अमरावतीकरांनी नवनीत राणांना पराभूत करुन कोणता मेसेज दिला? | Navneet Rana's Failure in Amravati | SA4

  Рет қаралды 145,621

LOKMAT

LOKMAT

13 күн бұрын

अमरावतीकरांनी नवनीत राणांना पराभूत करुन कोणता मेसेज दिला? | Navneet Rana's Failure in Amravati | SA4
#navneetrana #balwantwankhade #amravati #amravatiloksabha
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzfaq.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 373
@sanjayjadhav9138
@sanjayjadhav9138 10 күн бұрын
नवनीत राणा यांचा पराभव सर्वात जास्त आनंद देऊन गेला.
@rawdy273
@rawdy273 10 күн бұрын
मला सुद्धा...😂
@dhiraj7m
@dhiraj7m 10 күн бұрын
😂mala pan
@amitcaderahalectscoachinga1990
@amitcaderahalectscoachinga1990 7 күн бұрын
Right🎉
@Explore5687
@Explore5687 5 күн бұрын
ताई चा मांज उतरवल आहे जनतेने😢
@amolpatil8167
@amolpatil8167 10 күн бұрын
नवनीत राणा च्या पराभवामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर आनंद झाला आहे
@santoshgadhave5064
@santoshgadhave5064 10 күн бұрын
Yes
@gpb9523
@gpb9523 10 күн бұрын
खर आहे
@nitinrane4395
@nitinrane4395 10 күн бұрын
मला नाही आवडले पण ती पराभूत झाली तर मी त्यांच्या सौंदर्याचा फॅन होतो.
@akshatasalunke2700
@akshatasalunke2700 10 күн бұрын
I'm😊😊😊 😊 😊😊😊 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 AA​@@santoshgadhave5064
@gpb9523
@gpb9523 10 күн бұрын
@@nitinrane4395 🤣🤣🤣🤣
@YogeshPawar-ss4jr
@YogeshPawar-ss4jr 10 күн бұрын
नवनित राणायांचा पराभव संपूर्ण माहाराष्ट्राती जणतेला आनंद झाला
@nitinrane4395
@nitinrane4395 10 күн бұрын
मला नाही झाला ना
@user-cy3qp1ro2f
@user-cy3qp1ro2f 10 күн бұрын
Harli Ek dam chanjala
@janmanas555
@janmanas555 10 күн бұрын
खूप आनंद झाला अहंकार गाडला जनतेने
@prashantpardeshi1390
@prashantpardeshi1390 10 күн бұрын
शिवसेना ला जो नडला त्याला शिवसैनिकांनी त्यांना आडवा केला
@sanjivgaisamudre1623
@sanjivgaisamudre1623 10 күн бұрын
यशोमती ठाकूर यांनी खूप मेहनत घेतली.
@dhananjayavati6617
@dhananjayavati6617 10 күн бұрын
हनुमान.चालीसाचा.प्रसाद.मिळाला
@dnyandeokedar3270
@dnyandeokedar3270 10 күн бұрын
राणाबाईला समजलं पाहीजे 2019 ला शरद पवार बाप आहे हे बोलून बोलून ही बाई खासदार झालेली व एन वेळी बापच बदलला की हे अशेच घडते !!
@vijaytekade9835
@vijaytekade9835 10 күн бұрын
जाधव साहेब चौरंगी लढत होती नसती तर लाखाने पडली असती
@A_K_K_I_E
@A_K_K_I_E 10 күн бұрын
अहंकार माणसाला संपवतो याच जिवंत उदाहरण आहे ….अवध होवून सुधा त्यांचा अहंकार कमी होत नाही आहे.
@BaserPathanpathan
@BaserPathanpathan 10 күн бұрын
फार अहंकारी होती नवनीत राना बर झाल हार ली
@dhiraj7m
@dhiraj7m 10 күн бұрын
नवनीत राणा ही पडली आता महाराष्ट्र वाट बघतोय की तिच्या कानाखाली कधी बसेल कुठल्यातरी विमानतळावर😂
@poonambachhale9974
@poonambachhale9974 10 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@mushtaqshah7187
@mushtaqshah7187 10 күн бұрын
राणा विखे दानवे स्मुर्टी मुंढे यांचा पराभव आनंद झाला....राणे वाचला दुःख आहे
@abhijitmendhe7570
@abhijitmendhe7570 10 күн бұрын
😊
@avantilatkar7008
@avantilatkar7008 10 күн бұрын
जनतेला वेडयात न काढता प्रामाणिक स्वभावानें समोर जाणे
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 10 күн бұрын
गर्व,अहंकार,माज अश्या बऱ्याच गोष्टी मूळ ती पडली..आणि सर्व सामान्य माणसाला आनंद झाला.
