Majha Katta With Jhund Team : Nagraj Manjule आणि टीम झुंड यांच्यासोबत माझा कट्टा!

  Рет қаралды 942,466

ABP MAJHA

ABP MAJHA

2 жыл бұрын

#NagrajManjule #Jhund #MajhaKatta #AmitabhBacchan #मराठीबातम्या #MarathiNews #TeamJhund #झुंड #ABPMajha
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZfaq channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 800
@tejasjagtap4061
@tejasjagtap4061 2 жыл бұрын
Just masterpiece 🔥 खरंच काय चित्रपट काढलाय नागराज सरांनी....!! सगळ्यांनीच जबरदस्त काम केल आहे. आणि अमिताभ सरांची तर भुमिका म्हणजे 1 no च 👏🏻❤ आजच्या पिढीने नक्की हा सिनेमा पाहिलाच पाहिजे खुप शिकण्यासारखे आहे या चित्रपटातुन....💯 Really Congratulations Nagraj Sir, Amitabh Sir, & All Jhund Team 👏🏻❤
@konkaniwaman
@konkaniwaman 2 жыл бұрын
मी चित्रपट पाहिला आणि लक्षात आल की सोशल मीडिया वरच्या पोस्ट वाचून कधीही आपली मते बनवू नयेत. चित्रपट खूपच सुंदर आहे. Masterpiece 👍
@amazonakshoo4386
@amazonakshoo4386 2 жыл бұрын
नागराज कायम सुपरहिट.. नागराज चे सिनेमे पाहून अनेक गोष्टी लोकांना शिकायला मिळतात.. नागराज ग्रेट आहेस तू
@prakharkranti
@prakharkranti 2 жыл бұрын
शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.जो प्राशण करणार तो असाच घूरघुरणार ... 🖊📖
@StiboMesorHariboCreation2029
@StiboMesorHariboCreation2029 2 жыл бұрын
jay Bhim🙏
@mhalarshelar4205
@mhalarshelar4205 2 жыл бұрын
आज माझ्या मनातील जातीची भिंत पडली....thank you नागराज सर आणि एबीपी माझा
@satishjadhav5757
@satishjadhav5757 2 жыл бұрын
संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेली ही खूपमोठी मुलाखत अप्रतिम आणि अमेझिंग खरच खूप काही शिकायला मिळाले या मुलाखतितुन 🙏🙏🙏🙏🙏
@swapnilreddy8717
@swapnilreddy8717 2 жыл бұрын
Right
@shindebharat4718
@shindebharat4718 2 жыл бұрын
Nice
@tarathool4720
@tarathool4720 2 жыл бұрын
Khup khupch mast dilkhus mulakhat nice i am very very happy
@udaypurandare8225
@udaypurandare8225 2 жыл бұрын
सुधा मुर्ती या माझा कट्टा वर आल्या होत्या , तो कट्टा बघा .
@PastelNuages
@PastelNuages 2 жыл бұрын
@@udaypurandare8225 Yanna te nakoy jithe kharach shikavan milte. 🙄
@spsonkamble7329
@spsonkamble7329 2 жыл бұрын
💎💎 नागराज मंजुळे सारखा माणूस संपूर्ण bollywoodआणि मराठी इंडस्ट्री मध्ये नाही ❤️❤️❤️👌👌👌
@TheGaikwadv
@TheGaikwadv 2 жыл бұрын
1st Interview of my life which seen in one go and without skipping a single second.. Kudos to Nagraj Sir..Great work 👏
@sawantnitin005
@sawantnitin005 2 жыл бұрын
"झुंड" - एक उत्तम सिनेमा 👍
@akashborde5893
@akashborde5893 2 жыл бұрын
खूपच छान इंटरव्यू होता आणि चित्रपट पन विचार करायला भाग पाडेल असेच चित्रपट आले पाहिजे
@kishorkamble6711
@kishorkamble6711 2 жыл бұрын
कुठेही skip न करता मी पाहिलेला पहिला मोठा interview 💕
@VaradKhedekar86
@VaradKhedekar86 2 жыл бұрын
Same
@gautamkawade6582
@gautamkawade6582 2 жыл бұрын
Yes I also
@satishjadhav5757
@satishjadhav5757 2 жыл бұрын
👌👌
@sahadupalve2582
@sahadupalve2582 2 жыл бұрын
Abp.maza.ya.chanalche.vishes Batamya.denarya.taicha.pehrav Farach.nitnetaka..asato..baryach Chanalmadhe..batamya.denarya Lady.sche.tokade.kapade.aastat Tula.apavad.apale.chanel.dhanyavad
@swapnilthoke8896
@swapnilthoke8896 2 жыл бұрын
Me too 👍
@aplav3005
@aplav3005 2 жыл бұрын
एक माणूस म्हणून तूम्ही खूप भारी आहात नागराज सर, खरंतर बाबासाहेबांनंतर तुम्हीच माझे आयडॉल झाला आहात. मुलाखात नेहमीसारखीच एक नंबर..😘😘
@vishalkamble1456
@vishalkamble1456 2 жыл бұрын
Nagraj sir he film dware dr .baba saheb tri samajtil lokana
@smungek
@smungek 2 жыл бұрын
उच्चार आयडल आहे.
