Akkalkot Swami Samrtha Bhajan by Padmaja Phenany Joglekar

  Рет қаралды 3,349,398

Padmaja Joglekar

Padmaja Joglekar

8 жыл бұрын

Akkalkot Swami Samartha's Bhajan Sung by Padmaja Phenany Joglekar.
Music by Mandar Parkhi.
Video Concept & Direction : Padmaja Phenany Joglekar.
Video Creation : Sonali Borkar.

Пікірлер: 701
@nikeshpanchal8583
@nikeshpanchal8583 2 жыл бұрын
हे गीत एैकल ना की किती ही तनाव असूद्या तो निगून जातोच..एव्हढा आनंद मिळतो या स्वामी च्या अमृतमय गीतातून...श्री स्वामी समर्थ ताई..!!
@DagaduKale-sr7vb
@DagaduKale-sr7vb Ай бұрын
🙏🙏🙏
@sagarnandurkar8760
@sagarnandurkar8760 Ай бұрын
खूप छान
@sunitashete5163
@sunitashete5163 Жыл бұрын
पद्मजाताई खूप खूप धन्यवाद🙏🙏💐💐 आपल्या आवाजामध्ये एखाद्या रोगी माणसाला बरे करण्याची ताकद आहे . स्वामींनी आपल्यावर भरभरून कृपादृष्टी करावी आणि आम्हाला अजून स्वामीच्या गीतांचा भजनांचा भरभरून आस्वाद घेता यावा अशी नम्र विनंती आहे. माऊलीच्या तारकमंत्राने माझी रोज पहाट सुरु होते. अक्कलकोटी ध्यान लागले नाही जन्म नाही नाम तारकमंत्र ही सर्व भजने आमच्या कुटूबाचा एक भाग बनली आहेत. दिवसभराचा थकवा दूर होण्यास आमच्यासाठी जणू संजीवनीच आहे. त्यामुळे आम्ही सर्व भक्त संप्रद्राय अत्यंत ताई तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद ताई💐💐🙏🙏🙏😊
@sunitashete5163
@sunitashete5163 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏
@DagaduKale-sr7vb
@DagaduKale-sr7vb Ай бұрын
🙏🙏
@sandipkedare8598
@sandipkedare8598 29 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🎉
@ranisutar3283
@ranisutar3283 10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏 खुप सुंदर गीत आहे किती वेळा ऐकल तरी ऐकावच वाटते🙏🙏
@amrutrajkulkarni679
@amrutrajkulkarni679 3 жыл бұрын
पद्मजा ताई , मला खर तर शब्दात नाही सांगता येणार ।खुप वर्षांनी इतक छान भजन एकले । संगीतकार चे मनापासून अभिनंदन। काय तो गोड आवाज , रचना । स्वामी समर्थ ची कृपा तुम्हावर अशीच राहू दे। जेव्हा तूम्ही ओम स्वामी समर्थ म्हणतात तेव्हा साक्षात स्वामी समोर आलं आहेत असे वाटले। Thank you so much for this song .
@rgbhosalebhosale5490
@rgbhosalebhosale5490 Жыл бұрын
अप्रतिम
@vaishalinalawade7551
@vaishalinalawade7551 3 ай бұрын
खूप सुंदर 👌 श्री.स्वामी समर्थ 🙏
@nimbalkarud5571
@nimbalkarud5571 11 ай бұрын
खूप सुंदर स्वामी प्रगट केले आहेत ताई व त्यांचे सहकारी सुंदर आवाज श्री स्वामी समर्थ
@nilampawar7387
@nilampawar7387 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@swamisamarthamaharajoffici4903
@swamisamarthamaharajoffici4903 3 жыл бұрын
🤗सर्वस्व स्वामी l ब्रम्हांडनायक स्वामी महाराज l🌍 स्वामी नामाचा लागला से ध्यास धन्य झालो स्वामिंसlरखे गुरु लाभले आम्हास l अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय l ❤️🌍🤗
@anandgadre1088
@anandgadre1088 Жыл бұрын
@sadhanahonmane7986
@sadhanahonmane7986 3 ай бұрын
❤❤❤❤🎉🎉🎉
@user-vl7ho5ef3j
@user-vl7ho5ef3j 10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ..!! खूप सुंदर आहे हे भजन
@satishchothe3501
@satishchothe3501 Жыл бұрын
खुप सुंदर गायले आहे माऊली 🙏श्री स्वामी समर्थ🙏
@jeevansupreme3855
@jeevansupreme3855 Жыл бұрын
Padmaja Tai mi tumcha he gana dar datta jayantit vajvato palkhit❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉😊
@sgkenvr
@sgkenvr 10 ай бұрын
परब्रम्हाची अप्रतिम सेवा म्हणजे हे भजन.. स्वामी ॐ 🙏🙏
@user-gf8kn6fs4k
@user-gf8kn6fs4k 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ💐💐💐 पद्मजाताई हे भजन ऐकूनच आमच्या दिवसाची सुरुवात होते........
