"अघळ पघळ" विथ संभाजीराजे छत्रपती, शिव-शाहूंचे वारसदार ते स्वराज्य संघटनेपर्यंतचा प्रवास |

  Рет қаралды 46,620

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #sambhajirajechhatrapati #maharashtra
बोल भिडूच्या अघळपघळच्या या भागात संभाजीराजे छत्रपती यांची मुलाखत तुम्हांला पाहायला मिळेल.
संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना का केली ? राजर्षी शाहूंच्या पुरोगामी विचारांचा वारसा सोबत असताना त्यांनी भाजपकडून मिळालेली राज्यसभेची खासदारकी का स्विकारली ? संभाजीराजे छत्रपतींचं हिंदूत्व नक्की काय आहे ? महाराष्ट्राच्या राजकारणात स्वराज्यला कोणी स्पेस मिळेल ? भविष्यात संभाजीराजे कोल्हापूरच्या खासदारकीसाठी उभे राहणार का ? राहिले तर कोणाकडून या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हांला या मुलाखतीत मिळतील.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 294
@swapnilgholap1023
@swapnilgholap1023 Жыл бұрын
एक अभ्यासू व्यक्तिमत्व, रयतेचा राजा. चांगले vision घेऊन महाराज नक्की च महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करतिल😊
@vishwajitpharne
@vishwajitpharne Жыл бұрын
आपल राज्य जय स्वराज्य विस्तापितांच्या न्याय हक्कासाठी फक्त स्वराज्य स्वराज्याला साथ देऊया छत्रपती संभाजी महाराजांचे हात बळकट करूया
@harshalsarang4578
@harshalsarang4578 Жыл бұрын
दूरदृष्टी असलेले रयतेचे राजे संभाजीराजे छत्रपती 🚩
@user-mr6mr6ie3s
@user-mr6mr6ie3s Жыл бұрын
दशावतारपुजीयांचे वर्णीय वेदोक्तता हे केवळ"कुरण"नसून लिंगीय आणि वर्णीय भेदोक्तता हेच त्यांचे खरे"उरीय"प्राप्तव्य आणि ध्येय असते. (बाकीचे कार्य न्याय व्यवस्था करतच असते. ) (शिरोक्त,उरोक्त,नाभ्योक्त,पदोक्त)
@S.E.K1194
@S.E.K1194 Жыл бұрын
छत्रपती फक्त शिवबा आणि शंभू राजे........... बाकी कोण होण्याच्या लायकीच नाही
@warning64459
@warning64459 Жыл бұрын
@@S.E.K1194 मुघलांच्या वंशजांना सपोर्ट कर तू आईघाल्या
@warning64459
@warning64459 Жыл бұрын
@@S.E.K1194 मुसलमानापेक्षा तुम्ही बामणं महाराजांना विरोध करता मादरचोद
@atharvamarne9187
@atharvamarne9187 Жыл бұрын
@@S.E.K1194 3rd chhatrapati Rajaram Maharaj , 5th Chhatrapati Shahu Maharaj thorle , 6th Chatrapati Ramraje Maharaj , 7th Chhatrapati Shahu maharaj dhakte , 8th Chhatrapati Pratapsinh Maharaj
@akshaybhadange511
@akshaybhadange511 Жыл бұрын
नासिक मधून राजेंचा व्हिडीओ बघतो आहे खूप छान संयमी स्वभाव छत्रपती शिवाजी महाराज की जय.
@niceamol8094
@niceamol8094 Жыл бұрын
शेवटचं वाक्य अंगावर शहारे आणणारा आहे.❤ मुजरा राजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩.
@shahirazadnayakawadi896
@shahirazadnayakawadi896 Жыл бұрын
शिव शाहूंच्या रक्ताचा आणि विचारांचा कृतीशील वारसा अत्यंत प्रामाणिकपणे व जबाबदारीने जपणारे महाराष्ट्राचे सामर्थ्यशाली नेतृत्व आदरणीय युवराज संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा...!
@sahebraokalyankar7334
@sahebraokalyankar7334 Жыл бұрын
महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू म्हनून युवराज संभाजीराजे छत्रपती हेच राहतील
@rushikeshpatil4256
@rushikeshpatil4256 Жыл бұрын
beautiful interview. Sambhajiraje aap aage badho hum tumhare sath hai.
