No video

ABP Majha Katta : IPS Vishwas Nangare Patil विश्वास नांगरे पाटील

  Рет қаралды 7,009,111

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#NangarePatil #ABPMajha #MajhaKatta
Subscribe to our KZfaq channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 2 200
@pushplatagaikwad837
@pushplatagaikwad837 4 жыл бұрын
धन्य आहात सर.मी पुस्तक वाचले.दर्जेदार ऊत्क्रुष्ट करियर मार्गदर्शन पुस्तक आहे. कल्पकता आणि वास्तवता यांची अचूक सांगड घातली.वयाच्या मानाने परिपक्व अनुभूती आहेत.तपस्विता,तत्परता,तेजस्विता या सद्गुणांचे दर्शन घडल.खूपखूप यशस्वी व्हा. नाशिकहून हार्दिक शुभेच्छा.
@snehalkamble2054
@snehalkamble2054 3 жыл бұрын
Book name ky ahe n kuth bhetla book
@AB-vh2wc
@AB-vh2wc 3 жыл бұрын
Great , तुम्ही फार मोठे अहात. मोठे किंवा Great हे नुसते शब्द झालेत.तुमच्या बद्दल भावना व्यक्त करायला शब्द पुरेसे नाही.मुलाखत ऐकताना डोळ्याला धारा अभिमान आणि आनंद .मी तुम्हाला एक विनंती करते.तरुण पिढी निर्व्यसनी राहील असे काही काम करा.खुप खुप धन्यवाद .मन खुप भरुन आले आहे.तुमच्या सारखा मुलगा प्रत्येक आई जवळ असावा. एक आजी.
@sagarshinde2621
@sagarshinde2621 3 жыл бұрын
खरचं सर तुमच्या कडून आम्हाला खूप काही चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या मिळतात..खरचं सर देशाला आज तुमच्या सारख्या कर्तृत्ववान अधिकाऱ्यांची देशाला गरज आहे...
@lalitkumarkurale7344
@lalitkumarkurale7344 3 жыл бұрын
Very nice speech
@vidyaborse3826
@vidyaborse3826 3 жыл бұрын
खूपच प्रेरणादायी मुलाखत.विश्वास पाटील सर यांना युवा वर्गाने ऐकावेच.Thanks ABP mazha katta
@tarapandit3980
@tarapandit3980 4 жыл бұрын
जय हिन्द नागरे पाटील तुला युवा पिढीच्या आदर्श तर आहेच पण वडीलधार्या लोकाच्या पण तु काळजात आहेस आणी तु नविन भारत बनवाण्यचा प्रयत्न करत आहे या देशाला लाभलेल तु रत्न आहेस तु ज्या वेळी तूझ नाव ऐकत असते खुपच गर्व वाटतो भाऊ तुझा👍👍🇵🇾🇵🇾🇵🇾🇵🇾🇵🇾
@prabhavatisuryawanshi1801
@prabhavatisuryawanshi1801 10 ай бұрын
तुमच हे लेखन आणि तुमच हे स्वतावरचा विस्वास हे सगळ नावा प्रमाने .मला तुमच्याबद्दल खुप खुप आदर्श घ्यावा आस सुंदर आत्ताच्या मुला मुलींनी सुध्दा आदर्श घ्यावा शब्दच सुचत नाहियेत पु ढे काय बोलाव ❤
@shwetarane1074
@shwetarane1074 3 жыл бұрын
माझा आवडता हिरो . जगण्याची प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व. मला ज्यावेळी अस्वस्थ वाटतं त्यावेळी मी विश्वास नागरे पाटील यांचे व्हिडीओ पाहते.
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 16 күн бұрын
खुपच प्रेरणादायी मुलाखत श्री विश्र्वास नांगरे पाटील सर यांची मुलाखत युवा वर्गाने पहावे व ऐकायला पाहिजे thanks a b p mazha katta
@sandeepgawde1933
@sandeepgawde1933 7 жыл бұрын
आपली ही मुलाखत प्रत्येक मुलाला प्रेरणादाईच आहे,अशा मुलाखती होणे आजच्या पीडीला गरज आहे, !! धन्यवाद !!
