No video

AMBUJ | अंबुज | Marathi Short Film | Nilesh Khandale

  Рет қаралды 127,665

Nilesh Khandale

Nilesh Khandale

Күн бұрын

Pipal Films and Media works Presents , in association with SyncEngine Productions
Trailer Of AMBUJ , Written and Directed By Nilesh Khandale and Produced By Kalawati Sunil Shinde.
Asst . Director - Sanjaykumar Narnale
Art Director - Pravin Bhange , SanjayKumar Narnale
Dop - Amit Ghadigaonkar
Asst Dop - Dnyaneshwar waghmare
Edit - Pushpak Jalgaonkar
Music - Fesliyan Studios
Sound Designer - Mayur sakat
Production - Bhimraj Gaikwad , Samadhan Gaikwad ,
Akshay Waghmode, Chetan Mohite , Ojasvi Pawar
Actors - Swapnil Dhawale
Trupti Salave , Vasant Gaikwad , Pratik Hiwale , Sanjaykumar Narnale , Lochana Gaikwad , Aniket Gaikwad, Sunny Awgha
Music in the background from www.FesliyanSt...
#Ambuj #Aambuj #DrBabasahebAmbedkar #Marathi #Marathishortfilm #DrAmbedkar #NileshKhandale

Пікірлер: 266
@ajitlokhande4834
@ajitlokhande4834 10 ай бұрын
इथल्या प्रत्येकाच्या हाती लागाव्यात अशा किरसुण्या, ज्यांनी उकिरड्यापर्यंत झाडल्या जाव्यात माणसांमाणसांतील जाती अन धर्म वगैरे... खूप छान झालीय शॉर्ट फिल्म. टीममधील प्रत्येकाचे अभिनंदन.
@swapnildhavale2207
@swapnildhavale2207 10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद सर😍❤️
@Dineshtupe05
@Dineshtupe05 9 ай бұрын
खूप छान, सर् समाज जागरुती काम करीत आहात. सर्व कलाकारांचे अभिनंदन व शुभेच्छा 💐💐💐🙏
@govardhankhandagale0079
@govardhankhandagale0079 9 ай бұрын
इथल्या धर्मव्यवस्थेने आपल्याला आजपर्यंत सांगितलं आहे की तुम्ही फक्त दुसऱ्याची गुलामी करण्यात तुमचं समाधान माना.. तू काढलेला शॉर्ट फिल्म एक नंबर आहे समाजासाठी दिशादर्शक आणि मार्गदर्शक अशी शॉर्ट फिल्म चांगली बनवली आहे.. त्याचबरोबर समाजाने शिक्षणाची कास धरली पाहिजे..तुझा आणि तुझ्या टीमचं खूप खूप अभिनंदन... जाती देशविरोधी असतात... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर👆👆
@shweta0797
@shweta0797 10 ай бұрын
खुप साऱ्या रूढी परंपरा आज ही समाजात चालू आहे, आज ही जातीवाद मानला जातो हे आपलं दुर्भाग्य आहे ते संपवा व सगळ्यांना सारखा न्यायमिळावा अस dr. बाबासाहेब आंबेडकर व साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचं स्वप्न आहे 🙏❤️👌🏼👌🏼
@sandeepmarsale8835
@sandeepmarsale8835 10 ай бұрын
अप्रतिम.....दिसे मांग तर फिटे पांग....अगदी थोडक्यात जातीवादाबद्दल खुप सार वास्तव मांडलं आहे...शेवट खुपच मार्मिक आहे...संपूर्ण टिमचे अभिनंदन...Best of luck✊👍👍👍जय भीम✊✊✊
@nileshnetake1900
@nileshnetake1900 10 ай бұрын
गावगाड्यातील भयानक वास्तव आणि सूक्ष्म कंगोरे लघूपटाच्या माध्यमातून समोर आणले, धन्यवाद निलेश खंडाळे आणि टीम.
