अकेला नंतर आता बेचारा फडणवीस | Sushil Kulkarni | Analyser | Devendra Fadnavis | Supriya Sule

  Рет қаралды 110,639

Analyser News

Analyser News

9 ай бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZfaq - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 542
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 9 ай бұрын
"अकेला" म्हणून सरकार पाडून घेतलं. "बेचारा" म्हणून हातातले 3.5 जिल्हे पण घालवून घेतात वाटतं. 🙂
@rajangurjar2183
@rajangurjar2183 9 ай бұрын
बिच्चारया सुळेताई बरीच आपटली (जीभ ह) पण चांगला माणूस चांगलाच रहाणार तुमच्या बाबांसारखा होणार नाही.
@shitaloak4362
@shitaloak4362 9 ай бұрын
😂 विनाशकाले........ 🎉
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 9 ай бұрын
😂😂😂
@ushajoshi4339
@ushajoshi4339 9 ай бұрын
किती छान होईल एकदाचे राज्यात सुशासन तरी येईल
@ravindrayashwantrao7129
@ravindrayashwantrao7129 9 ай бұрын
👌👍😃
@sushamanaik9997
@sushamanaik9997 9 ай бұрын
त्या तर स्वतःच बिचार्‍या झाल्यात . आणि डोक्यावर पण परिणाम झालाय त्यांच्या . म्हणूनच रोज रोज बरळत असतात काहीबाही .....
@laxmanchature3233
@laxmanchature3233 9 ай бұрын
Susu bechari😢😢😮😅😊😂🎉😢😮😅😊😮😅😢😂
@shaminternational8166
@shaminternational8166 9 ай бұрын
शरद पवार सुप्रिया सुळे जैतुद्दिन आव्हाड संजय राजाराम राऊत कैजुरिद्दिन Ak सगळे एकाच माळेचे मणी खोटं बोल पण रेटून बोल
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 9 ай бұрын
​@@laxmanchature3233ओर अकेली....
@kiranvengurlekar6059
@kiranvengurlekar6059 9 ай бұрын
फडणवीस सारखी स्वच्छ व्यक्ती ला ही लोक नाव ठेवतात ना त्यांची अक्कलच तेवढी.
@surekharanade270
@surekharanade270 21 күн бұрын
राजालाही xxxxxxx म्हणणारी लोक असतात पण ते राजाच्या माघारी, समोर म्हणण्याची हिम्मत नसते. I
@bhausahebpatil3600
@bhausahebpatil3600 9 ай бұрын
देशाचे मोठे नेते राज्यातील नेत्यांनी घाईला आणलं म्हणे देशाचे नेते,मोदी शहा लांबच अकेला देवेंद्र काफी है।
@milindpatil445
@milindpatil445 9 ай бұрын
कायमच्या भावी पंतप्रधानांची कायमची बिचारी महाराष्ट्राची भावी मुख्यमंत्री.
@dattachavan6878
@dattachavan6878 9 ай бұрын
आणि पिताश्री कायम भावी p.m.😮
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 9 ай бұрын
अकेली और बिचारी.😢😮
@satishmangrulkar9720
@satishmangrulkar9720 9 ай бұрын
ज्या देवेंद्र ला आपण कुठल्याच घोटाळ्या मध्ये अडकवू शकत नाही हे लक्षात आल्यावर त्यांच्या बद्दल कुजकट बोलून आपली मळमळ ओकण्याचा हा एक प्रकार आहे .हे लोकांच्या लक्षात आहे
@avinashdixit9133
@avinashdixit9133 9 ай бұрын
एकट्या देवेंद्र यांनी भल्या भल्या ना घरी बसवले. ना त्यांना पावसात भिजायची गरज आहे आणि सलाईन ची ट्युब लाऊन व्यासपीठावर यायची गरज नाही.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 9 ай бұрын
एक नंबर कॉमेंट. ✔️✔️✔️✔️👌
@ashajorgulwar4459
@ashajorgulwar4459 9 ай бұрын
फडणवीस सगळे ओळखून आहेत.अहो या लोकांनी फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या मध्ये बिब्बा घालण्याचे खूप प्रयत्न केले .हा व्हिडिओ आवडला
@sagarfulari5678
@sagarfulari5678 9 ай бұрын
आम्हाला महाराष्ट्रात दवेंद्र फडणवीस हवे आहेत
@seelaumhel8768
@seelaumhel8768 9 ай бұрын
Yes correct
@milindpatil445
@milindpatil445 9 ай бұрын
100℅
@ashokchiudhari5195
@ashokchiudhari5195 11 күн бұрын
मग त्या साठी भाजपलाच मतदान करा नाही तर लोकसभेला घोडा लावला तसं काही करू नका
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 9 ай бұрын
ज्यांची अवस्था ' बिचारी' म्हणण्याइतकीही राहिली नाही अशा काही व्यक्ती फडणवीसांच्या मागे हात धुवून लागल्या आहेत.
