अजितदादांचे हे ९ नेते विधानसभेआधीच पवारांकडे परततील ? | Ajit Pawar | Sharad Pawar | Vishaych Bhari

  Рет қаралды 128,386

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Ай бұрын

अजितदादांचे हे ९ नेते विधानसभेआधीच पवारांकडे परततील ? | Ajit Pawar | Sharad Pawar | Vishaych Bhari
मंडळी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा निकाल महायुतीच्या विरोधात गेलेला चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुती बॅकफूटवर का गेली यावर भाष्य केलं. दरम्यान लोकसभा निवडणुकांच्या धक्कादायक निकालानंतर भाजप असो, अजितदादा गट असो वा शिंदे गट असो त्यांच्यात सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चा आहेत. शिंदे व अजित पवार गटातील आमदारांमध्ये ही धाकधूक वाढलेली असून ते लवकरच स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमदारांनी शरद पवार गटातील नेत्यांशी संपर्क साधल्याचा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय. काल अजित पवारांनी लोकसभा कामगिरीचा आढावा घेण्यासाठी हॉटेल ट्रायडंट येथे बोलाविलेल्या बैठकीला पाच आमदार गैरहजर राहिले होते. जरी त्यांनी आरोग्याचं कारण पुढं केलं असलं तरी आता त्यांच्या स्वगृही परतण्याच्या चर्चेला गैरहजेरीच्या टायमिंगमुळे बळ मिळालं आहे. पण आगामी विधानसभा निवडणुकांच्या संभाव्य शक्यता घेऊन असे कोण कोण अजितदादा गटाचे नेते शरद पवार यांच्या गटात परतू शकतात त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#ajitpawar
#sunetrapawar
#sharadpawar
#NCP
#supriyasule
#ajitpawarcomedyspeech
#ajitpawarpressconferencetodaylive
#ajitpawarlatestspeech
#ajitpawarndaspeech
#ajitpawarnews
#ajitpawaronbajrangsonawane
#ajitpawaronnileshlankespeech
#ajitpawarcomedy
#ajitpawarspeechindelhi
#ajitpawarsong
#ajitpawarsansadspeech
#ajitpawarbhashan
#ajitpawarinterview

Пікірлер: 96
@tatyagavhane2452
@tatyagavhane2452 Ай бұрын
अहो स्वतः अजित पवारच बारामतीतुन स्वतःच्या पुतण्या कडून पराभूत होणार,तेही 50 च्या आसपास
@7007p
@7007p Ай бұрын
Impossible
@ashishkhedkar2027
@ashishkhedkar2027 Ай бұрын
आधी मी अजितदादांच्या उमेदवाराला मतदान करणार होतो पण नंतर अजितदादा ची गुर्मी आणि दमदाटी पाहून मी तुतारीला मतदान केले
@ishannandapurkar6082
@ishannandapurkar6082 Ай бұрын
मी पण 👍
@ganapatipatil5713
@ganapatipatil5713 Ай бұрын
B
@ganapatipatil5713
@ganapatipatil5713 Ай бұрын
Dada. . Ghari. ..janar. .1oo% ....
@shantaramdambale8143
@shantaramdambale8143 Ай бұрын
सगळीकडे तेच झालय लय वा-यावर उडत होता जमीनीवर आणल माकडाला😂😂😂
@mahendrapaikrao8717
@mahendrapaikrao8717 Ай бұрын
जर हे असा झाला तर..अजित भाऊ संपले संमजाव लागेल😂😂
@ramjanshaikh2268
@ramjanshaikh2268 Ай бұрын
विधानसभेचे गणित वेगळं असेल पण अति महत्त्वाकांक्षी अजित पवार कधीच राष्ट्रवादीचे नॅशनल आयकॉन होणार नाहीत ते एक-दोन जिल्हा पुरतेच मर्यादित राहतील खुद्द त्यांची बारामतीही त्यांना जड जाईल भाजपा वाले बारामतीत त्यांना गृहीत धरतात आणि अजित पवार जनतेला गृहीत धरतात पण लोकसभेच्या निवडणुकीत हे दाखवून दिलंय ही जनता किती हुशार आहे
@STM96557
@STM96557 Ай бұрын
आता आज्या ने त्याच्या धाकट्या पोराला उभे करावं विधानसभेला. मनजे सर्व कुटुंबाची हौस फिटेल आणि इतिहासात नाव घेतलं जाईल आज्या च.