@vishvesh5959
@vishvesh5959 Жыл бұрын
ग्रेट मुलाखत स्पष्ट भूमिका 👌🏻👌🏻 सुसंस्कृत महाराष्ट्राचे भविष्य आता पर्याय संभाजीराजेंचे स्वराज्य ! २०२४ ला आम्ही आपल्या साठी समाजासाठी स्वराज्य ला मोठ करण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री पाहू इच्छितो ! मुजरा राजे !
@user-tc1bu6mx7p
@user-tc1bu6mx7p Жыл бұрын
आपला धर्म स्वराज्य धर्म.... आमचा दैवत एकच छत्रपती शिवाजी महाराज ❤
@user-tc1bu6mx7p
@user-tc1bu6mx7p Жыл бұрын
@ASK ME आरे बामनाच्या कर्ट्या काय पण बरळत बसतो का 😂..... आणि केल तर तुझ्या काय पोटात दुखल 🤔
@securitycerigoj9093
@securitycerigoj9093 Жыл бұрын
​@ASK ME mg tula jaybhim chalat nahi? Bhadavya tula mahit ahe ka swarajya sanghatana suru karaychya adhi sambhaji raje yani Prakash Ambedka yancha salla ghetlela ahe mhanun? Tuzya vachun jaybhim valyache kay adlay?nalayak....assal jativad karu nako jaticha asshil tr barabari kar jaybhim vale saksham ahe
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 Жыл бұрын
जो शिवरायांचा धर्म तो आमचा धर्म, जे शिवरायांचे देव तेच आमचे देव. जय छत्रपति शिवाजी महाराज, फक्त भगवा.
@ssjshdjsjs
@ssjshdjsjs Жыл бұрын
Swarajya dharm kadhi paida jhala ? Pahilyanda aikla ...
@santoshdongare8977
@santoshdongare8977 Жыл бұрын
​@ASK ME mg sambhaji raje kuth mhtale ki te ambedkarana manat nahit. Te tar nehmich mhntat shiv shahu phule ambedkar vichardhara pudhe gheun jato. Tuzi ka jalate.
@chandrakantyadav3676
@chandrakantyadav3676 Жыл бұрын
🚩🚩आदरणीय महाराजसाहेब, आम्ही कायम आपल्यासोबत ....🚩🚩
@sopanrane8622
@sopanrane8622 Жыл бұрын
जय स्वराज्य🙏🧡🇮🇳
@shivamgawali5298
@shivamgawali5298 Жыл бұрын
विदर्भ मधून व्हिडिओ पाहत आहोत राजे #मराठासेवासंघ
@sopanrane8622
@sopanrane8622 Жыл бұрын
S2U
@takalkarshubham455
@takalkarshubham455 Жыл бұрын
मी बोल भिडू ला विनंती करतो 🙏 आपण सर्व बारीक सारीक गोष्टी वर video बनवता. आपण क्रुपया 3 - 4 वर्ष झाले सरळसेवा भरती प्रक्रिया रखडली आहे. का रखडली आहे कारण काय? 15 दिवसात GR येणार 1 महिन्यात भरती प्रक्रिया सुरू. अस 3 - 4 वर्ष सुरू आहे. बोल भिडू ला देखील वाटलं नाही का यावर video बनवावा. ते जाऊदे पोलीस भरती साठी ज्या मुलाने डबल फॉर्म भरले आहे त्यांच्या वर कारवाई झाली पाहिजे या वर पण video बनवा 🙏 महाराष्ट्रात साध्या बोल भिडू खूप लोकप्रिय आहे तुम्ही तरी आम्हाला साथ देसाल अशी आशा. 🙏
@swatipardesi8323
@swatipardesi8323 Жыл бұрын
👍
@devvhalerds3355
@devvhalerds3355 Жыл бұрын
राजे आम्हला आपल्या सवराज्य संघटनेचा सदस्य व्हायचे आहे त्यासाठी काय करावे लागेल हे जर कळाले तर खूप सोईचे होईल.आम्हाला मार्गदर्शन द्या .
