No video

Milk Rate : 40 रुपये दूध दरावरून मंत्री Radhakrishna Vikhe Patil आक्रमक; विधानभवनातील बैठकीत वाद

  Рет қаралды 60,350

Agrowon

Agrowon

Күн бұрын

#Agrowon #milkrate #radhakrishnavikhepatil
राज्यात दूध दराचा प्रश्न धुमसत असताना राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सध्या ४० रुपये दर देणं शक्य होणार नाही, असं स्पष्टीकरण देऊन टाकलंय. दूध दरवाढ कृती समिती, दूध संघ आणि मंत्री विखे यांच्यात बुधवारी (ता.११) विधानभवनात बैठक झाली. या बैठकीत ४० रुपये दूध दराची मागणी कृती समितीने केली. पण विखे स्पष्टपणे त्याला नकार दिला आहे. त्यावरून या बैठकीत वादावादी झाली.
While the issue of milk rate is raging in the state, the State Animal Husbandry and Dairy Development Minister Radhakrishna Vikhe Patil has explained that it is not possible to pay a rate of Rs 40 at present. A meeting was held between the Milk Price Hike Action Committee, the Milk Union and the Ministerial Committee on Wednesday (11th) in the Vidhan Bhavan. In this meeting, the action committee demanded Rs 40 milk price. But Vikhe has clearly rejected him. This led to a debate in the meeting.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 190
@akkidhumal5607
@akkidhumal5607 Ай бұрын
महायुतीला पण आता निवडून देण अशक्य आहे
@HF_844.
@HF_844. Ай бұрын
दूध उत्पादक शेतकरी यावेळी विधानसभा मतदारसंघ पाडणार
@rohitnichal3194
@rohitnichal3194 Ай бұрын
पोरगा कसा घरी बसवला आता ह्याला घरी बसायचय वाटत 😂
@sopanpadwal8153
@sopanpadwal8153 Ай бұрын
बरोबर आहे तूमचे म्हणनं
@कर्ण-श9ल
@कर्ण-श9ल Ай бұрын
हे इतरांची जिर्वित होतें आता एकाची जनतेनी जिरवली आता ह्याची बारी 😂😂
@SampatShinde-ms7xq
@SampatShinde-ms7xq Ай бұрын
आपली जिरली
@sscreations6029
@sscreations6029 Ай бұрын
वेळ आली आहे ह्याची पण
@navnathzine2393
@navnathzine2393 Ай бұрын
शेतकरी विरोधी आहे हे येऊद्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत झटका बसला आहे आता डबल धमाका होईल हे विखेंनी ध्यानात घ्यावे
@user-mo6kg5bu2k
@user-mo6kg5bu2k Ай бұрын
लोक सभेला कांदा आणि आता विधानसभेला दूध
@कर्ण-श9ल
@कर्ण-श9ल Ай бұрын
विखे तु निवडून येतच नाही आता 😂😂😂
@kishorgade5585
@kishorgade5585 Ай бұрын
पोरगं पाडलं आता बापाला पाडायला पण शेतकरी मागे पुढे पाहणार नाही जय जवान जय किसान एक शेतकरी
@umeshpathade7739
@umeshpathade7739 Ай бұрын
विखे साहेबाना पण निवडून यायचं नाही असं वाटत
@maheshkale4218
@maheshkale4218 Ай бұрын
😂
@shrikrushnadatarkar8285
@shrikrushnadatarkar8285 Ай бұрын
पाणीच20 रू लीटर आहे न रे😮😮😮😮😮
@tanajipawar9566
@tanajipawar9566 Ай бұрын
विखे पाटील आमदार होणारं नाही हे १००%खर ठरणार आता
@vasantgawade6717
@vasantgawade6717 Ай бұрын
नवले साहेब पुणे व मुंबईला जाणारे दुध बंद करा
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 Ай бұрын
अजित नवले बरोबर राजू शेट्टी पाहिजे 2017 ला राज्यातील दूध बंद करून राजू शेट्टींनी दाखवलं होतं मुंबईकडे जाणारा दूध पुरवठा रोखून धरला होता राजू शेट्टी यांनी त्यांची गरज आहे आता
@sandeepbankar7548
@sandeepbankar7548 Ай бұрын
आरे भाव द्या ना भीक नको आणुदान देऊन
@prashanthole2311
@prashanthole2311 Ай бұрын
अरे कितवा आदेश कढला हा कोण ऐकतोय तुमच ३८वरून३६ ३६वरुन३४ ३४वरुन३० ३०वरुन२५ आता ३०+५=३५ काय नाटक लावलय मुळात हे नक्की आहे की या सरकारला कुणी किंमत देत नाही असच दिसतय.
