Angai 2.0 | अंगाई २.0 |

  Рет қаралды 3,317,682

Sachin Kamble

Sachin Kamble

3 ай бұрын

"तळहाताचा पाळणा मी करते तुला आई,
नीज सानुले.. झोप गोडुले.. जोजविते गाई.."
सचिन कांबळे प्रोडक्शन सादर करीत आहे,
एक छान संगीतमय आणि सोनाली च्या गोड आवाजातील सुंदर अंगाई
अंगाई 2.0
( Official Song Out )
Featuring - Ankita Raut
Director - Sachin Kamble
Producer - Poonam Kamble
▶ Video Credits
Cast - Ankita Raut
Director - Sachin Kamble
Cinematographer, Edit, Colorist - Sunit Gurav
Assistant Director - Sameer Gaikawad
Project Head - Ashish Banate
CO-ARTIST Ankita Bhoir,Sagar Narvekar,shivanj patil,jayesh gosavi
▶ Audio Credits
Lyrics & Music - Manish Ansurkar
Singer - Sonali Sonawane
Music Arrangement - Varudh Patil
Flute : Akshay Masnekar (Naigaon-Vasai)
Vocals & flute Recorded by : Rasik Ranjan Thakur @Elixir studios,
Mixing & Mastering - Keval Walanj
Project Head - Ashish Banate
Cinematographer / Edit / Colorist - Sunit Gurav
Assistant Director - Sameer GD
Still Photography - Atharva Rasal
Calligraphy - Pavan Lonkar
Poster - Dhanraj Bhagat (DB)
-------------------------------------------
🎧 Listen On Streaming Sites
♪ iTunes - / angai-2-0-single
♪ Apple Music - / angai-2-0-single
♪ Gaana - gaana.com/album/angai-20
♪ Spotify - open.spotify.com/album/7cEKp9...
♪ JioSaavn - www.jiosaavn.com/album/angai-...
♪ Wynk - wynk.in/music/album/angai-20/...
♪ Amazon Music - music.amazon.in/albums/B0CVX9...
♪ Hungama - www.hungama.com/album/angai-2...
♪ KZfaq Music - • Angai 2.0
------------------------------------------------------------------------
To Set Caller Tune Dial Below Codes
♪ Mukhda God Paricha
For Airtel Hello Tunes Dial 5432119520675
Vodafone Caller Tunes Dial 53714860902
For Idea Dialer Tunes Dial 53714860902
BSNL East & South SMS BT 14860902 to 56700
BSNL North & West SMS BT 14860902 to 56700
MTNL Subscribers SMS PT 14860902 to 56789
♪ Chando Mama
For Airtel Hello Tunes Dial 5432119520669
Vodafone Caller Tunes Dial 53714860860
For Idea Dialer Tunes Dial 53714860860
BSNL East & South SMS BT 14860860 to 56700
BSNL North & West SMS BT 14860860 to 56700
MTNL Subscribers SMS PT 14860860 to 56789
♪ Aayush Milo Majhe Tula
For Airtel Hello Tunes Dial 5432119520785
Vodafone Caller Tunes Dial 53714860862
For Idea Dialer Tunes Dial 53714860862
BSNL East & South SMS BT 14860862 to 56700
BSNL North & West SMS BT 14860862 to 56700
MTNL Subscribers SMS PT 14860862 to 56789
-------------------------------------------------------------------------
► 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐍𝐨𝐰: bit.ly/SubscribeToSachinKamble 🔔 Stay updated!
#sachinkamle #newmarathisong #angai2.0 #officialsong #sachinkamlenewsong #latestmarathisong #newmarathimusicvideo
--------------------------------------------------------------------------------------------
Follow us on -
👉 Like us on Facebook - profile.php?...