@PastelNuages
@PastelNuages 2 жыл бұрын
😂😂😂
@sushmajadhav9308
@sushmajadhav9308 2 жыл бұрын
Yes
@akkisr1987
@akkisr1987 2 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत होती... अप्रतिम.. सगळ्या मुलांचं आयुष्य ते सांगत असताना डोळ्या समोर उभं राहत होत... खूप छान सिनेमा आहे
@pravinshinde8618
@pravinshinde8618 2 жыл бұрын
Seriously, for 1 hour and 30 min I couldn't stop my self from watching this interview. This is really a nice experience. 👍👍👍
@rajashrimohite8203
@rajashrimohite8203 2 жыл бұрын
Right
@pratikpadwal4784
@pratikpadwal4784 2 жыл бұрын
@@rajashrimohite8203 km mmmmmm
@pratikpadwal4784
@pratikpadwal4784 2 жыл бұрын
Mmmmmmnommmmnmnin
@pratikpadwal4784
@pratikpadwal4784 2 жыл бұрын
Mnoim
@sushmajadhav9308
@sushmajadhav9308 2 жыл бұрын
Very true
@sandipkamble6207
@sandipkamble6207 2 жыл бұрын
समाजात असलेले खरं वास्तव्य दर्शवणारा सर्वांना विचार करायला लावणारा डायरेक्टर नागराज मंजुळे 👌👌👌 डोकं शाबूत ठेवून सर्वसामान्यांचा विचार करायला लावणारा चित्रपट 👌👌👌 जबरदस्त चित्रपट💐💐💐💐
@sachinwagh6474
@sachinwagh6474 2 жыл бұрын
अश्या वेळी मी फक्त you tube चे आभार मानतो ....👍
@carteblancheproduction7806
@carteblancheproduction7806 2 жыл бұрын
हाथी चले अपनी चाल, कुत्ते भोखे हजार!!! अण्णा ग्रेट काम! 👍👍👍
@BS-bl6yg
@BS-bl6yg 2 жыл бұрын
लाइव्ह पहिला मी काल मोबाईल वर . जेवताना सुद्धा मोबाईल बाजूला ठेवला नाही. खूप लवकर संपला असे वाटले. माझा कट्टा चा ३ - ४ एपिसोड असेल जो मी लाइव्ह पूर्ण पहिला. Congrast झूंड टीम . Thank you maza katta
@tinas3394
@tinas3394 2 жыл бұрын
Best movie ever seen. Highest quality in all respects. Definitely good candidate for Oscar . We need directors like Nagraj ji to improve the quality of Indian cinema 🙏🙏🙏🙏
@kirandoiphode1112
@kirandoiphode1112 2 жыл бұрын
"जगात देखणी नागराज अण्णा ची लेखणी" ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️ अण्णा तुमच्याबद्दल काय बोलू आणि काय भावना व्यक्त करू तुम्ही लईच भारी आहे राव..............😘☺️ फॅन्ड्री मधला जब्या दगडा असा लागला, पिस्तुल्या ची गोळी अशी सुटली की सगळा समाज वाकडातिकडा झाला, आणि सैराटन तर पार येड लावून झिंगाट करायला लावलं या विखुरलेल्या समाजाला. मी हे सगळं पहिल्यांदाच लिहितोय, कारण आजपर्यंत असं कधी वाटलंच नाही की कोणाबद्दल तरी लिहावं. आणि आज लिहितोय फक्त आणि फक्त अण्णा तुमच्यासाठी कारण समाजाच्‍या बुडाखाली किती अंधार आहे हे फक्त तुम्हीच ओळखल. काय केला राव झुंड! काय लिहिलंय काय रेखाटलंय! अरे बाप 🤗 महामानवाची जयंती आज पर्यंत कोणीच दाखवायची हिम्मत केली नाही, आणि याच हिमतीला (हिटलर) भाऊ जय भीम 🇪🇺🇪🇺 जय शिवराय 🚩🚩 ये कोण बुड्ढा बच्चो को लेकर येडे चाले कर रहा हैं. तुम्ही अमिताभ बच्चन यांना बोलता तेव्हा ते वाक्य खरं तर तुम्हालाच लागू होत. जेव्हा चित्रपटांमध्ये फुटबॉल चा कोच त्या मुलांनी हातात हात घेतल्यानंतर 🤝 आपला हात रुमालाने पुसतो तेव्हा कोरोना पेक्षा भयंकर रोग वाटतो 🤔😏 त्यावेळी क्षणभर असे वाटले की या वृत्ती साठी