Satej Patil on Shaktipith Mahamarga : 'शक्तिपीठ' 27 हजार एकर शेती गिळंकृत करेल, सतेज पाटील आक्रमक

  Рет қаралды 22,950

ABP MAJHA

ABP MAJHA

Ай бұрын

#abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #pmmodi #neetpaperleak
Maharashtra Vidhan Parishad Monsoon Session LIVE : अर्थसंकल्पीय अधिवेशन | विधान परिषद | ABP Majha TV
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Пікірлер: 169
@sandeshdalave1
@sandeshdalave1 Ай бұрын
शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे, सतेज पाटील कोल्हापूरसाठी तुम्ही केलेली कोणतीही दोन मोठी कामं सांगा
@abhisheklambe6052
@abhisheklambe6052 Ай бұрын
🔔🔕🔔🔕😂😂😂😷😷😷
@nileshgawande8615
@nileshgawande8615 Ай бұрын
झालाच पाहिजे आणि होणारच
@omkarwankhede760
@omkarwankhede760 28 күн бұрын
👌👌👌
@meghnashelar9026
@meghnashelar9026 Ай бұрын
शशीकांत शिंदे साहेब बरोबर आहे।
@suhaspatil5054
@suhaspatil5054 Ай бұрын
सगळे जिल्यातील लोकानी आमदार, खासदराना, जाब विचारला पाहिजे
@krushisewa
@krushisewa Ай бұрын
झालाच पाहिजे
@suyashpatole8503
@suyashpatole8503 29 күн бұрын
आमच्या घरावरून जातो रोड एवढा विकास वाटतोय तर तुमच्या घरावरून न्या
@avinandre3130
@avinandre3130 Ай бұрын
सतेज पाटील बरोबर बोलले शेतकरी देशोधडीला लागेल. हा मार्ग रद्द करा.
@prafulgawande590
@prafulgawande590 Ай бұрын
शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे यामध्ये राज्याचा विकास होईल पण शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे व तसेच हॉटेलिंग व्यवसायासाठी रोडच्या कडेने संधी मिळाली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान होणार नाही
@omkarwankhede760
@omkarwankhede760 28 күн бұрын
बरोबर आहे भाऊ झलाच पहिजे
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 21 күн бұрын
अन्न खा म्हणजे तुझे डोके चालेल आणि व्यवस्थित माहिती मिळेल.काहीतरी अर्धवट माहिती वरून लाखो लोकांचे घर उद्ध्वस्त करण्याच्या पापात सहभागी होऊ नकोस.
@saurabhkadam2022
@saurabhkadam2022 Ай бұрын
रस्ता झालाच पाहिजे
@omkarwankhede760
@omkarwankhede760 28 күн бұрын
झाला पाहिजे
@VishalGawande-zi4dk
@VishalGawande-zi4dk Ай бұрын
कोल्हापूर मध्ये मोर्चा झाला त्याच्या मध्ये पुढारी लोक आणि ज्यांची जमीन जात नाही तेच लोक जास्त होते
@omkarwankhede760
@omkarwankhede760 28 күн бұрын
तुमच्या शेतातून आहे का खर सांगा
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 21 күн бұрын
भाउ खायला अन्न लागतय हे विसरू नकोस.बाकी नाही तुला जास्त सांगत.
@surajgavai4668
@surajgavai4668 28 күн бұрын
मामा मार्ग झाला पाहिजे मामाला झाला पाहिजे
@satyajitbhosale5103
@satyajitbhosale5103 28 күн бұрын
शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे ....
@rakeshlolage5089
@rakeshlolage5089 Ай бұрын
Robert नावाचा वांदर शेतकऱ्याचा जमिनी विकत हिसकावून घेत होता तेव्हा तू कुठे होतास का तो तुझा जावई होता ,आणि तू काय केलेस रे खंडागळे एकर च पैसे द्यायचे आणि हेक्टर नावावर करून घ्यायची
@arshadmalnas2899
@arshadmalnas2899 Ай бұрын
दादा भुसे 👍👍👍👍
@KishorChaware-yv5qm
@KishorChaware-yv5qm Ай бұрын
शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे....
