अक्षय बोऱ्हाडे गुंड की समाजसेवक??

  Рет қаралды 50,922

JUNNAR TIMES

JUNNAR TIMES

Күн бұрын

#AkshayMohanBorhade

Пікірлер: 163
@Swaramathare
@Swaramathare 7 ай бұрын
ह्याच्या बायकोचा पण एक व्हिडिओ बघा ,तुम्हालाच कळेल की सत्यता काय आहे!?
@minanathsinalkar1328
@minanathsinalkar1328 11 ай бұрын
अरे बाबा, बायको ज्या माणसाला सांभाळता येत नाही त्याला समाजात काही किमत नसते
@jayjijaujayshivray7866
@jayjijaujayshivray7866 11 ай бұрын
पण दादा जर अक्षयची बायको म्हणते की अनाथ लोकांच्या जीवावर मुंबई पुणे येथे फ्लॅट खरेदी करा तर अक्षयनी सागितले की नाही मी फ्लॅट नाही घेणार ह्या विषयावरून रोज भाडणे झाली या विषयाचा मी साक्षीदार आहे
@jayjijaujayshivray7866
@jayjijaujayshivray7866 11 ай бұрын
शेतकऱ्याच्या जीवावर 5 कोटीचा बंगला बांधला त्याला कोणी विरोध करत नाही सत्यशील शेरकर विचारा सत्यशील ला
@vaibhavmali8530
@vaibhavmali8530 7 ай бұрын
Byko geli pan modi pm zale.... Tyamule ase kahi naste
@darshantavhare8246
@darshantavhare8246 10 ай бұрын
बायको आणि मुलाला सांभाळ मग समाजसेवक आहे हे लोकांना सांग
@amarjitpatil1050
@amarjitpatil1050 10 ай бұрын
👌💯
@pravingund8195
@pravingund8195 8 ай бұрын
बरोबर आहे 👍
@pravingund8195
@pravingund8195 8 ай бұрын
अरे हे खूप खोटारड आहे
@PriyankaSasane-kk7px
@PriyankaSasane-kk7px 7 ай бұрын
Barobar aahi
@tractorlovers1796
@tractorlovers1796 11 ай бұрын
बायको सोबत वादाची बातमी जुन्नर टाईम ने केली
@avinashdhage4286
@avinashdhage4286 11 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊
@rahultarle7717
@rahultarle7717 11 ай бұрын
अक्षय बोराडे गुंड पण नाही आणी समाजसेवेक पण नाही तो महाराजांचे नाव घेऊन business करणारा व्यक्ती आहे.... तुझ्या बायको ने तुझं पितळ उघडे केलं आहे... तुला लोकांसाठी एवढीच काम करण्याची इच्छा आहे तर मणिपुर ला जाय.. महाराजांचे नाव मोठं कर दुसरा राज्यात....
@shreeganeshavlogs
@shreeganeshavlogs 11 ай бұрын
अक्षय बोऱ्हाडे गुंड पण नाही आनी समाजसेवक पण नाही...... अक्षय बोऱ्हाडे हा Business man आहे.
@user-dh5fy3yu2m
@user-dh5fy3yu2m 11 ай бұрын
😂😂😂😂
@bhoradesavita7552
@bhoradesavita7552 11 ай бұрын
तुम्ही किती वेळा काम बघायला आले तुम्हाला माहिती येतो काय करतो
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 11 ай бұрын
Right
@vishalpawane2059
@vishalpawane2059 11 ай бұрын
असूद्या ना businessman का असेना पण काम तर गोरगरिबांसाठी करतो ना ते आपण कोणी नाही करू शकतो
@mangeshauti892
@mangeshauti892 11 ай бұрын
Bhuknare kutrey 😂😂😂
@tejasrenke7976
@tejasrenke7976 11 ай бұрын
अक्षय दादा तुला मुख्यामंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला नाकी न्याय मिळवलं
@BlackMamba6131_pubg
@BlackMamba6131_pubg 11 ай бұрын
काही तरी कारण असल्या शिवाय तडीपारी सारखी कारवाही होईल अस वाटत नाही....जस दिसत तस अस्तच अस नाही....
