No video

Al: New Opportunity or Threat? | Soppa Karun Sangto with Suvrat |

  Рет қаралды 44,784

Vishay Khol

Vishay Khol

Күн бұрын

#marathipodcast #chatgpt #aianime
Is Artificial Intelligence a skill or a threat? Today we have Dr Amey Pangharkar giving us a brief about AI. From the background of digital marketing, he is now a famous AI consultant. Watch the video till the end to know how deeply rooted AI is in our lives, how it works and how it will be in the future. For more such videos, subscribe to Vishay Khol.
Tumcha Vishay kiti Khol ahe? Visit bhadipa.com/ for more videos and events!
/ bhadipavishaykhol
/ bhadipa
/ bhadipavishaykhol
Bharatiya Digital Party [Comedy]
/ bharatiyadigitalparty
Bharatiya Touring Party [Travel]
/ @bha2pa
Host:
Suvrat Joshi
Guest:
Dr. Amey Pangharkar
(AI Consultant)
Location and Technical Support:
MKSSS'S School of Media activity Research and Technology, Pune
Credit List:
Creative Producer - Paula McGlynn
Concept & Creative Director - Suvrat Joshi & Somesh Pathak
Director - Somesh Pathak
DOP - Ninad Sawant, Sayali Mahajan
Sound - Kedar Naidu
Programming Head - Somesh Pathak
Editor - Kaushal Pednekar
Executive Producer - Ashwini Phathak
Production Head - Kedar Naidu
Accounts - Akshay Gopal
Social Media - Prachi Bagwe, Tejas Desai, Nilaya Barve
Creatives - Nadeem Khan, Aniket Jadhav
Subtitles - Shail Deshpande

Пікірлер: 93
@VishayKhol
@VishayKhol 3 ай бұрын
तुम्हाला कोणत्या विषयावर संशोधन करायला आवडेल?
@prasadagalave9762
@prasadagalave9762 3 ай бұрын
Thanks for this !
@pradnyainamdar5131
@pradnyainamdar5131 3 ай бұрын
मला AI च्या ज्या काही सिक्योरिटी mechanisms आहेत त्यांच्यातील त्रुटी वर संशोधन करायला आवडेल
@gauritidke_smile4158
@gauritidke_smile4158 3 ай бұрын
how AI can help in music field and how it can make change?
@SmartBuddys11
@SmartBuddys11 2 ай бұрын
Library, AI tools
@SaurabhMotalkar
@SaurabhMotalkar 2 ай бұрын
Vishay दादा, मला narrative & ecosystem वर बोलायचे आहे। मी 3 वर्ष पासून research & एक eco-system बनवली आहे। मला ती समाजा समोर ठेवायची आहे , त्याने मला feedback येणार अथवा त्यात ज्या त्रुटि मी नाही शोधू शकलो त्या सापडतिल। मी कस तुम्हाला approach करू ?.
@jtoinquiry3561
@jtoinquiry3561 3 ай бұрын
डॉक्टर अमेय व Suvrat या दोघांनी हे पॉडकास्ट इतक रंजक बनवलंय की मुलाखत संपूच नये असं वाटलं. अमेय स्वतः हरहुन्नरी, भावनिक, स्मार्ट व सुहृदयी असल्याने AI विस्ताराने व उदाहरणाने समजावून देऊ शकला. thanks to भाडीपा. मला घर बसल्या व मोफत लेटेस्ट टेकनॉलॉजि बद्दल इतकी माहिती मिळाली I am lucky, मराठी असल्याचा अभिमान वाटला कारण असे विषय क्वचितच इतर कुठल्या भाषेत निवडले व खोलात बोलले जात असतील.
