Ajit Pawar Interview: शरद पवार,सुप्रिया सुळेंसोबत पुन्हा जाणार का? बारामतीमध्ये कसा मिळवणार विजय?

  Рет қаралды 127,303

Mumbai Tak

Mumbai Tak

2 ай бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#AjitPawar #SharadPawar #NCP #SupriyaSule
भविष्यात पुन्हा शरद पवारांसोबत जाणार का? बारामतीतील सुप्रिया सुळे विरूध्द सुनेत्रा पवार लढतीविषयी काय वाटतं? शरद पवारांनी केलेल्या आरोपांवर काय आहे म्हणणं? या आणि अश्या अनेक राजकीय प्रश्नांची उत्तरं देतायत उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच मुंबई तकचे संपादक साहिल जोशी आणि इंडिया टुडेचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई यांनी अजितदादांची लोकसभा निवडणुकीत घेतलेली पहिली खणखणीत मुलाखत
#RPT0155
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 491
@user-lf5ff9nd5r
@user-lf5ff9nd5r 2 ай бұрын
शरद पवारसाहेब... तब्बेतीची काळजी घ्या... अजून लय कर्माची फळे राहिली आहेत...
@ShinuSanyal
@ShinuSanyal 2 ай бұрын
👥 संपूर्ण चाळीस आमदार जर जात असतील तर नक्कीच दादा योग्य आहे 👥
@user-tr6ug1on1w
@user-tr6ug1on1w 2 ай бұрын
😂 bar
@gani6436
@gani6436 2 ай бұрын
हो का 😂😂, समजल तुझ राजकीय ज्ञान 😂
@DhonuSing
@DhonuSing 2 ай бұрын
भविष्यात उद्योगधंदे महाराष्ट्रात कसे आणता यावे यासाठी शक्य लढवत आहे अजित पवार.
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 2 ай бұрын
अजित पवार बोलतात ते खरं आहे. ज्याचं सरकार केंद्रात आहे त्याचंच राज्यात आसव.कारण त्या राज्याचा विकास लवकर होतो.विरोधी पक्षाला कोणही विचारत नाही.
@JyotiDevarukhkar
@JyotiDevarukhkar 2 ай бұрын
💡 दादा योग्य निर्णय घेतला आपण 💡
@Sauravsuman3
@Sauravsuman3 2 ай бұрын
इतके वर्ष अन्याय झालेल्या तृतीय पंत समाजाला प्रगती करता यावी म्हणून राज्याच्या तृतीयपंथी धोरण 2024 ला मान्यता दिली आहे अजित पवार साहेबांनी.
@RiyaBrahmbhatt-su5fz
@RiyaBrahmbhatt-su5fz 2 ай бұрын
🇮🇳 फक्त राष्ट्रवादी नाही तर अनेक पक्षातील लोक भाजप सोबत आहे 🇮🇳
@manoharsamant7594
@manoharsamant7594 2 ай бұрын
पृथ्वीराज चव्हाण यांनी श्वेत पत्रिका काढली म्हणूनच तुम्ही त्यांच्यावर आगपाखड केली होती.
@Khyati_raj
@Khyati_raj 2 ай бұрын
महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारायला मदत करणारा अजित साहेब महानंदाला नफ्यात आणण्याचा निर्णय घेतला आहे अजित पवार साहेबांनी.
@tusharvijaykadam2097
@tusharvijaykadam2097 2 ай бұрын
एकच वादा अजितदादा ❤
@BhanuAfeem
@BhanuAfeem 2 ай бұрын
कदाचित UP बिहार ची PR टीम हायर केली वाटते, शर्मा, यादव असल्या आडनावाचे मराठीत कॉमेंट करत आहेत कॉमेंट च पॅटर्न एकच दुष्काळग्रस्त भागासाठी मदत करणार🤣🤣🤣🤣🤣
@SatyapalMaharaj
@SatyapalMaharaj 2 ай бұрын
😂😂😂😂
@nirajjagtap9716
@nirajjagtap9716 2 ай бұрын
💯
@ajjayThakur
@ajjayThakur 2 ай бұрын
Bc Sagle comments paid ahet😂😂
@Shouvi1602
@Shouvi1602 2 ай бұрын
Ikdam Barobar...Paid Comments... Election commission ne yachi nond ghetali pahije
@user-lf5ff9nd5r
@user-lf5ff9nd5r 2 ай бұрын
अरे तुझं नाव बघून मला प्रश्न पडला.... भानू अफिम कोण नाव ठेवत account च महाराष्ट्र मध्ये 😅😅
@Just_learning_how
@Just_learning_how 2 ай бұрын
त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक इथे भाविक जास्तीत जास्त यावे म्हणून त्यांच्यासाठी उच्च दर्जाची सुविधा केली आहे अजित पवार साहेबांनी.
