अजिंक्य देव यांच्या करिअरला उतरती कळा कशी लागली | Ajinkya Deo Marathi Songs | Vishaych Bhari

  Рет қаралды 65,555

Vishaych Bhari

Vishaych Bhari

8 ай бұрын

अजिंक्य देव यांच्या करिअरला उतरती कळा कशी लागली | Ajinkya Deo Marathi Songs | Vishaych Bhari
मंडळी मराठी फिल्म इंडस्ट्रीला तसे फार कमी राजबिंडे, हँडसम हंक, हॉट अन डॅशिंग अभिनेते लाभले. त्यापैकी काही नावं सांगायची झालीच तर, सूर्यकांत, चंद्रकांत, कुलदीप पवार, रविंद्र महाजनी, रमेश देव आणि त्यांच्यानंतर मधल्या फळीत फक्त अजिंक्य देवच एकमेव असा उंचपुरा आणि हॅन्डसम हिरो म्हणून समोर आला होता. पण लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक शराफ, सचिन पिळगावकर अन महेश कोठारे यांच्या झंझावाती कारकिर्दीत अजिंक्य देव झाकोळून गेला असं आजही अनेकांना वाटतं. मागच्या काही दिवसापूर्वी स्वतः अजिंक्य देव याने तशाचं पद्धतीचं विधान केलं होतं. तो म्हणाला लक्ष्या अशोक मामांची लाट आली मी साईडलाईन झालो. पण काहीही म्हणा अजिंक्य देव जेवढ्या वेळा स्क्रीनवर दिसला तेवढ्या वेळा मार्केट खाऊन जायचा. स्क्रीनवर त्याचा appearance लगेच जाणवतो. आजच्या या व्हिडीओत आपण अजिंक्य देव याच्या फिल्मी करिअरची नौका कशी हेलखावे खात राहिली त्याचा आढावा घेणारे.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#ajinkyadeo
#ajinkyadeomarathisongs
#ajinkyadeooldmarathimovies
#ajinkyadeofamily
#ajinkyadeomarathimovie
#ajinkyadeowife
#ajinkyadeointerview
#ajinkyadeoashwinibhavemarathimovies
#ajinkyadeohindimovies
#ajinkyadeoallmarathimovies
#ajinkyadeomovie
#ajinkyadeodaughter
#ajinkyadeomarathimoviesarja
#ajinkyadeobajiprabhudeshpande
#ajinkyadeomothernews

Пікірлер: 183
@starjotishandgems3551
@starjotishandgems3551 7 ай бұрын
रविन्द्र महाजनी सारखा अजिक्य देव सुंदर अभिनेता आहे ❤❤❤❤❤
@LEOKING1408
@LEOKING1408 8 ай бұрын
न विसरता येणारा "सर्जा"..❤
@sampatraopawar5670
@sampatraopawar5670 8 ай бұрын
कोन कोनाला संपवत नसते अशोक सराफ आणि लक्ष्मी कांत तर नक्कीच नाही ते महानच आहेत.फालतु काही सांगु नकोस.
@devikaj372
@devikaj372 8 ай бұрын
खर आहे ते कॉमेडी करायचे mg ह्याने serious वाले movie's आणायचे होते ani suit पन होत होते ह्याला
@saibhoire4588
@saibhoire4588 8 ай бұрын
baghaa na
@BhagyashreePunekar-id6zg
@BhagyashreePunekar-id6zg 8 ай бұрын
U R RIGHTकारण मी स्वता जेव्हा अजिक्य देव ला बरेच वेळा बघितल आणि मग हे कथन करत आहे, स्पश्टिकरपण= लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकान्ट बेर्डे, अशोक सराफ, सचिन हे सगळे खुप मेहनत करून पुढे आले होते, पण अजिक्य देव खूपदा पुण्यात कॅम्प परिसरात खुप दारू पिऊन🚗कार मध्ये अढळतात, माझ्या मते जर त्यानी खरी मेहनत घेतली असती तर तेही हृतिक रोशनप्रमाणे पुढे गेले असते जसे आज सचिन पिळगावर अगदी तसे
@goodhuman6936
@goodhuman6936 8 ай бұрын
या सर्व लोकांनी nepotism करून मला पडद्यावर येऊ दिले नाही.... हि वस्तुस्थिती आहे.... अन्यथा आज् परिस्थिती वेगळी दिसली असती
@SK-ge3vi
@SK-ge3vi 8 ай бұрын
​@@goodhuman6936😂😂😂
@sameerseth5942
@sameerseth5942 8 ай бұрын
अजिंक्य देव आजही आमच्यासाठी सुपरस्टारच आहे ☺️☺️
@anuradhachavan2585
@anuradhachavan2585 8 ай бұрын
माझा अतिशय आवडता कलाकार 😍😍😍 like first crush 🥰
@digvijayshinde3579
@digvijayshinde3579 8 ай бұрын
माझा तरी आवडता हिरो आहे अजिंक्य देव आहे.
