Abhijat Marathi: संगीताला भाषा नसते- नागराज मंजुळे ABP Majha

  Рет қаралды 78,960

ABP MAJHA

ABP MAJHA

2 жыл бұрын

#marathiBhasha #AbhijatMarathi
आज चांद्यापासून बांद्यापर्यंत आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतोय.. त्याच निमित्तानं एबीपी माझानं अभिजात मराठी या विशेष मोहिमेचं आणि कार्यक्रमाचं आयोजन केलंय... साहित्य हा कोणत्याही भाषेचा आत्मा असतो.... जेवढं साहित्य प्रगल्भ तेवढी भाषा समृद्ध हे समीकरण अधोरेखित करण्यासाठी कोणत्याही तज्ज्ञाची गरज नाही.. मात्र गेल्या काही दशकांत मराठी साहित्याचा प्रवास कसा राहिला आहे... व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटरच्या युगात मराठी साहित्याची वाटचाल योग्य दिशेनं सुरु आहे की नाही?
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZfaq channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles: Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 111
@amazonakshoo4386
@amazonakshoo4386 2 жыл бұрын
नागराज.. इंडस्ट्रीवर राज्य करणार... आणि प्रस्थापित कलाकार जळून जळून खाक होणारं
@NUPUR-t3e
@NUPUR-t3e 2 жыл бұрын
तेच 👍💪.
@veerdharmraj2394
@veerdharmraj2394 2 жыл бұрын
नागराज मंजुळे सर तुम्ही एक ब्रँड आहात तुमचे सर्व सिनेमा सुपर हिट चित्रपट असतात तसाच आता रिलीज होणार जो चित्रपट झुंड आहे तो जबरदस्त हिट नकीच होणार , तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा , तुम्ही या पुढेही अशेच छान छान चित्रपट प्रदर्शित करा या साठी खूप खूप शुभेच्छा👌👌💐🙏
@dr.shahuraonikalje8320
@dr.shahuraonikalje8320 2 жыл бұрын
F‰™®™™™™™™%%%%%ßçc*
@mayursalve7644
@mayursalve7644 2 жыл бұрын
संयुक्त महाराष्ट्रचा लढा कसा झाला ह्या वर एक Series आली पाहिजे... नागराज मंजुळे यांनी दिगदर्शन केली पाहिजे...
@travellerextraordinnaire7388
@travellerextraordinnaire7388 2 жыл бұрын
Aahe ek series: *HUTATMA* navhachi Zee5 var
@mohankamble7536
@mohankamble7536 2 жыл бұрын
आयु. नागराज जी सर, जयभीम. झुंड सिनेमाला कोटी -कोटी हार्दिक शुभेच्छा. आपल्याला यशाचे सर्वोच्च शिखर प्राप्त व्हावे ही मंगल कामना. संगीतकार अजय -अतुल जी यांनाही हार्दिक शुभेच्छा.
@shreerangmergal4501
@shreerangmergal4501 2 жыл бұрын
महाराष्ट्राची शान आहे. हे त्रिकुट नागराज, अजय अतुल यांनी मराठी चित्रपटाला खुप उंची वर नेऊन ठेवले.