@sureshaagle5727
@sureshaagle5727 5 жыл бұрын
Thanks abp
@vijaykhannade2137
@vijaykhannade2137 4 жыл бұрын
Is right
@abhijeetphakade3582
@abhijeetphakade3582 3 жыл бұрын
विशवा स नागरे पाटील तुमिसागा पोलिस चोर आहे कि नाहि
@RajeshAllArts
@RajeshAllArts 3 жыл бұрын
@@abhijeetphakade3582 हो पोलिस चोर आहेत पन मंत्री नेते चोर नाहीत वाटत
@Mahakal17073
@Mahakal17073 3 жыл бұрын
👍अत्यंत प्रेरणादायी मुलाखत आहे विद्यार्थ्यांसाठी👍
@bhimraoghodke3404
@bhimraoghodke3404 Жыл бұрын
मा.विश्वास पाटील सर, मी 66 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक आहे.तुमची मुलाखत मी आज 24.11.22 ला यू ट्यूब वर पूर्ण एकली अतिशय लहान मोठ्यांसठी खरच प्रेरणादायी आहे खर तर मुलाखत ऐकण्यास फार उशीर झाला अगोदर एकली असती तर फार मोठं achivement गाठता आले असते असे मला वाटते असो पण सर मी या पुढे जे काही करणे शक्य आहे ते मी जरूर करेन माझा कट्टाला व तुम्हाला 3 बार सलाम . जय शिवराय जय शंभूराजे जय भीम💐🙏🙏🙏✌️
@truefacts5061
@truefacts5061 Жыл бұрын
सगळ्यात बंडल शोबाज अधिकारी !!!
@VaishaliATHAWALE-g3x
@VaishaliATHAWALE-g3x 7 сағат бұрын
Asa ka mhanata show baj ahet vishvas patil sir
@rajusutar3610
@rajusutar3610 6 жыл бұрын
आजच्या पिडीला सरांचे प्रेरणादायी विचार दिल्याबद्दल स्टार माझाचे शतःश आभार. सरांच्या विषयी काय बोलायच ...खुप नशिबवान आजची पिढी, ज्यांना अशी प्रेरणा देणारी माणसे आहेत. खुपच छान सर.
@ashokraghunathjagdhane7933
@ashokraghunathjagdhane7933 8 жыл бұрын
ज्यांना स्वप्न पहायची असतात त्यांना रात्र मोठी हवी असते आणि ज्यांना स्वप्न साकारायची असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो .................अप्रतिम मुलाखत.................अप्रतिम personality
@manikgholap5616
@manikgholap5616 7 жыл бұрын
ASHOK RAGHUNATH JAGDHANE v
@mr.rajkumarkhandare374
@mr.rajkumarkhandare374 7 жыл бұрын
ASHOK RAGHUNATH JAGDHANE nyc
@pratikmeshram9423
@pratikmeshram9423 5 жыл бұрын
Right sir
@riyam3894
@riyam3894 5 жыл бұрын
Right sir he is my role model
@akashkamble6156
@akashkamble6156 5 жыл бұрын
Very nice sir
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 16 күн бұрын
आदरणीय श्री विश्र्वास नांगरे पाटील साहेब आपण महाराष्ट्राची संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहात अंतकरणापासुन सर आपल्या कडून आम्हाला खूप काही चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या मिळतात खरचं सर देशाला आज आपल्या सारख्या कर्तृत्ववान अधिकार्यांची देशाला महाराष्ट्राला गरज आहे असे मला वाटते
@nilimabhoir5883
@nilimabhoir5883 2 жыл бұрын
सर तुम्हाला सलाम तुम्ही मुलांसाठी प्रेरणा आहात कठीन परस्थितीतून कसं पुढे जाव वगैरे ....👍👍👍👍
@akshaygadgul655
@akshaygadgul655 8 жыл бұрын
अप्रितम मुलाखत धन्यवाद abp माझा 👍👍👍👍
@PrashantJadhav-by1rj
@PrashantJadhav-by1rj 5 жыл бұрын
नुसतं ऐकलं होतं , पण आज खरचं मनापासुन पाटील साहेब तुमचा फॅन झालो. कोणत्या कुळात जन्माला आलो हे महत्वाचं नसतं तुमचं कर्म कसं आहे हे महत्वाचं.
@pushpagarule8610
@pushpagarule8610 Жыл бұрын
अप्रतिम
@shubhanginatu4635
@shubhanginatu4635 3 жыл бұрын
विश्वास नांगरे पाटील जबरदस्त व्यक्तिमत्व. मला ही मुलाखात खूपच आवडली. ऐकून प्रेरणा मिळाली. माझा कट्ट्यावर ची भाषण खूप छान असतात.
@dipakpatoel8398
@dipakpatoel8398 4 жыл бұрын
Dear. Honest. IPS. Vishwas. Nangare. Patil. Sir. I. Really. Impressed. Your. Motivated. Spich and. I. Hop. I. Got. It. New. Ganreshion. Sapot thanks
@tanmayrokade5242
@tanmayrokade5242 8 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत...नवीन उमेद मिळाली...धन्यवाद एबीपी माझा👍
@nehapatil29
@nehapatil29 4 жыл бұрын
🙏
@movienight9536
@movienight9536 2 жыл бұрын
@kailashkore8047
@kailashkore8047 7 жыл бұрын
हे सार जग जिंकयच आहे तू हार कधी मानु नकोस ।।यश अगदी तुझ्या जवडच आहे .।फक्त जिंकल्याशिवाय थाम्बू नाको ।जिंकल्याशिवय थांम्बू नाको ।।। from:-Kailash Kore ...धन्यवाद सर।।।।
@vaibhavwalake4964
@vaibhavwalake4964 6 жыл бұрын
KAILASH KORE
@chhayasawant7764
@chhayasawant7764 4 жыл бұрын
खूपच प्रभावी आणि सकारात्मक विचार...खरंच वाखाणण्याजोगे व्यक्तीमत्व
@jayashreesonawane9409
@jayashreesonawane9409 4 жыл бұрын
मा. विश्र्वास नांगरे पाटील ., आणि तुकाराम मुंढे साहेब असे लोक पाहिजेतच....