👉 Follow us on Instagram - / sachin.kamble7100

Пікірлер: 1 300
@ankitarautofficial
@ankitarautofficial 3 ай бұрын
सगळ्यांचे खूप खूप आभार ..🥰🙏🏻 खूप छान support करताय ..🥰 असचं प्रेम राहुदया ..😍
@piyu_1503
@piyu_1503 3 ай бұрын
@surajmohite3215
@surajmohite3215 3 ай бұрын
❤❤
@balajithakare5177
@balajithakare5177 3 ай бұрын
@MJEdutech
@MJEdutech 3 ай бұрын
मला दोन्हीही मुले आहेत. तुमचा हेवा वाटतो मला एक प्रेमळ मुलगी हवी होती.😌
@tejaswigharat2037
@tejaswigharat2037 3 ай бұрын
Same mala pan pahili mulgi jhaley ata 2 month chi jhali ti ani ke khup lucky mante swatala ka majhya padrat laxmi aley
@dayanandkharade8722
@dayanandkharade8722 Ай бұрын
खूप छान अंगाई, आईची जागा या जगात कोणी येऊ शकत नाही. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी,❤
@sandipjore3329
@sandipjore3329 3 ай бұрын
मुलीसाठी गायलेली पहिलेच अंगाई गीत असेल हे.. अप्रतिम शब्दरचना.. मी माझ्या मुलीला हि अंगाई गीत एेकवले.. शेवटी दोघांच्याही डोळयात पाणी होते.. धन्यवाद.. गीतासाठी
@vishal51431
@vishal51431 3 ай бұрын
खुप छान अंगाई आहे..डोळ्यात पाणी आले, आई सारखी माया या जगात कुठेच मिळणार नाही.❤❤❤❤❤😢😢
@pranalichavan9426
@pranalichavan9426 3 ай бұрын
Same majhyasudddha
@prabhabhoir6417
@prabhabhoir6417 Ай бұрын
5 वर्षानंतर आम्ही आईबाप झालो.देवाने आमची हाक ऐकली.देवाचं मनापासून धन्यवाद.देव सर्वांचं भल करतो.उशिरा करतो पण करतो येवढं नक्की..देवाने मला मुलगा दिला.आता आम्ही दोघे ही खुप आनंदात आहोत... ही अंगाई खरंच खूप सुंदर आहे.ऐकतच रहावी ही अंगाई एवढी भारी आहे.खूप गोड अंगाई आहे.मी प्रथमच ही ऐकली.मला खूप आवडली.अप्रतिम
@sadhanamhetre3697
@sadhanamhetre3697 3 ай бұрын
खूप सुंदर song आहे डोळ्यात अश्रू आले... काळजाला लागणारं गाणं आहे. अप्रतिम आंगाई गीत आहे सोनाली चा आवाज आणि अंकिता गाण्यात खुप छान ❤
@rajukamble7789
@rajukamble7789 3 ай бұрын
अंगावर शहारे डोळ्यात अश्रृ निःशब्द वाचा अबोल भावना निरागस निस्वार्थी प्रेम दिग्दर्शन,छायाचित्रीकरण,संपादन,संगीत आणि वेळ हे सगळं काही अफलातून आहे ..🥰 सोनाली सोनावने चा ह्रदयस्पर्शी आवाज👌 आणि त्या आवाजाला अभिनयातुन जीवंत करण्यांच काम Ankita ने केलं आहे..🎭 आणि ते काम रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचल यात तिळभर मात्र शंका नाही🤞💯 अभिनंदन सचिन दादा & all team ❤️🎭
@anilratnam230
@anilratnam230 2 ай бұрын
चित्रपटाचे नाव?
@poojaaru557
@poojaaru557 Ай бұрын
चित्रपटाचे नाव
@anilratnam230
@anilratnam230 Ай бұрын
@@poojaaru557 चित्रपटाचे नाव कळवा जी
@sonaligarje2885
@sonaligarje2885 3 ай бұрын
शब्दात सुध्दा सांगता येणार नाही अशा अशा भावना असतात आई होण्याच्या हे पुरेपुर दाखण्याचा प्रयत्न केला आहे
@maheshukande2858
@maheshukande2858 2 ай бұрын
खुपच ह्रदयस्पर्शी. गाण्याचे बोल, संगीत, थीम, त्यातील कलाकार सगळी काही जगात 1 नंबर.💯👌
@poojajadhav-pathare
@poojajadhav-pathare 3 ай бұрын
"वंश तर तुझाच पोटात वाढेल ना" हृदय स्पर्शी वाक्य🥺
@user-gm1ih2fk1n
@user-gm1ih2fk1n 3 ай бұрын
Right
@anilratnam230
@anilratnam230 2 ай бұрын
चित्रपटाचे नाव सांगा
@MySwaminath
@MySwaminath 2 ай бұрын
@ashwinibhosale9892
@ashwinibhosale9892 2 ай бұрын
❤❤
@anilratnam230
@anilratnam230 2 ай бұрын
@@ashwinibhosale9892 👍
@user-ns6fm5hz3v
@user-ns6fm5hz3v 2 ай бұрын
खूप छान गाणं आहे. अंगावर शहारे आणणारे आणि काळजाला लागानारे हे गाणं हेकायलाच वाटते .दिवसातून कितीवेळा हे गाणं हेकाले तरी मन भरत नाय .❤❤👌👌👌👌
@sagarchavan3690
@sagarchavan3690 3 ай бұрын
कितीही पैसा असेल तरी सुखी राहू शकत नाही पण ही अंगाई ऐकून करोडपती सुख मिळणार एवढा आनंद झाला आहे तो आनंद कधीच विकत मिळत नाही
@avinashmise3223
@avinashmise3223 2 ай бұрын
😅0😅
@pallavinaik9818
@pallavinaik9818 2 ай бұрын
Ho❤
@priyankadevkate4327
@priyankadevkate4327 2 ай бұрын
Ho na
@SachinKambleAlibag
@SachinKambleAlibag 2 ай бұрын
Thank you so much 💓
@sagarchavan3690
@sagarchavan3690 2 ай бұрын
आयुष्यामध्ये काहीही घेऊन जायचं नाही हा आनंद आयुष्यात परत कधीच मिळत नाही
@yogeshwaghule7828
@yogeshwaghule7828 3 ай бұрын
मी दिवसात कमीत कमी 35 ते 40 वेळा हि अंगाई ऐकली तरी मन भरत नाही खुप सुंदर अंगाई गीत आहे हे या अंगाई साठी शब्द सुचत नाही की तुला काय शुभेच्छा देऊ खुप छान 🎉❤
@gavhaneishu_official
@gavhaneishu_official 3 ай бұрын
Same brother 😢
@meghadhage4005
@meghadhage4005 2 ай бұрын
Correct
@amolauti432
@amolauti432 Ай бұрын
'😊&£*😅"😊&-"' BN b
@a.k.smartkids2481
@a.k.smartkids2481 Ай бұрын
But mulgi zali mhanun tri bara zala at least tila tichya ch kaljachya tukdya la tichya pasun lamb tr karawa lagla nahi na.. She is happy with her daughter.. Like m happy with my kids without anyone's support.. N maze kids pan mazi eka lahan muli sarkhi ch kalji ghetat.. So m blessed with my kids.. Life madhe koni hi nahi but maze 2 god pillu ahet..🥰😍
@sandipmane1373
@sandipmane1373 3 ай бұрын
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी..... त्रिकाल सत्य....नमन....
