Sujay Vikhe Patil : दहावं असेल तरी मला सांगा, कावळ्याच्या आधी मी हजर असेन

  Рет қаралды 68,821

ABP MAJHA

ABP MAJHA

19 күн бұрын

#abpmajhalive #abpमाझा #manojjarange #MumbaiRains #heavyrain #mumbaitrains #assemblysession2024 #maharashtraassemblysession #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #laxmanhake #obcreservation #Ashadhiwari #pandharpurwari #wari2024
Marathwada & Vidarbha Earthquake Live Updates : 4.2 Magnitude earthquake strikes on Parbhani, Hingoli, Washim and Nanded Locations
Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Vidhan Parishad | Maharashtra Assembly Monsoon Session | Mumbai Local Train Timing Updates | मुंबई पाऊस | मुंबई लोकल ट्रेन | महाराष्ट्र मुसळधार पाऊस | Mumbai Waterlogging Updates | Sion Kurla Dadar Water Logging Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 185
@riteshmahadik1280
@riteshmahadik1280 18 күн бұрын
आता निवांतच कार्यक्रम आहे
@somnathgiri8426
@somnathgiri8426 18 күн бұрын
सुजय दादाचां पराभव फक्त कादां दुधदर ह्या दोनच गोष्टीमुळे झाला. मराठा आरक्षणाचा नगर दक्षिण मधे एवढा काही फरक पडला नाही हे अतिमं सत्य आहे
@akashkale9475
@akashkale9475 18 күн бұрын
निवडणुकीच्या एक महिना आधी रस्ता केल्यावर पडनारच
@Shubham.9359
@Shubham.9359 17 күн бұрын
तुला तसं वाटतय आमच्या भागात पाण्यासारखा पैसा वाटूनही मराठा आरक्षणामुळे पडला नगर-पारनेर जरांगे फॅक्टर चालला
@vaibhav0312
@vaibhav0312 17 күн бұрын
Nagar parner madhye pan kanda ani dudh hach saglyat mahatvvacha mudda rahila
@GaneshBhosale-qr3cb
@GaneshBhosale-qr3cb 17 күн бұрын
येड😂😂😂
@vikaslakudzode3607
@vikaslakudzode3607 18 күн бұрын
जमिनीवर आले साहेब तूम्ही..
@ketandhumal1932
@ketandhumal1932 17 күн бұрын
अहंकार संपवतो माणसाला आपला अहंकार बघितलाय सामान्य जनतेने..... ही गुर्मी संपवणार तुम्हाला
@GavakadlyaGostibodhkatha
@GavakadlyaGostibodhkatha 18 күн бұрын
खरंय मतदान आणि विकास कामांचा काहीच संबंध नाही असे दिसते आहे
@parvezpathan2050
@parvezpathan2050 18 күн бұрын
Ugach bjp jinkate ka mg Kamacha aahe matdan cha kahi ghen den nahi aata kalal
@akshayjadhav-qc7pm
@akshayjadhav-qc7pm 18 күн бұрын
कसा वाटला जरांगे फॅक्टर😂
@Sachin_agre_official
@Sachin_agre_official 18 күн бұрын
जिरली की माणूस जमिनीवर येतो अंतिम सत्य 😅
@akshaybhand901
@akshaybhand901 18 күн бұрын
😂😂😂
@sachindamale9143
@sachindamale9143 18 күн бұрын
आगदि बरोबर आहे
@Omsai3210
@Omsai3210 18 күн бұрын
💯
@annasahebkanade6975
@annasahebkanade6975 17 күн бұрын
अपयश हीच खरी पुढील यशाची खरी पायरी आहे..भाऊ.. कारण सुजय दादांच्या नावातच जय आहे,पराजय नाही..