@tanmaygalande570
@tanmaygalande570 11 ай бұрын
. नाही समाजसेवक, गुंड पण नाही... परंतु दोन्हींच्या पडद्यामागे लपून धंदा मात्र चालू आहे...
@jalindarkhade1076
@jalindarkhade1076 11 ай бұрын
अक्षय ला ओव्हर कॉन्फिडन्स जास्त असल्यामुळे ह्या गोष्टी होतात,
@bantih7473
@bantih7473 11 ай бұрын
अक्षय भाऊ तुमचे काम खुप चांगले आहे यांचा आनुभव आम्हाला आला आहे आम्ही तुमच्या सोबत
@shivnathdisle1598
@shivnathdisle1598 11 ай бұрын
अक्षय तुला न्याय मिळेल भावा. मोजू नको कोणाला.
@pappugaikwad7356
@pappugaikwad7356 11 ай бұрын
जुन्नर कर जागे व्हा सत्याचा मागे उभे रहा 🙏
@mayur2635
@mayur2635 11 ай бұрын
​@@tusharshinde9675actually bhau....murdad aahe ...Jo bolel tyala adchanit aantil....lokantana mahit aahe ya mage kon aahe
@tejasrenke7976
@tejasrenke7976 11 ай бұрын
शिंदे साहेब ना भेटा
@pravinsathe7647
@pravinsathe7647 11 ай бұрын
खुप चांगले काम करताय अक्षय तुम्ही, राजकीय क्षेञातील लोकांना यांचे काम डोळ्यात खुपतय एक मुळशीकर धंन्यवाद,!
@amolchaple7314
@amolchaple7314 11 ай бұрын
खुप चांगले काम करताय
@subhashthorave7020
@subhashthorave7020 11 ай бұрын
थोडे दिवस थांबा २०२४ आमदार की चा अर्ज भरा संयम धरा.
@djvaishnavi0833
@djvaishnavi0833 11 ай бұрын
भाऊ तुमचं काम चांगलं आहे
@kiranwaghmare7989
@kiranwaghmare7989 11 ай бұрын
मागच्या मुलाखतीत जे लोक सरकारने जमा केली होती ते लोक काही जन बोलले होते बळ जबरदस्ती उचलुन आणलं होते
@subhashthorave7020
@subhashthorave7020 11 ай бұрын
राजकारणावर जास्त बोलु नका सेवा करता खुप चांगला आहे कमी बोलुन धेय साध्य करा लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवु नका न बोलता काम करा प्रतिक्रिया देऊ नका कोणी काय कमावले ते पाहु नका हे असंच चालायचं,कोणी कुणाचं नाय राजकारणावर बोलु नका.
@raja_rdx491
@raja_rdx491 11 ай бұрын
मंत्रालयात जाताना ते तेवढे माणिकचंद घेऊन जा तुला जास्त लागतात
@usha_jadhav_vlogs
@usha_jadhav_vlogs 10 ай бұрын
तुम्ही आधी तुमच्या बायकोला आणी मुलाला न्याय द्या दादा नंतर तुम्हाला मिळेल, मी आजच तुमच्या बायकोच सगळा विडियो आणी तुमचो माहिती ऐकली
@akshaybhandari2375
@akshaybhandari2375 11 ай бұрын
भावाला न्याय मिळालाच पाहिजे 🚩🚩🚩🚩🚩
@hemangitarate7796
@hemangitarate7796 3 ай бұрын
Tyachya bayko video pha aadhi
@saraswatisamajiksevasantha2327
@saraswatisamajiksevasantha2327 8 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज चे नाव घेतले म्हणजे तुझे गुन्हे माफ होत नाहीत, 😂🤣😇🤣
@sandipmore1845
@sandipmore1845 11 ай бұрын
अक्षय भाऊ बोराडे तुम्ही एक करा की भिडे गुरुजींना सुद्धा तडीपार चा गुन्हा झालाच पाहिज
@rajusbhalerao2988
@rajusbhalerao2988 11 ай бұрын
अक्षय भाऊ या महागाईच्या काळात तुम्ही एवढ्या अनाथ किंवा गरजु गरीब लोकांना जेवण देतात पण तुम्हाला या महान कामाला मदत कोणाची तरी आहे का तुमचं इन्कम कशी आहे कारणं समजून घ्या आज प्रतेक जण पांच सहा माणसे सांभाळायला भारी वाटतात आपल्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा धन्यवाद देतो
@jayc3121
@jayc3121 8 ай бұрын
Ha manus kay aahe he tula mahit nahi bahutek..
