Amrutbol-591 | सद्गुरूंच्या संगे...परमार्थ होईल सोपा- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Wamanrao Pai

  Рет қаралды 10,061

Jeevanvidya

Jeevanvidya

2 жыл бұрын

Amrutbol-591 | सद्गुरूंच्या संगे...परमार्थ होईल सोपा- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#india #nation #mind #conscious #thoughts #success #lifegoals #destiny #Happiness #HappyLife #health #healthylife #bharat #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan

Пікірлер: 114
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू.
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 жыл бұрын
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@sudhakadkade8748
@sudhakadkade8748 2 жыл бұрын
विठठ्ल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू देवा कृतज्ञतापूर्वक तुम्हाला अनंत अनंत कोटी कोटी 🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@kundamantri2070
@kundamantri2070 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल पूज्य सद्गुरु माऊली पूज्य मातृtuly सौ माई माननीय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन वहिनी सर्व पै कुटूंब सर्व मान्यवरांना सर्व टेक्निकल टीम सर्व नामधारी सर्वांना वंदन व कृतज्ञतापूर्वक आभार
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@vilaspatil8509
@vilaspatil8509 2 жыл бұрын
।।माऊली विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@shankarsawant848
@shankarsawant848 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@user-km4kc1ix4y
@user-km4kc1ix4y 2 жыл бұрын
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌺 🌷
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना व सर्व पै कुटुंबियांना कोटी कोटी वंदन🙏🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 жыл бұрын
सदगुरू कडून ज्ञान मिळविण्यासाठी खरे सदगुरूंना शरण गेले पाहिजे. सदगुरू मार्गदर्शन करतात त्याप्रमाणे शिष्याने मार्गक्रमण केले की तो मुक्कामाला पोचतो. सदगुरूंच्या मार्गदर्शनाने परमार्थ सोपा होतो. जीवाचे रूपांतर शिवा मधे होण्यासाठी साधना करावी लागते. कृतज्ञ पूर्वक खूप खूप आभार सदगुरू पै माऊली🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 жыл бұрын
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏 धन्यवाद.
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 жыл бұрын
@@prashantsutar9693 🙏🙏विठ्ठल🙏🙏 विठ्ठल माऊली🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
@arunanaik8014
@arunanaik8014 2 жыл бұрын
Thankuu Satgururaya Maimauli, DadaVahini Ani Sarv Pai kutumbiya Ani sarv JVM team, IT Team,Sarv Technical team, Trustees members n All . SSBless All 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
आदरणीय पूजनीय सदगुरू माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@popatraokadus6036
@popatraokadus6036 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
@AmarRamane
@AmarRamane 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's
@SanjayPatil-zs1de
@SanjayPatil-zs1de 2 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन जय सद्गुरूजय जीवनविद्या. सर्वांना विठ्ठल विठ्ठल 👌👍🌹🙏👏
@hemantrege2661
@hemantrege2661 2 жыл бұрын
Health is wealth विट्ठल विट्ठल माउली god bless all
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 жыл бұрын
सद्गुरूसंग असेल तर "जीवा"चं रूपांतर "शिवा"त होणं अगदी सोपं आहे. पण त्यासाठी आत्मज्ञानी, शाब्दे परेचि निष्णात असे सद्गुरू मिळणे आवश्यक आहे.
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 жыл бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 आदरणीय सद्गुरू माऊली, माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹 देवा सर्वांचे भले कर, देवा सर्वांचे कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांची भरभराट होऊदे.🙏🙏 Thank you Satguru, Thank you Dada, Thanks to technical Tim and all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
