Рет қаралды 628,493
#Animal_Voice_Mimicry | #कोकणातील_कलाकाराने_काढले प्राणी_पक्षी_हुबेहूब_आवाज |
#कोकणातील सुंदर बाल कलाकाराने आपली कला कशाप्रकारे सादर केली आहे. हे या व्हिडिओ मध्ये दाखवण्यात आले आहे.
हा बाल कलाकार मालवण तालुक्यातील रामगड गावातील आहे.
हर्षद प्रसाद जाधव.
रामगड, मालवण
हा हर्षद इतक्या लहान वयात खूप सुंदर प्रकारे #प्राणी व #पक्षांचे #आवाज काढतो. त्याचे आवाज ऐकले की असे वाटते खरोखर प्राणी पक्षी आपल्या सोबत आहेत की काय !
************************************************
○Teligram Group
t.me/joinchat/vp9nSb-GmQw0ODY1
○Facebook Page
/ 104738371965130
○Instagram
invitescon...
************************************************
या बाल कलाकारांमध्ये असलेले टॅलेंट तुमच्या सोबत शेअर करताना खूप आनंद होतोय.
जर तुम्हाला असे सुंदर व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब त्याचे सुंदर कला जास्तीत जास्त लोकांन पर्यंत शेयर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा.
Pandurang Bhise.
MALVAN Sindhudurg