@sonushaikh2635
@sonushaikh2635 13 күн бұрын
😂😂😂
@sachindighe2101
@sachindighe2101 18 күн бұрын
विखे साहेब एकच चुकलं मराठा आरक्षण आणि जारांगे पाटलांना विरोध.... तिथंच गेम झाला
@akashkale9475
@akashkale9475 18 күн бұрын
सुजय विखेंनी स्वतःचा पराभव केलाय नाहीतर ते पडले नसते
@123zgs
@123zgs 17 күн бұрын
Yancha vikas yapudhe shirdit honar😂
@namdevgore-tv4yx
@namdevgore-tv4yx 18 күн бұрын
काळ बदलत चालल मतदार पैसा घेऊन काम दाखवतो
@sb50
@sb50 18 күн бұрын
याला म्हणतात खासदार निलेश लंके साहेबांनी डोळे उघडणी सार्थकी ठरली
@babusahebkarale6545
@babusahebkarale6545 17 күн бұрын
सूजय दादा तुम्ही पडले नाहीत तुम्हांला पाडल आहे ते फक्त दूध दरात कायम फसविले तुमच्याच बापाने आता तूमचा बाप पन पाडनारच😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Measurement_metrology
@Measurement_metrology 17 күн бұрын
पराभवाने भाऊ जमिनीवर आला ...सुजय भाऊ तु ना मतदार संघात काम केले ना कोणाला भेटले नाही तुम्हाला गुर्मी होती पैसा आणि सत्तेची ती जनतेने उतरवली हे तुमच्या भाषणात दिसून येते जमिनीवर रहा सामान्य जनतेचे काम करा लोक राहतील पाठीशी उभे पण गुर्मी आली की ती लोक उतरवणार
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 18 күн бұрын
विश्वास राहिला नाही हे अतिशय चुकीचं आहे कारण विश्वासावर जग चालतंय
@mukeshjagtap3933
@mukeshjagtap3933 17 күн бұрын
आपल्या वडिलांनी विचार बदलले cong to bjp तेव्हा आपणास विचार आठवले नाही का, सगळा सातबारा तुमचाच का
@PowerofPositivityy8
@PowerofPositivityy8 18 күн бұрын
परमेश्वरा अशी वेळ कोणावर कधीच येऊन देऊ नको
@kiranahire7703
@kiranahire7703 18 күн бұрын
जिरली भाऊची
@Rahulatil8556
@Rahulatil8556 18 күн бұрын
तुम्ही गंड मारून. घ्या मग लंके कडून
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 16 күн бұрын
हा पण एक पप्पु आहे
@yogeshpawar-tr9dw
@yogeshpawar-tr9dw 17 күн бұрын
आम्ही मराठा पॅटर्न चालवला आणि शेतकरी नाराज या मुळे पडले
@RahulPatil-lw5yt
@RahulPatil-lw5yt 18 күн бұрын
दुध दर नडला नाहीतर पडत नाही
@user-bf3ic6pd1f
@user-bf3ic6pd1f 18 күн бұрын
मला वाटलं बिराड घेऊन वेस्टइंडीज ला गेला काय.😂😂😂😂
@Nil-hq5rm
@Nil-hq5rm 18 күн бұрын
Jayaala nivdun anal to nkii tuz birhad halvel nagar varn thod thamb😂😂😂
@Rahulatil8556
@Rahulatil8556 18 күн бұрын
लंके तुला vesh vendish la pathawnar aahe
@kedar.jalkote
@kedar.jalkote 16 күн бұрын
ओरिजिनल नावाने कंमेंट टाकायची हिम्मत तरी ठेव
@ketandhumal1932
@ketandhumal1932 17 күн бұрын
कष्टाचं नाही भ्रष्ट्राचाराच जीवन आहे...आपलं... आधी विखे बाकी सगळे दुःखे.... तुम्ही आता हिंदु धर्मा चा अनादर करताय
@awejshaikh6126
@awejshaikh6126 17 күн бұрын
मतदान झाल्या नंतर भाषण करताना हात मान आवाज जरा कमीच झालाय 😅😅😅
@sandipnarawade5285
@sandipnarawade5285 17 күн бұрын
अहंकार झाला होता आता कसं वाटतं
@pramodsonawane9679
@pramodsonawane9679 17 күн бұрын
गोर गरीबांना सक्षम करा ना 3 पिढया झालय कि..........
