Amravati Navneet Rana: नवनीत राणा यांचं नेमकं म्हणणं काय? का पेटलं राजकारण? ABP Majha

  Рет қаралды 429,295

ABP MAJHA

ABP MAJHA

2 жыл бұрын

#ABPMajhaLIVE #ViratKohli #India #CMUddhavThackeray #COVID19 #MakarSankranti2022 #MaharashtraLockdownUpdates #MaharashtraOmicron #Mumbai #Omicron
ABP Majha LIVE : Virat Kohli Resigns From Test Captaincy | Maharashtra COVID-19 | Omicron | LIVE TV 24x7
Subscribe to our KZfaq channel here: / abpmajhatv
ABP Majha (ABP माझा) Live TV is a 24x7 Marathi live news channel in Maharashtra, India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi Live news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage on Maharashtra News, Pune News, Nagpur News, all over India and the world in Marathi. Get the latest top stories live in Marathi, current affairs updates in Marathi, sports latest Marathi news , Marathi business updates, entertainment news in Marathi , politics Marathi live news, spirituality, and many more here only on ABP Majha.
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) Visit: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Maharashtra | Vidhan Sabha | Maharashtra Assembly | Maharashtra Vidhan Sabha | Maharashtra Legislative Assembly | Maharashtra Assembly Session | Maharashtra Legislature | Maharashtra Assembly Elections | Vidhan Sabha Seats In Maharashtra | Vidhan Sabha Adhiveshan 2021 | Maharashtra Winter Session | Maharashtra Winter Assembly Session

Пікірлер: 591
@indianmovies301
@indianmovies301 2 жыл бұрын
अरे हि बाई महाराजांच्या नावा खाली राजकारण करती आहे, सर्व प्लानिंग करुन केलय ह्यांनीच महाराजांच्या नावाच इलेक्शन साठी वापर करतात हे
@Jayesh0823
@Jayesh0823 2 жыл бұрын
💯
@dp5633
@dp5633 2 жыл бұрын
हे दोघे जिथून आले तिथे परत पाठवा. महाराष्ट्राचं वातावरण खराब करताय, BJP चे एजंट बनून.😡
@dilipdongare4976
@dilipdongare4976 2 жыл бұрын
खरं आहे
@DareDevil-pl1dk
@DareDevil-pl1dk 2 жыл бұрын
ही बाई बिलंदर,हिचा नवरा महाबिलंदर.
@sandipshirke4773
@sandipshirke4773 2 жыл бұрын
महानगर पालिका bjp ची आहे..... आणि तीन वर्षांपूर्वी सत्ता तुमचीच होती.... राजकारण करू नका..... राजेंचाविषयीं..... जय महाराष्ट्र...
@pdes9539
@pdes9539 2 жыл бұрын
कोण बोलत आहे शिरके 😳😳😳😳
@SheetalPilankar
@SheetalPilankar 9 ай бұрын
​@@pdes9539AA 🎉
@prakashkadam2233
@prakashkadam2233 2 жыл бұрын
परवानगी घेऊन महाराजांचा पुतळा बसवला असता तर कशाला कोण काढला असता हिलाच राजकारण करायचे आहे आपला देश कायद्याने चालतो हिला माहित नाही का नाटकं करतात खासदार आहेत कि
@subhashkarvkar7179
@subhashkarvkar7179 2 жыл бұрын
परवानगी शिवाय पुतळा बसविण्यात येऊ नये तुम्ही राजकारण करू नये भाजपचे चमचे आहेत
@ravindragaikwad5937
@ravindragaikwad5937 2 жыл бұрын
ह्या मैडम तर छत्रपति म्हनततच नाहित शिवाजिला असच म्हनतात हीकडे गड किल्ले पड़तायेत छत्रपति शिवाजी महाराजांचे संवर्धनाच बगा बाइसाहेब
@subhashdesale3303
@subhashdesale3303 2 жыл бұрын
या बाई कडे लक्ष देण्यात मजा नाही ही बाई स्टंटबाजी करते आणि प्रसिद्धीसाठी ही बाई आपापली आहे
@gajananbelkhede8613
@gajananbelkhede8613 2 жыл бұрын
उड्डाणपूलावर कोणताही पुतळा नको कारण ते वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे आहे महाराजांचा योग्य तो सन्मान राखूनच प्रत्येकाने काम करायला हवे जय महाराष्ट्र जय शिवराय
@faujifactorysonewadi6247
@faujifactorysonewadi6247 2 жыл бұрын
व्वा रे छत्रपतींचा पुतळ्याची अडचण झाली तुम्हाला 😭😭😭
@maulimauli617
@maulimauli617 2 жыл бұрын
@@faujifactorysonewadi6247 फक्त ६ फुटांचा पुतळा
@gajananbelkhede8613
@gajananbelkhede8613 2 жыл бұрын
@@faujifactorysonewadi6247 वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता म्हणूनच उड्डाण पूल बांधण्यात आला आहे उद्या तिथे अजून काही निर्माण करेल एखादा मजार बांधली तर मग काय कराल? कोणत्या समाज कंटकाने जर पुतळ्याची विटंबना केली तर? म्हणून नकोच
@akshaymohite5183
@akshaymohite5183 2 жыл бұрын
बेकायदेशीर काम शिवरायांना देखील आवडल नसतं.