कोणत्याच प्रकारचे सॅनिटायझर मार्केटमध्ये उपलब्ध नाही आणि होणार पण नाही😠 भारत 🇮🇳 मतलब क्या! या एका डायलॉग संपूर्ण पिक्चर सामावलंय आहे भारतामधल्या राज्यकर्त्यांना, समाज घटकांना कळेलच का नाही माहित नाही🤔 पण तुम्ही खूप सांगून गेलात. अण्णा माझी मुलगी जी फक्त 14 महिन्याची आहे. मी तिला हा चित्रपट पाहण्यासाठी घेऊन गेलो होतो मला माहित आहे की तिला काहीच कळत नाहीये आता. पण मोठी झाल्यानंतर अभिमानाने सांगेन की तू पहिला चित्रपट झुंड पाहिला होतास कारण ग्रेट माणसानं एका उत्कृष्ट अभिनेत्याचा दिग्दर्शकाने केला होता अरे क्या बोलू अभी हो गया ना जय महाराष्ट्र🚩 -किरण दशरथ डोईफोड
@StiboMesorHariboCreation2029
@StiboMesorHariboCreation2029 2 жыл бұрын
jay Bhim🙏🙏🚩🚩
@PastelNuages
@PastelNuages 2 жыл бұрын
😂
@sahiljawale1693
@sahiljawale1693 2 жыл бұрын
Jay bhim
@werindians6938
@werindians6938 2 жыл бұрын
नागराज मंजूळेंवर टिका करणा-यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीत घडलेल्या 'वेदोक्त प्रकरणावर' बोलावे.
@sachinsorte8743
@sachinsorte8743 2 жыл бұрын
Bollywood मधुन या घडीला ऑस्कर साठी हा चित्रपट जर गेला तर आपल्याला ऑस्कर नक्की मिळु शकतो, अप्रतिम चित्रपट आहे हा, काय सिनेमा बनवला आहे अप्रतिम, एवढं टॅलेंट येत कुठुन, नागराज तुम्ही ग्रेट आहात ,आता फक्त ऑस्कर साठी हा सिनेमा गेला पाहिजे ,ऑस्कर वाले सुद्धा हैराण होतील की काय हा मस्त सिनेमा आहे, खुप सुंदर
@swapnilsapkal115
@swapnilsapkal115 2 жыл бұрын
फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे वारसदार म्हणजे आपले अण्णा 🙏🚩
@Timakiwala
@Timakiwala 2 жыл бұрын
मनुस्मृती ये वाह्याद गंदी कीताब है ..जी में मानव जातीको डिवाईड कीया है... सब मानव एक है >>फिर ये बकवास ब्राह्मन क्षत्रीय वैश्य शुद्र >> गलत है... *भगवान पोथी पुराण ब्राह्मणोके दिमाग की उपज है* खुदका पेट भरनेके लिये सब पुराणोकी उत्पत्ती की, अंधविश्वास बढाया लोगो मे so-called Man made God's भगवान के बारेमे..पुजा पाठ होमहवन शांती पाठ सत्यनारायण करो और दक्षिणा दो....साले ये हरामी मादरचो आ ofदमी मरनेके बाद भी नहीं छोडते: पिंडदान करो श्राद करो *लेकीन इन भडवोको दक्षिणा दो* नालायक मनुको इन ब्राह्मणोने पैदा किया ४ वर्ण बनाये और खुद को श्रेष्ठ बताया. भगवतगीता भी इन कपटी ब्राह्मणोने लीखी(अध्याय ४ श्लोक १३ पढो, ४ वर्ण बताये हैं:सब गलत). हिंदू वोके १००% दुष्मन ये ब्राह्मण ही है. अत्याचार सदीयोसे ये पाखंडी ब्राह्मण लोगो पर कर रहे है,, महाभारत में एकलव्य का अंगुठा ब्राह्मण द्रोणाचार्य ने ही कटवाया था > ता की आदिवासी एकलव्य १नंबर धनुर्धर ना बने.. भारत में आरक्षण इन पापी ब्राह्मणोकी देन है, जुल्म कीये , छुवाछुत की, उच नीच भेदभाव कीया, मंदिरोमे आने नहीं दीया,.... ब्राह्मण सर्वगुणसंपन्न है, ज्ञानी है, श्रेष्ठ है ये बताकर लोगो को चुतीया बनाया... लोग धर्मपरीवर्तन जो कर रहे है इसके लिये यही ब्राह्मण जीम्मेदार है. मनुस्मृती ये वाह्याद गंदी कीताब है ..जी में मानव जातीको डिवाईड कीया है... सब मानव एक है >>फिर ये बकवास ब्राह्मन क्षत्रीय वैश्य शुद्र >> गलत है
@indian0197
@indian0197 2 жыл бұрын
Really...
