No video

Amrutbol | Part 53 | Satguru Shri Wamanrao Pai | आरोग्य तनाचे..मनाचे आणि जनाचे | Aarogya (Health)

  Рет қаралды 12,010

Jeevanvidya

Jeevanvidya

4 жыл бұрын

Amrutbol | Part 53 | Satguru Shri Wamanrao Pai | आरोग्य तनाचे..मनाचे आणि जनाचे | Aarogya Tanache Manache Ani Janache
#Amrutbol #Jeevanvidya #SatguruShriWamanraoPai
Subscribe our channel at www.youtube.co...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...

Пікірлер: 206
@madhaviangne225
@madhaviangne225 4 жыл бұрын
Thanku very much satguru n dada n jvm team n all namdharak
@anusayagawde7132
@anusayagawde7132 11 күн бұрын
जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏 🌹
@rajeshmanjrekar1103
@rajeshmanjrekar1103 4 жыл бұрын
सुंदर विचारांची जोपासना हिच परमेश्वर ची उपासना
@vilaspatil8509
@vilaspatil8509 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय जीवन विद्या जय सद्गुरू
@AmarRamane
@AmarRamane 4 жыл бұрын
Thank you very much JVM Team
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 Жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै 🙏🙏🙏
@prasadshirsat2682
@prasadshirsat2682 4 жыл бұрын
जय सदगुरू, जय जीवनविद्या
@nandinirawool4350
@nandinirawool4350 4 жыл бұрын
🌺हे सम्पुर्ण ब्रम्हाडांचा निर्माता हे गुरूराया गुरूमाऊली तुज्या ह्या प्रार्थनेमधला शब्द न शब्द सर्वांना मिळु दे सर्वांना मिळु दे सर्वांना लाभु दे🌺🙏
@sheetalshinde240
@sheetalshinde240 2 жыл бұрын
🙏🌍🇮🇳SATHGURU SMARAN🇮🇳🌍🙏
@kumudmhaskar1560
@kumudmhaskar1560 4 жыл бұрын
सुंदर विचारांची जोपासना हिच परमेश्वराची उपासना..
@rajaramshelar8754
@rajaramshelar8754 4 жыл бұрын
*सुंदर विचारांची जोपासना हीच खरी परमेश्वराची उपासना|🙏🙏*
@shraddharane8117
@shraddharane8117 4 жыл бұрын
मनाचे आरोग्य राखण्यासाठी सुंदर सुंदर विचार मनात घोळवणे .थोडक्यात *विश्वप्रार्थना* म्हणत राहणे .
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@parijakhot4272
@parijakhot4272 4 жыл бұрын
सुखी जीवनासाठी विश्वप्रार्थना हा रामबाण उपाय आहे 🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🙏🙏
@gayatrienterprises5762
@gayatrienterprises5762 Жыл бұрын
Thanks Satguru for this Divine knowledge giving us..Give your blessing to All..We are always Grateful to you.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vatsalakadam6236
@vatsalakadam6236 4 жыл бұрын
सदगुरू हाच देव विठ्ठल विठ्ठल देवा
@shraddharane8117
@shraddharane8117 4 жыл бұрын
सुंदर विचारांची जोपासना हिच देवाची उपासना .
@rajeshpandit8064
@rajeshpandit8064 4 жыл бұрын
🌹 🙏🌹विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@archananadkarni3530
@archananadkarni3530 Жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल पै माऊली🙏🏻 सुंदर विचाराची जोपासना हिच परमेश्वरावराची उपासना ❤
@kajalwaghavle9363
@kajalwaghavle9363 4 жыл бұрын
Vitthal vitthal 🌹🌹
@shraddharane8117
@shraddharane8117 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा .
@nawnathhaldankar299
@nawnathhaldankar299 4 жыл бұрын
आनंद वाटता वाटता आनंद लुण्यासाठी माणसाचा जन्म आहे.
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@rajupawar3212
@rajupawar3212 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@ushamahajan6848
@ushamahajan6848 4 жыл бұрын
Sunder vicharanchi jopasana hich parameshwarachi Upasana.
@saritaparulekar873
@saritaparulekar873 4 жыл бұрын
Deva ananta Sadguru Raya tuch sarv aahes sarvanch changbhal hot aahe Tula krutnyatapurvak koti koti pranam
@anandkale7711
@anandkale7711 4 жыл бұрын
