Pooja Khedkar Mother Pune : मी सगळ्यांना आत टाकेन, पूजा खेडकरांच्या आईकडून दमदाटी

  Рет қаралды 693,393

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpmajhalive #abpमाझा #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #assemblysession2024 #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
Puja Khedkar Mother Pune : मी सगळ्यांना आत टाकेन, पूजा खेडकरांच्या आईकडून दमदाटी
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 1 500
@vivekkadam3109
@vivekkadam3109 19 күн бұрын
हि मनोरमा खेडकर नव्हे तर मनोरुग्ण खेडकर असावी.
@saltnpepper6675
@saltnpepper6675 19 күн бұрын
Very true
@mv9818
@mv9818 19 күн бұрын
ती वंचित आहे😂😂😂
@dattudherange5052
@dattudherange5052 19 күн бұрын
​@@mv9818काय करील नवय्रा पासून विभक्त आहे ना 😂😂😂😂
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 19 күн бұрын
Bhrashtachari pankaja munde chagan bhujabal chi property japta ka karat nahit ugach kashala tras detay khedkar family la
@Harishchandra-ki-aulad
@Harishchandra-ki-aulad 19 күн бұрын
😂
@sahyadrishares..8482
@sahyadrishares..8482 19 күн бұрын
गरीबाच घर असत तर पोलीस दरवाजा तोडून आता गेले असते..... मोठ्या माणसाला पोलीस पण भितात वाटत 😊😮
@sudhirholkar9278
@sudhirholkar9278 19 күн бұрын
भितात नाही चाटतात
@azimmorve8007
@azimmorve8007 19 күн бұрын
Hech lok parat Satte madhe basle tar aapli naukri dhokyat mhanun police yanna respect detaat..
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 19 күн бұрын
​@@azimmorve8007barobar 😂😂
@AshutoshShrivastav-ib4kh
@AshutoshShrivastav-ib4kh 19 күн бұрын
Bhitat mahnje ??? 😡😡😡 Fatate tyanchi 😂😂😂
@abs40655
@abs40655 19 күн бұрын
भितात ? अरे गां@ फाटून दरवाजा होते यांची
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication 19 күн бұрын
जिल्हाधिकारी- सुहास दिवसे काहीतरी कृती करा,एका प्रामाणिक अंध उमेदवाराची एक जागा बळकावली आहे या बाईन...
@sureshkukade9108
@sureshkukade9108 19 күн бұрын
डोळ्यात फरक वाटतो :😊😊
@damudhadvad5278
@damudhadvad5278 19 күн бұрын
आपण लोकांनी सुद्धा दबाव आणला पाहिजे जेणेकरून सरकारला कारवाई करणे भाग पडेल.
@user-bq9bu7mo5c
@user-bq9bu7mo5c 18 күн бұрын
अगदी बरोबर आहे.निलबनाची कारवाई कराच
@prakashsuradkar6192
@prakashsuradkar6192 19 күн бұрын
या पूजा खेडकर हिने u p s c सुद्धा पैस्याच्या जोरावर पास झालेली दिसते ह्या खेडकर ची पूर्ण चौकशी झाली पाहिजे ....बहुतेक तिच पूर्ण पितळ उघड पडेल..
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 19 күн бұрын
Hila separate parat exam ghya mediya samor pepar lihayala dya IAS che khare pital ughade padel
@sanjayjadhav9138
@sanjayjadhav9138 17 күн бұрын
पैसे देऊन पेपर लिहलेत.दृष्टिदोष दाखवून रायटर मिळवला असेल.
@prafulparmar9061
@prafulparmar9061 19 күн бұрын
हे घ्या आरक्षणाचा गैर फायदा घेणारे सगळे आरक्षण बंद झाले पाहिजे
@TheBoddhisatv
@TheBoddhisatv 19 күн бұрын
😂 काय बोलावं हे समजल पाहिजे.
@parshuram0711
@parshuram0711 19 күн бұрын
That’s the point. Reservation is misused by undeserving by producing fake documents. True, deserving beneficiaries are still in the same poor conditions, discriminated every where.
@sharadkarande5746
@sharadkarande5746 19 күн бұрын
सगळेच तसे नसतात भाऊ..
@user-k31dxcpuov
@user-k31dxcpuov 19 күн бұрын
UPSC आणि NEET सारख्या आयोगांचे काय?? आरक्षण असल्यावर ही परिस्थिती आहे तर आरक्षान काढल्यास नेत्यांचेच पोर, पुतणे, भाचे हेच IAS DOCTOR होतील, भायावय आहे सगळ
@user-k31dxcpuov
@user-k31dxcpuov 19 күн бұрын
UPSC आणि NEET सारख्या आयोगांचे काय?? आरक्षण असल्यावर ही परिस्थिती आहे तर आरक्षान काढल्यास नेत्यांचेच पोर, पुतणे, भाचे हेच IAS DOCTOR होतील, भायावय आहे सगळ
@jagarnewschannel49
@jagarnewschannel49 19 күн бұрын
आरोपीच पोलीसांना धमकी देत आहे,"सगळ्यांना आत टाकेन म्हणून," what a joke yaar, ....???😆😆😆😁😁😁😂😂😂😂👌👍
@Aniket_dope
@Aniket_dope 18 күн бұрын
India hai to mumkin hai
@Sonu-xj5qd
@Sonu-xj5qd 19 күн бұрын
मंदार सर खूप छान, आपण बातमी लावून धरली म्हणून प्रकरण जास्त फोकस मध्ये आले 👍👍👍
@vaibhav.t
@vaibhav.t 19 күн бұрын
तिचा काका bjp cha तालुका अध्यक्ष शिवाय ही फॅमिली पंकजा मुंडे यांच्या निकट आहेत पंकजा मुंडे यांना खासदारकी मिळावी म्हणून तिच्या वडिलांनी दिलीप खेडकर ने देवीला नवस केलेला..हे सगळं पॉलिटिकल सपोर्ट शिवाय होऊ शकत नाही! Shame on her
@Shital1986
@Shital1986 19 күн бұрын
आई अशी असल्यावर मुलीकडून काय अपेक्षा ठेवणार... खाण तशी माती......
