एका एका शब्दाचा अर्थ लाख मोलाचा आहे... या अनुभवी कवि चे कौतुक करावे तितके कमीच... इतक्या लहान वयात इतके मोठे वादळ एका कवितेत जे मांडले ते अप्रतिम आहे👏👏👏 खूप मोठा कवी होणार हा एक दिवस .. सामान्य जनतेला कवितेत मांडले👌👌👌👌
@sani...26982 жыл бұрын
मोठा कवी होणार already ते मोठे झालेले आहेत...💯
@kiranmagar53422 жыл бұрын
खूप मार्मिक शब्दात कविता मांडली यांनी..👍👌🙏
@vinodkumarshende2652 жыл бұрын
Very nice
@vaishalijadhav595 Жыл бұрын
👌👌👌👌
@waghmarepawan5 жыл бұрын
गरीबी तशीच राहते मागे जनरल चा डब्बा धरुन...खरंच अत्यंत भावस्पर्शी
@shubhampatil13113 жыл бұрын
भावा तुझ्या कवितेतील एक एक शब्द तळमळ व्यक्त करतो... खुपच छान...
@pravinm35816 жыл бұрын
मी आजवर ऐकलेली सर्वात अप्रतिम कविता.
@amolgawale13093 жыл бұрын
क्या बात है दादा """ खुपच सुंदर रचना,,, नाही देणार तुम्ही पंतप्रधान पदाचा राजीनामा,,, पण माझ्याजवळ तुम्हांला माणुसकिचा राजिनामा द्यावाच लागेल....!! खुपच छान... प्रत्येक शब्दाला सलाम तुमच्या....!!
@farhatulhakksayyed1710 Жыл бұрын
भावा तुझे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक.तुझा पिंड सोडू नकोस, संधीसाधू व असहाय्य लाचारी वातावरणात तुझ्या प्रगल्भ आणि सत्य निरीक्षणाचे कौतुक.चपखल व प्रभावी शब्दरचना आणि जोषपूर्ण निडर सादरीकरण लाजवाब! देव तुला आनंदी आरोग्यदायी उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना.
@nikitanetake31013 жыл бұрын
This is not only a poem,these are the voice of thousands of people ❤️.........
@yogg.53732 жыл бұрын
Agreed dear
@kirankharote64083 жыл бұрын
अंकुश आपण फार वास्तव सत्य कवितेतून मांडले आहे.आपण मोदींबद्दल जे बोललात ते मला प्रचंड भावले.अगदी बरोबर आहे.विमातून फिरणार्यांना बैलगाडीची किंमत काय कळणार! अंगभर घातलेल्या किमती कोटाला फाटक्या सदर्याची जाणिव कधिच नाही होणार.....आपला कवितामय प्रवास यशस्वी होवो.
@starmakersingingavs Жыл бұрын
छानच छान
@vpk_0083 жыл бұрын
तीन वर्षांपूर्वी मला कविता अतिशोयक्ती वाटत होती पण आज खरोखरंच देश विकला जातोय...
कधी ऐकायची इच्छा झाली तर मि पहिल्यांदा अंकुश आरेकर चि poem ऐकतो मस्त रचना केली भाऊ 👌👌👌
@swapniljagadaleraje4 жыл бұрын
4:15 उजव्या बाजूला उभा असलेला व्यक्ती बाजूला गेला..... खरच कवीता बोचली 😥😥😥😥
@chetandafre75153 жыл бұрын
काय कल्पना आहे सर तुमच्या,,, तुमच्या कवितेच्या कौतुकासाठी ,,शब्द नाही सापडत आहेत,,, 👌👌 आज तुमच्या तळपायाची धुळ झाल्या सारख वाटत, 💐💐💐so nice sir 🙏🏻🙏🏻🙏🏻👍
@HSSCreation7pute4 жыл бұрын
अप्रतिम, खूपच छान आणि नक्कीच आवडेल अशी कविता.👌👌👌👌💐💐💐
@ced_113_mayurdorsetwar9 Жыл бұрын
अप्रतिम कविता भाऊ एका एका शब्दांचा खूप मोठा लाख मुलांचा अर्थ... ✨💫🙏
@Chillsre2 жыл бұрын
I found it after 4 years. I really want to thanks this man for real and beautiful contents. Every word is heart touching.
@pavanjagtap3 жыл бұрын
म्हणूनच म्हणतात जिथे न पोहचे रवी तिथे पोहचे कवी...पाच वर्षां पूर्वी बोललेल आत्ता खरं होतय..👌👌
@ameyadeshmukh52073 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/gpaVa7eal7LeqGg.html
@nitinbharatmalve47186 жыл бұрын
भक्तानां खरच बोचली वाटत कविता..अंकुश दादा एकच नबंर...
@user-ed7pr8yg3e4 жыл бұрын
Ho sir khup chan kavita kzfaq.info/love/qBLjeAg0zPpofjF9yx_-hA
फारच छान....पक्ष कुणाला विकले जाऊ नका सच्चाईनी समाज जागरण करा ...हे राजकारणी सर्व एकाच माळीच् मणी असतात माेदी देश विकणार नाहीत तुमच्या सारखे तरुण असलेतर ही कविता पाठवा त्यांवा व पवारांवा🙏🌷
@belenawnath73672 жыл бұрын
आता खर वाटतय का
@prashantparker85745 жыл бұрын
Bravo Ankush. Beautiful poem. God bless you abundantly.