@VilasBhawar-tf7sh
@VilasBhawar-tf7sh 9 ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब हे ह्या विरोधकांना झोपेतही दिसत असतील😂😂😂
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 9 ай бұрын
Yala mhantat dahashat .. yanchi takadch ti .
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 9 ай бұрын
आणि अमित शाह पण •• आठवा शरद काय म्हणाले होते (जेंव्हा मविआ सरकार बनविली)आता मला अमित शाहांचा कौशल बघायचं आहे •• शेवटी अमित भाई ने दाखवलं करेक्ट प्रोग्राम कशाला म्हणतात
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 9 ай бұрын
संताजी धनाजी सारखे😅 जेव्हा मुघल घोड्याला पाणी पाजायला नेत,तेव्हा घोडे दचकून पाणी पीत नसत.तेव्हा मुघल सैनिक म्हणायचे की तुला पाण्यात ही संताजी धनाजी दिसतात का? म्हणजे एव्हढी जरब होती त्या मराठा सरदारांची तेव्हा....😅
@prashantwasalwar1165
@prashantwasalwar1165 9 ай бұрын
😂😅😊
@prakashgurav92
@prakashgurav92 9 ай бұрын
अकेला देवेंद्र क्या करेगा हे समजायला सुप्रिया सुळे यांना 100 जन्म घ्यावे लागतील
@anamik3267
@anamik3267 9 ай бұрын
केवळ देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी पूर्वीही अनेक आंदोलने झाली भविष्यातही होतील.नेत्याचा कस येथेच लागतो.श्री देवेंद्र जी फडणवीस नक्कीच सर्व गोष्टीवर मात करतील.
@ganeshpansare1594
@ganeshpansare1594 9 ай бұрын
अकेला,बिचारा जे काही आहे ते स्वतः च्या जिवावर हिमतीवर आहे............
@kailashhardas4033
@kailashhardas4033 9 ай бұрын
ह्यांचा डाव समजण्यावढे फडणवीस साहेब समजदार आहेत
@ConnectCraze
@ConnectCraze 9 ай бұрын
तो बेचारा देवेंद्र नाही, बिचारी राष्ट्रवादी काँग्रेस आहे
@maheshbwade8233
@maheshbwade8233 9 ай бұрын
साडेतीन जिल्ह्याच्या ना संताजी धनाजी सारखी फडणवीस साहेब दिसत आहे जरांगे हा शरद रावांचा popat आहे .
@vabhaka
@vabhaka 9 ай бұрын
जेवढा विचार देवेंद्र फडणवीस चा करतात, त्याच्या एक टक्का जरी विचार अजित दादाचा केला असता तर आज देवेंद्राचा विचार करण्याची गरज पडली नसती.
@mrudulakamble9651
@mrudulakamble9651 9 ай бұрын
👏👏
@vinayaknawathe6112
@vinayaknawathe6112 9 ай бұрын
समोर केळीचं साल पडलेलं दिसत असतांनाही त्यावर पाय ठेवणा-यांना काय म्हणायचं?????
@rajangurjar2183
@rajangurjar2183 9 ай бұрын
😄😁
@santoshkolte6308
@santoshkolte6308 9 ай бұрын
खुळे!!!
@tusharbhavsar6065
@tusharbhavsar6065 8 ай бұрын
​@@santoshkolte6308 😂😂😂😂
@anildixit1536
@anildixit1536 9 ай бұрын
त्यांचे खरे दुःख सत्ता गेली हे आहे
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 9 ай бұрын
हो. आणि दूर दूर पर्यंत ती सत्ता परत येणे दिसत नाही. Burnol ची गरज आहे. Burnol लगाओ,आराम पाओ😅
@santoshkolte6308
@santoshkolte6308 9 ай бұрын
खुद्द बापा ला च अकेला नि बेचारा करून टाकलंय!!😅😅🤣🤣🤣
@vijaychafale4639
@vijaychafale4639 9 ай бұрын
खर दुःख तर फडणवीस मुळे सत्ता गेल्याच आहे.