@MrRocky793
@MrRocky793 8 ай бұрын
त्यांना त्यांच्या type चे जास्त काम नाही मिळालं... पण जे काही केलं ते best होत...
@SubhashBorude-uo5io
@SubhashBorude-uo5io Ай бұрын
कुंकू हा चित्रपट मी आज पाहीला खुप छान चित्रपट आहे आणि अजिंक्य देवचकाम एकच नंबर आहे
@tanujarabade7329
@tanujarabade7329 8 ай бұрын
Beautiful n informative video...yes Ajinkya Deo is my favourite actor...nice personality...he is son of my favourite couple Seema n Ramesh Deo...he is nice human being also.. very down to earth... keep it up Ajinkya sir ..be blessed always...
@ashwinishimpi5406
@ashwinishimpi5406 8 ай бұрын
खुप छान ॶभिनेता अजिंक्य
@arunkolambe409
@arunkolambe409 8 ай бұрын
माहेरची साडी चित्रपट खूप छान आहे.❤
@pappuhulawale9898
@pappuhulawale9898 8 ай бұрын
माहेरची साडी मस्त अभिनय केला अजिंक्य देव सरांनी
@SunilSathe-il2ge
@SunilSathe-il2ge 8 ай бұрын
अशोक मामा अभिनयाच्या जोरावर पुढे आलेले आहेत त्यांची बरोबरी होऊ शकत नाही
@dreamsneverdiehappy
@dreamsneverdiehappy 8 ай бұрын
आपापल्या क्षमते नुसार यश मिळत असते
@dreamsneverdiehappy
@dreamsneverdiehappy 8 ай бұрын
अभिनया बद्दल नाही पण या वयातही फिटनेस कमाली चा आहे 👍🏻
@BhagyashreePunekar-id6zg
@BhagyashreePunekar-id6zg 8 ай бұрын
अशक्य कारण मी स्वता जेव्हा अजिक्य देव ला बरेच वेळा बघितल आणि मग हे कथन करत आहे, स्पश्टिकरपण= लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकान्ट बेर्डे, अशोक सराफ, सचिन हे सगळे खुप मेहनत करून पुढे आले होते, पण अजिक्य देव खूपदा पुण्यात कॅम्प परिसरात खुप दारू पिऊन🚗कार मध्ये अढळतात, माझ्या मते जर त्यानी खरी मेहनत घेतली असती तर तेही हृतिक रोशनप्रमाणे पुढे गेले असते जसे आज सचिन पिळगावर अगदी तसे
@parag_Parag
@parag_Parag 8 ай бұрын
कोणीही दारू पिली नाही असं नाही लक्ष्याबरोबर ठाण्यात दारूची पार्टी रंगायची हे किस्से पण ऐकिव आहेत आणि त्यातच ते गेले ही पण वंदंता... असो ८०चे दशक प्रचंड प्रयोगाच होतं . विनोदी चित्रपट खुप चालले पण इतरही बरेच चालले... धंदा मात्र नीट झाला नाही आणि साचेबद्ध चित्रपट निघु लागले.... अजिंक्यला रितिक सारख डोक्यावर चढवायला प्रतिभा कमी पडलेली आहे.... रितिक च्या चित्रपटाची गाणी दशकभर आधी लिहून ठेवली असणारं.... तुलनाच नाही होऊ शकतं
@devikaj372
@devikaj372 8 ай бұрын
Ohh फाळके साहेब लक्ष्मी कांत बेर्डे ani अशोक la काही म्हणायचं नाही, te कशाला konach कैरियर बरबाद करणार, te comedy होते....mg ह्या अजिंक्य देव ने serious wale movie's आणायचे होते ना कोण अडवले होते ह्याला suit pn झाले असते...You r all results of uour own Thoughts.. ..हे आठवणीत राहु द्या फाळके जी ani tya अजिंक्य ने म्हंटल असेल as tr त्याला pn ha sentence ऐकव #faltupna kartat lok video chalvasathi😡😡😡😡😡
@pallavigokhale1598
@pallavigokhale1598 8 ай бұрын
कोणी कोणाला असे संपवू शकत नाही..तेवढी गुणवत्ता अंगी नसेल तर असे आरोप केले जातात..