@digital.manthan
@digital.manthan 2 жыл бұрын
हेच लोक खरे मराठीला पुढे घेवून जाणार आहेत
@jaynarvekar5069
@jaynarvekar5069 2 жыл бұрын
नागराज सर तुम्ही खूप सुंदर बोलता आणि अतुल सर तुम्ही सुद्धा, तुमच्या तेघान्चे अजून खूप सिनेमे पाहायची इच्छा आहे. आणि नागराज मंजुळे सर तुमचं खास कौतुक तुम्ही एकदम योग्य बोलात, कि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं काम केलं, तुकारामांनी त्यांचं काम केलं. तस आपण आपलं काम करत राहील पाहिजे, आणि आपली इममुनीटी स्ट्रॉंग केली पाहिजे. तुमचा पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा. 🙏🙏❤❤
@avinash_aswale5746
@avinash_aswale5746 2 жыл бұрын
नागराज सर ,अजय-अतुल सर ,यांसारखे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांना ऐकतच रहावं असे वाटतं , आम्ही खूप भाग्यवान आहोत की ही रत्न महाराष्ट्राला लाभली , आणि ABP माझाचे पण खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@dineshmore2946
@dineshmore2946 2 жыл бұрын
नागराज मंजुळे सर यांचा ४तारखेला रिलीज होणारा झुंङ चित्रपट सुपर हिट करुन या हिंदी चित्रपट क्रिटीक्स करणाऱ्या लोकांची तोंड बंद केली पाहिजे
@gabbar96k
@gabbar96k 2 жыл бұрын
तमाम महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील आणि ग्रामीण शेतकरी आणि कष्टकरी, लोकांच्या मनातील भावना नागराज मंजुळे सरांनी मांडला आहे..!💯
@rahuldeshpande7725
@rahuldeshpande7725 2 жыл бұрын
मराठी मधील ब्रँड नागराज भाऊ तुम्ही भारत वर राज्य करत आहे great
@lalitwadekar6499
@lalitwadekar6499 2 жыл бұрын
खरचं नागराज दादा भाषेबद्दल ची आपली ईम्युनीटी वाढवली पाहिजे
@dineshkudale6873
@dineshkudale6873 2 жыл бұрын
गरीब जातीजमाती लोकांच्याजीवनातील अन्याय अत्याचार पडद्यावर आणणारा ग्रेट निर्माता दिग्दर्शक नागराज मंजुळे सँलूट।
@Ruuutika6
@Ruuutika6 2 жыл бұрын
तुमच्या तिघांचा गट माझा अत्यंत आवडता आहे. ❤️❤️❤️❤️
@satishsute8465
@satishsute8465 2 жыл бұрын
जय भीम सर, खुप खुप शुभेच्छा, तुमचा चित्रपट नक्कीच सुपर हिट होणार. From बुटीबोरी नागपूर
@komalapate3596
@komalapate3596 2 жыл бұрын
खूप हुशार माणसं आहात तुम्ही अगदी मनातलं बोलता तुमच बोलणं आपलंस वाटत my favorite team aahe ajay- atul and nagraj manjule sir
@sid49695
@sid49695 2 жыл бұрын
नागराज जी प्रथम आपल्या येणाऱ्या झुंड चित्रपटा साठी मनापासून हार्दिक शुभेच्छा 💐💐 तुम्ही ज्या प्रकारे आपल्या गावरान मायबोली भाषेमध्ये बोलता आणि ज्याप्रकारे आपल्या मतांचे विश्लेषण करता वा काही मुद्दे मांडता ते सर्वानाच संमजेल किंवा कळेल असे वाटत नाहीं. काही तुरळक व्यक्तींना च समजत असेल . ज्यांनी तुम्हाला चांगल्या प्रकारे जाणले , वा ओळखले नाही तर काहींच्या डोक्याच्या वरून जात असेल😅😅😀😀 तुम्ही ज्याप्रकारे मनमोकळे पणाने जे विषय मांडता ते अतिशय योग्य आणि प्रेरणा घेण्या सारखे असतात.🙏🙏
@RAM_0606
@RAM_0606 2 жыл бұрын
भाषेचा आणि ज्ञानाचा संबंध नसतो... ज्ञान हे भाषेशिवायच असते. 14:56
@sham9305
@sham9305 2 жыл бұрын
आपण जे मराठी बदल जे बोललेत तो शब्द आणि शब्द खरा
@sugarkcrushultra
@sugarkcrushultra 2 жыл бұрын
कोणा कोणाला वाटते की मराठी sci fi/superhero चित्रपट आला पाहिजे.
@mohankamble7536
@mohankamble7536 2 жыл бұрын
आयु नागराज सर जी, जयभीम. आपल्याजवळ ज्ञानाचे खूप मोठे भांडार आहे. प्रत्येक चैनलवर, मंचवर केलेले विश्लेषण, दिलेली प्रश्नांची उत्तरे कौतुकास्पद असतात. आम्हांला आपला अभिमान आहे. जयभीम, जय संविधान.
