हाय ताई खुप छान आहे मुर्ती वटरुक्श मस्त आहे स्वामींंच दरवाजाला लावण्यासाठी मस्त हे सगळे मीपण घेणार आहे कितीला भेटले ते सर्व सांगा किंमत किती रुपयांचे आहे ते लवकर सांगा मी घेणार आहे खुप छान मुर्ती आहे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ तुमचा व्हिडिओ मस्त असतात सांगा किमती तुम्ही कितीला आणलं आहे सर्व