@mohangabhale5555
@mohangabhale5555 19 күн бұрын
R8
@mera838
@mera838 19 күн бұрын
खान नाही खाण.
@harddikindya4245
@harddikindya4245 19 күн бұрын
तूझ्या मम्मीने मराठित माती खाल्लेली का???
@meherwadi5011
@meherwadi5011 19 күн бұрын
खाण..
@Shital1986
@Shital1986 19 күн бұрын
@@mera838 ok👍
@maxxandy6951
@maxxandy6951 19 күн бұрын
पाणी वाया जात आहे.... खुप माज आलाय...
@swatichaudhari7056
@swatichaudhari7056 19 күн бұрын
आम्हाला महिन्यातून 2 वेळच पाणी मिळते
@Kbhft
@Kbhft 19 күн бұрын
काय मुजोरा आहे हे फॅमिली चा.सध्या सगळ्या बातम्या पुण्यातुन येत आहे. देश भर गाजत आहे 😂
@सचिन999
@सचिन999 19 күн бұрын
IAS पद विकणे आहे. इच्छुक उमेदवारांनी UPSC कडे संपर्क साधावा.
@meenajadhav769
@meenajadhav769 19 күн бұрын
5000 हजारात भागेल का 😅
@mtnikam8698
@mtnikam8698 19 күн бұрын
मोदी, शिंदे,फडणवीस कडे संपर्क करावा
@mtnikam8698
@mtnikam8698 19 күн бұрын
असे बरेच भडखाऊ, लुटारू आहेत प्रशासनात जे अरबोंचे मालक आहेत
@Lekigo12231
@Lekigo12231 19 күн бұрын
सर्वसामान्य जनतेने काय करावे😂😂​@@mtnikam8698
@Radha-krishn-ok
@Radha-krishn-ok 14 күн бұрын
Kiti rupees
@AmchiMumbai261
@AmchiMumbai261 19 күн бұрын
बापाने चांगलेच वळण लावले हरामाचा पैसा कसा कमवायचा 😅
@harddikindya4245
@harddikindya4245 19 күн бұрын
मग छपरी किती छापलेस ???
@AmchiMumbai261
@AmchiMumbai261 19 күн бұрын
@@harddikindya4245 तुझ्या आई च्या नवऱ्याला विचार
@ShortSizzle2.0
@ShortSizzle2.0 19 күн бұрын
Tujya aaila vichar ​@@harddikindya4245
@anilshinde3190
@anilshinde3190 19 күн бұрын
या प्रकरणी चॅनल च दणका शेवट पर्यंत टिकवा जेणे करून जनतेला कळू द्या आयएएस होणे किती सोपं आहे..😂😂😂
@ssonwalkar95
@ssonwalkar95 19 күн бұрын
आता कळलं का लोकांनो, तुमची मुल वर्षानुवर्ष अभ्यास करतात, पण Class one officer च्या पोस्ट त्यांच्या हातात येत नाहीत त्या कुठे जातात आता शोध लागलाच तर....आपल्या पोरांची मात्र सदाशिव पेठेत आणि दिल्लीत वर्ष वाया जातात..... एक पण पोर ह्याच्या विरोधात आंदोलन करणार नाही, का, तर UPSC MPSC त्यांना black लिस्ट करेल म्हणुन.
@RajeshTalkar
@RajeshTalkar 19 күн бұрын
माज आलाय भवानी ला बरा नवरा निवडून आला नाही
@nisha280
@nisha280 19 күн бұрын
😂😂
@martandkapgate5467
@martandkapgate5467 14 күн бұрын
हा कुठे उभा होता 😅😂
@sudamghadage951
@sudamghadage951 19 күн бұрын
क्लास १ अधिकारी आणी मंत्री यांनी लुटला देश
@mariyamnaik3922
@mariyamnaik3922 19 күн бұрын
या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई तर कधी होणारच नाही, पण गरीब लोकांची हाय जरूर मिळेल.
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 19 күн бұрын
Bhrashtachari mopalvar che Kay karanar
@SandeepKavitake-xi5zv
@SandeepKavitake-xi5zv 19 күн бұрын
100% true
@cricfever5505
@cricfever5505 19 күн бұрын
@@mariyamnaik3922tyalach yar democracy mhntat
@shahidanwar6178
@shahidanwar6178 19 күн бұрын
Who is She?