@marotiwagh3013
@marotiwagh3013 Ай бұрын
जे कर्ज बाजारी आहेत त्यालोकांना रस्ता चांगला वाटत आहे
@RaviUgalmogle
@RaviUgalmogle 5 күн бұрын
जे शेतकरी कर्जबाजारी नाहीत त्यांनी सरकारकडून मिळत असलेला कोणताच फुकटचा मोबदला घेवू नये
@arshadmalnas2899
@arshadmalnas2899 Ай бұрын
हा मार्ग होने खुप गरजेंचे
@omkarwankhede760
@omkarwankhede760 28 күн бұрын
🙏🙏🙏
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 21 күн бұрын
खायला अन्न लागत नाही का तुला?
@marotiwagh3013
@marotiwagh3013 Ай бұрын
सतेज पाटील जिंदाबाद❤❤❤❤
@ranjanashingate6186
@ranjanashingate6186 25 күн бұрын
कोल्हापूर ला येण्यासाठी ट्रेन आहे त्यांना फक्त एक जादा डबा लावा .शकती पिठ दर्शन डबा .
@vijayraj_18
@vijayraj_18 14 күн бұрын
गेली २५ वर्ष कोल्हापूर जैसे थे तसा आहे, अजून २०-२५ वर्ष झाली शहराची हद्दवाढ झाली नाही, ना नवीन रोजगार ना कोणता foundry क्लस्टर नाही. सगळ्या मोठ्या foundry बेळगाव ला शिफ्ट झाल्या आणि आता जे काम महाराष्ट्र सरकार करू पाहत आहे त्यात सुद्धा विरोध करत आहे.
@arshadmalnas2899
@arshadmalnas2899 Ай бұрын
हा मार्ग शेतकरी साठी खुप विकसित मार्ग आहे
@pratapbkale
@pratapbkale Ай бұрын
माझी स्वतःची जमीन या हायवे मध्ये जात आहे. माझा या हायवेला कुठलाही विरोध नाही. राजकारण करून विरोधासाठी विरोध करू नका जागतिक दर्जाचे रस्ते महाराष्ट्रात होऊ द्या
@ajaybhosale7539
@ajaybhosale7539 26 күн бұрын
रहा मागास, करा पुण्या मुंबई त गर्दी . रस्ता झाला तर विकास होईल .
@vishnukachave42
@vishnukachave42 Ай бұрын
ज्याला देवाला जायचं आहे त्यांना रस्त्या आहेत
@winka952133
@winka952133 Ай бұрын
हा खर्च शिक्षणावर करा.
@sandeshdalave1
@sandeshdalave1 Ай бұрын
महामार्ग रद्द होऊ नये
@suyashpatole8503
@suyashpatole8503 29 күн бұрын
ज्याच जळत तेलाच कळत
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 21 күн бұрын
भावा खायला याच शेतातून लागतय हे विसरू नकोस.बाकी सांगायचे म्हणल्यावर फक्त महाविनाश आहे.ते सांगु का तुला सांग.
@sandeshdalave1
@sandeshdalave1 21 күн бұрын
@@shrikantchavan3552 मि माझं मत मांडलं आहे त्यामुळे मला रिप्लाय देऊ नको तु seperate तुझं मत मांड 🙏
@sandeshdalave1
@sandeshdalave1 21 күн бұрын
@@shrikantchavan3552 भाऊ मि माझं मत मांडलय तु मला रिप्लाय देण्यापेक्षा स्वताच मत मांडू शकतोस.