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
🚩🚩🚩ज्यांच्या पूर्वजांच्या नावाने पक्ष, घरदार चालतंय त्यांनाच ‘शिवबंधन’ घालून निष्ठा सिद्ध करायला लावणे हे मोठे धाडसाचे आणि तेवढेच निर्लज्जपणाचे काम होते! त्याचे फळ पठ्ठ्याला आठवडाभरातच मिळाले!😁😁😁
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
@Shivraj Bhosale 🙏🙏🙏
@amarnathswami2329
@amarnathswami2329 Жыл бұрын
तू प्रत्येक व्हिडिओ मध्ये शिवसेना ला विरोध करतोस रे . २०२४ ला बघून घेऊ.
@user-ir6ln6bb7b
@user-ir6ln6bb7b Жыл бұрын
गप ग कमळे लायकित रहा नको शिकवू नवरयाला उध्दवसाहेबांना कचा कच चपात्या लाटी मोदीबाई चा नवरा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे
@user-ir6ln6bb7b
@user-ir6ln6bb7b Жыл бұрын
वंशज चपात्या लाटी मोदीबाई चे अंधभक्त दलेच आहेत शेवटी 🤔🤣🤣🤣🤣🤣
@Aniket66784
@Aniket66784 Жыл бұрын
त्या उदयन भोसले पेक्षा तर खूप चांगले आहेत. आणि खरे वंशज
@msawant657
@msawant657 Жыл бұрын
शिवरायांचे खरे वारसदार, खूप छान काम करत आहे राजे
@Ganesh___Deshmukh007
@Ganesh___Deshmukh007 Жыл бұрын
हजारो मावळ्यांची इच्छा आहे राजे मुख्यमंत्री व्हावेत.. ✌️ सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वराज्य हाच पर्याय आहे...
@aasifpathan7437
@aasifpathan7437 Жыл бұрын
#CHHATRAPATI yanni #bolbhidu chi tarif karan mhnje kharch khup mothi goshth ahe ... congratulations #teambolbhidu .....
@rahulwable6924
@rahulwable6924 Жыл бұрын
रयतेचा राजा छत्रपती संभाजी महाराज 🚩
@SHIVPRATAP_96K
@SHIVPRATAP_96K Жыл бұрын
संयमी व्यक्तिमत्त्व.😊छत्रपती संभाजी राजे भोसले
@Krushna9526
@Krushna9526 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज 🧡🚩💯👑
@sonali6341
@sonali6341 Жыл бұрын
खरंच कोल्हापूरच्या गादीचा अभिमान वाटतो आम्हाला
@avinashgaikar3771
@avinashgaikar3771 Жыл бұрын
जो राष्ट्रहिताचा मुद्दा तोच स्वराजचा अजेंडा दूरदृष्टी असलेले जाणताराजे #छञपती_संभाजीराजे
@AkashJadhav-ly4dp
@AkashJadhav-ly4dp Жыл бұрын
राजे आता आपल्याला स्वराज्य हे आणावच लागले. आणि हा तमाम महाराष्ट्र आपल्या सोबत असेलच. जय स्वराज्य 🚩
@amarchavan8962
@amarchavan8962 Жыл бұрын
तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय 🙌💯
@user-vv3mj1pq3v
@user-vv3mj1pq3v Жыл бұрын
रयतेचे राजे युवराज संभाजीराजे छत्रपती ❤️🚩
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 Жыл бұрын
रयतेचे राजे फक्त छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज, छत्रपति राजाराम, छत्रपति शाहू थोरले🙏
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
37:14👈😁 लई भारी प्रश्न!! ‘उठोबा’विषयी ठोस अशा चांगल्या गोष्टी सांगता आल्या नाहीत. राजेंनी सौम्य शब्दात बगल दिली!
@Vrukshpremi1985
@Vrukshpremi1985 Жыл бұрын
मुजरा युवराज संभाजी राजे छत्रपती 🌹🌹🙏🏻🙏🏻
@omkarpatil6435
@omkarpatil6435 Жыл бұрын
राजे आमी सोबत आहोत... जय शिवराय 🚩💯...