@garryn9568
@garryn9568 10 күн бұрын
स्वयं घोषित हिंदू शेरणी, आणि रोज कॅमेरा समोर डमरू वाजवणे
@balasahebkumbhar6258
@balasahebkumbhar6258 10 күн бұрын
अहंकार हरला.
@hasinapathan5724
@hasinapathan5724 10 күн бұрын
नुसतीच सुंदरता असून चालत नाही, अक्कल पण असावी लागते, ती ह्या बाईकडे अजिबात नाही. फक्त गरळ ओकत बसत होती, काम तर शून्य केले, हीला कोण सहन करणार.
@sanjivgandhi6801
@sanjivgandhi6801 10 күн бұрын
Only make up bai 😮😮
@subhashpithode7523
@subhashpithode7523 10 күн бұрын
हे पक्षाने तिकीट देतांना जनतेचे काम करणारांना द्या चमकोगीरी करणारे यांना नको
@tatyagavhane2452
@tatyagavhane2452 10 күн бұрын
बच्चु कडुच्या उमेदवारानी घेतलेली मत ही नवनीत राणा विरोधातीलच होती,ती एकत्र केली तर नवनीत राणाचा किती मतांनी पराभव झालाय ,
@user-ke4hl4yq7r
@user-ke4hl4yq7r 10 күн бұрын
रानाची मते बच्चूभाऊने घेतली त्यामुळेच राणा हरली हेच तत्कालीन कारण आहे भाऊ
@tatyagavhane2452
@tatyagavhane2452 10 күн бұрын
@@user-ke4hl4yq7r ,महाविकास आघाडी आणि बच्चु कडु दोघांचा एकच शत्रु म्हणजे चालीसा वाली नवनीत बाई,महाविकास आघाडीचा उमेदवार नसता तर ती संपूर्ण मत बच्चु कडुच्या उमेदवाराना मिळाली असती, आणि बच्चु कडुचा उमेदवार नसता तर ती संपूर्ण मत महाविकास आघाडीला असती, म्हणून या दोघांना पण नवनीत कौर बाईला मत द्यायची नव्हती,
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 10 күн бұрын
हीची लाज कमळाबाई ने राखली.
@shivajikshirsagar9307
@shivajikshirsagar9307 10 күн бұрын
फक्त नाचून स्टंटबाजी करून डायलॉग बोलून कोणीही निवडून येऊ शकत नाही हाच मेसेज गेला
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 10 күн бұрын
आत्ता तिचा नवरा पण हरणार
@vasantpatare7564
@vasantpatare7564 7 күн бұрын
हरणे गरजेचं आहे पिका मधील तन पूर्ण पने नष्ट करणारी सामान्य जनताच आहे
@sachinnavale3660
@sachinnavale3660 4 күн бұрын
आता एकच लक्ष बडनेरा विधानसभा
@user-xo7bn5wy6b
@user-xo7bn5wy6b 10 күн бұрын
खरोखर आहे साहेब जास्त मतांनी पराभव व्हायला पाहिजे होता
@prasadsawant1676
@prasadsawant1676 10 күн бұрын
खालचया दरजाची बाई खालचया दर्जाच्या पक्षात
@dipakpatil9990
@dipakpatil9990 10 күн бұрын
अगदी चांगले झाले पराभव झाला
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 10 күн бұрын
अरे यूतीचा पूर्णा पालापाचोळा झाला असता पण आघाडी ची आर्थिक परिस्थिती आणि थोडे उमेदवार कमकुवत होते. आणि कॉंग्रेस व राष्ट्रवादी ने शिवसेना ठाकरे गटाचे काम फार ताकदीने केले नाही, उलटपक्षी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी चे प्रचार जोमाने केले व त्यांना निवडून आणले.