@sandeshdalave1
@sandeshdalave1 21 күн бұрын
@@shrikantchavan3552 आम्हाला वाटतं जावावा रोड हे आमचं मत आहे ऊगाच आपल्यामधे शाब्दिक चकमक नको भावा
@satyajitbhosale5103
@satyajitbhosale5103 28 күн бұрын
एक नंबर सतेज पाटील साहेब .... 👍
@dharmadasdabhade6561
@dharmadasdabhade6561 29 күн бұрын
मातीशी असणारे नाते व जनतेशी आपलस करणारे नेतृत्व आदरणीय बंटी पाटील साहेब ❤❤❤
@vishnumaske1229
@vishnumaske1229 29 күн бұрын
हा महामार्ग झालाच पाहिजे
@Friendship11393
@Friendship11393 28 күн бұрын
अरे एखाद्याची एक एकर बागायती गेली आणि त्याला जर तेवढीच असल तर गौतमी पाटील नाचवून मोकळा 😂😂😂😂
@GauravKubade-w8h
@GauravKubade-w8h Ай бұрын
Shaktipeeth mahamarg zala ch paije
@santoshbehere5140
@santoshbehere5140 Ай бұрын
महामार्ग झालाच पाहिजे
@omkarwankhede760
@omkarwankhede760 28 күн бұрын
👌👌
@arshadmalnas2899
@arshadmalnas2899 Ай бұрын
आमची माग़नी आहे आमाला हा मार्ग पाहिजे आमि एक शेतकरी आहों
@user-hg9ro7kw6n
@user-hg9ro7kw6n Ай бұрын
आम्ही पण शेतकरी आहों आम्हास मंजूर आहे
@vijaypatil8482
@vijaypatil8482 Ай бұрын
तु कसला शेतकरी
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 29 күн бұрын
​@@vijaypatil8482असे लोक तर घरच्याचा सुद्धा लिलाव करतात
@pavankad145
@pavankad145 Ай бұрын
प्रकल्पला विरोध करायेचा नंतर गुजरात ला नेला महानायेच
@yt10107
@yt10107 28 күн бұрын
ऍडझवीच्या रस्ता गुजरात ला जातो का😂😂😂😂
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 21 күн бұрын
एडझव्या हा प्रकल्प नाही महाविनाश आहे.अन्न खा म्हणजे समजेल.
@snehalkamble8642
@snehalkamble8642 2 күн бұрын
हा मार्ग झालाच पाहिजे आम्ही शेतकरी आहे
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 Ай бұрын
शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे
@tusharsankpal3331
@tusharsankpal3331 Ай бұрын
पर्यायी रस्ता असताना केवळ स्वतःच्या फायद्यासाठी हा मार्ग सरकार करत आहे.
@kisan-poltry_farm
@kisan-poltry_farm Ай бұрын
शक्तिपीठ महामार्ग मध्ये सुपीक व बागायती जमीन जात असल्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे शेतकऱ्यांना कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा नाही एकच जिद्द शक्तिपीठ रद्द
@omkarwankhede760
@omkarwankhede760 28 күн бұрын
तूमचे शेत जात आहे का या शक्तीपीट मध्ये गट नं सांगा गाव सांगा ता़लूका जी सांगा शेतकरी आहा का तूमी
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 21 күн бұрын
​@@omkarwankhede760मी आहे.नांदगाव ता.अंबाजोगाई जि.बीड गट नं307
@user-lc8ed7ev4d
@user-lc8ed7ev4d Ай бұрын
शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. काय गरज नाही ह्या रस्त्याची.
@arshadmalnas2899
@arshadmalnas2899 Ай бұрын
हा मार्ग होने खुप गरजेचे माजी पन ज़मीन ज़ात आहें हे विकसित मार्ग आहें तुमि राजकारन करु नका शेतकरी चा विकास करा अर्थडे आनु नका
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 21 күн бұрын
हा महामार्ग म्हणजे महाविनाश आहे.हे फक्त अन्न खाणाराच समजू शकतो.
@VishalGawande-zi4dk
@VishalGawande-zi4dk Ай бұрын
आमचं विरोध नाही ...राजकारणी नेत्याचा आहे
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 21 күн бұрын
जे अन्न खात नाहीत त्यांचा विरोध नाही.कारण शेती गेल्यावर काय खातील हे अन्नच खाणारा समजू शकतो.
@AratiJadhao-fu8ez
@AratiJadhao-fu8ez 24 күн бұрын
शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे
@nileshhagir6387
@nileshhagir6387 Ай бұрын
शेतकऱ्यांचा विरोध नाही @abp माझा ने गावो गावी जाऊन तपास करावा लागेल
@milindjathar7438
@milindjathar7438 Ай бұрын
किती हाडक दिली भाजपने तुला
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 21 күн бұрын
आमचा विरोध आहे कारण आमचा रोजगार जाणार आहे.कोट्यवधी झाडांची कत्तल होणार आहे.आणि ज्यांनी वेळेप्रसंगी उपाशी राहून जमिनी टिकवल्या आहेत त्याच्या डोळ्यातले अश्रु सांगत आहेत महामार्ग होऊ नये.कित्येक शेतकरी कामामुळे आंदोलनाला येऊ शकत नाहीत हे माझ्या वडिलांवरून समजू शकतो.