@VishayKhol
@VishayKhol 3 ай бұрын
तुमच्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद… ❤❤
@cfmfy8341
@cfmfy8341 2 ай бұрын
​@@VishayKholदादा मझे आता शेवटचे वर्ष आहे बीसीए चे त्यानंतर काय करावे ह्या बद्दल काही समजत नाही. एमसीए की मग कोणते कोर्सेस करावे? ह्या बद्दल एक विडीओ तयार करा म्हणजे मार्ग दर्शन होईल. आणि सायबर सिक्युरिटी फिल्ड बद्दल सांगा
@MsSandeep24
@MsSandeep24 2 ай бұрын
😊à😊
@MsSandeep24
@MsSandeep24 2 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊
@shubhanginikulkarni9423
@shubhanginikulkarni9423 3 ай бұрын
Dr अमेय तुमच्याकडून AI बद्दल ऐकतांना प्रत्येक वेळी नवीन माहिती मिळते. ऐकण्याचा इंटरेस्ट कायम राखण्याची तुमची हातोटी लाजवाब.AI कडे बघण्याची सकारात्मक दृष्टी विविध उदाहरणे देऊन सुंदर विवेचन केले आहे. सुव्रत आणि अमेय दोघांना धन्यवाद
@VishayKhol
@VishayKhol 3 ай бұрын
धन्यवाद, शुभांगिनी! हा podcast जास्तीत जास्त share करायला विसरू नका… आम्ही असेच interesting podcast अजून घेऊन येऊ! 😊❤
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 3 ай бұрын
खूप छान माहिती Al बद्दल... माणसांनी अपडेट झालं पाहिजे.. जाणिवा प्रगल्भ झाल्या पाहिजेत...God bless you ❤️
@VishayKhol
@VishayKhol 3 ай бұрын
धन्यवाद, मनीषा! 😊❤️
@anilnaik5408
@anilnaik5408 2 ай бұрын
अप्रतिम पोडकास्ट आहे विषय समजून घ्यायला वय जरुरी नाही आपणास एक विनंती ह्या podcast ला सब टायटल दिले तर ज्यांना ऐकू येत नाही अशा माझ्या एका मित्राला हे ज्ञान घेता येईल प्रयत्न करणे
@madhavinadkarni
@madhavinadkarni 3 ай бұрын
अप्रतिम video! डॉ अमेय पांगारकर यांनी एवढा किचकट विषय अतिशय सोप्या प्रकारे समजावलं आहे. वक्त्याला बोलत करायची खूप सुंदर हातोटी सुव्रतकडे आहे.
@VishayKhol
@VishayKhol 3 ай бұрын
धन्यवाद, माधवी! 😊❤
@avimango46
@avimango46 3 ай бұрын
अमेयजी आपण मराठी आणि त्यात उच्चविद्याविभूषित आहात पण माझा एक प्रश्न आहे तुम्हास! मराठी भाषेत व्यवस्थित टंकलेखन बऱ्याच लोकाना येत नाही मग मराठी व्याकरण शुध्द लिखाण तर फार दूर. ChatGPT प्रमाणे मराठीत शुद्ध लेखन आणि उत्तम सादरीकरण (जसे इंग्रजीत आज करता येते ) तसे करण्या बद्दल आपण व बाकीचे मराठी तज्ञ का उदासीन आहेत? आज मराठी कसेही वेडेवाकडे लिहीले तर ChatGPT प्रमाणे ते शुद्ध मराठीत आणि हवे तेव्हढे सोपे केंव्हा करता येईल? आज मराठीतून बोलण्याची लाज अनेकांना वाटते कारण मराठी-व्याकरण आणि साहजिक ते हिंदी वा इंग्रजी कडे वळतात आणि स्वतःला घन्य समजतात हे केंव्हा व कसे थांबणार?