@jayantdeshpande881
@jayantdeshpande881 8 ай бұрын
काहीतरी vdo करुन प्रसिद्धी मिळवण्याचा मार्ग, ज्यात खरेच कला गुण असतात ते सर्व अडथळे पार करुन नाव कमावतात.
@ANS_vlogs09
@ANS_vlogs09 8 ай бұрын
सुपरस्टार!!! अजिंक्य देव ❤
@vikasjatale3922
@vikasjatale3922 8 ай бұрын
Miss u lakshmikant sir
@SachinSingh-ef5le
@SachinSingh-ef5le 8 ай бұрын
Thanks 👍
@yogeshgaikwad8983
@yogeshgaikwad8983 8 ай бұрын
माहेरची साडी मधील काम बेस्ट होत.
@saisagarmahamuni9959
@saisagarmahamuni9959 8 ай бұрын
बजरंगाची कमाल हा सुद्धा फार गाजलेला चित्रपट आहे
@sharad.Patil77
@sharad.Patil77 8 ай бұрын
विषयच भारी तू मोदी सरकार वर छुपा अजेंडा घेऊन येत आहे.पण लक्षात ठेव2024 येणार तर मोदीच 🎉🎉🎉🎉🎉🎉
@Rohitsutar-ri2yh
@Rohitsutar-ri2yh 8 ай бұрын
येउदे बाबा घरी ने जवाएला दे
@sharad.Patil77
@sharad.Patil77 8 ай бұрын
@@Rohitsutar-ri2yh नाही तुझ्या घरी येतात मी आणी मोदी साहेब आणि तूझ्या माईचा दना सुजवितात.🤣🤣
@Rohitsutar-ri2yh
@Rohitsutar-ri2yh 8 ай бұрын
@@sharad.Patil77 तू मनतो ना येनार तर मोदी म्हणून manl तुज्या आइला जवायला ने बहिनील बोल आजीला बोल बापाला बोल आणि तेवद्यानी नाई भागल तर गांड़ de मग तुला बि मोदी आल्यगत वाटिल
@nitinaswale453
@nitinaswale453 8 ай бұрын
​@@sharad.Patil777:11 bhau ta nai bolav apn Marathi aho .. aaai tr aii ch ahe ani baap tr baapch ahe te kse pn aso ... Sorrry pn ts apn tri as nai bolav
@sharad.Patil77
@sharad.Patil77 8 ай бұрын
@@nitinaswale453 सावळे भाऊ आधी कोनी कमेंट केली बग.
@editorboy4566
@editorboy4566 8 ай бұрын
वासुदेव बळवंत फडके हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता
@sunandagaikwad6964
@sunandagaikwad6964 8 ай бұрын
जो तो आपल्या जागी हिट आहे
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 8 ай бұрын
भारतीय समाजाला गाढवपणाचं आकर्षण आहे,.....!!!...म्हणूनच सगळी कडे गाढवांचीच चलती आहे....!!!....
@shitaloak4362
@shitaloak4362 7 ай бұрын
👍👍👌
@vinayakbarskar5596
@vinayakbarskar5596 8 ай бұрын
Ajinkya is super star , he has different from other, having own existence.