@vinayakpatil4586
@vinayakpatil4586 2 жыл бұрын
पहिला तुमच्या मनात छत्रपती चा इतिहास रुजवा, असलं राजकारण करायची बुद्धी नाय सुचणार.
@user-fg7qz8wn9v
@user-fg7qz8wn9v 2 жыл бұрын
चार खासदार वाल्या शरूद्दीन च्या चमच्यांनो तुमच्या मनात लांड्या चा इतिहास आहे.
@vinayakpatil4586
@vinayakpatil4586 2 жыл бұрын
झोप बाळ तू, जेवण करून
@vinayakpatil4586
@vinayakpatil4586 2 жыл бұрын
कर्नाटक मध्ये महाराजांच्या मूर्ती वर शाई चे प्रकरण झालं तेव्हा तुझ्यासारखी फक्त्त टीव्ही वरती news बगत होती. तेव्हा नाय काय सुचलं हे.
@ramgaikwad8242
@ramgaikwad8242 2 жыл бұрын
हे नवरा बायकोच खरे बदमाशगीरी करत आहेत.
@ravindrajadhav1729
@ravindrajadhav1729 2 жыл бұрын
@@vinayakpatil4586 कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कांग्रेसी निघाला. त्यांच्याच बरोबर आमची शिवसेना राज्य करतेय म्हटल्यावर महाराजांचा पुतळा हटणारच !
@sanjaydesai1213
@sanjaydesai1213 2 жыл бұрын
बाई महाराजांबद्दल तू आम्हाला शिकवू नको महाराज आमच्या रक्तात आहेत परवानगी न घेता आशि कृती करणे कोणालाही मान्य होणार नाही तू राजकारणासाठी स्वताच्या राजकीय फायदा घेण्यासाठी तू हा मार्ग चुकीचा आहे तू स्वतः भीक मागत आहे तुला बोलण्याची आक्कल नाही समाजाने ह्या बाईच्या नादी लागू नका महाराज फक्त महाराष्ट्राचे नाही तर देशाचे आहेत तुझ्या बापाने असे शिकवले का समाजात भांडण लाऊन स्वतःचा राजकीय फायदा घेत आहे
@sachinkhalate1542
@sachinkhalate1542 2 жыл бұрын
राजकारणासाठी रवीराणा महाराजांचा वापर करत आहेत...आम्हाला याबाबत राजकारण नको आहेत.महाराज आमच्या मनात आहेत...
@sunil-xh4dz
@sunil-xh4dz 2 жыл бұрын
यांनाच माहीत नाही स्मारक की पुतळा
@Attttattttt
@Attttattttt 2 жыл бұрын
Ok mg te bal thakrey cha smarkala band bad kara 400 koti kay kami rakkam nahi
@rajabhauponde4139
@rajabhauponde4139 2 жыл бұрын
उल्लेख कसा होतोय या बाइंकडून ,एकेरी पाहा
@adityanarke7540
@adityanarke7540 2 жыл бұрын
सरळ सरळ दिसतय मुद्दाम महाराजांचं नाव घेऊन राजकारण केलं जात आहे. जर महाराजांचा पुतळा बसवायचा असेल तर योग्य ती परवानगीने बसवलं पाहिजे. कारण सुशोभीकरणासाठी पण जागा दिली पाहिजे अणि पुतळ्याची चांगली देख रेख सुद्धा व्हायला पाहिजे.
@user-np1iq1nt3r
@user-np1iq1nt3r 2 жыл бұрын
तुम्ही किती शिवप्रेमी आहात सर्वांना ठाऊक आह कर्नाटक मध्ये जे गेल्या महिन्यात झाले त्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले होते अशा लहान सहान घटना होतच असतात तेव्हा तुमचं शिवप्रेम कुठे गेल होत
@sunildhuri7088
@sunildhuri7088 2 жыл бұрын
ही बाई प्रसिद्धीसाठी हपापलेली आहे अमरावती महानगरपालिका भाजपची आहे तरी पण राज्यसरकार विरोधात गरळ ओकतेय
@darshpatil5337
@darshpatil5337 2 жыл бұрын
म्हणजे पुतळा भाजप ने हटावला.. मागील महिन्यात दंगल झाली, ती पुन्हा करायची आहे यांना.
