Majha Katta : शिवरायांसाठी आयुष्य वाहून घेणारे Babasaheb Purandare! शिवकाळ जिवंत करणारे शाहीर :भाग 2

  Рет қаралды 15,021

ABP MAJHA

ABP MAJHA

2 жыл бұрын

मुंबई : शिवचरित्रासाठी आयुष्य वाहिलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी माझा कट्टा कार्यक्रमात संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी देखील सांगितल्या. सोबतच शिवचरित्राचा प्रवास देखील उलगडवून सांगितला.
महाराष्ट्रात 352 किल्ले आहेत. समुद्र किनाऱ्यावर 65 किल्ले आहेत. माझ्याकडं अनेकदा लोकं येतात की अमक्या किल्ल्याला असं करायचं आहे तसं करायचं आहे. कितीतरी किल्ले असे आहेत ज्या किल्ल्यांवर काहीही राहिलेलं नाही, अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली. किल्ल्यांचं सवर्धन करण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले. आपलं महाराजांविषयीचं प्रेम वरवरचं आहे. काही गोष्टी पाहिल्यानंतर काही वेळासाठी आपलं प्रेम उफाळून येतं. किल्ल्यांवर नाव लिहिण्यासारखे प्रकार लोकं करतात, असंही बाबासाहेब म्हणाले.