@kavyamohite1871
@kavyamohite1871 2 ай бұрын
😂
@sandipkedare8598
@sandipkedare8598 29 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🎉
@HemantShinde-m3f
@HemantShinde-m3f 10 күн бұрын
आमच्याही 🌹🙏
@gorakhbandgar6909
@gorakhbandgar6909 Жыл бұрын
खूप छान 👌👌 ऐकताच राहावे अस वाटत मला खूप आवडतं हे गाणं सकाळी हे गाण लवकर उठून ऐकलं की दिवस खूप छान जातो ‌खुपच छान पद्मजा ताई तुमचा आवाज खूप गोड आहे 👌👌 ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺🌺🌺🌺🌺🙏
@sonalithombare7886
@sonalithombare7886 Жыл бұрын
Shree swami samrth
@sandipkedare8598
@sandipkedare8598 29 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🎉
@adityalanjekar7047
@adityalanjekar7047 10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤❤❤
@vrushalihoude478
@vrushalihoude478 4 ай бұрын
तुमचे हे भजन ऐकून आणि स्वामी तारक मंत्र ऐकून माझा दिवस सुरू होतो.एक प्रकारची पॉझिटिव एनर्जी मिळते आणि दिवसाची सुरुवात अगदी प्रसन्न होते.thank you very much🙏
@sandipkedare8598
@sandipkedare8598 29 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🎉
@swamimauli1322
@swamimauli1322 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻 खूपच छान आहे गाणं, हे गाणं माझ्या खूपच जवळच झालं आहे, एकतर जेव्हा मी हा गाणं ऐकले त्यांनतर अक्कलकोट ला गेले माझ्या ❤️ सोबत स्वामींनी बोलवले यातच खूप समाधान आहे,,,, जेव्हा जेव्हा मी हे गाणं ऐकते तेव्हा अक्कलकोट ची स्वामींची आठवण येते, आणि तिथे आलेला अनुभव आठवतो, खरच साक्षात स्वामी च असावेत, तो अनुभव काही असा होता, आम्ही सारामृत वाचून झाल्यानतर वटवृक्ष परिसरात कोल्हापूर चे भजन सुरु होते ते बघत असताना एक बाई वृद्ध नव्हती पण थोडी वयस्कर होती त्यांनी माझ्या ❤️ यांना खांद्यावर हात ठेऊन खडीसाखर लोकांमध्ये वाटायला सांगितल्या आणि पटकन निघून गेल्या, आता विचार असं येतोय कि तिथे तेवढे लोक आणि आम्ही ज्या बाजूला उभे होतो तिथे पडदा होता आणि ती बाई पडद्या च्या दुसऱ्या बाजूला होती, तरी तिने आम्हांलाच का दिली असावी, खरच ते स्वामीच होते स्वामी आई च्या रूपात येऊन संकेत दिले कि सगळं खडीसाखरे प्रमाणे गोड च होणार आयुष्य
@user-ty4wc5dw6u
@user-ty4wc5dw6u Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@user-ty4wc5dw6u
@user-ty4wc5dw6u Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@gvswamimauli424
@gvswamimauli424 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@anitasawant9570
@anitasawant9570 3 жыл бұрын
अप्रतिम सुंदर ऐकून खूप समाधान वाटते तुमचा आवाज गोड देवाने तुम्हाला दिलेली देणगी आहे गोड गळा असेच अंभग म्हणा धन्यवाद ताई
@KiranKiran-cy4du
@KiranKiran-cy4du 3 ай бұрын
shree swamii samarthaa ❤
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Жыл бұрын