@shriramkale4548
@shriramkale4548 9 ай бұрын
खूप छान.... महत्वाचा विषय प्रेक्षकांपर्यंत थोडक्यात पोहचवण्यात शॉर्टफिल्म यशस्वी ठरते.....शेवट हृदयाचा ठाव घेणारा....🎬👌
@A.t.28
@A.t.28 10 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट ___समाजातील जातीयताबद्दल खरी वास्तववादी दृष्टिकोन दाखवणारी __जातीभेद दूर होण्यासाठी समाजजागृती होण्यासाठी उत्कृष्ट shortfilm.... असे वात्सव एका जातीत नसून अनेक जातींबद्दल आहे..... आणि हे समूळ नष्ट होण्यासाठी सर्वच समाजातील मुलांनी शिक्षण घेऊन आर्थिक, सामाजिक, व्यावसायिक उच्च स्थर गाठला पाहिजे..... **जिथं शिक्षण तिथं आर्थिक प्रगती... जिथं आर्थिक प्रगती तीथ प्रतिष्ठा आणि जिथं प्रतिष्ठा तिथं जातिभेदाचा अंत. ✌️💯
@deodattkamble2071
@deodattkamble2071 10 ай бұрын
कोण म्हणतं मातंगांना माध्यमाची जाण नाही! माध्यम क्षेत्रात मातंगांची वाटचाल अशीच यशस्वी होत राहो, हीच एक माध्यमशास्त्राचा जाणकार म्हणून सदिच्छा! बाकी शॉर्ट फिल्म एक अर्थपुर्ण जाणिव समाजामध्ये पेरण्याचा एक चांगला प्रयत्न केलाय. अशा सुंदर प्रयत्नांमधुनच यशस्वी कलाकृती निर्माण होतात. माध्यमक्षेत्रात या प्रकारच्या कलाकृतीतूनच मातंग आपलं स्थान निर्माण करेल. तो स्वयंभू होईल. अशी आशा म्हणूनच बाळगायला काय हरकत आहे? खरोखरी निलेशचा प्रयत्न स्तुत्य आहे. मनापासून अभिनंदन! पुढील प्रयत्नास हार्दिक शुभेच्छा!🌹
@jyotirmaywaghmare58
@jyotirmaywaghmare58 10 күн бұрын
खूप छान शॉर्ट फिल्म बनवलेली आहे सर आपण . वास्तव जीवनाची आठवण करून देणारी फिल्म आहे. या फिल्म मधून मातंग समाजातील युवकांनी बरेच शिकण्यासारखे आहे.
@khatgavenarsing227
@khatgavenarsing227 8 ай бұрын
अप्रतिम फिल्म 🎉❤️🙏 जय भीम जय लहुजी जय संविधान जय शिवराय 💎💐
@kaisustatus3522
@kaisustatus3522 7 ай бұрын
आता मांग म्हणजे कॉलर टाईट ❤ ❤ 💙💙 जय भीम 💙💙
@onkarpawar8086
@onkarpawar8086 10 ай бұрын
अंबुज असल्याचा अभिमान वाटावा अशी व्हिडिओ आहे. खूपच छान ❤. जय लहूजी 💛
@anandmurumkar5190
@anandmurumkar5190 10 ай бұрын
शेवटच बाईक वरचं वाक्य बघून... जबरदस्त वाटलं.... खुप छान movie आहे.
@amitingole6128
@amitingole6128 10 ай бұрын
अतिशय साध्या रित्या सगळ्या बारीक गोष्टी पेरल्या आहेत... ती म्हातारी आज्जी जाणारा shot किती साधा आहे पण खूपच मार्मिक आहे... खुप छान आणि पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा निलेश भाऊ
@arunvanjare5879
@arunvanjare5879 10 ай бұрын
समर्पक शीर्षक व आशयघन लघुपट. अंबुज जर स्वतः खरंच भाग्याचा असेल तर त्याच्या वाटेला गरीबीच आहे कारण तो अजुनही शिक्षणा पासून कोसो दूर आहे . अंधश्रद्धेत अडकून पडला आहे .
@vandanjagdhane3610
@vandanjagdhane3610 10 ай бұрын
अप्रतिप मांडणी अगदी लहानपणाची दिवाळी आणि पोळा डोळ्यासमोर उभा राहिला अजूनही ह्या गोष्टी काही गावात होतात
@arunvanjare5879
@arunvanjare5879 10 ай бұрын
दे माय सुटे गिऱ्यान (ग्रहण) झोऱ्या घेऊन धान्य मागायला अंबुज.. पोळ्याला व दिवाळीला अंबुजा ला जेवू घालायचं अन् त्याला कपडे व चपला दिल्याने आपली साडेसाती जाते असा समज असेल तर मग अंबुजाला भाग्याचा का म्हणतात ?
