आळंदीतील किर्तन| ह.भ.प.विशाल महाराज खोले | vishal maharaj khole | जिव्हाळा | kirtan

  Рет қаралды 589,974

जिव्हाळा

जिव्हाळा

Жыл бұрын

ह.भ.प.विशाल महाराज खोले मुक्ताईनगर यांचे आळंदी मधील गाजलेलं किर्तन
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक👍 करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगा🙏
तसेच जिव्हाळा [Jivhala] चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
चॅनल लिंक - / jivhala
आपल्या इतर social media links
फेसबुकवर Follow करा - / aaplajivhala
इन्स्टाग्रामवर Follow करा येथे-
/ jivhalaa
धन्यवाद 🙏

Пікірлер: 331
@sharadkolhe6352
@sharadkolhe6352 6 ай бұрын
बंबाजी बुवा म्हणतात धन्य आम्ही तुका देखईला, तस धन्य आम्ही विशाल महाराज देखईला , खरच खुप छान महाराज😊😊🙏🙏
@mayurthakare5731
@mayurthakare5731 21 сағат бұрын
🙏 राम कृष्ण हरी माऊली🙏
@gopalsapakal3836
@gopalsapakal3836 12 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली एकदम अतिशय सुंदर किर्तन आहे किर्तन ऐकून मन प्रसन्न झालं
@gopalsapakal3836
@gopalsapakal3836 12 күн бұрын
‌ रामकृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर मला लावून देणार आहे बुद्धिमान प्रसन्न झाला आहे कीर्तनातून
@avinashthakare8998
@avinashthakare8998 6 күн бұрын
खूप च छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा माऊली आनंद
@satyashilasolanke
@satyashilasolanke 21 күн бұрын
राम कृष्णा हरि माऊली तूमचे किर्तन आयकणे म्हणजे अमृततुल्य आहे खोले माऊली वानीत पण खूप च गोडवा आहे जय हरि माऊली ❤❤❤❤❤❤😂😂😂😂
@kirangadakh2096
@kirangadakh2096 Жыл бұрын
महाराष्ट्राच्या संस्कतीचे आणि वारकरी सांप्रदायाचे वैभव विशाल महाराज खोले जय हरी🙏🚩
@balasahebkhedkar6322
@balasahebkhedkar6322 Жыл бұрын
🙏💐💐💐🙏👆😢
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 Жыл бұрын
खरच आपण जे महाराजा विषयी जे लीहलत खुप सुंदर वाटल
@nitinkarangal1997
@nitinkarangal1997 Жыл бұрын
या सोहळ्यास् मी टाळ घेऊन उपस्थित होतो खुपचं छान सेवा झाली.🚩🙏
@ashokborhade272
@ashokborhade272 Жыл бұрын
धन्यवाद माऊली
@SachinGaikwad-ej9ox
@SachinGaikwad-ej9ox Жыл бұрын
माऊली आपण खूप भाग्यवान आहात 🙏🙏🙏
@bhagvansurashe3027
@bhagvansurashe3027 Жыл бұрын
@@ashokborhade272 ँ
@dineshaute4906
@dineshaute4906 Жыл бұрын
रामकृष्ण हरी 🙏
@pravinkaware6064
@pravinkaware6064 Жыл бұрын
🙏
@ArchanaDhaygude-nq8fh
@ArchanaDhaygude-nq8fh Ай бұрын
आस वर्णन ऐकून कुणीही संप्रदायाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 21 күн бұрын
हरे कृष्णा प्रभूजी❤❤
@vasantshinde4359
@vasantshinde4359 2 ай бұрын
दंडवत घाततो विशाल महाराज तुमच्या नावातच खुप काही सांगुन जाते तुमच किर्तन आणि संत मुक्ताबाई गजानन महाराज यांचे दर्शन हा योग योग मला एकाचवेळी झाला आता फक्त संत मुक्ताबाई मंदिर बांधकामासाठी प्रत्येक किर्तनात विशेष दान मागा प्रत्येक व्यक्ती 10रू
@ArchanaDhaygude-nq8fh
@ArchanaDhaygude-nq8fh Ай бұрын
आसा मुलगा प्रत्येक माऊलीला मिळावा , आणि मुलाची आशी सेवा ऐकून कान तृप्त व्हावेत. जीवन धन्य धन्य
@ravimundhe3084
@ravimundhe3084 Жыл бұрын
आदरणीय विशाल महाराज यांचे किर्तन खुप अंतकरणपुर्वक असतय,,महाराज श्रद्धेने,,भावनेने किर्तन करतात म्हणुन त्यांचे शब्द अंतकरणाला स्पर्श करतात...
