मी हे कीर्तन दर वर्षी ऐकत असतो मस्त कीर्तन आस्थात महाराज चे
@nandumhaske8359 Жыл бұрын
फौजी विषयी फार आवड आहे कारण माझे बंधू फौजी आहे
@SatishvKadam-gy4lv2wy8m Жыл бұрын
महाराज या कार्यक्रमाला निष्काम सेवा करतात एकही रूपया घेत नाहीत
@ganeshwalekar8254 Жыл бұрын
जय हरी माऊली
@laxmanthorat4486 Жыл бұрын
मी हे कीर्तन तीनही पण दर वर्षी ऐकत होतो हे सर्व करणारे सर्व ग्रामस्थ आणि विशेषता ताई याना मी मनापासून मनाचा मुजरा करतो कारण हे सर्व दार वर्षी साजरा करतात
@SHAM...20 Жыл бұрын
❤🇮🇳
@chandrasekharbhutnar Жыл бұрын
जय हिंद वंदे मातरम जय जेवानभारतमाताकिजय
@dataashelke81858 ай бұрын
बाबांनी चाल खूप गोड गायली
@adityagunjal1551 Жыл бұрын
Jay hind 🇮🇳🇮🇳🚩🚩
@sandeepanjaybhaye54664 ай бұрын
🙏🙏🙏🙏🚩
@rohiniwakshe815 Жыл бұрын
भारत माता की जय वंदे मातरम भारत माता की जय जय हरी माऊली महाराजांच्या हातून चांगलं कार्य चालू आहे फक्त देशाच्या सैनिकाला मान मिळाला पाहिजे लोकनेत्याला मान देतात नेता हा भ्रष्टाचारी असतो सैनिक हा फक्त इमानदार असतो फक्त भारत मातेच्या रक्षणासाठी तो आपल्या जीवाची बाजी लावायला तयार असतो फक्त आणि फक्त आपल्या भारत मातेसाठी म्हणून म्हणतो लोकांनी सैनिकाला समाजामध्ये मान दिला पाहिजे आज पुढारी च्या हातून मोठ्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन होत असते आणि फौजी ला बोलवा ना रेबिन कापायला इमानदार असतो रे सैनिक फक्त समाजामध्ये त्याला मान द्या त्याला दुसरं काही नाही पाहिजे जय हिंद जय भारत भारत माता की जय