anant Raut_अनंत राऊत_kavita gazal रडतोस काय वेड्या_femas marathi _फेमस मराठी
Пікірлер: 14
@chhayachendake871818 күн бұрын
👍👍
@NehaSuresh-vc8fi8 ай бұрын
सर सर्व सुख असूनही मला जेव्हा जेव्हा एकटेपणा वाटतो तेव्हा मी फक्त आणि फक्त तुमच्या सर्व कविता ऐकते. एक वेगळीच अनुभूती देणारी असते प्रत्येक कविता तुमची. अप्रतिम लेखन सर. तुमच्या विचारांमुळे सर्व दुखांना खरंच हसरे कोंब येते. सर माझी प्रतिक्रिया वाचली तर नक्कीच रिप्लाय द्या. मी नेहा जाधव ( शहापूर, ठाणे जिल्हा येथुन)
@vaibhavrokade56738 ай бұрын
जीवनाचा खरा अर्थ सांगणारी व जीवनास प्रेरणा देणारी अप्रतिम कविता आहे सर ❤
@rajansonawane96377 ай бұрын
वा वा याला म्हणतात समाज कवी आडनाव खोडूनी जगावे जातीवाचक आडनाव आपण गळ्यात घेऊन फिरत असतो मी वरचा मी मधला आहे मी खालचा आहे हे आडनावाने सांगत असतो त्यामुळे बंधुभाव एकता भाईचाराचा नाश होतो
@dnyandevpatil15558 ай бұрын
अप्रतिम सर काय आनंद वाटतो धन्यवाद
@annadhaygude26227 ай бұрын
जबरदस्त
@bhavlalraysing98048 ай бұрын
संकटांवर मात करण्यासाठी आपली कविता प्रेरणादायी आहे खरी ताकद शब्दात आहे