@kavitagaonkar2311
@kavitagaonkar2311 19 күн бұрын
पोलिसांना पण घाबरत नाही एवढी हिंमत येते कुठून???
@sharadtawde6846
@sharadtawde6846 19 күн бұрын
पैसा!
@user-ud2cw1jq2u
@user-ud2cw1jq2u 19 күн бұрын
संविधान तून
@mydevice-bz6ju
@mydevice-bz6ju 19 күн бұрын
Paisha chi Masti
@yogeshambulkar2772
@yogeshambulkar2772 19 күн бұрын
Lundbhakt ​@@user-ud2cw1jq2u
@learnwith6879
@learnwith6879 19 күн бұрын
paisa , ghamand bolta he
@mands406
@mands406 19 күн бұрын
जिथे पोलिसांना आत येण्यापासून मनाई केली जात आहे, तिथे समजून घ्या की हे कुटुंब देशासाठी किती धोकादायक आहे.
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 19 күн бұрын
कसून चौकशी तपासणी करा ह्या पूर्ण कुटुबाची. एवढी संपत्ती तीही अफाट कधी आणि कशी कमवाली ह्याची उच्च स्तराई चौकशी होणे गरजेचे आहे. पंतप्रधान कार्यालय कडून ह्याची दखल घेतली गेली पाहिजे.
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा 19 күн бұрын
🚨🚨 दिवा विकणे आहे अर्ध्या किंमतीत... 😂😂
@User.ONLY_MOVIES
@User.ONLY_MOVIES 19 күн бұрын
दिवाच अंगाशी आला आहे 😂😂😂..आता खरं मिळाले तरी लावणार नाही
@HS.Lion.king.
@HS.Lion.king. 19 күн бұрын
गाण लावा लाल दिव्या ची 😂😂😂😂
@PowerofPositivityy8
@PowerofPositivityy8 19 күн бұрын
इथून पुढे भाजपला मतदान करू नका
@satishpatil3602
@satishpatil3602 19 күн бұрын
@@संघर्षयोद्धा diva nko re baba.. He sagal ghadle aahe mahabarat divya potich.. 😀
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा 19 күн бұрын
@@PowerofPositivityy8 लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी ही सुद्धा मॉडेलिंग करत होती आणि अचानक IAS झाली. गुजराती व्यापारी लोग काही पण विकून टाकतात फक्त भाव अच्छा चाहिए...!
@greenparas
@greenparas 19 күн бұрын
बाप रे,Prime रोड touch property , नोकरीतून इतकी कमाई?😮
@rrr-437
@rrr-437 19 күн бұрын
लई असे श्रीमंत obc लूटत आहेत शासनाचा पैसा, खोटे creamy layer दाखवून...जर का चौकशी लावली तर अब्जावधी रुपये वाचतील शासनाचे 😮
@gorakhgaikwad3567
@gorakhgaikwad3567 19 күн бұрын
Mandar Sir, I SALUTE you.
@prashantsingru7459
@prashantsingru7459 19 күн бұрын
महाराष्ट्र पोलिसांची अत्यंत दयनीय अवस्था राज्यकर्त्यांनी केली आहे. हिंगणघाट नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराची यादी वाचली तर खेडकरांना सुध्दा स्वतःची लाज वाटेल😂😂😂😂😂
@sunita-vb4sv
@sunita-vb4sv 19 күн бұрын
एवढी घमेड आत टाकेन ,जनतेला फसवून i A s झालेली कुठलेच मंत्री कसें काय बोलत नाहीत,
@sudamghadage951
@sudamghadage951 19 күн бұрын
सर्व राजकारणी यांनी मिंधे केलेले आहेत.यांचेवर काहीही कारवाई होणार नाही पत्रकार कितीही बोंबला
@kirtipanat3093
@kirtipanat3093 19 күн бұрын
मंत्र्यांच्या कृपेने ती आयएएस झालेली आहे तेव्हा मंत्री काय बोलणार मंत्रीना पेट्या मिळाल्या असतील म्हणून ते मिंधे झाले आहे म्हणून ते बोलत नाही कुठल्या तोंडाने बोलतील मंत्री
@dr6894
@dr6894 19 күн бұрын
पंकजाताई ची बाईट घ्या ह्या विषयावर.कारण आयएएस मॅडम चे चुलते BJP शी आणि ताईशी निगडित आहेत.आणि रिझल्ट नंतर मॅडम ने यशाचं श्रेय आई वडील आजोबा व चुलते यांना दिलं होत.
@abhinavamrutkar7575
@abhinavamrutkar7575 19 күн бұрын
यांचावर नक्की कोणाचा वरदहस्त आहे पवार कि फसनवीस आणि पवार तर नक्की कोणते पवार हे शोधणे देखील गरजेचे आहे...
@prdp4555
@prdp4555 19 күн бұрын
सर्व घरवरती जप्ती आणली पाहिजे सरकारने
@anilpatil7070
@anilpatil7070 19 күн бұрын
ABP माझा आणि मंदार खुपच छान काम करतोय...जे सत्य आहे ते तुम्हीच बाहेर आणू शकता..खुप भारी..Good job..
@Amchi_Mumbai.
