Рет қаралды 5,700
#amboli #dhosarecipe #ambolipith #prishamalvanikhadyann
कोकणातील प्रसिद्ध अशी पाककृती.....
आंबोळी........
नाव घेताच ..... तोंडाला पाणी सुटते......
घटक -
तांदूळ - ६०० ग्राम
उडीद डाळ - २०० ग्राम
चणाडाळ - २०० ग्राम
धणे - २० ग्राम
जीरे - १० ग्राम
पोहे - २० ग्राम
मेथी दाणे - २ चमचे
लिंबू सत्व - २ चमचे
इत्यादी...
कृती -
प्रथम तांदूळ, उडीद डाळ, चणाडाळ स्वच्छ धुऊन सुकवून घ्यावेत, हलकेसे भाजून घ्यावेत, त्यात धणे, जीरे, पोहे, मेथी दाणे हलकेसे भाजून घालावेत, त्यात लिंबू सत्व घालून सगळ साहित्य एकजीव करून घ्यावे. आणि घरघंटीवर दळून घ्यायचे.तयार आंबोळीचे पीठ हवाबंद डब्यात ३ महिने आरामात टिकते.
आंबोळी बनवताना पाहिजे तेवढं पीठ घेऊन त्यात पाणी घालून मिक्स करावे. कन्सिस्टन्सी मध्यम ठेवावी. ५ मिनिटांनी आंबोळी करायला घ्यावी....
टिप - आंबोळीच्या पीठात लिंबू सत्व घातल्याने पिठ आंबवण्याची गरज नाही....
####झटपट आंबोळी बनवून खोबऱ्याच्या चटणी सोबत सर्व्ह करा####
धन्यवाद 🙏
बेसन पीठ
• बेसन पीठ / चणाडाळ भाजण...
सातूचे पीठ
• सातुचे पीठ, पारंपारिक ...
नाचणी घावणे पीठ
• नाचणी घावणे रेसिपी / न...
ढोकळा पीठ प्रिमिक्स
• ढोकळा प्रिमिक्स, How t...
इडली पीठ प्रिमिक्स
• @झटपट बनवा इडली प्रिमि...
मालवणी कोंबडी वडे पीठ
• @Malvani Kombadi Vade ...
आप्पे पीठ प्रिमिक्स
• Aappe Pith / आप्पे पीठ...
आंबोळीचे पीठ प्रिमिक्स
• @Amboli Pith Primix @आ...
घावण्याचे पीठ
• @Ghavne Pith Primix@
कुळीथाचे पीठ
• झटपट तयार होणारी कुळीथ...