@dilipshivangikar3797
@dilipshivangikar3797 9 ай бұрын
सुशीलजी डरणे का नहीं हम आपके साथ है.
@sudhabhave4630
@sudhabhave4630 9 ай бұрын
स्वत:च्या पक्षाकडे बघायचं सोडून बाकी कोणाकडे बघायची गरज नाही. फडणवीसची काळजी नको.
@pma1161
@pma1161 9 ай бұрын
एक अकेले बेचारे ने ही कर दिया बेसहारा एक बेचारी को.
@sagarfulari5678
@sagarfulari5678 9 ай бұрын
सुप्रियाचा प्रवास खिल्ली करण्यापासून ते भीक मागण्यापर्यंतचा वाटतो 😂😂😂😂 अधोगामी प्रवास 😂😂😂
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 9 ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या झोलर गँग ची वाट लावली आहे किती हि फालतू बडबड करा पण देवेंद्र फडणवीस साहेब सारखा अभ्यासू आणि प्रामाणिक मुख्य मंत्री मिळणार नाही
@bhanudas3537
@bhanudas3537 9 ай бұрын
नमस्कार सर 🙏🚩 अकेला हीरो झाला आणि बेचारा एक दिवस पंतप्रधान होईल
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 9 ай бұрын
सु. सु.ताई कधी काय बोलतील त्याचा नेम नाही कारण आता सगळच हातातुन निसट चालेल आहे.
@vinodkathale3582
@vinodkathale3582 9 ай бұрын
1 अकेला किती जणांना जडजातोय ,भारी पडतोय हे कळले ना आता पण काय बि म्हणा देवा भाऊ ग्रेट dc m
@hrishikeshathavale9116
@hrishikeshathavale9116 9 ай бұрын
सुप्रिया सुळे या हे बोलतात ते त्यांना तरी कळत असेल का? हा प्रश्न पडतोय. ७२००० करोड वाचवायचे कसे हा प्रश्न त्यांची झोप उडवतो आहे हेच खरे.
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 9 ай бұрын
खूप बरे वाटले या झोलर गँग त्यांचे पाळलेले पत्रकार यांची वाट लावली कारण खूप वरषांपासून माझी ईच्छा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पूर्ण केली
@ushajoshi4339
@ushajoshi4339 9 ай бұрын
बाबा व मानभावी बाईच खरे तर आता दो बेचारे बिना सहारे .. अशी स्थिती अति हव्यासापायी स्वताच करून घेतली आहे
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 9 ай бұрын
लोकांची साथ असेल तर कोणताही नेता ‌अकेला नसतो.. आणि बिचारा ही नसतो.. मिडियाला विकत घेणारा जनतेला विकत घेऊ शकत नाही.. जनतेला माज दाखवणाऱ्यांना जनतेने बिचारा करून टाकलाय...
@rameshvallal8773
@rameshvallal8773 9 ай бұрын
महाराष्ट्रात पवारांना चाणक्य बोलायचे.आता फडणवीस चाणक्य झाले.हेच सहन होत नाही.(उलटी सुलटी महाविकास आघाडीचि झाली)तेच सहन होत नाही
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 9 ай бұрын
देवेंद्र फडणवीस हे अकेले, बेचारे आहेत तर मग सुसुताई ला काय म्हणावं कारण आता त्यांच तर काहीच नाही राहीलं 😂😂😂
@leenaamonkar2016
@leenaamonkar2016 9 ай бұрын
सुप्रिया सुळे यांना फडणवीस बदल जळफळाट झाला आहे म्हणुनच त्या काहीही बडबडत आहे. तिथे आपण लक्षच द्यायचे नाही.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 9 ай бұрын
जळी स्थळी काष्ठी पाषाणी, झोपेत, दिवा स्वप्नातही मानभावी बाईला संताजी धनाजी सारखे देवेंद्रजीच दिसत आहेत हेच सिद्ध करत असतात
@shwetaagrawal.5294
@shwetaagrawal.5294 17 күн бұрын
@@ushajoshi4339 lilo 9p
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 14 күн бұрын
मुलगी कोणाची?