🌹🙏🌹🕉️ब्रह्म स्वरूप द्त्तमय श्री सद् गुरू स्वामी समर्थ नमो नमः❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🕉️❤🕉️❤🕉️❤🕉️❤🕉️❤🕉️❤🌼🌸⭐️🌿💫🌟🌺⭐️🌼🌿🌸💫🌟🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@rashmiadgaonkar7216
@rashmiadgaonkar7216 Жыл бұрын
खूप सुंदर आवाज Shri Swami Samarth 🙏
@PrashanthiremathSwamiSamarth
@PrashanthiremathSwamiSamarth 9 ай бұрын
Shree Swami Samartha Maharajaki jai 🙏
@rajeshreejadhav7859
@rajeshreejadhav7859 Жыл бұрын
ॐ श्री अक्कलकोट स्वामी समर्थ 🙏🙏
@vaishalijoshi9446
@vaishalijoshi9446 6 ай бұрын
खूप छान वाटल भजन ऐकून मन शांत झाले
@sampadakulkarni4729
@sampadakulkarni4729 Жыл бұрын
🌹ओम स्वामी समर्थ 🌹 🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹
@prajaktakanitkar6401
@prajaktakanitkar6401 3 жыл бұрын
Shree swami samarth..krupa nehimi sobot rahu de...aikte teva samor swami maharaj distat.....
@PrashanthiremathSwamiSamarth
@PrashanthiremathSwamiSamarth 6 ай бұрын
Shree Swami Samartha Maharajaki jai 🙏 Gurudev Datta
@avantikamahadik9898
@avantikamahadik9898 5 жыл бұрын
अप्रतिम ताई ,किती सुंदर,प्रत्येक वेळी ऐकते तेव्हा डोळयांत पाणी येतेच,
@sushmaghatekari5452
@sushmaghatekari5452 3 жыл бұрын
Khar ahe, Shree swami samarth
@JYOTSNA251
@JYOTSNA251 3 жыл бұрын
Agdi khara
@snehaldode720
@snehaldode720 2 жыл бұрын
Pp
@surekhapol6145
@surekhapol6145 2 жыл бұрын
❤️ shree swami samarth❤️
@surekhamali676
@surekhamali676 Ай бұрын
खूप छान गीत आहे स्वामींचे ,ऐकून मन प्रसन्न होते . श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏♥️
@Creator-Sangitabachkar
@Creator-Sangitabachkar Жыл бұрын
आई सद्गुरू माऊली 🙏🙏डोळ्यातून अश्रू येतात मन हलके होते 🙏🙏
@nilkanthanagare189
@nilkanthanagare189 3 жыл бұрын
Very nice bhajan shri swami samarth
@avinashshinde7197
@avinashshinde7197 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Shree Swami Samarth Maharaj Ki Jay 💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹
@shashikantpenkar3941
@shashikantpenkar3941 Ай бұрын
हे गीत मनाला आनंद आणि आनंदच देते. ॐ स्वामी समर्थ ॐ 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@girishharde3394
@girishharde3394 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@user-fq2se1wg7q
@user-fq2se1wg7q 10 ай бұрын
👌👌👌👌🙏🙏
@musicaljourneywithaparna8910
@musicaljourneywithaparna8910 Жыл бұрын
खूपच हृदय स्पर्शी,जणू स्वामींनी तुमच्या मुखातून वदविले आहे🙏🙏🙏🙏🙏
@jayathange1196
@jayathange1196 Жыл бұрын
U right 🙏🌹🙏🌹
@poojashinde4903
@poojashinde4903 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🌹🌹🙇
@user-rx1ie5yq5c