@sunilghare9627
@sunilghare9627 Ай бұрын
दुध पिशवी 55ते60 आहे शेतकऱ्यांना 25 रुपये मधले 30 कोण खात याच हिशोब राज्य सरकारने शेतकऱ्यांना द्यावं
@vajayadole6375
@vajayadole6375 Ай бұрын
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लोकसभेला घोडा लावला होता विधानसभेला दुध उत्पादक शेतकरी घोडा लावायला तयार आहे.
@SampatShinde-ms7xq
@SampatShinde-ms7xq Ай бұрын
मग तर 25रु लिटू
@Vaibhavsalunkhe3688
@Vaibhavsalunkhe3688 Ай бұрын
याचा निकाल लावला पाहिजे
@subhashdhumal2113
@subhashdhumal2113 Ай бұрын
भाजप सरकार पाडा आणि शेतकर्यांचा रोजगार वाचवा. आणि देशाला भविष्यातील ऊपासमारीपासुन वाचवा जय जवान जय किसान🇮🇳
@nitinmunde3733
@nitinmunde3733 Ай бұрын
पाटील एकदा दूध पोळलय ताक फुंकून प्यावे नाहीतर आहेच विधानसभा
@user-uq8ym7pt9h
@user-uq8ym7pt9h Ай бұрын
गाजर 🥕 दाखवे सरकार आहे
@babasahebgulve1601
@babasahebgulve1601 Ай бұрын
शेतकरी तुम्हाला मतदान करणे अशक्य आहे
@SampatShinde-ms7xq
@SampatShinde-ms7xq Ай бұрын
शेतकऱ्यांनो सावधान महाविकास आघाडी पासून
@annasahebbarhate6258
@annasahebbarhate6258 Ай бұрын
४० रूपये भाव देता येत नसेल तर तुम्हाला २०२४ ला जनता विधानसभेत पाठवणार नाही.
@dhirajgirme1829
@dhirajgirme1829 Ай бұрын
अनुदान दूध ग्राहक व दूध उत्पादक यांनी भरलेला कर व GST च्या माध्यमातून देणार म्हणजे अनुदान दूध उत्पादकांसाठी नाही तर दूध संघांसाठी आहे ,राजकीय पक्षांना funding होत असते 😂
@samadhantidke5101
@samadhantidke5101 Ай бұрын
अनुदान नको
@sachinppatil5962
@sachinppatil5962 Ай бұрын
70 च पेट्रौल 100 च्या वर शक्य झाल
@namdevdube4356
@namdevdube4356 Ай бұрын
विखेला घरी बसवा
@mahadevjagtap9293
@mahadevjagtap9293 Ай бұрын
दूध उत्पादन करणे बंद करा रे . ढोर विकूण टाका तुम्ही काय ठेका घेतला आहे का . मरूदया सर्वांना सरकार इतके करुणही तुमचे डोळे उघडत नाही कमाल आहे .
@kishorchoure9912
@kishorchoure9912 Ай бұрын
शेतकऱ्याचे खायचे वांदे होते ना
@keshvlagad6373
@keshvlagad6373 Ай бұрын
विधानसभेला पण झोपणार
@historicalindia397
@historicalindia397 Ай бұрын
विखे ला त्याची जागा दाखवून देऊ
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 Ай бұрын
आमदाराला महिन्याला एवढा मोठा पगार व सोई सुविधा देता येणार नाही असे कधी सागणार ?
@user-vi3fp6tr9y
@user-vi3fp6tr9y Ай бұрын
जरा आमच्या सारख्या गाई सांभाळून बघा पाटील साहेब रोज शेन उचलून बघा चारा खांद्यावर आनून बघा आणि पशुखाद्य दररोज वाढत्या भावात घेऊन बघा मगं तुम्हाला कळतंय दुधाला किती दर पाहिजे
@gopaldhomse-c1l
@gopaldhomse-c1l Ай бұрын
विखे पाटील तुमचा कार्यक्रम विवेक कोल्हेच करतील बरोबर वेळ आल्यावर
@sitaramborde2985
@sitaramborde2985 Ай бұрын
दुध उत्पादक पण तुम्हांला मतदान करतील असं शक्य नाही
@Sagarrockstars
@Sagarrockstars Ай бұрын
देशाचं काय माहीत नाय. पण महाराष्ट्रात भाजप नको. नायतर राज्य आधीच मोडखळलय. आता हे सत्ताधारी या महाराष्ट्राचा नायनाट करतील...