@Amchi_Mumbai. 19 күн бұрын
सर्वसामान्य जनतेचे घर असल्यास हे पोलीस वाले आणि मीडिया घरात घुसले असते ... आता यांची फाटतेय गेट च्या आत जायला
@vishwajitgaikwad2467
@vishwajitgaikwad2467 19 күн бұрын
शेतकऱ्यांनी शेतात गांजा लावल्यावर कसा जोर येतो यांना😂😂
@anulata4826
@anulata4826 19 күн бұрын
पोलीसांनी आता म्हणायचं "‌दार उघड‌ बया दार ‌उघड"😂😂
@Aimmedico1
@Aimmedico1 19 күн бұрын
Kon aalay bagh 😂 Home minister 🥳
@Madhuragavali1919
@Madhuragavali1919 19 күн бұрын
😂
@khandusonnur4205
@khandusonnur4205 19 күн бұрын
Permission ghyavi lagel
@nikitadeokate9750
@nikitadeokate9750 19 күн бұрын
Bro🙌🏻🤣
@soniyapatekari3932
@soniyapatekari3932 17 күн бұрын
😂😂
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 19 күн бұрын
बापरे नॉन क्रिमीलयर चा बंगला😮 उत्पन्न आठ लाखाच्या आत !
@sanjaygopal9293
@sanjaygopal9293 19 күн бұрын
😢
@ajagir72
@ajagir72 18 күн бұрын
Below 8 lakh income asun suddha bangla bandhta yeto. Kiti development zhali aahe. Sujlaam suflaam aahe 2014 pasun
@Electricalsolution-rp
@Electricalsolution-rp 17 күн бұрын
Ho मागास च आहेत 😂😂a8 lakhat sarv kahi hote Bangla -80 हजार ऑडी -15 हजार शेती 50एकर -1 लाख 400gm सोने 1लाख फक्त पेट्रोल खर्च तेवढे महाग आहे मागास नाही तर काय????
@thaliramzanjad1375
@thaliramzanjad1375 17 күн бұрын
भ्रष्टाचारी कुटुंब.
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 17 күн бұрын
N̊o̊ c̊o̊m̊m̊e̊n̊t̊ .̊.̊.̊.̊k̊ůc̊h̊ m̊åt̊ b̊o̊l̊o̊ n̊åh̊i̊ t̊o̊ t̊ům̊k̊o̊ h̊i̊ j̊åt̊i̊v̊åd̊i̊ b̊o̊l̊e̊n̊g̊e̊
@shubhampatil1606
@shubhampatil1606 19 күн бұрын
बरं झाली ही बाई पुण्यात आहे जर हे उत्तर प्रदेशात राहिले असते तर ईशा घरात जाण्याआधीच बुलडोजर ने हिच्या घरात प्रवेश केला असता आणि आपल्या महाराष्ट्रात पोलीस म्हणतात दार उघड बया दार उघड एकनाथराव काहीतरी शिका योगी आदित्यनाथ कडून
@mv9818
@mv9818 19 күн бұрын
गरजू वंजारी अपंग समाजातील एक सीट या पूजा खेडकर ने विकत घेतली..कडक कारवाई केली पाहिजे.
@Gabbar_singh_1
@Gabbar_singh_1 19 күн бұрын
ये मंदार दादा तू सोडू नको यांना शेवट करूनच शांत बसायचं.
@user-xt9nn1cl7b
@user-xt9nn1cl7b 19 күн бұрын
👌👍
@sharadtawde6846
@sharadtawde6846 19 күн бұрын
शांत नाही बसायचं? पेटवायच.
@school-c4r
@school-c4r 19 күн бұрын
पोलीस भितात गरीब असता तर गेट तोडून आत घुसले असते....इथ हात जोडतायत
@vikrammadhale9246
@vikrammadhale9246 19 күн бұрын
हिला निलंबित लवकर करा.आणी हया च्या मालमत्तेची ईडी चौकशी केली पाहिजे.
@subhash6066
@subhash6066 19 күн бұрын
नेते अरबपति, प्रशासकीय अधिकारी करोडपती जनता गरीब.....ही कसली लोकशाही?
@techindia2902
@techindia2902 19 күн бұрын
Police ला प्रतिसाद नाही म्हंटले तर खूप झाले.....उद्या सर्वसाधारण लोकांच्या घरात कुलूप फोडून आत जातात तर मग येथे आत का जात नाहीत.... ??