@amolzoting4446
@amolzoting4446 3 ай бұрын
खूपच सुंदर अंगाई आहे सोनाली ताईचा आवाज काळजाला भिडला ,❤
@priyanagpure750
@priyanagpure750 3 ай бұрын
खुप खुप सुंदर😊😊😊👌👌👌❤❤❤ ऐकताना डोळ्यात पाणी येते...
@kalyanisuryarao7385
@kalyanisuryarao7385 2 ай бұрын
Khup sunde aawaj aahe
@ravimore7441
@ravimore7441 3 ай бұрын
खरंच खूप छान अंगाई आहे, " वंश तर तुझाच पोटात वाढेल ना " हृदय स्पर्शी वाक्य ♥️
@yogitabhusare1375
@yogitabhusare1375 Ай бұрын
जो जो जो रे बाळा जो जो.....उत्तम शब्द रचना, काळजाला भिडणारा गायिकेचा मधुर आवाज सोबतीला उत्तम 🎶 म्युझिक..सुंदर अभिनय...सुंदर चित्रीकरण...❤ It.
@manishansurkar8123
@manishansurkar8123 10 күн бұрын
thnx
@ravindrapawar9450
@ravindrapawar9450 3 ай бұрын
अतिशय सुंदर 💗 गाणं झाल आहे आणि 👸🎤सोनाली दीदी 💗 चा आवाज म्हटलंयावर त्यात मायेचा ओलावा हा असणारच ना . आणि अंकिता दीदी च म्हणायला गेल तर असं वाटतं होतं कि ते बाळ तिचंच आहे कि काय मस्त 👌काम केलं आहे तिने
@pranaypatharde1268
@pranaypatharde1268 3 ай бұрын
खरंच खूप छान अंगाई आहे. ही अंगाई ऐकूण मला खूप रडू😢😢 आलं.कारण माझं बाळ दोन दिवसाचा असताना बाळाची आई बाळाला आणि मला सोडून देवा घरी निघून गेली
@SachinKambleAlibag
@SachinKambleAlibag 2 ай бұрын
So sad..take care
@mayuritawade6266
@mayuritawade6266 2 ай бұрын
So sad...pls take care 😢😢😢😢
@queenofthemyking6624
@queenofthemyking6624 2 ай бұрын
Ani dev mla mul det nahi ahe mla tr Ani jya aaila mul dil tr tilach nehl as ka krto bappa kalji ghya bhavu balachi❤
@meenakolhe8928
@meenakolhe8928 2 ай бұрын
P7j7lnb​@@mayuritawade6266
@arohibhosale2815
@arohibhosale2815 2 ай бұрын
😔😔😔😔
@ManojJagdale-oi2dn
@ManojJagdale-oi2dn Ай бұрын
मला सुद्धा पहीली मुलगी आहे.ती झाली तेव्हा खूप खुश झालो होतो आम्ही सगळी family . सगळे खूप जीव लावते तीला देवाचे खरच खूप उपकार आहेत आमच्या वर thank you देवा मला पहीली मुलगी देण्याबद्दल 😊❤.
@hindavimhatre3017
@hindavimhatre3017 3 ай бұрын
Heart touching acting ankita dee kharch khup bhari❤🎉❤
@rohinidesai4416
@rohinidesai4416 3 ай бұрын
Majhi cmnt thodi mothi hoil....tyasathi sryyyyy😢...mla sudha mulgi ahe...ata ti sade 3 yearchi ahe....lockdown mdhye janm jhala ticha.....mla 100 % vatt hot ki mla mulga honar...mla mulga vhava...pn mulgi jhali...7 mahinyachi pregnant astana thodi critical condition jhali hoti majhi....tenva swami pathishi hote...mhnn sgl nit jhal....majh bal mla sukhrup milali....man thod naraj jhal....pn atta mla itk chan vatt majhya muliche sgle nakhare bghun...ki ata mla dewane duarudekhil mulgi dili tri majhi kahihi hrkat nsel....awdhya lahan vayat ch majhya mulila majha tras klto....mla bolte aai tu nko kru sgl kam mi krte....tula br nahi ...khrch mulisarkhi maya kon krt nahi ki tyanchyasarkha jiv konihi lavt nahit....
