Amrutbol- 156 | पैसा आणि पुण्य | Satguru Shri Wamanrao Pai | Paisa ani Punya

  Рет қаралды 45,396

Jeevanvidya

Jeevanvidya

Күн бұрын

Amrutbol- 156 | पैसा आणि पुण्य | Satguru Shri Wamanrao Pai | Paisa ani Punya
Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
जीवनात पैसा आणि पुण्याचे स्थान फार महत्वाचे स्थान आहे. परंतु या सत्याची जाणीव लोकांना नाही असे दिसून येते. जीवनविद्येच्या तत्वज्ञानानुसार पैशाची कमाई संसार सुखाचा करण्यास जितका आवश्यक आहे त्याहून अधिक महत्वाची आहे पुण्याची कमाई. पाप पुण्य कर्मातून निर्माण होते. पैशासाठी माणसे अक्षरश: पिसी होतात आणि त्यापायी ते स्वतःला जीवनात हरवून बसतात. पैसे हे साधन आहे, साध्य नाही ही महत्तवाची गोष्ट विसरल्यामुळे सर्व अनिष्ट प्रकार घडत असतात. सद्गुरू श्री वामनराव पै ह्यांनी ह्या सर्व मुद्यांवर आपल्या सर्वांना मार्गदर्शन केले आहे -
- जसा विचार तसा जीवनाला आकार. All your experiences, conditions, events, thoughts and acts are the reactions of your sub-conscious mind to your thought
- पाप पुण्य आणि 'ईश्वरी बँक' यांचा संबंध काय ?
- पाप पुण्य कर्मातून निर्माण होते. कर्म करताना सावध कसे असावे ?
- विश्वप्रार्थनाचे महत्त्व
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
About Satguru Shri Wamanrao Pai-
A great social reformer, a famous philosopher, spiritual leader and originator of the innovative Jeevanvidya (science of life and art of harmonious and successful living) philosophy - was born in Mumbai, India, on October 21, 1922. He was a self-motivated individual and realized soul with the highest level of compassion and concern for the people. The sole aim of his self-less endeavor was to make every human being happy and world a much better place to live. He founded a non-profitable, registered, secular, educational and social organization called Jeevanvidya Mission in 1955 (www.jeevanvidya...) for achieving his goal.
He worked selflessly for the fulfillment of his vision to make the entire human race happy for over 60 years. All his discourses, lectures and guidance was free of charge. He delivered more than 10000+ discourses in Maharashtra and adjacent states within India and in USA and Canada abroad; wrote 27 books (millions in print; many of which got translated in Hindi, English, Kannada, Gujarati languages) and imparted guidance to million+ of people. He handled a lot of topics, which are important that make us lead the life full of prosperity, success, and happiness. Through his books, he could connect with every segment of the society students, youth, workers, farmers, family people, and women - working as well as homemakers, businessmen, professionals and common man in general.
He has received a number of awards from different organizations and entities as well as letters of deep appreciation. His weekly lecture is being telecast on Indian television channel for over last decade and a half. A daily program on radio broadcasting his Thoughts For a Better Life has created a record in ‘All India Radio’s Asmita Channel’ for a continuous run of 4000+ days (more than 10 years). He coined the powerful slogan, that ‘You are the architect of your Destiny’.
Related Tags:
#SatguruWamanraoPai
#Money
#SadguruWamanraoPai
#SatguruWamanraoPaiPravachan
#Happiness
#Success
#Peace
Subscribe our channel at www.youtube.co...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...

Пікірлер: 175
@dharmeshrahatwal488
@dharmeshrahatwal488 3 жыл бұрын
सद्गुरू माउलींना कोटी कोटी वंदन. देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांना उत्तम चांगला नोकरी धंदा मिळू दे, सर्वांची मुले टॉपला जाऊ दे, सर्वांची भरभराट होउ दे.