@BalajiKhose-iq9dd
@BalajiKhose-iq9dd Ай бұрын
शेतकरी विखेला 🏠 बसवनार
@samadhantidke5101
@samadhantidke5101 Ай бұрын
दुधा चे भाव वाढवा
@user-sh6gj6fn6g
@user-sh6gj6fn6g Ай бұрын
काही कमीशन आहे का विखेपाटील यांना
@ankushpawar1114
@ankushpawar1114 Ай бұрын
सरकारला विधानसभेला शेतकरीवर्गाने आपली ताकद दाखवून दिली पाहिजे आपली एकच जात शेतकरी जात
@AabaKhedkar-n5h
@AabaKhedkar-n5h Ай бұрын
पोराला आणि त्याला निवडून दिलं म्हणजे दुधाचे भाव पाडेल
@rameshnagne2310
@rameshnagne2310 Ай бұрын
पोराला पाडला हयालापण पाडा
@vijaychaudhari2300
@vijaychaudhari2300 Ай бұрын
दुध संघ हे मंत्री आणि नेते यांच्या नेतृत्वाखाली काम करतात.
@satishshelke6091
@satishshelke6091 Ай бұрын
सरकारसाठी दारू, तंबाखू,गुटखा,सिगारेट महत्वाचे आहे दूध नाही 😢😢
@mahadevpasalkar8674
@mahadevpasalkar8674 Ай бұрын
उत्पादन खर्च 32 रु आहे सरकार बाग्याची भूमिका घेतेय.........
@mangeshbade6184
@mangeshbade6184 Ай бұрын
यामुळे हे सरकार पडणार आहे
@BabulalPatel-cl9uu
@BabulalPatel-cl9uu Ай бұрын
विरवे साहेबआपण शेतकऱ्यांचे घरात जन्माला आलात तरी शेतकऱ्याचे प्रश्न आपल्याला समजत नसेल तर मंत्री म्हणून आपला उपयोग काय?
@Hjjjjjjjjkkjjbhhjj
@Hjjjjjjjjkkjjbhhjj Ай бұрын
मोाईलसाठी रिचार्ज वाढी वर कोणीच काही बोलत नाही. आणि शेतकऱ्यांनी 40रुपये दुधाला भाव मागितल तर ते या सरकारला मान्य नाही वारे सरकार BJP हटाव देश बचाव
@gorakshnathgund6976
@gorakshnathgund6976 Ай бұрын
विखे जर दुधाला भाव देण्यासाठी टाळाटाळ करत असेल तर विधान सभेला नक्की पडणार हे निश्चित !
@GulabraoJawake-mq1jd
@GulabraoJawake-mq1jd Ай бұрын
40 रू दर देणं शक्य नाही.विखे पाटील म्हणत असतील तर .मो.कंपन्यांनी कोणाला विचारून रिचार्ज वाढवले ते सांगा म्हणा .टॅक्सीचे भाडे 5 रू. वाढवायचे असेल तर सरकार शिवाय ठरत नाही.किंवा शेतकऱ्याचे दर सरकार ठरवतो मग या कंपन्यांचे दर का ठरवत नाही
@sachindange7175
@sachindange7175 Ай бұрын
तु आमदार होणारच नाही
@ganeshchaudhari6707
@ganeshchaudhari6707 Ай бұрын
मत मागायला या आता फक्त विधानसभेला😡😡😡😡
@ajitsinghdeshmukh2022
@ajitsinghdeshmukh2022 Ай бұрын
महायुतीला निवडून देणे आता शक्य नाही
@keshvlagad6373
@keshvlagad6373 Ай бұрын
अनुदान कशाला देता आम्हाला भीक लागत नाही
@atulsangle2715
@atulsangle2715 Ай бұрын
विखे पाटलांना गरज नाही राहिली
@RaghunathUdar
@RaghunathUdar Ай бұрын
हा विखे-पाटील आता विधानसभेला पडणार💯
@adinathchavan2995
@adinathchavan2995 Ай бұрын
उत्पादन खर्चापेक्षा दुध दर कमी ठेवल्यास दुग्धव्यवसाय मोडकळीस येईल परिणामी दुग्धव्यवसायिक शेतकरी उद्ध्वस्त होईल. दुग्धव्यवसायाशी संबंधित सर्वच स्तरांतील बेकारी वाढेल.