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 2 ай бұрын
जिथ तिजोरीची चावी , तीथ अजित पवार . हेच विकासाचे सूत्र आहे 😂 याच सूत्र नुसार ७० हजार कोटी जमविले आहे🙏
@amarsawalkar1757
@amarsawalkar1757 2 ай бұрын
😊0
@user-ok9si7pw9r
@user-ok9si7pw9r Ай бұрын
Dadani ७० हजार बाबत उत्तर दिले आहे..सर्व यंत्रणा कडून चौकशी झाली.. क्लीन चीट मिळाली
@harshadsulke5799
@harshadsulke5799 2 ай бұрын
Only Ajit Dada ❤
@shahajanpathan1871
@shahajanpathan1871 2 ай бұрын
ज्या व्यक्तींनी आपल्याला राजकारणात आणले. आपल्याला, सत्ता ,सगळी पद भेटली ,आणि आपल्या घरातल्या वडिलांना (काका )सोडून जाणारा कुठलाचा परिवाराचा माणूस नको आणि या लोकांचे कुठलेच विचार नसतात 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vaibhav.dvd55
@vaibhav.dvd55 2 ай бұрын
Vasant dada cha sarkar koni padla? Pathit Khanjir khupsne kuthun chalu jhala Maharashtra rajkaranat?
@shahajanpathan1871
@shahajanpathan1871 2 ай бұрын
वैभव भाऊ नमस्कार 🙏🏻 एकदा प्रतिभाताई पवार यांची मुलाखत ऐका सगळी कोडी सुटतील 🙏🏻
@rushikeshsargar7544
@rushikeshsargar7544 2 ай бұрын
Swatachya bhava viruddh congress cha prachar koni kelaa🤔🤔🤔
@shahajanpathan1871
@shahajanpathan1871 2 ай бұрын
असे अजून बरेचसे प्रश्न आपल्या सारख्या मतदा्रांमध्ये आहेत 🙏🏻 आणि ते माझ्याकडून पण आणि आपल्याकडून पण संपणार नाही 💥 आपणच आपली प्रगती करायची🙏🏻🙏🏻
@NikhchansGaming
@NikhchansGaming 2 ай бұрын
मग पाहिलं शरद पवारांना सोडा!
@MahiLimbu
@MahiLimbu 2 ай бұрын
🌟 भावी खासदार बारामती सुनेत्रा अजित पवार 🌟
@Rishirajj2
@Rishirajj2 2 ай бұрын
अजित पवार चे विजन आहे की महाराष्ट्र एवढा विकसित झाला पाहिजे की ग्रामीण आणि शहरीबाग दोन्ही पण कोणाच्या पाठीमागे नाही पाहिजे.
@ulhaskarkhanis4674
@ulhaskarkhanis4674 2 ай бұрын
सरदेसाई & साहील हे दोघे निष्पक्ष पत्रकार नक्कीच नाही. म्हणून तर असल्या संवादाला एक अजेंडा आहे हे लपत नाही.
@Topgun46775
@Topgun46775 2 ай бұрын
लोकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला आणि स्वच्छतेकडे लक्ष द्यायला स्मार्ट टॉयलेट्स हे अजित पवारांचे प्लॅनमध्ये आहे.
@sanjaymahabaleshwarkar984
@sanjaymahabaleshwarkar984 2 ай бұрын
AP_Your decision is great.All the best to you and your team.