@namdeopatil1329
@namdeopatil1329 2 жыл бұрын
@@Timakiwala ‌क्षक्षदनं
@sujatadeodhar6436
@sujatadeodhar6436 2 жыл бұрын
@@Timakiwalaलं
@msatwa
@msatwa 2 жыл бұрын
P
@pramodchakranarayan3760
@pramodchakranarayan3760 2 жыл бұрын
🙏🙏 नागराज सर 1 नंबर फ्लीम आहे आमचा मराठी माणूस नागराज सर .... जय भीम
@pritamnikam8196
@pritamnikam8196 2 жыл бұрын
नागराज मंजुळे सर बॉक्स ऑफिस collection चा विचार करत नाहित ते आपला जो मेसेज द्यायचा आहे त्याला महत्त्व देतात नवख्या कलाकार घेऊन चित्रपट करण्यासाठी धाडस लागत सल्यूट नागराज सर
@omkardandekar
@omkardandekar 2 жыл бұрын
Saw it yesterday here in Toronto, at 9 45pm show in silvercity cineplex. Thinking of going today as well
@Radheshyamdarade
@Radheshyamdarade 2 жыл бұрын
How's the response there?
@mindbodyhealing8303
@mindbodyhealing8303 2 жыл бұрын
*Jhund is a Masterpiece movie.. Everyone must watch with family..It is entertaining with social message based on true story...*
@Nextgenminds
@Nextgenminds 2 жыл бұрын
Why it is masterpiece movie ? Did you get reservation ?
@nilkanthrangari8903
@nilkanthrangari8903 2 жыл бұрын
Played Plan
@SAU1254
@SAU1254 2 жыл бұрын
@@Nextgenminds absolutely
@tusharbarsagade8347
@tusharbarsagade8347 2 жыл бұрын
@@Nextgenminds what do you mean ? if he doesn't get a reservation then it shouldn't be a masterpiece for him? or it is a masterpiece for him because he might be getting the benefits of reservation? what' point you are trying to make?
@vrgamer9335
@vrgamer9335 2 жыл бұрын
@@SAU1254.
@akshaydolare4742
@akshaydolare4742 2 жыл бұрын
बुध्दांचा मार्ग.....🙏
@prernarotellu6940
@prernarotellu6940 2 жыл бұрын
Zhund pahila. Utkrusht cinema. Very much realistic 👌 one of the best creation. Nagraj sir, you are brilliant film maker. Brilliant artist. And very impressive explanation. Kon kaay mhanel aani konala kaay watel yaachi kalajich tumhi karat nahit. मस्तच..
@lingeshwarkumbhar3444
@lingeshwarkumbhar3444 2 жыл бұрын
मराठी फिल्म इंडस्ट्रीतील आत्तापर्यंतचे सर्वात हुशार दिग्दर्शक नागराज सर.
@vishvajitbansode8180
@vishvajitbansode8180 2 жыл бұрын
Brobr bole dada👍
@Zomster123
@Zomster123 2 жыл бұрын
Zund is master piece. No hatred is shown towards any caste or religion, really feel pity about those who hate and criticise Nagraj with out knowing the facts about movie.
@Timakiwala
@Timakiwala 2 жыл бұрын
मनुस्मृती ये वाह्याद गंदी कीताब है ..जी में मानव जातीको डिवाईड कीया है... सब मानव एक है >>फिर ये बकवास ब्राह्मन क्षत्रीय वैश्य शुद्र >> गलत है... *भगवान पोथी पुराण ब्राह्मणोके दिमाग की उपज है* खुदका पेट भरनेके लिये सब पुराणोकी उत्पत्ती की, अंधविश्वास बढाया लोगो मे so-called Man made God's भगवान के बारेमे..पुजा पाठ होमहवन शांती पाठ सत्यनारायण करो और दक्षिणा दो....साले ये हरामी मादरचो आ ofदमी मरनेके बाद भी नहीं छोडते: पिंडदान करो श्राद करो *लेकीन इन भडवोको दक्षिणा दो* नालायक मनुको इन ब्राह्मणोने पैदा किया ४ वर्ण बनाये और खुद को श्रेष्ठ बताया. भगवतगीता भी इन कपटी ब्राह्मणोने लीखी(अध्याय ४ श्लोक १३ पढो, ४ वर्ण बताये हैं:सब गलत). हिंदू वोके १००% दुष्मन ये ब्राह्मण ही है. अत्याचार सदीयोसे ये पाखंडी ब्राह्मण लोगो पर कर रहे है,, महाभारत में एकलव्य का अंगुठा ब्राह्मण द्रोणाचार्य ने ही कटवाया था > ता की आदिवासी एकलव्य १नंबर धनुर्धर ना बने.. भारत में आरक्षण इन पापी ब्राह्मणोकी देन है, जुल्म कीये , छुवाछुत की, उच नीच भेदभाव कीया, मंदिरोमे आने नहीं दीया,.... ब्राह्मण सर्वगुणसंपन्न है, ज्ञानी है, श्रेष्ठ है ये बताकर लोगो को चुतीया बनाया... लोग धर्मपरीवर्तन जो कर रहे है इसके लिये यही ब्राह्मण जीम्मेदार है. मनुस्मृती ये वाह्याद गंदी कीताब है ..जी में मानव जातीको डिवाईड कीया है... सब मानव एक है >>फिर ये बकवास ब्राह्मन क्षत्रीय वैश्य शुद्र >> गलत है
@sachinpath1108
@sachinpath1108 2 жыл бұрын
Kharach Nagraj sirana. manav lagel ki tumi khar Director ahat
@sachindandge764
@sachindandge764 2 жыл бұрын
People can watch on tv how their god(stone) is sipping a milk but they can't bear a photo frame of Dr ambedkar shown by Nagraj in the jhoond..thats the bitter truth.
