पहिल्या प्रथम छत्रपती संभाजीराजे यांना मानाचा मुजरा उशिरा का होईना शिंदे साहेब अतिक्रमण हटवण्याचा योग्य निर्णय घेतला त्यांनाही धन्यवाद 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@santoshkate5418Ай бұрын
खरंच आहें संभाजी राजे यांनी योग्य भूमिका घेतली ahe👍
@nileshgaikwad4177Ай бұрын
🚩 जय शिवराय जय शंभूराजे जय श्री राम🚩 छत्रपती संभाजी राजे यांना मानाचा मुजरा
@GigglingTails1Ай бұрын
छत्रपती संभाजीराजे यांचे मनःपूर्वक आभार 🙏🏼
@amitlavhate3449Ай бұрын
स्पष्ट व धाडसी भूमिका घेतल्याबद्दल राजेंचे मनःपूर्वक आभार!!!
@azazel254Ай бұрын
आज पहिल्यांदा वाटलं कि आमच्या कोल्हापूरचा वाघ डरकाळी फोडतोय... महाराजांनी मन झीकलं... जय जिजाऊ, जय शिवराय 💕💕
@udayshinde2711Ай бұрын
राजे आपली भूमिका योग्य आहे आम्ही आपल्या सोबत आहोत 🚩🚩🚩
@gopalpatil8596Ай бұрын
तुम्ही कशाला घाबरतात राजे😢😢😢लाखो मावळे तुमच्या साठी मारायला आणि मरायला तयार आहे.....फक्त आदेश करा
@matintandel9209Ай бұрын
Shivaji maharajanchya mavlyanna lokanche ghara fodun tyanche dagine palavnya paryanta prerit kela. Ya saathi ya mansache aabhar wyakta karto.
@imranahmed-wr7loАй бұрын
Marla na ata he manala shanti midali nhi watte
@sanjaykendre1140Ай бұрын
खुप दादागिरी विशाळगड किल्यावर खुप दादागिरी वाढली आहे ते पाहू शकत नाही महाराज यांच्या किल्ल्यावर किती हरामखोर दिवसेंदिवस वाढतच गेली आहे ते नष्ट झाली पाहिजे 🙏
@sids4079Ай бұрын
महाराज आपला अभिमान आहे फक्त हाक द्या शिवभक्त मदतीला येणारच
@user-rw3gu5ys1yАй бұрын
Aata election aala aahe na, mag paishia bharmat aahe... pan turungat tummich janar he lakshat thewa.
@madanmore.454Ай бұрын
@@user-rw3gu5ys1y tu nko sangu ky karaych ky ny ti
@user-rw3gu5ys1yАй бұрын
@@madanmore.454 Janta la adhikaar aahe. Tu kon re shana?
@FinalBreath4267Ай бұрын
Ekda awaj dya.. Ani kahi jhal na.. Mag aple aai wadil bastil Radat...
@ramz456Ай бұрын
@@user-rw3gu5ys1ykalji nako महाराष्ट्र shivbhaktancha aahe... kon maika laal turungat takel tech bagto
@RatnagirkarАй бұрын
धन्यवाद राजेसाहेब... 🚩
@shridharsalokhe2806Ай бұрын
राजे तुम्ही जर या विषयात लक्ष घातले नसते तर अशीच अतिक्रमण वाढत राहिली असती
@Om_B26Ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज आज खूप अभिमान वाटतोय तुमचा बद्दल मानाचा मुजरा राजे तुम्हाला..🚩🚩
@vittalkharade405Ай бұрын
राजे सर्व गड किल्ले अतिक्रमण मुक्त झालं पाहिजे आम्ही तुमचा सोबत आहोत....... जय शिवराय जय शंभुराजे
@TanajiMane-lk7ulАй бұрын
राजे तुमची भूमिका स्पष्ट आहे.
@pavanchayal4917Ай бұрын
खरे राजे आज दिसले महारष्ट्र ल सलाम राजे तुम्हाला 🙏
@mayursalunkhe2238Ай бұрын
छत्रपती संभाजी राजे संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या पाठीशी आहे.