@rangnathkulkarni4385
@rangnathkulkarni4385 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@dattuwarade4842
@dattuwarade4842 3 жыл бұрын
विठ्ठलविठ्ठल पै माऊली
@santoshnaik4817
@santoshnaik4817 3 жыл бұрын
धन्यवाद सद्गुरू दादा सर्व ट्रस्टी सर्व आयटी टीम 🙏🙏
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 2 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 жыл бұрын
दादा,माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला कृत्ञतापूर्वक कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यु. दादा थँक्यु. दादा थँक्यु.
@prashantshirsat9308
@prashantshirsat9308 3 жыл бұрын
सद्गुरू राया तुझे कोटी कोटी उपकार आहेत.तुझा खुप ऋणी आहे.
@sandiptowar558
@sandiptowar558 3 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविदया
@saujanya5582
@saujanya5582 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा
@jaywantsalunkhe7027
@jaywantsalunkhe7027 3 жыл бұрын
अनुग्रह घेतला म्हणजे नामधारक झाला असे नव्हे तर सद्गुरु जे सांगतात ते जो आचरणात आणतो तोच खरा नामधारक
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.🙏
@ranisutar9298
@ranisutar9298 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली कोटी कोटी प्रणाम.टिटवाळा
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 3 жыл бұрын
Ramesh Sakharkar vitthal vitthal Mauli khup khup thanks koti koti pranam sarvanche arogya changale rahu dhya "God bless all
@anilnarkhede9001
@anilnarkhede9001 3 жыл бұрын
- Anjali Narkhede vitthal vitthal
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 3 жыл бұрын
🌹🙏🏻सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏🏻 🌹🙏🏻दुसऱ्याची निंदा नालस्ती .🌹🙏🏻 🌹🙏🏻करून आपण सर्वाधिक.🌹🙏🏻 🌹🙏🏻पापाची निर्मिती करत असतो.🌹🙏🏻 🌹🙏🏻आणि तेच पाप आपल्या 🌹🙏🏻 🌹🙏🏻जीवनात ताप निर्माण करत.🌹🙏🏻 🌹🙏🏻अस पै माऊली सांगतात.🌹🙏🏻 🌹🙏🏻जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏🏻
@kalyanmane5611
@kalyanmane5611 3 жыл бұрын
Kalyanrao Mane,Kothrud Pune Vitthal Vitthal तूच आहेस जीवनाचा तुझ्या शिल्पकार
@vishakhanarkar8226
@vishakhanarkar8226 3 жыл бұрын
Thanks lot congrats Sadguru Dada all organiser Sadguru sarvach bhalch karnar
@shailajatekade1370
@shailajatekade1370 3 жыл бұрын
शरीर ही एक दिव्य व्यवस्था आहे
@rameshahirrao9520
@rameshahirrao9520 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सदगुरू माऊली ना कोटी कोटी प्रणाम
@jaywantsalunkhe7027
@jaywantsalunkhe7027 3 жыл бұрын
सतत विश्वप्रार्थना म्हणत राहिलं की तुमच्या ठिकाणी पाप तळाला जाईल व पुण्यच वर येईल व वाईट संगतीत जाऊन दुष्कर्म घडू लागली की तुमच्या ठिकाणी आणि पुण्य तळाला जाईल व पाप वर येईल व जीवनात दुःख समस्या संकट निर्माण होतील म्हणून सतसंग सतत मिळेल याची काळजी घ्या
@meenaarekar1116
@meenaarekar1116 3 жыл бұрын
Alibag Vitthal Vitthal Sadguru Bless All Thanks Sadguru Thanks Dada 😊 👍 👌
@ruchiramanjrekar2347
@ruchiramanjrekar2347 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविद्या
@sujatagole4709
@sujatagole4709 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना
@deepashreerawool9902
@deepashreerawool9902 3 жыл бұрын
अमृतबोल अखंड अखंड चालू राहूदे माउली .मी टेक्निकल टीम ची खूप खूप ऋणी आहे .
@snehaavarsekar3841
@snehaavarsekar3841 3 жыл бұрын
Deva sarvanche Kalyan Kar Nallasopara
@btmuchandi897
@btmuchandi897 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा
@rajeshpandit8064
@rajeshpandit8064 3 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@avinashnashikkar6071
@avinashnashikkar6071 3 жыл бұрын
जय सद्गुरू, जय जीवनविद्या!!!