@annasahebmore534
@annasahebmore534 19 күн бұрын
kyada fakt garibasathi asto bhava
@nandiniartgallery202
@nandiniartgallery202 19 күн бұрын
Pishyachi power 💪
@jitendragadhave
@jitendragadhave 19 күн бұрын
इथ डांग फाटते
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 19 күн бұрын
गु खातात जनतेचा आणी चाटतात या नेत्यांची आणी अधिकाऱ्यांची
@arvindphatak8607
@arvindphatak8607 19 күн бұрын
पोलिस कुचकामी भ्रष्ट चोर लुटारू लाचखोर असून घाबरून गेले आहेत
@sushant518
@sushant518 19 күн бұрын
आरक्षण 😂😂 वाट लावली देशाचि
@mechravi99
@mechravi99 19 күн бұрын
Hmm ias partha mishra was also arrested for taking bribe.brahmin😅😅
@rajivpradhan7233
@rajivpradhan7233 19 күн бұрын
Ankh public sector barbad kela open walyanni...private karaychi wel ali😅😂
@rajivpradhan7233
@rajivpradhan7233 19 күн бұрын
Ajun ek mahiti sathi tu jar ek vishesh community target karat asashil tar she is obc physical handicap kota😂😅😅
@yog7640
@yog7640 19 күн бұрын
आरक्षण नाही रे गाढवा श्रीमंती। जोपर्यंत चांदीचा चमचा घेऊन जन्माला येणारी पोर अधिकारी होत असतील तोपर्यंत या देशाच काही खर नाही। कारण त्यांना सामान्य जनतेच्या भावना कळतच नाही गरिबी काय श्रम काय त्यांना माहितच नाही। upsc मधे ranking न बघता तो कोणत्या परिस्थितीत इथपर्यंत आला हे बघुण त्याला पुढे करायले पाहीजे।
@user-fn1ik2uj2h
@user-fn1ik2uj2h 19 күн бұрын
​@@mechravi99but aarkshan tar khal nahi na
@nileshchavan8801
@nileshchavan8801 18 күн бұрын
कुठल्या angle ने या नमुण्याना आरक्षणाची गरज आहे... कढून घ्या असल्याची आरक्षण...
@bigbull9414
@bigbull9414 19 күн бұрын
Upsc,mpsc,neet,jee,cat, SSC, ibps सगळ्या परीक्षा मध्ये पैसे देऊन प्रवेश मिळतो.गरीबानी नादी लागू नये.
@sachinkarande6855
@sachinkarande6855 19 күн бұрын
एवढा संयम पोलिसांनी सर्वसामान्य जनतेसाठी ठेवला असता का? तेव्हा दया तोड दो यह दरवाजा एवढी हिरोगिरी केली असती.
@ravikarmadkar9695
@ravikarmadkar9695 19 күн бұрын
शिंदे साहेब बुलडोझर लावा हीला
@dilipshinde5612
@dilipshinde5612 19 күн бұрын
नुसता बंगल्यावर बुल्डोझर नको छीनाल मायलेकींना फरफटत आणून बुधवार पेठेत धंद्याला बसवा जी त्यांची खरी पात्रता आहे.
@surekhapawar6167
@surekhapawar6167 19 күн бұрын
mela shinde tyacha gharala buldozer lava aadhi😂😂😂
@dattudherange5052
@dattudherange5052 19 күн бұрын
चिक्की ताई नाराज होईल जातबधू आत्महत्या करतील 😂😂😂
@sharadtawde6846
@sharadtawde6846 19 күн бұрын
पण त्या बोलल्या ना, सर्वांना आत टाकीन म्हणून?
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 19 күн бұрын
Bhrashtachari mopalavar che Kay karanar
@HS.Lion.king.
@HS.Lion.king. 19 күн бұрын
पोरी बरोबर माय पणं मनोरूग्ण दिसतेय वचीत न न बघता उमेदवार उभा केलता का बाप पणं मनोरूग्णालयातून कलेक्टर झालेत वाटते
@maneomkar18
@maneomkar18 18 күн бұрын
हिच्याकडे LAND CRUISER गाडी आहे, पण ८ लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबाला कशी काय घेता आली????
@rahulladvanjari4169
@rahulladvanjari4169 19 күн бұрын
राजकारणी लोकांची साथ असल्याशिवाय असं होणार नाही
@sanjeevitkar9451
@sanjeevitkar9451 19 күн бұрын
मनोरमा नाही तर मनोरुग्ण आहे असे वाटते
@yogeshgodse5237
@yogeshgodse5237 19 күн бұрын
यांना बहीण माझी लाडकी या योजनेतून १५०० रुपये द्या .
@ranjeetbhosale4881
@ranjeetbhosale4881 17 күн бұрын
😂
@anilgaikar3830
@anilgaikar3830 19 күн бұрын
फडणवीस ची प्रतिष्ठा पणाला लागली आहे ते आता काय करतात ते पाहू. जय महाराष्ट्र 🚩
@arunpawar3256
@arunpawar3256 19 күн бұрын
बाई ला दोन थोबाडी देया नंतर समजतं कोण आहे समोर सगळे हे लोक राजकारी चा बस वर उडत आहे
@Kaरे
@Kaरे 19 күн бұрын
पायतानानं हाणा.😅😅😅
@paikrushnaghodke256
@paikrushnaghodke256 19 күн бұрын
आम्हला गरीब विद्यार्थ्यांना न्याय पाहिजे तिच्या घरी 110 एकर शेती आहे आणि ही म्हणती माझा उत्पन्न 7 किंवा 8 लाख आहे वा रे पुजा मॅडम... आणि मला दिसत नाही डोळांचे अपंगत्व दिले ही खाती पिती झोपती आणि कोणत्या angle न ही अपंगत्व आहे
@user-hr9zo6kj8p
@user-hr9zo6kj8p 19 күн бұрын
आई, बाप अणि मुलगी ने लाच घेऊन मोठ्या प्रमाणात पैसा मिळवला आहे. मुलगी ला सेवेतून काढा तरच लोकशाहीची किंमत राहील
@YashAherProduction
@YashAherProduction 19 күн бұрын
मानसिक आरोग्य बिघडतले आहे आता
@mangeshkhalate4908
@mangeshkhalate4908 19 күн бұрын
कुठे नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र,,,,,????आता थोड्या दिवसांनी विधानसभा निवडणुका आहेत,,,माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे,,,बाबांनो मतदान करताना विचार करूनच मतदान करा,,,,,गरीब जनतेसाठी कोण काम करतय हे पाहुनच मतदान करा,,,गरिबाना न्याय मिळत नाही,, 🙏🙏🙏 ज्या च्या कडे खूप पैसे आहेत तो काहि हि करू शकतो ,,,
@BipinChavan-cq3lz
@BipinChavan-cq3lz 19 күн бұрын
गरीब आणि सर्वसामान्यांसाठी काम करणारा असा कोणता पक्ष आहे सध्या राज्यात? इथे आयुष्यभर कष्ट केले तरी ५ स्टार हॉटेल मध्ये १ दिवस राहू शकत नाही निवडून आलेले ५ वर्षात अब्जाधीश होतात. कसलं राम राज्य आणि कसलं स्वराज्य...सगळेच एका माळेचे मणी.