@dipakbhosale7474
@dipakbhosale7474 Жыл бұрын
खूप छान माझ्या जीवनात मी खूप बदल केला आहे खोले महाराजांचे किर्तन ऐकून मनाला उर्जा मिळते या जन्माच साध्य काय आहे ते कळाल एकच इच्छा आहे महाराजांना एक वेळ माझ्या गावात किर्तनासाठी आणायचे आहे श्री पांडुरंग परमात्मा ही इच्छा पूर्ण करतील 💐🙏🙏💐राम कृष्ण हरी माऊली
@AjaypatilPachpor-nl7qn
@AjaypatilPachpor-nl7qn 8 күн бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली
@narsingjadhav1764
@narsingjadhav1764 Жыл бұрын
खरंच खूप छान मन मोहक कीर्तन माऊली
@sangitamatsagar9550
@sangitamatsagar9550 Жыл бұрын
खरच तया माऊली ची कुस किती पवित्र 😅😅😅😅आवाज ऐकून च मन भारावून जाते असे वाटते की किती वेळा ऐकले महणजे पोट भरेल मन ही भरत नाही आणि भाकरी अपुरी असते 🙏🙏
@ganeshborkar5077
@ganeshborkar5077 Жыл бұрын
जय हरी महाराज मला तुमची किर्तन सेवा खूप आवडते
@sangitamatsagar9550
@sangitamatsagar9550 Жыл бұрын
🙏🙏💐💐🚩🚩खुप खुप छान माऊली आवाज ऐकून मन अगदी तल्लीन होते आनंद आश्रुयेतात राम कृष्ण हरी🌹🌹
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 Жыл бұрын
फक्त कमेंट पाहिल्या तरी लक्षात येत सेवा कशी असेल दर्जेदार सेवा कुणाला नाही आवडणार हो विशाल बुआ आपली सेवा खुप दर्जेदार असतात कधीही कोठेही ऐकल तरी समाधान लाभत कोटि-कोटि धन्यवाद 🙏🚩
@sadanandwaghmare9358
@sadanandwaghmare9358 Жыл бұрын
मी आत्ता पर्यंत 5 ते 6 वेळे स ऐकून सुद्धा सारख सारख ऐकू वाटते असे आहे ही सेवा. राम कृष्ण हरी
@kaivlayasstatus5414
@kaivlayasstatus5414 Жыл бұрын
खरच महाराज dnyaneshwari ani गाथा च महत्व काय आहे हे महाराज तुम्हाला समजले mahanun त्याच्यावर् tumcha जीवा पेक्षा किती प्रेम आहे हे समजल् महाराज धन्य तुमची bhakti
@user-zy5vf8zo4o
@user-zy5vf8zo4o Ай бұрын
हो खुपच सुंदर, अभ्यास पुर्ण
@vipulchoudhari9233
@vipulchoudhari9233 11 ай бұрын
वाह .. आपुलिया हिता जो असे जागता! धन्य माता पिता तयाचिया!! कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक!तयाचा हरिख वाटे देवा!! गीता भागवत करिती श्रवण!अखंड चिंतन श्री विठोबाचे!!
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 21 күн бұрын
रामकृष्ण हरि, महाराज❤❤
@deepakbirhade5994
@deepakbirhade5994 Жыл бұрын
साष्टांग दंडवत महाराज.... कोटी कोटी प्रणाम करतो... खुप गाढा अभ्यास केला आहे... काय वर्णन करू तुमचे मी अज्ञान बालक आहे ... खुप खुप सुंदर प्रवचन केले आहे👌👌👌👌👌
@vinodkokate8738
@vinodkokate8738 Жыл бұрын
रामकृष्णहरि
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 Жыл бұрын
किर्तन सेवा खुप छान अभिप्राय 🙏🚩
@sanjayaware7288
@sanjayaware7288 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏 महाराजांची सर्व किर्तन छान आहेत 🙏 जिव्हाळा चॅनल चे खूप आभार 🙏
@krushnachadhokar9482
@krushnachadhokar9482 Жыл бұрын
खूपच सुंदर माऊली
@santoshsutar2733
@santoshsutar2733 Жыл бұрын
खुप सुंदर चिंतन... ऐकतच राहावेसे वाटते ... रामकृष्ण हरि माऊली🙏🙏🙏
@malharijadhav8481
@malharijadhav8481 Жыл бұрын
अतिशय सुंदर किर्तन
@dinkarnandale8488
@dinkarnandale8488 Жыл бұрын
मनावर कोरले जाता . शब्द अप्रतीम विशाल महाराज 🙏🙏🤗
@pradipraut6255
@pradipraut6255 Жыл бұрын
Vishal Maharaj khup chaan zala kirtan tumhi shaan aahat Maharashtra chi.