@RishuRanjan-bc1yo
@RishuRanjan-bc1yo 2 ай бұрын
लोणार जिल्हा बुलढाणा, अजिंठा वेरूळ जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे पर्यटकांची उच्च दर्जाची सुविधा केली आहे अजित पवार साहेबांनी.
@SonaliJadhav-vs7bp
@SonaliJadhav-vs7bp 2 ай бұрын
एकच वाद अजित दादा
@ramrajeshinde5605
@ramrajeshinde5605 2 ай бұрын
दादा हे काॅग्रेसचे सुपारी भाद्दर आहेत? ह्यांच्या बरोबर कशाला बसलात हे तुम्हाला शब्दात धरण्यासाठी पाठवले आहेत?
@RaniSingh-im5mv
@RaniSingh-im5mv 2 ай бұрын
कळसुबाई भंडारदरा जिल्हा अहमदनगर येथे पर्यटकांसाठी चांगल्या सुविधा आणण्याचा प्रकल्प अजित पवार साहेबांनी केला आहे.
@pihuchawla5908
@pihuchawla5908 2 ай бұрын
आश्रम शाळेतील मुलांना पुढचे एज्युकेशन पण करता यावे म्हणून 61 अनुदानित आश्रम शाळांना श्रेणी वाढ करण्यात मान्यता दिली आहेत अजित पवार साहेबांनी.
@Saurabh_Sharma00
@Saurabh_Sharma00 2 ай бұрын
लोकांपर्यंत दूध व दुग्धजन्य पदार्थांचे कॉलिटी प्रोडक्ट जावे म्हणून तपासण्याचे अधिकार दिले आहे पशुसंवर्धन आयुक्तांना अजित पवार साहेबांनी.
@dr.kanhaiyakumar5243
@dr.kanhaiyakumar5243 2 ай бұрын
युवक, महिला, गरीब आणि अन्नदाता या चार प्रमुख घटकांसाठी कल्याणकारी योजनाची अंमलबजावणी एनसीपी अजित पवार साहेबांनी केली आहे.
@naveenk5963
@naveenk5963 2 ай бұрын
कोकणातील सागर किल्ल्यांची चांगली काळजी घेऊन पर्यटकांना चांगली सुविधा देऊन तिथे पर्यटन वाढवावे असे प्रयत्न अजित पवार साहेबांनी केले आहे.
@priyapandey1413
@priyapandey1413 2 ай бұрын
जीएसटी मध्ये नवीन फाईट 22 पदांना मान्यता दिली आहे अजित पवार साहेबांनी.
@agarchandpatil2172
@agarchandpatil2172 2 ай бұрын
आजित पवार म्हणजे पैसे आणि पैश्यातुन सत्ता असे चक्र आहे
@akshaychate1391
@akshaychate1391 2 ай бұрын
Sharad Pawar ch ky ahe mg??
@mrdss1235
@mrdss1235 2 ай бұрын
मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक लाख महिलांचा विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळणार आहे अजित पवार साहेबांकडून.
@NishuPandit-mf7uz
@NishuPandit-mf7uz 2 ай бұрын
महाराष्ट्राच्या गड किल्ल्यावर पर्यटक वाढावे म्हणून पर्यटकांसाठी उच्च दयाची सुविधा केली आहे अजित पवार साहेबांनी.
@ArchitaMehrotra
@ArchitaMehrotra 2 ай бұрын
❤️ दादा म्हणजे दादा प्रेम करणारा नेता ❤️
@user-tr6ug1on1w
@user-tr6ug1on1w 2 ай бұрын
Ag fake account adnav tri neat spell karaych
@swapnilpingale5234
@swapnilpingale5234 2 ай бұрын
​@@user-tr6ug1on1w तू काय लावले रे. आडनाव 😅😅😅 डगऱ्या ते आडनावे आहेच... तुला इंग्लिश कळते का.
@Ramanbhalla2562
@Ramanbhalla2562 2 ай бұрын
राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेच्या दिशादर्शक अहवालानुसार धोरणाची अंमलबजावणी एनसीपी चे अजित पवार साहेबांनी केली आहे.
@Lizajagle
@Lizajagle 2 ай бұрын
स्मार्ट टॉयलेट्स आणि लोकांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रायमरी हेल्थ सेंटर आणायचे आणायचं प्लॅनिंग हे अजित पवार ने केला आहे.