@yatirajJ6579
@yatirajJ6579 Жыл бұрын
खूपच प्रामाणिक बोललात राजे.. आम्हांस सार्थ अभिमान आहे आपला.. जयेस्तू मराठा.. जय स्वराज्य⛳
@aniketunhavane3986
@aniketunhavane3986 Жыл бұрын
Shri Yuvraj Sambhaji Raje Chatrapati सारखे महाराज असतील तर आम्हाला राजेशाही पण मान्य आहे ❤🚩💪
@krishnapawde1138
@krishnapawde1138 Жыл бұрын
महाराष्ट्र ला एका फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारसरणीचा एक स्वच्छ राजकीय नेता आणि पक्ष पाहिजे आहे. आणि या भ्रष्ट राजकीयांपासून मुक्तता पाहिजे. महाराष्ट्राची जनता आपल्या सोबत आहे महाराज हे आम्ही आगामी निवडणूकीत दाखवून देवू. जयहिंद जय महाराष्ट्र
@vikasgayakwad2099
@vikasgayakwad2099 Жыл бұрын
!!तुमचं आमचं नातं काय?!! ‌‌ !! जय जिजाऊ जय शिवराय!! मराठा सेवा संघ, बुलढाणा
@vishaldeshmukh6975
@vishaldeshmukh6975 Жыл бұрын
तुम्ही आजही आमच्या साठी राजेच आहेत ❤️
@madaan.-ff3285
@madaan.-ff3285 11 ай бұрын
🙏🏻छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🧡🚩
@yogeshmodke5816
@yogeshmodke5816 Жыл бұрын
तेलंगणा मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबदल व्हिडिओ बनवा.💙💙🙏🙏🧡
@shivamgawali5298
@shivamgawali5298 Жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩
@sushantdevarkar4725
@sushantdevarkar4725 Жыл бұрын
रयतेच्या राजाला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र साहेब ⛳⛳⛳
@Sunny13able
@Sunny13able 8 ай бұрын
Sambhaji Raje chatrapati na nakkich khup yash milel.. khup khup shubheccha 💐💐
@ishant.v
@ishant.v Жыл бұрын
🇮🇳🚩।। जय जिजाऊ । जय शिवराय ।।🚩🇮🇳
@adityagavhane6974
@adityagavhane6974 Жыл бұрын
🙏🚩जय जिजाऊ जय शिवराय जय स्वराज्य
@m.salunkhe9352
@m.salunkhe9352 Жыл бұрын
खुप छान मुलाखत 🙏👍
@rameshwarkakde862
@rameshwarkakde862 Жыл бұрын
🚩Jay Bhavani Jay Shivray 🚩
@pavanshinde9573
@pavanshinde9573 10 ай бұрын
ताई ते आपले राजे आहेत सर नाही...... Love from karnataka....jay shiv shambho...🚩
@Sun_kings
@Sun_kings Жыл бұрын
Raje हे खूप साधे आहेत.एक दिवस ते CM होतील यापेक्षा राजकारणाचा चेहरामोहरा बदलून स्वराज आणतील हे मात्र 100%खर
@gauravborade1233
@gauravborade1233 Жыл бұрын
राजकारणाच्या पलीकडे समाज हिताचा राजा छत्रपती सभांजी राजे
@Maharashtradharohar
@Maharashtradharohar Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय संभाजी छञपती 👑🚩💘
@21Tushar21
@21Tushar21 Жыл бұрын
160-170 मराठा आमदार विधानसभे मधीं आहेत....... तरीपण समाजा साठी कुणाचं काही योगदान नाहीं
@vijayhint2775
@vijayhint2775 Жыл бұрын
मुलाखतीची सुरूवात करताना सर नाही राजे साहेब म्हणावं.. राजे म्हणावं. थोर आहे व असणार. तमाम हिंदुस्थान चे राजे आहेत. विसरू नका.