@dipali5154
@dipali5154 8 ай бұрын
Drusht laganya joge sare kiti sundar gan hot tyanch.
@sonfire1
@sonfire1 8 ай бұрын
मुळात लक्षा आणि अशोक सराफ यांनी कॉमेडी फिल्म मुळे ओळखले जाते पण अजिंक्य देव हा सिरीयस film साठी ओळखला जातो मग याचे करिअर कसे खराब झाले??, मुळात तो 80 आणि 90 चां काळ हा comedy फिल्म साठी होता, तेव्हाच प्रसिध्द झालेला गोविंदा आत्ता serious film च्या जमान्यात कुठे राहिला आहे, अजिंक्य ने मुळात हिंदी फिल्म मध्येच राहून hero किंव्हा Villan म्हणून आपले नशीब आजमावत राहायला पाहिजे होते हेच योग्य होते, आत्ता पण त्याने Web Series मध्ये काम करून पुढे जायला पाहिजे, त्याचा तो काळ चुकीचं होता, त्यात लक्षा आणि आशोक जी चां काही संबंध नाही आहे
@darshanamanjrekar7833
@darshanamanjrekar7833 8 ай бұрын
Pratek kalaakar ha tyachya tikani toh yogyach asato kuni kunache kahihi karakirdh sampawat nahi Ajikya Deo hyacha abhinay ha etarapekshya wegala ani manala bhawanara aahe ugachchi muchmuch karun toh kaam karit nahi tyachi abhinayachi leval khupach cchhan aahe tyache tyani kelele chitrapat khupach cchhan hotey tyamule Ajinkya Deo aamachya ajunhi smaranat aahet god bless you sir
@prakashborade7671
@prakashborade7671 8 ай бұрын
Super👍
@viijayrajcreations7847
@viijayrajcreations7847 7 ай бұрын
हे, अजिंक्य च्या तोंडून ऐकले असते तर.. खात्री पटली असती..,👍🙏
@banshidhrampure979
@banshidhrampure979 4 ай бұрын
My favourite actor अजिंक्य देव
@akshad1563
@akshad1563 8 ай бұрын
Nice
@deshbhakt3592
@deshbhakt3592 8 ай бұрын
grate
@तन्वी-भ7ब
@तन्वी-भ7ब 8 ай бұрын
अजिक्य देव चांगला ऍक्टर आहे.
@babluudgir1767
@babluudgir1767 8 ай бұрын
Rajesh Khanna aur sema dev brother and sister is famous and Ajinkya Dev and kubal brother and sister total film industry jai hind jai maharashtra
@kp7240
@kp7240 8 ай бұрын
" अवगत "मस्त सिनेमा होता.
@viijayrajcreations7847
@viijayrajcreations7847 7 ай бұрын
अजिंक्य सुध्हा मस्त acotr आहे... मात्र त्या वेळेस comedy चित्रपटाने जोर धरला होता बस्स....आणी अजिंक्य ना लिड रोल्ं मीळतील असे चित्रपट निर्माण झाले नाहीत हे खरे अहे पण्ं यामागचे अणखी एक secreat गहिरे कारण आहे...!! ज्यांच्या लक्षात येइल त्यानाच, समजेल...!🙂🙂👍🙏
@user-sc2ss9ew4v
@user-sc2ss9ew4v 6 ай бұрын
आणि तस बघायला गेलो ना तर अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांसारख्या अनेक कॉमेडी अँक्टरसणी मराठी फिल्म इंडस्ट्री संपवली होती. पण ते संपले आणि त्यानंतर मराठी सिनेमाला सुगीचे दिवस आले हे कडवट सत्य आहे.(एक सामान्य मराठी प्रेक्षक).❤❤❤
@artijadhav2120
@artijadhav2120 8 ай бұрын
अजिंक्य देव वेगळ्या पठडीतले होते आणि यांनी जे जे काम केले ते उत्तमच केल आहे. पिक्चर कमी म्हणून काही फरक पडत नाही वास्तविक सिनेमे पाहण्यासाठी, आम्ही अजूनही त्यांचे सिनेमे search karun jarur पाहतो. अजिंक्य देव स्टार आहेत.