@user-rx1ie5yq5c Ай бұрын
Shri swami samarth deva Jay Jay swami samarth Jay Jay swami samarth Jay Jay swami samarth Jay Jay swami samarth
@sandeepkesarkar9034
@sandeepkesarkar9034 8 ай бұрын
हे गाणं आम्ही रोज सकाळी लावतो स्वामी अनुभूती येते डोळे झाकले आणि गाणं ऐकलं कि स्वामी समोर दिसतात
@preshitsheth7872
@preshitsheth7872 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज
@patwariyogini
@patwariyogini 5 ай бұрын
मनाला अत्यंत स्पर्शुन गेले .अप्रतिम शब्द आणि गायन.शांत वाटले ऐकुन
@kunalsagvekar6769
@kunalsagvekar6769 6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई. खूप सुंदर रोज ऎकतो. मन प्रसन्न करते हे भजन🌺🙏🏻
@arpitachonkar2115
@arpitachonkar2115 Жыл бұрын
परत परत ऐकत रहावे असे वाटते 💐स्वामीं👏💐
@anayanikam510
@anayanikam510 Жыл бұрын
समाधान वाटते,. खूपच गोड आवाज आहे.मनाला प्रसन्न वाटते
@kalpanashimpi3902
@kalpanashimpi3902 Жыл бұрын
स्वामी डोक्यावरून हात फिरवत आहे असे वाटते हे गाणे ऐकून 😊
@tushartushar6367
@tushartushar6367 3 ай бұрын
Jay Shree Akkalkotniwasi Swami Samarth Maharaj Ki Jay......
@VikasGPS
@VikasGPS 4 ай бұрын
Shree Swami Samartha 🙏🙏🙏🙏
@shwetaparab8276
@shwetaparab8276 2 жыл бұрын
🙏🌹ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll🌹🙏
@suchitamate8618
@suchitamate8618 3 жыл бұрын
खुप सुंदर 🙏 खूप प्रसन्न वाट ऐकून.. श्री स्वामी समर्थ 🙏
@mukeshkambli492
@mukeshkambli492 2 жыл бұрын
*!! ॐ नमो सद्गुरू श्री स्वामी समर्थाय नमः!!*
@user-nk3fk3xe7p
@user-nk3fk3xe7p 9 ай бұрын
I listen 4-5 times this song a day.. really very nice song
@wazkarritesh8149
@wazkarritesh8149 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ! खूप सुंदर आवाज आहे, गायिका पद्मजा फेणाणी यांचा. खूप सुंदर श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचे भजन म्हटले आहे!🎉
@vaishalifolane6329
@vaishalifolane6329 Жыл бұрын
खुप छान भजन आहे आणि आवाज सुध्दा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@sachinkadam-nu4ne
@sachinkadam-nu4ne 2 жыл бұрын
🌷🍁ॐ ब्रम्हांडप्रमुखाय नमः 🍁🌷 🌼🌿ॐ श्री स्वामी समर्थाये नमः 🌿🌼
@vaishalikulkarni7767
@vaishalikulkarni7767 3 жыл бұрын
Khup chan man bharun aale Voice Chan 🙏🙏🙏
@priyankachaulkar7490
@priyankachaulkar7490 4 жыл бұрын
खुपचं छान आहे हे गाणं अप्रतिम👌
@avinashthorat2628
@avinashthorat2628 9 ай бұрын
🌺🌸🌼🍀☘💮🏵🌹🌼 *ॐ श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी* *राजाधिराज, योगिराज,* *परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज की जय...!!* 🌺🌸🌼🍀☘💮🏵🌼 *अनंत कोटी..ब्रम्हांड नायक..* *भक्तवत्सल..भक्ताभिमानी..श्रीपाद श्री* *वल्लभ विजयदत्त..गुरुदेव दत्त* *समर्थ...अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ....* 🙏🏻 🌺🌸🌼🍀☘💮🏵🌼 🚩 *श्री स्वामी समर्थ महाराज की जय....*🚩