@PastelNuages
@PastelNuages 2 жыл бұрын
@@Timakiwala 😂😂😂you and your 3rd class thoughts
@PastelNuages
@PastelNuages 2 жыл бұрын
@@sachindandge764 how about you stop spreading hate towards other beliefs?😂
@sopannagrale9392
@sopannagrale9392 2 жыл бұрын
झुंड झुंडीने जाऊ चला पहावयाला झुंड. आपलेच प्रतिबिंब, आणि आपलेच बंड. नागराज मंजुळे साहेब. अप्रतिम सिनेमा आहे. समाज परिवर्तनासाठी उत्तमच.
@sachinkamble1431
@sachinkamble1431 2 жыл бұрын
नवीन माणासाठी संदी देणारे नागराज मुजंळे सर जय भिम जय शिवराय
@shailesh9226
@shailesh9226 2 жыл бұрын
Thanks ABP for inviting all team .
@prakashhulenwar
@prakashhulenwar 2 жыл бұрын
नागराज मंजुळे यांच्या चित्रपटातून सामान्य माणसाला मूल्य प्राप्त होते. सामान्य माणसांचे प्रश्न आणि जगणे यातून बाहेर पडणारी मानसिकता तयार करण्याचे काम त्यांचे चित्रपट करतात.
@maheshsatpute9576
@maheshsatpute9576 2 жыл бұрын
खरंच नागराज मंजुळे सर तुम्ही किती बिनधास्त बोलता खूप आनंद होतो आहे आपल्याला असे बोलताना ऐकून खूप छान वाटले खरंच नागराज मंजुळे सर आपले विचार अनमोल आहेत तुम्ही आपल्या देशाचे अनमोलरत्न आहात 👆🙏
@nileshbhagat8402
@nileshbhagat8402 2 жыл бұрын
अतिसामान्य लोकांना ओळख देणार असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे नागराज अण्णा. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. असच समाजातील वास्तव मांडत राहून समाज सुधारत राहतील ही अपेक्षा.
@yogeshkokane8480
@yogeshkokane8480 2 жыл бұрын
Young Filmmakers should carry pen n paper whenever Nagaraj sir speaks !
@ajaygarud3103
@ajaygarud3103 2 жыл бұрын
80% audience ne ha movie Nagraj manjule cha movie ahe mhanun bghitla Bachhan sir secondary part zala....yachyatch Nagraj sir nch yash ahe ....ataprynt movie hero heroin varun bghan n bghan tharaych ata lok director varun tharvtat......Nagraj sir great work...down to earth personality
@kirankule8196
@kirankule8196 2 жыл бұрын
❤️❤️❤️Nagaraj siranche kay jabardast vichar aahet mhanun film mojkech kadhtat ❤️❤️❤️
@mohitkaduthate5879
@mohitkaduthate5879 2 жыл бұрын
बाबु ला नविन नविन चित्रपटांमध्ये पहायला नक्कीच आवडेल..
@ashishsomkuwar4700
@ashishsomkuwar4700 2 жыл бұрын
Nagraj Anna, tumhi samor java aamhi sagde pathishi aahot. Chann Interview...Love and Respect from Nagpur...
@ashishsomkuwar4700
@ashishsomkuwar4700 2 жыл бұрын
@Shiv K Hoy bhava housefullach aahet...
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 2 жыл бұрын
बाबू pure heart person आहे मनात काही न ठेवता बिनदास बोलून दाखवणं
@bhaskarjoshi7182
@bhaskarjoshi7182 2 жыл бұрын
This movie should be sent for Oscar.
@swapnilshingade597
@swapnilshingade597 2 жыл бұрын
True 👍
@pranavgawandalkar3900
@pranavgawandalkar3900 2 жыл бұрын
Yes
@darshilgamer9787
@darshilgamer9787 2 жыл бұрын
I felt the same
@PastelNuages
@PastelNuages 2 жыл бұрын
For ?
@allis1godis193
@allis1godis193 2 жыл бұрын
Jhund is International level movie Sir. No words to say. U R A great human. Sir please join politics.Because u understand the situation of our youngsters.