@wilddinesh3962
@wilddinesh3962 8 ай бұрын
तस काही नाही अजिंक्य देव सुद्घा चांगले अभिनेते होते. आणि त्यांचे चित्रपटही सुपरहिट ठरले आहेत. बाकी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे तर सुपर अभिनेते होते. त्यामुळे अस काही नाही.
@prasadkamble1797
@prasadkamble1797 8 ай бұрын
प्रशांत दामले यांच्यावर एक व्हिडिओ बनवा😊
@green-leavesgym2028
@green-leavesgym2028 7 ай бұрын
अरे बाबा अजिंक्य देव ने त्याचा काळ गाजवला आहे, तो एके काळी मराठीचा Superstar होता. उगाच उतरती कळा वगैरे म्हणू नको.
@India-iw2ut
@India-iw2ut 8 ай бұрын
अजिंक्य देव. सुपरस्टार आहे त
@vikaspatil6258
@vikaspatil6258 8 ай бұрын
अर्धांगी खूप भारी पिक्चर
@insaan00743
@insaan00743 8 ай бұрын
pan ha picchar kutech midat naahi
@ranjitpatil6454
@ranjitpatil6454 7 ай бұрын
कुलदीप पवार या गुणी कलाकाराची biography नक्की दाखवा... तमाम प्रेक्षकांना खुप आवडेल....
@dhruvdighe2459
@dhruvdighe2459 8 ай бұрын
One and only one, till to this date,the Nana Patekar ji( whereas marathi stars and actors are concerned) only, who lived king size(treated at par)
@nitinaswale453
@nitinaswale453 8 ай бұрын
3:25 are ashok mama ani laxya ya jodi shivay marathi cinema adhuri ahe samjl ... Mama ani laxyane kdi bhedbhav kela nai ya 2 kalakarane .. te aj pn ajramar ahe ... Samjl
@sunitapagare368
@sunitapagare368 8 ай бұрын
अनुराधा सिनेमात आजीक्य देव ने छान काम केले
@user-yd3ek1xz6z
@user-yd3ek1xz6z 3 ай бұрын
Ajinky dev is best hero
@hrishi-s
@hrishi-s 7 ай бұрын
मराठीत चित्रपट अभिनेते अनेक आहात, सुपर स्टार आहेत, पण "Hero" सारखा Hero म्हंटल की अजिंक्य देव शिवाय दुसरा चेहरा मझ्या तरी समोर अजून हि येत नाही.
@user-ir6ln6bb7b
@user-ir6ln6bb7b 8 ай бұрын
हिरो होयला इच्छा शक्ती लागते ह्या मध्ये 🤔😉🤣🤣🤣🤣
@shivajikamble6820
@shivajikamble6820 8 ай бұрын
जीवा सखा...माहेरची साडी....अंतर....संघर्ष जीवनाचा...खूप गाजलेले चित्रपट आहेत
@yogeshgaikwad8983
@yogeshgaikwad8983 8 ай бұрын
अवगत हा एक चित्रपट आला होता आणी खूप छान ही होता.
@navnathdalvi6867
@navnathdalvi6867 8 ай бұрын
Maherchi sadi🎉🎉🎉🎉🎉
@akshayjadhav3692
@akshayjadhav3692 7 ай бұрын
अजिंक्य देव काय बोलले आणि तुम्ही एक दम मीठ मसाला लावून टायटल ला नाव दिला
@user-pm2ub7co2v
@user-pm2ub7co2v 7 ай бұрын
तीम्ही कलाकार च्या अंगात कलेचे वेगवेगळे गुण.संपवण्याचा प्रश्नच नाही
@parag_Parag
@parag_Parag 8 ай бұрын
दोन विनोदी नट एका प्रेमनटाला कसे काय संपवू शकतात. अजिंक्य देव ने तद्दन भिकारडे सिनेमे केलेत ह्या मागे तो नट म्हणून कधीही वाईट नव्हता आपणच टॅलेंटला नीट वापरत नाही. आज ही चिकणे पण भिकारडे सिनेमे करणारे नट आहेतच मी विश्वासराव आणि चांदेकर बद्दल बोलतोय . गिरीश बापट बद्दल नाही तो बॉल्ट आहे नट नाही
@vishalmeher2568
@vishalmeher2568 8 ай бұрын
गिरीश बापट???... मित्रा तुला गाष्मिर महाजनी म्हणायचं आहे का?