@Berar24365
@Berar24365 2 жыл бұрын
ज्ञानाचे भांडार ? हिहीही
@jayeshvishe1457
@jayeshvishe1457 2 жыл бұрын
हि मुलाखत घेण्यासाठी दर्जेदार मुलाखतदार हवी होती/हवा होता दर्जेदार उत्तरांसोबत दर्जेदार प्रश्न ही आले असते तर मुलाखत आणखी खुलून आली असती
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 2 жыл бұрын
मराठीला लवकरच अभिजात दर्जा मिळू शकतो... 🎉🎉
@NUPUR-t3e
@NUPUR-t3e 2 жыл бұрын
मिळू शकतो ? 100% मिळणारच....
@rajesh_Jgtp
@rajesh_Jgtp 2 жыл бұрын
ज्ञानदा बातम्या सांगताना किंवा एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतांना प्रचंड कृत्रिमता अवलंबते.. त्यामुळे तो कार्यक्रम अत्यंत रटाळ वाटतो..
@surajkathale2728
@surajkathale2728 2 жыл бұрын
हे कधी कधी जाणवते...
@ashay2193
@ashay2193 2 жыл бұрын
हिंदि सिनेमात घराचा नोकर फक्त मराठीच का दाखवतात.!याच्यावर सुद्धा भाष्य करायला पाहिजे.! चित्रपट सृष्टिची मुहुर्तमेढ रोवणारे दादासाहेब फाळके,हे मराठीच होते ना.! चित्रपट सृष्टी मुंबई महाराष्ट्रातच आहे. हे अमराठी निर्मात्यांनी लक्षात ठेवावे...
@abhishekkolape3165
@abhishekkolape3165 2 жыл бұрын
Nagraj ji we are proud of you and also ajay atul
@kamalkhobragade9042
@kamalkhobragade9042 2 жыл бұрын
नागराज मंजुळे सर इतिहास घडवणार नक्कीच
@somename6937
@somename6937 2 жыл бұрын
मराठी माणसाचा फारच संकुचित विचार असतो माझीच भाषा, माझीच जात, माझाच प्रांत वगैरे. नागराज मंजुळे यांनी सांगितले तसे आपण आपले काम मनापासून केले की ते आपोआपच जागतिक स्तरावर जाते.
@ashokkharat344
@ashokkharat344 2 жыл бұрын
मराठी भाषा कोणती? मराठी बोली भाषा की शाळेतील शिक्षक शिकवतात, सिनेमा,नाटक, तमाशा, कोकणातील दशावतार, गोंधळ, वर्हाडी,देशी,ऐरणी, कोंकणी, तालुक्यातील, जिल्ह्यातील भाषा की फक्त आणि फक्त ब्राह्मणी मराठी भाषा?
@kailasbodhare525
@kailasbodhare525 2 жыл бұрын
आदरणीय नागराज मंजुळे साहेब आपण महाराष्ट्राची अस्मिता जागर आहात हॅट्स ऑफ यु
@AS-fr2xt
@AS-fr2xt 2 жыл бұрын
नागराज मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेला हीरा आहे. जे काही बोलला ते थेट भिडलय.
@swapniljagtap4465
@swapniljagtap4465 2 жыл бұрын
७ दिवसात फक्त 61,000 views... एबीपी माझा आणि ज्ञानदा कदम हा ब्रँड खाली गेला आहे . जे काही views आहेत ते अतुल आणि नागराज मंजुळे यांच्यामुळे आहेत..!!
@suryaputrag3558
@suryaputrag3558 2 жыл бұрын
KHARACH KHUP CHAN TUMHI APLE VICHAAR MANDLET 🙏🙏🙏
@yschalake
@yschalake 2 жыл бұрын
नमस्कार सर, हे खर आहे आपले विचार समोरच्याला समजले की बास झाल. त्यासाठी शुद्ध बोलण गरजेच नाही. कारण जगात अशी पण लोक आहेत ज्याना बोलता येतच नाही तरीपण त्यांचे विचार ,म्हणण आपल्याला कळत. मुळात काय तर compair करत बसण्यापेक्षा समजून घेणे महत्त्वाच.
