No video

अनेक देवी देवतांची भक्ती केल्यामुळे होतात हे महाभयंकर परिणाम| devotional video

  Рет қаралды 58,127

सनातन सत्य

सनातन सत्य

Жыл бұрын

Пікірлер: 168
@trimbkeshwar
@trimbkeshwar Жыл бұрын
हिंदु धर्मात महादेव हे सर्व हिंदूचे कुलदैवत आहे .
@rajuwalhekar9240
@rajuwalhekar9240 Жыл бұрын
ॐ नमो गुरुजी को आदेश, गुरुजी,ह्या व्हिडिओ मधील आपण दिलेला अमृतमयी, संजीवनी उपदेश ऐकून मन प्रफुल्लित झाले.आपणास ऐकून व पाहुन एवढेच म्हणावेसे वाटते. ॥ शोधिशी मानवा, राऊळी मंदीरी नांदतो देव हा, आपुल्या अंतरी॥ आपण माझ्या हृदयी, गुरु स्थानी आहात. आदेश
@sitaramkandalkar2834
@sitaramkandalkar2834 Жыл бұрын
परमेश्वर एकच आहे. त्याच्या तेहतीस कोटी फांद्या शाखा आहेत. जेथे अज्ञान तेथे संशय व भीतीने गैधळुन जातात. भ. गीता सांगते संशय आत्मा विनशती. संशयाने बुद्धी चा गोंधळ होतो. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबा चे.
@navanath.nagane
@navanath.nagane Жыл бұрын
बाबा, आपण ईश्वर तत्व एकच आहे, बद्दलची अध्यामिक माहिती खूप छान विस्तारित रुपात माहिती आम्हाला दिली. आपले खुप खूप धनयवाद. जय आदी शक्ती.🕉️🙏🚩
@karunaabdar6984
@karunaabdar6984 Жыл бұрын
खूप छान
@jyotichaudhari7186
@jyotichaudhari7186 2 ай бұрын
गुरुजी नमस्ते आपण जे सांगत आहात ते 100% बरोबर आहे माझ्या मनात पण असेच विचार चालू असतात मी एकाच मंत्राचा कधीही जप करत नाही माझी सर्व देवांवर श्रद्धा आहे मला सारखं वाटत असतं मी एका देवाची पूजा केली तर दुसऱ्या देवांना राग येईल म्हणून मी सर्व देवांचे जप करत असते आणि मला त्यातून काहीच मार्ग सापडत नाही माझे मन एकाच ठिकाणी स्थिर नाही राहू शकत😢 पण आता प्रयत्न करेल
@marotichintale8613
@marotichintale8613 Жыл бұрын
छान विचार महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃🌹
@user-dr7hv9oy1l
@user-dr7hv9oy1l Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@chandrakantsathe151
@chandrakantsathe151 Жыл бұрын
फारच छान माझे डोले उघड़ले आप नास १०० नम स्कार धन्यवाद
@ckparabparab1496
@ckparabparab1496 Жыл бұрын
ईश्वर एकच आहे चंचल मन ,स्थिर करून ,ईश्वराची पुजा भक्तीतील भाव एकच ठेवा कारण माणूस क्षुद्र स्वरुप आहे ईश्वर विराट शक्ती आहे म्हणून मुकाट्यानं पुजा , भक्ती भाव ठेवा सर्व काहि ईश्वर मार्ग दाखवतो
@dnyaneshwartupe7811
@dnyaneshwartupe7811 Жыл бұрын
छान माहिती दिली देव एकच असतो पितृ दोष नारायण नागबली हे काय असतं प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळते पितृदोष आहे हे करा ते करा काय करायला पाहिजे आपण आज व्हिडिओ मध्ये
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n Жыл бұрын
जगातील सर्व नद्या जशा समुद्राला मिळतात तसेच तुम्ही कोणत्याही देवतेची पूजा करा त्या एकाच ईश्वराला समर्पित होतात अर्थात ब्रम्हा विष्णू महेश आदिशक्ती हेच एक ब्रह्मांडाचे सूत्र आहे
@shrikanttele4602
@shrikanttele4602 Ай бұрын
माझी कुलदेवता शंभू महादेव आहेत माझी आराध्य दैवत श्री गणेश आहे परंतु पत्रिकेप्रमाने श्री हनुमंताची भक्ती करण्याचा सल्ला दिला आहे. मी स्वामी समर्थांची भक्तीही करतो नक्की मी काय करावे कळत नाही कामात सतत कटकटी आहेत लक्ष लागत नाही आपले मार्गदर्शन हवे आहे
@sachinshinde8283
@sachinshinde8283 3 ай бұрын
Om Gang Ganpataye Namah.Ekdam yogya Mahiti Dilit Sir.Nice video.