@ishannandapurkar6082
@ishannandapurkar6082 Ай бұрын
अजित पवारांची ( मी दादा म्हणणार नाही कारण त्यांनी बीजेपी समोर लोटागण घातले ) दादागिरी लोकांवरच असती मोदी, शहा समोर लोटागण घालतात / ज्या काकांनी त्यांना घडविले त्यांना धोखा दिला तो सामान्य लोकांचा काय विचार करणार 🙏
@rajupnjkr
@rajupnjkr Ай бұрын
मग करामती काका नाही का सोनियसमोर लोटांगण घालत?
@sudhakarpatil3024
@sudhakarpatil3024 Ай бұрын
मोदी आता नितीश आणी चंद्राबाबूपुढे काय करतात ?😅​@@rajupnjkr
@yashrajbhapkar
@yashrajbhapkar Ай бұрын
​@@rajupnjkrराजीव गांधी, अणि सोनिया गांधी यांना प्रत्येक वेळी लायकी दाखवून दिली आहे शरद पवार यांनी. जरा माहिती असू द्या 😂😂
@goodlistner25
@goodlistner25 Ай бұрын
पार्थ, सुनेत्रा वहिनी येतील. जिंकन्याची Guarranty
@tayyabkhanpathan206
@tayyabkhanpathan206 Ай бұрын
आमदार मकरंद पाटील हे सुद्धा येतील दादांनी कोणताच शब्द पाळला नाही
@vivekkurhade9404
@vivekkurhade9404 Ай бұрын
आशुतोष काळे चे प्रतिस्पर्धी विवेक कोल्हे आहेत आणि तुमि अमोल कोल्हे चा फोटो दाखवलाय
@govindgore8149
@govindgore8149 Ай бұрын
विषयच गंडलाय
@akpnews1053
@akpnews1053 Ай бұрын
सर्वच परतणार
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l Ай бұрын
बरं होईल. अजित ची मस्ती जिरवली पाहिजे.
@prakashjadhav7756
@prakashjadhav7756 Ай бұрын
ही जी नावं सांगितलेले आमदार त्यांच्या मतदार संघात डेंजर झोनमध्ये आहे काल्पनिक व आँफीसमध्ये बसून केलेली पत्रकारिता आहे
@bhausahebgaikwad2585
@bhausahebgaikwad2585 Ай бұрын
अहंकार आणि सत्तेचा माज जनतेने उतरवला आहे.
@walmikshirsath8272
@walmikshirsath8272 Ай бұрын
वाईट काळात सोडून गेलेल्या गद्दारांना साहेबांनी पुन्हा पक्षात घेऊ नये हे सर्वजण सोबत नसताना देखील पक्ष मोठ्या मताधिक्क्याने महाराष्ट्रामध्ये विजय झालेला आहे😢
@sadikshaikh2692
@sadikshaikh2692 Ай бұрын
निफाड मधून दिलीप बनकर पडणार ,UBT अनिल कदम आमदार
@goodlistner25
@goodlistner25 Ай бұрын
जय अजीत पवार येतील. मागिल 2 अनुभव आहेत.
@user-wr4ho2hl6h
@user-wr4ho2hl6h Ай бұрын
मजबूरी
@SukhdevKutal
@SukhdevKutal Ай бұрын
पवार साहेब यांना घेउ नंका
@sarveshgaikar525
@sarveshgaikar525 Ай бұрын
कोपरगावचे विवेक कोल्हे आणि अमोल कोल्हे वेगळे आहेत
@VinodMalekar-qg5is
@VinodMalekar-qg5is Ай бұрын
दादा आता दुसऱ्याला पाडण्याच्या गमजा कधीच मारणार नाहीत.जे पेरतो तेच उगवते.