@ravibhosale3501
@ravibhosale3501 Жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩फक्त्त स्वराज्य संघटना🧡
@junghareumesh40
@junghareumesh40 Жыл бұрын
रयतेचे राज्य महाराष्ट्रात स्वराज्य 🚩
@jaiho588
@jaiho588 Жыл бұрын
छान मुलाखत 👍👍
@bapuraoshirke4497
@bapuraoshirke4497 8 ай бұрын
छत्रपती, संभाजी, राजेंना, मानाचा, मुजरा, आम्ही, आपल्या, बराेबर, आहोत,,
@vilasgaidhani0011
@vilasgaidhani0011 Жыл бұрын
रयतेचे राजे छत्रपती संभाजी राजे एकच राज्य फक्त स्वराज्य
@dudhategovind9983
@dudhategovind9983 Жыл бұрын
आपल स्वराज्य ❤
@pravinmahangade6732
@pravinmahangade6732 Жыл бұрын
👑 Satara Ani Kolhapur Gadi Hoti Ahe Ani Rahnar Chattrapati Shivaji Maharaj Ki Jai ⚔️⚔️ 👑 ❤️ 💫 👑
@officialpravin1110
@officialpravin1110 Жыл бұрын
Grate future of Maharashtra
@jaywantdesai29
@jaywantdesai29 Жыл бұрын
Perfect Chief Minister for Maharashtra.
@shivharigade7451
@shivharigade7451 Жыл бұрын
राजे आम्ही तुमच्या सोबत आहोत 🚩🚩🚩
@pruthvirajkhot7375
@pruthvirajkhot7375 Жыл бұрын
आम्ही पण कोल्हापूरचे आहोत, पण आम्हाला संभाजी राजे तुम्ही रयतेच्या समस्या सोडविण्यासाठी कुठेचं "Active" नाही दिसला..? - कोल्हापूरकर.! 🙏
@omkarrandive9913
@omkarrandive9913 Жыл бұрын
RAJE MAHARAJ .... SAMBHAJI RAJE CHHATRAPATI
@ganeshmane8785
@ganeshmane8785 Жыл бұрын
जय शिवराय
@marathimanus6060
@marathimanus6060 Жыл бұрын
जय शिवराय जय स्वराज्य
@bhagavwadal999
@bhagavwadal999 Жыл бұрын
Chatrapatich maharastrala vachvu shaktil ❤❤
@saurabhdaundkar3915
@saurabhdaundkar3915 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वैचारिक वारसदार!!! २०२४ साली स्वराज्य प्रस्थापितांच्या विरोधात चांगला पर्याय उभा राहील यात शंका नाही.
@harishchandrarparab9064
@harishchandrarparab9064 Жыл бұрын
हुशार व्यक्तिमत्व❤🙏
@SUNILMORE.
@SUNILMORE. Жыл бұрын
🚩 छत्रपती संभाजी महाराज 🚩
@atharvshinde18
@atharvshinde18 Жыл бұрын
*जय भवानी जय शिवाजी* *धर्मवीर संभाजी महाराज की जय* *छत्रपती शाहू महाराज* तू हर हर महादेव चित्रपटाला विरोध करताना पाहून आनंद झाला. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांच्या विरोधात बोलत आहेत. राजे त्या पोपट राव बरोबर हुकुमशहा आणि मोदनी विरुद्ध जा आणि वेदयात मराठे च्या त्या चित्रपटात चुकीचे दाखवले तर विरोध करा. आम्ही सर्व खरे शिवभक्त तुमच्या पाठीशी आहोत "बायोगॅस MNC" समोर कोण आहे किंवा मुख्यमंत्री त्यांनी चुकीचा इतिहास दाखवला तर आम्ही विरोध करू याची आम्हाला पर्वा नाही (आणि ते चुकीचा इतिहास दाखवतील असे वाटते). राजे पुढे चला छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जाणणारे शिवभक्त तुमच्या सोबत आहेत पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा kzfaq.info/get/bejne/m6imhpmJ1NS5haM.html
@swapnilraje0073
@swapnilraje0073 Жыл бұрын
@yatirajJ6579
@yatirajJ6579 Жыл бұрын
राजे आपण छत्रपती वंशज आहेत.. आणि किल्ले हे आपलेच आहेत. आपणच आपल्या किल्ल्याची निघा राखू.. संवर्धन करू.. पुढारी नालायक आहेत⛳⛳
@Carloseries
@Carloseries Жыл бұрын
महाराज 🚩
@gauravdeshpande3868
@gauravdeshpande3868 Жыл бұрын
#रयतेचे_राजे_छत्रपती_संभाजीराजे 🚩🚩
@mohanshete9170
@mohanshete9170 Жыл бұрын
राज्यसभा सदस्य म्हणून नेमकं काय केले ते सांगा. राज्यसभा सदस्यत्व उपभोगले, पण ज्या पक्षाने नियुक्ती साठी सहाय्य केले, त्यांच्याबरोबरच दूर,फटकारून राहीले. संस्थान बरखास्त, राजेशाही बरखास्त झाली आहे,हे लक्षात ठेवावे.