@parag_Parag
@parag_Parag 8 ай бұрын
@@vishalmeher2568 गश्मीर माझ्या मते भरपूर गुणी म्हणावा गिरीश चा व्रंदावन पहा हिंदी नंतर कोणत्या चित्रपटानं सुरवात केलीये. नाटक तरि करावी होमवर्क म्हणून
@dhruvdighe2459
@dhruvdighe2459 8 ай бұрын
Ankush Chaudhary, how one can ignore?
@santoshukarde
@santoshukarde 8 ай бұрын
देव तारी त्याला कोण मारी
@gajananhalade7373
@gajananhalade7373 8 ай бұрын
Ajinkyane abhinayakade gambhiryane pahile nahi.
@ekobcobc7187
@ekobcobc7187 7 ай бұрын
Ajinkya Deo superb angry young man hota..
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 8 ай бұрын
Acting एवढी खास नव्हती
@nitinpradhan91
@nitinpradhan91 8 ай бұрын
अजिक्य देवची लायकीच काहीहीही नवती,,अभीषेक बच्चन सारखी,,,,,,,,मनुन चणे इकतोय आज,,,,
@redbull2631
@redbull2631 8 ай бұрын
अजिंक्य देव यांनी सुरवाीपासूनच हिंदीत काम करायला पाहिजे होत
@user-sc2ss9ew4v
@user-sc2ss9ew4v 8 ай бұрын
agdi barobar aahe. Dshihing Hiro che full material ajinkya Dev madhe hotel.he khre aahe.
@vitthalpednekar6788
@vitthalpednekar6788 8 ай бұрын
Best actor
@aniketkamble7495
@aniketkamble7495 8 ай бұрын
Konitari konacha career ghadavla kadhitari asa ek video taka 😅
@amittambe3486
@amittambe3486 8 ай бұрын
*ज्याच त्याच नशीब..😂*
@nittoditto5477
@nittoditto5477 8 ай бұрын
This video is sponsored by Ajinkya Dev..🤦🏽‍♂️🤷🏽‍♂️😂😂🤣🤣
@rand302
@rand302 8 ай бұрын
अशोक सराफ आणि लक्षा यांचा सारखी कॉमेडी अजिंक्य देव यांना नाही जमली तेव्हा कॉमेडी जोनर चे फ्लिम चालायचे
@mayurwaydande9174
@mayurwaydande9174 8 ай бұрын
प्रत्येक मराठी अभिनेता हा आजही आणि आजन्म आमच्या साठी सुपर स्टारच राहिल, कारण त्यांनी फक्त मराठीच नाही तर काहीदा हिंदी चित्रपट श्रुष्टिला सुद्धा तारल, बाकी तुझा डेटा आणि तो मांडण्याची पद्धत भन्नाट आहे. चैनल ची संकल्पना सुधा अफलातून आहे. विशयच भारी चा एक चाहता
@parag_Parag
@parag_Parag 8 ай бұрын
हो ना मराठी नट नसते तर नोकरांचे रोल कोणी केले असते
@jiteshbhure
@jiteshbhure 8 ай бұрын
माहेर ची ताड़ी 😂😂😂
@shashankkulkarni2734
@shashankkulkarni2734 8 ай бұрын
Ringa Ringa was the best movie I guess of Ajinkya Dev… It was missed from list
@meenakshidalvi5481
@meenakshidalvi5481 8 ай бұрын
Yes 💯
@AslamShaikh-ql9wn
@AslamShaikh-ql9wn 8 ай бұрын
Govinda
@arushsachin8178
@arushsachin8178 8 ай бұрын
चुकीचं आहे अजिंक्य देव ला कुठल्याच ग्रुप मध्ये गेले नाही, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, किंवा हिंदी मध्ये ट्राय करायला गेले
@ramraje1111
@ramraje1111 8 ай бұрын
Maj Ghar maja sansar
@Xztb7930
@Xztb7930 7 ай бұрын
अस काही नाही माधुरी दिक्षित, सोनाली कुलकर्णी, मोहन जोषी , सदाशिव अमरापूर , सचिन खेडकर , सयाजी शिंदे हे आजही दिग्गज कलाकार आहेत ते मराठी असून ते कोणालाही दोष देत नाहीऐत
@Tatya351
@Tatya351 8 ай бұрын
Ashok saraf cha kay sangata yet nahi
@user-vk4xf4wm6j
@user-vk4xf4wm6j 5 ай бұрын
sarkarnama
@Scorpian480
@Scorpian480 8 ай бұрын
He was a Action star not comedian 😅
@shraddhadeshpande7971
@shraddhadeshpande7971 8 ай бұрын
He was romantic hero
@msquare8217
@msquare8217 8 ай бұрын
Nitin bhardwaj var ek video hava aahe
@t.c.0001
@t.c.0001 7 ай бұрын
tyapeksha swatachya lahan bhavala barobar gheun movie banwayla pahije hota. ky mast director ahe to!!