@swarajpatil3770
@swarajpatil3770 Ай бұрын
नीलम गोरे यांनी 50 कोटी घेतले आहेत😂😂
@RaviUgalmogle
@RaviUgalmogle 5 күн бұрын
माझी पण या महामार्गावर जमीन जात आहे हाच मार्ग जर यांच्या पार्टी शी निगडीत असता तर हेच विरोध करणारे राजीनामा दिले असते काय शेतकऱ्यांना
@achalpatil4257
@achalpatil4257 Ай бұрын
शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे
@nileshhagir6387
@nileshhagir6387 Ай бұрын
शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे आणि चांगला मोबदला शेतकऱ्यांना भेटला पाहिजे
@kisan-poltry_farm
@kisan-poltry_farm Ай бұрын
शक्तिपीठ महामार्ग मध्ये बागायती व सुपीक जमीन गेलेली परत येत नसती तू गप्प बस
@nileshhagir6387
@nileshhagir6387 Ай бұрын
@@kisan-poltry_farm hoy ka mag radd karun dakhav hot aasel tar
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 29 күн бұрын
​@@nileshhagir6387करण्याचा प्रयत्न करतच आहोत पण त्याला सर्वांची साथ हवी बोट घालून वास घेणारे नकोत
@jalandardorugade9477
@jalandardorugade9477 29 күн бұрын
Tu did. Shahana ahes ka
@badaljadhao9755
@badaljadhao9755 28 күн бұрын
Tula kay kalat re tu gapp bs vidhrbhacha vikasa cha project ahe ha jhala phijen mahamargh tu gapp bs .
@shrikantpatil9147
@shrikantpatil9147 28 күн бұрын
कोल्हापुरात सगळ्या प्रकल्पला विरोधच होतो
@sandipjadhav9131
@sandipjadhav9131 26 күн бұрын
मी काय म्हणतो... राजकारणी लोकांकडे असलेली जमीन घेऊन ती शेतकऱ्यांना देण्यात यावी....
@nageshjagtap1461
@nageshjagtap1461 Ай бұрын
Kya bat
@user-ij5dw3ob5o
@user-ij5dw3ob5o Ай бұрын
Shaktipeeth mahamarg zalach pahije
@ranjanashingate6186
@ranjanashingate6186 25 күн бұрын
शेतकऱ्यांची शेती वाचणे महत्त्वाचे आहे लोक संख्या अफाट आहे पिकाऊ जमीन कमी होत चालली आहे . त्या पेक्षा आय टी पार्क उभारा अजू बाजूच्या तरुणांना रोजगार उपलब्ध होईल .
@marotinageshwar3119
@marotinageshwar3119 Ай бұрын
नांदेड शहरामध्ये कोणत्या ठिकाणी आहे
@vishnukachave42
@vishnukachave42 Ай бұрын
गरज नसताना हा मार्ग कशासाठी,
@arvindsalve54
@arvindsalve54 2 күн бұрын
🎉🎉
@omkarwankhede760
@omkarwankhede760 Ай бұрын
शेतकऱ्यांचा विरोध नाही या रोड साठी राजकारणी लोकांचा आहे 😢😢 माझ्या गावातून हा रस्ता जात आहे शेती करून काही ऊपयोग नाही अवकाळी पाऊस वेळेवर लाईट नाही लोडशेडिंग मूळे पीके वाळून जातात हा मुद्दा कोनी का मांडत नाही
@MangalPatil-vg4dc
@MangalPatil-vg4dc Ай бұрын
माझी जमीन जाते आणि त्यात द्राक्ष बाग आहे रस्ता झालाच पाहिजे यातून राजकारण चालू आहे
@omkarwankhede760
@omkarwankhede760 28 күн бұрын
धन्यवाद भाऊ
@pramoddada779
@pramoddada779 24 күн бұрын
Right
@pramoddada779
@pramoddada779 24 күн бұрын
रस्ता झालाच पाहिजे.
