Рет қаралды 33,095
'झी मराठी'वरील 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकार, त्यांचा उत्कृष्ट अभिनय, संवाद, कथा या सर्वच गोष्टींमुळे अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. लवकरच मालिकेत रिसेप्शन दरम्यान धमाका घडणार आहे.
त्यानिमित्ताने प्रेक्षकांची लाडकी जोडी 'AJ-लिला' अर्थात अभिनेता 'राकेश बापट' व अभिनेत्री 'वल्लरी विराज' यांच्याशी मारलेल्या धमाल गप्पा...'
#zeemarathi #navrimilehitlerla #rakeshbapat
Connect with us on
Website: kalakrutimedia.com/
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com