@Marathi-VirusАй бұрын
धन्यवाद संभाजीराजे छत्रपती 🙏🏻🙏🏻 खऱ्या अर्थाने तुम्ही स्वराज्याचे रक्षक आहात ... छत्रपतींचे वारसदार म्हणून आम्हाला आपला अभिमान आहे 💪 जय शिवराय 🚩
@kiranjagdale5308Ай бұрын
धनंजय जाधव सर खुप दीवस झाले आपन महारांसाेबत आहात खुप छान काम आहे आपल महाराज साहेब धनंजय सरांना आमदार करा ही विनंती आमची
@adityachokhat9893Ай бұрын
राजे तुम्ही करुन दाखवल ✌️🚩
@nehakakade6648Ай бұрын
नीतीन गडकरी यांना सांगितले तर गडकरीजी गडकिल्ले वाचवणयासाठी कार्य करतील. नितीन गडकरीजी यांनी शिवरायांचे गडकिल्ले यांचे संवर्धन केले पाहिजेत. जेजुरी गडावरचे मंदीर सुंदर अप्रतिम होत आहे.
@BaburaoKhadakeАй бұрын
अब तो यह बहूत देर हो चुकी है । जो होना था पहले वो नहीं हो पाया । वो आपके सांसद सदस्य के काल होना चाहिए था । लेकिन कर नहीं पाए । अब सभी महाराष्ट्र में हर जगह मुसलमानो का अतिक्रमण जमीन पर हो रहा है ।कब एक्शन लोगे । जयहिंद 🙏🙏🙏🙏🙏🙏।आझाद ग्रुप कोल्हापूर जिल्हा। महाराष्ट्र।
@rohitkaware9547Ай бұрын
बंटी पाटील यांनी मता साठी कोल्हापूरची वाट लावली आहे.
@Pandu-fn1leАй бұрын
आता जग आली कोल्हापूर करांना बंटी पाटील हिंदूचा नाही हे कळले.
@surajbevnale7351Ай бұрын
आम्ही समर्थन करतोय तुमचे महाराज 🚩
@premsir1507Ай бұрын
राजे आज अभिमान वाटला तुमचा, असच सर्व गड आणि किल्ले साठी कार्य चालू राहू द्या, आम्ही सोबत आहेत.
@walvekaratulАй бұрын
धन्यवाद राजे आणि अभिनंदन🎉 ..आपल्या कार्याला यश मिळाले. मराठी माणूस एकत्र आले की आपण सर्व काही साध्य करता येईल.
@santoshagre2814Ай бұрын
आता विशाल गडावर जाण्याची इच्छा होईल संभाजी राजे धन्यवाद
@AshokYadav-tq5poАй бұрын
छत्रपती संभाजीराजे यांचे मनःपूर्वक आभार. हा लढा असाच चालू राहू द्या. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आभार. आम्ही सदैव तुमच्या सोबत राहू. !! जय आई भवानी !! जय छत्रपती शिवाजी महाराज !!
@somethingnew7258Ай бұрын
लोकसभा... महाराज लडवत असताना वेगळी भूमिका आता विधानसभा संभाजी लडवणार १००%
@sattapamore2817Ай бұрын
तुमच्या मागे प्रत्येक शिवभक्त आहे
@user-sx3do5sg5hАй бұрын
राजे तुमचं मनापासुन आभार.🙏🚩
@rajuvaral3640Ай бұрын
महाराज आपण बोलता बरोबर बोलता.आमचे समर्थन आहे
@user-qp9yf2xy9qАй бұрын
🚩🚩🚩राजे आपली भूमिका योग्य आहे आम्ही आपल्या सोबत आहोत🚩🚩🚩
@ramkadam6155Ай бұрын
महाराज लै प्रेशर घेऊनका...आमी जीव देतो तुमच्यासाठी.
