Ajit Pawar यांच्या आमदारांसोबत एन्ट्री, बच्चू कडू यांनी विधानपरिषदेत कोण पडणार ते सांगून दिलं

  Рет қаралды 73,841

Mumbai Tak

Mumbai Tak

24 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#Bacchukadu #vidhanparishadelection
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीची लगबग सुरुय. निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान होत आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने 9 उमेदवार उभे केले आहेत. तर विरोधी महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. यात भाजपचे 5 उमेदवार पाहायला मिळत आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांनी प्रत्येकी 2 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर दुसरीकडे महाविकासआघाडीच्या काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात आहे. तर शरद पवार गटाने भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. यावर बच्चू कडू यांनी काय म्हटलंय ते पाहा...
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 65
@pramodgiri8380
@pramodgiri8380 23 күн бұрын
बचु कडु सारखा चालु आमदार एक पण नाही
@sureshmane631
@sureshmane631 23 күн бұрын
मंत्रीपदाची हाव अजून शिल्लक आहे त्यामुळे शिंदे सोबत हे आहेत.
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 22 күн бұрын
लाचार..😂😂😂
@amitmulay6169
@amitmulay6169 23 күн бұрын
काही जण असे असतात की जिकडे गूळ खोबरे तिकडे गुलाल उधळण करायची
@ABHIJITDAGALE
@ABHIJITDAGALE 23 күн бұрын
बचु कडु खोके खुप दिले आहे ना
@dilippatil8759
@dilippatil8759 23 күн бұрын
बच्चू कडू चे पण राजकारण संपणार शिंदे च्या नादी लागून
@balasahebbhujbal9590
@balasahebbhujbal9590 23 күн бұрын
कडू हा कडूच
@user-lc7ou4fm5t
@user-lc7ou4fm5t 23 күн бұрын
हा एक नंबर चा लभाड चिटर माणूस आहे
@dhanajimodhave2182
@dhanajimodhave2182 23 күн бұрын
हा बोलतो एक करतो एक यांच्यावर विधास ठेऊ नये महाविकास आघाडीने
@ashokkondilkar9267
@ashokkondilkar9267 23 күн бұрын
कडू चालू आहे
@madhusawant6879
@madhusawant6879 23 күн бұрын
मी बेशरम ! मी शहाणा !!
@amitmulay6169
@amitmulay6169 23 күн бұрын
डबल ढोलकी काय असतात, काही जण असेच असतात दोन्ही बाजूनी बोलायचे
@jedhekaka4061
@jedhekaka4061 23 күн бұрын
एक नंबर ता बलॅक मेलर आमदार ….
@aj-mq9ie
@aj-mq9ie 23 күн бұрын
Janta khuli aahe
@sunilaher8858
@sunilaher8858 23 күн бұрын
कडू बापू ला गोड केलं वाटत,,,,ब नाही तर उध्दव सहेबचा जय जय कार करत होते,,,
@TffTftt-fe7nw
@TffTftt-fe7nw 23 күн бұрын
गोरगरीब च्या नावावर डुप्लिकेट पणा करुन घर भरत आहे.याला अस वाटत की दोन आमदार आहेत म्हणून सर्व राजकारण माझ्यावर अवलंबून आहे अस वाटत,पण तस काही नाही याची हवा केव्हा काढुन घेतील यालाच कळणार नाही.
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 23 күн бұрын
खोके तर घेणार च बच्चू असलं म्हणून का त्याला खोके नको असं थोडं असताय 🔥🔥🔥🔥🔥
@vsk2609
@vsk2609 23 күн бұрын
खोके वाला
@pramodbhobaskar6303
@pramodbhobaskar6303 23 күн бұрын
हा कडू पण चोरच आहे