@Dadanete394
@Dadanete394 16 күн бұрын
योग्य निर्णय दादा लोकांना हेच हवे काम नको भिकारचोत जनता नगरची
@ManishChangle-qv1mp
@ManishChangle-qv1mp 18 күн бұрын
विकास कामे करणारे सुजय दादा आहे सोशल मीडिया वर काही कमेंट करू नका
@sharadmore3915
@sharadmore3915 18 күн бұрын
बरोबर आहे
@sudheerbhagat6496
@sudheerbhagat6496 18 күн бұрын
घरी घेऊन जा mag
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा 18 күн бұрын
@@ManishChangle-qv1mp इंग्लिश बोलणारे सुजय दादा संसदेबाहेर पाहवत नाही.....
@Shubham.9359
@Shubham.9359 17 күн бұрын
विकास केलेला दिसतोय त्यामुळेच लोकांनी पाडले 😂😂😂😂😅😅
@JavedShaikh-ff4jr
@JavedShaikh-ff4jr 17 күн бұрын
तनपुरे कारखाना पण भवला.
@shivajiberad1162
@shivajiberad1162 17 күн бұрын
दादा तुमचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही असं तुमचे विचार आहेत
@dahifalemahadev3200
@dahifalemahadev3200 18 күн бұрын
तुम्हाला आता तेवढच काम राहील आहे...
@gauravdeshmukh7029
@gauravdeshmukh7029 18 күн бұрын
Jyala english vachata yet nahi ashyala nivdun dile tumhi hya varun mansikata disate tumachi
@pradipkhurpe8169
@pradipkhurpe8169 18 күн бұрын
​@@gauravdeshmukh7029मोदी येत इंग्लिश
@parvezpathan2050
@parvezpathan2050 18 күн бұрын
Jyala English yet nahi tyala PM banval aahe amhi 😅😅​@@gauravdeshmukh7029
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा 18 күн бұрын
@@gauravdeshmukh7029 🥃इंग्लिश चा आणि प्रश्न मांडण्याचा काही संबंध नाही. असं असतं तर इंग्लिश शिक्षकच खासदार झाले असते..... 🖋️
@user-hn6po8ky6o
@user-hn6po8ky6o 18 күн бұрын
तुम्ही लोकांचा मरणाची वाट बघता
@sandipnewase9077
@sandipnewase9077 14 күн бұрын
बुडालेल्या पथसंस्तेच्या विषयात लोकांना मदत करा महिन्याला पतसंस्था बंद पडतायेत लोकांचे कष्टाचे पैसे अडकतायेत
@dhirajgirme1829
@dhirajgirme1829 18 күн бұрын
नगर शिर्डी महामार्ग केव्हा होणार ,
@kunaltodmal4928
@kunaltodmal4928 17 күн бұрын
प्रतिभा घोगरे तुमचा वाट लावणार
@Viku555
@Viku555 17 күн бұрын
दुध भाव आंनी कादा भाव मुळे पडले तुम्ही मी एक शेतकरी
@adityashegawkar8692
@adityashegawkar8692 18 күн бұрын
सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला म्हणतोय लय कष्टाचं जीवन आहे 🫢
@user-vl2dl4mi6h
@user-vl2dl4mi6h 16 күн бұрын
अस सुजय दादा सारख कष्टमय जीवन 😂😂😂😂😂दादा तुमच कष्ट मी घेतो तुम्ही आराम करा
@adityashegawkar8692
@adityashegawkar8692 16 күн бұрын
@@user-vl2dl4mi6h 😂
@MAHENDRAGDALVI
@MAHENDRAGDALVI 18 күн бұрын
निवांत वेळ आहे आता 😂😅
@prakashraomore7565
@prakashraomore7565 18 күн бұрын
जनतेला धमक्या देऊन, मते मिळत नसतात, तुम्ही आजोबा, पनजोबांचा मार्ग दोघेही विसरलात, दुसरे पैसा सर्व करतो हे आता तुम्हाला कळले असेल, पण तुमचे लाभार्थी आथिर्क दुष्टीने सुधारले, कारण शेवटी काहीच पोहचले नाही. खोटे आश्वासन देऊन मते मिळत नाहीत.