@DigambarBhore
@DigambarBhore 10 күн бұрын
हा च की कोर्टातून जात प्रमाणपत्र mannage केलं तरी जनता mannage होत नाही. ती न्याय करते
@sureshhiwarkar9869
@sureshhiwarkar9869 10 күн бұрын
मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणणे महागात पडले जास्त गुर्मी दाखविली ती गुर्मी उतरली ऐश्वराजवल न्याय आहे उद्धव साहेब जिंदाबाद
@user-ug3pr6ty8h
@user-ug3pr6ty8h 10 күн бұрын
जनता खूप हुशार आहे, योग्य वेळी माज उतरवते
@SachinHolkar1988
@SachinHolkar1988 10 күн бұрын
स्टंट बाज बाई पडली ...आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे😂
@jeevanpawar8852
@jeevanpawar8852 10 күн бұрын
कोणाच्या पण घरा पुढे जाऊन ,हनुमान चालीसा,फडतूस माणसाच्या सांगण्यावर नाचन म्हणून
@satishmisal7317
@satishmisal7317 10 күн бұрын
अति आत्मविश्वास आणि दुसऱ्याला कमी लेखनामुळे त्यांचा पराभव झाला आपण जे बोललो ते एकदम योग्य जय महाराष्ट्र
@mas55555
@mas55555 10 күн бұрын
मारवाडी हे लोक मूळचे राजस्थान चे आहेत ते स्थानिक नाहीत म्हणून लोकांनी त्यांना पराभूत केले
@purushottamsingh8162
@purushottamsingh8162 10 күн бұрын
या पुर्वी अमरावती चे नेतृत्व त्यांनीस्पष्ट केले आहे
@TajmohmmadKhan-uy6kl
@TajmohmmadKhan-uy6kl 10 күн бұрын
Rana marwadi nahi mi pan Amravati cha aahe Rana thakur madhil eka jaticha aahe
@abhijitmendhe7570
@abhijitmendhe7570 10 күн бұрын
Rana Powar ahe. Gondia side che.
@rampatil1219
@rampatil1219 6 күн бұрын
@@TajmohmmadKhan-uy6kl aplya ithe rana adnav naste rana he parprantiy ahe jase ashutosh rana
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 10 күн бұрын
नवनीत राणा यांच्या पराभवानंतर अहंकार किती महाग पडतो याची प्र याचा धडा इतर नेते जरुर घेतील.
@girishkumarpandhare9159
@girishkumarpandhare9159 10 күн бұрын
बर झालं ही बाई पडली. नाहीतर आतापर्यंत मीडिया वाल्यांना बोलू दिले नसते! शेवटी अहंकार खूप होता बाईला
@seemamarkam1622
@seemamarkam1622 10 күн бұрын
ही बाई, खूप मुरलेल्या राजकारणी लोकांसारख वागत, होती. ती पडल्यामुळे खूपच आनंद झाला.
@sahebraodahake1234
@sahebraodahake1234 10 күн бұрын
बरोबर बोलले सर तुम्ही
@malhariabhang1794
@malhariabhang1794 10 күн бұрын
बाईचा माज उतरला नाही अजून त्यामुळे बोजेपी ची इमेज खराब केली बाईने
@sudhakarjadhav9667
@sudhakarjadhav9667 10 күн бұрын
नवनीत राणा या कमळावर कधीच निवडून येऊ शकत नाही
@ravikarnik770
@ravikarnik770 10 күн бұрын
आशिष भाऊ तुमचं वास्तविक एक नंबर
@Bhalshankar8130
@Bhalshankar8130 10 күн бұрын
राणांना हे माहिती नाही की, महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हणत नाहीत,तर मारूती स्तोत्र म्हणण्याची प्रथा आहे....जय महाराष्ट्र जय मराठी माणूस!
@user-nd9zq5jd4k
@user-nd9zq5jd4k 10 күн бұрын
लोकशाही मधे असे धर्मांध राजकारणी चालत नाहीत हे नवनीत राणा यानि लक्षात घेतल पाहिजे, आणि हा महाराष्ट्र सर्वधर्म समभाव माननारा आहे हे नवनित राणानि लक्षात घेतल पाहिजे
@yuvrajband8186
@yuvrajband8186 10 күн бұрын
एकदम सटिक विश्लेषण 👍👍👍
@arunmore1780
@arunmore1780 10 күн бұрын
एकदम बरोबर आहे
@mirgednyandeo3342
@mirgednyandeo3342 10 күн бұрын
पवार साहेबांनी अमरावती प्रचार सभेत माझी चुक झाली असे नमुद केले होते
@dadasahebkulkarni9840
@dadasahebkulkarni9840 10 күн бұрын
खुप.आनंद.झाला
@vilas_patil
@vilas_patil 10 күн бұрын
चांगल झाल .
@vaibhavpatil5085
@vaibhavpatil5085 10 күн бұрын
ओव्हर कॉन्फिडन्स होता बर झाल
@AkshayPatil-vt3vp
@AkshayPatil-vt3vp 10 күн бұрын
महाराष्ट्र हा सर्वांची मस्ती उत्तम रित्या उत्रवतो
@manikraokhode7146
@manikraokhode7146 10 күн бұрын
हनुमान चालीसा भोवला.
