No video

टल्या || Talya || Manasi Film Production

  Рет қаралды 23,118

Manasi Film Production

Manasi Film Production

Күн бұрын

Talya short film is produced by manasi film production
#education
#poverty
#talya
#manasi film
#akole
#school

Пікірлер: 18
@surabhikedari327
@surabhikedari327 2 ай бұрын
सर्व कलाकारांचा अभिनयओरिजनल वाटतो. अतिशय सुंदर,मार्मिक बोधयुक्त संदेश दिला आहे. लेखक, दिग्दर्शक संकल्पन आणि मूळ ठाकरवाडीतील चित्रीकरण अतिशय सुंदर, सर्व टीम मेंबर्सला शुभेच्छा🌹🌹🙏🏼❤️🌹 जय आदिवासी,जय राया ठाकर, जय जोहार, जय भीम, जय संविधान, जय महात्मा फुले, जय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले.
@SandipGore-bb1dj
@SandipGore-bb1dj 2 ай бұрын
खूप सुरेख अभिनय आणि सर्व कलाकारांनी जीव ओतून काम केले रेवण नाथ सरांचे मनापासून अभिनंदन खूप सुंदर विषय मांडला तुम्ही, पुढील कार्यास खूप शुभेच्छा,,, संदीप गोरे 🙏🙏🙏🙏
@sudarshanajadhav1972
@sudarshanajadhav1972 2 ай бұрын
Khup chan all team members
@balasahebphatangre6332
@balasahebphatangre6332 2 ай бұрын
1ch no revnbhau Vaa tumhya karryala aamchya mnapasun subhechha ❤❤
@PDG3399
@PDG3399 2 ай бұрын
टल्याचे अख्या टीमचे आभार...छान short फिल्म जमली हे. शिदोरी दिली त्यात वाटी मोकळीच टखली,त्यात लसणाचे मिरचीचा गोळा व योक कांदा तरी टकायलं लागत हुता...टख्ताना नाही दिसला. आणि पोराचे दप्तरात तंगाचे पिशवीत पाटी च नव्हती असा वाटाथ.रिकामीच हुती का काय ,कायनू बुवा !😂 कारणकी दोनदा फेकली त पिशवी उडून गेली.पण छान विषय हाताळला आहे व शूटिंग छान....👍👌
@girishrahurkar4037
@girishrahurkar4037 2 ай бұрын
लयभारी आणि छान संदेश सर्व कलाकारांच्या भूमिका मस्तच आवडल ❤ आपल्याला लय झ्याक 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻 💐
@vikramkawate
@vikramkawate 2 ай бұрын
खूप दिवसापासून टल्या या विनोदी शॉर्ट फिल्म च्या प्रतीक्षेत होतो. मस्त चित्रित झाली आहे . सर्व कलाकारांनी आपली भूमिका सुंदर रित्या केली. मस्त 'टल्या' च्या सर्वच टीमचे अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा
@minanathughade8130
@minanathughade8130 2 ай бұрын
खूप छान पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा
@tusharagivale
@tusharagivale 2 ай бұрын
Yekdam mast rohidas bahu shotting
@user-hb5ot9ch1m
@user-hb5ot9ch1m 2 ай бұрын
खुप छान!! खुप शुभेच्छा!!
@user-jd4vu6wz8u
@user-jd4vu6wz8u 2 ай бұрын
एकुच नंबर रील झालीय ,ईकया दादा! सगळे गुरपचा आभार मानीथो मा
@bharattalpade1401
@bharattalpade1401 2 ай бұрын
छान
@sanjaygunjal622
@sanjaygunjal622 2 ай бұрын
अतिशय सुंदर 🎉🎉
@satishambre8416
@satishambre8416 2 ай бұрын
एकदम भारी 👌👌👌
@sakharamgavande1905
@sakharamgavande1905 2 ай бұрын
Very nice pooja
@millindindave2748
@millindindave2748 2 ай бұрын
खूपच छान
@balumengal9143
@balumengal9143 2 ай бұрын
खुप छान
@sagarwani1524
@sagarwani1524 2 ай бұрын
Mast....😊
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 40 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 15 МЛН