Ajit Pawar on Budget: अजित पवारांकडून 'लाडकी बहीण' योजनेची घोषणा, किती निधी मिळणार?

  Рет қаралды 162,421

Loksatta

Loksatta

Ай бұрын

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला. मध्य प्रदेशातल्या लखपती दीदीप्रमाणेच महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेची घोषणा त्यांनी केली. महिलांना केंद्र स्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरु केली. महिलांना पोषण आहार, रोजगार, कौशल्य यासाठीच्या योजना राबवणार आहो असं त्यांनी म्हटलं.
#ajitpawar #vidhansabha #budget2024 #budgetsession #ladakibahinscheme #vidhanbhavan #mumbai
Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 298
@mayureshwarghadge8114
@mayureshwarghadge8114 Ай бұрын
बहीणीला पाडायला निघणारे लाडकी बहीन योजनेची घोषणा करत आहेत
@SANDIPKHODAKE-vi6pm
@SANDIPKHODAKE-vi6pm Ай бұрын
काँग्रेस असलेल्या राज्यात 8500 रु खटाखट भेटून रायले
@dnyaneshwarpatil6710
@dnyaneshwarpatil6710 Ай бұрын
100%
@vaibhavkorpad9030
@vaibhavkorpad9030 Ай бұрын
😂😂
@arshvlogger2701
@arshvlogger2701 Ай бұрын
​@@SANDIPKHODAKE-vi6pmbhau tula shivay deyche hote pan zavde Rahul Gandhi mahnat hotat kendrat satyat ale var gorgarib mahila la midel asa mahntla hota
@gc3705
@gc3705 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@shirishshahane1079
@shirishshahane1079 Ай бұрын
लाडका भाऊ योजना जाहीर का केली नाही. मुलांना मोफत शिक्षण पाहिजे. पुरुष मतदारांनी निवडणुकीत मत देताना याचा अवश्य विचार करावा.
@maharashtragamersvedantcha8330
@maharashtragamersvedantcha8330 Ай бұрын
Yes bro mi pan vichar karnar
@Vivek_rajput26
@Vivek_rajput26 Ай бұрын
मुलांसाठी अखिल महाराष्ट्र धूनी भांडी घरकाम योजना आहे हा अर्थसंकल्प म्हणजे.
@MahavirPatil-yc3ym
@MahavirPatil-yc3ym Ай бұрын
Ahe 10000/- ahe CM ni declare kele ahe
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 Ай бұрын
Riksha chalawa
@kirandhongadi2482
@kirandhongadi2482 Ай бұрын
पक्का भाऊ पक्का वैरी 😂😂😂
@BasweshwarZorisachHee
@BasweshwarZorisachHee Ай бұрын
६० वर्षा पुढील महीलांना जादा गरज आहे त्यानां पण १५००|- रू द्या दादा तूमचे कल्याण होईल म्हातारी चा आशिर्वाद लागेलं 😢😭🙏🙏
@AdityaAgade-be3og
@AdityaAgade-be3og Ай бұрын
65 warshananatar niradhar sathi apply kara
@user-mi3qx6pr9n
@user-mi3qx6pr9n Ай бұрын
लाडकी बहीण योजनेपेक्षा मुलींना मोफत शिक्षण द्या त्याची पुढे जाऊन कुठल्याही बहिणीला कुणासमोर हात पसरायला लागणार नाही
@deshbakt6964
@deshbakt6964 Ай бұрын
👌👌👌☑️☑️
@jitendrajagtap2447
@jitendrajagtap2447 Ай бұрын
Correct.
@ravindravilankar5647
@ravindravilankar5647 Ай бұрын
शिक्षण मोफत देवून शिक्षण पुर्ण झाल्यावर तिच्या नोकरीधंद्याची जबाबदारी शासनाने घेणे गरजेचे आहे.उधोग धंदे गुजरातला घेवून जाणाऱ्या युतीच्या नेत्यांना विनंती.
