No video

Amrutbol-502 | उत्कर्षाच्या दिशेने...- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 12,534

Jeevanvidya

Jeevanvidya

3 жыл бұрын

Amrutbol-502 | उत्कर्षाच्या दिशेने...- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#happiness #FindingHappiness #RealHappiness #HowToFindHappiness #mind #conscious #thoughts #success #lifegoals #destiny #Happiness #HappyLife #health #healthylife #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan
Subscribe our channel at bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...

Пікірлер: 94
@balajijamdade8903
@balajijamdade8903 3 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@snehashetye5645
@snehashetye5645 3 жыл бұрын
Thank you Satguru Mauli. Koti koti vandan.
@prakashingale5624
@prakashingale5624 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏तुमचा उत्कर्ष तुमच्याचं हातात ,जय सदगुरू जय जीवन विद्या.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏प्रकाश इंगळे हरणखेड 🙏🙏🙏🙏🙏🙏
@KrishnaMhaskar24
@KrishnaMhaskar24 3 жыл бұрын
जीवनविद्येचे कार्य पूर्णपणे आगळे वेगळे आहे. जग सुखी कर-याचा एकच ध्यास आहे.
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 3 жыл бұрын
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sadashivbhise2123
@sadashivbhise2123 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना नमस्कार
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@anusayagawde7132
@anusayagawde7132 3 жыл бұрын
विट्ठल विट्ठल देवा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@trunalrane8355
@trunalrane8355 3 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli Saravana 🙏
@popatraokadus6036
@popatraokadus6036 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
@shashikantchougule1943
@shashikantchougule1943 3 жыл бұрын
Thank you SATGURU... 🙏🙏
@suryamutakekar9703
@suryamutakekar9703 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@pranalikanade2596
@pranalikanade2596 3 жыл бұрын
"विठ्ठल विठ्ठल" , धन्यवाद सद्गुरु.
@nitinlande3706
@nitinlande3706 3 жыл бұрын
🙏🙏🌹🙏🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 3 жыл бұрын
तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात. प्रत्येकाने प्रामाणिकपणे, चांगल्या मार्गाने भरपूर पैसे मिळवून सत्कर्माला खर्च करणे. कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी🙏 प्रणाम सदगुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्वाना🙏 विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 धन्यवाद.
@shankarsawant848
@shankarsawant848 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@ganpatpawaskar4047
@ganpatpawaskar4047 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सदगुरू, माई, दादा, वहिनी,🙏🙏
@sandiptowar558
@sandiptowar558 3 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविदया
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 3 жыл бұрын
उत्कर्षासह उन्नतीने खरी "प्रगती" साधे.
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 3 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli Thanku dada n Vahini
@AmarRamane
@AmarRamane 3 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli, Thank you very much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's
@janavisawant1433
@janavisawant1433 3 жыл бұрын
Vitthal vitthal 🙏🙏🙏
@leenakale3888
@leenakale3888 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🙏खूप खूप धन्यवाद सद्गुरू माईं दादा व सर्व जिवनविद्या टिम🙏🙏 आपला उत्कर्ष करून घ्यायचा असेल तर चांगल्या मार्गाने पैसा मिळवा व तो पैसा सत्कारणी लावा, व संसार असा युक्तीने करा की त्यातून परमार्थ निर्माण झाला पाहिजे. उत्कर्ष आणि उन्नती एकाच वेळी साधता आली पाहिजे. 🌹🌹जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 3 жыл бұрын
जीवनविद्येचे प्रणेते, थोर तत्वज्ञ, समाजसुधारक सद्गुरू श्री पैनाथ, मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरुस्वरूप आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन .🙏💐🙏💐🙏💐🙏 सन्माननीय विश्वस्त मंडळ, टेकनिकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत .. सर्व नामधारक आणि श्रोते मंडळींना ईश्वर स्मरणात विठ्ठल विठ्ठल .🙏 🙏🌹
@hrlahane4053
@hrlahane4053 3 жыл бұрын
देशाला उत्कर्ष व उन्नत करण्यासाठी निष्ठा आणि प्रामाणिकपणे काम सतत करीत राहावे.हेच जीवन विद्या सार आहे.🙏🙏💐 विठ्ठल विठ्ठल,पै माऊली वंदन करूनजीवन जगतो मी आनंदात
