अन्नाची खरी चव भूक लागल्यावरच कळतीया!❤️ गवतातून वाट काढून झाल्यावर भाकरीच्या तुकड्यावर मारला ताव👌

  Рет қаралды 227,888

धनगरी जीवन

धनगरी जीवन

8 ай бұрын

अन्नाची खरी चव भूक लागल्यावरच कळतीय!❤️👍| sidu hake | dhangari jivan | banai #dhangarijivan #siduhake #banai

Пікірлер: 292
@nilimajadhav7780
@nilimajadhav7780 8 ай бұрын
बाणाई तु सर्व गुइ संपन्न आहेस...तुला भेटावे से वाटते.. तुझ्या मुळे आम्हाला किती शिकायला मिळते.. अष्टभुजा असलेली साक्षात देवी आहेह...सलाम आहे तुला...सिधुदुर्ग
@dhangarijivan
@dhangarijivan 8 ай бұрын
🙏
@abasahebauti6216
@abasahebauti6216 8 ай бұрын
सिद्धू दादा मला कुणी विचारले ना चांगले जेवन कोणतं तर मी कायम म्हणतो भुक लागल्यावर जे ताटात येईल ते चांगले जेवन मग शिळी भाकर आणि चटनी अखेर असली तरी पोट भरते 👌🙏🚩
@rekhapatil7340
@rekhapatil7340 8 ай бұрын
मला तुम्ही कोकणातील पाणी,माती,माणसं या सर्वाचे सच्चेपणाने जे गुणवर्णन केलेत ते फारच भावले जन्मभूमी एवढेच कर्मभूभीवरील प्रेम हेच तुमच्या व्यवसायाचे गमक आहे
@sunitahajare9612
@sunitahajare9612 8 ай бұрын
सिध्दूदादा , बानाई , अचॅना , किसन आणि सागर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या लाख लाख आभाळभर शुभेच्छा
@shankarandhale169
@shankarandhale169 8 ай бұрын
आले बुवा एकदाचे कोकणात, या वर्षी भरपूर त्रास झाला, शेवटी पांडुरंगाची इच्छा, तुमची सर्व मंडळी खूप मेहनती आहे, तुमच्या मेहनतीला सलाम.
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 8 ай бұрын
दररोज गवतातून वाट काढीत जात आहात सलाम तुमच्या कष्टाला किसन बाळ असताना पाण्यात वाहून गेला होता मोठ्या भावाने उचलून घेतले देव तारी त्याला कोण मारी ❤🎉
@sangitamahanwar1941
@sangitamahanwar1941 8 ай бұрын
धनगरी जीवन किती कष्ट दायक आहे, किती कष्टाळू, निर्भिड रानावनात katyakutyat उघड्यावर देवाच्या नावावर राहतात तरी आनंदी उत्साही राहतात सलाम sidhu दादा बानाई, किसन, अर्चना ❤😊
@kp8633
@kp8633 8 ай бұрын
देशातील एकमेव चॅनेल आहे तुमचं जिथे कधीच आजपर्यंत वाईट कमेंट आली नसेल मला तर तुम्ही माझ्या परिवरसारखे वाटता अस फील होते❤❤
@mangeshghag8916
@mangeshghag8916 8 ай бұрын
कोकण निसर्गाचा अनमोल खजिना.या कोकणातील माणसं स्वभावाला खुप गोड आणि प्रामाणिक असतात.दिपावली निमित्ताने मनःपुर्वक शुभेच्छा
@NG-hj7zt
@NG-hj7zt 8 ай бұрын
बाळूमामा यांच्या कृपेने तुमचे 3 लाख subscriber's पुर्ण होणार.. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा संपूर्ण कुटुंबाला🙏💐🙏
@suvarnakarande3545
@suvarnakarande3545 8 ай бұрын
हाके परिवार ला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉 सागर ला स्पेशल शुभेच्छा❤❤❤
@pravinchavan1088
@pravinchavan1088 8 ай бұрын
तुमचं कष्ट बघून डोळे भरून आले. गवतातून रस्ता तयार केला सगळ्यानी ,अर्चना आणि बानाई यांना मानलं पाहिजे.