@munnarangeela5527
@munnarangeela5527 2 жыл бұрын
Right
@ramkrushnadurge4541
@ramkrushnadurge4541 2 жыл бұрын
अहो नवनीत कौर शिवाजी महाराजांनी स्वतः च्या साठी कधीही कायदा च्या गैरवापर केला नाही कायदेशीर परमिशन घेऊन पुतळा उभारण्यात यावा याचा अर्थ समाजात समानतेचा संदेश जाईल
@boycottbollywood923
@boycottbollywood923 2 жыл бұрын
हे राज्य महाराजांचं आहे त्याचा साठी कशाची परमिशन लागते मस्जिद तर कुठेही बांधले जाते तिथं कसं कोणी बोलत नाही.....उद्धव ठाकरे shame on you
@satishpangat4876
@satishpangat4876 2 жыл бұрын
@@boycottbollywood923 jaaun vichar modinna samudra madhe udghatan karun pudhe kai zal te nantr lokkana aakal shikva
@satishpangat4876
@satishpangat4876 2 жыл бұрын
@@boycottbollywood923 tumchya sarkhe lovde paidya zale aani desh bhikela laagla .....karan swatacha baap visraleli aaulad paida zali na bhava tunchya sarkhyanchi
@vipulghatol2242
@vipulghatol2242 2 жыл бұрын
@@boycottbollywood923 shivsmarak ubhartana kuth gel hot mg tuz dok
@KandeAmar
@KandeAmar 2 жыл бұрын
@@boycottbollywood923 दम असेल तर विरोध कराना
@avantilatkar7008
@avantilatkar7008 2 жыл бұрын
या राणा जोडीचा स्टंट कदाचित् भाजपला खुश करण्यासाठी आहे,आणि त्यासाठी यांनी महाराजांचा आधार घेतलाय,
@user-wc2bk3or2s
@user-wc2bk3or2s 2 жыл бұрын
Kay rajkaran karta
@vinayak_joshi2279
@vinayak_joshi2279 2 жыл бұрын
Karan kontehi aso Mhtvach he ah ki shivaji maharajancha putala ubha zala pahije .... 🚩🚩
@vinayak_joshi2279
@vinayak_joshi2279 2 жыл бұрын
Mg to bjp ne kro ki shivsena ne
@avantilatkar7008
@avantilatkar7008 2 жыл бұрын
@@vinayak_joshi2279 हो पण त्यांची सुरक्षा आणि पर्यावरण या सर्वाचि माहिती व् अभ्यास करून परवानगी आवश्यक आहे,हि राणा कंपनी पुतळा उभा करतील घरी जाऊन झोपतील,पण त्या नंतर पूर्ण आयुष्यभर त्याची सुरक्षा व पुजनाचि जबाबदारी शासनाचि असतें,
@vinayak_joshi2279
@vinayak_joshi2279 2 жыл бұрын
@@avantilatkar7008 brobe ah
@anilm.rathod8519
@anilm.rathod8519 2 жыл бұрын
परमीशन नाही दिली कशाला अनधिकृत रीतीने पुतळा बसवला तुम्ही.... राजकरण करण्यासाठी पुतळा बसवलाय तुम्ही आणि जनता एवढी दुधखुळी नाहीत.
@Attttattttt
@Attttattttt 2 жыл бұрын
Tasech 400 bal thakrey cha smarkavar khrch karnyachi kahi garaj nahi
@amitsawant6928
@amitsawant6928 2 жыл бұрын
अरे भिकारचोटा कितीतरी गोष्टी परवानगी शिवाय होतात त्या टिकतात ना.. बी एम सी पैसे घेऊन अनधिकृत धंदे लावायला देतात आणि शिवाजी महाराज्यांसाठी परवानगी लागते का.. भडवे गिरी ची पण हद्द पार केली, गार्डन ला टिपू सुलतान चे नाव मागणाऱ्यांची हिम्मत इतर भडव्यांनमुळे झाली... त्या वेळी तोंड..... कां?
@SBM-ib2iq
@SBM-ib2iq 2 жыл бұрын
बोलताना पहिल्यांदा 🙏🚩🙏छत्रपती शिवाजी महाराज 🙏🚩🙏असे नावं घ्यावं 🙏🚩🙏 हे लोक राजकारण करत आहेत
@harsharmy848
@harsharmy848 2 жыл бұрын
लोकसभेत महाराष्ट्राचा अपमान करायचा नंतर महाराष्ट्रात परमिशन न घेता अतिक्रमणाच्या जागेत पुतळा उभा करायचा मग पोलिस कारवाई करणारच ना आणि हो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खरंच उभा करायचा असता तर परवानगी घ्यायची ना पण नाही ,फक्त महाराजांच्या नावावर राजकारण.