@edutech90534 жыл бұрын
खुप छान मिञा,तुझ्या बहारदार आवाजामुळे शब्दांना अधिकच धार आली अन् भावनेची त्रीवता अधिक भावते
@jaytayade44135 жыл бұрын
दादा तुझी कविता विरोधकांच्या काळजाला भिडली बरं... झालं तर तुझ्या कवितेचं सार्थक असच लिहीत राहा.....💐💐💐💐💐💐👌👌👌
@nileshbhosale17313 жыл бұрын
bhawa kaddak
@ameyadeshmukh52073 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/gpaVa7eal7LeqGg.html
@ramtaware47925 жыл бұрын
It is fantastic Poem I have never heard before. HEART TOUCHING poem for US, but HURT TOUCHING Poem for Someone. ✌️🙌🙌🙌😜😝😜😝😜🙌🙌✌️
@sureshpandharkar78713 жыл бұрын
खरी लोकशाही व स्वतंत्र भारतात आहे कारण आपण येथे प्रधान मंत्री की राष्ट्रपती असू दे आपण त्यांना शिव्याशाप देवू शकतो
@pradnyathakare49453 жыл бұрын
दादा एक नंबर 💯🔥 खरा बोलला तू... 👑💯
@ndsfilmsproduction53333 жыл бұрын
दादा तू जे 3 वर्षा पूर्वी मांडलस ते आता खरं होतंय
@ganeshpatil-zk3re10 күн бұрын
आता 6 वर्षानंतर पण❤
@ganeshpandit4675 Жыл бұрын
मित्रा खरोखरच हा भारतातील करोडो गोरगरीब जनतेचा आवाज आहे
@indrayanimaske91444 жыл бұрын
खूपच छान 👌👌👏👏 पण एक अपेक्षा आणि विनंती आताच्या कोरोना आपत्तीवर पोलिस व आरोग्य खात्याच्या योगदानावर एक कविता होऊद्या. ही नम्र विनंती🙏🙏
@user-ed7pr8yg3e4 жыл бұрын
kzfaq.info/love/qBLjeAg0zPpofjF9yx_-hA
@satywanlamkhade4085 жыл бұрын
चहा विकला म्हणून देश विकायचा असतो का ? वाहवा, अप्रतिम सवाल.
@suvarnajadhav49424 жыл бұрын
खूप छान आहे कविता भावा
@akshaykamble80714 жыл бұрын
Nice
@nilambhagat66644 жыл бұрын
Satywan Lamkhade ek number dada
@sndipmagar35843 жыл бұрын
अंकुश आरेकर क्रांग्रेसचा कार्यकर्ते आहेत
@borsesumit8883 жыл бұрын
@@sndipmagar3584 kuthla ? Solapur cha Congress kaaryakarta?
@atmaramhare1880 Жыл бұрын
खणखणीत आवाजात माणुसकी जिंकली जावी यासाठी सादर केलेली रचना अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकणारी असल्यामुळे तरुणाईत कमालीची उत्सुकता निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे या कवितेतून कवीचे सामाजिक भान जागृत असल्याचे दिसून आले. असो मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा
@dheemad288 Жыл бұрын
अप्रतिम ❤👌🏻 Solapur 🔥
@sagargurav7163 жыл бұрын
खरंच बोचले तुझे शब्द भावा....👍.. खूप सुंदर
@anuradhanevhal4202 жыл бұрын
अप्रतिम कविता सर ......👍❤️
@alpeshgambhirrao28616 жыл бұрын
Khup chan mi pn shetkaricha mulga ahe .. tuzaa yek yek shabd khara ahe mitraa 👌👌👌
@user-ed7pr8yg3e4 жыл бұрын
Ho nakkich
@sanjaywaghmare4627 Жыл бұрын
अप्रतिम कविता आहे जेवढे कवतुक करावे तेवढे कमीच आहे मस्त 🌹🌹
@piyushsalunkhe72553 жыл бұрын
हृदयस्पर्शी कविता ..... एक नंबर दादा ....❤️🙏💯
@seemashirsat2823 жыл бұрын
Heart touching poetry 💯❤️
@abhijitbhadane25392 жыл бұрын
Really.. heart touching..
@yogg.53732 жыл бұрын
Agreed dear
@Updated_Farming Жыл бұрын
Hii
@sapnakakde4002 Жыл бұрын
खूप खूप छान कविता आहे,अप्रतिम अशी कविता आहे कितीही वेळा आईकाव मन भरतच नाहीय😘😘
@khushalchavan4326 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण ❤️🔥🚩
@mimalti39803 жыл бұрын
अप्रतिम कविता खुप छान . 2 वर्षापूर्वी मांडलेली कविता आज त्यातील सत्य जाणवते.लोक कधी जागी होतिल. तु खुप छान लिह्तोस आसच लिहत रहा. All the best 👌👌👍👍👍
@sandy_n_yadav5 жыл бұрын
मराठी best कविता kzfaq.info/sun/PLHqaoUTQYkPLC_DfQZ3FCbmenvyDIF8Uy