@rajendralandge3547
@rajendralandge3547 11 ай бұрын
देव आहे शिक्षा देणार नक्की निती कोणाला माफ नाही करणार
@sagarindalkar7664
@sagarindalkar7664 7 ай бұрын
भाऊ तुझा बिझनेस काय तुझा ईनकम कीती तु येवढी मानसं कशी सांभाळतोय उत्तर दी
@lawmanbhoir7567
@lawmanbhoir7567 11 ай бұрын
अक्षय भाऊ तुमचे काम चांगले आहे तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे
@Sam-qy2rf
@Sam-qy2rf 11 ай бұрын
तू बायका पोरांचा नाही झाला तरी लोकांचा काय होणार म्हणून तूला तडीपार केला
@maheshchotaliya-sr3eq
@maheshchotaliya-sr3eq 11 ай бұрын
Nice work
@avisupeblacklover9843
@avisupeblacklover9843 11 ай бұрын
💯
@sagarkolhe8259
@sagarkolhe8259 11 ай бұрын
अक्षय बोऱ्हाडे तुम्ही नेहमी सहानुभूती जमवण्यासाठी स्टंट करता हे आता जनता ओळखू लागली आहे... प्रत्येक वेळी हेच होतंय आता......
@vishalpawane2059
@vishalpawane2059 11 ай бұрын
स्टंट केला म्हणून काय झाले आपल्यापेक्षा उत्तम काम करतो आहे आणि त्याची बाजू मांडणे यात काय स्टंट
@bhartshinde239
@bhartshinde239 11 ай бұрын
​@@vishalpawane2059❤
@munjabhauvlog730
@munjabhauvlog730 11 ай бұрын
तु संभाळ ना मग सर्व गोरगरिबांना शहाण्या
@munjabhauvlog730
@munjabhauvlog730 11 ай бұрын
मग कळेल तुला काय होते ते
@Sam-qy2rf
@Sam-qy2rf 10 ай бұрын
हा स्वतःच्या बायकोला नाही सांभाळू शकत तो लोकांना काय सांभाळणार, हा भिकारी लोकांच्या नावाने पैसे कमवतोय
@sakhrabai_sonawane_32
@sakhrabai_sonawane_32 11 ай бұрын
खरय राजकारणात काहीही होऊ शकत
@user-jh7nk1go1c
@user-jh7nk1go1c 8 ай бұрын
राज साहेबांना एकदा भेट द्या दादा, तुम्हाला न्याय नक्की मिळेल 🚩🚩
@raja_rdx491
@raja_rdx491 11 ай бұрын
तू फक्त अभिजित बिचुकुले ला भेट ते तुम्हाला न्याय देतील
@user-bq2qy9ec9t
@user-bq2qy9ec9t 11 ай бұрын
अक्षय भाऊ ❤🔥
@InsightfulMindLearner
@InsightfulMindLearner 11 ай бұрын
यानी तर अतुल बेनके सोबत डायरेक्ट विरोध आणि निशाणा....अतुल बेनके आणि पोलीस घेईल बघून...🙄... 😘अतुल बेनके lots of love bro पुढचा आमदार अतुल बेनकेच..हे असले कार्यकर्ते सांभाळायचे काम भाई अतुल बेनकेच करू शकतील...🙏
@DeepakYedge-ig9ln
@DeepakYedge-ig9ln 11 ай бұрын
Sorry, Kattalkhanayala samarthan karnaara aata aamdaar nahi, Only shivsena, Sharaddada sonawane 💪👍
@meenagaikwad4141
@meenagaikwad4141 11 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-vc4mr1gc7z
@user-vc4mr1gc7z 11 ай бұрын
नविन बिचकुले आलेत मारकेट ला
@dipakkamble3583
@dipakkamble3583 11 ай бұрын