@user-zz9jr3jg8x
@user-zz9jr3jg8x 8 ай бұрын
दादा खरच किती कष्ट तुमचे आहेत तरीही तुमची कुठलीही तक्रार नाही दुःख नाही जे मिळेल ते खाता समाधानाने तुमचे कुटुंब एक आदर्श अस आहे तुमची खर तर गिनीज बुकात दखल घ्यावी सरकारनेही तुम्हाला पुरस्कार देणे गरजेचे आहे बामाई ला नारी शक्ती पुरस्कार मिळाला पाहिजे तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहा काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
@sunandadrode6978
@sunandadrode6978 8 ай бұрын
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सिद्धू भाऊ तुम्हाला तुमच्या परिवाराला 🎉 आजचा व्हिडिओ खूप छान 👍🙏🙏❤️
@kundlikambhore5889
@kundlikambhore5889 8 ай бұрын
तुमचे कष्ट पाहून डोळ्यातून पाणी आल गवतातून रस्ता केला तुम्ही सर्वांनी अर्चना वहिनी बनाई मानल तुम्हाला दिवाळीच्या तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎉
@dattatraygaikwad1956
@dattatraygaikwad1956 8 ай бұрын
वाटेचा व्हिडीओ छान वाटला, हिरव, पिवळ आणि उंच गवत आणि त्यातून आपल्या विश्वासावर मागे येणारी आपली मेंढर खरचं डोळे दिपवणारे अप्रतिम आसे दृश्य मनाला खूप भावले, आपले मन: पूर्वक अभिनंदन आणि आभार.
@nehashinde6991
@nehashinde6991 8 ай бұрын
माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा दिवाळी तुम्हाला सुख समृद्धीची भरभराटीची जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@somnathgidde6680
@somnathgidde6680 8 ай бұрын
आपला अनुभव दांडगा आहे असेच मिळून मिसळून राहा आपणाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@prakashbakal4649
@prakashbakal4649 8 ай бұрын
*🙏 शुभ दीपावली 🙏 धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी.. या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,* *हि दिवाळी हाके भाऊ तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची, समुद्धीची व भरभराटीची जावो....* *शुभ दिपावली* ✨🎊💫🙏😊 प्रकाश बकाल व परिवार 🌹
@deepagirolla3234
@deepagirolla3234 8 ай бұрын
बाळू मामाच्या नावे चांगभलं खूप कष्ट खुप छान वाटत
@sumankamble3244
@sumankamble3244 8 ай бұрын
गवतातुन हाता पायाला संभाळून चालतं जा रे बाळांनो काय हे तुमचं जीवन
@nitinpansare1953
@nitinpansare1953 8 ай бұрын
पहिली कमेंट धनगरी जीवनासाठी❤❤
@latagaikwad2717
@latagaikwad2717 8 ай бұрын
दादा खरंच किती कष्ट आहे रे तुमच्या जीवनात वाचु काटयाची भीती ‌नाही वाटतं का तडातडा गवत कापत गेली तुमच्या सोबत दोन दिवस घालवावे वाटतात पणं आम्हाला जमेल का मंछरची भिती थंडी गारठा तुम्हाला देवच शक्ती देतो सुखी रहा उदंड आयुष्य लाभो दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व कुटुंबाला
@pramodmore5998
@pramodmore5998 8 ай бұрын
तुझा भाऊ खुप हसमुख आहे 😊 खरच खूप आवडतो तुमचा व्हिडिओ आनंदात रहा 😊 दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा आणि रोज व्हिडिओ टाक दोन जय हिंद
@vidyachavan3732
@vidyachavan3732 8 ай бұрын
किसन आणि अर्चनाचा स्वभाव शांत वाटतो...तुमची सगळी फॅमिली छान आहे........ एवढ्या उंच गवतातून वाट काढत जाताना मला तर धडकीच भरली....