@gajananbhokre7834
@gajananbhokre7834 2 ай бұрын
😂
@aartiraut5681
@aartiraut5681 2 ай бұрын
खर आहे ताई.. स्वामीचां हात पाठीशी असेल ना तर खरच अशक्य ही शक्य करतात .. श्री स्वामी समर्थ
@truthfacts8504
@truthfacts8504 2 ай бұрын
Brobar aahe muli sarkhi Maya nahi raw...mla aata 1 year cha mulga aahe.mla vattle hote ki mulgi hoil.pn next time mulgi hovo hi echa❤
@ajitkumargurav9820
@ajitkumargurav9820 2 ай бұрын
ताई घरात मुलगी जन्माला यायला पण भाग्य लागते आणि आपले कर्म चांगले असावे लागते ❤
@santoshbadure5468
@santoshbadure5468 2 ай бұрын
Soo sweet. Aapun saglyan che changle keli ki. Dew aaple sagle changle karto🎉🎉
@sujatabhadarge5849
@sujatabhadarge5849 2 ай бұрын
🥺डोळ्यात टचकन पाणी आले ... जेव्हा ती बोलते सुखात रहा तू हसत रहा...आयुष्य मिळो माझे ही तुला❤❤❤
@snehalshinde7619
@snehalshinde7619 2 ай бұрын
Khup sundar angai aahe maje bal hi angai lavlyantrch zoptey aani mla khup aavdtey❤❤❤
@MhatreFrmAlibag
@MhatreFrmAlibag 3 ай бұрын
मनिष दादा,शब्द नाही आहेत तुझ्यासाठी,इतकं सुंदर गाणं झालंय ❤️
@manishansurkar8123
@manishansurkar8123 3 ай бұрын
So sweet..thnx so much 🙏
@poojabankar4090
@poojabankar4090 3 ай бұрын
Heart touching song
@VidyadharPatil369
@VidyadharPatil369 3 ай бұрын
रडवल ओ शेवटाला. 😢 .खूप म्हणजे खूपच छान अशी अंगाई आहे ही. आधी तर अगदी मला सुधा झोप यायला लागली. पण शेवटी जे आहे ना. ती सद्यस्थिती आहे. खरच आज ही 80 टक्के लोकांची पहिली आवड मुलगी नाही. तुम्ही खूपच छान असा संदेश दिला आहे. सलाम तुम्हा सर्वांना. खूप छान. अभिनंदन. आणि शुभेच्छा. पुढील वाटचालीस..👏🙏
@pallavigavhane799
@pallavigavhane799 4 күн бұрын
5:58 6:03
@nidhinaik3070
@nidhinaik3070 3 ай бұрын
खरचं खुप छान concept ahe khup radayla aal mla 😢😭😭😭ekdum heart touching story 😢😭😭😭 काय शब्दच नाहीत माझ्याकडे 😢😢😢बिचारी ती मुलगी खूप आयुष्य लाभो तिला आणि सर्व मुलींना 😢😢😢❤❤❤❤
@mukund1206
@mukund1206 23 күн бұрын
हे अंगाई गीत लिहिणाऱ्या व्यक्ती ला खरोखर सलाम आहे... मला दोन मुली आहेत. पहिली 8 वर्षांची दुसरी 2.5 वर्षांची..... आम्हा पती पत्नीला वाटायचे की, दूसरा मुलगा व्हावा, पण कोरोना काळात दुसरी मुलगीच झाली.... माझी पत्नी नाराज होती, पण आता माझी पत्नी पण खुश आहे छोट्या मुली बद्दल.... खूप गोड आहे माझी मुलगी.... ❤...
@dineshmohod7877
@dineshmohod7877 3 ай бұрын
Dolyat pani aal raw khup chan atishy sunder gaan ahe ❤❤❤
@krishnakuvara5614
@krishnakuvara5614 3 ай бұрын
एवढं सुंदर गाणं ऐकून माझं मन मोकळ झालंय.. डोळ्यात पाणी सुद्धा आलाय.. खूप खूप खूप खूप छान गाणं आहे
@sadhanajampalwad9080
@sadhanajampalwad9080 2 ай бұрын
किती छान शब्दात वर्णन केलं अंगाई गीत मनाला कुठे तरी वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते. खुप छान आहे साँग 🙏🙏🙏🙏🙏💗💗
@rajeshwariyelane7651
@rajeshwariyelane7651 2 ай бұрын
खूप छान अंगाई गीत आहे प्रत्येक शब्द हा मनाला भावतो हे अंगाई ऐकताच प्रत्येकाला आपल्या आईची आठवण येईल या अंगाई गीताची स्तुती करावी तितकी कमी आहे ❤💞👍💞💞
@mansisurve8368
@mansisurve8368 3 ай бұрын
गाणं खुप सुंदर आहे... गाण्याचे बोल.. शब्द... आणि चाल..खुप भारी... अंगाई...नावा‌ प्रमाणे.. स्टॊरी दाखवली ... डोळ्यात पाणी आल.. heart touching song 👌👌👍👍👍all team.. ..
