No video

... अखेर चाळीस वर्षांची प्रतीक्षा संपली.

  Рет қаралды 3,172

Dapoli News Agency

Dapoli News Agency

Күн бұрын

मागील तब्बल चार दशकांपासून दापोलीच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या कुणबी समाज भवनाचा प्रश्न आता मार्गी लागलाय. आम. योगेशदादा कदम यांनी दापोली नगरपंचायत हद्दीत साडे सात गुंठे जागा कुणबी समाजाच्या कुणबी समाजोन्नती संघ या संस्थेच्या नावे बक्षीस पत्र करून दिली आहे. मागील चाळीस वर्षें या मुद्द्याचं केवळ राजकारण करणाऱ्या नेत्यांना काल परवा आमदार बनलेल्या योगेश कदम यांनी आपल्या कृतीतून सणसणीत उत्तर दिलं आहे. समाजभवनाचा हा मुद्दा किंवा प्रश्न मार्गी लागल्याने सकल कुणबी समाजात समाधानाचे वातावरण पहायला मिळत आहे.
#dapolinewsagency
#dnaन्यूजदापोली
#dapoli
#marathinews
#news
#yogeshkadam

Пікірлер: 22
@vinayak2286
@vinayak2286 Ай бұрын
आपले आमदार श्री. योगेशदादा कदम साहेब यांनी आपल्या मतदारसंघातील जवळ जवळ प्रत्येक गांव, वाडी वाडीवर विकासाची गंगा नेलीय..
@mankibaat9713
@mankibaat9713 Ай бұрын
नक्की काय?
@amitpardule5155
@amitpardule5155 Ай бұрын
खूप छान बंटी कांबळे साहेब कुणबी सामाज्याची 40 वर्षाची मागणी आमच्या अस्मितेची मागणी आपण सविस्तर 14 मिनिटात अगदी प्रखरतेने मांडलीत त्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद तसेच या मतदार संघाचे तरुण तडफदार आमदार सन्मानीय योगेश दादा यांचे कुणबी समाज्याच्या वतीने खूप खूप धन्यवाद. असा व्हिजन असणारा आमदार आपल्याला मिळाला आहे खरच आपण भाग्यवान आहेत.या आमदारांना सहकार्य कारण हे आपल कर्तव्य आहे.
@Vishvasramjadhav
@Vishvasramjadhav Ай бұрын
एकच वादा योगेश दादा❤❤
@mankibaat9713
@mankibaat9713 Ай бұрын
लाँकडाऊन मधे कुठे होते
@ShivajiMane-fr9qb
@ShivajiMane-fr9qb Ай бұрын
आमदार योगेश दादा कदमयांना मंत्रीपद मिळावं ही ईश्वर चरणी प्रार्थना करु दापोलीचा विकास आजुन जोमाने वाव जय महाराष्ट्र
@pramodkherade4138
@pramodkherade4138 Ай бұрын
धन्यवाद दादा आणि धन्यवाद पत्रकार बंधू, जय कुणबी जय महाराष्ट्र 🙏
@user-yd9bu2po2s
@user-yd9bu2po2s Ай бұрын
योगेश दादा धन्यवाद❤ आपले.समाज कार्य.अखंड.उगवत्या.सूर्याप्रमाणे.चालू.राहील.या बद्दल.कोणत्याही.समाजातील.व्यक्तीला.शंका नाही
@shashikantrane6739
@shashikantrane6739 Ай бұрын
पुन्हा एकदा दादा आमचे भरगोस मतांनी निवडून येणार एकच वादा योगेश दादा❤
@dilipghanekar2652
@dilipghanekar2652 Ай бұрын
एकच वादा योगेश दादा
@nileshkadu6697
@nileshkadu6697 Ай бұрын
kharokarach अतिशय चांगल्या padhatine patrkar म्हनुन आपण अतिशय सुंदर विचार आपण कार्य सम्राट आमदार yogeshdada यांनी samajache atishay mote काम आपल्या athak प्रयत्नामुळे punatawaat neleey मी येक कुणबी बांधव म्हनुन आपले सुंदर patrakaar म्हनुन आणि आमदार yogeshdada याना खूप खूप subheschya
@rahulparekh3282
@rahulparekh3282 Ай бұрын
❤ पुन्हा आमदार योगेश कदम निवडून येणार 👍⛳
@SanjayButala
@SanjayButala Ай бұрын
Ekach wada Yogesh Dada 🎉
@ashokchavan5797
@ashokchavan5797 Ай бұрын
बंटी, सुंदर.
@vishalartist4297
@vishalartist4297 Ай бұрын
एकच वादा दापोलीत फक्त योगेशदादा!
@SanjayButala
@SanjayButala Ай бұрын
Ekach wada Yogesh Dada
@subhashpalkar6391
@subhashpalkar6391 Ай бұрын
विकासाची गंगा वडिवडीवर गेली असल तर घरे दारे बंद आहेत रोजगारासाठी सुद्धा प्रयत्न करा
@amitpardule5155
@amitpardule5155 Ай бұрын
@@subhashpalkar6391 हर्णै येथे मारिन पार्क, खेड येथे कोकाकोलाचे आशिया खंडातील मोठा प्लांट,खेड जामगे येथे कोल्ड स्टोरेज हि कामे चालू आहेत तसेच मंडणगड येथे MIDC मंजुरीचे काम चालू आहे.यामुळे हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे.
@amitpardule5155
@amitpardule5155 Ай бұрын
@@subhashpalkar6391 काही लोकांना चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायच काम चांगल जमत लोक आता हुशार झाली आहेत. आपण काहीच करायचं नाही आणि दुसऱ्याकडे बोट दाखवायची
@maheshganve6782
@maheshganve6782 Ай бұрын
फक्त योगेश दादाच ❤❤❤
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 123 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,3 МЛН