@ashwinimatkar9584
@ashwinimatkar9584 3 жыл бұрын
Vithal vithal 🙏🙏🙏
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 3 жыл бұрын
संसार व प्रपंच
@PALKARGANESH
@PALKARGANESH 3 жыл бұрын
Thanks MaeeMauli🙏💐
@nirmalapatil4782
@nirmalapatil4782 3 жыл бұрын
🙏🙏 Vitthal Vitthal 🙏🙏
@supriyakanulkar7565
@supriyakanulkar7565 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 жыл бұрын
भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 धन्यवाद देवा
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 3 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli khup khup dhanyavaad sadguru
@ranjanaanilbandal2629
@ranjanaanilbandal2629 3 жыл бұрын
उत्कर्ष 💐💐उत्कर्ष 🙏🙏
@kavitapanhale686
@kavitapanhale686 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 3 жыл бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल. परम पूज्य आदरणीय वंदनीय पूजनीय विश्व संत सद्गुरू माऊली, माई आणि आदरणीय वंदनीय पूजनीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनी आणि संपूर्ण कुटुंबीयांना कृज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन. देवा सर्वांचे भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होऊदे Thank you Dada, Thank you Mauli 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹 thanks to all
@user-km4kc1ix4y
@user-km4kc1ix4y 3 жыл бұрын
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै नाथांचे अनंतकोटी कृतज्ञतापूर्वक धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌷 🌺
@amolrevankar8780
@amolrevankar8780 3 жыл бұрын
Thank you Deva jai satguru jai jeevanvidya 👌👌👌👌
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@satishnaik2685
@satishnaik2685 3 жыл бұрын
Thankuuu Satgururaya Maimauli Dada Vahini ani sarv Pai Kutumbiya ani sarv JVM team ani Sarv Technical team IT team ani Sarv members hya Sarvanchi Manaspoorvak Krutadnyta ani koti koti pranam. Deva Sarvanche bhale kar 🙏🙏🙏🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b Ай бұрын
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 3 жыл бұрын
धन्यवाद देवा 🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.....
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 3 жыл бұрын
उत्कर्ष हा जीवनाला अत्यंत आवश्यक आहे. विश्वप्रार्थनेत विश्वात्मक देवाजवळ आपण सर्वांना ऐश्वर्यात ठेव असं म्हणतो. आजही समाजात धन संपदा असणार्‍या व्यक्तीला सन्मान असतो. त्याच्या शब्दाला वजन असतं. पण असं ऐश्वर्य कसं प्राप्त झालं हे महत्वाचं. ईमाने-इतबारे परिश्रम करून मिळालेली संपत्तीच फलदायी असते हे सद्गुरू आपणांस सांगतात. आजचं प्रबोधन जरूर ऐका, विषय आहे "उत्कर्षाच्या दिशेने". धन्यवाद माऊली !!
@saujanya5582
@saujanya5582 2 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम माऊली विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rajendrakolvankar6187
@rajendrakolvankar6187 3 жыл бұрын
🌹सुंदर नीरूपण 🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@udayredkar5991
@udayredkar5991 3 жыл бұрын
उपासना
@shailajatekade1370
@shailajatekade1370 3 жыл бұрын
तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात. कष्ट केल्याशिवाय माणूस श्रेष्ठ होत नाही. कष्ट करण्यात कधीही टाळाटाळ करु नये. धन्यवाद देवा.
@vinayakranadive570
@vinayakranadive570 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
@sharadapatil8964
@sharadapatil8964 3 жыл бұрын
Vitthal Vitthal Sadguru mauli 🙏🙏🙏🙏🙏🤝🤝🌹🌹👏👏💐💐❤
@vilaspatil8509
@vilaspatil8509 3 жыл бұрын
।।विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Жыл бұрын
प्रगती, उत्कर्ष, उन्नती, स्वार्थ, परमार्थ, जागृती, निद्रा इत्यादी विषयांवर स्पष्टीकरण दिले आहे.🙏
@oneworldseems998
@oneworldseems998 3 жыл бұрын
🙏👍👍👍👍👍
@laxmanshinde880
@laxmanshinde880 3 жыл бұрын
संसार आणि परमार्थ एकमेकांना पूरक व पोषक आहे. 🙏🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 жыл бұрын
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@namratamhatre2206
@namratamhatre2206 3 жыл бұрын
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
@satishnaik2685
@satishnaik2685 3 жыл бұрын
Vitthal,Vitthal.Pai Morng. Bless All
@meenadarne4721
@meenadarne4721 3 жыл бұрын
माऊली सतत दिव्य ज्ञान देताय खूप खूप कृतज्ञता 🙏🙏🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 3 жыл бұрын
👌👌🙏🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 3 жыл бұрын
👌👌 🙏🙏
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 3 жыл бұрын