नमस्कार विठ्ठल विठ्ठल खुप खुप आभारी आहे खुप भलं करो कल्याण करो कल्याण संसार सुखाचा करो उत्तम आरोग्य लाभो
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b Ай бұрын
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@ankushgardi6331
@ankushgardi6331 4 жыл бұрын
सर्वांना धन्यवाद ..... विठ्ठल विठ्ठल
@sushmapatil198
@sushmapatil198 Жыл бұрын
माऊली चरणी नतमस्तक देवा 🙏🙏 सुंदर विचारांची जोपासना हीच खरी देवाची उपासना
@greenworld6865
@greenworld6865 Жыл бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@Anitagad
@Anitagad 4 жыл бұрын
सुंदर विचारांची जोपासना हीच खरी देवाची उपासना
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@aparnamore5156
@aparnamore5156 4 жыл бұрын
Vithal vithal
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 4 жыл бұрын
Rameshrao Sakharkar vitthal vitthal Mauli khup khup thanks koti koti pranam
@nishikasorte1411
@nishikasorte1411 Жыл бұрын
Powerful amezing video thanku satguru
@shamlidivate5455
@shamlidivate5455 4 жыл бұрын
शरीर हे प्रत्यक्ष परमेश्वर हे फ़क्त आपणच सांगितले
@geetashah3446
@geetashah3446 4 жыл бұрын
Manala Arogya pahije ter vichar la khoop mahatav aahe
@samadhanyadav7654
@samadhanyadav7654 Жыл бұрын
🙏🙏koti koti pranam sadguru 🙏🙏🌹🌹
@alkagadhave1960
@alkagadhave1960 4 жыл бұрын
Jivan nisargachya niyamani baddha aahe
@sunandajadhav308
@sunandajadhav308 4 жыл бұрын
panduranga vithala
@sayalikambli4633
@sayalikambli4633 4 жыл бұрын
सुंदर विचारांची जोपासना हीच खरी देवाची उपासना.सर्वेश्वराच सगूण साकार रूप म्हणजे सदगुरू पै माऊली.कोटी कोटी वंदन पै माऊली.
@mohitpadave73
@mohitpadave73 4 жыл бұрын
आनंद वाटता वाटता आनंद लुटा
@sanjaydesai3343
@sanjaydesai3343 4 жыл бұрын
सुंदर विचारांची जोपासना हीच देवाची उपासना. जय सद्गुरू जय जीवन विद्या.
@priyakeluskar8715
@priyakeluskar8715 Жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होऊदे सर्वांना चांगले उत्तम आरोग्य लाभु दे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवन विद्या 🙏🙏🙏 संपूर्ण पै कुटुंब यांना अनंत कोटी कोटी प्रणाम कृतज्ञता पुर्वक वंदन 🙏🙏💐🌹
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे ,टॉपला जाऊ दे ,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@purushottamtekade7683
@purushottamtekade7683 4 жыл бұрын
सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना
@kalpanakhandekar5670
@kalpanakhandekar5670 2 жыл бұрын
सर्वांना धन्यवाद सद्गुरूंना कोटी कोटी प्रणाम थँक्यू
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@shantagorenicesongiloveson5341
@shantagorenicesongiloveson5341 4 жыл бұрын
जय सदगुरू माऊली विठ्ठल विठ्ठल देवा सर्वना सुखात आनंदात ठेव
@shwetabordekar6285
@shwetabordekar6285 4 жыл бұрын
म्हणून सुंदर विचारांची जोपासना करणे हीच देवाची उपासना. सुंदर विचार आपोआप येते नाही पण त्यासाठी पर्यंत करावे लागतात. सुंदर विचारांची जोपासना करत करता तुमचे सगळे चांगले जातात.
@25suryakant
@25suryakant 4 жыл бұрын
सदगुरू राया सर्वांचं भलं कर सर्वांना चांगले आरोग्य मिळावे
@seemagavhane5698
@seemagavhane5698 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली ऐरोली
@manishakudake5832
@manishakudake5832 Жыл бұрын
Thankyou Satguru🙏🙏 thankyou🌹 jeevanvidya mission team👏👏👏 Ami Khup nashibvaan aahe tumcha Sarkhe Satguru milale thank you so much🙏🙏
@nandkishoreducational7450
@nandkishoreducational7450 4 жыл бұрын
Khup chan vithal vithal
@neetamhadgut129
@neetamhadgut129 Жыл бұрын
Thank you satguru
@bhaskarlendve7109
@bhaskarlendve7109 4 жыл бұрын
Best Upkram ! Thanks a lot !! Vithal Vithal !!! Technical team Thanks