@manishansurkar8123
@manishansurkar8123 3 ай бұрын
Thnx 🙏
@nileshpatil4890
@nileshpatil4890 2 ай бұрын
माझ्या मुलीला पाहिलं की सगळ टेन्शन दूर होत तिला बघून जे मनाला सुख मिळत ते कधी कोणी विकत घेऊ शकत नाही मी भाग्यवान आहे मला मुलगी आहे
@kiranbugade6613
@kiranbugade6613 Ай бұрын
100%
@TejuBhoir-lo1uc
@TejuBhoir-lo1uc 25 күн бұрын
Mala pn mulgi ahe mi khup lucky ahe
@mayurdharmkare1004
@mayurdharmkare1004 9 күн бұрын
खूप छान... माझी लाडकी माझ्या भावाची मुलगी हिच्यासाठी एकदम सुंदर song आहे... अप्रतिम..!!!!
@sayalithorbole3946
@sayalithorbole3946 2 ай бұрын
अतिशय सुंदर अंगाई गीत आहे ❤ऐकतच राहावे वाटते माझ्या बाळाला पण खूप आवडते ❤
@manisha.r.shelkeshelke1140
@manisha.r.shelkeshelke1140 21 күн бұрын
खूप छान अंगाई गीत ❤❤ मागच्या महिन्यात माझ्या भावाची मुलगी वारली तिला हृदयाला होल होते खूप प्रयत्न केले पण नाही वाचवू शकलो. अंगाई ऐकून वहिणी साठी खूप वाईट वाटले तिने खरच दिवस रात्र तळहाताचा पाळणा केला होता 😢😢
@saurabhmadaswar8466
@saurabhmadaswar8466 14 күн бұрын
Opreshan nahi kele ka ji
@manisha.r.shelkeshelke1140
@manisha.r.shelkeshelke1140 14 күн бұрын
@@saurabhmadaswar8466 केलं होतं पण ती खूप अशक्त झाली होती त्यामुळे नंतर तिला खूप त्रास होत होता
@manishanagle24
@manishanagle24 2 ай бұрын
खूपच छान अप्रतिम 👌 खूप रडायला आले .. मनाला अगदी टोचून गेलंय गाणं
@meerasakrutkar2550
@meerasakrutkar2550 2 ай бұрын
❤😊
@jyeshthapatil9473
@jyeshthapatil9473 3 ай бұрын
डोळे भरून आले..... आज पर्यंत अंकिता मॅम आपले खूप सॉंग पहिले.... पण या सॉंग मध्ये आई ची जी भूमिका आपण केलीत ही अगदी खरोखर वाटते.... बहुतेक या सॉंग च मला वेड लागणार.... अंकिता मॅम आणि सर्व टीम साठी खूप खूप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
@nalandagaikwad7633
@nalandagaikwad7633 3 ай бұрын
खरच खूप छान अंगाई आहे...आवाज पण गोड आहे किती वेळा ऐकलं तरी मन नाही भरत.. नेहमीप्रमाणे आंकिता चां अभिनय सुद्धा छान...❤
@pranaliharmalkar6219
@pranaliharmalkar6219 2 ай бұрын
खरंच खूप सुंदर आहे अंगाई कितीही शिकले तरीही लोक अजूनही मुलगा आणि मुलींचा भेदभाव करतात.
@archanakunte9900
@archanakunte9900 3 ай бұрын
Khup Sundar song saglyanch abhinandan
@ganeshgaikwad6539
@ganeshgaikwad6539 3 ай бұрын
जसे भगवंताला भक्तांची गोडी असते तसेच आईला पण बाळाची गोडी असते...? खुप छान ताई... # आई म्हणजे भगवंताच रुप च आहे . # सरस्वती मातेचा आशिर्वाद सदैव तुमच्यावर राहो. Thank you
@purveesclass6193
@purveesclass6193 2 ай бұрын
खूपच सुंदर, अवर्णनीय! काळजाला भिडणारी अंगाई. आईचं प्रेम काय असतं हे सुरेख शब्दात वर्णन केले आहे. गीतकार, संगीतकार, गायक सगळ्यांचे मनापासून आभार
@dipaligurav2929
@dipaligurav2929 3 ай бұрын
खूपच छान अंगाई ❤ आहे पूर्ण टीम ला शुभेच्छा आणि अंकिता ताई तुम्ही आई ची भूमिका खूप छान केलीत
@jaydipdpcreation6956
@jaydipdpcreation6956 2 ай бұрын
मंत्रमुग्ध होऊन ऐकताना अंगाई मधून आईची माया दिसते. खूपच सुंदर ओळी.❤
@ravindrawasekar7988
@ravindrawasekar7988 Ай бұрын
अतिशय सुंदर असे अंगाई गीत असून ऐकल्यावर माझे डोळे खरोखरच पाणावले. खूप खूप धन्यवाद!