@Parijain306
@Parijain306 2 ай бұрын
निर्यात वाढीसाठी पाच इंडस्ट्रियल पार्क उभे करण्याचा निर्णय घेतला आहे अजित पवार साहेबांनी.
@AnanyaGupta-mp7ly
@AnanyaGupta-mp7ly 2 ай бұрын
🔆 सुनील शेळके निलेश लंके अमोल कोल्हे हे सर्व दादा नी निवडून आणले 🔆
@mahadeopawar6596
@mahadeopawar6596 2 ай бұрын
पश्चिम महाराष्ट्रातील लोक फक्त पवार साहेब यांचाच विचार करतात
@NikhchansGaming
@NikhchansGaming 2 ай бұрын
पवार साहेबांचीच मुलाखत आहे ही.
@nagarajaadiga3738
@nagarajaadiga3738 2 ай бұрын
मुंबईतल्या ट्रॅफिकला अजून कमी करायला उत्तम ते विरार सागरी सेतू मार्गास अजित पवारांनी मान्यता दिली आहे.
@Deepak__93375
@Deepak__93375 2 ай бұрын
महाराष्ट्राचे प्रगतीसाठी जे ब्लू प्रिंट केले आहे त्याच्यामध्ये ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगारासाठी मोठी योजना केलेली आहेत अजित पवार साहेबांनी.
@Depokroy345
@Depokroy345 2 ай бұрын
मागासलेल्या भागांमध्ये कनेक्टिव्हिटी आणि कम्युनिकेशन कसं व्हायचे प्रयत्न करणारे अजित पवार.
@PriyaRawat43
@PriyaRawat43 2 ай бұрын
ॲनिमल हसबंडरी फ्लोरिकल्चर कुक्कुटपालन या सगळ्या वेगवेगळ्या व्यवसायामध्ये ग्रामीण भागातील महाराष्ट्राच्या जनतेला कसा रोजगार मिळता यावा यासाठी प्रयत्न करतील अजित पवार.
@arunpingale3055
@arunpingale3055 2 ай бұрын
दादा ग्रेट रोखठोक पारदर्शक
@Solangjha
@Solangjha 2 ай бұрын
राज्यातील जिल्ह्यांच्या विविकासासाठ संस्थात्मक क्षमता समक्षीकरण प्रकल्प राबवणार आहे अजित पवार साहेब.
@kaustubhak5834
@kaustubhak5834 2 ай бұрын
मुंबई उपनगर उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार आहे उत्तर ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता दिली आहे अजित पवार साहेबांनी.
@Rajkumarkumish
@Rajkumarkumish 2 ай бұрын
दुष्काळ भागांमध्ये अभयारण्यामध्ये जास्तीत जास्त टुरिस्ट कसे यावे यासाठी प्रयत्न करत आहेत अजित पवार.
@AnimaShukla-wx5pt
@AnimaShukla-wx5pt 2 ай бұрын
📈 फक्त दादाच्या नेतृत्वात दादा ने चाळीस आमदार निवडून आणले 📈
@AditiNancy
@AditiNancy 2 ай бұрын
💪 दादा है तो मुमकिन है 💪
@sureshkamath468
@sureshkamath468 2 ай бұрын
I like the way address and asserts himself. Both these Chai Biscuit are cleaned bolted
@ShrihariVaze
@ShrihariVaze 2 ай бұрын
नमस्कार अजित दादा 🙏🏼. चांगला निर्णय 👍
@VijayaBakshi-vu9tj
@VijayaBakshi-vu9tj 2 ай бұрын
🌞 सकाळी सकाळी कामाची सुर्वात करणारा नेता 🌞
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 2 ай бұрын
राजदीप सरदेसाई म्हणजे मुलाखत ही काकांचेच बाजूचे प्रश्न विचारणार हे निश्चितच. सगळेच असेच प्रश्न ते विचारात आहेत . काकाला कसा फायदा होईल असेच प्रश्न ते विचारात आहे. काका किती कूट निती तज्ञ आहे हे दिसतय. ❤ किती स्पष्ट आणि समय सूचक उत्तरे श्री.अजित दादा देत आहेत. ❤ सौ.सुमित्रा ताई या निश्चितच निवडून येणारच ही काळया दगडावरील पांढरी रेष होय. ❤ ❤ मोदी विरुध्द राहुल गांधी अशीच आहे .❤ ❤ श्री.राजदीप सरदेसाई यांना योग्य तीच उत्तरे दिलीत.भावले.❤ ❤ राजदीप यांना प्रश्नांची उत्तरे देत्तांना त्यांनाच प्रश्न विचारले सारखे उत्तरे वा गुगली टाकली की.😂.