@netajikadam995
@netajikadam995 2 жыл бұрын
पद्मजा ताई तुमचे हे भजन ऐकल्या र प्रत्यक्ष स्वामी समर्थ आपल्या जवळ च असल्याचा अनुभव येतो 🌹🙏श्री स्वामी समर्थ,🙏🌹
@ultrasoundgameing5612
@ultrasoundgameing5612 3 жыл бұрын
तुमच्या आवाजातील स्वामी भजनाने मन शांती मिळते
@rupspatil2409
@rupspatil2409 5 жыл бұрын
🌷🌷Shree swami Samarth 🌷🌷
@nilendratube
@nilendratube 3 жыл бұрын
🙏🌺🙏श्री स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ🙏🌺🙏
@shakuntalapawar4571
@shakuntalapawar4571 2 жыл бұрын
छान ताई 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 ऐकून मन प्रसन्न होते श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏
@manalibhalekar4019
@manalibhalekar4019 11 ай бұрын
खुप सुंदर 🙏
@ushaghadge
@ushaghadge 10 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🌹🙏
@PrashanthiremathSwamiSamarth
@PrashanthiremathSwamiSamarth 9 ай бұрын
Anantkoti Bramhandnayak rajadhiraj yogiraj parabhram sachidanand sadguru akkalkot nivasi poorndattavatar shree Swami Samartha Maharajaki jai 🙏
@saurabhthorat2925
@saurabhthorat2925 Жыл бұрын
🙏👍✨🌺🌷🌟💦☘️❤️ shree swami samarth maharaj ki jay sacche darbar ki jay
@pradiptalekar8753
@pradiptalekar8753 3 жыл бұрын
Excellent, Jay Swami Samarth
@rashmipatil6062
@rashmipatil6062 3 жыл бұрын
फारच सुंदर 👌🏻मधुर स्वामी हो 🙏🏻
@prakashpurkar3221
@prakashpurkar3221 3 жыл бұрын
अप्रतिम गीत आहे आणि भावपूर्ण गायन !!
@deepaktaksale4528
@deepaktaksale4528 2 жыл бұрын
खूप खूप छान गीत,अगदी आपल्या आवतीभोवती स्वामी आहेत असा भास होतो, हे गीत ऐकुन
@kalpananaik5156
@kalpananaik5156 2 жыл бұрын
🌄🙏🌹पद्मश्री पद्मजाताईं आणि सोनाली बोरकर आणि सगळी टीम ह्यांचे मनापासून धन्यवाद तारक मंत्र, ही प्रार्थना ऐकल्यावर मनःशांत..श्री स्वामी समर्थ
@shobhanagare966
@shobhanagare966 Жыл бұрын
स्वामींच्या भजनात मन रमले.... मधुर स्वरात सुंदर गायिले.. पद्मजा ताईने मना जिंकले ll ताई, खूप खूप सुंदर ....
@jagannathsalunkhe3192
@jagannathsalunkhe3192 Жыл бұрын
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@sharayu13
@sharayu13 10 ай бұрын
Shri Swami samartha 🌺
@user-rx1ie5yq5c
@user-rx1ie5yq5c Ай бұрын
Shri swami samarth deva Jay Jay swami samarth
@supriyachikhale1960
@supriyachikhale1960 Жыл бұрын
खूप सुंदर गाणं आहे मला ऐकून आनंद वाटला
@rekhatilawane9790
@rekhatilawane9790 2 жыл бұрын
हे गीत ऐकतच रहावं असं वाटत श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@sangitabhosale2333
@sangitabhosale2333 3 жыл бұрын
खूपच छान भजन.श्रीस्वामीसमर्थ.