@SK-xo4hy
@SK-xo4hy Ай бұрын
Mofat ch aahe
@ShriGurudev01
@ShriGurudev01 Ай бұрын
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सुप्रिया ताई 😅
@Bhushan661
@Bhushan661 Ай бұрын
Vangi tai
@mahadevmane9333
@mahadevmane9333 Ай бұрын
मतदान करणाऱ्या विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा तुमच्यासाठी सरकार कडे काहीच नाही . पण विद्यार्थ्यांनो तीन महिन्यांनंतर तुमच्या कडे जे आहे त्यात हे संसदेच्या आसपास दिसणार नाहीत एवढे आहे 😊😊😊😊😊😊😊
@nakulNilwarn-zt6wz
@nakulNilwarn-zt6wz Ай бұрын
मुलींना शिक्षण मोफत मग मुलांना का नाही 😢
@JavedShaikh-ff4jr
@JavedShaikh-ff4jr Ай бұрын
हा दुजाभाव कशा करीता
@ravindravilankar5647
@ravindravilankar5647 Ай бұрын
महायुतीला मुलांचे मतदान नको वाटते
@maheshpawar2726
@maheshpawar2726 Ай бұрын
मुलींना पण नाही मिळणार... इलेकशन आले म्हणून फेकाफेकी सुरु आहे
@AniketDeshmukh-v9r
@AniketDeshmukh-v9r 29 күн бұрын
​@@JavedShaikh-ff4jrबरोबर आहे
@uttamgaikwad7617
@uttamgaikwad7617 Ай бұрын
सरसकट मुलीचं शिक्षण मोफत करा म्हणजे राज्यात कोणाचे पण कॉलेज असो खाजगी अथवा सरकारी सरसकट मुलींना शिक्षण मोफत करा मग बघा जनता तुम्हाला डोकयावर घेऊन मतदान करणार
@defenceknowledge337
@defenceknowledge337 Ай бұрын
Mulancha kai .
@vishalk3700
@vishalk3700 Ай бұрын
मुलांनी काय पाप केले
@sahilrathi4468
@sahilrathi4468 Ай бұрын
तुझ्या मुलाला घरा बाहेर काढ... कारण आता तुम्हाला त्याची गरज नाही.
@Rggg324
@Rggg324 Ай бұрын
मुलांनी काय पाप केलंय
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 Ай бұрын
Aaram karayacha
@swapnilshingare1647
@swapnilshingare1647 Ай бұрын
मतदान तरीही करणार नाही तुम्हाला
@BG-mi6gq
@BG-mi6gq Ай бұрын
तरी मतदान मिळणार नाही कारण मराठी माणूस UP/MP वाल्या लोकांसारखे भिकारी नाही..1500 रुपया देवून शेतकऱ्यांचं जे लाखो रुपयाचं नुकसान करत आहेत त्याची भरपाई कोण करणार
@dnyaneshwarpatil6710
@dnyaneshwarpatil6710 Ай бұрын
100%
@yogeshborase5652
@yogeshborase5652 Ай бұрын
Barobar
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 Ай бұрын
Matdan chya weli paise gheun daruchya chaptya gheun prachar karnare kon ahet
@tshsu73
@tshsu73 Ай бұрын
100% येत्या विधानसभेला जनतेने असा उत्तर द्यावा जेणेकरून गद्दारी करताना 100 वेळा विचार करतील
@anant0395
@anant0395 Ай бұрын
mg konala voting karnar ahes .bakiche pn tasech ahet
@hanumantpatil4344
@hanumantpatil4344 Ай бұрын
फक्त महिला मंत्री यानाच मानधन मिळावे पुरुष मंत्री यांना नको
@shahajijagtap8753
@shahajijagtap8753 Ай бұрын
भावानो आपण तोडूया ऊस.
@ravindravilankar5647
@ravindravilankar5647 Ай бұрын
भावानो ऊस तोडून महायुती सरकार विधानसभेला मतदान करुन तोडा.
@swapnilsamrit4148
@swapnilsamrit4148 Ай бұрын
मुलांनी ओटिंग करू नका यांना
@PiyushShirsat-qv4nx
@PiyushShirsat-qv4nx Ай бұрын
एक फुल दोन हाफ तुम्ही सोडला जनतेचा साथ आता जनता तुम्हाला दाखवते त्यांचा हात सर्वच्या सर्व पडणार तुम्ही
@tusharkamble2100
@tusharkamble2100 Ай бұрын
इकडे वाढवायचे आणि इकडे कमी करायचे
@yogeshvasmatkar8085
@yogeshvasmatkar8085 Ай бұрын
आता आणखी जोरात पडणार 😢
@dattasolanke6864
@dattasolanke6864 Ай бұрын
बहिणीच्या विरुद्ध लढाई निघणारे
@dinkarbhople1254
@dinkarbhople1254 Ай бұрын
अतिशय योग्य निर्णय अभिनंदन महायुती सरकार
@sevahari6028
@sevahari6028 Ай бұрын
यक वर्ष पूर्ण झाले आहे बहिणीला लाडकी समजतोय वारे योजना
@sanjaymalavi5875
@sanjaymalavi5875 Ай бұрын
हे विधानसभेला सर्व जन घरी बसणार आहेत,
@arjunbichukalemotivation.