@sopanrane8622
@sopanrane8622 Жыл бұрын
Andhbhakt
@SP-vu9wr
@SP-vu9wr Жыл бұрын
असले प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारण्याच धाडस पण दाखवा कधीतरी
@mohanshete9170
@mohanshete9170 Жыл бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस कडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकांमध्ये संभाजी राजे पराभूत झाले होते,हे तुमच्या माहितीसाठी सांगतो
@sopanrane8622
@sopanrane8622 Жыл бұрын
Papa la vichar
@taste_it_vlog
@taste_it_vlog Жыл бұрын
बहुजन हिताय ! बहुजन सुखाय!
@Krushna9526
@Krushna9526 Жыл бұрын
स्वराज्य 🚩🧡
@user-oy2jh7xs1o
@user-oy2jh7xs1o Жыл бұрын
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री...... आमचे छत्रपती...... शिवाजी महाराज,शाहू, फुले आंबेडकर,अस्या अनेक विचारांचा वारसा म्हणजे राजे... ....आपल राज्य जय स्वराज्य..
@tanmayjadhavrao5822
@tanmayjadhavrao5822 Жыл бұрын
Jyotirao phule यांनी हिंदू देवी दैवतांना अतिशय खराब भाषेत शिव्या दिलेल्या आहेत
@luckylotus
@luckylotus Жыл бұрын
​@@tanmayjadhavrao5822 mag Ambedkar cha naatu aata kai karat ahe?
@rajendragaikwad5866
@rajendragaikwad5866 Жыл бұрын
​@@luckylotus प्रकाश आंबेडकरांनी कधी कुठल्या देवाला शिवी दिली आहे .काहिपण फेकायच
@wildlifeentertainment.
@wildlifeentertainment. Жыл бұрын
​@@tanmayjadhavrao5822 देवी देवताना शिव्या दिल्या हे माहीत आहे पण शिवाजी महाराजांची समाधी फुलेनी शोधून काढली हे माहीत नाही का तुला देशात प्रथम शिव जयंती फुलेणी साजरी केली हे पण सांगना मग
@tanmayjadhavrao5822
@tanmayjadhavrao5822 Жыл бұрын
@@wildlifeentertainment. सगळ्यात पहिले शिवजयंती टिळकांनी साजरी केली . असो. फुलेनी केली असेल साजरी पण त्यातून त्यांची देवांना शिव्या देण्याची चुकी माफ होत नाही. त्यांनी प्रॉफिट mohommad वर पोवाडा लिहिला त्यांना येशू ख्रिस्त महान देव वाटत होते मग हिंदू देवांना का शिव्या दिल्या . 9 वर्षा chya मुली सोबत लग्न करणार देव चांगला . पण हिंदू देवी दैवतांना शिव्या vaa फुले. फुले महात्मा नाहीत
@pradeepjagdale1021
@pradeepjagdale1021 Жыл бұрын
संभाजी राजे साहेब तुम्हाला प्रथम मानाचा मुजरा मानाचा मुजरा कोणत्याही समाजाचा मुख्यमंत्री त्या मुख्यमंत्र्याचे काम दिल्ली नाहीतर देवेंद्र फडणीस सारखा महाराष्ट्र विकणारा मुख्यमंत्री नसावा हीच मनापासून इच्छा आहे मुख्यमंत्री जोबनेर त्यांनी दिल्ली गदागदा हालवले पाहिजेल महाराष्ट्र हे सगळ्यात राज्य बाकीच्या राज्यांत पेटी महाराष्ट्र किल्ला करायचा आराध्या चालू आहे बीजेपी चे त्यामुळे तुम्हीच राजे बीजेपीला रोखू शकता एक महाराष्ट्राचा मतदार म्हणून छोटी ची रिक्वेस्ट आहे देवेंद्र फडणीस नि खरच सांगतो महाराष्ट्र विकला आहे गुजराती लोकांना
@Save_Trees_Save_Earth
@Save_Trees_Save_Earth Жыл бұрын
*राजे आम्ही आपल्या स्वराज्या सोबत... 💯🙏*
@mohanshete9170
@mohanshete9170 Жыл бұрын
यांना खासदारकीची चटक लागली आहे पण भाजपबरोबर उघडपणे सहकार्य करीत नाहीत.पण खासदारकीची ईच्छा मात्र खुप आहे.यांच्या स्वराज्य पक्षास फारसा प्रतिसाद मिळणार नाही. आवाका नाही यांचा.