@shilakhude2248
@shilakhude2248 10 ай бұрын
Abhiman ahe ki abhuj ahe जय lhuji 🔥🔥khup chan vatl film bghun ashich prgti kra
@angadhandal458
@angadhandal458 10 ай бұрын
पूर्व पार रुजलेल्या प्रस्थापित विचारांशी बंड करत, मानवतावाद सांगणारी कलाकृती जोपासली आहे तुम्ही.... #अंबुज 💓🔥🔥
@akashkashikedar56
@akashkashikedar56 10 ай бұрын
Scenes अतिशय बोलके वाटले... विशेषतः दिवा लावताना त्याच reflection अण्णांच्या फोटो मध्ये दिसत आहे... आणि शेवट... Castes Are Anti-National Dr. बाबासाहेब ❤❤❤ Superb... Love From शिवजन्मभुमी❤❤❤
@boundles2311
@boundles2311 9 ай бұрын
तूमच लाख लाख लाख आभार …मान पानाच्या नावाख़ाली लोक त्यांचि पिडा अपल्याला देतात….आणि आपलि लोक मूर्ख बनतात…. हे थाम्बल पाहिजे ….अम्बुज ना समजावून सांगीतल पाहिजे जे या तूमचा शॉर्ट फ़िल्म ने केलय ….. waiting for ur next project ….well done 👍🏻
@shrutibhore
@shrutibhore 10 ай бұрын
Khup chan story nd work 🎉🎉Nilesh and Bhimraj sir nice acting 🎉padadyamagche klakar pdadyavr ale mhanayche 😅
@RajSuryawanshiOfficial
@RajSuryawanshiOfficial 10 ай бұрын
समाजास दिशादर्शक..👍 अभिनंदन संपूर्ण टीम चे ❤
@sachinwankhade2226
@sachinwankhade2226 9 ай бұрын
खुप छान निलेश भाऊ.. खुप दिवसांपासुन वाट पाहत होतो अंबुज ची.. वास्तविकता मांडली..
@SAMYAK_INDIA
@SAMYAK_INDIA 9 ай бұрын
हलगी चा आवाज ऐकताच अंगावर काटे आले ❤️‍🔥
@MrRuben-hq2uu
@MrRuben-hq2uu 10 ай бұрын
Khup Chaan ah film...And nice massage..
@akashsaneshwar
@akashsaneshwar 9 ай бұрын
Great Massage From This Movie...... Finally Only "Dr.Baba saheb Ambedkar" Jay Bhim Jay Annabhau🇪🇺🇪🇺🇪🇺
@premkasbe-cn8ss
@premkasbe-cn8ss 6 ай бұрын
अप्रतिम🎉खूप छान🎉 जय लहुजी 💛जय भीम💙 जय शिवराय
@krishnavitkar2535
@krishnavitkar2535 10 ай бұрын
Khup Chan vishay mandla ahe .. story, direction khup Chan 👍
@sachinshirose6431
@sachinshirose6431 8 ай бұрын
ग्रेट👍 शेवटचा सीन अप्रतिम 👍🙏
@dnyaneshwarifilms1258
@dnyaneshwarifilms1258 10 ай бұрын
सुंदर कन्सेप्ट आहे. खरंतर वास्तववादी जीवनातील. कटू सत्य समाजापर्यंत मांडण्याचा सुंदर प्रयत्न. खर तर जाती व्यवस्था ही समाजात कशी आहे. याचे उत्तम उदाहरण. सुंदर कन्सेप्ट आहे सुंदर लेखन. कन्टेन्ट जपलेला आहे. शुभेच्छा.
@swaryatricreation4684
@swaryatricreation4684 10 ай бұрын
दिग्दर्शन, स्टोरी, कलाकार, पार्श्वसंगीत..... सगळच अप्रतिम!!!
@mukeshkasbe7478
@mukeshkasbe7478 10 ай бұрын
खूप छान.. मस्त.. सर्वांचे अभिनंदन.. छान अभिनय, छान दिग्दर्शन सर्वच सुंदर... आणि शेवटचा messege तर अप्रतिम...
@devaborse233
@devaborse233 9 ай бұрын
खूपच सुंदर अणि ग्रामीण जात जिवनावर आधारित फिल्म आहे ही..