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. Thank you very much.
@amrutasawant9108
@amrutasawant9108 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु यांना कोटी कोटी प्रणाम 🙏
@nawnathhaldankar299
@nawnathhaldankar299 3 жыл бұрын
Vitthal Vitthal Thank You Satguru Thank You Dada Thank You JEEVANVIDYA Thank You All Vitthal Vitthal
@nilimabawkar9035
@nilimabawkar9035 3 жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru mauli
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 3 жыл бұрын
Vitthal Vitthal
@chetanbhurkunde
@chetanbhurkunde 3 жыл бұрын
काय माझे सदगुरू खुप सुंदर 👋👋👋
@kavitajamdade1517
@kavitajamdade1517 3 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@ankitanarvekar6382
@ankitanarvekar6382 3 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli thank you
@pushpapatade1197
@pushpapatade1197 3 жыл бұрын
Thanks sadguru mauli
@poonamdhamale
@poonamdhamale 3 жыл бұрын
सगळ्या टिमचे अभिनंदन पाप पुण्यचा हिशोब सागतात सदगुरु
@vidyabhope3129
@vidyabhope3129 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏
@aumkuldipambre3164
@aumkuldipambre3164 3 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 3 жыл бұрын
Vithal vithal deva
@leenakale3888
@leenakale3888 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांना चांगले आरोग्य दे, बुद्धी दे , देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 3 жыл бұрын
सद्गुरू व माईंना कोटी कोटी प्रणाम
@vilaspatil8509
@vilaspatil8509 3 жыл бұрын
।।माऊली विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 7 ай бұрын
खुप खुप सुंदर छान मार्ग दर्शन मिळाले थाॅंकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल माई माउली कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल 🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏
@kishoredeoghare8979
@kishoredeoghare8979 3 жыл бұрын
प्रार्थना सतत म्हणणे म्हणजे धार लावणे(घासणे),घासता घासता एक दिवस अमृतानुभवाचा घास कधी तुमच्या मुखात पडेल हे कळणार देखील नाही.
@kumudmhaskar1560
@kumudmhaskar1560 3 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे.सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.सर्वांचं भल कर, कल्याण कर, रक्षण कर.आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
@shivjeetgavhane1330
@shivjeetgavhane1330 3 жыл бұрын
Vitthal Vitthal gavhane pariwar airoli shakha
@vaibhavjadhav4878
@vaibhavjadhav4878 3 жыл бұрын
Vithal Vithal 🙏🙏🙏🙏
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 жыл бұрын
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@jaywantsalunkhe7027
@jaywantsalunkhe7027 3 жыл бұрын
पाप-पुण्य आपल्या कर्मातून निर्माण होतं ही कर्म आपल्याकडून कळत किंवा नकळत घडतात कळत घडो किंवा नकळत घडो दुष्कर्म घडले की पाप आणि सत्कर्म घडलं की पुण्य म्हणून आपल्याकडून सतत सत्कर्मच होईल याची काळजी घेणे त्यासाठी सतत विश्वप्रार्थना म्हणणं
@greenworld6865
@greenworld6865 Жыл бұрын
🙏🌹🙏🌹🙏🌹
@ashwininaik5161
@ashwininaik5161 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏
@ujwalatelsang613
@ujwalatelsang613 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल,सर्वांनी मिळून लाईक करू या.
@madhuriyamsanwar3421
@madhuriyamsanwar3421 3 жыл бұрын
धन्यवाद
@sheikh_66
@sheikh_66 11 ай бұрын
Bhagyawan ahe mi vishwala jinkle punyawan mehnet ni sarwanchi sewa ashirwadane
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 3 жыл бұрын
Pap punya
@user-lp2gp2py9g
@user-lp2gp2py9g 11 ай бұрын
Thank you satguru satguru bless all khup khup dnyavad
@namitajadhav1254
@namitajadhav1254 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏शाखा सातारा.