@somanathgavali4148
@somanathgavali4148 3 жыл бұрын
छान
@harshr6863
@harshr6863 3 жыл бұрын
मुंबई महाराष्ट्रासाठी भारतासाठी अभिमानास्पद कौतुकास्पद असं तुमचं कार्य आहे, अनुभव आहे, पराक्रम आहे. नवचैतन्य जागृत करणारं तुमचं नेतृत्व आहे वक्त्रृत्व आहे👍 तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@mothebakad738
@mothebakad738 3 жыл бұрын
आपण माहिती फार चांगली दिली आहे
@mothebakad738
@mothebakad738 3 жыл бұрын
तुम्हाला आम्ही आम्ही धन्यवाद देत आहे
@sahilkalekar3658
@sahilkalekar3658 4 жыл бұрын
1 hour video but not a single minute was boring , Full of Josh , positivity and enthusiasm
@pramodranade7485
@pramodranade7485 3 жыл бұрын
.....
@prabhanavande8592
@prabhanavande8592 3 жыл бұрын
पोहोता येते तो हात पाय मारू शकतो कस्ट करायची तयारी ठेले ले, तर ,ध्येय गाठता येईल
@ratnakarsansare1187
@ratnakarsansare1187 3 жыл бұрын
@@pramodranade7485 cCCCCCCCC
@ratnakarsansare1187
@ratnakarsansare1187 3 жыл бұрын
@@pramodranade7485 cCCCCCCCC
@ratnakarsansare1187
@ratnakarsansare1187 3 жыл бұрын
@@pramodranade7485 cCCCCCCCCCCCCCC
@harishchandradeshpande572
@harishchandradeshpande572 3 жыл бұрын
ग्रामिण भागातील आपण असल्यामुळे आपल यश हे निश्चित प्रशंसनीय, प्रगल्भ, प्रोत्साहित करणार आहे. अभिनंदन ! 🎉🙏
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 16 күн бұрын
श्री विश्र्वास नांगरे पाटील सर आपले अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी श्री सद्गुरू चरणी प्रार्थना आपल्या मनातील सर्वच्या सर्व मनोकामना पूर्ण हो जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ
@vishwanathnalawade3775
@vishwanathnalawade3775 3 жыл бұрын
ज्यांच्या मनात विश्वास असतो त्यांची प्रत्येक कृती विश्वास पूव॔क केली जाते व अशी माणसे सदैव विजयी होतात हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सिध्द करून दाखविले. कम॔योगी विश्वास नागरे पाटिल साहेब आपणाला खुप खुप हार्दीक शुभेच्छा. जय महाराष्ट्र.
@akshaytarate5970
@akshaytarate5970 5 жыл бұрын
Really sir ur so motivating..kadhi kadhi ji negetivity yete study krtana tyamde tumche char shabt pn positive way la gheun jatat...tumchya mule khup young generation chi life bante ...proude of u sir
@monaliparab6810
@monaliparab6810 3 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत... सर्वांनीच वेळ काढून पहावा आणि ऐकावा असा... अतिशय प्रामाणिक आणि धडाडीचे व्यक्तीमत्व.. Hats off 🙏🙏
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 Жыл бұрын
युवानां उत्तम अनुभवसिद्ध मार्गदर्शन लाभले आहे. समाजातील नैराश्य आलेल्या मुलानां प्रेरणा मिळाली आहे. अप्रतिम सुंदर 👌👌
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 16 күн бұрын
ज्यांच्या मनात विश्र्वास असतो त्याची प्रत्येक कृती विश्र्वास पुर्वक केली जाते व अशी माणसे सदैव विजयी होतात हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंध्द करून दाखविले.कर्मयोगी विश्र्वास नांगरे पाटील साहेब आपणास खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र जय हिंद
@01adinath
@01adinath 3 жыл бұрын
माझा कट्यावरील सर्वात सुंदर आणि प्रोत्साहन देणारी मुलाखत 👌👌
@legendgamer4028
@legendgamer4028 2 жыл бұрын
मंत्रमुग्ध करणारे भाषण .... inspirational
@atulshiral2717
@atulshiral2717 10 ай бұрын
😊😭🥰
@giridharpednekar5477
@giridharpednekar5477 2 жыл бұрын
पुन्हा पुन्हा पहावी आणि ऐकाविशी वाटणारी उस्फूर्त मुलाकात 👌👌✌🏻👋👍
@vishwasyewale3416
@vishwasyewale3416 3 жыл бұрын
मा. विश्वास नांगरे पाटील साहेब नमस्कार = सलाम तुम्हाला विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा हा थोर विचार आहे आणि तुमच्या मनातील आई वडील यांच्या बद्दल असणारी आठवण सर्वांना नक्की विचार करायला लावणारी आहे
@amol4713
@amol4713 2 жыл бұрын
Busy but 6
@shs758
@shs758 6 жыл бұрын
Hats off Sir. Big Salute.You have dictionary of knowledge about life.