@dnyaneshwarkshirsagar91
@dnyaneshwarkshirsagar91 9 ай бұрын
मातंग समाजाबद्दल जेवढं चांगलं बोलावं तेवढं कमी आहे. कोण म्हणतंय की, नियम , चालीरीती, सोपस्कार ते करत नाहीत, पाळत नाहीत म्हणून, अगदी सडा रांगोळी पासुन ते घरातील ...... बोलण्या सारखं भरपूर आहे. थोडक्यात सांगतो मातंगाला खूप खूप खूप मान आहे. चंद्राची पुजा उगीच नाही, लक्ष्मीची म्हणजे केरसुनीची पुजा उगीच नाही करत. या विषयावर एक स्वतंत्र लेख लिहिता येईल मला. एवढं आहे. पण पुरे.....! श्रीमद भगवतगीते मध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्ध भूमीवर सांगतात की, अभिमान न सोडी स्व जातीचा !! मग तो कोणीही असो. क्रमश: !!!😐😐😐😐😐😐🙂🙂🙂🙂🙂
@kgdkgd4170
@kgdkgd4170 7 ай бұрын
स्वतःच्या घरची इडपीडा जावी म्हणून उतरून टाकलेलं घेणं म्हणजे सम्मान?याचा अभिमान बाळगायचा? हे मानणारा एक तर गुलाम डोकं नसलेला नाहीतर मूर्ख
@jyotirmaywaghmare58
@jyotirmaywaghmare58 10 ай бұрын
Jabardast short film bhau
@sochtalks5017
@sochtalks5017 10 ай бұрын
खूप सुंदर...Heart Touching.. अस वाटत आपणच त्यातल १ पात्र आहोत... अप्रतिम 🎉
@amitrdproduction
@amitrdproduction 9 ай бұрын
Bhari Ahe 👌
@marotikasab3680
@marotikasab3680 10 ай бұрын
खूप छान बनवली आहे ही शाॅर्ट फिल्म..!
@shatalishedmake5949
@shatalishedmake5949 10 ай бұрын
खूप सुंदर
@YogeshPawar-ks7ej
@YogeshPawar-ks7ej 10 ай бұрын
भारीच 1नंबर
@bhushannagwekar
@bhushannagwekar 10 ай бұрын
Sarvanche Abhinandan ❤
@milindtajane75
@milindtajane75 10 ай бұрын
अप्रतिम हा शब्द देखील अपुरा वाटेल, इतकं छान मांडलं आहे, अगदी काळजाला हात घातला आहे दिग्दर्शकाने. पूर्ण टीम ला शुभेच्छा
@abhiankushe9340
@abhiankushe9340 10 ай бұрын
Bhimaraj mast banvli flim I'm proud of you❤
@bhimrajgaikwad205
@bhimrajgaikwad205 10 ай бұрын
Thanks dada❤
@shahalammirza4724
@shahalammirza4724 10 ай бұрын
खूप खास, हृदयस्पर्शी
@monologerkabir5300
@monologerkabir5300 10 ай бұрын
जबरदस्त.....खुप दिवसांनी असं काहीतरी अफलातुन पाहिलं.....अप्रतिम कलाकृती !
@dnyaneshwarsagat587
@dnyaneshwarsagat587 9 ай бұрын
👌👌 लय भारी 👌👌
@whimsicalwe8065
@whimsicalwe8065 10 ай бұрын
waah chhan vishay ani shevat tar khup bhaari
@ShodhMajha
@ShodhMajha 10 ай бұрын
Such a wonderful Initiative to Show How are castes are anti-national In society. Creaters, Thank You For This. We Would Promote this. Jaibhim 💙 Everybody should watch this Masterpiece.❤
@ajinathshinde.2849
@ajinathshinde.2849 8 ай бұрын
Jay Lahuji for all team
@avinashjadhav4901
@avinashjadhav4901 9 ай бұрын
प्रत्येक सुधारण्याची संधी वर मनुष्याने जीव तोडून काम केलं पाहिजे.....
@arnavatifilmproduction5803
@arnavatifilmproduction5803 10 ай бұрын
❤❤❤❤khup chhan dada.....🎉🎉🎉🎉
@sunilbandre7283
@sunilbandre7283 10 ай бұрын
Khup chhan.❤... Jai Lahuji
@shamashinde4971
@shamashinde4971 9 ай бұрын
Anna Bhau yanchya kadambrya khup chhan aahet. Fakira ati uttam..