@travelkeen
@travelkeen 2 жыл бұрын
Seems like babu is a story teller...haha..hes descrbing evrything step by step🤣
@arpitdhote7637
@arpitdhote7637 2 жыл бұрын
Thats how a original nagpuri is
@arungangurde8658
@arungangurde8658 2 жыл бұрын
हिरे पाँलिश करावी नागराज सरांनीच
@sonuwaghmare8960
@sonuwaghmare8960 2 жыл бұрын
तुम्ही चांगलेच काम करत आहेत साहेब वाईट लोकाच्या शब्दा कडे नका पाहू तुम्ही ग्रेट आहेत जय भीम जय भारत .
@balasahebisal4851
@balasahebisal4851 2 жыл бұрын
Nagraj is extraordinary, unique, talented ,He is Amitabh in the field of film Directions
@kiransomwanshi9089
@kiransomwanshi9089 2 жыл бұрын
Great experience of watching this episode of mazakatta.
@prranatioak7315
@prranatioak7315 2 жыл бұрын
मला अजुन सीनेमा बघायचा आहे. पण सर्व पात्र व तुमचे विचार खुप छान वाटले. खुप खुप शुभेच्छा. ईतका साधा मराठी माणुस असे छान सिनेमे करतो व ते ही बॉलीवुड मध्ये ! गर्व वाटतो मंज़ुळेसर तुमचा👍🏽👍🏽
@pdwagh33
@pdwagh33 2 жыл бұрын
खरच बघा खुप छान आहे फिल्म
@rahuldongare1009
@rahuldongare1009 2 жыл бұрын
I am so happy for you sir keep up it jay bhim
@Lucky_Didwal
@Lucky_Didwal 2 жыл бұрын
Nagraj Manjule sir is the greatest gems of indian film industry... He always think beyond the box with real experince.. Thanks for creating such a wonderful movies..
@mechanicalbaba2484
@mechanicalbaba2484 2 жыл бұрын
There is so much to learn from him..so inspired🔥🔥🙏
@mahesh-do8qw
@mahesh-do8qw 2 жыл бұрын
masterpiece आहे हा... 🔥🔥 मराठी माणसे एकमेकांचे पाय खेचतात कोणालाच पुढे जाऊ नाही देत हे आईकल होत आता प्रत्यक्ष बगतोय नागराज सरांच्या बाबतीत .. चित्रपटामध्ये जातपात अस काहीच नाही..मी चित्रपट पहिला आहे, नागराज सरांनी जो आशय मांडला आहे जी सत्य परिस्थिती आहे..आपण कसे बिघडतो आणि चांगल्या sarrounding मध्ये राहून आपलं स्वतःच आयुष्य स्वतचं बदलू शकतो...व्यसनं आपलं आयुष्य कसं उध्वस्त करू शकतात ...ह्यावर कोणी बोलणार नाही...उगाच कोणाचे फेसबुक पोस्ट, स्टेटस पाहून चित्रपटाला नाव ठेवणे चुकीचे आहे...चित्रपट पाहा पहिला आणि मग ठरवा... फॅन्ड्री,सैराट नंतर झुंड 🔥 असे चित्रपट बनवायला हिम्मत आणि मेहनत लागते,जे विचार माणसाला करायला लावतात... नागराज ने हा movie 3-4 वर्षाच्या मेहनतीने चित्रपट बनवला आणि आपण 1-2 मिनिटात त्याला जातीयवदाच्या भोवऱ्यात अडकवतो ते ही movie न बगता.. हे पूर्णपणे चुकीचे आहे...
@akashirlewad2500
@akashirlewad2500 2 жыл бұрын
सिनेसृष्टीतील अनेक सिनेमा आले आणि गेले,प्रत्येक सिनेमा हा फक्त आतापर्यंत नायक आणि खलनायक मुळे सिनेमाची ओळख होऊन जायची, पण हा एकमेव सिनेमा आहे जो फक्त दिग्दर्शका मुळे ओळख निर्माण करून देणारा...! अभिमान आहे दादा तुमचा🎭🎭
@User-iy6ol
@User-iy6ol 2 жыл бұрын
Babu🤣 ekdum bindhast😊
@nitishtantu8333
@nitishtantu8333 2 жыл бұрын
Masterpiece movie jhund 💙 love from Bihar
@madhurishigvan3829
@madhurishigvan3829 2 жыл бұрын
Aajch pahila 👍 Nagraj Dada keep up the good work!!!! Superb 🎬
@deeliplondhe5186
@deeliplondhe5186 2 жыл бұрын
अप्रतिम !! समाजातील प्रत्येक घटकाला लागु असणारा आशय.?
@cblondhe
@cblondhe 2 жыл бұрын
Sundar Mulakhat, a great takeaway for everyone. Must Watch the complete episode. Love it !