@motilalsawant7670
@motilalsawant7670 Ай бұрын
सर्वच परतणार नाही तर त्यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही
@Mandaleganesh
@Mandaleganesh Ай бұрын
कोण दादा 😢
@dnyaneshwargaikwad8863
@dnyaneshwargaikwad8863 Ай бұрын
आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी जे जे अजित दादा सोबत गेले त्या पैकी एकालाही पक्षात तर सोडा दारातही उभे करू नये असे केल्यास आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विश्वासार्हतेवर फुले शाहु आंबेडकरांच्या विचारांची महाराष्ट्रातील जनता प्रश्न उभे करतील व त्याचा फटका येणाऱ्या विधानसभेत पक्षाला निश्चितच बसेल त्याऐवजी नविन तरूणांना संधी दिली गेली पाहिजे.
@hemantnaykodi1498
@hemantnaykodi1498 Ай бұрын
Power saheb is very powerful to make bharat green
@vishwasjadhav7325
@vishwasjadhav7325 21 күн бұрын
Only Sharad Pawar Saheb 👍👍👍💯🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@kailasthorat2080
@kailasthorat2080 Ай бұрын
हे सर्व नेते येतीलच शिवाय अनेक नेते परत येतील असे वाटते
@mh28newslive
@mh28newslive Ай бұрын
अफवा पसरवून बेजबाबदारपणा करते तुमचे चॅनेल
@pranitgaikwad4098
@pranitgaikwad4098 Ай бұрын
शरद पवार किंग आहे 💥
@shankargujar6878
@shankargujar6878 Ай бұрын
दादा आता बारामती तालुक्यापुरते राहिले आहेत
@hanamantkadam15
@hanamantkadam15 Ай бұрын
पवार साहेब या पैकी कुणालाच घेऊ नका
@kamblesandeep86
@kamblesandeep86 Ай бұрын
भावा ही लोकसभा होती.. म्हणून इतिहास घडला.. विधानसभेत मात्र चित्र वेगळं असेल.. असे आयाराम गयाराम ऐनवेळी पक्षात आले तरी ते जिंकणार नाहीत... हे लिहून ठेव किंवा स्क्रीनशॉट काढून ठेव
@bhayyashaikh7504
@bhayyashaikh7504 Ай бұрын
Power man Sharad Pawar
@ashoknaikwade2202
@ashoknaikwade2202 Ай бұрын
हे लोक परत पवार साहेबांकडे येत आहेत ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठीच... हे आमदार लोकांच्या मनामधून पूर्णतःउतरून गेलेले आहेत... त्यांना पवार साहेबांनी उमेदवारी देवून मतदान करा असं सांगितलं तरी लोक या मलिदा गॅंगला मतदान करणार नाही पाडून टाकतील.‌. पवार साहेबांनी सुद्धा इतिहास विसरून चालणार नाही.. यापैकी अनेक जण हे जातीयवादी आहेत त्यांनी मराठा समाजाला विरोध केलेला आहे
@SwapnilMadhukarWaman
@SwapnilMadhukarWaman Ай бұрын
काळे यांचे प्रतिस्पर्धी कोल्हे आहेत पण अमोल कोल्हे नाहीत
@santoshtarle3700
@santoshtarle3700 Ай бұрын
Zirwal yenar
@Barshikar7
@Barshikar7 Ай бұрын
Editor chuklay 😂 sthanik Kolhe manun amol Kolhe cha photo dakhvlay kale chya virudh 😂😂
@pagarpratik4973
@pagarpratik4973 Ай бұрын
हुतीया आहे तो😂
@sanjaydarade8349
@sanjaydarade8349 Ай бұрын
लहामटे कुठेये गेलातर पडणार ्
@shankarpawar-jm3jj
@shankarpawar-jm3jj Ай бұрын
Pawar.Saheb..Zindabad
@mukeshbobade4449
@mukeshbobade4449 Ай бұрын
मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे... 😂😂😂
@yashproperty6053
@yashproperty6053 Ай бұрын
नक्कीच हे नेते मा शरद पवार गटात जातील हे पाहणे आवश्यक आहे .
