No video

Sharad Ponkshe UNCUT : रोज सकाळी उठल्यावर विरोधकांना पण सावरकर लागतात : शरद पोंक्षे : ABP Majha

  Рет қаралды 31,816

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#SharadPonkshe #abpmajha #marathinews #MonsoonUpdate #DevendraFadnavis #EknathShinde #MaharashtraPolitics
Sharad Ponkshe UNCUT : रोज सकाळी उठल्यावर विरोधकांना पण सावरकर लागतात : शरद पोंक्षे : ABP Majha
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZfaq channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер: 149
@padmakarfadnis-or1bm
@padmakarfadnis-or1bm Жыл бұрын
अत्यंत महत्त्वाचा व प्रभावी व्याख्यान भारत रतन वीर सावरकर
@sanjaypatil7279
@sanjaypatil7279 2 жыл бұрын
सर, तुमच्या मुळे सावरकर जास्त समजले, छान माहिती मिळाली
@nishaaswale4584
@nishaaswale4584 Жыл бұрын
आजारानंतरचे शरदजी पाहवत नव्हते...पण आजचे हे रूप.... पूर्ववत ! 😊👌👍
@prafullachopde
@prafullachopde 2 жыл бұрын
सरकार बदलताच.. ABP माझाने एकदम पलटी घेतली. डायरेक्ट प.पु.सावरकरांचा विचार दाखविला. ABP माझाने काकांची NOC घेतली होती काय संपादक खांडेकरांनी. त्याचे काय चापलुस संपादक खांडेकरांची राज्यसभा तशी हुकलीच आता.
@honestdudeguru
@honestdudeguru 2 жыл бұрын
Khare aahe.
@prachibhide8579
@prachibhide8579 2 жыл бұрын
Sir abp maza ne amchya shalet sadar झालेला karyakram दाखवला आहे,त्यामागे त्यांचं काहीच नाही
@honestdudeguru
@honestdudeguru 2 жыл бұрын
@@prachibhide8579 Sorry. But, in the past they would not have covered such programs. It is good that they came to your school for the program. Excellent.
@nandinighoting1899
@nandinighoting1899 2 жыл бұрын
शरदभाऊ पोंक्षे खरं तर तुम्हाला साष्टांग दंडवत आम्ही सर्व घालतो.सावरकरांचे विचार तुम्ही लोकांपर्यंत पोहचवतां हे एक पुण्यकर्म आहे.तुम्हालां देवाने त्यासाठी असाध्य आजारातून बरे केले आहे.मी म्हणेन सावरकर म्हणजे विष्णूचा अवतार होते. सामान्य माणूस एवढे जबरदस्त प्रेम करुच शकत नाही.नुसते देशप्रेम नाही तर तेवढीच बुद्धीमत्ता.अद्धभूत कोटी कोटी प्रणाम आणि साष्टांग दंडवत.
@mathsscience246
@mathsscience246 2 жыл бұрын
सुसंस्कृत विद्यार्थी घडण्यासाठी असेच कार्यक्रम व्हावीत 👌👍🙏
@shaileshparanjape4219
@shaileshparanjape4219 2 жыл бұрын
सावरकर विचारांचा प्रसार आणि प्रचार गोळवलकर गुरुजी विद्यालयातर्फे उत्तम केला जातो आहे, शरद पोंक्षे यांच्यासारख्या व्यक्तींच्या पाठिंब्याने त्याला बळ मिळत आहे, धन्यवाद अतिशय नेत्रदीपक, प्रेरणादायी कार्यक्रम झाला
@amolghule1986
@amolghule1986 2 жыл бұрын
परंतु पोंक्षे साहेबांना नम्र विनंती...... कृपया छत्रपती शिवाजी महाराज म्हणण्याची स्वतःला सवय लावा...... महाराजांचे नाव एकेरी घेणे योग्य नाही
@rapo6379
@rapo6379 2 жыл бұрын
पोंक्षे साहेब आपण पुढाकार घेऊन सावरकरांची किर्ती आणी दहशत महाराष्ट्रात व पुर्ण भारतात सर्व शाळां मध्ये चिमुकल्यांच्या मनामध्ये रुजवण्यासाठी आपले यशस्वी मुख्यमंत्री यांना निवेदन करा जेणेकरून या चीमुकल्यांना सुध्दा उद्या आमदार खासदार किंवा नगरसेवक झाल्यानंतर आपल्या आदरणीय सावरकरांबद्दल बोलताना कीती अभिमान वाटेल जय हिंद वंदे मातरम् भारत माता की जय
@shriranggore5578
@shriranggore5578 2 жыл бұрын
👌👌👌👌👌👈👉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ... अप्रतिम च संदेश ; खरंय खरंच सत्य च ... हिंदुस्थान प्रेमी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत ... यांसाठी * मदत करायला * समर्थ महाराष्ट्र * समर्थ आहें ... बिलकुल काळजी करू नका ... *** जाणत्या राजा सारखी *** ह्या कार्यक्रमाची किर्ती त्रिखंडात पसरेल याची ग्वाही देतों ... जय जय हिंद ; हिंदु हिंदुत्व हिंदुस्थान की जनताजनार्दन सेवक सरकार मायबाप की जय जय ... जय जय श्रीराम कृष्ण पांडुरंग हरी भगवान जनताजनार्दन सदगुरूदेव परमात्मा की जय जय 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@anandmane4033
@anandmane4033 Жыл бұрын
जयतु जयतु हिंदू राष्ट्रम.