@ashokgurav2830
@ashokgurav2830 9 ай бұрын
तेल गेले तूप गेले आणि आता हातात धुपाटणे आले ताई आहे की नाही माझा अकेला देवेंद्र फडणवीस बहोत कूच भी कर सकता हैं
@sanjaypande5380
@sanjaypande5380 9 ай бұрын
वैफल्य ग्रस्त असलेल्या लोकाकडून काय अपेक्षा त्यांचं कमड्ड मोडून काढले फडणवीस यांनी
@jayantgogate8101
@jayantgogate8101 9 ай бұрын
किती ही मारली तरी दुखत नाहीये हे दाखविण्यासाठी असे बोलावे लागते.
@ashokgharde1712
@ashokgharde1712 9 ай бұрын
😛
@jyotirampatil25
@jyotirampatil25 9 ай бұрын
याच्या हातात जनता घंटा नंकीच देइल सुशीलजी याच कर्म ...
@madhusudanrajput2310
@madhusudanrajput2310 9 ай бұрын
Bechara sarad pawar....
@varaderb7125
@varaderb7125 9 ай бұрын
मुख्यमंत्री व्हायची तिची पाळी गेली .आणि आता माझ आला.❤❤❤❤❤❤😂😅 हिला अकेला चालत नाही झुंडीच्या झुंडी घेण्याची सवय
@jitendraburange1003
@jitendraburange1003 9 ай бұрын
एक अकेला बेचाराने एक फकीर को अकेला कर दिया है. हे मुळ दुःख आहे. दुःख पायाला पट्टी कपाळाला.. दुसर काय बाई.
@sushamanaik9997
@sushamanaik9997 9 ай бұрын
काही बाबतीत स्वतःहून दखल घेणारे court , एका वकिलाचा correct कार्यक्रम करण्याची भाषा करणाऱ्यांची आपणहून दखल का घेत नाही ?
@dattatraymohite565
@dattatraymohite565 9 ай бұрын
अशावेळी बार कौन्सिल का गप्प बसली आहे गॅटमॅट दुसरं काय
@pramoddongre5008
@pramoddongre5008 9 ай бұрын
अहो, त्यांना बरीच काम आहेत, कितीतरी जमिनावर असलेल्या नेत्याच्या वर्षानुवर्षे चालत असलेल्या केसेस आहेत, नंतर साधारण वकिल मंडळी कडे पाहतील.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 9 ай бұрын
पण त्या वकिलाने तरी केस करावी. त्याला जीवाची भीती नाही ?
@anilrasal4535
@anilrasal4535 9 ай бұрын
सुप्रिया सुळे खुपच निराश झाल्यामुळे स्वत:च्या समाधानासाठी असं काहितरी बरळतात...त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य...
@omprakashchaudhari3349
@omprakashchaudhari3349 9 ай бұрын
अकेले म्हणून सरकार पडले.
@girishchavan8348
@girishchavan8348 9 ай бұрын
Akela ne sarkar padle sir ani bechara Devendra Fadnvisji ata BARAMATI MADHE YANCHE 3.5 JILHE PAN DEVENDRA FADNAVISJI JINKTIL SIR DCM DEVENDRAJI
@popatpawar2392
@popatpawar2392 9 ай бұрын
महाराष्ट्रात तरी देवेंद्र फडवणीस सारखा नेता जसे भाजपमध्ये भरपूर मध्ये केंद्रात मंत्री आहेत म्हणून म्हणतो देवेंद्र फडवणीस सारखा महाराष्ट्रात भाजपचा नेता जोडीला एकनाथ शिंदे साहेब आहे जोडीला अजित दादा आहेत मग देवेंद्र फडणवीस साहेबांना जोडच नाही कोणी काहीही बोलू द्या काही फरक पडणार
@sharads.2067
@sharads.2067 9 ай бұрын
संसदेत बापाचं, भावाच रडगाणे गाणारांनी कुणा विषयी पण बिचारा वक्तव्य करण शोभत नाही. एस टी कामगारांना विनवण्या करतानाचे व्हिडिओ पण जनतेने पाहीले आहेत. आत्ता बापा बद्दल वकील ला धमकी देतानाचे पण व्हिडिओ पाहीले आहेत.
@satishjoshi8119
@satishjoshi8119 9 ай бұрын
आता जनता मूर्ख राहिली नाही, सर्व काही ओळखून आहे, करेक्ट कार्यक्रम करणारच.