@mayurpandhare2005
@mayurpandhare2005 23 күн бұрын
किती पोच झाले 😂
@user-bf3ic6pd1f
@user-bf3ic6pd1f 23 күн бұрын
Ek no gaddar. विधानसभेला पडणार😂😂
@saurbhkhotre
@saurbhkhotre 23 күн бұрын
Only uddhav barasaheb thakare 🚩🚩
@uttamgaikwad7617
@uttamgaikwad7617 23 күн бұрын
बचूभाऊ तुम्ही नेमक कुणा सोबत सरकार मध्ये आहात ते जरा जनतेला सांगा खासदारकीला तुम्ही बीजेपी उमेदवाराला विरोध केला अधिवेशन काळात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कामाचा लेखा वाचला त्याना विरोध केला आता तुम्ही सांगताय मी मुख्यमंत्री यांच्या सोबत आहे नक्की काय
@gauravchavhan6355
@gauravchavhan6355 23 күн бұрын
काय माणूस आहे काही कळतच नाही
@dattathorat4797
@dattathorat4797 23 күн бұрын
बच्चु भाऊच अस झालय मी नाही त्यातली कडी लाव आतली
@sarjeraojangate866
@sarjeraojangate866 23 күн бұрын
परत गुवाहाटी
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 23 күн бұрын
आता ्यावेळी किती खोके भेटतील 🤔
@jaybajrangbalitours
@jaybajrangbalitours 23 күн бұрын
कडू खरंच कडू आहे
@sitaramdhawade3089
@sitaramdhawade3089 23 күн бұрын
कशी ही नौटंकी, 😢
@user-mz2ze7xx7u
@user-mz2ze7xx7u 23 күн бұрын
किति मिळेल आहेत
@ganeshshelke9191
@ganeshshelke9191 23 күн бұрын
मतदानपैशावरकरतातका😅
@RahulParkhe-qb9ch
@RahulParkhe-qb9ch 23 күн бұрын
खोके भेटले आसतील
@motirambandale5380
@motirambandale5380 23 күн бұрын
दररोज त्याच्यावर ओरडन्याच नाटक करतो
@ganeshborseborse5544
@ganeshborseborse5544 23 күн бұрын
Matripad dile त्यांचे झाले नाही.
@AnilShendge-os5qx
@AnilShendge-os5qx 22 күн бұрын
बाजारु नेते काही खरं नाही याचं भामटा 😂
@hujurshaikh7793
@hujurshaikh7793 23 күн бұрын
Jithe Satta tithe bhatta Bachu kadu
@milindwavale7343
@milindwavale7343 23 күн бұрын
Ajj kadu saheb badle
@anantachavan766
@anantachavan766 23 күн бұрын
डबल ढोलकी...
@sanjaychavan472
@sanjaychavan472 23 күн бұрын
बच्चु कडू खरा मर्द आमदार आहे . उघड सांगितल . बाकी सर्व नामर्द . व ED चा धाक . काहीनी पैसे घेतले . त्यामुळे मत फुटणार . बीजेपी सत्ता आणि पैशाचा जोरावर निवडून येतील
@nishantgaikwad2893
@nishantgaikwad2893 23 күн бұрын
Dabal dholki bachhu
@shankarkure4264
@shankarkure4264 23 күн бұрын
Ugach mla zala nhi
@vishwaspatil6224
@vishwaspatil6224 23 күн бұрын
परत विधानभवनात यायचं नाही
@vishnusahane7669
@vishnusahane7669 23 күн бұрын
Shinde Ajit pawar 1 no
@hujurshaikh7793
@hujurshaikh7793 23 күн бұрын
Kadu sir tumhi tumchi jaat dakhwali
@satishtapkir1832
@satishtapkir1832 23 күн бұрын
Kadu kaduch ahe
@naveedkatmale5479
@naveedkatmale5479 23 күн бұрын
Double dhol ki
@amolgiri4493
@amolgiri4493 22 күн бұрын
Bachu kadu nakli manus
@Indian-7-J
@Indian-7-J 23 күн бұрын
चतुर प्राणी
@vishwaspatil6224
@vishwaspatil6224 23 күн бұрын
खोके मिले है
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 18 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 18 МЛН