@vibhavarideshpande928
@vibhavarideshpande928 2 жыл бұрын
मी रमा महेश इनामदार, मी देखील या कार्यक्रमातील निवेदनात होते. मला माननीय शरद पोंक्षे यांचे विचार मनापासून आवडले.मी महाराष्ट्रात होणार्‍या कार्यक्रमातही नक्किच सहभागी होईन.
@rajpalsharma2771
@rajpalsharma2771 2 жыл бұрын
Jai ho veer Savarkar ki
@sach7405
@sach7405 2 жыл бұрын
हिंदुत्वाचा बुलंद आवाज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ❣️🚩
@rajendraoka2597
@rajendraoka2597 2 жыл бұрын
I am ready to join the movement you are designing or planning...
@parameshwarbhole3982
@parameshwarbhole3982 2 жыл бұрын
शरद पोंक्षे यांचा मोबाईल नंबर पाहिजे अप्रतिम विचार
@deepakpanchal2238
@deepakpanchal2238 2 жыл бұрын
Sharad Ponkshe transformation is a miracle...how he was looking soon after he came out of that life threatening disease and now how he is looking again like his younger age...
@nileshtejam1980
@nileshtejam1980 2 жыл бұрын
Yes i also thought the same
@sach7405
@sach7405 2 жыл бұрын
हिंदू हृदय सम्राट स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर 🚩❣️❣️
@amolghule1986
@amolghule1986 2 жыл бұрын
स्वातंत्र्यवीरांबद्दल पोंक्षे साहेब अगदी रास्त बोलले. परंतु 2014 पासून सत्तेत असूनही एक अपुरे राहिलेले काम मोदी सरकारने केलेच पाहिजे......... वीर सावरकरांचा भारतरत्न देऊन त्यांचा विचार पुढे नेला पाहिजे
@user-en6sn8jm4t
@user-en6sn8jm4t Жыл бұрын
मुलांचे पण दाखवा
@shubhakarandikar6291
@shubhakarandikar6291 2 жыл бұрын
Ponkshe sir great! Tumche vichar hats off you sir!
@sahadevkarangutkar8316
@sahadevkarangutkar8316 2 жыл бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मानवंदना! खास करून संपूर्ण जगाला तळमळीने साक्षात्कार करुन देणारे श्री. शरद पौंक्षे यांचे मनापासून धन्यवाद!🙏🙏🙏🙏🙏
@satvikmuradeofficial
@satvikmuradeofficial Жыл бұрын
कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩
@ganeshshahapurkar1461
@ganeshshahapurkar1461 2 жыл бұрын
🙏💐
@anjaliwalawalkar2536
@anjaliwalawalkar2536 2 жыл бұрын
पहिल्या पासून चा कार्यक्रम उपलब्ध करून द्या
@rushikeshchuri1576
@rushikeshchuri1576 2 жыл бұрын
Very nice speech, I am proud all dignitaries.