@savanrathod2036
@savanrathod2036 2 жыл бұрын
बाई आपल्या मर्जी ने नाही जमत शासन परमिशन घ्याला पाहिजे होता
@dilsedxbparkour6607
@dilsedxbparkour6607 2 жыл бұрын
Sarwancha bap ahe chatrapati shivaji maharaj parmishan ghya chi jarwt nahi maharajancha putla basla pahije 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@digitalmaking8401
@digitalmaking8401 2 жыл бұрын
मला पडलेला एक प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुला वर का.... ? महाराजांना मुजरा करायला चालत पुलावर जाणार का थोडं तरी नॉलेज पाहिजे
@sudhirugalepatil2392
@sudhirugalepatil2392 2 жыл бұрын
तुमच्या राजकारणच काय करायचं ते करा पण महाराजांच्या नावांनी राजकारण करू नका
@shaileshkalbande1376
@shaileshkalbande1376 2 жыл бұрын
बंटी बबली चा खेल खलास झाला आहे आता हे गलीच्य राजकारण आहे
@khabarnamanetworkyuvrajbhi9321
@khabarnamanetworkyuvrajbhi9321 2 жыл бұрын
चुकीच्या पद्धतीने छत्रपतीचा पुतळा बसवणे यामागे राजकारण सुरू आहे. याची जनता नक्कीच दखल घेईल मॅडम व साहेब.?
@supadumore2584
@supadumore2584 2 жыл бұрын
या ताई नेहमी फुकटची प्रसिद्धीमिळवण्या साठी केविलवाणा प्रयत्न नेहमीच करतात.त्याकडे दुर्लक्ष केल्यास समाजातील या प्रवृत्तीला आळा बसेल.
@atulchavhan9780
@atulchavhan9780 2 жыл бұрын
नवनीत राणा आगोदर मराठी भाषा बोलायला शिका मग माहिती सांगा
@ishaan637
@ishaan637 2 жыл бұрын
छान ऐक्टिंग करते बाई 😂.. फक्त अणि फक्त राजकारण करत आहेत.. अगोदर मराठी बोलणे शिका.... Jai shivray 🚩 🚩
@gauravshreshta9462
@gauravshreshta9462 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@ravindrajadhav1729
@ravindrajadhav1729 2 жыл бұрын
Jai Shivrai, तुमच्याच पुतळ्याला महाराष्ट्रात जागा नाही, मशिदींना आहे. येथे कांग्रेस-सेनेची सत्ता आहे. समजलं?
@dilsedxbparkour6607
@dilsedxbparkour6607 2 жыл бұрын
Only chatrapati shivaji maharaj 🚩🚩🇮🇳🇮🇳🚩🚩🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩
@dattakhamkar5957
@dattakhamkar5957 2 жыл бұрын
फक्त मतासाठी महाराजांचा नावाचा उपयोग करु नका आम्ही तुम्हाला चांगलेच ओळखतो madam please
@SunilRathod-kd8ys
@SunilRathod-kd8ys 2 жыл бұрын
आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्या दैवत आहेत. फक्त स्वतःच्या हट्टपायी आणि मोठेपणासाठी संपूर्ण जनतेस वेठीस धरणे हे याचा विचार समाज बांधवानी आणि जनतेने करावा.
@birudevghutukade3730
@birudevghutukade3730 2 жыл бұрын
एवढे महाराजांनवर प्रेम आहे तर तिथेच 2 एकर जमीन घेवून कर ना महाराजांनचे स्मारक उभे
@rajkumarachrekar2879
@rajkumarachrekar2879 2 жыл бұрын
👍👍बरोबर
@mayurgarde1511
@mayurgarde1511 2 жыл бұрын
लय भारी
@sadiqkhan9755
@sadiqkhan9755 2 жыл бұрын
Agree...
@mmkingcreation6008
@mmkingcreation6008 2 жыл бұрын
😂🤣🤣🤣😆
@amarmane5027
@amarmane5027 2 жыл бұрын
तू जिथे राहतोस ना ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे च उपकार आहेत, अरे मला सांग 12 जानेवारी दिवशी शिवाजी महाराजांच्या पुतळा बसवण्यात येत होता त्या दिवशी महानगर पालिका झोपली होती का, समोरून भिड ना लोक झोपल्या नंतर भिडणाऱ्याची ऑलाद नाही ही शिवसैनिक.....
@pratibha9839
@pratibha9839 2 жыл бұрын
कृपा करा आणी आमचे दैवत आमच्या राजांचा राजकारणासाठी वापर करु नका..तुमचं राजकारण आमच्या लक्षात येत नाही असं नाही आहे. आमच्या भावना दुखावू नका.
@Jayesh0823
@Jayesh0823 2 жыл бұрын
💯
@PrashantPatil-cr4sl
@PrashantPatil-cr4sl 2 жыл бұрын
शिवाजी महाराज नाही छत्रपती शिवाजी महाराज
@anilshinde280
@anilshinde280 2 жыл бұрын
अहो राना बाई इय्क्या कळकळीने पुतळ्या ब्द्दल बोलता मग आमच्या नेत्यालच काय ज़ाले काही कळेना दोन वर्षा पुर्वी ते फार कडक होते आता काय ज़ाले कुणास ठाऊक
@streetgamer1475
@streetgamer1475 2 жыл бұрын
हे दोघे पण चोर आहेत
@vinodgomkale8057
@vinodgomkale8057 2 жыл бұрын
कोणत्या नेत्याबद्दल बोलतो तू
@lovekumarpatil4255
@lovekumarpatil4255 2 жыл бұрын
घरकोम्बाड्या फावढ़याबद्दल बोलतोय तो 😂😂
@rajshreeshahuraje1910
@rajshreeshahuraje1910 2 жыл бұрын
@@lovekumarpatil4255 👌
@akshaymohite5183
@akshaymohite5183 2 жыл бұрын
परवानगी घेऊन स्मारक उभारायच....बेकायदेशीर काम शिवरायांना देखील आवडल असत का?..... स्वतच्या राजकीय स्वार्थासाठी राजेंचा नाव घेणं बंद करा .
