अनिल परबांनी विधानपरिषदेत काय दिवे लावले? Maha MTB

  Рет қаралды 2,303

MahaMTB

MahaMTB

Ай бұрын

मुंबईतील पदवीधरांचा कौल किरण शेलार यांनाच मिळणार - अतुल भातखळकर
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
KZfaq - / @mahamtb

Пікірлер: 21
@madhukarghadi7691
@madhukarghadi7691 Ай бұрын
भातखळकर तुम्ही आणि तुमच्या पक्षाने तरी काय दिवे लावले साहेब! तुम्ही तर उभाटा पक्षावरती टीका करत आले! गृहमंत्री हे पद तुमच्या पक्षाकडे फडणवीस साहेबांकडे आहे
@anilkaryekar3500
@anilkaryekar3500 Ай бұрын
साहेब, तुम्ही व श्री. माधव भंडारी साहेब पुढे जावे.
@vinayakraut7765
@vinayakraut7765 Ай бұрын
तुम्ही काय दिवे लावले ते सगळ्या दुनियाला माहिती अनिल साहेब परत शिवसेना
@himanshuparadkar391
@himanshuparadkar391 Ай бұрын
टिका करण्यापेक्षा जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा.भ्रमात राहू नका.
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Ай бұрын
अगदी बरोबर बोललात 👍
@shivajideokar9812
@shivajideokar9812 Ай бұрын
Ha hy vy ajun disla nahi khup divas
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 29 күн бұрын
भाजप ने युपी बिहार च विकास करून दाखवावा.तिकडे तुमची फार गरज आहे.
@pragatisalvi4274
@pragatisalvi4274 Ай бұрын
तुम्ही देशात महाराष्ट्रात एक ना एक दिवस अंधार पाडाल येवढं नकी
@mukundgulawani2330
@mukundgulawani2330 Ай бұрын
भातखळकर, एक देवाभाऊ सोडले तर तुम्ही सगळे फक्त बोलघेवडे पोपट आहात हे राज्याच्या मतदाराने सांगीतलयं!!!! अजूनही डोळे उघडा , नीट बघा..आमच्या कोल्हापूरचे चं पा हे तर विदुषक बनताहेत.त्यांना वा.परिषदेवर पाठवा.आणि तरूणांना संधी द्या...देवाभाऊ...🙏
@user-vk4zy9mt3p
@user-vk4zy9mt3p Ай бұрын
Ha Tar Faltu Tikakar
@anandraonikam818
@anandraonikam818 Ай бұрын
Aho.batkhalkar.UBT.mhnaje.ubayce.adave.ani.adoysce.ube.yevdec.kayte
@dkolekar2934
@dkolekar2934 Ай бұрын
अडिच वर्षे गुंडगिरी, लूटमार काय कमी केली काय?
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Ай бұрын
कोणी 🤔MVA ने की SP ने 🤣🤣🤣🤣
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
संघाची काळी बाजू.. I RSS I अभिव्यक्ती I Abhivyakti
12:15
अभिव्यक्ती Abhivyakti
Рет қаралды 64 М.
Cute 💕🍭🍉🍒🤣
0:10
Koray Zeynep
Рет қаралды 2,4 МЛН
Children's tears turn to joy as their snowman is reborn #shorts
0:33
Fabiosa Animated
Рет қаралды 3 МЛН