@kanifwandhekar2991
@kanifwandhekar2991 Жыл бұрын
अतीशय अभ्यासपूर्ण किर्तन..🙏🙏👌
@yogeshshelke9600
@yogeshshelke9600 Жыл бұрын
सर्वोच्च असे ज्ञानसागरास कोटी कोटी प्रणाम 😍
@prashantkatkar9477
@prashantkatkar9477 Жыл бұрын
महाराष्ट्राचे कीर्तन केसरी ह.भ.प खोले महाराज वडकी येथे प्रत्यक्ष कीर्तन सेवेचा लाभ आम्ही घेतला ....पांडुरंगाचे दर्शन झाले आपल्या रुपात ,राम कृष्ण हरी माऊली 😊
@NikeshPilankar-xk3td
@NikeshPilankar-xk3td Ай бұрын
Ram...krushn,... Hari🙏🙏
@Paririyu
@Paririyu Жыл бұрын
कीर्तन कस असावं तर मी म्हणेन विशाल महाराजांना ऐका खरोखर अद्भुत वाणी, अभंगाची मांडणी अतिशय सुंदर,श्रीत्याना तल्लीन करून सोडण्याचे सामर्थ आहे. माऊलीची कृपा प्रसाद म्हणून विशाल महाराज ऐकला मिळाले. धन्य झालो, जय हरि 🙏🙏 महाराजांचा नंबर असेल तर कृपया शेर करा
@gauravavhad105
@gauravavhad105 7 ай бұрын
राम कृष्ण हरी
@user-mi9fm9gp3o
@user-mi9fm9gp3o Жыл бұрын
अप्रतिम महाराज. खुप खुप छान आशाच कीर्तनाची गरज आहे संप्रदायला
@gajananchavan7432
@gajananchavan7432 Жыл бұрын
अतिशय छान किर्तन महाराज आवाज छान धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी 🚩🙏🚩
@ShubhangiGhanokar-lj9ed
@ShubhangiGhanokar-lj9ed Жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज ,🙏🙏 खरचं खुप छान अप्रतिम कीर्तन तुमच्याबद्दल काय बोलावं हेही कळत नाही ...... निःशब्द 🙏 काळजाला एवढं वेड लागलंय की किर्तन संपूच नाही असं वाटत होतं आई मुक्ताई माऊली तुमच्याकडून वारकरी सांप्रदायाची सेवा अशीच कायम घडवून घेवो हिचं माऊली ज्ञानोबारायांच्या आई मुक्ताई माऊलींच्या चरणी प्रार्थना करते 🙏🙏🚩🚩 राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
@sharadjadhav228
@sharadjadhav228 Жыл бұрын
विशाल महाराज खूप छान किर्तन सेवा केली
@krushnashirole5325
@krushnashirole5325 Жыл бұрын
खूपच गोड कीर्तन... महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत...🙏🙏
@gangadharvarpe8908
@gangadharvarpe8908 Жыл бұрын
गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्वकाळ विशाल महाराजांचे किर्तन व चाली अप्रतिम तुका म्हणे काही न मागो आणिक तुझे पायी सुख सर्व आहे राम कृष्ण हरी महाराज
@user-iu4bl9jb3c
@user-iu4bl9jb3c 8 ай бұрын
Apratim Chintan Maharaj. Ram Krishna Hari.