@pradipkapade8781
@pradipkapade8781 18 күн бұрын
Babu तू पडला अत्य आनद आहे
@ravindravispute9180
@ravindravispute9180 17 күн бұрын
डॉक्टर साहेब आता घरी बसा
@agastyab926
@agastyab926 18 күн бұрын
तलाठी भरती घोटाळा झाला तर आपले वडील जेल मध्ये टाकण्याची धमकी देत होते तेव्हा कुठे होता
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा 18 күн бұрын
@@agastyab926 दुसऱ्याची मुले बेरोजगार केली की आपली पोरं पण बेरोजगार होतात त्यांना माहित नाही... ☑️
@pankajkale4852
@pankajkale4852 18 күн бұрын
मोठया मोठ्ठ्या😮 बाता आणि ....
@ashishl4081
@ashishl4081 17 күн бұрын
आता तेच काम राहिले परत nahi yenar 😂. काही दिवस family business विसरा 😂
@tilakkore6975
@tilakkore6975 18 күн бұрын
काहीच काम नाही म्हणून बोलत आहे कावळ्याच्या आधी मी हजार राहील
@ketandhumal1932
@ketandhumal1932 17 күн бұрын
खासदाराला घरी जायला नीट रोड नाही.... म्हणे परत खासदार व्हायचंय
@SureshShelke-mp6jf
@SureshShelke-mp6jf 17 күн бұрын
नगर जिल्हा विभाजन झाले पाहिजे
@sachindhandale4537
@sachindhandale4537 18 күн бұрын
Bhau english
@dadadighe1585
@dadadighe1585 18 күн бұрын
एकदम खरं बोलता साहेब,,
@ashokkhandagle2465
@ashokkhandagle2465 17 күн бұрын
बरोबर आहे विकास आणि राजकारणाचा काही संबंध नाही शेवटचे पंधरा दिवसात विरोधी उमेदवार आणि मतदार विकत घ्यायला! लंके कसे हाती लागले नाही काय माहिती?
@bhausahebsamrut5581
@bhausahebsamrut5581 18 күн бұрын
आज काल लोकांना कामे करणार नको तर मयत दहावे तेरावे वाढदिवसा ला हजर राहणारे नेते आवडतात !
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा 18 күн бұрын
शेळी मेली आहे साहेब.... 😂
@SanketDhokale-it6cd
@SanketDhokale-it6cd 18 күн бұрын
बर झाल मेली 😂विरोधात मतदान केले म्हणून मेली
@lahunavsupe
@lahunavsupe 17 күн бұрын
विकास कामांचा आणि मतदानाचा संबंध नाही हे बोलणंच ज्याला जमलं नाही ते राजकारण काय करणार..