@tushargaykar2003
@tushargaykar2003 Жыл бұрын
गुरूजी फार माहिती चांगली दिली खूप खूप धन्यवाद. जय महाकाल
@user-yc3pm5sh9m
@user-yc3pm5sh9m 20 күн бұрын
धन्यवाद
@jalindarbarde1728
@jalindarbarde1728 Жыл бұрын
खुफ chan माहिती दिली आहे धन्यवाद🙏🙏
@user-vj5yg8xq1u
@user-vj5yg8xq1u 7 ай бұрын
आदेश
@rupaligund
@rupaligund Ай бұрын
सनातन सत्य ओके
@RadhikaSahasrabuddhe-vv5ur
@RadhikaSahasrabuddhe-vv5ur 2 ай бұрын
गुरुजी खूप छान माहिती दिलीत मला गुरु मिळेपर्यंत वारंप्रमाणे नामस्मरारण होतं असे आता रा. नाम सलग होतं aste
@user-gw3gs8bx7g
@user-gw3gs8bx7g 2 ай бұрын
खुप छान माहीती दीली👌❣️✨🙏
@santoshgurav9700
@santoshgurav9700 2 ай бұрын
बाबांच्या चरणी प्रणाम खूप छान माहिती दिली आहे
@chandrakantgurav861
@chandrakantgurav861 Жыл бұрын
ओम् नमो नारायणा,,🙏💐
@sunilsapkal6960
@sunilsapkal6960 Жыл бұрын
ऐकदम खरे आहे नमस्कार तुम्हाला छान माहिती आहे
@vinodbabar2100
@vinodbabar2100 3 ай бұрын
बाबा खरच मनापासून🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sanjoshi729
@sanjoshi729 Жыл бұрын
आपण छान विश्लेषण केलंत.
@charushilamarrathe9820
@charushilamarrathe9820 Жыл бұрын
Khupch chan mahiti dilit manatil shanakache nirsan zale
@shraddhanaik1863
@shraddhanaik1863 Жыл бұрын
Kharach khup chan
@warekanha4341
@warekanha4341 Жыл бұрын
फारच छान माहिती दिली आहे🚩 💐🙏🙏
@sarjeraokoli-gm2yi
@sarjeraokoli-gm2yi Жыл бұрын
बाबा खरंच खूप छान वाटले 🙇🙇🙏🙏🙏🚩
@sambhajisuryavanshi9198
@sambhajisuryavanshi9198 Жыл бұрын
🙏🙏 आदेश गुरूदेव आदेश. शिवोहं.अलख निरंजन. आदेश.
@swatisawant4799
@swatisawant4799 Жыл бұрын
खुप सुनदर
@ranjanakadam3994
@ranjanakadam3994 Жыл бұрын
खुप छान गुरुजी
@akshaypatil1573
@akshaypatil1573 25 күн бұрын
💯🙏
@jayashrigurav3277
@jayashrigurav3277 2 ай бұрын
सर जे काही सांगत आहात अगदी ब्बरोबर आम्ही येक धार्मिक परिवारातील आहे वाचन पठण जप गुरु कळले आहे पन मी कट्टर हिन्दु वादी आहे माझा देशधर्म देवता हे खुप विश्वास व अभिमान व प्रेम आहे माझ्या मनातून मला सन्केत मिळाला तरच मान्ते पन गुरु इष्ट बद्दल खुप येक नी शत आहे कोणि जी ब्रे अन्न वॉश केल तरी माळते पटत नाही मी गुरव समाजाची आहे सध नकारते प्रचिती येतेच पन सध्या गावी असतो आजू बाजू व्हे खू दशमान आहेत घरातीलच आहेत नोकी री संपली येक मुलगा आहे त्य्चे लग्नव्हायचे आहे पन मुंबई वरुन आलो तसे घरातील भाऊ बंदच म्हणावे लागेल ती लोक देव ऋ शि कही तन्त्र क्रिया करतात पन मी घबराट नही अंगात येणे कही तर टाकुन भिती घालने हे चालू असते तर मला वाटते व्य भिचार करणारे असतात त्याना मान्ते
@vikasgadhave7877
@vikasgadhave7877 2 ай бұрын