@rushikeshtelange7615
@rushikeshtelange7615 10 ай бұрын
अप्रतिम भाई ❤
@kaustubh_ramteke_07
@kaustubh_ramteke_07 9 ай бұрын
Nilesh Khandale Bhau showed how the Internet & a platform like KZfaq can be effectively used to share our ideas. Numerous Marginal Groups gotta use this platform to its full capacity. Nilesh Bhau shows the way forward.
@milindbansode4784
@milindbansode4784 10 ай бұрын
❤❤❤ छान संदेश दिला आहे...
@dadasan
@dadasan 10 ай бұрын
छान फिल्म आहे. आवडली
@akashgaikwad7588
@akashgaikwad7588 10 ай бұрын
खूप छान...👌
@snehachavan1236
@snehachavan1236 10 ай бұрын
Impressive, keep it up... waiting for next one 👍
@ManeshWaghmare.-kf1ff
@ManeshWaghmare.-kf1ff 10 ай бұрын
Very ñice Bhimràj
@kabirjagtap3242
@kabirjagtap3242 10 ай бұрын
अप्रतिम फिल्म❤खूप मोठा संदेश देणारी आणि समाजाचे वास्तव चित्रण करणारी.🙏🙏
@amolgawade1584
@amolgawade1584 10 ай бұрын
Great work all team
@krushnagolekar920
@krushnagolekar920 9 ай бұрын
Pratik ek no acting 🎉
@sarthakumap5939
@sarthakumap5939 7 ай бұрын
अप्रतिम विषय मांडला आहे 👌🏻
@pranitatherbankar6743
@pranitatherbankar6743 6 ай бұрын
Very nice short film Nilesh sir.keep it up👍
@duguwaghmare642
@duguwaghmare642 9 ай бұрын
अपल्याला बगितल्या वर जस चागला दिवस जातो तसाच कोनाला बगितल्या वर वाईट पन जात असेल ना re he मनाला लागलं मी लहान असताना हा प्रकार रोज बगत होतो खूप मानस बोलतं होते की सकाळी सकाळी माहाराच थोड बगितला की दिवस वाईट जातो म्हणत होते 😢❤🎉❤ I thought this was a real movie
@kgdkgd4170
@kgdkgd4170 7 ай бұрын
ते शेंगदाण्याच खलगुट खात असतील😂😂
@makarand82
@makarand82 10 ай бұрын
सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा 💐💐
@swarasantosh
@swarasantosh 10 ай бұрын
Very good short film. Congratulations
@Pruthwiprasad
@Pruthwiprasad 10 ай бұрын
अतिशय सुंदर❤
@sangramgundale3911
@sangramgundale3911 10 ай бұрын
🎉khupach chan swpnil kharch khup chan ani bakiche hi sagale khup chan hote direct pan khupach bhari zalay sarvana la shubhecha ❤🤗💐
@swapnildhavale2207
@swapnildhavale2207 10 ай бұрын
Thank you sangram means a lot 😍🙏🏻😊❤️
@kambleabhi1564
@kambleabhi1564 10 ай бұрын
जबरदस्त...❤🔥
@ashokkamble310
@ashokkamble310 5 күн бұрын
चांगला प्रयत्न आहे .छान
@spvasairam2673
@spvasairam2673 10 ай бұрын
We are living in a pathetic caste society where there is no dearth of casteists who are anxious to transfer their "misfortune" to those castes who are already living in an unfortunate state. This is the state of our sick society, and Nilesh Khandale bhai deserves praise for capturing this stark social reality in his short film. I particularly loved the way Ambuj's sister awakens him to this reality by burning the clothes and slippers. Congratulations Nilesh bhai and friends do watch this amazing short film and share it with your family and friends. Jai bhim!
@ajitkamble6696
@ajitkamble6696 10 ай бұрын
Very well analysis Bhai Jai bhim
@narayanjoshi9487
@narayanjoshi9487 9 ай бұрын
र्ध
@kaustubh_ramteke_07
@kaustubh_ramteke_07 9 ай бұрын
This is the best time for our folks to be in where we've got the Internet & Platforms like KZfaq to put up our ideas. I admire ur writings of RTI.