@harshadmane3124
@harshadmane3124 2 жыл бұрын
Faarach changla sanvaad , abhiman aahe sagalyana yanchya vicharancha :)
@vijaykumarkhokale2340
@vijaykumarkhokale2340 2 жыл бұрын
ज्ञानदाला ABP माझाचे सहसंपादक करा!
@wankhedeprakash
@wankhedeprakash 2 жыл бұрын
Dyanda khup tayari karun aali ahe. Nagraj chy next movie madhe Tila break pahije asel
@appa7235
@appa7235 2 жыл бұрын
Anna changed parameters of films
@anilsoman4414
@anilsoman4414 2 жыл бұрын
Nagraj ajay atul.. wish u all the best
@TejasBansode-MovieAficionado
@TejasBansode-MovieAficionado 2 жыл бұрын
Problem ha ahe ki 90% Marathi movies je atta banatayt te normal Marathi audience sathi accessible ch nahiyet. Ugach itar movie industries Sarkhe movies naka banvu. Rooted cinema with high entertainment hech winning combination ahe Ani hey south cha industry la changl ch kalla ahe. Fakt mumbai Ani pune cha audience sathi movies naka banvu - ek punekar.
@NUPUR-t3e
@NUPUR-t3e 2 жыл бұрын
मित्रा, फक्त एवढंच कारण आज राहिलेलं नाहीये. आज महाराष्ट्रात लोकसंख्या भरपूर वाढलीये परप्रांतीयांच्या लोंढ्याने जे लोक महाराष्ट्रात अनेक पिढ्यानपिढ्या राहूनसुद्धा ते काही मराठीबद्दल देणं घेणं नाही ठेवत.
@vaibhavjagadale7173
@vaibhavjagadale7173 2 жыл бұрын
टेलिप्रोम्प्टरची सवय असल्याने निवेदन मोबाईल मध्ये बघून करावं लागतंय🤣🤣🤣
@Indian-er6li
@Indian-er6li 2 жыл бұрын
Love you Sir
@mail2pms
@mail2pms 2 жыл бұрын
Her questions are very immature…But answers are rocking…..
@RoarMaddy
@RoarMaddy 2 жыл бұрын
korea chi economy strong ahe te gdp chya 1% tancya entertainment indusrty var kharch karatat . marathi la jagat promote karayach asel tar economy strong keli pahije
@sachingarud1803
@sachingarud1803 2 жыл бұрын
Kadam ....madam kiti ho khoti aapulki Marathi babat .......sarv vachun sangtay
@rashmiavale66
@rashmiavale66 2 жыл бұрын
Wow 🤩
@rohanrajguru3491
@rohanrajguru3491 2 жыл бұрын
Hyach Episode chi vat pahat hoto
@unknownvideo5748
@unknownvideo5748 2 жыл бұрын
Both are legend ♥️
@Pawanbagal47
@Pawanbagal47 2 жыл бұрын
Jay Maharashtra...🔥🔥🔥
@ajaywankhede2875
@ajaywankhede2875 2 жыл бұрын
सर्वाना जय भीम... 🙏🙏🙏
@narkarsheetal2564
@narkarsheetal2564 2 жыл бұрын
Nagaraj Manjule khup achuk ani chhan bolale.
@ajayajanikar8491
@ajayajanikar8491 2 жыл бұрын
छाती फुगली भावा
@akashgulhane3251
@akashgulhane3251 2 жыл бұрын
Khup shan
@TJ-wk2vb
@TJ-wk2vb 2 жыл бұрын
ज्ञानदा किती भारी आहे लका 😘😍😘😍😘😍😘
@shantaramwagh8593
@shantaramwagh8593 2 жыл бұрын
सर तुम्ही रणजितसिह डिसले वर चित्रपट काढा. तुम्हाला तो पार्ट खुप शोभून दिसेल.