@yogeshambulkar2772
@yogeshambulkar2772 19 күн бұрын
​Mgh tu ubha rah mi deil vote
@123zgs
@123zgs 19 күн бұрын
Kartavyyadaksh grahmantri Kuthe ahe? Paksh fodnyat vyast
@bapuaher6086
@bapuaher6086 19 күн бұрын
मतदानच करू नका
@damudhadvad5278
@damudhadvad5278 19 күн бұрын
साध्य माणसाचं घर असतं तर?? पोलीसांना श्रीमंतांसाठी वेगळा अधिकार आहे का? दिलीप खेडकर अधीकारी होता म्हणजे तो भरपूर पळवाटा शोधणार
@arvinddupte4389
@arvinddupte4389 19 күн бұрын
फार संपती जमवली आहे प्रत्येक गाडीचा जर नंबर 5000 आहे तर किती खर्च केला असेल चौकशी करणे गरजेचे आहे त्यांच्या वडिलांची ही अधिकार पदाचा गैरवापर हा दिसून येतोय
@devendrabisuriya3255
@devendrabisuriya3255 19 күн бұрын
बाप और बेटी की संपत्ति की जांच होना चाहिए शायद सरकार सो रही है 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Antosh20
@Antosh20 19 күн бұрын
गाडी जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना आहे.
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 19 күн бұрын
पत्रकार काय शहाणा दिसत नाही. एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीच्या घरामध्ये चौकशीसाठी पोलिसांना पाठवून दिले जाते.😂
@prafullkotwal
@prafullkotwal 19 күн бұрын
जशी आई तशीच पोरगी 😂
@india2634
@india2634 19 күн бұрын
सगळ्याला आत टाकू नका आत घ्या!!!
@Donaldasdf
@Donaldasdf 19 күн бұрын
😆😜
@sanjaygopal9293
@sanjaygopal9293 19 күн бұрын
😂😂😂
@9786-z7u
@9786-z7u 17 күн бұрын
😂
@sharadkarande5746
@sharadkarande5746 19 күн бұрын
किती माजा ट लेली आहेत ही कुटुंब...शोरूम मध्ये एवढी गडबड असेल तर गोडाऊन कस असेल..😅
@satasht
@satasht 19 күн бұрын
चला आणखी एक family प्रकरण सुरू झालं. पोर्शे मामल्याप्रमाणे आता इथेही संपूर्ण खानदान आत अडकणार असे दिसते आहे. पाणी कुठेतरी खोलवर मुरते आहे.
@KaneWilliamson..
@KaneWilliamson.. 15 күн бұрын
किती मस्ती आहे या बाईत...
@amollad2752
@amollad2752 19 күн бұрын
बुलडोजर बाबाला सांगून jcb बोलवा
@user-zu4lg7vl1y
@user-zu4lg7vl1y 19 күн бұрын
Todun taka bunglow.. jante cha Paisa aahe
@Malhar1903
@Malhar1903 19 күн бұрын
बुलडोझर बाबाकडे एवढी हिंमत नाही त्याला फक्त शहा आणि मोदी चे पाय चाटू शकतो
@Amj155
@Amj155 19 күн бұрын
Tuz पैसे आहे ka
@user-zu4lg7vl1y
@user-zu4lg7vl1y 19 күн бұрын
@@Amj155 Ho..I pay tax in this country
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 19 күн бұрын
Bhrashtachari pankaja munde chagan bhujabal chi property japta ka karat nahit
@atul58
@atul58 19 күн бұрын
एखाद्याला ओबीसी ( बासुंदी layer )मध्ये कन्व्हर्ट व्हायचे असेल तर काय procedure आहे. 😂
@anilshinde3190
@anilshinde3190 19 күн бұрын
😂😂😂
@rajnishdesale9189
@rajnishdesale9189 19 күн бұрын
5000 lagtil fakt bhava... tehsildarala dyayche ...