@KamalaToor
@KamalaToor 2 ай бұрын
🔨 देश हिता साठी घेतलेला निर्णय 🔨
@KiranYadav-wz2fi
@KiranYadav-wz2fi 2 ай бұрын
अजित पवार साहेबांनी दुष्काळ भागातील जिल्ह्यात ना अर्बन सेंटर डेव्हलपमेंट साठी निधी मंजूर केला आहे.
@sonu1625
@sonu1625 2 ай бұрын
Saglya paid comment yet aheat bc 😂😂😂
@vkwagh2738
@vkwagh2738 2 ай бұрын
te pan sagle yadav bharadwaj Dubey 🤣🤣
@NikhchansGaming
@NikhchansGaming 2 ай бұрын
मग रोज भाजपला शिव्या घालणारे खानदानी वेठबिगार असतात का?
@thinkdeeperdeeper3147
@thinkdeeperdeeper3147 2 ай бұрын
loved it
@rameshwarsalunke
@rameshwarsalunke 2 ай бұрын
दादा❤
@AlishaLuthra-no5og
@AlishaLuthra-no5og 2 ай бұрын
🤝 दादा आणि वाहिनी विजय आपलाच आहे 🤝
@ShitalaDhebar
@ShitalaDhebar 2 ай бұрын
💥 दादा का दम 💥
@GaneshGavade-yj8tt
@GaneshGavade-yj8tt 2 ай бұрын
साहिल जोशी पत्रकार या नात्याने प्रश्न विचारा अजित दादांना
@ManviBhardwaj__1344
@ManviBhardwaj__1344 2 ай бұрын
दुष्काळ भागामध्ये अभयारण्यातील आजूबाजूला कम्युनिकेशन आणि इंटरनेट कसा यावं ज्याचा लाभ पर्यटक घेऊ शकतील याचे प्रयत्न करत अजित पवार.
@sanjayTECH04
@sanjayTECH04 Ай бұрын
well said dada
@pradeepmore6508
@pradeepmore6508 2 ай бұрын
Interview is not taken properly.
@shashikantshinde9357
@shashikantshinde9357 2 ай бұрын
यांची मुलाखत घेऊन तुम्ही फक्त टिआरपी मिळऊ शकता हे स्वतः किती भाऊक भाषण करून जनतेची मत मागत आहेत
@shankarsalunke5849
@shankarsalunke5849 2 ай бұрын
बरोबर
@BhavyaJha535
@BhavyaJha535 2 ай бұрын
राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार आहे अजित पवार साहेब.
@nandupagar2382
@nandupagar2382 22 күн бұрын
दादा आपला अभ्यास आणि विचार अतिशय चांगले आहेत .पण आपण साहेबांना सोडल हे मतदारांना मान्य नाही .
@DakiniJayavant
@DakiniJayavant 2 ай бұрын
🗺️ महाराष्ट्राला दिशा देणारे नेतृत्व 🗺️
@swapnilnipanikar9375
@swapnilnipanikar9375 Ай бұрын
अजित पवार साहेब यांनी काकांच्या सांगण्यावरून राजकीय गणित आखत होते.पण त्यात त्यांच्यावर दगाबाजी झाली पण दादांना मानणारा फार मोठा समाज बारामतीत आहेत. 😊😊
@Mitil_roy134
@Mitil_roy134 2 ай бұрын
अजित पवार साहेबांनी मागासलेल्या महाराष्ट्राच्या भागांचा प्रगती करायचा निर्णय ठाम केला आहे. मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले आहे अजित पवार साहेबांनी. आयटीआय मध्ये कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार आहे अजित पवार साहेब. राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार आहे अजित पवार साहेब. राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना हजारो कर्मचाऱ्यांना लाभ होणार सेवेत घेतल्यामुळे अजित पवार साहेबांनी सांगितलं आहे. अशा सगळ्या सेविका मानधन भरू पाच हजार रुपये वाढ करणार आहेत अजित पवार साहेब. आशा स्वयंसेविकाचे प्रॉब्लेम्स ऐकता त्यांच्या मानधनात वाढ करायचा निर्णय घेतला आहे अजित पवार साहेबांनी पाच हजार रुपयाने वाढ होणार.