@Todaysnews121
@Todaysnews121 2 жыл бұрын
पोटभरण्या साठी निदान महाराजनां तरी सोङा
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 2 жыл бұрын
आमदार खासदार मंतांनकरिता राजकरण करतात. जनता तरि यांच्या मागे का लागते. परमिशण नाही मग का लावला ही चुक नाहीं का ? ईतिहास जनतेला चांगलेच माहीत आहे. मुख्यमंत्री यांना सल्ला देण्यात एवढे तुम्ही मोठे ‌नाहीत.
@amolkale4243
@amolkale4243 2 жыл бұрын
Soniasena myau myau
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 2 жыл бұрын
सत्ता नसल्यामुळे अशी हालत होते.
@nileshjawanjal196
@nileshjawanjal196 2 жыл бұрын
@@amolkale4243 warrent nighalyapasun myav myav gayab jhala ahe
@sandeepsalunkhe9560
@sandeepsalunkhe9560 2 жыл бұрын
तुम्ही राजकारण करा तिथे आमच्या महाराजांना मध्ये आणू नका तुम्हाला इतिहास माहिती आहे का
@ajayindulkar6245
@ajayindulkar6245 2 жыл бұрын
महाराजांची स्थापना रत्स्यात किंवा चौकात करण्यापेक्षा .... स्वतःच्या मनामध्ये करा, बघा कसा समाजावर चांगला फरक नक्कीच पडेल ... # जय शिवराय
@Attttattttt
@Attttattttt 2 жыл бұрын
Tasech shivsene cha satranja uchlyanne bal thakrey ch smarak garat karav Tyasathi 400 koti khrch karnyachi kay garaj
@gauravshreshta9462
@gauravshreshta9462 2 жыл бұрын
@@Attttattttt are jhatulya rajkaran 1 min sathi tari bajula thev, ith vishay kay tu kontya vishay madhich lavla, chutya aand bhakt
@Attttattttt
@Attttattttt 2 жыл бұрын
@@gauravshreshta9462 Balya thakryacha putlyala kadhi virodh nahi hot maharajancha smarkala pan virodh ani putle pan kadhle jatat
@gauravshreshta9462
@gauravshreshta9462 2 жыл бұрын
@@Attttattttt are mang bandha na putale, kayda aahe ka nahi, biva parvangi putala basvla tr todnarch na, nasik la tukaram mundhe astana tyani masjid udavli hoti karan ti atikraman hoti mhnun hya vr kay bolan aahe mang tumch
@Attttattttt
@Attttattttt 2 жыл бұрын
@@gauravshreshta9462 Bal thakrey che putale kiti dakhau andhikrut
@anandakharate1460
@anandakharate1460 2 жыл бұрын
सिंधुताई सपकाळ यांच्या सारखे चांगलं कार्य करा. उगाच राजकारण करू नका.
@Ekadhav
@Ekadhav 2 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी.....
@ramparde9674
@ramparde9674 2 жыл бұрын
महाराजांच्या नावाने राजकारण करू नका
@rajivnagre6024
@rajivnagre6024 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज म्हणा मॅडम नंतर बोला
@dilsedxbparkour6607
@dilsedxbparkour6607 2 жыл бұрын
Tu gyan shiku nako lawdya jay shivray 🚩🚩
@netajiovhal7724
@netajiovhal7724 2 жыл бұрын
Maharashtra chi Queen....I mean kangna ..
@sk.sudarshan
@sk.sudarshan 2 жыл бұрын
तिची चाट जा
@saurabh7221
@saurabh7221 2 жыл бұрын
😂😂
@kerbakalwale5948
@kerbakalwale5948 2 жыл бұрын
Madam Chatrapati shivaji maharaj Bola adarani .
@Mahesh45227
@Mahesh45227 2 жыл бұрын
महाराजांच्या नावाने राजकारण करू नका मॅडम
@sureshsawant6916
@sureshsawant6916 2 жыл бұрын
जय शिवराय!