@arjunbichukalemotivation. Ай бұрын
अपंगांचे काय😢😢😢😢😢
@dilipsuryawanshi1921
@dilipsuryawanshi1921 Ай бұрын
मुलीना मोफत शिक्षण पण मुलीकडून पैसा घेणे सुरूच आहे मोफत शिक्षण बाबत पत्रक जारी करा कुठे पैसे द्यावे कुठे पैसे देऊ नये
@user-gt2hn4rg8s
@user-gt2hn4rg8s Ай бұрын
2024 चे विधानसभा संपल्यावर त्यानंतर ही योजना चालू राहिली पाहिजे
@shailnedragade8940
@shailnedragade8940 Ай бұрын
घोषणा फक्त विधानसभेच्या निवडणुकीसमोर करू नका गोरगरीब जनता त्रासित आहे त्यांना काय फायदा होईल हेच काम करा बोगस ते करू नका
@Spardhapariksha343
@Spardhapariksha343 Ай бұрын
2001 विना अनुदानित महाविद्यालय अनुदानित करून बजेट सादर करा. आइस्क्रीम हातात देऊ नका.
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 Ай бұрын
Aproval ghetana ch manya kele hote ki kadhich anudan magnar nahi....ata kashala radtat
@samrajya_farms
@samrajya_farms Ай бұрын
२१ te ६० वर्षे 😂... म्हाताऱ्या आणि अबला महिलांना काय ? अटी आणि अहवाल मध्ये सर्वाचा गेम केला नेत्यांनी
@vinodpatil9523
@vinodpatil9523 Ай бұрын
शिक्षकांना प्रचलित नुसार अनुदान द्या दहा ते पंधरा वर्षांपासून विना वेतन काम करत आहेत तुम्हाला त्या बद्दल काहीच कस वाटत नहीं
@milindpatil9783
@milindpatil9783 Ай бұрын
या सव॔ योजनापेक्षा बि ऐम सी हाॅसपिटल ची सुधारणा झाली तर खुप छान होईल
@silvershine712
@silvershine712 Ай бұрын
पैसा फक्त महिलां ना च लगतो का मुला वर अन्याय करणारे,तसेच मुले व मुली भेदभाव5करणारे सरकार नको अत्ता
@sanjayyedme934
@sanjayyedme934 Ай бұрын
मध्यमवर्गीय नी काय करायचं.आर्थिक सवलती फक्त गरीब लोकांसाठी व अतिश्रीमंत उद्योगपतीनांच.
@JavedShaikh-ff4jr
@JavedShaikh-ff4jr Ай бұрын
माध्यमवर्गीयांनी टॅक्स भरायचे
@SanjayPhadtare-kg1qv
@SanjayPhadtare-kg1qv Ай бұрын
कोणतीही गोष्ट मोफत मिळाली तर ती जास्त वेळ राहत नाही.यापेक्षा शेतीमालाला योग्य भाव द्या.तरुण शिक्षित मुलांना हाताला काम द्या
@rantadipbhagat1867
@rantadipbhagat1867 Ай бұрын
नुसता महिला मतदारांना मोहित करणारा हा अर्थसंकल्प आहे, पण पुरुष मतदारांना गाजर दाखवत दुखवल आहे, सुशिक्षित बेरोजगारांना नाहीं भत्ता देते , नाहीं त्याच्या हाताला काम, देते,हे सरकार पुरुषविरोधी असल्यामुळे सरकारचा निषेध करतो 🏴🏴🏴
@padmakardeshpande2739
@padmakardeshpande2739 Ай бұрын
मुलांनी डोंबिवली बदलापूर विरार वरून मरत मरत ट्रेन पकडा शिवाय घरच्या लोकांच्या कमी पगार म्हणून बोलणी खा.
@amittambe3486
@amittambe3486 Ай бұрын
*बहिणीला पडायला निघालेला..लडकी बहीण योजना काढतोय..😂😂😂*
@Jdjfjwiwjjfjq
@Jdjfjwiwjjfjq Ай бұрын
जनतेला विनंती आहे द्या परत निवडून यांना आणि बसा अशा योजना घेत कधी विचार केला आहे किती मुले दर वर्षी पदवीधर होतात किती लोक बेरोजगार आहेत. किती शेतकरी आहेत ज्यांना शेताला पाणी नाही किती गावे आहेत ज्यांना पिण्या साठी पाणी नाही किती ठिकाणी ट्रॅफिक होते कधी दिसत का यांना दिसेल तरी कसं यांना हेलिकॉप्टर असतं फिरायला.