@sudamvmulesudamvmule1879
@sudamvmulesudamvmule1879 Жыл бұрын
🌹🌹माऊली खूप खूप छान आवाज अगदी मन तल्लीन होऊन जाते 💐आणि पुन्हा एकदा लिंगा ता.शिंदखेड राजा या ठिकाणी दि.13.2.2023 ला पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
@samadhanmule5059
@samadhanmule5059 Жыл бұрын
🚩🙏
@vishvambharmokashe2336
@vishvambharmokashe2336 9 ай бұрын
खुपच छान किर्तन आहे जय हरी माऊली 1:12:37 1:12:37 1:12:37 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@satishkalane2410
@satishkalane2410 Жыл бұрын
एकदम कडक किर्तन ऐकावे तर असं राम कृष्ण हरी
@govindshinde9694
@govindshinde9694 Жыл бұрын
Jay hari maharaj khup sundar kirtan khole maharaj 👌👌🙏🙏
@gangubainalle1954
@gangubainalle1954 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@vitthalgayke9980
@vitthalgayke9980 Жыл бұрын
एकदम जबरदस्त किर्तन महाराज राम कृष्ण हरी माऊली
@gajananp049
@gajananp049 14 күн бұрын
खूपच सुंदर
@babanraopokale1569
@babanraopokale1569 Жыл бұрын
खुपच गोड सुंदर चिंतन रामकृष्ण हरी माऊली
@user-hj9kx4zi4e
@user-hj9kx4zi4e Жыл бұрын
रामकृष्णहरी महाराज खुप छान 🙏
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 Жыл бұрын
राम कृष्ण हरी, अप्रतिम चिंतन
@nanagade5957
@nanagade5957 28 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@vishalkadam4464
@vishalkadam4464 Жыл бұрын
विशाल महाराज खूप छान किर्तन 🙏🚩🙏🚩
@panditdeore3439
@panditdeore3439 Жыл бұрын
विशाल महाराज खूब आवाज सुंदर आ,,,,
@dyandevwagh7381
@dyandevwagh7381 Жыл бұрын
आई साहेब मुक्तबाई आशीर्वाद कृपा आहे
@prajaktazarekar6770
@prajaktazarekar6770 3 ай бұрын
धन्य ती माऊली जीने तुम्हाला जन्म दिला 🙏🏻 खूपच छान किर्तन आहे तूमचे.. प्रत्यक्ष माऊलींचे दर्शन होते तुमच्या रूपाने....🙏🏻💐💐🥰 जय गजानन 🙏🏻 राम कृष्ण हरी माऊली
@jayvantdeshmukh7376
@jayvantdeshmukh7376 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@bhimraopatil2429
@bhimraopatil2429 9 ай бұрын
रामकृष्ण हरी महाराज. किर्तन खुप छान.गायकांची साथ खूप चांगली होती.
@vikasmore2218
@vikasmore2218 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुप छान वाटले श्री मुक्ताई माऊली
@ashagodase5096
@ashagodase5096 Жыл бұрын
रामकृष्ण हरी महाराज,खूप छान किर्तन
@mahaduakhade1461
@mahaduakhade1461 11 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज🚩🚩🙏🙏
@roshanjogle4455
@roshanjogle4455 Жыл бұрын
🙏🚩🌺🌸☀️🌼🌻!! राम कृष्ण हरी माऊली !! श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली 🙏🚩🌺🌸☀️🌼🌻
@bhausahebjadhav5744
@bhausahebjadhav5744 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुपच छान महाराज 🙏🙏🙏
@nandupawar8235
@nandupawar8235 Жыл бұрын
खुप सुंदर माऊली
@nanabhure9770
@nanabhure9770 Жыл бұрын
Gurudev datt🙏🙏🙏🙏
@dipakshinde3207
@dipakshinde3207 Жыл бұрын
फार मनापासून विचार मांडतात सुंदर आवाज राम कृष्ण हरी
@vaishalipunekar2131
@vaishalipunekar2131 6 ай бұрын
खरंच किर्तन असावे तर असे साक्षात पांडुरंग 🙏🙏
@vikasmaharajofficial
@vikasmaharajofficial Жыл бұрын
खूप भावनिक कीर्तन
@kakasahebsalunke7129
@kakasahebsalunke7129 Жыл бұрын
Great H B P Vishal Maharaj Khole 🙏🙏🙏🙏🙏
@rajkumarchinchalwad7191
@rajkumarchinchalwad7191 Жыл бұрын
जय कृष्ण हरी 🌹🌹
@diguwandhekar9562
@diguwandhekar9562 Жыл бұрын