@Berar24365
@Berar24365 2 жыл бұрын
नको हे सारे सोलापुरे पाहून कंटाळा आलाय
@rajvardhan3075
@rajvardhan3075 2 жыл бұрын
There is a need of Renaissance in Marathi industry..And only Ajay Atul and Nagraj manjule can do that ❤❤❤
@sandeepghogre
@sandeepghogre 2 жыл бұрын
काहीच कळलं नाही तुमचं, राज्यभाषा मराठीत व्यक्त व्हा.
@jeddydeo
@jeddydeo 2 жыл бұрын
❤️
@nitindushing4510
@nitindushing4510 2 жыл бұрын
ज्ञानदा ताई अभ्यास खुपच कमी पडतोय, प्रश्न स्कीप करून उत्तर बघावं ऐकावं वाटतंय....
@VaibhavLondhe
@VaibhavLondhe 2 жыл бұрын
Kashyap Parulekar is that actor From Panipath.
@NUPUR-t3e
@NUPUR-t3e 2 жыл бұрын
तेच ना, character artist बनणं आता खऱ्या अर्थाने महत्त्वाच झालंय. तुमच्यात कलाकार म्हणून जर commitment असेल ना तर आज तोच तर काळ आलाय 100 संधींचे दार खुले होतील.
@pravinthorat244
@pravinthorat244 2 жыл бұрын
काय शोकांतिका आहे बघा ना , अतुल ला पानिपत मधला अर्जुन कपूर माहिती पण त्याच्या समोरील मराठी कलाकाराच नाव नाही माहिती
@sugarkcrushultra
@sugarkcrushultra 2 жыл бұрын
Sir please launch Marathi Sci fi Webseries or Movie
@abhishekahire2320
@abhishekahire2320 2 жыл бұрын
Zhund la jaych ahe theater mdhe ….aaaplya bhashela support krayla ..marathi sarkha BRAND kuth nahi
@Nikolazyko
@Nikolazyko 2 жыл бұрын
मराठी भाषेबद्दल आणि मराठी असण्याबद्दल किती न्यूनगंड झळकतोय प्रश्नांमध्ये.... आजपर्यंत पेठेतून आलेल्या डोक्यांनी त्यांचे सासू सुनांचे आणि मंगळागौर खेळांचे सिनेमे बनवले,ते इथल्या लोकांना नाही आवडले... शालू जब्या पिऱ्या परश्या आर्ची झुंडचे कलाकार हे इथलं वास्तव आहे... लोकांनी ते स्वीकारलं आणि सिनेमांनी रेकॉर्ड ब्रेक केले... कलेला दर्जा असला तर भाषेची अडचण राहत नाही... मुंबई पुणे आणि ठराविक सदाशिव पेठी आडनावं म्हणजे महाराष्ट्र नव्हे....
@nanamore5125
@nanamore5125 2 жыл бұрын
जग भरातील कोणत्या दिग्दर्शिकांनी अमिताभ बच्चनला घेउन सिनेमा केला? अमिताभ बच्चन ला किती आस्कर अवार्ड मिळाले ? भारतीय सिनेमा पुरतं ठीक आहे . भारतीय सिनेमा मध्ये अमिताभ बच्चन पेक्षा सरस ,वरचड अभिनेते होउन गेले .
@Berar24365
@Berar24365 2 жыл бұрын
भाऊ कदम सारखे
@sunilshinde3491
@sunilshinde3491 2 жыл бұрын
Ani raj thakare navacha brand ahe
@deepakgaikwad3864
@deepakgaikwad3864 2 жыл бұрын
On your next interview please do remember Marathi कलाकारांच नांव as you say in the beginning I don't remember त्याच नाव...,???
@Kunal.Ghatge
@Kunal.Ghatge 2 жыл бұрын
Abp maza ha video plss content mde split kara. Mhnje jyana je hav ahe tech pahtil..