संसार सुखाचा करण्यासाठी खर्या सद्गुरूची गरज लागते तेव्हाच परमार्थ सुखाचा व्हायला वेळ लागणार नाही म्हणून पै सद्गुरूनी खरा परमार्थाचे ज्ञान करून दिले व लाखो लोकांचा संसार सुखाचा झाला. जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹🌹
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@santoshdixit6767
@santoshdixit6767 Ай бұрын
देव तुमचं भलं करो,कल्याण करो,रक्षण करो,तुमचा संसार सुखाचा होवो तुमची भरभराट होवो,तुम्हाला चांगलं आरोग्य उदंड आयुष्य लाभो 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Ай бұрын
God bless you...🙏
@saujanya5582
@saujanya5582 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@arunanaik8014
@arunanaik8014 2 жыл бұрын
Vitthal Vitthal.Pai Sakal.Bless All
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 жыл бұрын
Heartly Thank you very much. May God bless you.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vaishalidingankar2127
@vaishalidingankar2127 2 жыл бұрын
Pai morning to all
@vaishalidingankar2127
@vaishalidingankar2127 2 жыл бұрын
Vitthal vitthal sarwana and sadguru bless all
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
सद्गुरूंच्या ज्ञानाने परमार्थ चांग होतो आणि संसार सुखाचा होतो म्हणून सद्गुरू म्हणतात संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ होय त्याला सद्गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक आहे त्याशिवाय संसार सुखाचा होणार नाही
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@vinayakranadive570
@vinayakranadive570 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांच भलं कर
@smitabhosale2298
@smitabhosale2298 2 жыл бұрын
Thanks Sadguru, mai, dada, milanvahini & all🙏🙏🙏🙏🙏
@vishwasdeshpande3898
@vishwasdeshpande3898 2 жыл бұрын
Krutadnyatapurvak Dhanyawad Sadguru. 🙏🙏🙏🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@RajuThakur-qk2ri
@RajuThakur-qk2ri 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वाचे भले होवो
@madhukarshirke6702
@madhukarshirke6702 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mai Vitthal Vitthal Sadguru.
@laxmanshinde880
@laxmanshinde880 2 жыл бұрын
अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे.🌹💐🌹💐🌹💐🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli Thanku Dada nVahini
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 2 жыл бұрын
Thanku so much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏 great satguru 🙏❤️🙏😊🌹🌹🌹🌹🌹
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 жыл бұрын
*🌹🙏🏻विठ्ठल विठ्ठल🙏🏻🌹* *🌺देवा सर्वांच भल कर.* *🌼देवा सर्वांच कल्याण कर.* *🌸देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.* *🌻देवा सर्वांची भरभराट होऊदे.* *🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻*
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@bhartijadhav5315
@bhartijadhav5315 2 жыл бұрын
Vitthal vitthal Deva 🌹🌹🙇👏🏻👏🏻👏🏻
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@sachinbajare3213
@sachinbajare3213 2 жыл бұрын
गुरु तेथे ज्ञाण जिवाच रूपांतर शिवात होण्यासाठी साधना करावी लागते सांगताहेत पै माऊलि खुपच जबरदस्त
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 жыл бұрын
विट्ठल विट्ठल देवा 🙏🙏🌹🌹
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@sandiptowar558
@sandiptowar558 2 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविदया
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Deva🙏🙏🙏
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय "सुख म्हणजे काय? " सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@priyankaparab5826
@priyankaparab5826 20 күн бұрын
Thank you so much 🙏🌹❤️god bless all with wisdom, health, wealth happiness prosperity and devotion
@shashiladke3159
@shashiladke3159 2 жыл бұрын
Thanks sadguru🙏🏻
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@prasadpatil9020
@prasadpatil9020 2 жыл бұрын
Thank you so much Satguru🙏🙏
@vijayahinge4657
@vijayahinge4657 2 жыл бұрын