@udayjagtap7851
@udayjagtap7851 3 ай бұрын
खूप छान!!!!¡ काळाची गरज आहे, असे विषय आवर्जून आपण घ्यावेत, अमेय सर 👍🏼
@DheVision
@DheVision 2 ай бұрын
खुपच छान, सर्वांना नॅनो तंत्रज्ञान म्हणजे काय आहे ते सोप्या भाषेत कळेल अस संगितल त्या साठी डॉ. धनंजय बोडस यांचे आभार 🙏
@tanajisahastrabuddhe4774
@tanajisahastrabuddhe4774 3 ай бұрын
AI मुळे जॉब्सची फक्त स्थित्यंतरे होतील पण ते कमी होणार नाहीत हे अजिबात पटत नाही. AI is a revolution at cognitive level directly unlike earlier technology revolutions.
@sarangbsr
@sarangbsr 3 ай бұрын
हो, बरोबर. AI मुळे अगदी घाबरण्यासारखं काहीच नाही. त्याला अतीहाइप केलंय हेही बरोबर. पण त्याचे परिणाम पूर्वीच्या तंत्रज्ञानापेक्षा फार जास्त असतील, हे मात्र नक्की. AI ला घाबरण्यापेक्षा किमान थोडंतरी AI शिकावं, कारण जो AI स्वीकारेल, त्याला नोकरी स्वीकारेल😂
@smitadesai8624
@smitadesai8624 3 ай бұрын
अप्रतिम. माझ्या सारख्या गृहिणीला मराठीतून मुलाखत असल्यामुळे खूप.गोष्टी समजल्या. अमेय खूप खूप कौतुक वाटते कारण अगदी लहापणापासून तुला पाहात आहे. त्यामुळे तुझा सखोल अभ्यास आणि मेहनत पाहून खूप आनंद झाला
@youmustnothat3465
@youmustnothat3465 3 ай бұрын
खरोखर फार सुंदर आणि सोप्या भाषेत AI ची माहिती दिली..interesting मुलाखत होती...दोघांचे अभिनंदन
@SonalSurve-
@SonalSurve- 3 ай бұрын
खूप छान व्हिडिओ! अमेय सरांचे काम नेहमीच प्रेरणादायक आणि माहितीपूर्ण असते...AI संदर्भातील अजून काही गोष्टी जाणून घ्यायला आवडेल please continue this series.... part 2 for this episode please!!
@rohidasekad1208
@rohidasekad1208 Ай бұрын
आपण छान विषय मांडला हे AI. भविष्यात शिक्षकांच्या जागी कसे काम करेल या बाबत आपण डिटेल्स माहिती द्यावी
@shaikhkhayyum4106
@shaikhkhayyum4106 Ай бұрын
खूपच छान अमेय सर.... धन्यवाद survat sir
@harshadbehere7509
@harshadbehere7509 Ай бұрын
उत्तम माहिती आणि मुलाखत...खोल असलेल्या विषयाला सोप्या पद्धतीने मांडले आहे. मानवी भावना आणि त्या व्यक्त करण्यातील अनिच्श्रितता इथे कृत्रिम बुद्धिमत्ता पोचायला अजून खूप काळ लागेल किंवा कदाचित तिथे ती पोचणार नाही. परंतु कलाकाराने निर्माण केलेल्या मुळ कलाकृती पेक्षा तंत्रज्ञानानं निर्माण केलेल्या आवृत्तीच्या प्रचार आणि प्रसार अधिक वेगाने झाल्याने तिचं खरी कलाकृती असं होण्याची शक्यता असू शकते. कालांतराने लोकांची आवड त्या दिशेने बदलण्याचा प्रयत्न केला जाईल????
@mringaw
@mringaw Ай бұрын
Excellent Suvrat and Dr. Ameya
@mangeshumbrani3758
@mangeshumbrani3758 3 ай бұрын
खूप सविस्तर माहिती रंजक पणे सांगितली आहे..👍
@angel15880
@angel15880 3 ай бұрын
Suvrat and Team, thank you for identifying such a trending topic to discuss. Amey sir, I liked the entire video. Along with the content I really appreciate the way you talk Marathi. Grammatically correct and clear Marathi. We hardly find such pure Marathi speaker on Social Media. Casual but concise talks.