@SiddhiAkkar
@SiddhiAkkar Ай бұрын
खुप छान अंगाई आहे मी दुसरी angai आईकत होते पण हि अंगाई आईकल्या पासून खूप आवडली एक कडव khup आवडल भु भु नी माऊ डुलक्या कढी ❤❤❤❤❤
@manishansurkar8123
@manishansurkar8123 10 күн бұрын
thnx
@mahikumbhare7523
@mahikumbhare7523 3 ай бұрын
गाण्याची शब्द रचना खुपचं जास्त सुंदर आहे
@snehalgawali2451
@snehalgawali2451 3 ай бұрын
फक्त ऐकत राहावं वाटत. सुंदर,, शब्दांची गुंफण तर सुंदर आहेच त्याला दिलेलं संगीत, आवाज, सादरीकरण सगळ सगळ खूप च छान
@manishansurkar8123
@manishansurkar8123 3 ай бұрын
Thnx 🙏
@Arjun72194
@Arjun72194 3 ай бұрын
काय गोड आवाज आहे खुपच सुंदर ❤❤🥺💐🫶
@simazambare8013
@simazambare8013 2 ай бұрын
मी दिवस भरातून 100 वेळा ही अंगाई माझा मुलीला इकवते ..माझी मुलगी 19 महिन्याची आहे ..मी अडप केलेली आहे .. पण माझा जीव पेक्षा जास्त जीव लावते मी तिला ... ती ही अंगाई इकौशिवय झोपत नहीं .....
@priyagiri6392
@priyagiri6392 Ай бұрын
छान....अडॉप्त कुठून केलं काय प्रोसेस आहे
@jagdishbhanage815
@jagdishbhanage815 Ай бұрын
तुमच्या सारखी लोक आहेत म्हणून मुलींना मान मिळतोय आम्ही तुमच्या पाठीशी आहे
@user-hz2zb8xc9s
@user-hz2zb8xc9s Ай бұрын
Khup chan... Shree Swami Samarth ❤....pn tumhala pudhe javun bal zal tr tila visru nka...khdachit pudhe javun tumhala bal zal tr ticha payghun Ashu shkto.dev bght asnar tumhi kshi tichi kalji ghety te❤❤❤gbu
@vishwanathkatkar569
@vishwanathkatkar569 24 күн бұрын
Mi pan same.. ♥️
@vishwanathkatkar569
@vishwanathkatkar569 24 күн бұрын
Kup sundar song.... 😘😘😘♥️
@SurprisedDreamCatcher-vb9og
@SurprisedDreamCatcher-vb9og 2 ай бұрын
मला पण मुलगी आहे मी आज जरी अशी कोणाला तिला नाही दिल तरी तिचं लग्न झाल्यावर मला तिला द्यावच लागेल हा विचार करून मी खूप रडले😭
@choreographeramoladagale8458
@choreographeramoladagale8458 Ай бұрын
मला आधी या गाण्याचा ऑडियो नव्हता आवडला...पण आता हे गाण मनाला भिड़तय... गीतकार संगीतकार गायिका दिग्दर्शन टीमचे धन्यवाद आणि आभार...
@manishansurkar8123
@manishansurkar8123 10 күн бұрын
thnx
@omkarmagdum706
@omkarmagdum706 3 ай бұрын
खरंच खूप छान अंगाई आहे ही.शब्द नाहीत या साठी ❤❤❤❤❤❤
@sandeshsandeshh6438
@sandeshsandeshh6438 Ай бұрын
खूप छान अंगाई आहे माझी मुलगी 8महिन्याची आहे तिला झोपवायला हेच अंगाई ऐकवतो 👌
@ashwinipachpande6038
@ashwinipachpande6038 2 ай бұрын
Mazi mulgi lagech zopte he song aaiklyavr khup khup sundar song aahe...❤️
@chandrkantdeshmukh9196
@chandrkantdeshmukh9196 3 ай бұрын
आत्ता पर्यंतची सर्वात सुंदर आणि सुरेख अंगाई आहे अशी शोधून पण सापडणार नाही.आभारी आहे ताई ❤
@priyankamalavi8939
@priyankamalavi8939 Ай бұрын
खूप खूप छान अंगाई आहे ❤❤ मला फार आवडली आहे .. मनाला खूपच शांतता वाटत आहे.. अंगाई गीत सारखे ऐकतच राहावेसे वाटते .मला ही एक मुलगा आणि मुलगी आहे... मुलगी 1 वर्षा ची आहे...आणि मी खूप च नशीबवान आहे की मला एक छान राजकुमार मुलगा आणि राजकुमारी सारखी मुलगी आहे....❤आणि माझी पिल्ल 👩‍❤️‍👨माझी जीव आहेत...