@sachinpawar958
@sachinpawar958 2 жыл бұрын
नागराज मंजुळे हा Creative (Director) माणूस आहे तरी तो बोलताना ग्रामीण लहेजा वापरतो. आणि हे काल परवाचे अर्चि परश्या किती नाटकं करतात. जस की ते मुळातच शहरी असल्याचे भासवतात. (Attitude अपेक्षित असावा पण माज नको). त्यांचे पाय जमिनीवर नाहीत.
@ravindrajadhav9962
@ravindrajadhav9962 2 жыл бұрын
Branded Manas Ajay Atul Nagraj
@pawarashish10
@pawarashish10 2 жыл бұрын
yengun cha arth kai khara????
@krishnantkamble9628
@krishnantkamble9628 2 жыл бұрын
Olandun
@rashmiavale66
@rashmiavale66 2 жыл бұрын
Marathi hero’s ka nahit ha mala pan पुष्कळ वर्षा पासून प्रश्न पडतोय
@amoltayde3363
@amoltayde3363 2 жыл бұрын
Maza pakka dawa ahe ki Marathi cinema, bhasha,dhanda buisness mage padnyche Karan Marathi manus jababdar ahe jache khup udaharn ahe dayla 😭😭😭🙏
@AB-nv4zs
@AB-nv4zs 2 жыл бұрын
20:00 स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर, अंकूश चौधरी, सिद्धार्थ जाधव, ईत्यादी 🤣🤣🤣🤣 हीच ती जमात,
@rohitparte6313
@rohitparte6313 2 жыл бұрын
Especially Sanjay Jadhav.. 😂😂
@Kunal.Ghatge
@Kunal.Ghatge 2 жыл бұрын
Sanjay Jadhav 😂😀😀
@jayeshvishe1457
@jayeshvishe1457 2 жыл бұрын
ताई इतके वर्ष पत्रकारिता करतायत, जर व्यवस्थित प्रश्न तरी विचारत जा
@anayd8174
@anayd8174 2 жыл бұрын
Ajay Atul hire ahet .. deshala abhiman ahe
@Allinone-kh7sp
@Allinone-kh7sp 2 жыл бұрын
Zund madhye jya pramane zhopadpattilya mulana futball khelayasathi chance milala to satyat nagaraj manjuleni mulana sinema madhye chance deun swatapasun suravat keli fakt chitrapata madhye dakhavanyasathi nahi tar kharya ayushyat pan manjule vagat ahet
@AB-nv4zs
@AB-nv4zs 2 жыл бұрын
तसे चान्स तो नेहमीच देतो, झूंड मध्ये पण निम्म्याहून अधिक कलाकार नवीनच आहेत, म्हणून स्वतःपासून सूरुवात त्याने केलेलीच आहे, बाकीच्यांनी पण करायला हवी
@d.s.thorat9423
@d.s.thorat9423 2 жыл бұрын
सर आपल्या दोघांचेही विचार खूप थोर आहेत
@jayeshrath8238
@jayeshrath8238 2 жыл бұрын
Ajeebat mulakhat gheta yet nahi
@dattatraykudake8100
@dattatraykudake8100 2 жыл бұрын
Î9
@virendrakadam4416
@virendrakadam4416 2 жыл бұрын
मराठी दिनाच्या निमित्त मला काही हिंदी बटीक वाक्य ऐकायला मिळाली ज्ञानदा - तुमचा अनुभव कसा राहिला (?) = तुमचा अनुभव कसा होता ( हे चाललं असतं ) वाट कशी राहिली (?) = वाट कशी होती (चाललं असतं ) आपला "नजरिया" बदलण्याची गरज आहे का (?)