अक्षय दादा तुम्ही एकदम ग्रँड आहे पण हे राजकारणी कुत्रे अतिशय फालतू आहे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तळागाळातल्या असल्यामुळे तुम्हाला नक्कीच तुम्हाला न्याय मिळेल जय लहुजी 💛🚩🇮🇳
@colourful12300
@colourful12300 11 ай бұрын
अक्षय बोराडेला न्याय मिळाला पाहिजे
@Roshanshinde20
@Roshanshinde20 11 ай бұрын
स्वतःच्या बायको ला आणि मुलाला म्हणतो तुमची मला गरज नाही..आणि बायको ला आणि मुलाला दिले आहे सोडून..स्वतः तुला तुझे कुटुंब सांभाळता येईना आणि हा चालला समाज सेवा करायला... तू काही पण कर... पण इतून पुढे तू.. शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेवून तू चांगले पण काम करू नको आणि वाईट तर काम करूच नको... चांगले काम तर तू 100%करत नाही... करत असतास तर ते लोकांनी नोटीस केले असते व तुला त्याची सफायी देयायची गरज नाही... आणि तुझ्या फायद्यासाठी आमच्या महाराज्यांचे नाव वापरत जाऊ नको..
@subhashshinde8377
@subhashshinde8377 11 ай бұрын
अक्षय मोहन बोराडे चागले काम करत आहे.
@rameshpardhi9258
@rameshpardhi9258 11 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@chandrakantshengal1133
@chandrakantshengal1133 11 ай бұрын
खूप छान काम भाऊ
@vijayborade8798
@vijayborade8798 11 ай бұрын
अक्षय भाऊ खरोखरच बोलत आहात कारण चांगले काम करणारे लोक राजकारणी लोकांना चालत नाही कारण सामान्य माणूस त्यांना किंमत देत नाही
@shivajilokhande701
@shivajilokhande701 11 ай бұрын
अक्षय ला खरोखर न्याय द्यायचं काम करा जुन्नर तुम्ही न्याय मिळवून द्यावा 😂
@amolkolekar525
@amolkolekar525 11 ай бұрын
Dada kam changl kr kiva vait kr..pan tondat sakhar ani dokyavar barf thevun kam karva lagt baba...tuzhi bhasha khup khali ahe..tuzha ha rag control hot nahi tr..tu hach rag tuzhykadil tya lokanvar pan dakhvtos ka ? Asa prshn padto ...
@ganeshpopalbhat7487
@ganeshpopalbhat7487 10 ай бұрын
Daru pinara kadhich kabul karat nahi ki me kal daru pilo hoto.
@RenukaRangate
@RenukaRangate 10 ай бұрын
Akshay बोऱ्हाडे great ahe...tyana nyay milala pahije
@sagerasawale1211
@sagerasawale1211 11 ай бұрын
अक्षय भावाला न्याय मिळाला पाहिजे
@sunilbabanborudeborude8413
@sunilbabanborudeborude8413 7 ай бұрын
मी पण काल वीडियो आयंकला आहे सपुरन माहीत दिली
@sureshalam4287
@sureshalam4287 11 ай бұрын
Akshay borade sarkha samajsevakala nay milalach pahije
@somanaththorat
@somanaththorat 11 ай бұрын
शेरकर नी कमी हाणला का याला तरी सुधरत नाय सेटलमेंट करतो हा
@avinashtotre4075
@avinashtotre4075 11 ай бұрын
भाउ आपण बोलताना सारखा सारखा हात वर का करता ?