@SB-kp2zx
@SB-kp2zx 19 күн бұрын
Good Question 😂
@user-k31dxcpuov
@user-k31dxcpuov 19 күн бұрын
UPSC आणि NEET सारख्या आयोगांचे काय?? आरक्षण असल्यावर ही परिस्थिती आहे तर आरक्षान काढल्यास नेत्यांचेच पोर, पुतणे, भाचे हेच IAS DOCTOR होतील, भायावय आहे सगळ
@TrrrrrrOpppppo
@TrrrrrrOpppppo 19 күн бұрын
Tumachya bahinich lagan obc mulasi lagn lavayech ani sage soyare manun amhal bajavani hoil😂😅
@hardikaraccountancyclasses8088
@hardikaraccountancyclasses8088 19 күн бұрын
या सगळ्या परिवाराच्या सदस्याची चौकशी ईडी मार्फत करा.
@chillucho3032
@chillucho3032 18 күн бұрын
"मी सगळ्यांना आत मधी घालल" .... बब्बो 😂😂😂😂
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq 19 күн бұрын
कसुन चौकशी करा आणि कडक कारवाई करा
@mayursawant2718
@mayursawant2718 19 күн бұрын
देश भर मुद्दा जेव्हा उचलला जाईल तेव्हा ह्यांची खैर नाही....चांगली कारवाई व्हावी
@anantkumaragose8286
@anantkumaragose8286 19 күн бұрын
पोलिस फक्त गरीबाला दम देतात मोठ्या पुढे शेपूट हलवत उभे रहा आहेत. यासाठी गरीबाला या राज्यात न्याय मिळणे कठीण झाले आहे
@sjb-mx8ly
@sjb-mx8ly 19 күн бұрын
आता मात्र सरकारच्या डोक्यावरून पाणी वाहत आहे. तरी साधं निलंबन नाही अजून. हा एका निव्रुत्त सरकारी अधिकाऱ्याचा बंगला आहे का एका मोठ्या उद्योगपतीचा ? मोदीच्या घोषणेची पार वाट लावली. ना खाऊंगा, ना खाने दूंगा.
@Milind3582
@Milind3582 19 күн бұрын
Great Mandar ....
@papubhagat3378
@papubhagat3378 19 күн бұрын
अरे बापरे एवढा माज प्रशासन काय करते गुर्मी उतरवा कायदा दाखवा
@mahendraatalepop1422
@mahendraatalepop1422 19 күн бұрын
पत्रकार मंदार गोंजारीने प्रकरण चांगलच लावून धरले आहे. Keep it Up !
@vijayghumatkar9809
@vijayghumatkar9809 19 күн бұрын
ही क्रिमी लेअर सर्टिफिकेट ची चेष्टा आहे. सगळं मॅनेज होतं याच धडधडीत उदाहरण. ओबीसी रिझर्व्हेशनच काय होतं यातून दिसतंय?
@BG-mi6gq
@BG-mi6gq 19 күн бұрын
आरक्षणाची म्हणजे लीगल लुटायचा मार्ग झाला आहे... मराठयां नी आता आरक्षण घ्यायलाच हवं कारण हे लोक जर आरक्षण घेत असतील तर आपण का नाही?.
@ganeshaghav2339
@ganeshaghav2339 19 күн бұрын
अरे भाऊ तिने आरक्षण हे अपंगत्व याचा लाभ घेतला आहे. आणि तिने एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या ची जागा घेतली खूप अवघड आहे
@darkslayer7182
@darkslayer7182 19 күн бұрын
bhikari lokanmadhech rassikhech xD
@ashishbiradar5392
@ashishbiradar5392 19 күн бұрын
​@@ganeshaghav2339 अरे भावा , नुसतंच अपंगत्व नाही तर अपंगत्वले ५ वी कॅटेगरी व सोबत (वंजारी) ओबीसी तून बळकावली क्रिमीलेयर असतानाही...
@shindepatil8907
@shindepatil8907 19 күн бұрын
@@ashishbiradar5392
@ankitaparab8648
@ankitaparab8648 19 күн бұрын
Kharach Marathyana arakshan havach nahitar dayaniya avastha hoinl
@brtmumbai7306
@brtmumbai7306 19 күн бұрын
बुलढोजर चालवतात काय बघायचे...... एकनाथ शिंदे आणी गृह विभाग..... घाबरले तर प्रकरण 100% शांत करणार सर्व मिळून
@subhashpatil826
@subhashpatil826 19 күн бұрын
खेडकर कुटुंबानी घाबरून न जाता bjp मध्ये प्रवेश करावा लगेच सगळ्या बातम्या येणे बंद होईल
@teravya1301
@teravya1301 19 күн бұрын
😂
@ravindrasupekar737
@ravindrasupekar737 19 күн бұрын
ते bjp तच आहेत
@nandiniartgallery202
@nandiniartgallery202 19 күн бұрын
Barobar 😂😂
@madhurimali8502
@madhurimali8502 19 күн бұрын
Babobar
@satasht
@satasht 19 күн бұрын
पांढरंस्वच्छ धुऊन मिळेल.लई powerful laundry machine import केली हायं.
@vijaypendor7589
@vijaypendor7589 19 күн бұрын
बर झालं करोडोचा घोटाळा होण्या आधीच मॅडम ने नखरे दाखवले नाहीतर महाराष्ट्राला एक आर्थिक फटका बसणारच होता आणि त्याचा बोजा सामान्य जनतेवर आला असता.जय महाराष्ट्र 🙏🏼
@deepalisamant2196
@deepalisamant2196 19 күн бұрын
Ek aarthik fataka nahi tar .........