@sonaldange2809
@sonaldange2809 8 ай бұрын
दादा तुमच्या सर्व परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आई दादांना सुध्दा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@meeramhaske6900
@meeramhaske6900 8 ай бұрын
दादा तुम्ही सगळे कीर्ती छान आनंदी राहा था येवढे कष्ट करून शुद्ध तुमच्या चेहऱ्यावर हसू आसत बाणाई वहिनी अर्चना वहीनी पणं खुप छान आहे 👌👌👌👌 सागर बाळ गुणी आहे 🎉🎉
@user-mm1jn8wk2e
@user-mm1jn8wk2e 8 ай бұрын
खुपच छान व्हिडिओ असतात दादा तुमचे
@user-bd6bi1fq7x
@user-bd6bi1fq7x 8 ай бұрын
दादा तुम्हाला व कुटूंबाला दिवाळीच्या शुभेच्छा❤❤
@bharatihindalekar737
@bharatihindalekar737 8 ай бұрын
खुप खडतर प्रवास आहे तुमचा .तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@krishnaraopatil31
@krishnaraopatil31 8 ай бұрын
दादा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा खरंच खूप आनंदी जीवन जगतात आपण
@user-pf6uv4eh2l
@user-pf6uv4eh2l 8 ай бұрын
ले आवघड आहे दादा तुमच जिवन बर
@user-pb4qt1wf4o
@user-pb4qt1wf4o 8 ай бұрын
लय भारी दादा तुमचे बंधु प्रेम तिघा भावांची 👌👌🙏🙏🙏वसुबारसची शुभेच्छा 🎉🎉🎉दिवाळी ला या आमच्याकडे वेळ मिळाला तर नक्की या
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 8 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी दिवाळी सणाच्या व वसुबारस तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा दादा बाजरीच्या भाकरीचे तुकडे खूपच छान खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@munagadekar-lm9ue
@munagadekar-lm9ue 8 ай бұрын
नमस्कार सिद्धूदादा व बाणाई .तुमच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे .दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमच्या टोटल मेंढपाळ बांधवाना.अजून एकदा खुप खुप शुभेच्छा
@VinayakKshirsagar-yp8cj
@VinayakKshirsagar-yp8cj 8 ай бұрын
पंच महाभूते तुम्ही फार जवळून अनुभवता, देवाची कृपा आहे म्हणून आपण आपल्या खडतर जीवनातही सुखी व आनंदी असता. धन्य आहे आपली. जा वळाचे घोंगडे कुठे मिळेल. विनायक क्षीरसागर, जठार पेठ अकोला,विदर्भ ४४४००५
@suvarnasonawane7328
@suvarnasonawane7328 8 ай бұрын
Great banai 👌👌
@xtreamgamer4778
@xtreamgamer4778 8 ай бұрын
शिळ्या भाकरीचे तुकडे खुप चविष्ट लागतात.. तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@nandajadhav-rn3fj
@nandajadhav-rn3fj 8 ай бұрын
हाके परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा❤❤
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 8 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 दादा तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवारास दिवाळीच्या खूप -खुप शुभेच्छा 💐💐💐💐🌹💐🌹🌹🙏🌹🌹🌹🌹🪔🪔🪔🪔🪅🪅🪔🪔🪔🪔🧨🧨🧨🪔🪔🪔🪔🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
@jayatirmare3071
@jayatirmare3071 8 ай бұрын
खरोखर खूप कष्टाचे जीवन किती आनंदात जगावे हे तुमच्या कडून शिकण्यासारखे आहे
@Invincible..108
@Invincible..108 8 ай бұрын
मस्त वाटला दादा तुमचा व्हिडिओ.... आई भवानीचा आशीर्वाद तुमच्यावर असाच राहू देओ हीच इच्छा आमची..
@manikmahanvar1092
@manikmahanvar1092 8 ай бұрын
खुप छान👌👌👍👍
@nightowl5574
@nightowl5574 8 ай бұрын
हाके परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
@sunitapatil1050
@sunitapatil1050 8 ай бұрын
असंच तुम्ही तुमच्या आयुश्यातील सुख दुःख च्या गोष्टी सांगत चला आम्हाला आनंद वाटतो मला धन्यवाद
@NarendraYadav-rk8kc
@NarendraYadav-rk8kc 8 ай бұрын
अपार कष्ट करण्याची जिद्द , आणि चेहर्या 4:59 वर कोणत्याही प्रकारचे दुःख नाही.सलाम दादा
@nitindhaygude7127
@nitindhaygude7127 8 ай бұрын
मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात आम्ही लोणंद येथे राहतो
@anitamali3973
@anitamali3973 16 күн бұрын
मस्तच व्हिडिओ❤❤
@suhasjagtap09
@suhasjagtap09 8 ай бұрын
खुप छान.गरज ही शोधाची जननी आहे.