@sureshlaigude7022
@sureshlaigude7022 9 ай бұрын
बिचारा....विरोधी पक्ष सरडा..... सारखे बदलतात रंग तसेच विधाने बदलतात.... शेवटी परंपरा गुणधर्म😂😂
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 9 ай бұрын
आनुवंशिकता
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 9 ай бұрын
एक चपखल अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण.❤❤❤ आता मतीच्या बाराचा गड ढासळू लागलाय आणि पाय पण भुसभू शित झालाय हेच जाणवू लागलय ना ?
@dhananjayharidas2167
@dhananjayharidas2167 9 ай бұрын
सुशिलजी शारदीय नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🏼🙏🏼 फडणवीस मनातल्या मनात म्हणत असतील.."सबसे बडा नादान वो ही है,जो समझे नादान मुझे।कौन कौन कितने पानीमें सबकी है,पहचान मुझे।"
@ushajoshi4339
@ushajoshi4339 9 ай бұрын
👍👌
@lp34pune
@lp34pune 9 ай бұрын
✍👌👍🙏
@sagarfulari5678
@sagarfulari5678 9 ай бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती अत्यंत आवश्यक आहे आहे, याची जाणीव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने करून दिली पाहिजे .महाराष्ट्र भाजपमधील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी याची माहिती द्यावी
@sanjaydastane7199
@sanjaydastane7199 9 ай бұрын
आता यांची मक्तेदारी आणि पॉवर सपंली आहे, तुम्ही खूप स्पष्ट बोलता खरं आहे, खरं त्याला डर कशाला हे आपण दाखवून देता, आपल्याला आमचा पाठींबा
@sharadphatak1629
@sharadphatak1629 9 ай бұрын
अकेला देवेंद्र बेचारा देवेंद्र अशी एकेरी भाषा जे वापरतात त्यांचा करेक्ट कार्यक्रम कोण करणार? तसा करेक्ट करायचा का?
@vijaynayak-ol6nz
@vijaynayak-ol6nz 9 ай бұрын
सुळेला द्राक्ष आंबट आहेत 🍇⏰
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 9 ай бұрын
लबाड कोल्हिन ला द्राक्ष आंबट😮
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 9 ай бұрын
सुशिलजी, खरं तर बेचारा पलटू काका असं बोललं तर योग्य होईल.महाराष्ट्र म्हणजे मी बोलणार्या पलटू काकाची अवस्था किती बिकट झाली आहे ते पहा.दोन तास निवडणूक आयोगाच्या कार्यालयात बसून रहाणे म्हणजे स्टेशनच्या बाहेर बसणार्या भिकार्यापेक्षा वेगळं नाही.
@Vijay-G.
@Vijay-G. 9 ай бұрын
फडणवीस यांचा द्वेष करुन, "झक मारली आणि ही मावा आघाडी केली. त्या पेक्षा विरोधात बसलो असतो,तर पक्ष आणी पत दोन्ही वाचले असती" हा विचार पवार पिता पुत्री यांच्या मनात येत असावा. म्हणूनच ही निराशा दिसते.
@jaihind6515
@jaihind6515 9 ай бұрын
हे आता उताराच्या रस्त्यावरून घरंगळायला लागले आहेत. स्पीड वाढतो आहे. लवकरच कपाळमोक्ष होणार.
@amrutapunde2813
@amrutapunde2813 9 ай бұрын
खूप छान विश्लेषण सुशीलजी 👏👏 अगदी बरोबर बोललात....
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 9 ай бұрын
आता बरं वाटू लागलं सुशील जी तुम्ही बिचारा न राहता व्यक्त होऊ लागले ❤❤
@shilpaganu1079
@shilpaganu1079 9 ай бұрын
बेचारा कोण हे सर्व जाणतात. फडणवीस न अकेला न बेचारा.
@vinodkathale3582
@vinodkathale3582 9 ай бұрын
अकेला देवेंद्र क्या करेगा, ते पाहिल की त्यांनी तिघांना घरी बसवले आणि तिघांना c m d c m केल की
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 9 ай бұрын
अहो सुशिल साहेब आपल्या देवाभाऊंनी आ. शरद पवार साहेब, सुप्रिया ताई, ऊद्धव साहेब या सर्वांचा करेक्ट कार्यक्रम करून यांनाच बिचारे करून टाकलय ना. अकेला देवेंद्र क्या कर सकता है ये तो देवेंद्रने दिखा दियाना बस यही आपुन चाहते है. धन्यवाद सुशिल भाऊ.