Пікірлер: 82
@swanandkulkarni1320
@swanandkulkarni1320 2 жыл бұрын
बाबासाहेब तुम्हाला शतश: नमन.... 🙏🙏🙏 राजा शिवछत्रपती वाचले आहे...असे लिहिणे पुन्हा होणे नाही 🙏🙏🙏
@harshaldev3263
@harshaldev3263 2 жыл бұрын
छान... अप्रतिम
@ytmmhasobachiwadi2790
@ytmmhasobachiwadi2790 2 жыл бұрын
शिवाजी महाराज की जय बाकीचे राजकारण गेले उडत
@Irreplaceable777
@Irreplaceable777 2 жыл бұрын
ह्या ब्रिगेड वाल्यांना कधी शिवाजी महाराज समजलेच नाही......आज काय समजणार.... 🙏🙏🙏🙏
@sarangmadgulkar3850
@sarangmadgulkar3850 2 жыл бұрын
इतिहासकारांनी 'मिर्झाराजे-शिवाजीराजे संघर्षाचा', 'आग्र्याहून सुटका' या प्रसंगाचा आणि 'युवराज शंभूराजे मोगलांना जाऊन मिळाल्याचा' प्रकरणाचा सपशेल चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... खरा इतिहास आपणास 'किंग शिवाजी - द स्पिरिच्युअल क्वेस्ट' या पुस्तकात वाचायला मिळेल. ... इ-बुक माझं ! उघडा डोळे, वाचा नीट !
@swapnil155
@swapnil155 2 жыл бұрын
tyana kuth samjun ghyayachet...tyana fakt dwesh karnyasathi vaprayche ahet
@sanjaypansare3961
@sanjaypansare3961 2 жыл бұрын
Nice
@shankarthorve264
@shankarthorve264 2 жыл бұрын
subtitle madhe rajyabhishek din 16 June zala aahe.
@shardulkulkarni1008
@shardulkulkarni1008 2 жыл бұрын
🙏🙏
@shekharaai
@shekharaai 2 жыл бұрын
Great Balasaheb Purandareji....Katawe ani Hindu Aurange yana te aawadat nahi..
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 8 ай бұрын
Jati wadi lokannni babasaheban sarkhya thor mansala tras dila.. jyanna tyancha raag yeto tyanna shivaji Maharaj kallech nahit.
@sarangmadgulkar3850
@sarangmadgulkar3850 2 жыл бұрын
इतिहासकारांनी 'मिर्झाराजे-शिवाजीराजे संघर्षाचा', 'आग्र्याहून सुटका' या प्रसंगाचा आणि 'युवराज शंभूराजे मोगलांना जाऊन मिळाल्याचा' प्रकरणाचा सपशेल चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... खरा इतिहास आपणास 'किंग शिवाजी - द स्पिरिच्युअल क्वेस्ट' या पुस्तकात वाचायला मिळेल. ... इ-बुक माझं ! उघडा डोळे, वाचा नीट !
@catlover3447
@catlover3447 2 жыл бұрын
First
@xxman1768
@xxman1768 2 жыл бұрын
खोटा इतिहास सांगणारा हा इतिहासकार आहे
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 Жыл бұрын
Khota bolnara tu fake account ahes
@kiransawant2251
@kiransawant2251 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराषज बोला. छत्रपती महत्वाचं. जाणता राजा वगैरे नही. 🚩🚩
@MrSS-we8si
@MrSS-we8si 2 жыл бұрын
हो छत्रपती म्हणणं गरजेचं आहे कारण आजकाल कोणीही बारामतीचे आयडॉल स्वतःला जाणता राजा म्हणवून घेतंय. म्हणून जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏
@kiransawant2251
@kiransawant2251 2 жыл бұрын
@@MrSS-we8si बारामती जाणता राजा आहेच वाद नाही. पण महाराजांची एकच उपाधी छत्रपती शिवाजी महाराज. पुरंधरे कोण उपाधी देणारे?? कोणीच नाही. मी सुद्धा छत्रपती ना थोर लढवय्या म्हणतो म्हणजे बाकी कोणाला थोर लढवंय्या म्हणायचेच नाही का?? तसेच आहे. राणा प्रतापला सुद्धा थोर लाडवय्या म्हणतात. आणि देशाचा जाणता राजा स्वतः ला कधीच काही म्हणवून घेत नाही हे विशेष. आम्ही देशाचेच नागरिक म्हणतो असं. छत्रपती शिवाजी महाराज कीं जय 🚩🚩 जय जिजाऊ 🚩🚩जय छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩
@MrSS-we8si
@MrSS-we8si 2 жыл бұрын
@@kiransawant2251 बारामतीचा जाणता राजा आहेच इथेच विषय संपतो. अंध भक्ती आणि डोळ्यावर झापडं लावून बारामतीच्या दरबारात निष्ठा झुंबरासारख्या लटकलेल्या असतील तर फक्त केक खाणे आणि सतरंजी उचलणे एवढेच काम जमू शकते. इतिहास वैगेरे फार लांबची गोष्ट आहे
@kiransawant2251
@kiransawant2251 2 жыл бұрын
@@MrSS-we8si भांडी घासणे गुजरात्यांची हा धर्म नव्हे भारताचा.व्यापाऱ्यांची. अंधभक्ती तुमचीच आम्ही सार्वजनिक कामं बघतो मग नाव देतो. त्यांच्याएव्हडी कामे देशात आजवर कोणी केली नाहित. शक्यच नाही. म्हणून जाणता राजा. हां काही नतद्रष्ट आरोप करतात पुरावा न देता. ED कडे जाणार म्हटल्याबरोबर सर्वांचीच फाटली दिल्लीपर्यंत. त्यांच्या सतरंज्या जरूर उचलणार अभिमान आहे महाराष्ट्र ला. इतिहासाशी तर दिल्लीत्या सरकारचा दुरान्वये संबंध नाही. 🚩🚩
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 2 жыл бұрын
शिवरायांच्या साठी के ले की स्वतः साठी केले
@yogeshjoshi3711
@yogeshjoshi3711 2 жыл бұрын
शिवरायां साठी करायचं म्हटलं तरी काय करता आलं असतं??
@iam_pratik_kharat
@iam_pratik_kharat 2 жыл бұрын
@@ahilyashinde6268 हिंदू सण ना आवडे परकीय सणाला शुभेच्या देती गाबडे तोचि B ग्रेडी ओळखावा त्यासी जोड्याने हाणाव