@omkarwankhede760
@omkarwankhede760 24 күн бұрын
@@pramoddada779 🙏🙏
@sandeshdalave1
@sandeshdalave1 Ай бұрын
🔔
@sambhajideshmukh2020
@sambhajideshmukh2020 Ай бұрын
Shaktipith zalach pahije..
@SujitNShinde
@SujitNShinde 5 күн бұрын
पुढाऱ्यांच्या का पोटात दुःखत आहे होऊ द्या रोड सतेज पाटील, राजू शेट्टी जरा गप्प बसा शेतकरयांना पैसे मिळू द्या नसवू नका
@Psas2772
@Psas2772 4 күн бұрын
भुसे साहेब तुमच्याकडे ठाम उत्तर नाहीये असं बोलण्यातून दिसते
@shaileshkumbhar7748
@shaileshkumbhar7748 26 күн бұрын
बाहेर राज्यातून एक तरी महामार्ग महाराष्ट्राला . जोडण्यासाठी थांचे सरकार निधी लावत नही हा गोवा ला chalay
@Appa1996
@Appa1996 Ай бұрын
Kolhapur kar १ गुंठा जमीन भेटणार.....नाही रद्द झालच पाहिजे
@GunduPatil-ce9nl
@GunduPatil-ce9nl Ай бұрын
हे साहेब टोल चे जनक आहेत साहेब तुमची जमीन शक्तीपीठ मध्ये जात नाही आमची जमीन जाते आमचं काही नाही आणि तुमचं काय
@AmolRathod-zt8ps
@AmolRathod-zt8ps Ай бұрын
Mahamarg zalach phije
@user-hg9ro7kw6n
@user-hg9ro7kw6n Ай бұрын
कोण विरोधा मध्ये बोलत आहे त्यांच्या कडे आम्ही बघत आहों आम्हास हा महामार्ग मंजूर आहे तुम्ही या मध्ये राजकारण करू नका
@maheshkoli9414
@maheshkoli9414 28 күн бұрын
His big home, hotels, factories need more road but patil is opposing this grat road worst politics....no one will give values to him that's why he is doing this.against progress and keeping people in poorty.
@abid6034
@abid6034 16 күн бұрын
कोल्हापूर हा स्किप करा.
@ravindraade7556
@ravindraade7556 25 күн бұрын
झाल पाहिजे
@gh1s
@gh1s Ай бұрын
Alternate rasta astana ... contractors chi bhar karayla .....khabugiri sathi asle marg kadayche jholar gang ..........adhi kelelya rastya chi chalan hotey ...tya tollkari la mhanav mumbai goa Highway ne jaa ekda ....satej patil barobarch boltayt .
@akshaychopade794
@akshaychopade794 Ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्वक मांडणी केली बंटी साहेबांनी
@omkarpatil304
@omkarpatil304 29 күн бұрын
दाद्या tuzya ghratun aani ranatun rsta ne bagu
@gajananchapke9019
@gajananchapke9019 Ай бұрын
Saheb hou dya Marathwada Ani vidharbhacha vikas
@user-km1th1bi6h
@user-km1th1bi6h 26 күн бұрын
तुमची गेली नाही ना त्यामुळे जळतंय....तुम्हाला अगोदर खरेदी करता आला नाही
@sagarnalvade6817
@sagarnalvade6817 28 күн бұрын
Congress petronar आग ला vnar
@badaljadhao9755
@badaljadhao9755 28 күн бұрын
Jhala pahijen mahamargh Tejas patil sir konte shetkari virodh krt ahe sanga tumhi janun tumhi bot krt ahe vidhrbha chha vikasala .
@hard-crackers1227
@hard-crackers1227 Ай бұрын
पाटील साहेब तुमच राजकारण हाेतच राहील !! भाजपा जरी नालायक असेल हात जोडुन प्रामाणिक पणे तुम्हाला विनंती आहे !! क्रिपा करुन विकास कामांना विरोध करु नका
@NazimKhan-hp1zb
@NazimKhan-hp1zb 16 күн бұрын
A expressway hona chahie ismein meri kisi jaane wali hai per Paisa bahut milane wala hai
@dnyaneshwarchavan6272
@dnyaneshwarchavan6272 Ай бұрын
शेती कमी करून कारखादारी वाढवायची
@sourabhs3968
@sourabhs3968 29 күн бұрын
Sabhpati na Kiti khoke gelet😅😅
@TusharPawar-ks1jq
@TusharPawar-ks1jq Ай бұрын
Bai pagal zali
@anilchougule6103
@anilchougule6103 Ай бұрын
हेनला कोण विचारत नाही म्हणून विरोध करारचा आहे
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 21 күн бұрын
हा महामार्ग म्हणजे महाविनाश आहे हे फक्त शेतकरीच आणि अन्न खाणाराच समजू शकतो.