@akshaychavan3131
@akshaychavan3131 2 жыл бұрын
पुतळा आहे पुतला नाही जाय जिजाऊ जाय शिवराय
@avadhutsatvekar4299
@avadhutsatvekar4299 2 жыл бұрын
हिला आक्कल आहे का महाराजांना एकेरी शब्दात बोलते
@SagarChavan-bj5lu
@SagarChavan-bj5lu 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज म्हना अगोदर आणि मराठी शिका सुधबुधीच राजकारण सोडा बाई
@santoshkanitkar4340
@santoshkanitkar4340 2 жыл бұрын
राजकारणी बाईला तुरूंगात नाही थेट conference room मध्ये बसवलय 😂😂😂
@shankarphale9022
@shankarphale9022 2 жыл бұрын
जय शिवराय हे सगळं राजकारण चालू आहे महाराज चे नावाचा वापर करून तुम्ही राजकारणं करु नका तुम्ही कायदेशीर परवानगी घेणे आवश्यक आहे कोणीही राजे चा वापर आपला स्वार्थ साधण्यासाठी करु नका
@vinaydhiver824
@vinaydhiver824 2 жыл бұрын
महाराजांचा आदर करणे ही चांगलीच गोष्ट आहे,पण ऐकदा तरी पेट्रोल डिझेल गॅस सिलिंडर रोजगार याबद्दल बोलला असता तर बरे वाटले असते, पण महाराष्ट्रात प्रसिद्ध व्हायचे असेल तर महाराजांना घ्यावेच लागते, तुमच्या फालतू राजकारणात महाराजा सारखी व्यक्ती ला आणू नका, तुमच्या मनगटात जोर तरच राजकारण करा,
@Jayesh0823
@Jayesh0823 2 жыл бұрын
💯
@gauravshreshta9462
@gauravshreshta9462 2 жыл бұрын
Jaude bhava randa kde kon laksh deil dhanda aahe ticha to,
@anilm.rathod8519
@anilm.rathod8519 2 жыл бұрын
तुम्हाला परवानगी देत नव्हते तर तुम्ही लोकसभा व विधानसभेत जाब विचारण्यासाठी सक्षम होतात ना.... बेकायदेशीर पुतळा बसवुन तुम्ही कायदा मोडता आणि छत्रपतींच्या नावे राजकारण करत आहेत. हे योग्य नाही.
@ravindrajadhav1729
@ravindrajadhav1729 2 жыл бұрын
मग मशिदींची अतिक्रमणे योग्य आहेत ? ती कधी काढणार ! महाराजांचा पुतळा हवा, ही लोकभावना आहे ना ?
@govindkounsalye6541
@govindkounsalye6541 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजीराजे याचं नाव घेऊन राजकारण करू नका
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 2 жыл бұрын
बाई आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करून मराठी माणसात वाद लावताय का? मराठी माणसाणे सुध्दा विच्यार करायला हवा, ह्या बाई आज भाजपाच्या साथीने राजकारण करत आहेत तर काही दिवस राष्ट्रवादी प्रिय होती, किती हुशार बाई आहेत पहा...
@maulimauli617
@maulimauli617 2 жыл бұрын
किती मोठं काम केले राणा यांनी फक्त ६ फुटाचा पुतळा उभारण्यात आला असा पुतळा उभा केला लाज वाटली पाहिजे आहोत तुम्ही ६ महिन्यांचा आमदारांनी पगाराएवढा दीले असतें तर मोठा पुतळा उभारला असता पुळका आहे पुल आवर ६ फुट पुतळा
@bhimraopatinge8076
@bhimraopatinge8076 2 жыл бұрын
शिवाजी महाराजा च्या नावावर राजकारण करु नका
@sunilbankar9418
@sunilbankar9418 2 жыл бұрын
हो राणा बाई तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ठिकाण सांगू शकाल का त्यांच्या जीवावर राजकारण करू नका
@priteshture749
@priteshture749 2 жыл бұрын
शेतं कर्यान साठी आंदोलने करा थेवा तुम्ही खरे यो याचा वर केस तो त्याचा v केस हेच चले तुमचे आवकली पावसामुळे शेतकऱ्याच नुकसान झाले ते बघा आधी
@ravindrajadhav1729
@ravindrajadhav1729 2 жыл бұрын
शेतकरयांचं अवकाळी पावसाने नुकसान झालं त्या कडे राज्यसरकाने बघायला हवं ना ?