@vinayknalawade9476
@vinayknalawade9476 Ай бұрын
दुध दर 40 रू दर देता नाही आला तर महायुतीला मत सुद्धा नाही देता येणार
@JalindarJadhav-jk3nr
@JalindarJadhav-jk3nr Ай бұрын
विके दुध दर वाढले पाहिजे नाही ही तर विधानसभा आमची आहे
@GauriKasar-vo7hs
@GauriKasar-vo7hs Ай бұрын
100 टक्के पाडणार आमचं ठरलय
@sairammagar2602
@sairammagar2602 Ай бұрын
Vikhe patil kiti दिवसात मरतील याची वाट पाहतो
@piyushjambhale928
@piyushjambhale928 19 күн бұрын
शेतकऱ्यांना दर देणे शक्य नाही तर आमदार आणि खासदार यांना लाखोचा पगार आणि पेन्शन कसे काय घेऊ घेऊ शकतात
@SachinBhagwat-pc5yf
@SachinBhagwat-pc5yf Ай бұрын
आधी दूध आता कांदा सरकार पाडणार
@wg6613
@wg6613 Ай бұрын
मग राजीनामा दे.
@VijayBongale-ey4tj
@VijayBongale-ey4tj Ай бұрын
चाळीस रुपये तर द्या नाहीतर मतदानच नाही तुम्हाला
@VijayBongale-ey4tj
@VijayBongale-ey4tj Ай бұрын
आनंद नगर हमीभाव पाहिजे
@gopinathkarbharimali2390
@gopinathkarbharimali2390 Ай бұрын
अनुदान. ऊसाला द्या. एक मागणी जोर धरू लागली
@jalunderdhaktode7609
@jalunderdhaktode7609 Ай бұрын
पैसे कमवायचे यांना दुध संघाकडून
@ashokkharat4204
@ashokkharat4204 Ай бұрын
अगोदर चे ११० दिवसाचे ५.अनुदान मिळाले नाही विके यांना त्यांच्या घरातले द्यायचे नाहीत आमचेच पैसे आम्हला द्या
@ravibotheravi2220
@ravibotheravi2220 Ай бұрын
अमूल ला परमिशन द्यावी महाराष्ट्र राज्यात प्लांट ला तरच दुधाला भाव मिळेल.खाजगी दूध संघ याची मक्तेदारी पण संपुष्टात येईल
@gopinathkarbharimali2390
@gopinathkarbharimali2390 Ай бұрын
50 रुपये भाव मिळाला पाहिजे
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 Ай бұрын
दुधाला १०० रुपये प्रति लिटर दिला पाहिजे
@dattayadav5702
@dattayadav5702 Ай бұрын
यांना काय माहित दुध व्यवसायात किती कष्ट आहेत
@user-wk7ep2ei1b
@user-wk7ep2ei1b Ай бұрын
वाट लावली शेतकऱ्यांची
@prasadandhale4529
@prasadandhale4529 Ай бұрын
दुधाच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस ने भूमिका घेतली तर दूध उत्पादकांना निश्चितच न्याय मिळेल
@prashanthole2311
@prashanthole2311 Ай бұрын
😂😂😂😂😂
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 Ай бұрын
दुधाला १०० रुपये प्रति लिटर ला दिला पाहिजे
@rushikeshlakade3258
@rushikeshlakade3258 Ай бұрын
महायुतीलाही निवडून देण अशक्य आहे
@maheshpatil5047
@maheshpatil5047 Ай бұрын
दुध भेसळच प्रमाण खूप जास्त प्रमाणात चालू आहे तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करा
@rajendragarad6982
@rajendragarad6982 Ай бұрын
दुधाला दर देतांना आडचण येते फक्त भ्रष्टाचार करतांना लिमिट नसते टाईमपास नसतो?
@bhausahebshete2424
@bhausahebshete2424 Ай бұрын
2/3 महीने नंतर हे पण सत्तेत राहणार नाही.