राम कृष्ण हरि माऊली 🚩🚩🚩🚩🙏🏽
@dattatraykadam9494
@dattatraykadam9494 Жыл бұрын
महाराज छान कीर्तन असे असावे कीर्तन
@mahendra1625
@mahendra1625 Жыл бұрын
Khup chhan bolayla shabdh kami padatil ashi seva 👌 jaganyach arth samajoon sangitale aahe thanks 🙏🙏 Tumhi dhanya aahat khup chhan 👌❤️❤️❤️❤️
@kasturehome9857
@kasturehome9857 Жыл бұрын
महाराज अंतःकरण भरून येते आणि नकळत पणे अश्रू वाट काढतात ❤❤❤ खूप खूप छान
@ganeshshindhe4275
@ganeshshindhe4275 Жыл бұрын
खुप सुंदर किर्तन महाराज
@dattabhor2173
@dattabhor2173 Жыл бұрын
धन्य झालो महाराज तुमचं किर्तन आयकुन खुप छान आवाज तुमचा राम कृष्ण हरी माऊली
@vijaytambe3619
@vijaytambe3619 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@ganeshlandge7150
@ganeshlandge7150 Жыл бұрын
महाराज खूप छान ❤
@karanjogdand27
@karanjogdand27 Жыл бұрын
खूप छान महाराज
@ramprasadjaybhayesir4570
@ramprasadjaybhayesir4570 Жыл бұрын
खूपच सुंदर व गोड वारकरी चाली
@SanjayKachare-wt2kz
@SanjayKachare-wt2kz Ай бұрын
खूप छान
@rekhapawar7579
@rekhapawar7579 Жыл бұрын
महाराज तुमची किर्तन खूप छान असतात तुमचा आवाज खूप छान असतो
@nanashaebpawar4669
@nanashaebpawar4669 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@balajiannapawarkawathakejp568
@balajiannapawarkawathakejp568 Жыл бұрын
खूप छान किर्तन केले महाराज
@dattumadge4938
@dattumadge4938 Жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज
@baburaochoraghe3245
@baburaochoraghe3245 Жыл бұрын
राम कृष्ण कृष्ण हरी
@subhashrasal8834
@subhashrasal8834 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏 ज्ञानोबा माऊली तुकाराम
@amolchavan5577
@amolchavan5577 Жыл бұрын
आमच्या सारख्या नी बोलणे ते काय, खरच खूप छान अप्रतिम कीर्तन.
@bharatpatil6693
@bharatpatil6693 Жыл бұрын
Khup chan Maharaj 🙏🙏
@maheshkaka3891
@maheshkaka3891 Жыл бұрын
रामकृष्णहरि माऊली 🙏
@hemanttekale7540
@hemanttekale7540 Жыл бұрын
जय श्रीराम जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय हो
@prakashkamatkar2686
@prakashkamatkar2686 Жыл бұрын
जय हरी माऊली ❤💕💕❤👌👌👌
@shirdharraut7113
@shirdharraut7113 Жыл бұрын
जाधव बाबा चा चरणी साष्टांग दंडवत
@sandipsonawane6373
@sandipsonawane6373 Жыл бұрын
राम कृष्ण हरी🚩 🙏
@savitabhadane3258
@savitabhadane3258 Жыл бұрын
Khup chan mauli 👌👌
@suchitapatil8842
@suchitapatil8842 Жыл бұрын
राm कृष्ण हरी🙏🙏🙏
@dattupupalwar4150
@dattupupalwar4150 Жыл бұрын
महाराज रामकृष्ण हरी
@prmodsurywanshi3182
@prmodsurywanshi3182 Жыл бұрын
खुप सुंदर 👌👌
@shrikantkapse5940
@shrikantkapse5940 Жыл бұрын
खोले माहाराज खूप छान वा
@sanjaykalel5467
@sanjaykalel5467 Жыл бұрын
Jay hari Mauli 👍👍👍
@vijayafalak5536
@vijayafalak5536 Жыл бұрын
धन्य झाले महाराज तुमचे किर्तन ऐकून राम कृष्ण हरी
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 177 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 30 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 82 МЛН
Вилка для консервов 🥒
0:51
Сан Тан
Рет қаралды 2,7 МЛН
Difference of girls and boys when eating sweets 😂😬
0:35
VovaLika Family
Рет қаралды 12 МЛН
Моя Жена Босс!
0:40
Petya English
Рет қаралды 9 МЛН
Oi Oi Oi & E E Ei Meme Looking For a Girlfriend
0:26
Mischief time
Рет қаралды 24 МЛН