@lalitpatil4298
@lalitpatil4298 2 жыл бұрын
आमी दोनी नेत्याना आदर करतो नवनीत राणा कौर वह खासदार साहेब जे काम चांगल केल ते विरोदाना पसंत नाही
@p.9094
@p.9094 2 жыл бұрын
जाऊ द्या नवनीत ताई, काय अपेक्षा करणार, इथे कुर्‍हाडी चा दांडा गोतास काळ झाला आहे, जय Maha विकास आघाडी. 🤣🤣🤣😜😜😜
@sk.sudarshan
@sk.sudarshan 2 жыл бұрын
काय रे लेका महाराजांचा पुतळा बसवायला परवानगी लागते हे माहित आहे का तुम्हाला
@maheshvelkar8359
@maheshvelkar8359 2 жыл бұрын
ओ मॅडम एवढ्या शिवप्रेमी अहात तर पुतला नाही पुतळा म्हणायला शिका
@globalthings6774
@globalthings6774 2 жыл бұрын
दुसऱ्यांनी केला तर राजकारण... अन् राष्ट्रवादी ने केले तर अस्मिता.... 😆😆😆😆 वाह वाह ..... 👍👍👍
@vitthalgadekar7442
@vitthalgadekar7442 2 жыл бұрын
राजकारणा साठी तुम्ही करू नका तुम्ही बालीश आहे उगाच मराठी माणसाचे मनाशी खेळू नका
@gauravshreshta9462
@gauravshreshta9462 2 жыл бұрын
Aaj hya video varchya comment vachun kharch manala khup bar vatal, ki janta aata andhshraddha madhye jagat nahiye, proud of you maharajanche real mavle😭
@santoshsalvi8884
@santoshsalvi8884 2 жыл бұрын
तुम्ही पुढील काळात आमदार व खासदार निवडून येणार नाही
@sadashivbargal3937
@sadashivbargal3937 2 жыл бұрын
Only political stunt ahet
@Funnygamers14560
@Funnygamers14560 2 жыл бұрын
रविराना बेलगावी जेव्हा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची हाठवली होती तेव्हा झोपी गेली होती का
@ushaingolepatil4249
@ushaingolepatil4249 2 жыл бұрын
पुतला नाही ग बाई पुतळा...छञपती शिवाजी महाराज म्हणा हो मँडम
@chandrakantthorpe4255
@chandrakantthorpe4255 2 жыл бұрын
उघडपणे कायद्याचं उल्लंघन करून बाप काढायची भाषा करतात हे निश्चितच लोक प्रतिनिधी च अज्ञान आहे.
@balasahebpawar1528
@balasahebpawar1528 2 жыл бұрын
NOTHONG KNOWLEDGE OF LAW BREAKING M P
@bhimraopatinge8076
@bhimraopatinge8076 2 жыл бұрын
शिवाजी महाराज इतके छोटे नाहीत की कोणीही उठाव व कुठेही त्यांचा पुतळा बसवावा.महाराष्ट्र पेटवण्याच काम आहे.
@amsawant2020
@amsawant2020 2 жыл бұрын
हिच्या वर कोणी च विश्वास नाही tevat
@pratikdada-
@pratikdada- 5 ай бұрын
काय शिवप्रेम काय पुतला पुतला करते माई माझी जरा पुतळा तरी मनः हा शिवाजी महाराजांच्या विचारांची लढाई लढलो पाहिजे आपण तेव्हा खरे शिवप्रेम दिसेल ...
@roshangangurde5704
@roshangangurde5704 2 жыл бұрын
Tumcah rajkaran made maharajna gheu nka
@Funnygamers14560
@Funnygamers14560 2 жыл бұрын
महाराष्ट्रात राहून मराठी बोलायला शिका आणि नंतर बोला
@nis7860
@nis7860 2 жыл бұрын
Tumchya ghaneda politics madhe Chatrapati Shivaji Maharaj cha wapar karunaka Jai hind jai Maharashtra jai shivrai
@SandeshMr93
@SandeshMr93 2 жыл бұрын
Comment वाचुन खुप बरं वाटलं किमान महाराष्ट्रात तरी लोकं डोक्याने काम घेतात, आणी खालच्या पातळीचे भावनिक राजकारण नाकारतात
@pravinade2700
@pravinade2700 2 жыл бұрын
बाईला नीट बोलता येत नाही आणि ही आमरावतीच भलं करणार ,कमाल आहे
@bhushanmarathe1988
@bhushanmarathe1988 2 жыл бұрын
Wow mam ,भरपूर मेहनतीने राजकारण करता तूम्ही, शिवरायचा पुतळा बसवून काय शिकवण देता येईल जनतेला
@MaheshPatil-kh9lo
@MaheshPatil-kh9lo 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज बोल नंतर ये पुतळा स्थापन करायला.आणि मराठी बरोबर बोल.😡🤬
@sadananddalvi3292
@sadananddalvi3292 2 жыл бұрын
खासदारांना हे माहीत नाही का प्रथम परवानगी घ्यावी लागते, त्या शिवाय कोणतेही गोष्ट सार्वजनिक जागेत करत येत नाही, हे महाराष्ट्रात कोठून आले
@dilsedxbparkour6607
@dilsedxbparkour6607 2 жыл бұрын
Only chatrapati shivaji maharaj Jay shivray 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ravindrabarate7651
@ravindrabarate7651 2 жыл бұрын
खूप खूप दुःख होतोय...की सत्तेसाठी लोकांची मत जिंकण्यासाठी दैवत शिवराय यांचा वापर करून फक्त राजकारण करतात..कारण त्यांना माहिती आहे महाराजांपेक्षा मोठा महापुरुष भारतात दुसरा नाही..त्यांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे..जर खरे खुरे कोण त्यांचे अनुयायी असेल तर ते आहे भारतातील तरुण शिवप्रेमी मुले..नालायक राज करण्यानो..ही सगळी तुमची नाटके आता आम्ही शिवप्रेमी ओळखतो.. बीजेपी ला मी सुद्धा मानतो..पण आमच्या राजापेक्षा जास्त नाही...जय भारत..जय शिवराय..