@kalpanabholankar4085
@kalpanabholankar4085 8 ай бұрын
दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना जेवण मस्त बनवलं अर्चना नी मस्त
@scaregamer1024
@scaregamer1024 8 ай бұрын
मस्त👌👌
@manishabhondve9569
@manishabhondve9569 8 ай бұрын
जेवणाचा बेत लयं भारी दादा
@mandachandanshiv1408
@mandachandanshiv1408 8 ай бұрын
Far.sundar.dhangri.jivan.bhau.tumhala.Diwalichy.subhecha.Banaila.pan
@AshwiniKumatkar-ti5oy
@AshwiniKumatkar-ti5oy 8 ай бұрын
खुप खुप छान विडीओ आहे दादा
@sunitamarkar2752
@sunitamarkar2752 8 ай бұрын
आज सर्वजण झाडाच्या सावलीत आहेत पाहुन बर वाटल नाहीतर नेहमीच उन्हात स्वयपाक जेवन असत 🙏🏽किती छान वाट पाडलीय गेल्या वर्षी पण वाट पाडली होती
@ashascookingnvlog6114
@ashascookingnvlog6114 8 ай бұрын
खुप छान वाट केली सलाम तुम्हाला आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला
@Shobhamali-cr3xn
@Shobhamali-cr3xn 8 ай бұрын
Dhanhiri jivan parivarala divalicya Khup Khup shubhechya 🎉🎊
@poonamambekar3134
@poonamambekar3134 8 ай бұрын
nice blog dada❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉 banai vahini khup chan jevan kartat😊 amhi me nehmi.tumche blog baghte dada apritam mast mast very very. Nice vlog❤❤❤❤❤😊
@preetipawar2951
@preetipawar2951 8 ай бұрын
खूप छान ❤
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 8 ай бұрын
Potasathi tr sagali wanwan dada 😢tumche ni tumchya mahila vargache vishesh kautuk watate 😊tumha bhavandatil prem, maya, apulki kayam raho 🥰🥰
@minalskatta
@minalskatta 8 ай бұрын
Khupch chan aaj archana ne jevan banvale. Tondala pani sutale. 😋😋👌👌
@vishakhabhatkar5486
@vishakhabhatkar5486 8 ай бұрын
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्व कुटुंबीयांना 💐💐 आजचा व्हीडीओ छान होता 👌👌
@savitribharani5883
@savitribharani5883 8 ай бұрын
Dada you are amazing God bless you you all 🙏🥰👍
@sangeetahegde6153
@sangeetahegde6153 8 ай бұрын
Tumche kashtamay jeevan, tumche panaver shile tukde khane, gavat padun vaat karit pudhe sarakne, vagaire pahun dole bharun aale dada. Tumche video pahun aamhi satat devache aabhar manat asato, karan devane aamhala kiti sukhat, majet ani anandat thevale aahe he samajte. Dada, vahini, kisan, archana ani sagar baal tumha sarvana dev sadaiva asech sukhi ani samadhani thevo. Diwalichya anant shubheccha! Love you all! 🙏🙏✌👍💐
@vishalpol4482
@vishalpol4482 8 ай бұрын
Khup bhari
@vaishalikature1396
@vaishalikature1396 8 ай бұрын
दिवाळीच्या सर्व हाके कुंटुबाला खूप खूप शुभेच्छा
@nitinrekulwad4230
@nitinrekulwad4230 8 ай бұрын
सिध्दु भाऊ यांना व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक 🎉🎉🎉🎉❤❤ सागर ला व बाणाताई यांना विशेष कोटी कोटी शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🍫💐🌹🏵️🍧🍨🍧
@shobhajadhav2722
@shobhajadhav2722 8 ай бұрын