@snehagaikwad1401
@snehagaikwad1401 8 жыл бұрын
KHUP CHAAN INTERVIEW HOTI, KHARACH MOTIVATIONAL HOTI INTERVIEW. KHUP KHUP THANK YOU ABP MAJHA ANI VISHWAS NAGRARE PATIL SIR :)
@nimalasawant9831
@nimalasawant9831 Жыл бұрын
ध्ये यासाठी वेडं लागणे ते पण रचनात्मक आणि होकारार्थी हे students मध्ये असायला हवं.nice thought. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरील प्रश्न, त्यावरील उपाय, याची सांगड कशी घालावी याचं सुंदर मार्गदर्शन काही अनुभव याचं समिश्रण म्हणजे मन हैं विश्वास हे पुस्तकं सुंदर सरल भाषा लहान मोठ्या सर्व गोष्टी आठवणीने नमूद केल्या आहेत. सुंदर कवितांचा समावेश, संस्कृत सुभाषित, लेखन एवढं सुंदर आणि जिवंत की सर्व काही प्रसंग डोळ्यासमोर घडत आहे. ही लेखकाची लेखन कौशल्य आणि यशस्वी लेखकाचे गमक, आणि लेखणाचं कसोटी, आणि म्हणून कमी कालावधीत पुस्तकं प्रसिद्धी, आवृत्ती चा खप, very nice sir and सुंदर लेखक म्हणून congratulations, very nice interview. 👍
@nimalasawant9831
@nimalasawant9831 Жыл бұрын
Congratulations Sir as a best author👍
@chhayaumare3293
@chhayaumare3293 Ай бұрын
आजच्या पिढीसाठी आदर्श असणारे विश्वास नागरे साहेब, खरेच तुम्ही माझ्या साठी आदरणीय आहात. तुमचे हे पुस्तक मी नक्की वाचेन. 🙏
@abhishekkulkarni3486
@abhishekkulkarni3486 6 жыл бұрын
आदरणीय ABP माझा, IAS तुकाराम मुंढे साहेबांना एकदा माझा कट्टा वर बोलवा. जे विद्यार्थी UPSC करत आहेत व ज्यांना त्यांच्यासारखे धडाकेबाज काम करायचे आहे त्यांना याचा खूप उपयोग होईल.
@angaddisle5623
@angaddisle5623 5 жыл бұрын
Abhishek Kulkarni
@shreyasjadhav8692
@shreyasjadhav8692 5 жыл бұрын
मी आपल्या मताशी सहमत आहे
@sachinshinde6136
@sachinshinde6136 5 жыл бұрын
Yes bro
@dnyaneshwaraghao7923
@dnyaneshwaraghao7923 5 жыл бұрын
I agree with you....
@prashantbansode8507
@prashantbansode8507 5 жыл бұрын
तुकाराम मुंढे सरांना बोलावा की
@nehajanvalkar8648
@nehajanvalkar8648 4 жыл бұрын
विश्वास सरांचे पुस्तक खूप प्रेरणादायी आहे त्यांच्या जिद्दीला आणि विश्वासाला खरच सलाम !