@user-kx3vf3bw6r
@user-kx3vf3bw6r Ай бұрын
बेरोजगारी।बदल।बोला।बेराजगारी।भतॖा।दया।
@dilipsuryawanshi1921
@dilipsuryawanshi1921 Ай бұрын
एक नंबर बहिणीचा विरोधक असुन लाडकी बहीण योजना कशी राबवणार आहेत
@mangeshingle3944
@mangeshingle3944 Ай бұрын
सर्वासाठी मोफत शिक्षण केलं पाहिजे
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
महायुती सरकारने 10 वर्षात सामान्य माणसाचे कंबरडेच मोडले आहे. आता विधानसभा निवडणुकीत पराभव समोर दिसताच गाजरं वाटप कार्यक्रम चालू आहे.
@sk-le4po
@sk-le4po 29 күн бұрын
भावानं काय पाप केलंय. ह्याचा पेक्षा सर्व खाजगी व सरकारी शाळा व कॉलेज ची फी कायम स्वरुपी माफ करा .
@user-nn6qb7ok9d
@user-nn6qb7ok9d Ай бұрын
अटी काय आहेत? आणि त्या फार त्रास दायक नसतील तर गरीब महिलांना कमीत कमी 2/3 महिने तरी लाभ मिळणार अस वाटते पुढे काय होणार पडणारे म्हणणार आम्ही पडलो जिंकणारे म्हणणार हे शक्य नाही असा खेळ असणार
@zulkiflbaghban9596
@zulkiflbaghban9596 Ай бұрын
सुप्रिया ताई सुळे…. हेच खरे लाभार्थी 😅
@arvindpatilvidio1019
@arvindpatilvidio1019 Ай бұрын
मुलींना मोफत शिक्षण द्या
@silvershine712
@silvershine712 Ай бұрын
धर्मा धर्मात भेद भाव केला आता घरा घरात भेदभाव करणार सरकार निषेध मी एक महिला असुन असे सरकार नको
@AnilAusak-rr5vq
@AnilAusak-rr5vq Ай бұрын
😅😅😅😅
@TirupatiShinde-tf1js
@TirupatiShinde-tf1js Ай бұрын
कर्ज माफ करा शेतकर्याचे तरच महाराष्ट्रात काही सिट तुम्हाला मिळतील नाहीतर लोकसभे पेक्षा बेकार अवस्था होईल शेतकरी अडचणीत आहे याचा विचार करा भ्रमात राहू नका
@Sanjay-pw9zb
@Sanjay-pw9zb Ай бұрын
लाडक्या बहीणीसाठी घरगुती सिलेंडर याचे दर कमी करा दादा
@ganeshladane
@ganeshladane Ай бұрын
अगोदर नमो चे च हफ्ते वेळेवर द्या मग दुसऱ्या योजना आणा. शेतकऱ्यांची कर्जमाफी वाऱ्यावर सोडली. भाऊ योजना पण करा.
@learnwithanilpatil6175
@learnwithanilpatil6175 Ай бұрын
पात्र महिला कोण आहेत b सगळ्या भगिनींना सरसकट द्या काही तुमचे पोकळ आश्वासन आहे
@Chagan.932
@Chagan.932 Ай бұрын
तुम्ही 2 महिन्यांनी घरी असाल. ही योजना गाजर आहे.
@krishnamokate1663
@krishnamokate1663 Ай бұрын
🎉🎉🎉
@ravindrapansambal6326
@ravindrapansambal6326 Ай бұрын
लाडका दुधवाला यांना हक्काचा भाव द्या दादा नाहीतर तुमचा करेट् होनार !
@arunborghate3785
@arunborghate3785 Ай бұрын
शिक्षण आणि सुरक्षित ता द्या ,महिला सुरक्षित नाहीत ,😢😢😢😢
@yogeshchandwadkar7399
@yogeshchandwadkar7399 Ай бұрын
ज्या कुटुंबाचे एकञीत उत्पन्न 2,50,000 आत आहे त्याना लागू होणार.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
शेतकऱ्यांचे वर्षाला लाखो रुपयांचे नुकसान करून दर महिन्याला त्यांच्या हातावर 1000 रुपये टेकवणारे सरकार नको.