Guru ji me gudhi padvyapasun guru datta cha mahamala mantr hap karat ahe. Me patnichya nave garment Shop Ganesh chaturdashi la takle. Pan vaysayat khup karj zake. Ani me sadhana chalu keli. Pan ara maka khup problem yet ahet. Gharace emi businessloan emi vale ghari yet ahet. Kadhihe mala asa problem navhta. Mazi naukari chalu ahe. Dukan madhe to paise kharch hot ahet. Guru ji margdarshan kara
@hanumantkedari9314
@hanumantkedari9314 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली बाबा मनापासुन आभार
@madhukarnikam6294
@madhukarnikam6294 2 ай бұрын
आपले मार्गदर्शन अचूक आहे आपणास माझा अंतःकरण पुर्वक नमस्कार
@ushamore6522
@ushamore6522 Жыл бұрын
Tumach mahnne mala tantotant lagu hote...mi asech keley....saglyanch aikun vegvegle karat baste...mazyavar kriupa karun devala prarthna kara ....maze chittat akch mantra chalude....tumche khup..khup.. Khup upkar hotil.. Koti.. koti Dhanyavad...🙏🙏🙏
@user-dr7hv9oy1l
@user-dr7hv9oy1l Жыл бұрын
Ok
@shahajeesawantpatil
@shahajeesawantpatil Жыл бұрын
❤अतिशय उत्कृष्ट माहीती आहे ❤
@sonujagtap7677
@sonujagtap7677 4 ай бұрын
देवा मी नाथाची भक्ती करतो पण जप करतो तेव्हा ॐ नमः शिवाय सप्तश्रुंगी माता ॐ मछिंद्र नाथ नमः हे तीन मंत्र घेतो चालेल ka गुरु देवा
@user-dr7hv9oy1l
@user-dr7hv9oy1l 4 ай бұрын
चालेल
@KavitaGothankar
@KavitaGothankar 4 ай бұрын
🙏🌹अगदी बरोबर आहे🌹🙏
@ShivajiWaghmare-og5lq
@ShivajiWaghmare-og5lq 3 ай бұрын
Jay ma kali. Har har Mahadev
@anupamajagade4589
@anupamajagade4589 2 ай бұрын
Chan mahiti sangitali Baba dhanyawad
@sujalnikam8633
@sujalnikam8633 Жыл бұрын
🙏सबका मालिक एक🙏 बाबा मस्त उत्तर दिला जातीवाद आणि धर्मवाद करणाऱ्याचे तोंड बंद🙏 बाबा धन्यवाद मी तुम्हाला जो प्रश्न केला त्याचे उत्तर भेटले🙏 बाबा मला असा वाटते एक वेळ देवाला नाही मानले तरी चालेल पण कर्म चांगले करा कारण हिसाब आपल्या भक्तीचा नाय तर आपल्या कर्माचा होतो🙏👍
@mahadevpalkar4795
@mahadevpalkar4795 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली जय महालक्ष्मी माता की जय
@mrunalininikale8818
@mrunalininikale8818 Жыл бұрын
Guruji khup chan mahiti dili dhanyawad 🙏♥️
@yashvantvashikar5208
@yashvantvashikar5208 Жыл бұрын
Khoop chhan vidio
@ps8647
@ps8647 3 ай бұрын
guruji janam marnachya bandhanatun mukat honyacha marag sanga
@sangitadhore330
@sangitadhore330 Жыл бұрын
खूपच छान
@vaishalinizare857
@vaishalinizare857 Жыл бұрын
गुरुजी आपण अगदी सोप्या भाषेत सांगितले जेणेकरून समजेल असे
@anupamajagade4589
@anupamajagade4589 Жыл бұрын
Chan mahiti sangitali sir dhanyavad 👍
@sonalikumbhar1496
@sonalikumbhar1496 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@jitendrasmhatre2398
@jitendrasmhatre2398 3 ай бұрын
पुजा करायला वेळ मिळाला नाही तर काय करावे? कृपाय मार्गदर्शन करावे.