@kameshpatilofficial7121
@kameshpatilofficial7121 2 жыл бұрын
दृष्टिकोण = नजरिया
@user-lf3rz6ks2m
@user-lf3rz6ks2m 2 жыл бұрын
नागराज मंजुळे मुळे दुसरे director सुधरतील.... आई घाले काहीही पिक्चर बनवतात
@ravihanamsagar1512
@ravihanamsagar1512 2 жыл бұрын
नागराज मंजुळे अंगार हैं बाकी सब भंगार हैं 🔥🔥
@kishorpaithane637
@kishorpaithane637 2 жыл бұрын
मोबाईल मध्ये काय करतात तुम्ही, एवढं पण बोलता येत नाही का..?
@HTCHD2my
@HTCHD2my 2 жыл бұрын
32.35 "Itka rubab Marathi bhashecha pajiye" ? Laj vatayala pahije ya manjule la. Ji Marathi bhasha bolun aaj itka motha jala aani manto , Marathi la rubab nahi...
@mandar9000
@mandar9000 2 жыл бұрын
Commercially bolala toh
@NUPUR-t3e
@NUPUR-t3e 2 жыл бұрын
अरे बावळटा, जसं काय तु लैच मराठी मराठी करत असतो.....तो व्यवसायिक दृष्ट्या बोलला तस. जरा समजून घेत नाही बरेच लोक आणि काहीही नको टी अक्कल लावतात.
@Allinone-kh7sp
@Allinone-kh7sp 2 жыл бұрын
Manjule sadharan as bolale ki lokan madhye marathichi avad nahi ahe marathi manas pan hindi movie baghayala jatat pan marathi movie kade valat nahi jast jevha apan apalya sahitya t kiva marathi movie madhye lokana avad nirman keli pahije tarach marathi bhasha jast bolali jail
@1jeet
@1jeet 2 жыл бұрын
BTS😂😂
@samm8654
@samm8654 2 жыл бұрын
Faltu prashan dnyanda kadam, vashilebaji at best
@jayeshpatil9192
@jayeshpatil9192 2 жыл бұрын
सबिर हका
@deepakmore5682
@deepakmore5682 2 жыл бұрын
Kadam mam kai chalu ahe garib mulanchi tumbhi sawata Alibag taluka thite Sudha khup mehnati mulu mulge khup ahet jra tynya shodha please mazi ji comments ahe tyala tumi mala sanga fakt apply news trp nka wadu please
@vidyawaghmare3413
@vidyawaghmare3413 2 жыл бұрын
Marathi kamavali Hindi film madhe dakhavatat
@NUPUR-t3e
@NUPUR-t3e 2 жыл бұрын
हो ना. पण मराठीची जर सुंदर अभिनेत्री बनत असतील तर त्यांना नॉर्थ इंडियन हिरोईन लुक धारण करावा लागतो मग ती कुणा चोप्रा, मल्होत्रा किंवा कपूर ची बायको किंवा आयटम म्हणून दाखवतात आणि त्या नटीची पूर्ण मराठी असल्याची ओळख पुसवली जाते. उदा. माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर, सोनाली बेंद्रे आणि बऱ्याच आहेत..... पण मराठी पुरुष कलाकार हा किती ही हुशार, देखणा आणि मेहनती असू द्या त्याला लीड रोल कधीच नाही मिळाला आजपर्यंत. तो हवालदार, टॅक्सीवाला, नोकर, चोर, गुंडा मवाली, नाहीतर हिरोचा जवळचा मित्र हे असल्याच रोलमध्ये दिसला. आणि बॉलीवूडच्या एखाद्या पिक्चरात जर मराठी कुणीच नसेल तर साईड रोल, व्हिलन रोल नाहीतर 4-5 मिनटाच्या रोल ला असणाऱ्यांचे आडनाव हे मराठीच वापरले आहेत आज पर्यंत (99% जवळपास)......
@Berar24365
@Berar24365 2 жыл бұрын
मग नाना पाटेकरने तर मराठी नाव घेऊनच हिरोच्या भूमिका केल्यात त्याचं काय
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 66 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 18 МЛН
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,6 МЛН
Thank You For Joining Us For 'Ajay Atul Live' - An Unforgettable Evening At The Grand Theatre
2:51
Nita Mukesh Ambani Cultural Centre
Рет қаралды 142 М.
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 66 МЛН