@sayalisawant127
@sayalisawant127 2 ай бұрын
खरंच शब्द नाहीत या अंगाई साठी खूपच छान आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️
@vaishnavimechakar6056
@vaishnavimechakar6056 3 ай бұрын
मला पण मुलगीच झाली आहे पण मी खूप नशीबवान समजते देवाने मला पहिलीच मुलगी दिली❤
@anjalichandre8552
@anjalichandre8552 3 ай бұрын
Mla pn
@SukeshniNikam
@SukeshniNikam 3 ай бұрын
Mala hi havi phili mulgi😊
@latawagh2463
@latawagh2463 3 ай бұрын
Mi pn
@MUSICWORLD-cd1cr
@MUSICWORLD-cd1cr 3 ай бұрын
मला दोन्ही मुलीच आहेत ह्याचा मला अभिमान आहे
@swarajhelgand6565
@swarajhelgand6565 2 ай бұрын
Mla pan mulgich ahe
@kirtikole1534
@kirtikole1534 2 ай бұрын
अंगाई ऐकताना खुप शांत वाटत❤.. माझं बाळ लगेच झोपी जात ही अंगाई ऐकून... खूप खुप सुंदर 😊😘😘
@anuradhaingavale5528
@anuradhaingavale5528 3 күн бұрын
अंकिता राऊत खूपच छान , रेयलिटी ॲक्टिंग अंगाई खुप भारी...❤❤अंकिता so sweet of u dear❤❤keep it up
@poojadevshatwar763
@poojadevshatwar763 2 күн бұрын
खूप गोड आहे अंगाई गीत, खरच डोळ्यात पाणी आलं.....
@TanmayPatekar24
@TanmayPatekar24 3 ай бұрын
End ♥️🥺
@SachinKambleAlibag
@SachinKambleAlibag 3 ай бұрын
Tanmay🥰
@user-fb2ih2dk7c
@user-fb2ih2dk7c 2 ай бұрын
Kharach khup chhan Angai ahe mazi Soyra hee Angai yeklyavr lagech zopte❤
@anantabundhe8891
@anantabundhe8891 3 ай бұрын
Ek number song ahe ❤
@KalyaniBhirange
@KalyaniBhirange 2 ай бұрын
खरं गाणं खूप सुंदर आणि गाण्यातील गोडवा मनाला भिडणारा... 👌👌
@LIFEOFLINA6666
@LIFEOFLINA6666 3 ай бұрын
मला ही मुलगी हवी होती... आणि बाप्पांच्या आशीर्वादाने माझ्या पोटी लक्ष्मी जन्माला आली... मी खूप भाग्यवान समजते स्वतःला 😇❤
@user-uo8yy4rl7e
@user-uo8yy4rl7e 3 ай бұрын
गाणं खुपचं सुंदर आहे गाणं ऐकु डोळे भरुन आले
@pravinnagolkar7804
@pravinnagolkar7804 2 ай бұрын
खुप छान अंगाई.. पाणी आले डोळ्यात मला पण मुलगी आहे...❤❤
@user-poonam175
@user-poonam175 3 ай бұрын
खूप छान आहे ही अंगाई... दिवसभर फक्त एकच गाणे ते म्हणजे ही अंगाई ❤❤ अगदीं काळजातून निघाले आहेत .. शब्द डायरेक्ट हृदयला भिडले ❤❤
@poojasonavane2925
@poojasonavane2925 Ай бұрын
खरच खूप छान अंगाई आहे . लगेच झोपी जात बाळ. आणि मला ही खूप आवडते ❤thanks ☺️ खरचं तुमचे आभार मानते .
@DevidasSalve-py7pr
@DevidasSalve-py7pr Ай бұрын
खरच 😊
@ganeshgirhe2728
@ganeshgirhe2728 3 ай бұрын
मीत आजून वाट बघतोय माझ्या मुलीला किवा मुलाला अंगाई गाणारी कशि असेल 🥀🥰
@pratikshadeore4248
@pratikshadeore4248 3 ай бұрын
😂
@ashapurielectrical1098
@ashapurielectrical1098 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई. तुमची गायलेली अंगाई, अगदी मन भरून येते..