@vishveshkulkarni6627Ай бұрын
Sir tumhi great aahat jai Shivaji Maharaj sir tumhala 1000 tophachi salami
@ashoka1437Ай бұрын
छत्रपति. मध्ये दुसरा छाव्हा म्हणजे छत्रपती संभाजी राजे. दुसरे ❤
@ganeshzore8065Ай бұрын
छत्रपती संभाजी राजे यांचा निर्णय योग्य आहे
@ramawaybhiye3019Ай бұрын
छत्रपती संभाजी राजे यांचे मनपुर्वक अभिनंदन🚩🙏
@rajudhaybar9075Ай бұрын
अतिक्रमणे काढली त्याबदल तुमच्या सर्व कार्यकर्ते व टिमचे अभार जय जिजाऊ जय शिवाजी जय महाराष्ट्र
@prashantmali7237Ай бұрын
असेच प्रत्येक गड किल्ल्यावरील अतिक्रमण काढली पाहिजे, जर अतिक्रमण करताना परवानगी नाही तर काढताना का परवानगी घेतली पाहिजे. डायरेक्ट अतिक्रमण काढली पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@LS_-mc2czАй бұрын
छत्रपती संभाजी राजे मानाचा मुजरा राजा असावा तर असा छत्रपती संभाजी राजा सारखा 🚩🚩🚩
@ganeshakarpe366Ай бұрын
I support Sambhaji Chatrapati
@harishdave9841Ай бұрын
राजे साहेब आपण काम करा .आपण 101% बरोबरच आहत. मागे हटू नका तुम्ही नाही तर कुणीच नाही.🙏🙏
@sambhajidalavi5101Ай бұрын
संभाजीराजे साहेब असेच आक्रमक रहा, आम्हीं हिंदु तुमचे सदैव मावळे बनुन तुमच्या पाठीशी राहणारच. संभाजीराजांचा जय जयकार असो शिंदे साहेब यांचा जय जयकार असो
@shriranggore3409Ай бұрын
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌👌👌 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण. ... मा. खा. छत्रपती संभाजी राजे यांचं ... मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जीं अन् सर्वंच शिवभक्तांचं आंदोलन करून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला सहकार्य केले याबद्दल कोंटीं कोंटीं कोंटीं हार्दिक अभिनंदन अन् पुढील वाटचालीसाठी शुभकामनाएं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय जय छत्रपती शिवाजी महाराज जीं कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
@tejas1828Ай бұрын
raje ek no...
@VaibhavKotwalАй бұрын
बंटी ला ढोस विधानसभा निवडणुकीत 💯
@pandurangpatil7489Ай бұрын
छत्रपती संभाजी राजे. महाराज मानाचा मुजरा. राजे असेच कार्य करीत रहा. आम्ही मरेपर्यंत तुमच्या सोबत आहोत जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र
@hardikkp76Ай бұрын
One and only sambhaji raje🙏🙏🙏🙏
@harshvardhanshinde2657Ай бұрын
राजेंना सर्वांचा पाठिंबा आहे पण याला जो जातीय रंग दिला त्या काँग्रेस चा निषेध
@vinayakshipekar3113Ай бұрын
तुमच्या मागे प्रत्येक शिवभक्त आहे राजे 🚩🚩🚩
@बाबूभैया98Ай бұрын
यामुळेच इस्त्रायल साठी आमच्या मनात खूप आदर आहे
@saniamulla9521Ай бұрын
Tu Israel cha ch kutra aahes.paliv kutra
@kalidasnagmode5539Ай бұрын
संभाजी महाराज आपण गड किले वाचन्या साठी आपण अक्रम भूमिका घेतली त्या बद्दल आपले आभार व 100 तोफाची सलामी 🙏🙏
@vasantpatil411Ай бұрын
छ.संभाजी राजे यांना मानाचा मुजरा, तस पाहिले तर हे अतिक्रमण व्हायलाच नको होते,याला राज्यकर्ते जबाबदार आहेत.श्री शिंदे साहेब यांनी तत्काळ निर्णय घेतला त्याबद्दल धन्यवाद, जातीवाद चा काहीही प्रश्न येत नाही
@ANILRPATIL-fp9cjАй бұрын
संभाजीराजे छत्रपती आपल्या स्पष्ट भूमिकेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, आभार ! 🙏
@DayanandJadhav-tb8yhАй бұрын
प्रिंट मीडियाचे कोटी कोटी आभार मानायला पाहिजे त्यांना मनापासून धन्यवाद देतो आम्ही
@sambhajidalavi5101Ай бұрын
संभाजीराजेसाहेब आपण आणि एकनाथ शिंदे साहेब खुप चांगलं करताय आम्हीं हिंदु आपल्या सोबत आहोत. या पत्रकारांना येवढं सगळं अतिक्रमण आहे हे माहिती आहे. तरीपण हे कशाला कळ लावुन बातम्या तयार करायचं प्रयत्न करताहेत. यांना जास्त जवळच करू नका.