@vijaymhatre9093
@vijaymhatre9093 2 жыл бұрын
जयहिंद
@urmilaapte9853
@urmilaapte9853 2 жыл бұрын
👏👏👏सर्व छोट्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 👍👍👍 सर्व शिक्षकांबद्दल अतिशय अभिमान वाटतो !!!💐💐💐 मी ही डेक्कन education सोसायटीच्या नवीन मराठी व अहिल्यादेवी शाळेची विद्यार्थिनी आहे. स्वा. सावरकर प्रेमी तर आहेच. ( *शालेय वयापासून सतारवादक अन् तरुण वयात संस्कृत-हिंदी शिक्षिका* ) अनेकानेक शुभेच्छा💐💐💐
@prasadbhave1620
@prasadbhave1620 2 жыл бұрын
फारच सुंदर प्रेरणादायी कार्यक्रम.फार मेहनत घेऊन शिक्षक,पालक,विद्यार्थ्यांनी बसवलेला .मा.शरद पोंक्षे सरांचे छोटेखानी भाषण सर्वांचा उत्साह वाढविणारे होते.हा कार्यक्रम बघताना संगीत शिक्षिका सौ.प्राजक्ता जहागीरदार यांनी 65 मुलांकडून बसवलेल्या ,बाल मुखातून सावरकर ,या कार्यक्रमाची आठवण झाली.अण्णा भाऊ साठे सभागृहात मागील वर्षी झाला होता .सर्व सहभागी चे अभिनंदन व शुभेच्छा
@Shaurya_Sidid
@Shaurya_Sidid 2 жыл бұрын
मी सावरकर प्रेमी
@vidyavijay1061
@vidyavijay1061 2 жыл бұрын
सावरकरांना कोटी कोटी प्रणाम।
@prabhakarkulkarni7267
@prabhakarkulkarni7267 Жыл бұрын
Great great job sir
@mansibelgaonkar5437
@mansibelgaonkar5437 2 жыл бұрын
sir खरंच दहशत निर्माण करायची आहे सावरकरांची
@sharadsawant7641
@sharadsawant7641 Жыл бұрын
पुढची पिढी परदेशात न येण्यासाठी आणि बाबा आम्हाला तत्वज्ञान देतात
@shriranggore5578
@shriranggore5578 2 жыл бұрын
👉👌👌👌👌👌👌👌👈✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻👈🤣🤣🤣🤣🤣👈👉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या * नाम अन् कार्याच्या दहशतीचं * अप्रतिम च संदेश * ... तुमचं हीं याबद्दल कोटी कोटी कोटी हार्दिक धन्यवाद ; प्रणाम नमन वंदन ; अभिनंदन सुध्दा ... जय जय हिंद , हिंदु हिंदुत्व हिंदुस्थान की जय जय ... वंदे मातरम पहलें ... जय जय भारत हिंदुस्थान मातापिता जनताजनार्दन सेवक सरकार मायबाप की जय जय ... जय जय श्रीराम कृष्ण पांडुरंग हरी भगवान जनताजनार्दन सदगुरूदेव परमात्मा की जय जय 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@govindshinde9835
@govindshinde9835 2 жыл бұрын
मला सावरकरांचा प्रचंड अभिमान आहे जय हिंदू राष्ट्र
@ganeshwagh8002
@ganeshwagh8002 2 жыл бұрын
Savarkar the great person ❣️ Ne majsi ne parat matru bhumila Sagara pran talmalala ❤️🔥 Jaytu Hindurashtra 🚩 Jayostute🧡 Veer Savarkar ❤️🚩🧡
@sunilsomvanshi8100
@sunilsomvanshi8100 2 жыл бұрын
शरदजी पोंक्षे स्वातंत्र्यवीर सावरकरांची बुलंद तोफ. शरदजींनी शाळाशाळात हा कार्यक्रम सुरु करण्याची सुंदर कल्पना मांडली आहे. असा कार्यक्म माझ्या नंदुरबार जिल्ह्यात झाल्यास माझे योगदान निश्चित असेल.
@VrundaBam
@VrundaBam 2 жыл бұрын
अप्रतिम
@mh11aa1428
@mh11aa1428 Жыл бұрын
ज्याला तू वेडा मुलगा म्हणतोस त्याने माफीची मागणी केली नाही ती सावरकरांनी केली आहे.