@Rohit_8008
@Rohit_8008 3 ай бұрын
Parat class madhe gelo asa vata Amey sir 🙌❣️
@VishayKhol
@VishayKhol 3 ай бұрын
😊❤
@sujeetkumarpatil
@sujeetkumarpatil 2 ай бұрын
Nice knowledge addition interview पण सारखं "अं" ऐकण खटकत सूर्वा त कधी ही "अं, अं" करत करू नये (केवळ सूचना)
@snehatam
@snehatam Ай бұрын
हे अगदी बरोबर आहे. मलाही जाणवल
@reshmaawate6175
@reshmaawate6175 2 ай бұрын
खूप खूप आभार अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने हा विषय समजावून सांगितला. असेच अधिक विषय पुढे घेऊन याल अशी आशा करते पुन्हा एकदा आभार
@jayantdalvi9236
@jayantdalvi9236 3 ай бұрын
खूप सुंदर, रंजक , informative मुलाखत आहे.
@KhushiTirpude-r1p
@KhushiTirpude-r1p 2 ай бұрын
mera engineering background hai and my domain is aiml and this is something i didn't had idea about . I actually appreciate @VishayKhol for this
@emilygreen2350
@emilygreen2350 3 ай бұрын
Very insightful discussion. Thank you very much❤
@kirtijadhav5336
@kirtijadhav5336 2 ай бұрын
खुप सोपी मांडणी आणि विश्लेषण👌👌👌👌
@aditipawde5894
@aditipawde5894 Ай бұрын
Ultimate episode! Best part was 'update amd upgrade as a human being'!! ❤ Kudos to Bhadipa for bringing varied content!
@rakshaaranke8609
@rakshaaranke8609 3 ай бұрын
Amey Sir, seeing you after so long reminded of all the classroom sessions years ago
@VishayKhol
@VishayKhol 3 ай бұрын
😊❤
@cfmfy8341
@cfmfy8341 2 ай бұрын
दादा मझे आता शेवटचे वर्ष आहे बीसीए चे त्यानंतर काय करावे ह्या बद्दल काही समजत नाही. एमसीए की मग कोणते कोर्सेस करावे? ह्या बद्दल एक विडीओ तयार करा म्हणजे मार्ग दर्शन होईल. आणि सायबर सिक्युरिटी फिल्ड बद्दल सांगा
@akshayphadatare9898
@akshayphadatare9898 2 ай бұрын
माझ शिक्षण Msc Statistics झाल आहे. मी सध्या कुठेही जॉब करत नाहीये. तर मला अस विचारायचं आहे की मी AI चा असा कोणता course करावा किंवा कोणत tool शिकल पाहिजे की जेणेकरून मला work from home basis वर जॉब मिळेल ?
@nileshkadam4256
@nileshkadam4256 2 ай бұрын
अध्यात्म हा विषय सोपा करून सांगा 🙏
@tentaclesmotions4088
@tentaclesmotions4088 2 ай бұрын
khup chaan mahiti sagitli AMAY sir thank you my request aplya bharat sarkar la aplya sarke talent chi khup garaj ahe we are lucky MODI ELECTED (not majority bcoz of these AI) next election for Rastrahit jai hind
@rajendrabhandari7843
@rajendrabhandari7843 3 ай бұрын
In teaching Maths & science in school, how AI tools can be used? In share market investment, which AI tools should be used?
@hemantatre7245
@hemantatre7245 Ай бұрын
एकाच परिस्थितीला प्रत्येक माणूस वेगळ्या पध्दतीने प्रतिसाद देतो तसंच Deep Learning मुळे मशीनचा प्रतिसाद वेगळा/ unpredictable होऊ शकतो का?