@vasims7264
@vasims7264 10 күн бұрын
Really Happy .
@muzaffarbaig2510
@muzaffarbaig2510 10 күн бұрын
या मैडम नी स्वतः स्वतःच्या हाताने नुक्सान करून घेतले। काय गरज होती वायफल बड़बढ करण्याची
@shahidsheikh1431
@shahidsheikh1431 10 күн бұрын
मुद्देसूद विश्लेषण🎉
@uttampatil6925
@uttampatil6925 10 күн бұрын
एकदम बरोबर आहे भाऊ
@rajkumartagade4221
@rajkumartagade4221 10 күн бұрын
हि बाई निवडणूकीत पडली फार चांगले झाले.
@sahdeoshirsat4472
@sahdeoshirsat4472 10 күн бұрын
सत्य लपून राहत नाही
@chandrakantsohani1981
@chandrakantsohani1981 10 күн бұрын
शिवसेनेच्या नादी लागू नये 😂😂😂
@vijay.khairnar9030
@vijay.khairnar9030 10 күн бұрын
भारतीय जनता पक्षाने पैसा वाटला मी पहिल्यांदा लोकसभेला पैसे वाटताना पहिले
@dattudherange5052
@dattudherange5052 10 күн бұрын
पैसे वाटले 😂😂😂😂
@prakashshevade4107
@prakashshevade4107 9 күн бұрын
परप्रांतीय डुक्करानो महाराष्ट्रात माज करायचा नाही
@dineshhagawane4272
@dineshhagawane4272 10 күн бұрын
साहेब गडबड झालेली आहे तुमचं म्हणणं आहे तेच अमरावतीतील जनतेतील आहे
@ramkantkorgaonkar5881
@ramkantkorgaonkar5881 10 күн бұрын
अहंकारी वृत्तिला हनुमानाचा प्रसाद मिळाला येवढा आनंद हनुमान भक्तांना झाला हनुमान चालीसा कुठे पठाण करावे रणाबाईना कदाचित कळलं असेल या पुढे शहाणा माणुस देवा दिकाना राजकारणात आणतांना विचार करेल जय श्री राम
@dineshhagawane4272
@dineshhagawane4272 10 күн бұрын
दिनेश भाऊ बूब यांना कमीतकमी दीड ते दोन लाख मते मिळणार हे सर्व जनतेला वाटत होतं आणि त्यांना मिळाले सुद्धा असेल
@ddnimbre877
@ddnimbre877 10 күн бұрын
पण आता सुध्दा हिच वृत्ती आहे..मग समजून जा पुढील वाटचाल सुध्दा कठीण आहे
@onlyme6118
@onlyme6118 10 күн бұрын
बंटी बबली
@sandeepsansare2727
@sandeepsansare2727 10 күн бұрын
Ata no Ravi Ranna cha😂
@anjaliusare
@anjaliusare 10 күн бұрын
Amhala Kaam pahije... Natak Nako...
@mirgednyandeo3342
@mirgednyandeo3342 10 күн бұрын
सन्माननीय आशीषजी जाधव साहेब योग्य अमरावती लोकसभा मतदारसंघा बाबत विषलेश्रन
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs 10 күн бұрын
राष्ट्रसंत हाके तेलगी यांना भारतरत्न द्या भाजप नेते ❤ सोबत भुखंड रत्न पन द्या 🎉😂
@chikoosvlog7894
@chikoosvlog7894 10 күн бұрын
स्वतःला लई शहाणी समजत होती बर झाले पडली ती लायकी नवती तिची अमरावती मध्ये तिचा नावाने खूप लोक ओरडत होती .मस्ती उतरली तिची
@jeevandhandar9537
@jeevandhandar9537 9 күн бұрын
मतदारसंघात मतदानाच्या दिवसी गावागावांत दुपारनंतर निळ पाहिजे की हिंदु दलित लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. म्हणून वानखडे यांना मतदान कमी झाले.
@JayramPatil-fo2kr
@JayramPatil-fo2kr 10 күн бұрын
अती तीथ माती लोकांनी धडा शिकवला
@Patilkbmp
@Patilkbmp 9 күн бұрын
एक नंबर विश्लेषण.... मी नगर चा आहे... पण त्यांच्या नौटंकी ला वैतागले आहेत लोक...