@greenworld6865
@greenworld6865 Жыл бұрын
जसे विचार तसा जीवनाला आकार .🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 Жыл бұрын
ATI Sundar margdarshan thank you Mauli Dada 🙏❤️♥️
@dattatrayrohile2649
@dattatrayrohile2649 3 жыл бұрын
Vithal Vithal
@vijayahinge4657
@vijayahinge4657 3 жыл бұрын
Vitthal vitthal deva thanks shirur
@sandeepwadekar7173
@sandeepwadekar7173 3 жыл бұрын
*कृतज्ञतापूर्वक वंदन* *शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे, शुभ कर्माच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे* विश्वप्रार्थनेच्या माध्यमातून नियमितपणे शुभ चिंतन करून जीवनाचे सोने करणाऱ्या नामधारकांना शाखेच्या वतीने कृतज्ञतापूर्वक वंदन.... *जय सद्गुरू ! जय जीवनविद्या !!*
@greenworld6865
@greenworld6865 Жыл бұрын
🙏🌹🙏🌹🙏🌹
@greenworld6865
@greenworld6865 Жыл бұрын
Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🌹🙏🌹
@rajeshkubal7945
@rajeshkubal7945 3 жыл бұрын
Vitthal Vitthal🙏💐
@rajendrapatil972
@rajendrapatil972 2 жыл бұрын
Thank you sudgur mauli
@vithalgole3270
@vithalgole3270 2 жыл бұрын
आपलं जीवन म्हणजे आपल्या sub conscious mind कढून आपल्याला मिळणारी reaction आहे.
@ADAJIRAUT
@ADAJIRAUT 3 жыл бұрын
🙏 विठ्ठल विठ्ठल🙏
@kalyanishivgan4988
@kalyanishivgan4988 2 жыл бұрын
सद्गुरू 🙏🏻 सांगतात तसं केलं तर ते खरे नामधारक
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b 3 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@bindumadhavdeshpande4156
@bindumadhavdeshpande4156 3 жыл бұрын
Chat and Like also Deva
@vijaypanchal2371
@vijaypanchal2371 3 жыл бұрын
🌹🌹🙏jai Sadguru pai Mauli🙏🌹🌹
@kirandalvi979
@kirandalvi979 2 жыл бұрын
आपल्या जीवनाची फिल्म चांगल्या विचारांनी बदला ते विचार म्हणजे विश्व प्रार्थना thank you Mauli 🙏🙏
@aniltilwe4148
@aniltilwe4148 3 жыл бұрын
अमृतानुभव
@rutujapokharkar5355
@rutujapokharkar5355 3 жыл бұрын
विश्व प्रार्थना सतत म्हणणे खुप चांगली संगत खूप छान धन्यवाद माऊली
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 3 жыл бұрын
धन्यवाद देवा 🙏🙏
@niteshpawar2989
@niteshpawar2989 9 ай бұрын
Sant sang
@mansiparbate8016
@mansiparbate8016 2 жыл бұрын
Vittal vittal 💐 thankyou 💐 sadguru 💐 dada 💐
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 Жыл бұрын
Tumchya jeevanamadhe Changli Sangti Pahije Manje Tumchye Jeevan Changle Hohil ATI Sundar margdarshan thank you Mauli 🙏♥️👍♥️👍♥️❤️
@rajeshpawar9782
@rajeshpawar9782 3 жыл бұрын
धन्य ते आम्ही जे आम्हाला एवढे चांगले सद्गुरू लाभले असे सद्गुरुंचे विचार सर्व जगात लोकांना लाभू दे..... विठ्ठल विठ्ठल 🙏
@greenworld6865
@greenworld6865 Жыл бұрын
🙏🌹🙏🌹🙏🌹
@marutraobagal7525
@marutraobagal7525 3 жыл бұрын
जय सदगुरू
@shankarsawant848
@shankarsawant848 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु. कोल्हापूर.