@jyotikondhalkar7820
@jyotikondhalkar7820 4 жыл бұрын
Jai Sadguru 🙏🙏🙏
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 4 жыл бұрын
🌹🌹🙏🌹नींदा करने सर्वात वाईट सुंदर वीच्याराची जोपासना म्हणजे ईश्वराची उपासना
@anandisutar9789
@anandisutar9789 4 жыл бұрын
सुंदर विचारांची जोपासणा हिच ईश्वराची उपासना
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Жыл бұрын
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सकलांसी आचरणीय कौशल्य योगी सद्गुरू माऊली, माई, ज्ञानगुरू प्रल्हाददादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार....
@svnaik6578
@svnaik6578 4 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वांचं भलं कर विठ्ठल विठ्ठल
@sadhanapatil4646
@sadhanapatil4646 4 жыл бұрын
Manala shanti denara zhara mhnje jivanvidhya. Sadgur.
@dipali1palav262
@dipali1palav262 Жыл бұрын
सुंदर विचाराची जोपासना हिच खरी उपासना
@sunilghadi8880
@sunilghadi8880 Жыл бұрын
🙏 विठ्ठल, विठ्ठल पै माऊली 🙏 आनंदाचा सागर विठ्ठल विठ्ठल, आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठीच माणसाचा जन्म आहे. दुसऱ्याच्या सुखात आपले सुख लपलेल आहे. व दुसऱ्याच्या दुःखात आपले दुःख दडलेले आहे. म्हणूनच शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे, शुभ कर्मांच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे. धन्यवाद सद्गुरुराया, मातृतुल्य शारदा माई, ज्ञानगुरू प्रल्हाद दादा, मिलन वहिनी, सर्व पै कुटुंब तसेच संपूर्ण जीवनविद्या टीम, जय सद्गुरू, जय जीवनविद्या....
@anusayagawde7132
@anusayagawde7132 4 жыл бұрын
देवा याचं भल कर देवा याचं कल्याण कर देवा यांचा संसार सुखाचा 🙏🙏🙏🌷
@madhusudankatode8653
@madhusudankatode8653 4 жыл бұрын
Viththal Viththal deva
@madhusudankatode8653
@madhusudankatode8653 4 жыл бұрын
Viththal Viththal
@shivajimetkari4503
@shivajimetkari4503 4 жыл бұрын
खूप सुंदर प्रवचन माऊली ,धन्यवाद
@santoshigaonkar8749
@santoshigaonkar8749 Жыл бұрын
👑👑👑👑👑👑mauli kiti ti aapulki Thank you deva❤❤❤
@sangameshwartelsang4820
@sangameshwartelsang4820 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांनी लाईक करा, शेयर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा
@nirmitinawnath5999
@nirmitinawnath5999 4 жыл бұрын
आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे 🙏🙏🙏
@mrunalinisurve4699
@mrunalinisurve4699 4 жыл бұрын
Vitthal Vitthal,🙏🙏🙏🙏
@shidlingkumbhar6424
@shidlingkumbhar6424 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल अमृत बोल हा कार्यक्रम अतिशय सुंदर असून सद्गुरु मनापासून हे जग सुखी व्हावे या एकात एक पूर्ततेसाठी सर्वजण सुखी व्हावेत तळमळीने सद्गुरु विवेचन करतात सद्गुरु आपल्या शिष्याला तळमळीने आवडीने रहा जीवन विद्या मधील सर्व सुखी समा समाधानी झाले आहे
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 2 жыл бұрын
अनिष्ट विचारांचे परिणाम आपल्या शरीरात विकार,रोग निर्माण करतात आणि इष्ट सुंदर विचार आपल्या जीवनाचं कल्याण करतात.🙏
@namdevmirgule9973
@namdevmirgule9973 4 жыл бұрын
सुंदर, धन्यवाद, Technical Team
@sandeepwadekar7173
@sandeepwadekar7173 4 жыл бұрын
छान सुंदर प्रवचन.
@SnehaJarande
@SnehaJarande Жыл бұрын
प्रार्थना म्हणत राहणे आणि आपल्या वाट्याला जे काम आले आहे ते आवडीने करणे.....
@vijaykudale9219
@vijaykudale9219 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@greenworld6865
@greenworld6865 Жыл бұрын
शरीर शाक्षात परमेश्वर शरीरा बद्दल खूप छान माहिती सदगुरूना कोटी कोटी कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@kundamahajan1422
@kundamahajan1422 4 жыл бұрын
Thank you 🙏🙏
@nawnathhaldankar299
@nawnathhaldankar299 4 жыл бұрын
आपले मन दिव्य आहे.