@jaimaharashtra3795
@jaimaharashtra3795 2 жыл бұрын
Bai Saheb bas kara nautanki
@sudhirsawant4830
@sudhirsawant4830 2 жыл бұрын
राणाबाईनी महाराजांचे. चरीत्र वाचले आहे काय राजकारण सोडा
@sudhakaringle843
@sudhakaringle843 2 жыл бұрын
राजे छत्रपति शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारुन राजकारण करन्याच प्रयत्न करु नका नवनित जी असुरक्षित ठिकाणी पुतळा बसवुन चिवत्यागीरी करु नका पहले तुमच्या घरात आणि मनात राजेंचे स्वराज्य स्थापन करा
@Revolution530
@Revolution530 2 жыл бұрын
Dhad Marathi bolta yet nahi ani Shivaji Maharaj Shivaji Maharaj .....Maharajanchya nawacha politician lokani kasa gair wapar kela aahe he amarathi mansakadun aikayla milta he durdaiywa aahe ....he baherche loka ata shikavtil ki Maharaj kon aahet te ...khup ghanerde rajkaran khelat aahe BJP...
@FunTimeBollywood
@FunTimeBollywood 2 жыл бұрын
अजित दादा ने किती भारी घेतली असेल हिची
@musapathan3090
@musapathan3090 2 жыл бұрын
महाराष्ट्र को शिवाजी महाराज महाविद्यालय कि जरूरत है
@anilgande7540
@anilgande7540 2 жыл бұрын
Gas, petrol, disel, berojgari var bola kahi .... ugach rajkaran karu naka
@rajendratalekar3850
@rajendratalekar3850 2 жыл бұрын
Report la laaj vatate ka... Shivajimaharaj bolato... Chatrapati Shivaji Maharaj ahet te. Chatrapati....bolaych...
@balasahebpawar1528
@balasahebpawar1528 2 жыл бұрын
Tyache parsvabhagavar phatake bandha bagha kasa report krT palatoy
@dineshghadage601
@dineshghadage601 2 жыл бұрын
अगोदर नीट मराठी बोलायला शिक आणि तुझ राजकारण जास्त दिवस चालणार नाही लोक खूप हुशार आहेत
@sagardesai5268
@sagardesai5268 2 жыл бұрын
बरोबर आहे तुमचं भाषा सुधारली पाहिजे पहिले
@dineshghadage601
@dineshghadage601 2 жыл бұрын
@@sagardesai5268 महाराजांच्या नावाने राजकारण करू नये Bjp ला खुश करण्यासाठी महाराष्ट्राचा पण अपमान करतात हया यांना कसं आदराने बोलणार 😂😂 🙏🙏
@sagardesai5268
@sagardesai5268 2 жыл бұрын
@@dineshghadage601 खरचं आहे तूमचे
@balajijadhav4462
@balajijadhav4462 2 жыл бұрын
Dhanyawad madem
@abhaysinhkale2586
@abhaysinhkale2586 2 жыл бұрын
महाराजाची पुतळाची स्थापना न केलेली बरी त्यावरुन तुम्ही राजकारण करता.त्यापेक्षा जे अगोदर चे पुतळे त्याचे रक्षण करा.
@girishpawar3196
@girishpawar3196 2 жыл бұрын
He rana madam maharanjacya navan rajkaran krat ahe
@Ekadhav
@Ekadhav 2 жыл бұрын
Marata samaja la aarction मिळाले पाहिजे.,. सर्वांना aarktion मिळाले मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.....
@shankarlabade1523
@shankarlabade1523 2 жыл бұрын
ह्या बाईची काही चुकी नाही महाराष्ट्रात काही पक्ष व काही जमातींमध्ये बायांना पुढे करूनच आपले राजकारण व इतर कामे करून घेतात
@somnathtotre3699
@somnathtotre3699 2 жыл бұрын
Rajkaran
@NitinPatil-em8ib
@NitinPatil-em8ib 2 жыл бұрын
छत्रपती म्हना 🚩🚩🚩
@mangeshachikhale7
@mangeshachikhale7 2 жыл бұрын
श्री. छत्रपती शिवाजी महाराज च्या काळात कोणताच कायदा नव्हता. त्यांनी स्वराज्य स्थापित केले त्यामुळेच आज आपण आहोत मग त्यांच्या पुतळ्यासाठी कशाला परवानगी पाहिजे पुतळा हटवून महाराजांचा अपमान सहन नाही करणार आमचे दैवत आहे श्री. छत्रपती शिवाजी राजे
@yashodaya
@yashodaya 2 жыл бұрын
विनापरवानगीशिवाय पुतळा बसविणे चूक नाही काय? प्रसिद्धी साठी राजकारण चालू आहे वाटते
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 11 МЛН
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 28 МЛН
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 464 М.
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 76 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 11 МЛН