@Divyeshyadav3
@Divyeshyadav3 2 ай бұрын
ग्रामीण भागात जास्तीत जास्त प्राथमिक हेल्प सेंटर जाणून लोकांच्या आरोग्याकडे लक्ष देणारा एकच नेता अजित पवार दादा.
@nir7008
@nir7008 2 ай бұрын
श्रीनगर मध्ये राज्य अतिथिगृह बांधण्यासाठी अडीच एकर भूखंड घेणार आहे अजित पवार साहेब.
@AnamikaPandey___2345
@AnamikaPandey___2345 2 ай бұрын
गावाकडनं शहरात जाणाऱ्या मायग्रेशन ला कसं कमी करता यावं यासाठी ब्लू प्रिंट रेडी आहे अजित पवारांकडे.
@Johncenaji
@Johncenaji 2 ай бұрын
महाराष्ट्रातल्या मुली बाळी पुढे यावा म्हणून तशा नवीन योजना काढल्या आहेत अजित पवार साहेबांनी.
@nandkishorwalke
@nandkishorwalke 2 ай бұрын
धारदार व अचुक पोलखोल करणारे तिरंदाज पत्रकार साहिल व राजदिप आज दादागीरीसमोर हताश दिसले व पुचाट मुलाखत
@Maverick96447
@Maverick96447 2 ай бұрын
महाराष्ट्रातील मुलं क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त भाग घ्यावी आणि एथलेट म्हणून पुढे यावी म्हणून थ्री लेवल ट्रेनिंग सेंटर बनवले आहेत अजित पवार साहेबांनी.
@dalip7068
@dalip7068 2 ай бұрын
Well spoken retort to probing questions of pro left Khajdeep and his present chela Joshi of India Today owned by Aroon Poorie.
@Raviranjann2
@Raviranjann2 2 ай бұрын
राज्यातृतीयपंथी धोरण 2024 ला मान्यता दिली आहे अजित पवार साहेबांनी.
@sandeepkumargtodkar1264
@sandeepkumargtodkar1264 Ай бұрын
दादा मस्त बोललात अगदी प्रामाणिक वाटला बर 😀 का 😊
@dalip7068
@dalip7068 2 ай бұрын
Jai Ho, Ajit Dada.
@drbharatgyn
@drbharatgyn 2 ай бұрын
माझ्या विचाराचा खासदार हवा म्हणतात त्या दादांच्या विचाराचे तटकरे लोकसभेत होतेच की त्यांनी लोकसभेत आणि रायगड मधे काय दिवा लावला? किती केंद्रीय निधी आणला आणि मुंबई - गोवा कामाचा स्पीड किती वाढला?
@RoshanKumar-tl1ly
@RoshanKumar-tl1ly 2 ай бұрын
कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये पूर नियंत्रणासाठी दिन हजार दोनशे कोटींचा प्रकल्प पास केला आहे आणि तशीच मदत जागतिक बँकेकडून घेतली आहे अजित पवार साहेबांनी.
@pravinrode1672
@pravinrode1672 2 ай бұрын
Dada khup chaan ....
@eranishyeri708
@eranishyeri708 2 ай бұрын
Ekach Vada Ajit Dada ❤
@SumitSharma-ky4gy
@SumitSharma-ky4gy 2 ай бұрын
जालना -खामगाव, आदीलाबाद -माहूर -वाशिम, नांदेड- हिंगोली, मूर्तिजापूर -यवतमाळ शकुंतला रेल्वे आणि पुणे -लोणावळा मार्गे का तीन व चार या रेल्वे मार्गाकरिता 50 टक्के आर्थिक सहभागाचा निर्णय घेतला आहे अजित पवार साहेबांनी.