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 Жыл бұрын
🙏🙏🙏
@anjalibhagat1920
@anjalibhagat1920 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.
@prakashawate9563
@prakashawate9563 4 жыл бұрын
विठ्ठल, विठ्ठल
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 4 жыл бұрын
First there was a thought and the thought wasGod ह्या चा अर्थ असा की, सर्व प्रथम विचार निर्माण झाला व तोच विचार खरया अर्थाने ईश्वर होता. ईश्वरी शक्ती बरे_ वाईट दोन्ही करू शकते धन्यवाद सदगुरू दिव्य मार्गदर्शन केले सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
@mahadevmangaonkar7577
@mahadevmangaonkar7577 Жыл бұрын
*सद्गुरू श्री वामनराव पै ✨️* *सुखी होणे सोपे, दुःखी होणे कठीण!* तुम्ही जो विचार सतत घोळवता तो विचार अंतर्मनात जातो आणि तेच तुमच्या आयुष्यात घडायला लागतं! इथे एक गोष्ट *लक्षात ठेवा, वाईट विचार अंतर्मनात लगेच जातात आणि आयुष्यात संकटं येतात. याउलट, चांगले विचार अंतर्मनात जाण्यासाठी प्रयत्न करावा लागतो* म्हणून *रिकामपणी सतत विश्वप्रार्थना मनात घोळवत रहा* आणि जो समोर येईल त्यासाठी " *देवा याचं भलं कर* " हे महावाक्य मनातल्या मनात घोळवा म्हणजे आयुष्य सोप्प आणि सुखी होईल... *करून पहा... तरच कळेल* !
@ashwininaik5161
@ashwininaik5161 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल,
@anupdhuri3752
@anupdhuri3752 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
@saritaparulekar873
@saritaparulekar873 4 жыл бұрын
Khup sunder margdarshan
@dharmendrapandit9573
@dharmendrapandit9573 4 жыл бұрын
सद्गुरुंनी शरीराचे व विचारांचे खूप छान महत्व सांगितले आहे . माणसाचा जन्म आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आहे.
@diwakarchipkar8703
@diwakarchipkar8703 4 жыл бұрын
आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे हा सिद्धांत जीवनाचे होकायंत्र आहे
@mangeshwalkar485
@mangeshwalkar485 4 жыл бұрын
Vitthal Vitthal
@digambarmedical226
@digambarmedical226 4 жыл бұрын
Sada sada sukhi marg
@pandurangmaral7090
@pandurangmaral7090 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल बाळासाहेब मरळ आणि सहपरिवार पिंपरी चिंचवड
@amolkulkarni41
@amolkulkarni41 4 жыл бұрын
नमस्कार सद्गुरू
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
"सुंदर विचारांची जोपासना हिच खरी देवाची उपासना." "As you think so you become." "आनंद वाटतावाटता आनंद लुटण्यासाठी आहे." Excellent Philosophy 👍🙏👌 Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏 Thank you Shri Pralhad Dada Wamanrao Pai 🙏🙏
@dattuwarade4842
@dattuwarade4842 4 жыл бұрын
👌👌👌👌👌खूप छान👍👍
@shwetabordekar6285
@shwetabordekar6285 4 жыл бұрын
कोणाची प्रगती झाली त्यांना मत्सर वाटतो. दुसऱ्यांच्या sukhat, आनंदात तुम्हाला सुख मिळाले म्हणजे सुखाची दिवाळी. हे आता पर्यंत कोणी सांगितले नाही. चार बायका ऐकत्र जमले कि त्यांची समाधी लागते.
@digambarbachche2254
@digambarbachche2254 4 жыл бұрын
मन हे दिव्य आहे
@kishoredeoghare8979
@kishoredeoghare8979 4 жыл бұрын
सदगुरु माऊली नोव्हेंबर 2010 विदर्भात प्रथमच आले आणि संपूर्ण विदर्भातील लोकांना जिवनविद्येचं ज्ञानामृत पाजून गेले,तेव्हा पासून आणि आदरणीय दादा वहिनींनी विदर्भात कोर्सेस ची शृंखला चालविली त्यामुळे नामधरकांची आणि जीवनविद्या followers ची संख्या वाढली धन्यवाद सदगुरु,प्रल्हाद दादा आणि मिलन वहिनी तसेच सर्व faculty मेंबर्स व ट्रस्टी
@SnehaJarande
@SnehaJarande Жыл бұрын
आपल्या मनाला हव्यास नावाचा रोग जडला आहे....
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
МишАня
Рет қаралды 1,4 МЛН
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 15 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 183 МЛН