@Shama49
@Shama49 9 ай бұрын
गेलेले सरदार काय आज राजकारणात आलेत? त्यांना ताईंपेक्षा जास्त अनुभव आहे.....
@rashmibhalerao2443
@rashmibhalerao2443 9 ай бұрын
👌👌👌🙏🙏🙏
@MMR-FOODS
@MMR-FOODS 9 ай бұрын
लवकरच बिच्चारा ऊत्तर देईल
@gurunathlawand8870
@gurunathlawand8870 9 ай бұрын
महाराष्ट्राच्या स्थापने पासून ते 2014 पर्यंत महाराष्ट्रातील राजकारण मोजक्या च व्यक्ती कींवा घराण्याच्या भोवती फीरत होत ते आता होत नाही ह्याच श्रेय देवेंद्रजीनाच द्यावे लागेल
@rekhakulkarni4219
@rekhakulkarni4219 9 ай бұрын
खरी गोष्ट लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद
@pundalikgawande7030
@pundalikgawande7030 9 ай бұрын
साहेब खूपच संभ्य शब्दात सुसंगत विश्लेषण केले आहे.🙏👍
@DadasahebBangar-ev1mb
@DadasahebBangar-ev1mb 9 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण.....!🙏
@musicalwaves5546
@musicalwaves5546 9 ай бұрын
बांडगुळ स्वयंभू व्यक्तीवर काय टिपण्णी करते याला कस्पटासमान सुद्धा किंमत नाही
@ushajoshi4339
@ushajoshi4339 9 ай бұрын
👍
@surekharanade270
@surekharanade270 21 күн бұрын
" बांडगूळ " ही उपाधी खूपच समर्पक. छान वाटलं.
@satishrekhi
@satishrekhi 9 ай бұрын
बेचारा देवेंद्र दादा के साथ कंधे से कंधा मिलाकर पवार अंकल कि छोकरी को एम पी नहीं बनने देगा 😂😂😂
@ushajoshi4339
@ushajoshi4339 9 ай бұрын
बहोत जरूरी है
@jayrajsalokhe4997
@jayrajsalokhe4997 9 ай бұрын
अकेला, बेचारणे बेसहरा केल कि कळेल
@Jocky008
@Jocky008 9 ай бұрын
बीचाऱ्याने शांत पणें हाल (चाल) केली तर बुडा खाली बॉम्ब फुटले.. आता जर रागाने चाल खेळली तर (बी) चारा किंवा वांगी म्हणा हवं तर खाण्याची वेळ येईल
@sachintaware1549
@sachintaware1549 9 ай бұрын
माननीय मुख्यमंत्री म्हण्याची वेळ पवार साहेब यांच्या वर पण आली
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 9 ай бұрын
सुशीलजी मला वाटतं ७२ हजार करोड कसे digest होत असतील , होणार ह्या साठी प्रयत्न !!!
@madhavan6665
@madhavan6665 9 ай бұрын
मोठे तुकडे, छोटे तुकडे...फारच छान.
@temptechengineering3503
@temptechengineering3503 9 ай бұрын
बिचारी सुसु ताई काय ही अवस्था करून घेतलीय 😂
@ushajoshi4339
@ushajoshi4339 9 ай бұрын
अनावश्यक बडबड करून अजूनच स्वताचे हसे करून घेत आहे
@sharads.2067
@sharads.2067 9 ай бұрын
खर्या " सुळे " ताई कोणत्या जाहीरपणे धमकी देऊन करेक्ट कार्यक्रम करणार म्हणणार्या इकडे फडणवीस साहेब यांना बिचारे ठरवीणार्या
@vinayaknawathe6112
@vinayaknawathe6112 9 ай бұрын
यासाठीच आरक्षण हवं आहे कां? म्हणजे मनोज सारखं दादागिरी करुन काही साध्य होईल असा गैरसमज करुन घेतलाय कि काय?
@user-ul1fn1tx4y
@user-ul1fn1tx4y 9 ай бұрын
Jara tond sambhalun bola jarange baddal
@a.a.a6062
@a.a.a6062 9 ай бұрын
असे किती आले आणि गेले,मनोज च काय सांगता?
