Рет қаралды 170,015
#BolBhidu #AdipurushVFX #adipurushreview
थॉरच्या पिक्चरमधलं ऍसगार्ड आणि आदिपुरुषमधली श्रीलंका सेम आहे, श्रीमंत रावणाच्या सेनेकडे मास्क थॅनॉससारखे आहेत. थोडक्यात हॉलिवूडच्याच थीमवर बेरीज-वजाबाकी करताना आदिपुरुषचं व्हीएफएक्स सपशेल गंडलंय.
बॉलिवूडचा कुठला तरी पिक्चर आलाय, त्याची जोरदार चर्चा झालीये आणि मग व्हीएफएक्स गंडलंय, हे काय आपण पहिल्यांदा ऐकत नाहीये. रामसेतू, फ्लायिंग जाट, कलंक ते नुकताच येऊन गेलेला ब्रम्हास्त्र सगळ्यांची मापं निघाली ती व्हीएफएक्सवरुनच.
एकीकडे आरआरआर आणि बाहुबलीच्या व्हीएफएक्समुळं साऊथचा राजामौली हिट झाला आणि दुसरीकडे बॉलिवूड मात्र गंडत गेलं. पण बॉलिवूडचा एक माणूस आहे, जो व्हीएफएक्समध्ये कधी गंडला नाही, उलट त्यानं बॉलिवूडमध्ये व्हीएफएक्सचा ट्रेंड आणला, सेट केला आणि गाजवलाही. तो माणूस म्हणजे, शाहरुख खान. शाहरुखनं व्हीएफएक्सचं गणित कसं जमवलं ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/