@laxmanvengurlekar8462
@laxmanvengurlekar8462 2 жыл бұрын
There's no casteism in Jhund at all... Its a masterpiece❤️
@monitnikam5381
@monitnikam5381 2 жыл бұрын
सर तुम्ही जर वेबसिरीज बनवली तर अजुन मज्जा येईल कारण तुम्ही स्वप्नात पण कधी विचार केला नसेल कुणी असा कलाकार शोधून त्यांना पडद्यावर सादर करून यशाच्या शिखरावर नेऊन ठेवता. तसेच ह्या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पण प्रेक्षकांन समोर व्यक्त होण्यास भरपूर वेळ मिळेल अन तुमच्यातला किती खोलवर जाऊन विचार करणारा दिगदर्शक खऱ्या अर्थाने बघायला मिळेल .....👍 Great Work Sir Keep It Up
@shekhar2210
@shekhar2210 2 жыл бұрын
झुंड मराठी माणसाची मूवी आहे सर्वांनी पाहायलाच हवी जय महाराष्ट्र
@PastelNuages
@PastelNuages 2 жыл бұрын
You sure?
@ravijadhav777
@ravijadhav777 2 жыл бұрын
अतिशय छान मूव्ही आहे, नक्की सिनेमागृह मध्ये जाऊन पहा.. ❣️🙌
@sanjaynagarkar9160
@sanjaynagarkar9160 2 жыл бұрын
Solid hasslo majja aali uttam kalakruti nagraj sir aani tyanchi team
@collectiveworld4214
@collectiveworld4214 2 жыл бұрын
Masterpiece movie Jhund , Nagraj manjule n all team congratulations 👌👌👌👍👍👍
@ddurga2017
@ddurga2017 2 жыл бұрын
नागराज मंजुळे सर एकदिवशी भारतात आॅस्कर घेऊनच येणार
@sudhakarkhadse8776
@sudhakarkhadse8776 2 жыл бұрын
आदरणीय नानागराजजी आपल्या कार्याचे कौतुक करण्यासाठी शब्दच अपुरे पडतात .....💐💐💐💐💐
@manirony4498
@manirony4498 2 жыл бұрын
Babu talented ladka hai ise aage bhi kaam milna chahiye Jhund movie me Babu ka character sabse zyada impactful hai
@amitab6084
@amitab6084 2 жыл бұрын
Sachi.. puri picture usne uthaya re..
@ulkagade8195
@ulkagade8195 2 жыл бұрын
मी पहिल्यांदाच अशी संपूर्ण मुलाखत पहिली आहे.अतिशय उत्तम. एक एक शब्द अगदी मन लावून ऐकला. किती छान विचार आहेत नागराज अण्णांचे. स्कीप करण्याचा प्रश्नच नव्हता.
@mangeshp3
@mangeshp3 2 жыл бұрын
Love ur work and thoughts very inspiring...love u
@sapana_100kar
@sapana_100kar 2 жыл бұрын
This Is NagRaj Manjule'S flim💞💞 Superhit Man🙏💞We proud of You Sir💞💞💯💯💯
@rupeshjadhav5014
@rupeshjadhav5014 2 жыл бұрын
खरंच खूप मस्त बोलात नागराज सर तुम्ही तुमच असच काम चालू ठेवा आणि नेहमी चांगल्या गोष्टीला विरोध असतोच, पूर्ण जग आहे तुमच्या सोबत अभिनंदन सर 🎉
@djrohansrs192
@djrohansrs192 2 жыл бұрын
पहिली वेळेस एवढा मोठा इंटरव्ह्यू बघितला स्किप न करता ❤️
@shrinivasnandewad1987
@shrinivasnandewad1987 2 жыл бұрын
Great Person Nagraj Sir👍👌
@gautambuddhasanuyaayi2668
@gautambuddhasanuyaayi2668 2 жыл бұрын
Bhawana is becoming a national crush ❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘 You are damn beautiful and talented, you act so...real🤗🤗🤗👏👏👏👏👏👏
@Nsank29
@Nsank29 2 жыл бұрын
When and where has she acted? Looking at a random boy is acting? Get a life. Stop misnomers.
@surajrasure6557
@surajrasure6557 2 жыл бұрын
मानाच्या कडक जय भिम .💙💙🙏🙏 Aanna
@deepalisalvi8953
@deepalisalvi8953 2 жыл бұрын
Full interview pahila khup mast 😘
@sric3607
@sric3607 2 жыл бұрын
Hats off. Heart to heart conversation . Thank you sir
@akshaykharatak5459
@akshaykharatak5459 2 жыл бұрын
1:01:55 great Anna💙🙏🏼
@dinkarpawar4394
@dinkarpawar4394 2 жыл бұрын
आपण छान शब्द निवडला प्रेमाने सर्व काही होऊ शकते पण रागाने माणसाचे खूप मोठं नुकसान होते हे वाक्य फार छोटे असेल तरी या वाक्यात आदरणीय नागराज आण्णा याच संपुर्ण आयुष्य व्यापलेले आहे धन्यवाद
@shrinivasnandewad1987
@shrinivasnandewad1987 2 жыл бұрын
नागराज सरांनी खेडयांतून खरे व नैसर्गिकरित्या अंगी कला असणारे च कलाकार निवडून फँड्री , सैराट व झुंड इ . चित्रपट बनवले ...