@amjadpathan1958
@amjadpathan1958 Жыл бұрын
आपल्या महाराष्ट्रा च्या मातीत विश्वास पाटिल जन्माला ऐने खुप च दुर्लभ,,, एक ग्रामीण भागतला मुलगा आईपीएस खूपच खड़त्तर प्रवास आम्हाला सार्थ अभिमान आहे सर आपला,,जय हिंद जय महाराष्ट्रा,,,,खुप प्रेम करतो सर आपल्या वर,,जय जिजाऊ जय शिवराय
@nimalasawant9831
@nimalasawant9831 Жыл бұрын
The best interview. 👍Sir La mancha poem जशी तुमच्या मनाला भावली तशीच ती मुलाखतकरांना (surendranathana ) भावली असेल त्यातून तुमची दुर्देम्य इच्छा शक्ती समजली असावी की जी तुमच्या निवडीस कारणीभूत ठरली.very nice👍
@sachinkatte1189
@sachinkatte1189 6 жыл бұрын
Sir...U r inspiration of thousands students... salute.... U sir
@shiwanibholse8613
@shiwanibholse8613 3 жыл бұрын
You are not only officer but also sparking diamond in all young generation 👌👌 no word to explain your thoughts 👍🙏
@nandkumar5101
@nandkumar5101 Жыл бұрын
Khupach sundar sir
@shiwanibholse8613
@shiwanibholse8613 Жыл бұрын
@@nandkumar5101 I'm girl not boy Sir... 🙏
@dinkarkusale9444
@dinkarkusale9444 8 ай бұрын
​@@nandkumar510111111111111111111111111111111
@nanduadmane2078
@nanduadmane2078 2 жыл бұрын
सलाम तुम्हाला आठवणीने मी तुमचे सेमीनार कती वेळ झाली तर मी पाहायला मागे पुढे पाहात नाहीऐकावहस वाटते ऐकत राहावे कंठाला येतच नाही खुपच छान फार च आवडला मनापासून धन्यवाद साहेब
@sandeepguram1213
@sandeepguram1213 3 жыл бұрын
लहानानपासून मोठ्या पर्यत सर्वाना प्रोत्साहीत करणारी ही मुलाखत आहे आणि प्रत्येक आईला पत्नीला आणि मुलांना हेवा वाटेल असे युगपुरुष आहेत विश्वास सर
@dvnikte
@dvnikte 2 жыл бұрын
I had the honour to meet this great personality....he was amazing....what foresight...what knowledge....!!!
@anusawant6861
@anusawant6861 7 жыл бұрын
Sir you are real hero...nd our society needs such hero more nd more....so Thanks a lot sir for giving us great motivition!!!👍
@rajakadmegh5474
@rajakadmegh5474 4 жыл бұрын
Khup chan
@diptishewale1079
@diptishewale1079 2 жыл бұрын
अप्रतिम विचार मांडले सर बीज अंकुरे बीज अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ रांनी खडकात सर तुमच्या व्याख्यानातून मला खूप प्रेरणा मिळते
@nimalasawant9831
@nimalasawant9831 Жыл бұрын
चांगल्या संसर्गाचा लढा, प्रवाह मन मे हैं विश्वास ह्या पुस्तकातून मांडला आहे, खूपच सुंदर लेखन, शब्दाशब्दाला अलंकारिक भाषा सुंदर अनुभव प्रसंगांचा जिवंतपणा लेखनातून जाणवतो, अत्यंत प्रभावी लेखन, प्रतिभा वंत लेखक, congratulations sir.
@sureshwalunj5399
@sureshwalunj5399 2 жыл бұрын
नांगरे पाटील प्रेरणादायी व्यक्ती सलाम तुम्हाला🙏
@chandrakantchaudhari3907
@chandrakantchaudhari3907 2 жыл бұрын
Good 🙏🙏
@shrutipatil1135
@shrutipatil1135 3 жыл бұрын
Sir... Very great speech.... Ur my role model 🙏🙏💥💥
@nandkisorchaudhari5615
@nandkisorchaudhari5615 Жыл бұрын
खरच सर तुम्हाला मानाचा मुजरा तुम्ही माझे आवडते या पी एस अधिकारी आहात.❤
@zareenrahman697
@zareenrahman697 2 жыл бұрын
आप्लया सारखी प्रेमळ जवाबदारी न कर्तव्य पाळणारी वक्तीमतव पहली तर डोळे भरून येतात. ह्या भयानक आणि बाणीने होर पाळणाऱ्या समाजात तरुण पोरान ची संमस्या पाहून मन खचते .श्री विश्वास ना. पाटील सारखी व्यक्तिमत्त्व पहिली तर मने भरून येतात.आपले अस्नेन गर्व वाटतो .तुमचे अनेक धन्यवाद .आपल्या कुटुंबास आपणास देव उदंड आयुष्य देवो. नमस्कार
@user-kb9zt8wo2b
@user-kb9zt8wo2b 3 жыл бұрын
सर एकदा आमच्या जिल्ह्यात या.. सिंधुदुर्ग, सावंतवाडी...तुमच्या प्रशिषणाची खूप गरज आहे.
@akashchorge916
@akashchorge916 3 жыл бұрын
Khara ahe
@sunitamahabal1276
@sunitamahabal1276 Жыл бұрын
फार सुंदर वाचन! खरोखर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारं आणि प्रेरक!!