@shivajiborade2612
@shivajiborade2612 10 ай бұрын
खूपच छान कलाकृती वास्तव मांडणी
@tusharpagare96
@tusharpagare96 9 ай бұрын
अप्रतिम 💯🙏
@nayravarma-lt4mb
@nayravarma-lt4mb 9 ай бұрын
Congratulations sir ji ❤❤❤❤
@gopal.ingole143
@gopal.ingole143 10 ай бұрын
खूप छान❤
@pruthvirajjagtap6151
@pruthvirajjagtap6151 10 ай бұрын
As short film it's giving a great message for us!!!! Humanity is only exists.. Good acting swapnil give more like this 🎉🎉
@swapnildhavale2207
@swapnildhavale2207 10 ай бұрын
Thank for your warm full review and wishes 😍❤️
@nilamsakpal7076
@nilamsakpal7076 10 ай бұрын
संकल्पना अव्वल आहे. आणि पट कथासुद्धा. 🎉🎉🎉❤ Great Work entire team. Congratulations ❤
@RhutikWaghmareCreation1610
@RhutikWaghmareCreation1610 10 ай бұрын
Ek no vishay💯
@drawfreely1159
@drawfreely1159 10 ай бұрын
छान फिल्म सुंदर चित्रण
@SAMYAK_INDIA
@SAMYAK_INDIA 9 ай бұрын
जातीवादाची मुळं म्हणजे धर्म !!!💯 धर्माचा त्याग करा, त्याने जात सुटेल माणूस व्हा !🎯 ~Science Journey supporter JAI BHIM 🙏🏻
@omkarlandgemusic4492
@omkarlandgemusic4492 10 ай бұрын
great topic
@praviinkamble4301
@praviinkamble4301 10 ай бұрын
Good work Nilesh bhau 👍👍
@amitadhiwar2649
@amitadhiwar2649 10 ай бұрын
Real and clear. Heart touching subject. Direction fabb, casting and dop work best. Congratulations to all team
@user-vd8mp7xw8i
@user-vd8mp7xw8i 10 ай бұрын
भारी
@lakhangaikwad8097
@lakhangaikwad8097 10 ай бұрын
Best wishes 🎉
@babupadalkar7306
@babupadalkar7306 10 ай бұрын
खूप छान दादा🎉
@vishallokhande-dz8wo
@vishallokhande-dz8wo 7 ай бұрын
Jay Aanaa 💛 Jay lhuji 🙏💛👑 Jay bhim 💙🙏
@rohinighanghav1336
@rohinighanghav1336 10 ай бұрын
Khup chan swapnil .....best wishes 😊
@swapnildhavale2207
@swapnildhavale2207 10 ай бұрын
Thank you so much 😍😊🙏🏻
@chaitanyabhongale555
@chaitanyabhongale555 10 ай бұрын
Mst...😊👌👌👌👍
@ankitabobhate0924
@ankitabobhate0924 6 ай бұрын
💛💛 खूप खूप सुंदर आहे
@drsushama
@drsushama 10 ай бұрын
Real and clear message..💐💐💐
@samarthfilmskolhapur980
@samarthfilmskolhapur980 9 ай бұрын
खुप छान भारी भारी भारी मांडावा विषय
@laxmanmore2008
@laxmanmore2008 10 ай бұрын
वास्तव आहे....
@vinayakwagh7445
@vinayakwagh7445 9 ай бұрын
खुपच छान वास्तव
@amitingole6128
@amitingole6128 10 ай бұрын
Excellent...
@TheAvinash241987
@TheAvinash241987 10 ай бұрын
great job
@vitthalmirgane193
@vitthalmirgane193 10 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण स्वप्नील अन् टीम ❤
@swapnildhavale2207
@swapnildhavale2207 10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद विठ्ठल ❤❤
@ravidawane65
@ravidawane65 10 ай бұрын
Good work Nilesh bhai
@prashantkapadi8442
@prashantkapadi8442 10 ай бұрын
Khup mast❤
@anandgaikwad9810
@anandgaikwad9810 10 ай бұрын
❤ very nice 👌
Aambuj
17:58
Dr. Sunil Lokhande.
Рет қаралды 1,9 МЛН
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 16 МЛН
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 18 МЛН
पायपीट लघुपट
24:06
Wani che Bahuguni potte
Рет қаралды 10 М.
MALABH |  SHORT FILM | UWA CREATIONS
14:30
UWA Creations
Рет қаралды 159 М.
Puzzle | Official Full Film | Marathi Short Film | Shine Creations Films & Entertainment
27:38
Shine Creations Films & Entertainment
Рет қаралды 87 М.
Reconnect | Getting Back Together With An Ex | Marathi Short Film | Amruta Bane | Niraj Nerurkar
14:46
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 16 МЛН