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा 19 күн бұрын
मनोरुग्ण **कर....... 😂☑️☑️
@Gabbar_singh_1
@Gabbar_singh_1 19 күн бұрын
मनोरूग्णा खेडकर🤣🤣🤣🤣
@eknathsanap5113
@eknathsanap5113 19 күн бұрын
Mandar Gonjari Great. Don't leave her.Keep going.
@shivajishelar4236
@shivajishelar4236 19 күн бұрын
पत्रकार साहेब तुम्ही काय बोलता विन्नती करतात आणि कोणता पोलिस असा आहे बेल दाबून जाणार फक्त आमचा विश्वास आर्मी मिलिटरी सैनिक❤
@ajinkyagorakhekad8811
@ajinkyagorakhekad8811 19 күн бұрын
सर्वनाचं आरक्षण रद्द करा
@shashikantpalkar4531
@shashikantpalkar4531 19 күн бұрын
सगळ्यांचेच आरक्षण बंद करा.आता खुप झालं . सर्व सुधारले.
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 19 күн бұрын
एकदा मित्रा झोपडपट्टी मध्ये फिरून ये..सहज चक्कर मारून ये मग समजेल तुला खरंच काही जाती सुधारल्या का?? विशिष्ट जातीतील 1 जण सुधारला म्हणजे संपूर्ण जात च सुधारली अस नाही होत.. त्यांच्या वर आपण असल्या माजलेल्या मूळ अन्याय करतो अस होत.
@PastEventsTV
@PastEventsTV 19 күн бұрын
UPSC - Ultimate preparation services for corruption
@gauravmahale2852
@gauravmahale2852 19 күн бұрын
याला कारणीभूत आता पर्यंत असेल सर्व बहुमतात असलेले सरकार आणि त्याना निवडून देणारी जनता. यांनीच स्वतच्या स्वर्था पोटी अश्या अधिकाऱ्यांचे पालन पोषण केले आणि माजवले.
@YogeerajNalwade-kj2oh
@YogeerajNalwade-kj2oh 19 күн бұрын
Nice reporting..om birla daughter is also selected like her..
@francisfitzgerald6468
@francisfitzgerald6468 19 күн бұрын
No , she is selected through proper procedure. Don't be blind. Don't be idiotic moron.
@Jjhhhhhvvhhbng
@Jjhhhhhvvhhbng 19 күн бұрын
CM saheb action ghya....
@navnath2663
@navnath2663 19 күн бұрын
पैश्या वाल्यांना काही करत नाही तुमचं cm 😂
@mtnikam8698
@mtnikam8698 19 күн бұрын
दारू पिल्यानंतर नक्की घेणार
@bhausahebdhongade2613
@bhausahebdhongade2613 19 күн бұрын
योग्य कारवाई झालीच पाहिजे...
@ashwindesai4977
@ashwindesai4977 19 күн бұрын
कारवाई करायची, बुलडोजर ने दार तोडा. नोटिस चिटकवून जा. 24 तासात कारवाई होईल.
@dattaambekar5479
@dattaambekar5479 19 күн бұрын
पैशाचा माज
@dremmy69
@dremmy69 19 күн бұрын
आत कुठ टाकणार.. तुम्हीच जावा आतमधी आता😅😅
@rashmipat
@rashmipat 16 күн бұрын
सामान्य माणूसाचे दार तोडून पोलिस आले असते, यांच्या साठी स्पेशल रिक्वेस्ट, छान
@manohardeshmukh4724
@manohardeshmukh4724 19 күн бұрын
गृहमंञी पदावर लबाडणीस अाहे त्याचे साटेलोटे आहे का ते तपासावे
@SB-kp2zx
@SB-kp2zx 19 күн бұрын
रात्रीत गाडी ....कुठे तरी जाईल का ?
@user-vo8dd9bd8v
@user-vo8dd9bd8v 19 күн бұрын
दिलीप हेच का ओबीसी बचाव आंदोलन एका गरीब ओबीसी आपंग विद्यार्थ्याची शिट घेतली लाज नाही का वाटत
@user-vo8dd9bd8v
@user-vo8dd9bd8v 19 күн бұрын
@@meherwadi5011 तू फक्त शी सू पाहू नको रे बाबा भावना पाहा
@Gentleman.1392
@Gentleman.1392 19 күн бұрын
याच्या पाठीशी कोण त्याचे नाव जाहीर करा..
@sunillahane9179
@sunillahane9179 9 күн бұрын
एवढी मस्ट्वाल बाई आहे, खेडकर.म्हणजे किती राजकीय लोकांशी यांचा संबंध आहे हे सिद्ध होते.गेट उघडत नसेल तर सशत्र फोर्स पाठवा.आणि चौकशी करा.लीहाजा ठेऊ नका. ह्या प्रवृत्त्या खूप वाढल्या आहेत.राजकीय दबअव आसेल तर terrarist ची मदत घ्या.प्रॉब्लेम १००% solve होईल.
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 15 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 26 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 42 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 15 МЛН