@arunpalarapwar
@arunpalarapwar Ай бұрын
पुढील वाटचालीस शूभेच्छा !सर ❤
@amolchavan4975
@amolchavan4975 6 жыл бұрын
Nice interview sir ,motivative खरच सर जगण्याची दिशा दिली तुम्ही.👌👌👌
@samrudhii492
@samrudhii492 3 жыл бұрын
Kharch sir jay hind
@shivanikalekar6818
@shivanikalekar6818 5 жыл бұрын
Such a great nd intelligent duty ...ur my role nd real .....तडफदार व्यक्तिमत्व....I love ur confidence...I salute u nd ur duty...sir🙏
@jyotiwaghmare3790
@jyotiwaghmare3790 4 жыл бұрын
खुप प्रेरणादायी मुलाखत पहायला मीळाली thank you so much
@bhindhane
@bhindhane 3 жыл бұрын
नागरे साहेबांचा अनुभवी कट्टा नव्या पिढीला खरोखरच प्रेरणादायी आहे. निश्चितच सर्वांनाच शिकण्यासारखे आहे.
@vaishalidhanasure4268
@vaishalidhanasure4268 3 жыл бұрын
2122
@ojuscorner6103
@ojuscorner6103 8 жыл бұрын
my ideal nagare sir I am big fan of u sir mi tumache speech aikun harun jato
@maithiliscorner5651
@maithiliscorner5651 6 жыл бұрын
Machhindra Kakde as
@santoshmunde6551
@santoshmunde6551 4 жыл бұрын
SiRacha Babar dya
@kailasjanjale6251
@kailasjanjale6251 5 жыл бұрын
Really You r great Sir Youths rolemodel We are proud of u अप्रतिम सर wel come to Nasik sir
@csgorakh1959
@csgorakh1959 3 жыл бұрын
खूप छान आहे पुस्तक हल्ली च्यां पिढीला मार्गदर्शन हवं आहे. हिंमत वाढवणारी माणस हवी आहेत. खरोखर विश्वास यांचा अभ्यास सखोल आहे. आवाज व शब्दावर कमांड आहे. सलुट आहे अश्या व्यक्तीला..
@atmaramsonune8929
@atmaramsonune8929 Жыл бұрын
Thanks
@sandeepshelar6448
@sandeepshelar6448 4 жыл бұрын
🙏सर आपण सर्वांसाठी एक प्रेरणास्रोत आहात.🚩जय शिवराय🚩🙏🙏🇮🇳🇮🇳🙏🙏
@umeshparshuramkar7185
@umeshparshuramkar7185 3 жыл бұрын
Proud of u sir
@salauddinrajpurkar4507
@salauddinrajpurkar4507 3 жыл бұрын
IPS SAAB VISHWAS I SALUTE YOU SIR I SEEN AND I HEARED YOU ON TV CHANNEL, ABP MAJHA REALY YOY ARE FANTASTIC SIR AND REALY YOU ARE WITH UNIQUE THOUGHTS. I DON'T HAVE WORDS TO SAY SIR, I PRAY FOR YOU THAT YOY SUCCESS IN YOUR LIFE. AMEEN WELL WISHER SALAUDDIN RAJPURKAR
@kalpanaathawle4160
@kalpanaathawle4160 2 жыл бұрын
खूपच उत्तम, तरुणाईसाठी उत्साह वरधक
@kalpanapawar3994
@kalpanapawar3994 4 жыл бұрын
नक्कीच छान सर तुमचे शब्द सर्वासाठी आदर्शवादी आहेत
@navalekiran697
@navalekiran697 7 жыл бұрын
विश्वास पाटील साहेबांना भारत रत्न देऊन टाका कारण ह्या माणसाने 26/11 ला खूप नागरिकांचे प्राण वाचवले हे खूप आहे देशासाठी
@praneshanandakale800
@praneshanandakale800 7 жыл бұрын
kiran navale I agree with you
@vikramgaikwad4694
@vikramgaikwad4694 7 жыл бұрын
I Agree with your opinion
@jeevandhole409
@jeevandhole409 7 жыл бұрын
kiran navale IPS saheb jara dashing giri kamat pn dakhva. amhi tumhala fkt facebook vr dashing look mdhe photo shoot kartana ani bhashan thoktana bght alo ahot....amhala tumchakde pahun police khat kas nasav hech shikayla milt. jra hemant karkare saheb, salaskar saheb, kamthe sahebansarkha adrsh tumhi pn samaja smor theval hi apeksha....