@sanjaybelkar5620
@sanjaybelkar5620 18 күн бұрын
आत्ता मस्त भाषा आहे
@H99509
@H99509 17 күн бұрын
लोक मरायची वाट बघ दुध व कांदा बद्दल बोल
@uniquecreations5108
@uniquecreations5108 16 күн бұрын
न्यूरो सर्जन च्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय पराभव काय पचवता येईल ना
@rupeshmore-jy2rp
@rupeshmore-jy2rp 18 күн бұрын
माजी खासदार सुजय विखे पाटील
@Rahulatil8556
@Rahulatil8556 18 күн бұрын
Wait n watch dada astil parat
@rohitmurkute116
@rohitmurkute116 17 күн бұрын
आता तुमचा दादा कमीत कमी दहा वर्षे काय येत नाय भो 🙏🏻​@@Rahulatil8556
@nileshdhole1155
@nileshdhole1155 17 күн бұрын
धुर्या वर झाल्या साहेबाचा आता कळलं असेल नक्कीच आता नाही बोलावलं तरी हाजर होतील विखे
@shivajidevade3585
@shivajidevade3585 18 күн бұрын
काय साहेब तुम्ही आता जमिनीवर आले भो जिरल्यावर😂😂😂😂
@babajigulave8392
@babajigulave8392 18 күн бұрын
लोकांना वेळ दिला नाही
@user-qp2zu1fj5q
@user-qp2zu1fj5q 18 күн бұрын
लग्नाला बोलवा म्हनाव दादा.
@SureshShelke-mp6jf
@SureshShelke-mp6jf 17 күн бұрын
साहेब श्रीरामपूर जिल्हा विभाजन लवकर करा
@jitendradhokchoule9527
@jitendradhokchoule9527 17 күн бұрын
सुजय दादा तो वाकडी श्रीरामपूर रोड करा आणि निळवांडे कालवे ला पाणी येऊ द्या नहीं तर आमदार कि देखील झटका बसू शकतो
@maheshtambe2222
@maheshtambe2222 17 күн бұрын
Wakchure ahe ata khasdar😂
@jitendradhokchoule9527
@jitendradhokchoule9527 17 күн бұрын
@@maheshtambe2222 पालकमंत्री कोण जील्याचा
@niteshmore5888
@niteshmore5888 17 күн бұрын
आला का लाईन वर
@prashantS2127
@prashantS2127 18 күн бұрын
जिरली नाही का
@prakashraomore7565
@prakashraomore7565 18 күн бұрын
जमिनीवर आले बरं झालं
@maheshthorat2370
@maheshthorat2370 18 күн бұрын
तलाठी भरती........?
@kattarshivsainik7586
@kattarshivsainik7586 18 күн бұрын
Bhai maratyachya dankach tasa aasto
@jyotimaske1951
@jyotimaske1951 18 күн бұрын
Saf manacha manus ❤
@sanjayvarpe4141
@sanjayvarpe4141 18 күн бұрын
तसंही आता वेळच वेळ आहे
@funsukwangdu9363
@funsukwangdu9363 18 күн бұрын
हे आस बोलुन् बापाला पाड़तो की काय हा दलिन् दर
@Annachoco120
@Annachoco120 18 күн бұрын
Babo 😂😂
@SantoshNikam-vk6nv
@SantoshNikam-vk6nv 18 күн бұрын
तेच काम उरलय आता
@ravindravispute9180
@ravindravispute9180 17 күн бұрын
भुमरे च 10 व आहे जाय मग
@ajaywagh776
@ajaywagh776 16 күн бұрын
एक नंबर माणूस
@dhananjaypathadepatil9905
@dhananjaypathadepatil9905 17 күн бұрын
आम्ही सूजय दादां सोबत❤
@atulzaware8131
@atulzaware8131 15 күн бұрын
Ata Upyog nai , Kawlyach kam kawalya la Karudya , Tumhi jirva Jirviche kam kara😊
@RatnakarHon
@RatnakarHon 18 күн бұрын
जिरली
@UmeshThorat-k4k
@UmeshThorat-k4k 18 күн бұрын
दादा खूचन चालणार नाही आपल्याला लढला पाहिजे
@dattatryalatke6156
@dattatryalatke6156 12 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@ravindragavande7945
@ravindragavande7945 18 күн бұрын
Dr. Sujay. Dada. Sangamner. Maddhe. Lakshya. Ghala
@ashoklawte2279
@ashoklawte2279 18 күн бұрын
😂😂😂😂😂 kawalya la kahi milanar ki nahi 😂😂😂😂😂
@Rocky-Bhai-12345
@Rocky-Bhai-12345 18 күн бұрын
तरी तू निवडून येणार नाहीस !