@AjayKokate-sc4zm
@AjayKokate-sc4zm Ай бұрын
मोफत योजना बंद करा. फक्त शिक्षण आणि वैदयकीय मदत शासनाने द्यावी. असे मोफत करून लोकांना आळशी बनवत आहे
@sunildeshmukh8941
@sunildeshmukh8941 Ай бұрын
मुलींना मोफत शिक्षण चांगला निर्णय शेतकरी मुलीसाठी..पण शेतकरी चा मुलगा नसतो का...त्याला पण उच्च शिक्षण लागत ना.. त्यासाठी परत कर्ज कडयला लागते ना.. मग शेतकरी मुलांना ही योजना का नाही...विचार केला पाहिजे सरकार ने
@MunnaNikam-kc9ol
@MunnaNikam-kc9ol Ай бұрын
बहिणींची आता एवढी काळजी आहे तेव्हा बहिणी करता माघार घ्यायला पाहिजे होती स्वतः बहिणीच्या विरोधात लढला
@SanikaPatil-hz1nt
@SanikaPatil-hz1nt Ай бұрын
Free education ch ky
@deepakdesale2979
@deepakdesale2979 Ай бұрын
सफेद शिधापत्रिका धारकांना नाही का? मग आमच्या वरच अन्याय का.?
@ravsahebgaikwad9759
@ravsahebgaikwad9759 Ай бұрын
🎉
@user-zg4oi9cs5l
@user-zg4oi9cs5l Ай бұрын
सर्वसामान्य लोकांच्या टॅक्सचा दुरुपयोग करा
@abhaysurase910
@abhaysurase910 Ай бұрын
मुख्य म्हणजे शेतकरी कर्जमाफी नाही त्यामुळे मतदान नाही
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 Ай бұрын
Only jarange bhau cha manus
@mohangawade2779
@mohangawade2779 Ай бұрын
लोकसभेला स्वतःच्या बहिणीला पाडायला निघालेला भाऊ आज बहिणीसाठी योजना लागू करतोय
@nitinshirode1572
@nitinshirode1572 Ай бұрын
मुलींचं शिक्षण फ्री करा पाहिले ते चंत्रकांत पाटिल ला सांगा घोसणा करा
@Rk-rt7cg
@Rk-rt7cg 29 күн бұрын
हळूहळू बाप हद्दपार होणार 😂
@latasalokhe3669
@latasalokhe3669 Ай бұрын
बहीण नाते सांभाळले का महाशयांनी
@mahadevgharat1769
@mahadevgharat1769 Ай бұрын
दादा कीतीही योजना आणा तरी तुम्हाला विधानसभा निवडणुकीला कोणीही पसंत करणार नाही 😅😅😅
@sachin55924
@sachin55924 Ай бұрын
आमची लोकसत्ताला विनंती आहे की, तुम्ही जो व्हिडिओ शेअर केला आहे त्याखालील असलेले संपूर्ण कमेंट सार्वजनिक करा.
@Vishneh
@Vishneh Ай бұрын
सुधरा अजित साहेब वेळ आहे.. नाही तर जनता सोडा तुमचे कार्यकर्ते तुम्हाला विचारणार नाही 😂😂😂😂
@dineshmahalle6092
@dineshmahalle6092 Ай бұрын
आचार संहिता पर्यंत सर्व सूरू आहे. कारण ह्यांना माहीत आहे . की आपल्याला प्रत्यक्ष आपल्या कालावधी मध्ये पैसे देणे नाही. त्यामुळे वाटेल त्या घोषणा करून मोकळे व्हा
@suvarnashelke3046
@suvarnashelke3046 Ай бұрын
1500 Nakot Dada, amhi kamwu, UCC, NRC lagu kara bass.
@SagarDorge
@SagarDorge Ай бұрын
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव द्या बाकी काय नको दोन हजार द्यायचे आणि कांदा निर्यात बंदी, दुधाला दर कमी आणि बियाने ,खते, औषध दर वाढवायचं बंद करा
@sevahari6028
@sevahari6028 Ай бұрын
लाडकी बहिण हियोजना दादा तुला लाडकी बहिण होती तिला खुप छान विरोध केला आहे
@mandatorane8397
@mandatorane8397 29 күн бұрын
सख्खा भाऊ पक्का वैरी 😂
@deshbakt6964
@deshbakt6964 Ай бұрын
Free education cha kay zhale 😂😂😂
@mukeshpatil6985
@mukeshpatil6985 Ай бұрын
कोण कोण पात्र आहेत ते सांगा
@ramkadam6656
@ramkadam6656 Ай бұрын
मोफत देणे बंद करा. याने तुमचं मतदान कमी होत आहे.