पै सकाळ 🌞💕 सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🌹🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी चांगले आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सदगुरू चरणी प्रार्थना 🙏🌹🙏❤️😊
@jayshreesukale9753
@jayshreesukale9753 3 жыл бұрын
जगाच्या पाठीवर असं ज्ञान देणारे फक्त आणि फक्त सदगुरू श्री पै माऊली 🙏🙏🙇🙇
@oneindia1024
@oneindia1024 3 жыл бұрын
god bless all🙏🙏🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 3 жыл бұрын
लाईक करून कृतज्ञता व्यक्त करूया🙏🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 3 жыл бұрын
धन्यवाद 👌👌👍
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 3 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय " उत्कर्षाच्या दिशेने " सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@kisantajane264
@kisantajane264 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 3 жыл бұрын
विठ्ठल !! विठ्ठल !! माऊली !! आम्ही आपले कृतज्ञ आहोंत.
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@ankitanarvekar6382
@ankitanarvekar6382 3 жыл бұрын
Vitthal Vitthal thank you mauli. Khup sundar pravachan. Satguru ,Mai ,Dada ,vahini sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all.
@sunilghadi8880
@sunilghadi8880 3 жыл бұрын
🙏विठ्ठल, विठ्ठल🙏
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 3 жыл бұрын
Thanku sooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏❤️😊
@sheetalshinde240
@sheetalshinde240 2 жыл бұрын
🙏👏🇮🇳🥥🥭🕉🍏🍇🌻🌼🍎🍊🍓🌸🌺SATHGURU SMARAN, THANK YOU VERY MUCH MAIE MAAULI FOR YOUR DIVINE BLESSINGS ON US, WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL OF YOU 🌺🌸🍓🍊🍎🌼🌻🍇🍏🕉🥭🥥🇮🇳👏🙏
@user-ql3sw7kk4z
@user-ql3sw7kk4z 10 ай бұрын
👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@swatimalpekar9043
@swatimalpekar9043 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल,,💐💐
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@nishaparab5294
@nishaparab5294 2 жыл бұрын
Love work and bless all 🙏🌹🌹🙏
@balajijamdade8903
@balajijamdade8903 3 жыл бұрын
Koti koti pranam mauli kotharud shakha pune
@meenadarne4721
@meenadarne4721 3 жыл бұрын
सद्गुरु सांगतात विश्व प्रार्थना सामुदायिक जोरात म्हणा🙏जीवनविद्या मिशन चे कार्य पूर्वी होऊन गेलं त्यापेक्षा वेगळं आहे 🙏जीवनविद्या सांगते सूखे संसार हा करी. तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात.namdharkani प्रत्येकानी चांगल्या मार्गाने श्रीमंत व्हायला पाहिजे.तो चांगल्या मार्गाने खर्च करायचा.जीवनविद्या मिशन सारख्या संस्थेसाठी खर्च केला की झाला परमार्थ पण.संसार च असा युक्तीने करा त्यातून परमार्थ आपोआप होईल.उत्कर्ष पहिला त्या बरोबरच उन्नती साधली जाईल.पोटाची चिंता ज्याला परमार्थ नाही त्याला. 🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 3 жыл бұрын
उत्कर्ष म्हणजे प्रगती मधे दोन गोष्टी आहेत उत्कर्ष आणि उन्नती 🙏आपण आज पर्यंतचा इतिहास बघितला तर दिसून येईल की आपल्या भारत देशात दारिद्र्याची पूजा केली गेली.कोण व्यक्ती सन्यासी झाला की फार मोठा झाला अस समजतात. 🙏🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 3 жыл бұрын
👌👌🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 3 жыл бұрын
👌👌🙏
@ranjanaanilbandal2629
@ranjanaanilbandal2629 3 жыл бұрын
Adhashrdhha dur karanyachche sundar kam chalu ahe he sarvani kel pahije tyasathi kal vel pahu naye sarvani jan jagruti karavi🙏🙏💐💐👌👌
@sahadevnamaye3421
@sahadevnamaye3421 3 жыл бұрын
Chembur branch Mumbai vithal vithal
@girishsukale6392
@girishsukale6392 3 жыл бұрын
Thanks Sadguru 🙏🏻🙏🏻
@arjunlad9630
@arjunlad9630 2 ай бұрын
🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@rahulnarkar7414
@rahulnarkar7414 3 жыл бұрын
Khup sundar margadarshan 👌👌👌🙂thank you satguru ❤️🙂🙏🙏🙏🙏
@sharadapatil8964
@sharadapatil8964 3 жыл бұрын
Vitthal Vitthal Sadguru mauli 🙏🙏🤝🤝🌹🌹👏👏💐💐❤❤
HH Haladhar Swami Maharaj | Purpose of Life
1:51:57
EVOLVE Pune
Рет қаралды 13 М.
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 17 МЛН
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 13 МЛН
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 17 МЛН
Comfortable 🤣 #comedy #funny
00:34
Micky Makeover
Рет қаралды 16 МЛН
कुणाच्याही आनंदावर जळू नका | Don't burn on anyone's happiness | Haripath Chinttan | Namdev Shastri
22:55
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 17 МЛН