@ContentBanyanTree-qs2bq
@ContentBanyanTree-qs2bq 3 ай бұрын
👃🏻👃🏻 kalu aai cha mantra konta aahe ghari rojchya roj karu shaken asa konta mantra aahe Plz reply kara nkki sanga mhnje me nehmi kaluaai cha mantr jaap karu shaken tumchi krupa asavi 🙏🙏
@sundeepgholap9398
@sundeepgholap9398 Жыл бұрын
Khup Chan 🙏🙏🤝🤝💐💐
@spiritualboy6807
@spiritualboy6807 Жыл бұрын
Jay aadishakti 🙏 shri gurudevdatt
@poojapokam7214
@poojapokam7214 Жыл бұрын
भक्ती मधे मन लागत नाही भक्ती केली तर दुसर्यांना लाभ होतो असं वाटत
@user-hv2qt6ph8r
@user-hv2qt6ph8r Жыл бұрын
व्हिडिओची ग्रेड वाढत चालली😊😊 जगदंब आनंद आहे
@AS-ex4id
@AS-ex4id Жыл бұрын
Baba Pitru dosh Yavar Savistar Video Taka
@sujalnikam8633
@sujalnikam8633 Жыл бұрын
बाबा जे लोक खूप देव देव करता पण त्याच कधीच चांगल होत नसते म्हणजे घरात गरिबी किंवा पैसे असून पण भांडणे तंटे किंवा मनाला समाधान नसते असा का होता🤔🤔
@nayanbhise1673
@nayanbhise1673 Жыл бұрын
बरोबर आहे असेच होतेय माज्या घरी
@sambhajishinde979
@sambhajishinde979 Жыл бұрын
बरोबर आहे 🙏🙏
@jokermr3763
@jokermr3763 Жыл бұрын
माझ्या पण घरी हाच विषय आहे
@user-wz9ng5ym7m
@user-wz9ng5ym7m Жыл бұрын
Agadi barober
@RameshPatil-xi2oy
@RameshPatil-xi2oy Жыл бұрын
@@nayanbhise1673 tumhi kon kon te dev pujata ghari?
@devanand-fe5hs
@devanand-fe5hs Жыл бұрын
Namaskar guruvary khup chaan mahiti dili dhanyvad tansi dev konte aahet
@user-os5gm5gk2k
@user-os5gm5gk2k Жыл бұрын
हे खर आहे
@sujalnikam8633
@sujalnikam8633 Жыл бұрын
बाबा आमचे कुलदैवत पिर दावल मलिक बाबा आणि कुलदेवी देवी घोरपडा माता आहे ती नगर जिल्हा मध्ये भंडारदरा इथे आहे.त्यांची मी भक्ती करतो आणि त्याच्या सोबत मी सर्व पिरांना व देवांना पण मानतो🙏
@howdareu135
@howdareu135 Жыл бұрын
Dawal malik pir nkki kon aahet .?
@sujalnikam8633
@sujalnikam8633 Жыл бұрын
@@howdareu135 अंतपुर ताराबाद चे पीर दावल मलिक बाबा आहे.त्याचे निशाण झोळी पावडी आहे.ते नवनाथ चे एक रूप मानले जाते म्हणजेच मच्छिंद्र नाथचा अवतार सांगितलं जातो आणि त्याच गडावर जालिंदर नाथ बाबा चे ठान आहे🙏 दावल मलिक बाबा लवकर प्रसन्न होतात आणि लवकर त्यांना राग पण येतो.ते खुश असेल तर रस्त्यावरचे भिकार्याला एका रात्री अमीर बनवतील आणि चिडले तर अमीर ला एक रात्रीत भिकारी बनवतील एवढी ताकत आहे🙏 बघायला गेलं तर माझा दावल मलिक बाबा लय भोला आहे पण🙏 दोम दोम शहा दावल मलिक बाबा🙏 अलख निरंजन आदेश बाबा🙏🙏
@somnathnavale9706
@somnathnavale9706 Жыл бұрын
माझ्या वयक्तिक विचार मांडतो . तुमच्या डोळ्यांना जे दिस्त ते दुसर कोण्ही नसून तुम्ही स्वतः आहात .मग ते काही पण असुद्यात तुम्हाला जे ऐकू येत ते पण तुम्हीच आहात मग आता तुमच्या मनात काय येत आहे ते पण तुम्हीच आहात .