@madhusudankatode8653
@madhusudankatode8653 3 жыл бұрын
Neeta M. Katode Viththal Viththal Deva
@shifagamergirl6637
@shifagamergirl6637 2 жыл бұрын
शरिर दिव्य आहे प्राणी दिव्य आहे पक्षी दिव्य आहे तुम्ही पाहाल तिथे देव आहे सर्व नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था आहे खुप छान मार्गदर्शन केले आहे सद्गुरूंनी thank you sadguru 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@geetashah3446
@geetashah3446 3 жыл бұрын
Vitthal vitthal Deva servancha Bhale Ker Dava servancha kalyan Ker Dava servancha Sansar sukhacha Ker Dava servancha Rakshan Ker Dava Servana sukhat Anandat Aishwaryat thev Deva servanchi bharbharahat Ker
@vrushalic3389
@vrushalic3389 Жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम गुरुमाऊली.
@atharvachavan2604
@atharvachavan2604 Жыл бұрын
Thank u सद्गुरू,पाप पुण्य म्हणजे नक्की काय हे आज कळलं. 🙏🙏
@sahadevnamaye3421
@sahadevnamaye3421 3 жыл бұрын
सुंदर मार्गदर्शन
@manishaupasani4400
@manishaupasani4400 7 ай бұрын
खूप सुंदर प्रवचन.सद्गुरु कित्ती तळमनिने सांगतात. कित्ती सोपी साधना आहे.पण खूपच प्रभावी आहे. जग सुखी करण्याचं सद्गुरु ची तगमग आहे. अशक्य ते शक्य होईल फक्त विश्वास ठेवावा आणि साधना अखंड करावी.वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो तर सामान्य माणूस तर सहज सुखी होईल.जय सद्गुरु,जय जीवन विद्या.
@chetanbhurkunde
@chetanbhurkunde 3 жыл бұрын
माझा देव पै माऊली🙏🙏
@chetanbhurkunde
@chetanbhurkunde 3 жыл бұрын
माझा प्राण माझे सदगुरू🙏🙏
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 3 жыл бұрын
सुंदर सकाळ, आज सकाळी 8, वाजता सुंदर विषय "पैसा आणि पुण्य " सद्गुरू श्री वामनराव पै.
@arunanaik8014
@arunanaik8014 3 жыл бұрын
Vitthal,Vitthal.Bless All
@dipali1palav262
@dipali1palav262 2 жыл бұрын
आपल्याकडून सत्कर्मच होइल याची काळजी घेणं म्हणजे देवाची सेवा
@geetashah3446
@geetashah3446 3 жыл бұрын
Thanks ☺️ Sadguru Thanks Maai Thanks Dada thanks Jvm Technical Team God 🙏🙏 bless All
@shashikantchougule1943
@shashikantchougule1943 3 жыл бұрын
Thank you SATGURU... 🙏🙏
@vaishnavimahamuni9797
@vaishnavimahamuni9797 3 жыл бұрын
🙏 Vithal Vithal 🙏
@umakantkshirsagar6667
@umakantkshirsagar6667 Жыл бұрын
पैसा आणि पुण्य याचे महत्व खूप सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे . पैशाचे महत्व सर्व जाणतात परंतु पुण्याचे महत्त्व सद्गुरुंनी खूप छान समजावून सांगितले आहे.
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 2 жыл бұрын
Pappunabdal Sundar Margdarshan Thanku Mauli 🙏 💖
@suhasinirasam3091
@suhasinirasam3091 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏💐
@sanjaygole6745
@sanjaygole6745 2 жыл бұрын
Sadguru Uday Ranjan Shankar Narad Muni wale Koli Satguru Shankara Valmiki Jhala god bless you
@namratamhatre2206
@namratamhatre2206 2 жыл бұрын
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
@girishsukale6392
@girishsukale6392 3 жыл бұрын
Thanks Sadguru 🙏🏻🙏🏻
असामान्य ते सर्वमान्य _ Prashant Patankar #jeevanvidya #satgurushriwamanraopai
1:05:25
Can This Bubble Save My Life? 😱
00:55
Topper Guild
Рет қаралды 57 МЛН
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 10 МЛН
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 5 МЛН
Can This Bubble Save My Life? 😱
00:55
Topper Guild
Рет қаралды 57 МЛН