@mayureshponkshe9325
@mayureshponkshe9325 3 ай бұрын
@ 56 मिनिट्स.. एक मशीन दुरुस्त करणारा वर्कर सतत म्हणायचा ते आठवलं अहो साहेब ते मशीन आहे आपल्या डोक्या पुढं थोडीच जाणार कितीबी बिघडू दे आपुन आहे ना इथं. 😊
@snehatam
@snehatam Ай бұрын
अतिशय धन्यवाद या सुरेख पॉडकास्ट करता!! सुव्रत आणि अमेय या दोघांनी हे पॉडकास्ट अतिशय माहितीपूर्ण आणि त्याचसोबत रंजक बनवलय. AI संबंधित जवळजवळ सर्वच विषयांना स्पर्श केलाय. मी स्वतः हे जास्तीत जास्त लोकांबरोबर share करतेय. दुसऱ्या एपिसोड करता (Part 2) मला सुचवायच आहे की अमेय यांनी 'मराठी मध्ये AI कितपत अचूक आणि माहिती देतं आणि भाषा व्याकरण दृष्ट्या बरोबर असते का?' याबद्दल माहिती दिली तर आवडेल. मराठी मध्ये AI ला inputs देण्याकरता अजून तितकेसे experts नाहीत त्यामुळे मराठी prompt दिल्यावर जे output येत त्यात इंग्रजी इतकी perfect भाषा नसते अस माझं वैयक्तिक observation आहे 🙏
@arjundagde9141
@arjundagde9141 Ай бұрын
खूप खूप छान
@shubham_M7777
@shubham_M7777 Ай бұрын
Please add subtitles 🙏🏻 3:04 can I buy it from Amazon?
@dineshpoojary1373
@dineshpoojary1373 2 ай бұрын
Well explained in simple words 👏
@sarthak_0362
@sarthak_0362 Ай бұрын
khup chaan sir Ai engineering krne best rahil ka margadarshan kara
@learnwithdb3906
@learnwithdb3906 3 ай бұрын
उत्तम माहिती दिली आहे
@vaijayantizagade7817
@vaijayantizagade7817 2 ай бұрын
सुंदर माहिती
@jayanirgude334
@jayanirgude334 Ай бұрын
Khup chaan
@anandshetye6551
@anandshetye6551 3 ай бұрын
सुंदर, सोप, सुटसुटीत विश्लेषण, उद्या ए आय च अशा प्रकारच्या पाॅडकास्टमध्ये स्वत:च विश्लेषण करेल व स्वत: करू न शकण्याची खंत व्यक्त करेल... काय माहीत?
@gautamigaikwad9917
@gautamigaikwad9917 3 ай бұрын
Khupppppppppch chan mahiti dili sir🙏
@VishayKhol
@VishayKhol 3 ай бұрын
Gautami, khup dhanyavad! 😊❤
@muktanagpurkar5232
@muktanagpurkar5232 3 ай бұрын
AI is over hyped. It is going to be dangerous and unwarranted very soon. It is affecting next generation adversely.
@AajAapkokyaSunaaye
@AajAapkokyaSunaaye 2 ай бұрын
फार छान
@Moviebuff24
@Moviebuff24 3 ай бұрын
होस्ट जर विचारेल की कस एड्रेस कराव तर मोठेपणा म्हणून कोणीही हेच म्हणेल की चालेल एकेरी उल्लेख केला तर. हे इंटरव्यू घेणाऱ्याने ठरवलं पाहिजे की तू ताड करावं की आदराने उल्लेख करावा. ही संस्कृती यूट्यूबर्स ह्यांनी रुजवली आणि आता तर काही हिंदी युट्यूबर्स तर २५ ३० वर्ष सिनेमाक्षेत्रात काम करणाऱ्यांशी नको तेवढे मोकळेपणाने गप्पा मारतात जणू काही तो अभिनेता लंगोटी यार आहे. फारच ऑड वाटत बघताना. Please avoid being too casual. This will be normalised and many kids youngsters are watching KZfaq videos. Eventually this will mold current generations behavior with seniors and knowledgeable personality.