@user-yz3xh1tj2eАй бұрын
छत्रपती संभाजीराजे तुम्ही खरे कोल्हापूरचे शिवभक्त ठरला तुमच्या आमच्या शिवभक्तांना पाठिंबा दिल्याबद्दल आणि विशाल गडावर अतिक्रमण काढायला प्रोत्साहित केल्याबद्दल त्रिवार अभिनंदन धन्यवाद
@user-yk5qc2iz3yАй бұрын
एक नंबर काम झालेला आहे महाराज जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एकदम क** काम झालेला आहे या गडावर असे सर्व महाराष्ट्रातील गड किल्ल्यावर अतिक्रम हटो या
@user-ep4od2lk4cАй бұрын
छत्रपती चे हार्दिक अभिनंदन आणि आभार...
@Ganesh77805Ай бұрын
छत्रपती संभाजीराजे आपले मनापासून आभार
@DasharathDighe-cm5kfАй бұрын
धन्यवाद संभाजी राजे.
@akilshikalgar4295Ай бұрын
जातिवादी संभाजीराजे आभार मानापासुन आभार निवाडनुकीआधी हे करायचे होते
@aniketchinchnekar9111Ай бұрын
Ky pn bolu nkos Mahiti ghe aadhi Ha Amchya Chatrapati Shivaji Maharajancha Maharashtra aahe tyanchya gadkilyavr Ashi faltugiri Chalnar nahi😡
@pramodmitake9229Ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांचे आभार जय शिवराय
@deepaknaik208Ай бұрын
आता कोल्हापुर जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रस्थान हे संभाजीराजे असतील..हर हर महादेव!!
@user-el7hn7yq7wАй бұрын
छत्रपतींना मानाचा मुजरा गडकोटांचा साठी आपले योगदान खूप आहे आणि ते राहो जय भवानी जय शिवाजी
@kishorjadhav5388Ай бұрын
हे कार्य आणि भ्रष्टाचाराविरुद्ध तुम्ही लढा पुकारा तुमच्या मागे आख्खा महाराष्ट्र उभा राहिल. राष्ट्रीय पातळीवर आपला नावलौकिक होईल
@amolmail260Ай бұрын
सदैव महाराजांन सोबत 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@bharatkharkar2707Ай бұрын
जय हो राजा रयतेचा 👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐
@SnehalIngawale-io6ulАй бұрын
एवढे बांधकाम होत होते तेव्हा कुठे झोपले होते .सरकार आणि छत्रपती सुधा.सगळीकडे बांधकाम झल्यावर्ती सगळे जागे कसे होतात.
@user-uq2uq5jo8cАй бұрын
हे त्या काँग्रेस राष्ट्रवादी वाल्यांना विचारा कारण या देशावर सगळ्यात जास्त दिवस सत्तेत ते होते .. त्या वेळेस नाक दाबले असते तर आता हि वेळ आली नसती..
@rahulpowar8958Ай бұрын
राजे तुमचं मनापासून आभार
@user-ke8cr7ur1mАй бұрын
राजे आम्ही कायम तुमच्या सोबत हिंदू &ओबीसी
@user-uy2nk8ww6tАй бұрын
राजे गड आपला आहे कोणाला ठेवायचा आहे आणि कोणाला नाही हे शिवभक्त आणि तुम्ही ठरवतील जय शिवराय जय श्रीराम 🚩🚩
@amolbhume3016Ай бұрын
Support Yuvraj sambhajiraje chatrapati ❤ Forever chatrapati
@devidassuryawanshi2981Ай бұрын
छत्रपती संभाजी महाराजांसोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे. खरंच राजेंचे आभार ...