@Dayakan867
@Dayakan867 Ай бұрын
छगन काय आयघालतोय तिथे😂
@prafullasawant8044
@prafullasawant8044 Ай бұрын
Besan khato aahe 😂😂😂
@Dayakan867
@Dayakan867 Ай бұрын
@@prafullasawant8044 गु खायला द्या त्याला🤣🤣
@learnwithanilpatil6175
@learnwithanilpatil6175 Ай бұрын
छगन चा विषय मागे पडलाय
@tusharkamble2100
@tusharkamble2100 Ай бұрын
महागाई कमी करा बास बाकी काही नाही केलं तरी चालेल
@ganeshgawali9466
@ganeshgawali9466 Ай бұрын
भाऊ नाही का लाडका😂😂
@mohangawade2779
@mohangawade2779 Ай бұрын
आता निवडणुक 6 महिन्यावर आली असताना हि योजना लागू करण्यात आली ह्याच्या आधी का केली नाही निवडणुकीच्या तोंडावर ही योजना आठवली फक्त मतांसाठी वाह रे सरकार
@bumbackgamer2121
@bumbackgamer2121 Ай бұрын
देवणी फिनन्स येवडा
@RameshGunwant-wh6pn
@RameshGunwant-wh6pn 29 күн бұрын
ग्रंथालय अनुदान वाढवा.
@shaileshgajbhiye990
@shaileshgajbhiye990 29 күн бұрын
अर्धी बहिणी पात्रते t बसत नाही फक्त नावा लla yojna aahe
@ramakantthorat3607
@ramakantthorat3607 Ай бұрын
लाडला बेरोजगार योजना सुरू करा
@talatnaazsheikh1358
@talatnaazsheikh1358 Ай бұрын
Lokancha khup paisa khavun aata lokana 1500rs. Maharashtrians are self respecting people 🎉
@mahebubmujawar3978
@mahebubmujawar3978 Ай бұрын
Karnataka made 2000 maharastra made 1500
@ulhaskorranne9586
@ulhaskorranne9586 Ай бұрын
Who started his schame ,he has to vacated his post..as first time this was stated by Shivraje Chavan...he had to vacated his posy..
@harishamin1102
@harishamin1102 Ай бұрын
Yojana kithi anna mahayuthi madun NCP bahera teva
@sanjayburte7216
@sanjayburte7216 Ай бұрын
घरच्या बहिणीच्या पाठीत खंजीर खुपसनारा लाडकी बहिण योजना घोषणा करत आहे
@learnwithanilpatil6175
@learnwithanilpatil6175 Ай бұрын
याला काय देणंघेणं नाही ही राजकारणी का उपाशी मरत नाही
@sharadbhosale9902
@sharadbhosale9902 Ай бұрын
लाडकी बहिण. ? सुप्रिया लाडकी नव्हती का ?
@shivgarjana2297
@shivgarjana2297 Ай бұрын
मोफत शिक्षण द्या
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 Ай бұрын
लाडक्या बहीनीच कार्यक्रम करतील . ५०% एसटी बस मध्ये सवलत देऊन केला कार्यक्रम आत्ता लोकसभा .
@swapnilkambli9355
@swapnilkambli9355 Ай бұрын
आधी महागाईच्या आगीत होरपळून काढायचे सर्व बहिणींना..आणि नंतर लाडली योजना आणायची..१०४ रुपयाचे पेट्रोल चक्क ६५ पैशांनी स्वस्त केले...नवीन दर किती १०३ रुपये😅..वा रे‌ वा दुगलेपणा महायुती सरकार😠😅😅😅😅
@shankarbelekar5030
@shankarbelekar5030 Ай бұрын
All caste reservation only Education Health 🎉
@shaikhshaista348
@shaikhshaista348 Ай бұрын
🙏🙏🙏🎤🎤🎤🌹🌹🌹💐💐💐👍👍👍👌👌👌
@popatdarde9054
@popatdarde9054 Ай бұрын
आशा वर्कर्सच्या मानधनाची काय झालं ते पहिले सांगितले तर बरं होईल.
@shivgarjana2297
@shivgarjana2297 Ай бұрын
नीट वाच
@preetipawar2951
@preetipawar2951 Ай бұрын
बावळट निर्णय
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 29 МЛН
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 14 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 7 МЛН