@shobhashinde2809
@shobhashinde2809 11 ай бұрын
सगळी फसवेगिरी आहे
@vitthalmuthe4451
@vitthalmuthe4451 11 ай бұрын
अक्षय भाऊ खळखट्याक मनसे स्टाईल ने अंदोलन करा .
@sameergawade6196
@sameergawade6196 11 ай бұрын
Nakkich nyay milel
@AD-hp2sl
@AD-hp2sl 7 ай бұрын
Junner kr kay ahet te bgha
@dhaneshlamkhade5996
@dhaneshlamkhade5996 11 ай бұрын
Bad comments karnaryno jara ek manus sambhlun pha mng kalel Jo kartoy tyla suport kara.kara.jay shivray
@dattuugalmugale3306
@dattuugalmugale3306 4 ай бұрын
परिवाराला सांभाळ, स्टंटबाजी नको , आधी परिवार महत्त्वाचे
@santoshkeskar2600
@santoshkeskar2600 10 ай бұрын
बायकोला फसवल याने
@sunitawayal-dt7tk
@sunitawayal-dt7tk 11 ай бұрын
❤❤❤ शिव जन्म भूमी जुन्नर ❤❤❤ 🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
@gautamkamble7287
@gautamkamble7287 7 ай бұрын
Khrch agodr bayko lekrana shbal bhva ....khrch video pshila mi tuja🙏🙏tu agodr bayko ani ty tuja balach bg
@mangeshauti892
@mangeshauti892 11 ай бұрын
Lok fake account varun bhuktat We support Akshaybhau ❤
@avinashtotre4075
@avinashtotre4075 11 ай бұрын
आता आमदारकीला उभे रहा .आपल काम छान आहे .जनता साथ देईल..
@pranavhargude966
@pranavhargude966 11 ай бұрын
सत्याचा वाली परमेश्वर भावा न्याय मिळेल
@sunilbabanborudeborude8413
@sunilbabanborudeborude8413 7 ай бұрын
तुम्ही तेच्या फोन बघा
@jayshriram.6675
@jayshriram.6675 11 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@nikhilkalbhor9707
@nikhilkalbhor9707 11 ай бұрын
अक्षय भाऊ ग्रेट माणूस आहे....
@rajendrawarishe2622
@rajendrawarishe2622 11 ай бұрын
हा माणूस 70 टक्के खोटं बोलतो. आणि 30 टक्के खर. पक्का पोचेला माणूस आहे.
@ashishpol198
@ashishpol198 11 ай бұрын
😂
@sachinshinde5177
@sachinshinde5177 11 ай бұрын
Shahana patrkar
@abasahebsonawane268
@abasahebsonawane268 6 ай бұрын
तू महाराजांचं नाव पण घेऊ नको शट्टया
@jaymaharashtra8393
@jaymaharashtra8393 11 ай бұрын
Gaadi war janar ki 🐴🐴🐴 war
@nitinpathak1239
@nitinpathak1239 10 ай бұрын
Tuze june video baghitale aahet.
@rathodelectronics1581
@rathodelectronics1581 9 ай бұрын
Dadya. Mi tuz sobt aahe...
@UnknownBoy_B
@UnknownBoy_B 11 ай бұрын
Stunt
@suyogjadhav2811
@suyogjadhav2811 7 ай бұрын
Shivaji maharaj naav gheun fasvu naka evdhach sangto
@ganeshpopalbhat7487
@ganeshpopalbhat7487 10 ай бұрын
Bayko ne sagla Khulasa kela ahe bhau....