@smcreativemicroart1409Ай бұрын
राजे आम्ही तुमच्या सोबत आहोत ❤
@DasharathDighe-cm5kfАй бұрын
धन्यवाद एकनाथ संभाजी शिंदे साहेब.
@jaydipsakhalkar86Ай бұрын
संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा
@akilshikalgar4295Ай бұрын
राजे आता राज्यमंत्री होनार
@santoshmarane2055Ай бұрын
आदरणीय श्री छत्रपती संभाजीराजे यांना प्रथम मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩✌️✌️✌️✌️
@Yogesh.s.ghaywat1996Ай бұрын
छत्रपती संभाजीराजे यांचे मनःपूर्वक आभार❤❤
@VsapSapАй бұрын
सर्व जिल्हाधिकारी यांना गडकोट किल्ले अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश देण्यात यावेत
@bharatkharkar2707Ай бұрын
धंदा मांडला आहे सर्व गडवर 👍👍
@SunilParte-qe1brАй бұрын
संभाजीराजे यांना मानाचा मुजरा शिवाजी महाराजांच्या गडावर आसे होत तर सहन होणार नाही
@matinsayyad4876Ай бұрын
रायगड वरील गाईड महाराजांपेक्षा मनोहर भिडे चे नाव जास्त घेतात,राजे जरा तिकडे लक्ष द्या
@AabasahebMundeАй бұрын
महाराज तुमच्या पाठीशी आम्ही कायमस्वरूपी आहे मराठा ओबीसी सर्व काही
@satyanarayandure7879Ай бұрын
धन्यवाद राजे 🙏 तुमच्या मुळे विशालगडाचा मुक्तीसंग्राम फत्ते झाला
@santoshhaloli3038Ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांची विजेसो 🪷👍👍🪷🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩 विशाळ मुक्त केले
@bharatkharkar2707Ай бұрын
जय हो साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍👍👍
@nehakakade6648Ай бұрын
छत्रपती शिवाजीमहाराज की जय 🚩🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩 छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🙏🚩🚩🚩
@Hare_krishna6424Ай бұрын
अतिक्रमणला सुद्धा जात धर्म असतो हे आज पहायला मिळत आहे 🤣🤣
@assaulter2385Ай бұрын
Tu dole atta ughadle vattay 😂Land jihad chi Purna mahiti ghe desh bhar hot ahe
@jashanartworks3493Ай бұрын
Tyala Victim Card asa boltat
@popatmagdum6227Ай бұрын
राजे तुम्ही कधी आम्हाला हाक द्या आम्ही तुमच्या बरोबर आहोत
@omkargadakh4333Ай бұрын
राजे आम्ही तुमचा सोबत आहोत
@devidasjadhav2962Ай бұрын
जय शिवाजी जय भवानी
@mayurjadhav415Ай бұрын
येवढी अतिक्रमणे वाढली आणि कुणीच कारवाई नाहि केली इतकी वर्षे..अजुन बर्याच गडावर अतिक्रमण झालि आहेत ति सुद्धा जमिनदोस्त करावीत...
@user-el7hn7yq7wАй бұрын
अगदी बरोबर आहे राजे छत्रपती जे आता बोलता येते ते समजून घ्या आणि परत त्यांचा नाद कोणी करू नका
@VkPatil-EditАй бұрын
जबरदस्त 🚩🔱कामकाज झालं आहे 🔱🚩 जय शिवराय 🦾
@SadashivShinde-ws6wiАй бұрын
छत्रपती संभाजीराजांचा मनापासून आभार मानतो
@uttammore143Ай бұрын
श्री मान श्री छत्रपती संभाजी राजे तुम्ही बरोबर बोले साहेब तुम्ही 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩 श्री मान श्री श्री एकनाथ शिंदे साहेब है सर्वे काम करतील बाकी कोणी ही करूषेकत नाही 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-ko4yf1ks3qАй бұрын
राजेसाहेब तुम्ही असाच पुढाकार घ्यावा. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा.
@sachinbhosale8502Ай бұрын
विशाळगडान वरील मंदीर आणि बाजीप्रभू देशपांडे यांची संमाधी ची दुरुस्ती करून घ्यावी