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 Жыл бұрын
Tumchya sarkhya rikam tekdya mansala ani tumchya ganjelelya buddhi la kay jamnar hota Shivrayansathi. Tyanchya mule tumcha murkha pana samor disun ala hya comment madhun. Abhinadan
@RajputTsar
@RajputTsar 2 жыл бұрын
जेम्स लेन प्रकरण विसरले नाहीत मराठे. राजमाता जिजाऊ माँ साहेबांची बदनामी करणारे हेच आहेत.
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 2 жыл бұрын
हे नाही हिजडोत्तम खेडुक्कर आहे
@RajputTsar
@RajputTsar 2 жыл бұрын
@@prathameshkhamkar हेच आहे. कश्याला खोटं बोलता, आ. ह. साळुंखे ने पण सिद्ध केलंय. जेम्स लेन ला मदत करणारे १२ हिजडे बोरी चेच होते. जुलै ९ - २००८ चा सुप्रीम कोर्ट रिपोर्ट वाचा. शिवसैनिकांनी थोबाड रंगवलं होतं श्रीकांत बहुलकरचा विसरले का.
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 2 жыл бұрын
@@RajputTsar तो साळुंख्या😂😂. खेडुक्कर ने लेन ची मदत केली आहे हे विसरू नको
@RajputTsar
@RajputTsar 2 жыл бұрын
@@prathameshkhamkar कितीपण हिंदुत्ववादी माणूस असो पुरोगामी असो उजवा असो डावा असो साळुंखे सरांचा आदरच आहे सर्वांना. तुमचा कदाचित अभ्यास नसावा ह्या विषयात. आपलं काम करा आम्ही आमचा करतो.
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 2 жыл бұрын
@@RajputTsar साळुंखे ने अनेक अनैतिहासिक नोंदी, ओढून ताणून संदर्भ लावायचा प्रयत्न केला आहे पुस्तकात
@bhauraoraut5149
@bhauraoraut5149 2 жыл бұрын
थांबरे......बळवंत! जिजाऊ व कुणबीनी विषयी काय लिहिलास हे आम्हा कुणबी-मराठ्यांना माहीत आहे! थांबवा!
@abhishekpande6511
@abhishekpande6511 2 жыл бұрын
काय लिहल ते तरी सांगावं ,कारण आम्ही राजा शिवछत्रपती वाचलं पण कुठेही बदनामीकारक दिसलं नाही
@ganeshkulkarni8833
@ganeshkulkarni8833 2 жыл бұрын
मग सांग ना तू..तोंडाची गांड कशाला करतोयस... अडाणी छाप
@iam_pratik_kharat
@iam_pratik_kharat 2 жыл бұрын
हिंदू सण ना आवडे परकीय सणाला शुभेच्या देती गाबडे तोचि B ग्रेडी ओळखावा त्यासी जोड्याने हाणाव
@hemanturkude9696
@hemanturkude9696 2 жыл бұрын
@Rohan Abp RSS wala chanel
@lucifermorningstar7019
@lucifermorningstar7019 2 жыл бұрын
@@iam_pratik_kharat 😂😂🤣 त्यासी लगोलग झोडपावा!
@rahulkambale7559
@rahulkambale7559 2 жыл бұрын
Ha Ramdas svami cha chela ni peshvaicha das Shinto sivray cha nahi
@MrSS-we8si
@MrSS-we8si 2 жыл бұрын
डोळ्यावर झापडं लावलेले लोक
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 Жыл бұрын
Ha pawar sahebacha satranji uchlya ani dawood cha khabri. Conment sathi rs 5/comment ni paise gheto
@hemanturkude9696
@hemanturkude9696 2 жыл бұрын
Balwant not baba saheb
@lucifermorningstar7019
@lucifermorningstar7019 2 жыл бұрын
ए खेडकर च्या कुत्र्या
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 Жыл бұрын
Hemant Jatiwadi not Hemant urkude.
@sanjayhiwanj738
@sanjayhiwanj738 2 жыл бұрын
Nalayak Manus purandare
@deepakmishra9947
@deepakmishra9947 2 жыл бұрын
तुझा बाप नालायक
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 Жыл бұрын
Jatiwadi
@bhauraoraut5149
@bhauraoraut5149 2 жыл бұрын
एवढे उदात्तीकरण करू नका!
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 2 жыл бұрын
जाळली का
@lucifermorningstar7019
@lucifermorningstar7019 2 жыл бұрын
तुझं काय कर्तृत्व आहे रे !😂
@swapnil155
@swapnil155 2 жыл бұрын
udaattikaran ka karu naka...tevdha kartutwa ahe.
@prithvirajbhamare6440
@prithvirajbhamare6440 2 жыл бұрын
याचा बाप नवथा त्या आधी पासून शिवराय इथल्या प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनात होते....ज्ञानदा बोलताना चुकलीस तु
@yogeshjoshi3711
@yogeshjoshi3711 2 жыл бұрын
कशाला बाप काढताय दुसऱ्याचा ....ते पण एका सात्विक वृद्धाचा... दुसऱ्याच्या बापाबरोबर स्वत:ची लायकी पण काढताय
@kiransawant2251
@kiransawant2251 2 жыл бұрын
@@yogeshjoshi3711 कसले सात्विक??हाड. छत्रपती शिवाजी महाराज बोलायला सांग.. जाणता राजा वगैरे नाही छत्रपती महत्वाचे. 🚩🚩
@yogeshjoshi3711
@yogeshjoshi3711 2 жыл бұрын
@@kiransawant2251 90 मारली की 120
@kiransawant2251
@kiransawant2251 2 жыл бұрын
@@yogeshjoshi3711 तुम्ही तर नशेडी दिसतंय गांजा कीं चरस 😝😝
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 2 жыл бұрын
तुझा बाप भिकार धंद्यात होता वाटत
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 37 МЛН
AJIT PAWAR LIVE 🔴
राजकारण मराठी
Рет қаралды 745
Babasaheb Purandare Interview By Raj Thackeray at Raigad Fort
46:42
News18 Lokmat
Рет қаралды 664 М.