Рет қаралды 178,298
नागपूरमध्ये अशा एका खान मिय्यांची ज्यांनी आईचे दागिने विकत रिक्षा भाड्यानं घेतली आणि व्यवसायाला सुरूवात केली. प्रचंड जिद्द आणि मेहनीतीच्या जोरावर आशमा कॅरियर्सच्या व्यावसायातून आज ते ४०० कोटींची उलाढाल करत आहेत. आज त्यांच्याकडे मर्सिडिज आणि १२५ ट्रेलर्स आहेत.