@ravindraamale6261
@ravindraamale6261 Жыл бұрын
tumhala khup smjt ...????...virodhak pn pahijet. .tevhach majja yete ..ale nahitr padtil tri .kkhupach konache te mahit nahi
@vishwajeetpatil1054
@vishwajeetpatil1054 Жыл бұрын
@mohan Shete विचार सुधारा जरा…
@Akhappy007
@Akhappy007 Жыл бұрын
राजे नक्कीच प्रस्थापित राजकारणाला एक वेगळा पर्याय उभा करतील अशी अपेक्षा आहे. फक्त सत्तेत सहभागी न होता. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखा सत्तेवर बाहेरून अंकुश ठेवा व कायम छत्रपती हेच पद असू द्या.
@siddheshwarjadhao3337
@siddheshwarjadhao3337 Жыл бұрын
संयमी नेतृत्व छत्रपती संभाजीराजे
@hrishikeshchaudhari6382
@hrishikeshchaudhari6382 8 ай бұрын
सर्व जाती धर्मा चा विचार करणारा राजा म्हणजे.... राजे....व..... त्यांचे उत्तर अधिकारी.... 🙏🙏🙏
@swapnillondhe3638
@swapnillondhe3638 Жыл бұрын
Honest 💯
@nobody_0707
@nobody_0707 Жыл бұрын
❤❤❤❤
@Jaybhusare.
@Jaybhusare. 10 ай бұрын
छ. संभाजी राजे ❤❤❤
@proudbhartiya1993
@proudbhartiya1993 Жыл бұрын
Time stamp guys. Bol Bhidu please add time stamps to longer videos.
@ajitsid8094
@ajitsid8094 Жыл бұрын
Ok 👌
@dattasawant8279
@dattasawant8279 Жыл бұрын
खूप चांगले राजे
@pravinambewadkar5308
@pravinambewadkar5308 Жыл бұрын
छत्रपति एकच राजेशिवप्रभु
@hrishikeshnalawade5163
@hrishikeshnalawade5163 Жыл бұрын
🚩 छत्रपती संभाजी राजे
@sagarmonde21294
@sagarmonde21294 Жыл бұрын
❤❤❤
@amolkhune3365
@amolkhune3365 Жыл бұрын
RAJE.....🙏🌅
@nitinpisal5118
@nitinpisal5118 Жыл бұрын
मुजरा महाराज
@hemantsalokhe5181
@hemantsalokhe5181 Жыл бұрын
स्वराज्य ❤
@vaishnavghawade5824
@vaishnavghawade5824 Жыл бұрын
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी राजे.
@sagardeshmukh4924
@sagardeshmukh4924 Жыл бұрын
Jay swarajy
@msthorat261
@msthorat261 Жыл бұрын
छत्रपती संभाजीराजे, महादेव जानकर साहेब,राजू शेट्टी साहेब आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र मध्ये नवीन प्रयोग करून पहावा.
@shivajisingarwad3611
@shivajisingarwad3611 Жыл бұрын
Kahihi fark padat nahi ....lok mahapurushana mantat ..tyanch sanman kartat tyanch kam vegal hot ...tyanche vasaj ahet mahnun lok yanchy mage janar nahit ...he sarv jan swatach swarth pahatat ...parkash ambedkar ...fakt aka samjasathi boltat ...raju sheti jikad matripad bhetel tikad jatat ..
@adityareddy1428
@adityareddy1428 Жыл бұрын
छान काम दिसतय यांच ❤❤
@chaitanyaporedi9490
@chaitanyaporedi9490 Жыл бұрын
रयतेचे राजे छत्रपती संभाजी राजे
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 12 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 101 МЛН
Sambhajiraje Chatrapati Podcast | E02 | Khaas Re TV
47:24
Khaas Re TV
Рет қаралды 84 М.
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 12 МЛН