No video

शहराच्या ठिकाणी वीस जातींच्या गावरान कोंबड्यांचे पालन करून महिनाला कमवतोय लाखो रुपये

  Рет қаралды 25,540

कृषी सल्ला Krushi Salla

कृषी सल्ला Krushi Salla

8 ай бұрын

‪@krushisalla‬
मित्रांनो सगळ्यांना नमस्कार, आज पुन्हा एकदा नवीन व्यवसायाच्या शोधात मी आलोय हडपसर पुणे येथे. येथील एक उद्योजक म्हणजेच संदीप खवले यांनी 6 महिन्यांपूर्वी खवले फॉर्म या नावाने कोंबड्यांचा मॉल सुरू केला. या मॉल मध्ये ते वीस जातींच्या गावरान कोंबड्यांचे संगोपन करतात. प्रत्येक पक्षाच्या जातीनुसार वेगवेगळे सेक्शन केले आहेत. त्यांनी कमी खर्चात बांबूच्या झोपड्या बनवून फार्मला चांगली शोभा आणली आहे. शेवग्याची झाडे व इतर फळझाडे लावून कोंबड्यांचे आरोग्य सुधरावे म्हणून ऑक्सिजन गार्डन केले. या कोंबड्यांना ते झाडांचा पाला व मार्केटमधील वेस्ट भाजीपाला व फळे टाकून 50 ते 60 टक्के ते खाद्यावरचा खर्च वाचवतात. या फार्म मध्ये दीड किलो पासून ते 5 किलो पर्यंत कोंबड्या मिळतात. शहर नजीक असल्यामुळे असंख्य ग्राहक हा मॉल फिरून हवी ती कोंबडी सिलेक्ट करतात व 150 ते 650 रुपये किलो प्रमाणे चिकन घेऊन जातात. दररोज या फार्म मध्ये 50 होऊन अधिक कोंबड्यांची विक्री होते. संदीप खवले यांच्या या स्टार्टअप मुळे कित्येक जणांना रोजगार देखील मिळतोय. आज त्यांच्या या व्यवसायाचे रूपांतर मोठ्या वटवृक्षात झाले असून त्यांच्या या व्यवसायाचा वार्षिक टर्नओव्हर लाखोंमध्ये पोहोचलाय.
---------------------------------------------------------------------------
Connect with me👇
Contact 📲 - 8767250083
Mail 📧 : krushisallateam@gmail.com
KZfaq -
/ @krushisalla
Facebook Page - www.facebook.c...
Instagram - https: ...
Website - krushisalla.in
---------------------------------------------------------------------------
#krushisalla
#गावरान_कोंबडी_पालन
#कोंबडीपालन
#शेती_व्यवसाय
#कोंबडी_पालन_व्यवसाय
#gavaranpoultryfarm
#गावरानपोल्ट्रीफार्म
#कोंबडी

Пікірлер: 11
@ramdasalone1025
@ramdasalone1025 8 ай бұрын
खूप छान नियोजन आहे
@manoharpatne521
@manoharpatne521 8 ай бұрын
त्यांचा प्रयोग चांगला आहे...देशी-गावरान-ब्राॅयलर-अशील-काॅकरेल-लाव्हा-अंडी... पक्षी व चिकन विक्री....छान प्रयत्न... अभिनंदन व शुभेच्छा...!!
@anupbharti1112
@anupbharti1112 8 ай бұрын
Mungus manjar vr upay sanga
@GopalraoJadhao
@GopalraoJadhao 8 ай бұрын
ओरिजनल गावरान कोंबडी पालन पाहिजे ह्या मध्ये आर आर मिक्स आहेंत
@rameshwagh6492
@rameshwagh6492 7 ай бұрын
फोन नंबर आणि डिटेल पत्ता कळवा
@pushparaja3322
@pushparaja3322 8 ай бұрын
आर आर आहे हे प्युअर गावरान नाही
@yogeshbawa7612
@yogeshbawa7612 7 ай бұрын
बरोबरआहे
@yogeshbawa7612
@yogeshbawa7612 7 ай бұрын
प्युर आर आर आहे हे
@prakashchavan8873
@prakashchavan8873 8 ай бұрын
नंबर patava
@hanmantpatil8452
@hanmantpatil8452 6 ай бұрын
Galat
@maheshmaharajdalvi1529
@maheshmaharajdalvi1529 8 ай бұрын
मोबाईल नंबर पाठवा
SCHOOLBOY. Последняя часть🤓
00:15
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 10 МЛН
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 27 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 43 МЛН
SCHOOLBOY. Последняя часть🤓
00:15
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 10 МЛН