@jayc3121
@jayc3121 8 ай бұрын
Junnar karanno hya mansala olkha ha khup nich manus aahe.. Hyala baher kadha junnar madhun
@sukdevpawar2138
@sukdevpawar2138 3 ай бұрын
समाजाच काम करतो सारख बोलु नको तु करुच नको ना तुझे संस्कार कळतात लोकांना
@sunilbabanborudeborude8413
@sunilbabanborudeborude8413 7 ай бұрын
शिवाजी महाराज चं नाव नको घेऊ
@Mayuri...7
@Mayuri...7 7 ай бұрын
Bayka mulanchyavar hat uchalaycha nahi hi chhatrapati shivaji Maharajyachich shikavan ahe tyamuleTumhi maharajach nav gheuch nka jya divashi tumhi tumchya bykovar hat uchala na tenvhach tumhi to adikar gamavala...jya vatatay tyani tyanchya bykocha vedio pahava
@tanajikale5287
@tanajikale5287 11 ай бұрын
Bahu tume yek kam kra fkt tume yek parkar parishedh gey Tume ani Ravsaheb thakre ani mukhmantri upmukhmantri yana beta ani taynchy br parkar parishedh Gay Fkt Shivaji marajnchy mavlay n sarkh kam kr ani ani uda raha madharki sati ❤
@Vilass8721
@Vilass8721 6 ай бұрын
Adhi byko la ni मुलीला सांभाळ
@realowner54
@realowner54 11 ай бұрын
30.02😅kdkk
@LaxmanraoWaghmare-bc8mv
@LaxmanraoWaghmare-bc8mv 8 ай бұрын
Akshy borade bhau, Lokana murkh banawane band kara Tumhi swatachya bayakovar evadha bhayankar anyay atyachar ka kela? Tya maulichi video clip social media var viral hot aahe evadhech nahi tar Tumachyavar eka muline balatkar kelyacha Aarop kelay aani police ni tumachya var gunha hi dakhal kela aahe Tari hi ha fraud manus jail chya baher kasa aahe ? Hyala turant jail madhe taka
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 11 ай бұрын
ओन्ली स्टंटबाजी🎉😂
@vinoddhavle6830
@vinoddhavle6830 10 ай бұрын
Baykola fsvlas
@sanjaysonawane7156
@sanjaysonawane7156 11 ай бұрын
Rong
@madhurimore1951
@madhurimore1951 9 ай бұрын
Nusta fake ahe ha yachya bayko cha video bgitla ahe
@dilipwavare7398
@dilipwavare7398 6 ай бұрын
Baayko porala samjun ghe..... Tyanna aadhar de...... Baaherch band kar... Jai shivray
@satishkakade2340
@satishkakade2340 8 ай бұрын
Hawatachya baykovar anyay karnara rakshesh 😂😂😢😢
@rekhashinde4530
@rekhashinde4530 6 ай бұрын
घर बघ तुझं बाबा समाजाच जाऊ दे खड्यात त्यासाठी आम्ही सरकार ला निवडून दिल आहे..तू तुझ्या बायको लेकराच बघ पहिलं...
@sukdevpawar2138
@sukdevpawar2138 3 ай бұрын
शिवभक्त म्हणून चांगले काम केल असत तर ईतके वाईट शिंतोडे कसे तुझा असाराम बापु झाला पापाचा घडा भरत असतो लोज मुली नेतो तु बायकोला सांभाळता येईना तु किती वांटेड आहे ,ऊगाच कुणी कशाला तुझ्या मागे लागेल तुझ काम चांगल म्हणून तुला डोक्यावर घेतल, एक चांगल करायच आणि शंबर वाईट काम करायच हे चांगल आहे का कामशिवरायांच नाव खराब करु नकोस
@user-rw8nz3kd8l
@user-rw8nz3kd8l 4 ай бұрын
Faltu dusruanna knowledge shikvtoy.. Samor disla tr Chaplene Marle pahije Hyala..... Ha mahilana changla Nyay milun deto disle Re baba te
@narendrasangole7181
@narendrasangole7181 7 ай бұрын
Ha frod ahe yachya baykocha video thumhi KZfaq var chek Kara thumhal ya gunhegarachi sagli mahiti bhetel . Jay shivaray
@user-uc9fn9zi8g
@user-uc9fn9zi8g 7 ай бұрын
पहिलं बायको ला संभाळ मग समजसेवा कर
@Govindbhawari-bc9mx
@Govindbhawari-bc9mx 8 ай бұрын
Tumhi khot bolta baykola vichara
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 15 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 204 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 70 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 25 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 15 МЛН