@chandrkantdeshmukh9196
@chandrkantdeshmukh9196 3 ай бұрын
खुप सुंदर अंगाई आहे काळजाला स्पर्श करून जाणारी माझ्या मुलींना पण खुप आवडली.आज ही अंगाई ऐकून झोपल्या माझ्या चिऊ काऊ हिच अंगाई हवी होती मला अस्सल मराठी खूप छान,मस्त 🍫
@jayshreeauti7348
@jayshreeauti7348 3 ай бұрын
Khup mhanje khupch bhari angai
@SunandaUbale
@SunandaUbale 3 ай бұрын
Speechless aangai geet😊❤
@viranganakamble4525
@viranganakamble4525 2 күн бұрын
खूप छान आहे अंगाई हृदयस्पर्शी ❤❤
@AnvitaBavkar
@AnvitaBavkar 8 күн бұрын
Khup chan ahe angai
@NikhilBhoir7799
@NikhilBhoir7799 Ай бұрын
अप्रतिम गाणं... ❤️❤️❤️
@abhijitkale8449
@abhijitkale8449 3 ай бұрын
शेवटचे चार खूप काही सांगून गेले "अजून ही मुलगी लोकांची दुसरीच पसंती आहे "
@sandipsukhdhane4275
@sandipsukhdhane4275 2 ай бұрын
शब्दच सुचतं नाही अप्रतिम गाणं 👌👌
@minalmanjrekar1646
@minalmanjrekar1646 2 ай бұрын
खूप खूप सुंदर अंगाई आहे. माझ्या मुलीला झोपताना मी नेहमी लावते . आता तर मला सुद्धा पाठ झाली. ही अंगाई लावली किंवा अंगाई बोलली की माझी मुलगी रडायची थांबते आणी झोपते पण. मस्त खूप खूप छान अंगाई आहे . डोळे भरून येतात. ❤❤❤❤❤
@amreshkumarmishra722
@amreshkumarmishra722 Ай бұрын
Kiti pan aaika hii gaana tari pan Mann bharatch nahi just amazing super se bhi upper ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@satishwagh8461
@satishwagh8461 2 ай бұрын
Hi angai khup chan ani su nder ahe hya angai aklaya shivay maja mulaga jhopat nahi mast song nice ❤❤❤❤
@punamKalmore7387
@punamKalmore7387 2 ай бұрын
❤❤❤अश्रू अनावर झाले..... शब्दच नाहीत काही बोलायला..... एका मुलीची आई आहे मी पण, मन भरून आले.
@ManojJagdale-oi2dn
@ManojJagdale-oi2dn 2 ай бұрын
खुप छान आहे ही अंगाई ही अंगाई आईकताच पटकन झोपुन जाते माझे Thank you mam ❤😊
@VaishnaviNirmal-bl2xl
@VaishnaviNirmal-bl2xl 2 ай бұрын
Heart touching song ❤❤
@kajalthakur123
@kajalthakur123 3 ай бұрын
छान सुंदर अंगाई गीत
@jyotipawar6175
@jyotipawar6175 3 ай бұрын
माझं बाळ manje माझी मुलगी 4 महिन्याची झालेय मी तिला आता ही आंगाई लाऊन झोपवलं...खूप हसत मुखणी झोपी गेली.....lovely song....eka आईचा खऱ्या भावना उतरलेत ह्या गीता मध्ये..❤️
@Ashu-rl6tq
@Ashu-rl6tq Күн бұрын
खुप छान शेवटी डोळ्यात पाणी आलं 😢❤
@MaheshWaghe-es5it
@MaheshWaghe-es5it 3 ай бұрын
मी बघीतले गानी मला खूप आवडले ❤❤❤❤❤❤❤❤❤
@purviwagh505
@purviwagh505 3 ай бұрын
Shabdch nhi इतके Manala sparsh करून janare git ahe❤...
@samirthakur6699
@samirthakur6699 3 ай бұрын
एक एक शब्द काळजाला भिडणारा आहे काय अंगाई गीत लिहिलस मनिष भावा आणि काय गायलय तु सोनाली ताई डोळ्यांतुन आलेले अश्रु नाही आवरता आले. सर्वांना खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤
@PoojaBorade-rw9vl
@PoojaBorade-rw9vl 19 сағат бұрын
Kharch khup chan anngai ahe he pahile anngai asel mulivar khupach sunadar banavli ahe anngai cha yek yek shabd manat ghar karun geyl 😘🙌👌
@jayshreeauti7348
@jayshreeauti7348 3 ай бұрын
Khup Vela ikal gaan tri Maan bhart nahi😊
@AnuradhaSongs
@AnuradhaSongs 3 ай бұрын
काळजाला भिडणार गाणं आहे मला खूप आवडल
@maheshnimade8521
@maheshnimade8521 2 ай бұрын
मला होणार बाळ हे मुलगीच हवं होत. ते देवाने पूर्ण केल.. आणी तिच्या साठी जे आधीच तयारी करून ठेवली होती त्यासाठी देवाला धन्यवाद म्हणेन... आज हे अंगाई गीत ऐकून छान झोपते ती. ..
I Need Your Help..
00:33
Stokes Twins
Рет қаралды 147 МЛН
[柴犬ASMR]曼玉Manyu&小白Bai 毛发护理Spa asmr
01:00
是曼玉不是鳗鱼
Рет қаралды 50 МЛН
Шокирующая Речь Выпускника 😳📽️@CarrolltonTexas
00:43
Глеб Рандалайнен
Рет қаралды 10 МЛН
I Need Your Help..
00:33
Stokes Twins
Рет қаралды 147 МЛН