@yogeshkadlag4208
@yogeshkadlag4208 Ай бұрын
यांना परत घेवू नका काहीच फरक पडत नाही
@sachinrupwate6866
@sachinrupwate6866 Ай бұрын
एक नाव विसरले तुम्ही. ते आहेत नवाब मलिक
@user-nd8ej1uv6h
@user-nd8ej1uv6h Ай бұрын
तुमचा विषय लै घान एक्जिट पोल pha तुमचि
@MrudulSxxx
@MrudulSxxx Ай бұрын
शेयर मार्केट manipulate करायसाठी असतो एग्जिट poll इतकं मनावर नाय ghyaych
@shankarpatil-tp9is
@shankarpatil-tp9is Ай бұрын
He kar ahe
@gajanan123hadole
@gajanan123hadole Ай бұрын
बाबासाहेब पाटील अहमदपूर
@mohitearc22
@mohitearc22 Ай бұрын
तुमचे एक्सिट poll खोटे ठरले आहेत, आत्ता तुमच्या कुठल्याच बातमीचा विश्वास वाटत नाही
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 Ай бұрын
पवार साहेब गद्दारांना आपल्या पक्षात कधीच घेणार नाही.
@rahulphadol0903
@rahulphadol0903 Ай бұрын
दिलीप बनकर पुन्हा शरद पवार गटात नको, अनिल आण्णा कदम आमदार झाले पाहिजे
@35sayajidapke76
@35sayajidapke76 Ай бұрын
कोणालाही घ्या म्हणावं पण त्या छगन ला नको
@janvhishorts8665
@janvhishorts8665 Ай бұрын
100 Take Yetil Pawarsaheb kade
@shaileshghogare9857
@shaileshghogare9857 Ай бұрын
Bjp ekdam intelligently Ajit pawar Yana side la krnr
@marutibhambure6970
@marutibhambure6970 Ай бұрын
Satye sathi kahipan, janta,sab janti hai,
@vijaykumarkale2005
@vijaykumarkale2005 Ай бұрын
Changal bhujballana pravesh deu naye Aami tanna obc neta manat nahi swayam ghoshit obc neta Aahe.
@umeshgaikwad7476
@umeshgaikwad7476 Ай бұрын
फालतू चैनल दिसतोय हा।। विषयच भारी पन सखोल महितीची मारामारी।। अस दिसतय..आशुतोष काळेचे प्रतिस्पर्धी हे विवेक कोल्हे असतील ..यांनी अमोल कोल्हेचा फोटो लावलाय. 🤷‍♂️
@akashnangare6449
@akashnangare6449 Ай бұрын
ashutosh kale chya virdhat kolhe chukiche dakhavle 😅
@motilalsawant7670
@motilalsawant7670 Ай бұрын
किसके नादी लगते हो !
@santoshbhad4473
@santoshbhad4473 Ай бұрын
Fast
@DarkLordForU
@DarkLordForU Ай бұрын
Fadanvis ego ni ch gela
@manojpakhare9897
@manojpakhare9897 Ай бұрын
First comment...
@gauravpatil556
@gauravpatil556 Ай бұрын
Chaganya jaat nahi gela tr jail madhe jail
@Jagnathbabanpawar
@Jagnathbabanpawar Ай бұрын
पून.पडणरा
@pratikshinde2619
@pratikshinde2619 Ай бұрын
Only VBA 👑
@user-oi5ci7oo6b
@user-oi5ci7oo6b Ай бұрын
भुजबळला घेणार नाहीत.घेतले तर तिकीट देणार नाहीत.
@user-fd1bq3bj2o
@user-fd1bq3bj2o Ай бұрын
सुपारी घेऊन बोलू नकोस
@ramchandrashinde5494
@ramchandrashinde5494 Ай бұрын
Saglech.jatil.
@rajugulhane5555
@rajugulhane5555 Ай бұрын
फालतू बातमी
@abhaysinhshinde7615
@abhaysinhshinde7615 Ай бұрын
उदयनराजे निवडूण आले बरका हा विषय भरीव असतो सुसारी चॅनल आहे हा
@madkekaveri2510
@madkekaveri2510 Ай бұрын
म्हणूनच. नाद. नाय करायचा. आमच्या. पवार. साहेबाचा.
@rajupnjkr
@rajupnjkr Ай бұрын
त्या आधी पवारच आपल्या 8 खासदारांना घेऊन रालोआ त विलीन होणार 😅😅😅
@goodlistner25
@goodlistner25 Ай бұрын
जय अजीत पवार येतील. मागिल 2 अनुभव आहेत.
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 17 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 8 МЛН