Ajit Pawar यांनी विधानसभेत तुफान टोलेबाजी, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव घेत काय बोलले?

  Рет қаралды 12,908

Mumbai Tak

Mumbai Tak

20 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#ajitpawar #Vidhansabha
अजित पवारांनी विधानसभेत जोरदार भाषण केलं. यावेळी विधिमंडळ अधिवेशनातही विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांनीही अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान अर्थसंकल्प फुटल्याचा उल्लेख केला होता. या पार्श्वभूमीवर आज विधानसभेत केलेल्या भाषणादरम्यान अजित पवारांनी अर्थसंकल्प फुटल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 5
@UmbarkarPatilDairyFarm
@UmbarkarPatilDairyFarm 18 күн бұрын
निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन अर्थ संकल्प मांडला
@deepakmote1516
@deepakmote1516 18 күн бұрын
अर्थसंकल्प सर्व आमदारांना विश्वासात घेऊन केले पाहिजे मग कोणीच विरोध करणार नाही अर्थसंकल्प मांडायच्या आगोदर चर्चा झाली पाहिजे
@maruthipatil2418
@maruthipatil2418 18 күн бұрын
Xxxxxxxx
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 14 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 1,9 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 56 МЛН