@user-zd7yc8gh1b
@user-zd7yc8gh1b 2 ай бұрын
ग्रामीण भागातील युवकांना शेती सोडून इतर दुसऱ्या क्षेत्रामध्ये ट्रेनिंग देऊन त्यांचा एंट्री प्रिनवरशिप स्किल कसं डेव्हलप करता यावं त्यासाठी प्रयत्न करत आहे अजित पवार.
@mahmadtamboli1953
@mahmadtamboli1953 2 ай бұрын
दादा तुमी बरोबर केल नाही bjp बरोबर जाऊन
@Riyathakurr32
@Riyathakurr32 2 ай бұрын
राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याणा केंद्रासाठी 20 कोटी अतिरिक्त निधी मंजूर केला आहे अजित पवार साहेबांनी.
@user-ke6dg8op4y
@user-ke6dg8op4y 2 ай бұрын
सातारा जिल्ह्यामध्ये पूर नियंत्रित आणण्यासाठी जागतिक बँकेकडून मदत घेण्याचा निर्णय अजित पवार साहेबांनी घेतला आहे.
@Vandna_210
@Vandna_210 2 ай бұрын
डॉक्टर होमी बाबा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबई या समूह विद्यापीठात शासकीय न्यायासायक विज्ञान संस्था व सीडंट इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या दोन शासकीय महाविद्यालयांना घटक महाविद्यालय म्हणून समावेश केला आहे अजित पवार साहेबांनी.
@Rohitdhandle
@Rohitdhandle 2 ай бұрын
लोकांना त्यांच्या गावाच्या बाहेर जाऊ नये आणि त्यांना लगेच त्यांच्या गावातच उपचार मिळावे म्हणून प्रायमरी हेल्थ सेंटर काढायचा निर्णय घेतला आहे अजित पवारांनी.
@vkwagh2738
@vkwagh2738 2 ай бұрын
te sarva thik aahe pan ithe Yadav, Gupta, mishra comments ka karat aahe te pan pure marathi madhe 🤣🤣
@JaanviPandey-
@JaanviPandey- 2 ай бұрын
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान सन 2030 पर्यंत राबविण्यात येणार आहे अजित पवार साहेबांनी असा निर्णय घेतला आहे.
@radhikaramn9277
@radhikaramn9277 2 ай бұрын
राज्यातील खाजगी मान्यता प्राप्त शाळेतील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना 53 कोटी 86 लाख कर्जास मान्यता दिली आहे अजित पवार साहेबांनी.
@Sanvipriya2
@Sanvipriya2 2 ай бұрын
शहरी भागाबरोबर ग्रामीण भागाचा पुरेपूर वीस विकास कसा करता हवा याचे फुल प्लॅनिंग अजित पवारांनी केला आहे.
@balasahebpatil372
@balasahebpatil372 2 ай бұрын
राजदीप सर आपण ओरिजनलं राजदीप कुठे ?
@palakahuja9107
@palakahuja9107 2 ай бұрын
राजे उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद वाढवून त्यांनी गव्हर्मेंट ची सुव्यवस्था स्थापित केल्याचा निर्णय घेतला आहे अजित पवार साहेबांनी.
@Roman92677
@Roman92677 2 ай бұрын
मौजे वडज तालुका जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय बांधायचा निर्णय अजित पवार एनसीपी यांनी केला आहे.
@Salni654
@Salni654 2 ай бұрын
आयोध्या येथे महाराष्ट्र अतिथिगृहाच्या बांधकामासाठी भूखंड काढला आहे अजित पवार साहेबांनी.
@Abhishekpalma
@Abhishekpalma 2 ай бұрын
महाराष्ट्र मध्ये शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांचा विकास जास्तीत जास्त कसा हवा यासाठी प्रयत्न करायला अजित पवार.
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42
WHO DO I LOVE MOST?
00:22
dednahype
Рет қаралды 78 МЛН
Sigma Girl Past #funny #sigma #viral
00:20
CRAZY GREAPA
Рет қаралды 29 МЛН
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42