@vijaykamble7558
@vijaykamble7558 8 ай бұрын
अजिंक्य देव यांचा अभिनयाशी काहीही संबंध नाही.वडिलांच्या पुण्याईने काम मिळाले मात्र ते त्याला जमलं नाही.
@priyachitte864
@priyachitte864 8 ай бұрын
He is always super star.बहारदार personality व talent असलेला अभिनेता.अशोक , लक्षा ने तर फक्त कॉमेडी केली तर अजिंक्य ने सर्व प्रकारचे रोल केले.
@pranavmahamuni6164
@pranavmahamuni6164 8 ай бұрын
Sarja
@ramraje1111
@ramraje1111 8 ай бұрын
Dada kondake
@ajaygondge9644
@ajaygondge9644 8 ай бұрын
सोनं सोनंच असतं
@sunitarasal5931
@sunitarasal5931 7 ай бұрын
अजिंक्य ला अकटिंग येत होती का हिंदीत ही त्याचे पाय टिकले नाहीत उगाच कोणाला ही नाव ठेवू नये
@saurabhgavankar8820
@saurabhgavankar8820 8 ай бұрын
Aapan sampavla tyacha career karan Aapan je magitla te industry ne dila
@akshaymasane3018
@akshaymasane3018 8 ай бұрын
Ajinkya dev ha chanagla nat hota yabaddal kaahi shanka naahi, pan to tyachya hatane sampla tyala konihi sampavala naahi, ajinkya dev hindi chitrapatanchya maage lagla hota,parinami marathi chitrapatat tyane kaam karna band kele hote!!
@arunkolambe409
@arunkolambe409 8 ай бұрын
अशोक मामा काय तुम्हाला खोके पाठवतात काय? 😂😢😮😅😊
@yogeshwagh8630
@yogeshwagh8630 8 ай бұрын
Ajinkya dev he hero material hote .... Ani he lakshya Ani Ashok Saraf he .... Comedy Ani side roles sathi hote .... Parantu Marathi film madhe.. comedy movie ch jast banlet.... Tyamule ajinkya dev la tashe movie bhetle nahi... Hero centred movie Marathi madhe jast banlech nahit
@PP-hw9mo
@PP-hw9mo 8 ай бұрын
महाराष्ट्राचा no.1 फालतू youtube चॅनेल म्हणजे विषयच भारी
@goodhuman6936
@goodhuman6936 8 ай бұрын
या सर्व लोकांनी nepotism करून मला पडद्यावर येऊ दिले नाही.... हि वस्तुस्थिती आहे.... अन्यथा आज् परिस्थिती वेगळी दिसली असती
@gokulbelespeaks
@gokulbelespeaks 8 ай бұрын
मकरंद अनासपुरे यांची बायोग्रफी एकायला आवडेल
@vasudevherekar5642
@vasudevherekar5642 8 ай бұрын
नाचता येईना अंगण वाकडे.. ह्यांचा ४०% पण ह्याची acting Ani struggle pan nhi आहे
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 29 МЛН
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 46 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 68 МЛН
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 29 МЛН