Vitthal vitthal mauli shirur shakha
@rohidaskhatpe6429
@rohidaskhatpe6429 2 жыл бұрын
Thank you sadguru 🙏🌷🌷🌷🌹💐🌺💐
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@radhikarane1996
@radhikarane1996 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@shubhangipimpalwar8040
@shubhangipimpalwar8040 2 жыл бұрын
Very nice video🙏 Shubhangi laxmikant PIMPALWAR Nagpur🙏🌹 jai Shri Krishna🙏 jai Shri Ram🙏 Ram🙏🌷🙏🙏🙏 Thanks🌹 jivnvidha🙏🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 жыл бұрын
धन्यवाद देवा 🙏🙏
@ujwaladhenge8469
@ujwaladhenge8469 2 жыл бұрын
Pai sadhan sobat parmarth sahaj.barwe dyan detat satguru
@janavisawant1433
@janavisawant1433 2 жыл бұрын
Vitthal Vitthal 🙏🙏🙏
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 2 жыл бұрын
जीव आणि शिव
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@udayredkar5991
@udayredkar5991 2 жыл бұрын
खरे सद्गुरू
@vishwasdeshpande3898
@vishwasdeshpande3898 2 жыл бұрын
Thanks to Pralhad dada, JV trustees and technical team. 👍👍👍🙏🙏🙏. Sadguru bless you always. 🙏🙏🙏🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@rahuls4482
@rahuls4482 2 жыл бұрын
कृज्ञता सदगुरू राया 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@subhashpatil6825
@subhashpatil6825 2 жыл бұрын
🙏🌻"जय सद्गुरू"🌻👏🙏 🙏"May God bless all"🌹👏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@nitinlande3706
@nitinlande3706 2 жыл бұрын
🙏🙏🙏🌹🙏🙏
@manjushreeabhang9008
@manjushreeabhang9008 2 жыл бұрын
सद्गुरुसह साधना सोपी धन्यवाद सद्गुरु
@arvindsawant1202
@arvindsawant1202 2 жыл бұрын
Sadguru Maina koti koti vandan Dada Milantaina vandana
@vamanjoshi8171
@vamanjoshi8171 2 жыл бұрын
I request to Jeevanvidhya mission, always display instructions for like, share, subscribe with this video, then people will act. विठ्ठल विठ्ठल धन्यवाद
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@nayanlondhe5088
@nayanlondhe5088 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सदगुरू 🙏🙏
@vishnusontakke2220
@vishnusontakke2220 2 жыл бұрын
Shree sadhguruji ke charano me sadar pranam
@manjushreeabhang9008
@manjushreeabhang9008 2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@manjushreeabhang9008
@manjushreeabhang9008 2 жыл бұрын
धन्यवाद सद्गुरू
@pratikshasonawane6288
@pratikshasonawane6288 2 жыл бұрын
Thank u Sadguru🙏🏻
@anjanajadhav6419
@anjanajadhav6419 2 жыл бұрын
Sadaguru antakarnatun milate tepan jyacha Man pavitar aahe tyna nabolata na kashachi hi eicha nakarata lanmulan sarakhi pujakarato tyavakatila nyn dev kevadeto hekalata Susana hatar khara sadaguru aahe
@manjushreeabhang9008
@manjushreeabhang9008 2 жыл бұрын
खूपच छान प्रवचन आभारी आहे
@anjanajadhav6419
@anjanajadhav6419 2 жыл бұрын
Very good
@anjanajadhav6419
@anjanajadhav6419 2 жыл бұрын
Khara aahe dev kevha aapan houn jato hei aapalyala kalat nai aani sadhana jar fakat sradha tevali ka sarv sope aahe
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 2 жыл бұрын
ll विठ्ठल विठ्ठल ll सुखी जीवन जगत जगत.. परमार्थ सोप्या पद्धतीने कसा करायचा.? हे सांगता आहेत शाब्दे परेची निष्णात थोर थोर सद्गुरू श्री पै महाराज .! सर्वांनी अवश्य ऐकावे .! 🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@ashokgosavi1644
@ashokgosavi1644 2 жыл бұрын
खुप खुप छान मार्गदर्शन
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏.....
@popatraokadus6036
@popatraokadus6036 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 89 М.
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 144 МЛН
你们会选择哪一辆呢#short #angel #clown
00:20
Super Beauty team
Рет қаралды 57 МЛН
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
Must visit place jeevanvidya dnyanpith karjat.. 🥳
3:59
aapla_vikas
Рет қаралды 19 М.
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 144 МЛН