@mandardeshmukh358
@mandardeshmukh358 7 жыл бұрын
kiran navale kashe
@prasadj3388
@prasadj3388 6 жыл бұрын
Jeevan Dhole tuzhya aaicha bhokat ghatla Kala ghoda madarchod changla Bol ki bhadvya Tula sodla pahije hota 26/11 la taaj madhe Chadit hagla astas bhadvya Rand cha porga saala
@saylee4025
@saylee4025 7 жыл бұрын
Superb Speech...😊 koni unlike kasa kai kru shakato itkya changlya speech la...😑
@leenakulkarni5625
@leenakulkarni5625 3 жыл бұрын
फारच सुंदर पुस्तक उत्तम केलेत तरुण मुलांचा प्रेरणादायी
@sampadadone8827
@sampadadone8827 3 жыл бұрын
Really motivated मुलाखत ऐकली आणि असं वाटलं परत फिरून तुमच्या सारख घडाव आम्हाला असं मोटीवहेशन लाभलं नाही आपण वयाने लहान आहात तरी पदा ने खूपच मोठे आहात मुलाखत खूप आवडली आपण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आला होता तेव्हा प्रथम आपलं भाषण आणि दर्शन झालं होत आपण न्यू कालेज चे विद्यार्थी मी पण त्याच कालेज ची माझ्या बहीचा मुलगा शिशिर पाटील तुमचा क्लासमेट आणि तुम्ही कोल्हापूरचे खूप अभिमान आहे आपणास मनापासून शुभेच्छा सौ संपती गणेश पाटील अधीक्षक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
@ajaykembale3369
@ajaykembale3369 6 жыл бұрын
परमेश्वरा ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याच धैर्य दे, ज्या बदलू शकतो त्या बदलण्याचं सामर्थ्य दे, आणि दोहोंमधला फरक समजून घेण्याच शहाणपण दे!!!
@rekhasasar8646
@rekhasasar8646 4 жыл бұрын
7
@baburaojadhav7925
@baburaojadhav7925 2 жыл бұрын
मन में है हिम्मत और विश्वास, आगे बढो।
@koustubhhonmane2361
@koustubhhonmane2361 2 жыл бұрын
Nice
@prabhakarpatil2687
@prabhakarpatil2687 2 жыл бұрын
@@rekhasasar8646nojj j jjjjj!jbbj7jhbjjjjjjinj
@prabhakarpatil2687
@prabhakarpatil2687 2 жыл бұрын
@@rekhasasar86467jtc tjt cj jbj6njjjcturjc oncnctt tn ct
@tejashreeshevale1564
@tejashreeshevale1564 7 жыл бұрын
Nice khup chan vatal. refresh zali
@sarjeraobagal5805
@sarjeraobagal5805 3 жыл бұрын
जय हिंद सर, तम्ही आमच्यासाठी एक आदर्श व्यक्तीमहत्व आहात, तुंमचे विचार,तूंमची क्रती,नक्की आचारणात आणण्याचा प्रयत्न करू
@sanjumali3595
@sanjumali3595 4 жыл бұрын
सर आम्हाला अभिमान आहे तुमच्या सारखे मोठ्या भावासारखे मार्गदर्शन करणारे आम्हाला लाभले
@hemantwakle1776
@hemantwakle1776 5 жыл бұрын
Wow !!!! Salute to you vishwas nangare patil 🇮🇳🇮🇳
@vikaskolsulkar2224
@vikaskolsulkar2224 6 жыл бұрын
Seriously such a nice interview with good inspiration........ God bless Vishas Sir....... India needs people like you to protect from devils minds...
@dipalichavan5452
@dipalichavan5452 4 жыл бұрын
अख्या महाराष्ट्राचे आशिर्वाद तुम्हाला लाभो 🙏
@tamijmulla7714
@tamijmulla7714 3 жыл бұрын
ASI/मुल्ला मुंबई पोलीस आज मा. वरिष्ठ अधिकारी विश्वास नांगरे पाटील IPS यांचे माझा कट्टा वरील गप्पा मद्ये सर्व बोलणे आयकले या अगोदर मी सरांचे संमेलन मधील भाषणे देखील आयकले आहे सर आपण ग्रेट आहात सर आपल्या या संदेश मधून कित्येक विध्यार्थी यांनी आपले जीवनास कलाटणी देऊन आयुष्य सुदारले आहे आपल्या बोलण्यातून एक शिकायला मिळाले कि मनुष्याला जिद्द पाहिजे तरच त्याला कोणतीच गोस्ट करणे अवघड नाही मी पोलीस दलात सुमारे 32 वर्ष झाले नोकरीं करीत आहे आपणांस समक्ष भेटण्याची इच्छा आहे तर मला आपणांस भेटण्याची परवानगी मिळेल का...... धन्यवाद........
@akshaygaikwad6401
@akshaygaikwad6401 3 жыл бұрын
%%
@hindimedium65
@hindimedium65 3 жыл бұрын
नांगरे पाटलांची विचार सरणी फार छान आहे...मी एक शिक्षिका आहे मुलाना नेहमी त्यांचे लेक्चर ऐकायला सांगतेच. मी ही ऐकतच .असते...
@nandapatil2928
@nandapatil2928 3 жыл бұрын
You are- great n patil
@sofiyansayyed740
@sofiyansayyed740 3 жыл бұрын
Always proud of u Sir. You Are The Real Hero Ever Seen In My Life. You Are Always Best.