@nandkishorjadhav1841
@nandkishorjadhav1841 9 ай бұрын
​@@a.a.a6062फडणवीसला अनाजीपंत सारखे मनोज जरांगे पायदळी द्यावे
@rajangurjar2183
@rajangurjar2183 9 ай бұрын
बिच्चारया सुळेताई बरीच आपटली पण चांगला माणूस चांगलाच रहाणार तुमच्या बाबांसारखा होणार नाही.
@panditkharade1025
@panditkharade1025 9 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@rameshkulkarni8974
@rameshkulkarni8974 9 ай бұрын
खुप छान विश्लेषण केले आहे.
@raghunathalande799
@raghunathalande799 9 ай бұрын
🚩🚩🚩🚩नवरात्री ऊत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सर
@nileshchavan2789
@nileshchavan2789 9 ай бұрын
Welcome back sir. घंटा फरक पडत नाही
@mohanraokulkarni9688
@mohanraokulkarni9688 9 ай бұрын
🕉 अति उत्तम विश्र्लेषन आहे सुशिलजी फारच छान 🕉👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@nitinchaudhari2625
@nitinchaudhari2625 9 ай бұрын
You are great Sir
@vinitapatki1665
@vinitapatki1665 9 ай бұрын
काही गरज नाही तुमच्या सहानुभूतीची आणि कौतुकाची तर अपेक्षाच नाही.त्यांनी एकट्याने काय केलं ते जरा बघा
@amritabasrur5907
@amritabasrur5907 9 ай бұрын
Supriya does not realise she and her father have become bechare, they have lost their former glory.
@rajeevkole9884
@rajeevkole9884 9 ай бұрын
महाभारत हा जसा एक सुडाचा प्रवास आहे तद्वत सध्या महाराष्ट्रात सुडाचे राजकारण म वि आ (प्रामुख्याने शरद व त्यांचे सहकारी तसेच उद्धवजी व त्यांचे सहकारी )करत आहेत हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते?
@deepakbhalerao5809
@deepakbhalerao5809 9 ай бұрын
ह्या ताई घराणेशाही मुळे आज उभ्या आहेत पद उपभोगत आहे जर घराणे नसते तर ह्या कुठे असत्या असा विचार केला तर शंभर झिरो लेव्हल खाली जागा सापडतील
@abhaykawale3155
@abhaykawale3155 9 ай бұрын
हि सुसु बाई नेहमीच नको तिथे सू सू करीत असते 😅😅😅😅
@bhushankulkarni7865
@bhushankulkarni7865 9 ай бұрын
Very good analysis sir... Devendra ji is the only leader who have ability to put maharashtra ahead..
@suryakantkulkarni8029
@suryakantkulkarni8029 9 ай бұрын
छान👏✊👍
@sateywanpatil4139
@sateywanpatil4139 9 ай бұрын
सुसू बाई चे खायचे सुले वेगळे व दाखवायचे सुळे वेगळे. आपल्या म्हातारया वडिलांची व फडणविसानी वाताहात केलेल्या आपल्या पक्षाची चिंता करण्याऐवजी तिला फडणविसाची काळजी लागून राहिली आहे.
@machindrajagtap9428
@machindrajagtap9428 9 ай бұрын
आपण समर्थ ‌आहोत धन्यवाद
@dilipboraste1084
@dilipboraste1084 9 ай бұрын
असं यानला काय गाबरायचं. 🙏🙏आम्ही आपल्या बरोबर आहे. अगदी लढाई मध्ये 🙏
@dineshkhandelwal2348
@dineshkhandelwal2348 9 ай бұрын
तुमच्या चरनी प्रणाम आभारी आहोत 🙏🙏
@shaminternational8166
@shaminternational8166 9 ай бұрын
सुप्रिया सुळे वयाच्या 80 व्यां वर्षी किती कलुशित आणि उध्वस्त स्त्री असेल हे SP च जाणो
@tsc2708
@tsc2708 9 ай бұрын
Aata su su myatari 60+ aahe ki
@tsc2708
@tsc2708 9 ай бұрын
Aata su su myatari 60+ aahe ki
@sagarfulari5678
@sagarfulari5678 9 ай бұрын
Presence of Davendra fadnavis is critical needed in Maharashtra to sanitize pawar and company .
@StudyGSkids
@StudyGSkids 9 ай бұрын
I don't think
@StudyGSkids
@StudyGSkids 9 ай бұрын
Baki nahi hai kya
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 40 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 24 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 40 МЛН