Рет қаралды 2,834
ऐतिहासिक स्थळ नागेश्वर // Shirpur // Dhule // Historical Place Nageshwar // Travel With GSS 🎒📸🏍️🎥🚴🚙
#travel_with_GSS
#traveler
#travelvlog
#travelwithGSS
उत्तर महाराष्ट्रातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले
◆ नागेश्वर : सातपुड्यातील ज्योतिर्लिंग
◆ खान्देशातील ज्योतिर्लिंग ◆
खान्देशात १२ ज्योतिर्लिंगापैकी एकही ज्योतिर्लिंग नसले तरी शिरपूर परिसरातील ( धुळे जिल्हा )
◆अजनाड बंगला ◆
येथील पर्वत वनराईच्या कुशीतील नागेश्वर मंदिर व तेथील सोयी - सुविधा देशातील कोणत्याही ज्योतिर्लिंगापेक्षा तसूभरही कमी नाही.
◆ श्रावण महिन्यात दर सोमवारी या मंदिरात यात्रोत्सव असतो .
◆ श्रावण महिन्यात चारही सोमवारी आयोजक साबुदाणा महाप्रसाद दिवसभर दिला जातो .
◆ मंदिराच्या पायथ्याशी सुरुवातीलाच गोमुख दर्शन होते .या ठिकाणी कालसर्प पूजा , नागबली पूजा देखील कमीत कमी खर्चात केली जाते.
Travel With GSS या चॅनेल ला like , share , subscribe & coment नक्की करा 🙏
◆ छाया चित्रकार - समाधान पाटील , सागर पाटील
◆ सूत्र संचालन - गायत्री भावसार
आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ नक्की आपल्या साठी घेऊन येऊ .
चूक भूल माफी असावी 🙏😇
ह्या चैनल चा नाव बदलल्या कारणामुळे व्हिडिओ मध्ये नाव वेगळं व description मध्ये वेगळ आहे तरी आमच्या व्हिडिओ ला Like , Subscribe करायला विसरू नका travel with GSS 🙏