Рет қаралды 191,565
about this video:
अगदी 4 दिवसांत खायला उपयोगात आणता येईल असे 2प्रकारचे लिंबाचे लोणचे|लिंबाचे लोणचे|Instant Lemon Pickle Recipe
#instantlemonpickle#लिंबाचेलोणचे#vaishalisrecipemarathi
नमस्कार 🙏,
मी वैशाली पुन्हा एकदा Vaishali's recipe marathi मध्ये आपला सर्वांचे स्वागत करते. सर्वात आधी आपल्या सर्वांचे धन्यवाद की आपण माझ्या आधी च्या videos ला like व भरपूर support केले. या video मध्ये लिंबाचे लोणचे ही recipe share करीत आहे. ही रेसिपी नक्की आवडेल.
रेसिपी आवडल्यास subscribe, like and share करा.
धन्यवाद🙏
Ingredients Required
∆ 25 लिंब
∆ साखर, ओवा,सोफ, मेथी दाणे, मोहरी, मोहरी ची दाळ इ.