@mangalyadav2447
@mangalyadav2447 Жыл бұрын
बरोबर आहे बाबा
@chandrakantlondhe5910
@chandrakantlondhe5910 Жыл бұрын
Nice ❤❤❤❤ Baba कुसुंबी काळू आई चि माहिती विडिओ बनवा ple
@mangeshdervankar4542
@mangeshdervankar4542 Ай бұрын
Bhakti Karun sudha tras hoto
@jagannathshinde2358
@jagannathshinde2358 Жыл бұрын
सर्व देव नमस्कारं केशवं प्रतिगच्छती, सर्व देवांना केलेले नमस्कार केशवाकडे म्हणजे श्री विष्णूंकडे जातात.
@aadeshpawar673
@aadeshpawar673 Жыл бұрын
छान 👌
@rameshundale2475
@rameshundale2475 Жыл бұрын
Good
@sudwagh
@sudwagh Жыл бұрын
मला जॉइंट पेन आहे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत काय करावे. मानसिक त्रास पण भरपूर आहे. उपाय सांगा.
@user-dr7hv9oy1l
@user-dr7hv9oy1l Жыл бұрын
फोनवरती बोलू
@usharithe279
@usharithe279 Жыл бұрын
Maji kul devata pinglai Devi ahe mi saichi bhakta ahe Ani mala gurune om namah shivay cha jap karnyas sangi tale mi Kay Karu
@popataragade3157
@popataragade3157 Жыл бұрын
Very👍 good
@anitashinde2396
@anitashinde2396 Жыл бұрын
❤❤❤❤👌👌👌👌👌
@anuradhaahersing5250
@anuradhaahersing5250 Жыл бұрын
मग वेगवेगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी वेगवेगळ्या देवी देवाच्या सेवा करण्यासाठी का सांगितले जाते,,,, please सांगा गुरू जी,
@shivshankarkshirsagar7303
@shivshankarkshirsagar7303 Жыл бұрын
बाबा मनात खुप प्रश्न आहेत ते तुम्हीच सोडउ शकतात तुम्हीच मला मार्गदर्शन करा
@smitatoraskar2699
@smitatoraskar2699 Жыл бұрын
सर्व देवाधी देवाय स्वामी समर्थ नमो नमह🌹🙏🙏🙏
@pranavpawar2488
@pranavpawar2488 Жыл бұрын
🙏🙏नमस्कार बाबा देवघरात काळु आई चा फोटो होता माझी आई मांढरदेवी ला गेले होते तो फोटो आणला होता भकतीने तीची पुजा करायची पण तो फोटो पाण्यानें खराब झाला होता म्हणुन चिवरीची लक्षमी.येथे मंदीरात ठेवला पण पहील्यांदा दवाखान्यात जायचे होते नमस्कार करुन गेले होते काळु आई च्या फोटो वरून पडल मी ते सोबत गेले आई माझा कायम पाठीशी रहा. पण जप करताना.काळुआई चा फोटो आणी फुल दीसते.विंचवाच.बिराड पाठीशी होते तसे तिने आमची साथ सोडली नाही. मी काळुआईला हाथ जोडले.आई मला माफ कर नशिबवाने.तुझे दर्शनास.येऊन तुझा फोटो आणेन बारा वर्ष.सोबत होती मला माफ करा बाबा तो फोटो खराब झाला होता. काळुआई ची भक्ती कधीच.कमी होणार.नाही काळु आई च्या नावान चांगभल श्री स्वामी समर्थ जय आदिशक्ती वैशाली पवार सोलापुर 🙏🙏
@balasahebbhosale8341
@balasahebbhosale8341 Жыл бұрын
महाराज आपण अशी माहिती देत रहा.
@Sonalishinde1212
@Sonalishinde1212 Жыл бұрын
Aadhik mas Mahatm ya gatha vishai mahiti dya na
@vasantpatil-nr3jh
@vasantpatil-nr3jh Жыл бұрын
very nice
@archanagawade9551
@archanagawade9551 Жыл бұрын
जय श्रीराम
@rishmashrisiga3983
@rishmashrisiga3983 4 ай бұрын
👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏💐💐💐💐💐
@pramodpandey7235
@pramodpandey7235 Жыл бұрын
जय हूँ.