@Umeshtharkude
@Umeshtharkude 3 ай бұрын
This podcast is like आजी बाईचा बटवा 🙂
@VishayKhol
@VishayKhol 3 ай бұрын
❤😊 नमस्कार, उमेश! आम्ही अजून अशा अनेक गोष्टी सोप्या करून सांगणार आहोत! विषय खोलला subscribe करायला विसरू नका…
@samruddhapuranik659
@samruddhapuranik659 3 ай бұрын
❤ Fun podcast
@sharad771
@sharad771 Ай бұрын
Mobile chya britness che bolat hota pan tyat AI nahi sencer aste ty Mule te hote sir I am right 👍 or Rong
@sharad771
@sharad771 Ай бұрын
@sharad771 12:00
@saiprasadtirodkar6752
@saiprasadtirodkar6752 Ай бұрын
Ai cha fayda..companies..na jast hotana disat ahe..Ai mule 80% kaam hote manus 20% kaam kartoy ase samjun comapnies ne salary kami kelya ahet lokanchya...yavar tumhi kay sangal
@mayureshponkshe9325
@mayureshponkshe9325 3 ай бұрын
@23 मिनिट: एक सल्ला आहे .आपलं जे ब्यांक अकाऊंट फोन ला कनेकटेड आहे त्यात जास्त पैशेच ठेउ नका . दुसर्या ज्वाॅईंट अकाऊंट वर ठेवा. मग असले गेमिंग रमी पत्ते बेटिंग etc etc फालतू pop ups येत नाहीत.
@ROFAN45
@ROFAN45 3 ай бұрын
For a while i felt like like santosh pandit ch aahe 😂😂
@vrajvaradraj3919
@vrajvaradraj3919 3 ай бұрын
speaker is confusing rule based automation with AI
@user-vh4wt1jz6q
@user-vh4wt1jz6q 3 ай бұрын
AI sarkha vishay marathit sopya padhatine sagitlya mule dhanyawad. Mulakhat sampu naye ase watate pan time bound. Next time jast vichar aaiku..
@RaskarB.R.
@RaskarB.R. 2 ай бұрын
Fanstastic
@chandrashekhargalgale5840
@chandrashekhargalgale5840 3 ай бұрын
राम राम ❤️🌹
@VishayKhol
@VishayKhol 3 ай бұрын
राम राम, चंद्रकांत! 😊
@harshadagashe
@harshadagashe 6 сағат бұрын
विषय खोल सुद्धा AI वापरून लोकांना attract करतात. का ? Subscribers, views = पैसा. शेकडो तास वाया जातात लोकांचे यूट्यूब वर. मग तुमच्यात आणि ते gambling game valyat काय फरक.
@paragbhise4008
@paragbhise4008 2 ай бұрын
AI propaganda ??? Unsung
@rohitshinde1451
@rohitshinde1451 2 ай бұрын
Actor साठी पण AI चा धोका आहे 😅😂😅😂😅 आणि असले यूट्यूब chanal तर आधी बंद होणार 😅😂
@mangeshjirapure9154
@mangeshjirapure9154 3 ай бұрын
नाटक सिरीयल मध्ये काम मिळत नाही त हे करा 😅👍
@dr.ashokkumarsrivastava8838
@dr.ashokkumarsrivastava8838 2 ай бұрын
इसका हिंदी रूपांतरण भी प्रस्तुत करें ताकि बड़ा पाठक वर्ग समझ सके
Crazy Cricket Quiz - Dandi Gul | #CricketRecords | #VishayKhol
10:13
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 24 МЛН
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 16 МЛН
How Women Use Victim Card? | Ft. Adv. Snehal Karmarkar
38:37
Vaicharik Kida
Рет қаралды 192 М.
Kande Pohe - Kothrud VS Kothrud | @ranjekarrealty  | #DiwaliSpecial | #BhaDiPa
19:26
Bharatiya Digital Party
Рет қаралды 2,3 МЛН
Lights, Laughter, and Samir Chaughule | Mitramhane Diwali Special
1:02:52
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 24 МЛН