@vijayraj_18
@vijayraj_18 14 күн бұрын
@@shrikantchavan3552 म्हणजे कायपण 😂😂😂
@KishorChaware-yv5qm
@KishorChaware-yv5qm Ай бұрын
दादा भुसे साहेब जिंदाबाद...
@vishnukachave42
@vishnukachave42 Ай бұрын
शिंदे साहेब आता तुमची नंबर आहे पाडणार
@user-lc8ed7ev4d
@user-lc8ed7ev4d Ай бұрын
रद्द करा रद्द करा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा.
@explorer515
@explorer515 Ай бұрын
शशीकांत shinde ji nav kay sundar detat ky Mag बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हे नाव sundar ahech ki
@vikaslande5303
@vikaslande5303 Ай бұрын
Shakthipith nao thachay pan tathun malindha khacha tach sathi hay ghaigadbad chalu ahay ha bhrastachari sarkarcha.
@anilchougule6103
@anilchougule6103 Ай бұрын
विरोधकांची पोट दुखी आहे
@sangramvadingekar2688
@sangramvadingekar2688 29 күн бұрын
रद्द झाला पहिजे
@-oh6ob
@-oh6ob Ай бұрын
शक्तीपीठ महामार्गाचे नावावर हजारो झाडे तोडण्यात येतील घर जातील शेती जाईल त्याचा काही फायदा नाही
@user-hg9ro7kw6n
@user-hg9ro7kw6n Ай бұрын
एकही शेतकरी विरोधात नाही
@milindjathar7438
@milindjathar7438 Ай бұрын
ये तू कोल्हापुरात किती शेतकरी समर्थनात आहेत ते शोधून दाखव
@Appa1996
@Appa1996 Ай бұрын
​@@milindjathar7438बरोबर बोलत आहेस
@vishnukachave42
@vishnukachave42 Ай бұрын
माननीय मुख्यमंत्री दादा भुसे मागणी नसता ना हा मार्ग कशासाठी जर तुम्ही हा मार्ग रद्द नाही केला तर आम्ही जनता तुम्हाला नक्कीच पाडणार
@vishnukachave42
@vishnukachave42 Ай бұрын
गरज नाही हा मार्ग रद्द झाला पाहिजे
@user-lc8ed7ev4d
@user-lc8ed7ev4d Ай бұрын
जमीन आमच्या हकाची नाही कुण्या बापाची
@vikaslande5303
@vikaslande5303 Ай бұрын
Yath shaythkari rahanarach nahi yath hach naytachay agenth rahanar jamin kharaythi karnaray ani yathun ammap paisa kamwal jassy Ranmandhir madhay zalay ani yachi sathi chaokashi sudha karnar nahi karan hay swtha bhrastachari ahay.
@dharmadasdabhade6561
@dharmadasdabhade6561 29 күн бұрын
अतिशय अभ्यास पूर्वक मांडणी आहे साहेब
@vishnukachave42
@vishnukachave42 Ай бұрын
रस्ता रद्द झालाच पाहिजे
@user-lx8vv5ev6v
@user-lx8vv5ev6v 4 күн бұрын
Jamin manje Kali ai ahe
@rohidasrathod8467
@rohidasrathod8467 Ай бұрын
Mahamarg jhala pahije..
@ravindraulape5953
@ravindraulape5953 Ай бұрын
भावी मुख्यमंत्री सतेज पाटील साहेब
@jingondapatil733
@jingondapatil733 Ай бұрын
सरकारने मार्ग रद्द करावा शेतकर्याची रोजी रोटी साठी दिलासा द्यावा
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 17 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 26 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 926 М.
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 22 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 17 МЛН