@nandkumardeshmukh9966
@nandkumardeshmukh9966 2 жыл бұрын
छान, अप्रतिम
@sunandadate5759
@sunandadate5759 2 жыл бұрын
खूपच छान👏✊👍
@addithar
@addithar 2 жыл бұрын
Father Of Hindutva Savarkar 💯💯💯💯✌✌✌🔥🔥🔥
@yashshreeapte9055
@yashshreeapte9055 2 жыл бұрын
खूपच छान प्रसाद लागू व टीम तुमचें अभिनंदन
@shubhadapatankar3057
@shubhadapatankar3057 2 жыл бұрын
धन्यवादABP MAZA धन्यवाद लागू सर. 🙏
@Shaurya_Sidid
@Shaurya_Sidid 2 жыл бұрын
शरदजी तुम्ही म्हणालात तशी सावरकर नावाची दहशद स्पष्ट दिसतेय आज abp माझा सावरकरांबद्दल सकारात्मक प्रतिसाद देत आहे.
@saritadahatonde1748
@saritadahatonde1748 2 жыл бұрын
Chatrapati shivaji maharaj mhana pokshe.
@VM-ee5hc
@VM-ee5hc 2 жыл бұрын
Barobar aahe, pan bhavna pohchlya na
@UmraoRakhonde
@UmraoRakhonde 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजम्हणायला लाज वाटते कीकाय
@prathameshgovilkar7146
@prathameshgovilkar7146 Жыл бұрын
अहो त्यांना "बाल शिवाजी" असं म्हणायचं होतं. आणि आपण शिवरायांना देव मानतो. देवाला आपण अरे तुरेच करतो ना?
@sambhajipatil7231
@sambhajipatil7231 Жыл бұрын
Ho barobre ahe
@suvarnawakhare6692
@suvarnawakhare6692 Жыл бұрын
अमेरिकेत सेंटल होणार्या, ब्राह्मण समाजासाठी काही काम करा. त्याही चार शब्द सांगा. काय केले ते कळवा.
@vrushalijoshi8701
@vrushalijoshi8701 2 жыл бұрын
खरच खुपच स्तुत्य उपक्रम, असेच जास्तीत जास्त कार्यक्रम व्हावेत व ऊत्तम संस्कारीत पिढी घडावी हीच प्रबळ ईच्छा, सर्व शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन🙏
@sanjaydhamdhere3708
@sanjaydhamdhere3708 Жыл бұрын
रोज सकाळी उठल्यावर काही लोकांना नेहरू व गांधी आठवतात
@urmilaapte9853
@urmilaapte9853 2 жыл бұрын
फार उत्तम बोललात शरद जी 👍😪👏🕉️😌🙏
@yashvantsanas547
@yashvantsanas547 2 жыл бұрын
छावा पुस्तक कधीच मागणार नाही
@yashvantsanas547
@yashvantsanas547 2 жыл бұрын
शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा कधीतरी बोला पोंक्षे
@abhaybelsare3917
@abhaybelsare3917 Жыл бұрын
Sharad ji satta aslyashivy vidhansabha, vidhan parishad madhye awaj uthvta yet nahi, tumche ek pannel mahapalika aurangabad, pune, thane, nashik, yethe ubhe kara, pune yethil kothrud madhun vidhansabha ladhva 👍🏼
@underthesun4555
@underthesun4555 2 жыл бұрын
Kon Savarkar arey arey sorry.😁😁😁😂😂😂
@patilvasant1844
@patilvasant1844 2 жыл бұрын
There are so many freedom fighters who had devoted more than Vir Savarkar .It has a mention in all Gazeteers of all districts from North India. Can Mr Sharad Ponkshe will tell us that history ? If yes OK. If not why ?
@aparnadixit4766
@aparnadixit4766 2 жыл бұрын
आवडले भावले आपले विचार. शाळा शाळा मधूनी सावरकर शिकवू या.
@mh11aa1428
@mh11aa1428 Жыл бұрын
हिंदु राष्ट्राची दिशा दाखवायची आणि मनुवाद आणायचा. हिंदु धर्म इतका चांगला आहे तर आंबेडकरांनी हा धर्म का सोडला?