@ruturajpatil8832
@ruturajpatil8832 2 жыл бұрын
Babu rocks.. Kidney cha kissa ek number ahe🤣🤣
@pareshwagh3012
@pareshwagh3012 2 жыл бұрын
Love and power to Zhund team ❤️
@shamdhotre8447
@shamdhotre8447 2 жыл бұрын
Congratulations.... Best luck
@pritisthacker
@pritisthacker 2 жыл бұрын
Nagraj Anna proved to the world that the bollywood which always shows Marathi people as kamwali Bai ,police constable or corrupt politician ,are jems of talented actors and directors and they are heroes in themselves . It is time to say "If you don't show our lives on screen we will not watch your nonsense ".
@rajendrarameshkamble8270
@rajendrarameshkamble8270 2 жыл бұрын
"झुंड" - एक उत्तम सिनेमा
@user-nx9fr1kk9d
@user-nx9fr1kk9d 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र
@user-zh6vq4ju2y
@user-zh6vq4ju2y 2 жыл бұрын
आण्णा तु सर्वसामान्याचा आवाज आहेस तुला मानाचा मुजरा……👏 🙏
@ujwala5635
@ujwala5635 2 жыл бұрын
नागराज मंजुळे सर आपण झुंड हा अप्रतिम सिनेमा बनवला आहे आम्ही आताच पाहून आलो आहे सर्व कलाकारांची कामे खूपच छान पण अमिताभजी बच्चन यांची भुमिका खूपच उच्च दर्जाची आहे आणि आपण चित्रपटात भीम जंयती दाखवली खूप स्फूर्तीदायक गोष्ट आहे ही तुमच्या सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा
@danceforever5940
@danceforever5940 2 жыл бұрын
Awesome movie with excellent acting by all actors .directed by Best Director Mr Manjule Sir
@sumitwankhede7218
@sumitwankhede7218 2 жыл бұрын
The best episode of maaza katta, great movie team Jhund, very realistic also bestnews channel and best anchor and team, Nagraj Anna always rocks, the best director Nagraj Anna, love you anna
@sachinkavade3435
@sachinkavade3435 2 жыл бұрын
यालाच म्हणतात दिलखुलास गप्पा. खरच खूप मस्त झाला interview. अक्षरशः एवढा मोठा हा व्हिडिओ कधी संपला कळलंच नाही. 👍🙏
@lalitakharde6227
@lalitakharde6227 2 жыл бұрын
Don ekdum kadak💪💪💖😍🥳💖
@nileshwarchaware6129
@nileshwarchaware6129 2 жыл бұрын
Interview Bhagat Astana Kalch nahi ke interview sampla khupch Bhari great Nagraj manjule Sir, thanks for Team Marathi ABP maza show the interview
@amitgawade4184
@amitgawade4184 2 жыл бұрын
समोर कितीही क्रिएटिव्ह माणूस बसलेला का असेना, हे एबीपी माझा वाले नेहमी उथळ प्रश्नच विचारतात 😂
@onlyncpstatus_9675
@onlyncpstatus_9675 2 жыл бұрын
💯
@saheblaljamadar2187
@saheblaljamadar2187 2 жыл бұрын
मंजुळे सर , तुम्ही खरी माणुसकी व माणसाच्या जीवनातील खोच ओळखता.कोण काय बोलतो हे तुम्ही मनावर घेतच नाही त्यामुळे तुम्ही सर्वापेक्षा खूप वेगळे आहात .असेच युनिक रहा . 🙏🏻🙏🏻
@poojajounjale1425
@poojajounjale1425 2 жыл бұрын
Down to earth ahet nagraj Anna lots of respect to you Anna
@nitinohol8150
@nitinohol8150 2 жыл бұрын
नागराज आण्णा तुमचे मनापासून अभिनंदन...मी टेंभुणीॅ,सोलापूरकर.
@ramaswadeshi5871
@ramaswadeshi5871 2 жыл бұрын
The interviewer trying to be very smart.. But his replies is savage
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 9 МЛН
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 16 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 30 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 78 МЛН
Nagraj Manjule | एका नापास मुलाची यशस्वी गोष्ट | Vivekanand Vyakhyanmala
46:03
विदयार्थी उत्कर्ष मंडळ - मुंबई
Рет қаралды 195 М.
Nagraj Manjule Podcast | E08 | Khaas Re TV
45:13
Khaas Re TV
Рет қаралды 52 М.
Waka waka 🤣 Which video is the best 1,2,3,4? 🤩
0:13
Adani Family
Рет қаралды 4,8 МЛН
Waka waka 🤣 Which video is the best 1,2,3,4? 🤩
0:13
Adani Family
Рет қаралды 4,8 МЛН
Difference of girls and boys when eating sweets 😂😬
0:35
VovaLika Family
Рет қаралды 12 МЛН