@jyotikale515
@jyotikale515 3 жыл бұрын
Tai kup chan Shree swami samth
@pravinghuge9801
@pravinghuge9801 Жыл бұрын
मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण ❤ साक्षात स्वामींचे अक्कलकोट न्याहाळून आल्या सारखे वाटते 🙏
@meenajagtap2406
@meenajagtap2406 Жыл бұрын
खूपच सुंदर आवाज आहे पुन्हा पुन्हा ऐकतच रहावस वाटतयं🙏
@kavitaghadge8063
@kavitaghadge8063 2 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏🌹🙏 Shree Swami Samarth 🙏🌹🙏
@Suyshap
@Suyshap 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 मॅडम खूप छान खूप positive vatate
@vaishalijagtap9283
@vaishalijagtap9283 3 жыл бұрын
अप्रतीम अनुभव 🙏 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@savitasawant1688
@savitasawant1688 9 ай бұрын
4.38 p.m.नक्कीच अप्रतिम. मनापासून अभिनंदन. स्वामींची लीला अगम्य, म्हणूनच स्वामी चरणी या लयबद्ध गीताने मन स्वामीच्या लीन होते.🙏🙏🙏❤
@seemagodse2039
@seemagodse2039 2 жыл бұрын
खूप छान वाटते हे भजन ऐकून मनाला खूप समाधान मिळते पद्मजा ताई तुमचा आवाज खूप छान आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@arvindlotankar1656
@arvindlotankar1656 Жыл бұрын
😅
@shivasaraf9970
@shivasaraf9970 Жыл бұрын
Q
@sayaliartwork7405
@sayaliartwork7405 Жыл бұрын
खूप सुंदर भाव आहेत....या भजनात 🙏🙏🙏🙏
@indrajeetkadam4123
@indrajeetkadam4123 3 жыл бұрын
🙏🌺 Shree Swami Samarth 🌺🙏
@shraddhajadhav6197
@shraddhajadhav6197 10 ай бұрын
Maz Maan bharun yeta Swami samor basalay aasai vathate
@shivanathraoshinde2989
@shivanathraoshinde2989 3 жыл бұрын
Respected padmajatai yanni Shree swami samarthanche bhajan khoopach apratim ani Sundar swarat gayile ahe
@gurudevsangeetvidyalaya
@gurudevsangeetvidyalaya 3 жыл бұрын
स्वर्गीय सुख मिलते आपलं गायन ऐकून !!! श्री स्वामी समर्थ !! धन्यवाद
@padmajajoglekar3770
@padmajajoglekar3770 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@nitesh9295
@nitesh9295 5 жыл бұрын
खुपच छान आहे आवाज तुमचा माऊली.....👌👌 मन तृप्त झाले..... स्वामी ओम...
@sarikanighut1225
@sarikanighut1225 2 жыл бұрын
🙏💐
@chndulalgavit6707
@chndulalgavit6707 Жыл бұрын
खुप सुंदर गायन 🌹श्रीस्वामी समर्थ🌹 🙏🙏
@sunilgawade5502
@sunilgawade5502 2 жыл бұрын
स्वर्गीय स्वर. धन्यवाद पद्मजा ताई 💐💐🙏
@shilpawarekar6456
@shilpawarekar6456 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺❤️❤️❤️❤️❤️
@dutampukale29
@dutampukale29 2 жыл бұрын
माझे स्वामी समर्थ महाराज यांचे मनाला प्रसन्न, मंत्र मुग्ध करणारे अप्रतिम , सुदंर , सुरेल, शांत असे अर्थपुर्ण सुमधुर गीत पद्मजा मॅडम हे गीत तुम्ही खूप सुदंर, सुरेल, असे गाईले आहे ,हे गीत मी रोज न चुकता ऐकतो , मनाला खूप प्रसन्न वाटते मी मंत्रमुग्ध होतो , ह्या गीताचे कौतक करावे तेवढे कमीच. दुतम पुकाळे.
@user-jl7eg8rf2f
@user-jl7eg8rf2f 11 ай бұрын
Khup chan song ahe ase vate Swami. Aai aaplya. Samor ahe 🙏🌹🌻🌷🌺
@shilpawarekar6456
@shilpawarekar6456 Жыл бұрын
जय श्री गुरुदेव दत्त महाराज की जय🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺❤️❤️❤️❤️❤️❤️
@adititeurwade7425
@adititeurwade7425 20 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 💐🌹 खुप सुंदर 🙏🏻🙏🏻
@jagannathsalunkhe3192
@jagannathsalunkhe3192 Жыл бұрын
अप्रतिम आवाज 🚩👏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻
@MeMarathi9999
@MeMarathi9999 2 жыл бұрын
Shree Swami Samartha Jai Jai Swami Samartha
Swami Samarth Tarak Mantra by Padmaja Phenany Joglekar
8:07
Padmaja Joglekar
Рет қаралды 19 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 135 МЛН
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 25 МЛН
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
Swami Samarth  Bhajan Nahi Janma Nahi Naam by Padmaja Phenany Joglekar
4:41
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 135 МЛН