@anilborhade8407
@anilborhade8407 Жыл бұрын
Very nice
@balasuguru7646
@balasuguru7646 Жыл бұрын
.jay shri ram ji 🌺
@pandurangpadwal3420
@pandurangpadwal3420 Жыл бұрын
🙏बाबा तुम्ही एकाच देवाची भक्ती करता का,एकच मंत्र जप करता का कोणत्या देवाची,कोणता मंत्र कृपया सांगा, चुकल असलं तर माफ करा
@user-dr7hv9oy1l
@user-dr7hv9oy1l Жыл бұрын
माझ्या गुरुंनी माझी दृष्टी अनेकात एक अशी केली आहे मात्र ज्यावेळी मी साधना करत होतो त्यावेळी एकावरच फोकस होता
@pandurangpadwal3420
@pandurangpadwal3420 Жыл бұрын
@@user-dr7hv9oy1l आदेश🙏
@pandurangpadwal3420
@pandurangpadwal3420 Жыл бұрын
@@user-dr7hv9oy1l नमो आदेश
@user-dh5rw9gc9g
@user-dh5rw9gc9g 7 ай бұрын
बाबा माझा शरीरावर कोणती तरी शकती आहे ती दैवी आहे की वाईट कसे ओळखायचे
@swatipawar4147
@swatipawar4147 Жыл бұрын
Shree gurudev
@sambhajishinde979
@sambhajishinde979 Жыл бұрын
🙏🙏
@namonamh3139
@namonamh3139 Жыл бұрын
Guruji majhi mothi jau delevari jhali ahe apn kadhi devpuja karu shakto Kolhapur chi aai cha sanchar hoto majhya madhe Utar nki kalwa 🙏🙏🙏🙏
@user-dr7hv9oy1l
@user-dr7hv9oy1l Жыл бұрын
14 ते 15 दिवसांनी
@namonamh3139
@namonamh3139 Жыл бұрын
@@user-dr7hv9oy1l ya diwsan madhe dewache stotr kiwa bhajan path aiku shakte ka Jau majhi amchya kade nahi ahe ti vegli rahte tr chalel ka
@user-dr7hv9oy1l
@user-dr7hv9oy1l Жыл бұрын
चालते ना
@namonamh3139
@namonamh3139 Жыл бұрын
@@user-dr7hv9oy1l 🙏🙏🙏🙏
@sachinphadtare8005
@sachinphadtare8005 Жыл бұрын
जय नारायण, श्री नारायण
@user-tg1ip3vw4y
@user-tg1ip3vw4y Жыл бұрын
Kalubaichya navan changbhal 🙏🙏
@satishmore5510
@satishmore5510 Жыл бұрын
मला आपल शिष्य स्वीकारणार का बाबा यैवढ च मागे 🙏🙏🙏
@user-dr7hv9oy1l
@user-dr7hv9oy1l Жыл бұрын
नक्की
@satishmore5510
@satishmore5510 Жыл бұрын
मी कदि भेटला येवु बाबा
@harshaddas8449
@harshaddas8449 Жыл бұрын
❤❤❤❤
@user-fk6ww8fe3l
@user-fk6ww8fe3l Жыл бұрын
जय श्री राम, वंदेमातरम.
@anuradhaahersing5250
@anuradhaahersing5250 Жыл бұрын
वेगवेगळ्या इच्छा पुर्ती साठी एकाच देवाची सेवा करावी का,,,,उदा, लग्न,,संतती,,,संपत्ती,,,नोकरी,,,अशा अनेक,,,,,,,
@user-dr7hv9oy1l
@user-dr7hv9oy1l Жыл бұрын
हो नक्कीच
@pushpakadam2134
@pushpakadam2134 Жыл бұрын
जय आदिशक्ती
@pandurangpadwal3420
@pandurangpadwal3420 Жыл бұрын
🙏🙏🙏रामकृष्ण हरि
@vishallohar3703
@vishallohar3703 Жыл бұрын
🚩🌺💯🙌
@jokermr3763
@jokermr3763 Жыл бұрын
शिर्डी साईबाबा ची माहिती सांगा प्लीज
@user-dr7hv9oy1l
@user-dr7hv9oy1l Жыл бұрын
याच्या विषयी माझे सविस्तर व्हिडिओ आहे ते पहा
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 19 МЛН
Harley Quinn's desire to win!!!#Harley Quinn #joker
00:24
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 7 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 37 МЛН
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 51 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 19 МЛН