@kavitavandre2453
@kavitavandre2453 Жыл бұрын
आंबेडकर च्या गांडीत चरबी होती म्हणून, मला एक सांग आंबेडकर ने हिंदु धर्म सोडला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला म्हणजे नक्की काय केले, नाव बदलले नाही तो मेल्यावर त्याला जाळला ना. बायका मंगळसूत्र घालतात,कुंकु लावतात, स्त्री सवाष्णी मेल्यावर हिंदुंन सारखे सोपस्कार करता, नमस्कार म्हणता, लग्नाच्या वेळी घरात देवाचे पण करता, मग हिंदु धर्म सोडला म्हणता कसे काय. उत्तर दे बर उपटसुंभ 😂😂😂😂😂 जय भवानी जय शिवाजी
@nandinighoting1899
@nandinighoting1899 2 жыл бұрын
आज हा प्रोग्राम एबीपी माझा बघून आनंद झाला.याला कारण माझा कटावर जेव्हा देवेंद्र फडणवीस आले होते तेव्हा नाराजी व्यक्त केली होती की इथे सावरकरांवर तुम्ही प्रोग्राम करायला हवा जे होतं नाही.आता आपले सरकार आल्यावर हे संजय राऊत सारखे लवंडले.तरीही माझा चे अभिनंदन.
@anuradhathatte3838
@anuradhathatte3838 2 жыл бұрын
Abhiman vatto amchya shalecha❤... Shikshakanche amhi kayam runi ahot ki tyanni he sanskar amhala dile🙏... Proud to be alumini 🙏...
@samadhanawade605
@samadhanawade605 2 жыл бұрын
हे लोण सर्व महाराष्ट्रात pasaravanyachi गरज पडली नसती ते आपोआप पसरले असते जर तुम्ही जातपात पाळली नसती महात्मा फुले हे माळी समाजाचे होते तरी सबंध महाराष्ट्र त्यांना देवासमान मानतो त्यांच्या नावाचा प्रच्यार कण्याची गरज पण पडली नाही पण आज घारो घरी ज्योती सावी आहेत 🙏
@mansingchavan3837
@mansingchavan3837 2 жыл бұрын
लढाऊ प्रवृत्ती पण वाढ होणे महत्वाचे आहे.उच्चनिच भाव ब्राम्हण क्षत्रिय वैश्य शूद्र भेद भाव विसरण्याचा प्रयत्न मनापासून होण्या साठी रोज प्रत्येक स्त्री पुरूषानी अग्निहोत्र करणे आवश्यक आहे.
@ajaytalgeri133
@ajaytalgeri133 2 жыл бұрын
I, personally object,, to all along ABP MAAZA taking the credit, to escalate their TRP rating. Not really required/liked. Soo soo, just highlight your channel beyond. Do your job sincerely & consciously.
@ravipatil2477
@ravipatil2477 2 жыл бұрын
पळ बु...
@yashvantsanas547
@yashvantsanas547 2 жыл бұрын
सावरकरांना मनापासून प्रनाम
@plawande2010
@plawande2010 Жыл бұрын
RSS pracharak
@shreekantbore173
@shreekantbore173 2 жыл бұрын
Manusmrati ke bare bol
@sanjaysawant784
@sanjaysawant784 2 жыл бұрын
Sharadji ,fakt ekach vinavni Shivaraiyancha ekeri ullekh nako.
@vaimulakondasrinu8915
@vaimulakondasrinu8915 2 жыл бұрын
Udavthakre congress party family friends t
@A_for_AML
@A_for_AML 2 жыл бұрын
विषारी मनुष्य विषारी गुरू
@SunilKumar-ys6om
@SunilKumar-ys6om 2 жыл бұрын
Tu ky aahe mag
@amolthenge3630
@amolthenge3630 2 жыл бұрын
@@SunilKumar-ys6om खर बोलला तर वाईट वाटलं का
@VM-ee5hc
@VM-ee5hc 2 жыл бұрын
Tu topiwala vatato, kiti miltat ashya comments che
@amolthenge3630
@amolthenge3630 2 жыл бұрын
@@VM-ee5hc खोट्या कॉमेंट्स करणारे जयाना पोटापाण्यासाठी करायचा असतात ते वेगवेगळे account banun coments kartat tuzya सारखे
@VM-ee5hc
@VM-ee5hc 2 жыл бұрын
@@amolthenge3630 tu pan topiwala vatato, kiti miltat ashya comments che