@pandurangkamble4064
@pandurangkamble4064 10 күн бұрын
प्रहारच्या उमेदवाराने मत घेतलाने लीड कमी झालं असावं
@Shankarpatre
@Shankarpatre 9 күн бұрын
आदरणीय जाधव साहेब, 🎉 खूप छान विश्लेषण केले, मागच्या वेळेस राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा दिल्याने निवडूण आले होते.यापूढे निवडूण येईल असे वाटत नाही. भाजप पक्षाला सुद्धा नोंटकी करणारे सभ्य लोक लागतात.
@tukaramdevhade-ou1ii
@tukaramdevhade-ou1ii 10 күн бұрын
आति शहणा त्याच्या बैल रिकामा😅😅
@shivramwagh6947
@shivramwagh6947 10 күн бұрын
सरळ लढतीत दोन लाखापेक्षा जास्त मतानी पडली असती .
@bhaurao123
@bhaurao123 10 күн бұрын
उलट अमरावती करांनी अशा नाटकी लोकांना घरचा रस्ता दाखवावाच. नौटंकीने काय विकास होणारय.
@mp8217
@mp8217 10 күн бұрын
कोणी शिकायचे यातून? 😂
@asefshaikh8410
@asefshaikh8410 10 күн бұрын
Ekach Mesege 😊Devane Tond Dile Mahnun wayphad Badbadh Karu Naye 😊
@satishpatil6843
@satishpatil6843 9 күн бұрын
मतदार संघाबाहेर पण आनंद झाला लोकांना....ह्यावरून त्यांची किंमत किती
@arjuntayade9746
@arjuntayade9746 10 күн бұрын
Jaybhim
@satishpatil6843
@satishpatil6843 9 күн бұрын
53kule फसवणीस यांचे किती हसू होत आहे😂😂😂
@prabhakar7579
@prabhakar7579 10 күн бұрын
Prabhav zala chagle zala
@ulhaspurkam4745
@ulhaspurkam4745 9 күн бұрын
नवनीत राणा स्मुर्ती इराणी चा पराभव खूप आनंद देवून गेला
@atikqureshi1360
@atikqureshi1360 10 күн бұрын
मोहब्बत करने वालो से वो नफरत छीन लेता है तकब्बुर करने वालो से इज्ज़त छीन लेता है इतना ना इत्राएगा आप अपनी हुक्म राणी पर सितम करता है जो वो उसकी हुकुमत छीन लेता है
@Kishor-Nakhate
@Kishor-Nakhate 3 күн бұрын
बिलकुल सत्य
@realindian9830
@realindian9830 10 күн бұрын
Good observation Sir
@arunkamble9855
@arunkamble9855 9 күн бұрын
नवनीत राणा फक्त सिनेमात काम करु शकतात, राजकारणात नाही हा मेसेज दिला.
@Patilkbmp
@Patilkbmp 9 күн бұрын
0.17 एक नंबर डायलॉग... आवडला आपल्याला
@BadshaShaikh-ql9hu
@BadshaShaikh-ql9hu 10 күн бұрын
नवनित राना चा इतीहासच आहे की दलाल पिक्चर ना विनस से कम ना विनीस से ज्यादा दलाल दलाल पिक्चर है
@sanjaykamble4559
@sanjaykamble4559 6 күн бұрын
सर्व महाराष्ट्रात आनंद झाला या पराभवाचा
@javedpasha4837
@javedpasha4837 10 күн бұрын
Nice Analysis
@user-sd4nh3bx7k
@user-sd4nh3bx7k 10 күн бұрын
निवडुन आगोदर शरद पवार साहेबाचा दौरा खुप महत्वाचा ठरला
@pravinnarkar7403
@pravinnarkar7403 10 күн бұрын
नवनितराणा सुधारणार नाही
@mohammadirfan6322
@mohammadirfan6322 10 күн бұрын
Good Reporting Sir
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 10 күн бұрын
आता बळवंत भाऊ अमरावती मध्ये काय दिवे लावतात पाहू!
@shahabuddinattar299
@shahabuddinattar299 9 күн бұрын
खुप आनंद झाला
@ranajivanrajput5700
@ranajivanrajput5700 10 күн бұрын
Bollywood madhye dance karnya sathi ek vacancy aahe😂😂😂😂😂😂
Is it Cake or Fake ? 🍰
00:53
A4
Рет қаралды 20 МЛН
Sigma Girl Past #funny #sigma #viral
00:20
CRAZY GREAPA
Рет қаралды 21 МЛН
Just try to use a cool gadget 😍
00:33
123 GO! SHORTS
Рет қаралды 85 МЛН
Stupid Barry Find Mellstroy in Escape From Prison Challenge
00:29
Garri Creative
Рет қаралды 20 МЛН
Is it Cake or Fake ? 🍰
00:53
A4
Рет қаралды 20 МЛН