@AgatroJgatap
@AgatroJgatap Ай бұрын
सर्वांनी दूध पाठवणे बंद केले पाहिजे
@Santoshmote-yu5lt
@Santoshmote-yu5lt Ай бұрын
दुध उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची उच्चल घ्यायची वेळ आली आहे
@BichkulePatil
@BichkulePatil Ай бұрын
याच्या घरात भाजी पाला & दूध जान अशक्य.....😡😡
@ramjanshaikh6923
@ramjanshaikh6923 Ай бұрын
आघाडी सरकारने ३८ रू दिलेले आहे आज अशक्य असल्याचे सांगितले जाते
@H99509
@H99509 Ай бұрын
ह्याचे व अजित पवार यांच्या डेअरी त्यामुळे हे दर वाढवणारच नाहीत
@ravibhosale6511
@ravibhosale6511 Ай бұрын
शक्य आहे भेसळ थांबवा
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 Ай бұрын
भेसळ खोर हेच आहेत मोठाले डेरी वाले सरकारमध्ये हिंमत आहे का त्यांच्यावर कारवाई करायची अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा कशासाठी आहे हे सरकार दूध संघांच्या खाली लाचार आहे
@sureshkokate8182
@sureshkokate8182 10 күн бұрын
च्यायला आम्ही इकडं दुकानातून 60 रुपये नी मिक्स पाण्याचं 4 दिवस थंड केलेलं दूध घेतोय मग हे 40 रुपये दूध भेटत कुठं
@BabajiGorade
@BabajiGorade Ай бұрын
विखे भष्टाट आहे विधानसभा निवडणुकीत शेतकरी विखे ना पडणार
@maheshkale4218
@maheshkale4218 Ай бұрын
या मतदान मागायला😢
@ravibhosale6511
@ravibhosale6511 Ай бұрын
शेतकरी ते ग्राहक 10 रू फरक पाहिजे
@GaneshDada-rb5gk
@GaneshDada-rb5gk Ай бұрын
विकेच्या,आईला, जवा, ये, म्हणावे, शेतात, म्हणजे, कळतय,कस, असते, कस्ट
@GovindJejurakar-zm1ov
@GovindJejurakar-zm1ov Ай бұрын
भाव द्या राव
@PramodGawali-d7q
@PramodGawali-d7q Ай бұрын
वीखेला काळा चाय पयायला लावा .
@user-fx4wu1tn3v
@user-fx4wu1tn3v Ай бұрын
Sanap sir thanks
@dnyaneshwarthite930
@dnyaneshwarthite930 Ай бұрын
विस रुपय दर जालना राजनी घनसावगि
@bhushankandekar4881
@bhushankandekar4881 Ай бұрын
विधानसभेला आता काही गय नाही
@yogeshyadav3680
@yogeshyadav3680 24 күн бұрын
या साहेब ला मंत्री कोनी केले काय माहित
@Letsbeaman629
@Letsbeaman629 Ай бұрын
अजित नवले यांची भूमिका दुटप्पी आहे ते प्रामाणिक लढा केव्हाही देत नाही, मॅनेज होणारा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे.
@popatsuryawanshi4314
@popatsuryawanshi4314 Ай бұрын
बर आता तर पाडणारच
@dattatrayakohak9958
@dattatrayakohak9958 Ай бұрын
विखे पाटिल शेतकरी हिताचा नाही म्हणून नगरकरांनी तो खासदारकी ला पडला 😂😂😂😂
@nitinadak7647
@nitinadak7647 Ай бұрын
कुठला दूध संघ दुधाला 30 रुपये दर देत नाही साहेब........ सर्व खोटं आहे
@user-hs4ku6zs8u
@user-hs4ku6zs8u Ай бұрын
दूध दराचा प्रश्न सुटलाच पाहिजे
@sopanpadwal8153
@sopanpadwal8153 Ай бұрын
बळीराजा की जय हो
@KisanAtole-n2h
@KisanAtole-n2h Ай бұрын
शेतकरी मतदान करणार नाही
@puranmalme1299
@puranmalme1299 Ай бұрын
अनुदानाची भीक देण्या पेक्षा सरळ ३५ रुपये दर तर करा, सांगली जिल्ह्यात २६ दर का कमी देतात चितळे डेअरी
@vilaskadam6298
@vilaskadam6298 Ай бұрын
VK निवडणुकीत पडणार नक्कीच.
@Sumit11889
@Sumit11889 Ай бұрын
खर तर आंदोलन फार उशिरा पुन्हा चालू झालं पण मागील ११ महिने आंदोलन का गार होत हेच कळलं नाही...
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 8 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 59 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 22 МЛН
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 49 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 8 МЛН