@kharadejaywant2586
@kharadejaywant2586 2 жыл бұрын
*बॅरिस्टर सावरकर यांचे हार्दिक अभिनंदन*💐💐 बॅरिस्टर सावरकर यांनी अंदमानला शिक्षा भोगत असताना नऊ वर्षात माफीची अनेक पत्रे इंग्रजांना लिहिली. त्या पत्रात इंग्रजांना विरोध न करता मदत केली जाईल असे नमूद केले आहे. त्यानुसार इंग्रजांनी त्यांना १९२१ साली सोडले आणि दोन वर्षे रत्नागिरीला स्थानबद्ध ठेवले. त्यानंतर १९२४ सालापासून ते १९४७ सालापर्यंत त्यांनी इंग्रजांच्या विरोधात एकही अक्षर लिहिले नाही किंवा आंदोलन केले नाही. त्यामूळे माफी मागून सुटका करून घेणारे आणि इंग्रजांना दिलेला शब्द पाळणारे असे भारतातील एकमेव स्वातंत्र्य सैनिक सावरकर यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐
@smileplease7177
@smileplease7177 2 жыл бұрын
संधीसाधू
@SunilKumar-ys6om
@SunilKumar-ys6om 2 жыл бұрын
Sandhi sadhun marli ka tuzi
@why_o_why9747
@why_o_why9747 2 жыл бұрын
@@SunilKumar-ys6om 😅
@hitesh5419
@hitesh5419 2 жыл бұрын
Murkh ponkshya
@manojkamble7683
@manojkamble7683 2 жыл бұрын
पोंक्षा नालायकच आहेस
@SunilKumar-ys6om
@SunilKumar-ys6om 2 жыл бұрын
Nav tr nit lihi re baba. Ponkshe aahe to
@VM-ee5hc
@VM-ee5hc 2 жыл бұрын
Tuza kartrutva kaay aahe?
@sumit.s7535
@sumit.s7535 2 жыл бұрын
ब्राह्मणी विचारसरणी हा असले शब्द तुम्ही खूप व्हिडिओ खाली टाकता पण जयभीम च एखादा व्हिडिओ त्याखाली कॉमेंट मधे एखाद बामण कधी भिमटे विचार किवा दलीत असे कोण कॉमेंट टाकत नाही बर जयभीम चे हिंदू आणि ब्राह्मण विरोधी किती यूट्यूब वर channel आहेत तसे ब्राह्मन चे आहेत का एक तरी तुमच्या विरोधात तुम्ही काय करताय जगताय आता खूप सुखाने श्रीमंतीत पण काय दलीत जुन्या काळातले यावर व्हिडिओ पुस्तके मार्केट मधे खूप झालीत आणि ते बघून तुमचं जून दलीत पण जागे होते आणि उट सूट कॉमेंट मधे बामण असे पेशवे तसे अरे पण ह्या काळात तुमीच जास्त त्यापेक्षा सुखी तुम्ही द्या एखाद्या बामनाला शिव्या आणि बामनाने तुम्हाला दिल्या शिव्या तर कोणाची जास्त गांड लागेल जरा नीट विचार करा खरे मनुवादी तुम्ही झालाय
@MJ-rn4rq
@MJ-rn4rq 2 жыл бұрын
Kamblya चांगला शिक्षण घे तू आरक्षण छा फायदा घे कशाला इथ तोंड मारतो
@sambhajipatil7231
@sambhajipatil7231 Жыл бұрын
Ka re
@bhimashankargaikwad7052
@bhimashankargaikwad7052 2 жыл бұрын
स्वताच्या मुलीला शिक्षणा साठी परदेशी पाठवले मुला ला उच्च शिक्षण देत आहे गरीबा च्या मुलाची दिशा भुल करता आहेत
@sach7405
@sach7405 2 жыл бұрын
तुझी गांद का जळली..तू पाठव
@VM-ee5hc
@VM-ee5hc 2 жыл бұрын
Global economy aahe, chutya sarkha bolu nako
@bhimashankargaikwad7052
@bhimashankargaikwad7052 2 жыл бұрын
@@VM-ee5hcतू अपशब्द चा उपयोग करत आहे म्हणजे मी जो मुद्दा मांडला आहे तो योग आहे को ना चे संस्कार चांगले आहेत हे हि समझत आहे
@MJ-rn4rq
@MJ-rn4rq 2 жыл бұрын
@@bhimashankargaikwad7052 सावरकर हे एक देश प्रेमी होते आणि त्यांच्या बद्दल जे काँग्रेस नी चुकीचा माहिती पसरवली आहे तिचा विरोध केला जातोय, ह्यात गरीबाची कशी दिशाभूल होते. उलट जे राजकारणी आहे ते दिशाभूल करतात
@bhimashankargaikwad7052
@bhimashankargaikwad7052 2 жыл бұрын