@user-xv1if8sq1w
@user-xv1if8sq1w 17 күн бұрын
गावठी मिथुन चा सुजयदादाच्या पराभवावर कुठलाही परिणाम नाही बाकी राहीला प्रश्न ते कसे पराभुत झाले तो विषय वेगळा
@SubhashSanap491
@SubhashSanap491 18 күн бұрын
Nice jay bhagwan
@gauravdeshmukh7029
@gauravdeshmukh7029 18 күн бұрын
Best neta doctor manus
@parvezpathan2050
@parvezpathan2050 18 күн бұрын
Neta banayach tr mg doctor kashala Doctor bnla tr mg neta kashala 😅
@vijaynimse6304
@vijaynimse6304 16 күн бұрын
ऊस. कांदा
@nitinunhale8170
@nitinunhale8170 17 күн бұрын
amadar election ale mhnun bheti chalu
@chandrakantbabar9149
@chandrakantbabar9149 15 күн бұрын
Bhau Birthday la Ya, Dahavyla kashala ....
@uttamvarpe6540
@uttamvarpe6540 18 күн бұрын
आपले काम चांगले आहे
@pramodsonawane9679
@pramodsonawane9679 17 күн бұрын
भ्रमं निरा स
@vishnutagad6524
@vishnutagad6524 17 күн бұрын
Sujay dada Nagar ,manmad Road kad Laks dey Driving karatna jiv mutith dharun driving karavi Lagti khup khup Trass hoto Ya Roadkad koni Laks dett nahit jantychi khup Hall hoty
@akshaybhand901
@akshaybhand901 18 күн бұрын
तुमचा फोन नंबर तर द्या आधी😅
@sachins.gawali4925
@sachins.gawali4925 18 күн бұрын
Saheb MBBBS la nagar walena kami fee madhe admission dya ki
@Factboy0003
@Factboy0003 18 күн бұрын
Tyanich pahishe deun admission ghetla hota 😂 tyla ky sangtat tumhi 😂
@Rajesh_Andhale
@Rajesh_Andhale 17 күн бұрын
😂​@@Factboy0003
@suhasyewale1551
@suhasyewale1551 18 күн бұрын
Waaa Bapu
@classandclass4976
@classandclass4976 18 күн бұрын
पोटभर जेवणार 😂
@yogeshvyavahare2370
@yogeshvyavahare2370 18 күн бұрын
😂😂ek number
@yelnesaganaji6016
@yelnesaganaji6016 18 күн бұрын
Garib student cha pap lalgal tula talathi bharti froud
@Annachoco120
@Annachoco120 18 күн бұрын
Time -1.01 ... Asha kashtach jivan mala n sarvana milo hich devakad prarthana
@RahulBorge-vz1ek
@RahulBorge-vz1ek 17 күн бұрын
Tumchi parampara tumhala lakh labh saheb pn.congres pakshan tumhala khup kahi dhile ...tychi japnuk tumhi karyla pahije hoti ..raag Manu naka pn janta khup hushar jhali aahe ..aata...vikhe shebancha khup aadar hota..congres sodli..tithech tumhi..samplat rajkarntun..kadchit vikhe saheb..aata c.m. Aste...tumchi byad luk sorry
@omkar4594
@omkar4594 17 күн бұрын
Je mantripad ahe te nit sambhala baki badabd nka kru
@kartikshinde5030
@kartikshinde5030 17 күн бұрын
sujay dada ekdam kharach bolale karan asa vikas purush nahi bhetnar
@SanjaySonavale-qu5po
@SanjaySonavale-qu5po 18 күн бұрын
Only speak in english here is marathi why dada
@santoshkolate1730
@santoshkolate1730 18 күн бұрын
Ghari zop
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 62 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 62 МЛН