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 7 жыл бұрын
khup pranjal aahet saheb. khup abhyasu aahet. changlya vaitacha manat satat sangharsh chalu astato.Namaskar .
@rajaramdaphal5528
@rajaramdaphal5528 6 жыл бұрын
Very nice
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 16 күн бұрын
आपले व्याख्यान पण अगदी तरुणांनी घेण्या सारखे विचार आहेत सर
@nalinipatokar7305
@nalinipatokar7305 2 жыл бұрын
सुपर सर मराठी असल्याचा मला अभिमान आहे
@shivrajtraders6068
@shivrajtraders6068 8 жыл бұрын
Pramotional & Inspirational Interview Thanks ABP & Vishwasji...
@vijaykumargavli6200
@vijaykumargavli6200 5 жыл бұрын
Nice
@joshanapatil2091
@joshanapatil2091 Жыл бұрын
👍👌👌
@moulashaikh1509
@moulashaikh1509 3 жыл бұрын
Deshacha aabhiman
@balasahebyadav4234
@balasahebyadav4234 3 жыл бұрын
सर खूप प्रेरणादायी व्याख्यान,आपणास पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.
@ashokgharat5284
@ashokgharat5284 3 жыл бұрын
धन्यवाद एबीपी माझा, भरपूर शिकण्यासारखे आहे.
@seemurvi9871
@seemurvi9871 4 жыл бұрын
मनात आलेली अनाकलनीय मरगळ, नकारात्मकता घालवून जीवनातील प्रत्येक संधीचे सोने करण्याची दिशा गवसली. विश्वास सर आपले विचार , अनुभव सर्वांपर्यंत पोहोचावेत यासाठी शुभेच्छा.
@vishnuraymale2199
@vishnuraymale2199 3 жыл бұрын
मा. श्री विश्वास नांगरे पाटील सर यांच्या कार्य कर्तृत्वास अनन्यसाधारण दाद..मानाचा मुजरा!! 👏👏🙏
@sopanraojarad6538
@sopanraojarad6538 3 жыл бұрын
@deepakvaidya1463
@deepakvaidya1463 3 жыл бұрын
चांगले मार्गदर्शन अभिनंदन आदरणीय नागरे साहेब
@anerkar6174
@anerkar6174 29 күн бұрын
Sir you are great 👍 26.11.cha Bombay attack ti situation tumi handle kelit salute sir mala tumala bhetanachi khup ichha ahe Inspiration your every word sir Ganpati Bappa bless you sir always
@Rahi2011
@Rahi2011 4 жыл бұрын
यांच्यापेक्षा तुकाराम मुंढे सर सरळ आणि प्रामाणिक आहेत म्हणून त्यांच्या सारख्या बदल्या करतात. याना फक्त प्रसिद्धी हवी असते
@vijayrajekhade2133
@vijayrajekhade2133 3 жыл бұрын
My inspiration Vishwas Nangre Patil is saying that it most important and true
@vijayrajekhade2133
@vijayrajekhade2133 3 жыл бұрын
It is my role model
@ashokkachare6886
@ashokkachare6886 2 жыл бұрын
तुमचे संभाषण ऐकून आज मला वयाच्या पन्नासाव्या वर्षी सुधा पंचवीस वर्षांचा झाल्याचे वाटतं .
@navanathpanduranggade9720
@navanathpanduranggade9720 10 ай бұрын
Excellent discussion with shree Nangare Patil saheb
@atulkute8612
@atulkute8612 8 жыл бұрын
khup chhan intarview
@MrTimead
@MrTimead 4 жыл бұрын
सुंदर.....सुंदर......सर्वच बाबतीत सुंदर
@purushottamjorkar9321
@purushottamjorkar9321 3 жыл бұрын
@@MrTimead OKkljkkkkkkkkllbbbbkl. Nksoolllllpp
@rajulatane4075
@rajulatane4075 3 жыл бұрын
ÀPL
#behindthescenes @CrissaJackson
0:11
Happy Kelli
Рет қаралды 27 МЛН
Маусымашар-2023 / Гала-концерт / АТУ қоштасу
1:27:35
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 390 М.
Motivational Speech by Vishwas Nangare Patil
1:15:04
Knowledge Deep
Рет қаралды 524 М.
Shri Vishwasji Nangare IPS @ MIT Civil Services Training Institute
43:45
MIT-WPU School of Public Policy
Рет қаралды 752 М.
Special Talk Time with Vishwas Nangare Patil
38:15
News18 Lokmat
Рет қаралды 741 М.
IPS Vishwas Nangare Patil Keynote 2020
59:39
Santosh Kotkar
Рет қаралды 11 МЛН
#behindthescenes @CrissaJackson
0:11
Happy Kelli
Рет қаралды 27 МЛН