@@MJ-rn4rq भाऊ मी सावरकर जी विषय नहीं बोलों आहे मी शरद पोक्षे बदल बोलों आहे सावरकर जी किवा इतर महापुरुष हे आम चे वंदनीय आहेत आणि राहणार 🌷
@avinashchavan1181
@avinashchavan1181 2 жыл бұрын
Pagal ahe ha manus sala
@nitinwadhave4059
@nitinwadhave4059 2 жыл бұрын
Tumhi rss che pille ahat ith fkt chatrapati shivaji Maharaj chalate baki kolto Amhi nigh 💯
@yashkulkarni5018
@yashkulkarni5018 2 жыл бұрын
Ithech layki kalte tuji
@amolthenge3630
@amolthenge3630 2 жыл бұрын
पोंक्षे ह्याला काही बोलून उपयोग नाही त्याचा DNA च problem आहे
@VM-ee5hc
@VM-ee5hc 2 жыл бұрын
Tuza arbi dna aahe ka
@amolthenge3630
@amolthenge3630 2 жыл бұрын
@@VM-ee5hc आपला DNA पोंक्षे सोबत जुळतो त्यामुळे कदाचित आपल्याला वाईट वाटलं असेल Sorry for this😁
@VM-ee5hc
@VM-ee5hc 2 жыл бұрын
@@amolthenge3630 amcha dna chhatrapati shi julto, tula kaay tyacha, enjoy your 2 Rs per comment.
@yashkulkarni5018
@yashkulkarni5018 2 жыл бұрын
शिवरायांची शिकवण बघा आधी , छत्रपती हे सगळ्यांचे , छत्रपती हा एक विचार आहे , नुसतं भगवे झेंडे घेऊन गाड्यांवर फिरणं म्हणजे भक्त नव्हे त्यांचे विचार अमलात आणा.आणि सावरकर यांचे जरा चरित्र वाचा मग बोला उठसूट आले बोलायला
@amolthenge3630
@amolthenge3630 2 жыл бұрын
@@VM-ee5hc असं का तुला दोन रुपये मिळतात तर आता कळलं पोंक्षे महात्मा गांधींना मारणाऱ्या गोडसे चे कौतुक करतो आणि त्याचा आदर करायचं का चल घाणेरडी विचाराचे सले तुम्ही सगळ देश पोखरून ठेवलंय
@Rahulnana777
@Rahulnana777 2 жыл бұрын
ब्राम्हणी विचारसरणीचा प्रचंड पगडा असाणारा, मनु वादी विचारसरणी ला अनुसरून कनिष्ठ जातींना तुच्छ लेखनारा माणूस म्हणजे हा पोंक्षे 🙏🙏🙏🙏
@VM-ee5hc
@VM-ee5hc 2 жыл бұрын
Jaat = profession/ vyavsaay, ata tu je kaam kartos ti tuzi jaat, baaki kaahi naahi.
@sumit.s7535
@sumit.s7535 2 жыл бұрын
ब्राह्मणी विचारसरणी हा असले शब्द तुम्ही खूप व्हिडिओ खाली टाकता पण जयभीम च एखादा व्हिडिओ त्याखाली कॉमेंट मधे एखाद बामण कधी भिमटे विचार किवा दलीत असे कोण कॉमेंट टाकत नाही बर जयभीम चे हिंदू आणि ब्राह्मण विरोधी किती यूट्यूब वर channel आहेत तसे ब्राह्मन चे आहेत का एक तरी तुमच्या विरोधात तुम्ही काय करताय जगताय आता खूप सुखाने श्रीमंतीत पण काय दलीत जुन्या काळातले यावर व्हिडिओ पुस्तके मार्केट मधे खूप झालीत आणि ते बघून तुमचं जून दलीत पण जागे होते आणि उट सूट कॉमेंट मधे बामण असे पेशवे तसे अरे पण ह्या काळात तुमीच जास्त त्यापेक्षा सुखी तुम्ही द्या एखाद्या बामनाला शिव्या आणि बामनाने तुम्हाला दिल्या शिव्या तर कोणाची जास्त गांड लागेल जरा नीट विचार करा खरे मनुवादी तुम्ही झालाय
@Rahulnana777
@Rahulnana777 2 жыл бұрын
@@sumit.s7535 मुळात गोष्ट पहिली मी दलीत नाही, आणि हो मि फक्त मनुवादी विचारसरणी च्या ब्राम्हणांना बोललो आहे, ना की सर्व बामणांना आगरकर, ग.वा.जोशी, लोकहितवादी, या सर्वांना माझ्या मनात सर्वोच्च स्थान आहे, दाभोळकरां सारख्या ब्राम्हण लोकांना आम्ही मानतो... पण त्याच बरोबर गोळवलकर गुरुजी सारख्या संघ विचारसरणीच्या लोकांना आणि त्यांच्या विचारांना कधीही विरोधच असेल.....
@MJ-rn4rq
@MJ-rn4rq 2 жыл бұрын
Ashe lok he pratyek jaati madhe आहे जसे मराठा मधे शरद पवार महर मधे वामानेश्रम अजून बरेच असतील 🙏🙏🙏
@sumit.s7535
@sumit.s7535 2 жыл бұрын
सावरकर ची ने मजसी ने परत मातृभूमीला हे काव्य वाच मग कळेल सावरकर ब्राह्मनी होते का स्वातंत्रवीर होते आणि ज्या कन्यादान सारख्या स्वच्छ कार्याला जयंत पाटील, धनज्य मुंडे , मिटकरी टिंगल करतात त्यांना विरोध केला की हा ब्रह्मनवादी झाला
@AmchiMumbai261
@AmchiMumbai261 2 жыл бұрын
काम भेटायच बंद झाले वाटत योगदान काय तुझ सावरकरांचे योगदान आहे तुझ काय त्यांच्या नावाने राजकारण करु नकोस
@VM-ee5hc
@VM-ee5hc 2 жыл бұрын
Tech boltoy to, neet aik yz
@AmchiMumbai261
@AmchiMumbai261 2 жыл бұрын
@@VM-ee5hc नीट बोल आई चे नसलेले संस्कार दाखवु नकोस
@VM-ee5hc
@VM-ee5hc 2 жыл бұрын
@@AmchiMumbai261 tuze sanskar distayat, akkal nako paajalu tuzi
@AmchiMumbai261
@AmchiMumbai261 2 жыл бұрын
@@VM-ee5hc मी महीलाच आहे संस्कार माहीत असतात मला हरामखोर नीच बोलताना नीट शब्दात कमेंट करत जा
@VM-ee5hc
@VM-ee5hc 2 жыл бұрын
@@AmchiMumbai261 laaj naahi vaatat comments kartana? Vichaar karun comment kara, tumcha kaay kartrutva aahe ki tumhi ponkshe la boltay? Tumchya saarkhya saathi vel naahi maazyakade, bye.
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 2 жыл бұрын
Mafiveer 😂😂😂
@vitthalchavan269
@vitthalchavan269 2 жыл бұрын
छ्त्रपती शिवाजी महाराज बोल नाहीतर फटके पडतील
@kiranphartare8707
@kiranphartare8707 2 жыл бұрын
माफीवीर चावरकर 😂😂
@digambarambre3920
@digambarambre3920 2 жыл бұрын
शरद पोंक्षे यांनी आपल्या मुलीला विदेशात शिक्षण घेण्यासाठी पाठवले.तर सावरकर हेडगेवार गोळवलकर यांच्या नावाच्या शाळा उघडा त्या सर्व शाळा चे संस्थापक बनवले तर पैसे कमवा.
@shabbirvijapure1511
@shabbirvijapure1511 2 жыл бұрын
Mafiveer with Rs.60.00 for British spying.ahaaa.
@VM-ee5hc
@VM-ee5hc 2 жыл бұрын
Tuze purvaj dhimmi kase zaale he aadhi shodh
@kavitavandre2453
@kavitavandre2453 Жыл бұрын
विजापुरे -अक्कल शुन्य गाढवा गप बस, जय भवानी जय शिवाजी।
@pallavibehare7798
@pallavibehare7798 2 жыл бұрын
सावरकर घरा-घरात पोहोचले पाहिजेत... गोळवळकर गुरुजींबद्दल खूप आदर आहे मनात 🙏🏻...
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 13 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 10 МЛН
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 2,7 МЛН
Savarkar Vichar Darshan | Sharad Ponkshe | Prudent | 280521
1:14:54
Prudent Media Goa
Рет қаралды 323 М.
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 13 МЛН