दादा खुप छान जेवण बनवले मी रोज न चुकता व्हिडीओ बघते एक पण चुकवत नाही दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा चौघांना ही आणि सागरला पण शुभेच्छा व आनेक आशिर्वाद बाळा
@ashwiniaaglave8130
@ashwiniaaglave8130 8 ай бұрын
दादा तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 खरंच दादा भूक लागली की भाकरीची किंमत कळते. सहज रित्या मिळालेल्या सगळ्या गोष्टींना काहीच किंमत नसते दादा. तुमचे व्हिडिओ बघितले की प्रेरणा मिळते❤
@PopatShelke-ly7kc
@PopatShelke-ly7kc 8 ай бұрын
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@swatipathewad2054
@swatipathewad2054 8 ай бұрын
दीवाळी आसून शेतात दीवाळी करता खूप नसीबवान आहोत तुम्ही पीलू ची काळजी घेत जा लक्ष ठेवत जा तयाच्या कडे लहान आहे तो वींचू काटेच लक्ष ठेवत जा दादा ताई❤
@NandaDeokar.123
@NandaDeokar.123 8 ай бұрын
वसुबारस च्या हार्दिक शुभेच्छा
@smitapatil1687
@smitapatil1687 8 ай бұрын
दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा दादा - वहिनी तुम्हा सगळ्यांना 💐💐
@mangalbhosale8086
@mangalbhosale8086 8 ай бұрын
आम्ही पण बनवतो भाकरीचे तुकडे खूप छान लागतात आमच्याकडे तरी वाटणीला पण येत नाहीत खूप छान लागतात तुकडे😊😊❤❤❤
@jayashreesandbhor4526
@jayashreesandbhor4526 8 ай бұрын
Banai tai tumchya sadicha kulour khup chhan aahe happy diwali hake parivar
@bharatmahamulkar3954
@bharatmahamulkar3954 8 ай бұрын
दोन्ही दादा वहिनी ना आणी सागर ला दिपावु च्या खुप खुप शुभेच्छा दिवाळी तुम्हाला आनंदाची व सुखाने जावो ही बाप्पा चरणी प्रार्थना
@anantgawai440
@anantgawai440 8 ай бұрын
खूप छान विडिओ नमस्कार दादा
@rekhadimble7940
@rekhadimble7940 8 ай бұрын
Kup bari banai Happy Diwali 🎉🎉banai salam tumahala
@ujwalaborchate-qp1ut
@ujwalaborchate-qp1ut 8 ай бұрын
भाऊ तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎆🌹🌹
@pradipjadhav9092
@pradipjadhav9092 8 ай бұрын
खुप छान
@sureshkhatkar7377
@sureshkhatkar7377 8 ай бұрын
❤ आनंद
@latasalunkhe8957
@latasalunkhe8957 8 ай бұрын
सिद्धू दादा तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 8 ай бұрын
तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@vikasdevkate3261
@vikasdevkate3261 8 ай бұрын
हाके परिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@SaritaPawar-cc4we
@SaritaPawar-cc4we 8 ай бұрын
सिद्धू भाऊ तुम्हाला आणी तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
@anilhilal4439
@anilhilal4439 8 ай бұрын
मस्तपैकी झाला व्हिडिओ दादा
@maliniwani207
@maliniwani207 8 ай бұрын
आमची आजी आणि पणजी असेच बाजरीच्या भाकरी शीळ्या राहील्या का तुकड करायच्या आमच्या इकडे त्याला आम्ही काला म्हणायचो,बाजरीचे तुकडे पाहुन लहानपण आठवलं,मोठे तुकडे असले की त्याला मीठ लावून गरम करायचे त्याला कोरके म्हणायचो,
@nandkumarshelke8759
@nandkumarshelke8759 7 ай бұрын
Chan video 👌
@rameshwarkharate7626
@rameshwarkharate7626 8 ай бұрын
दिवाळी आली तुम्ही। दिवाळी। साजरी। करा। सागर ला। नविन। कपडे। आणा❤❤ज्योति पाटील नागपुर
@sangitadeokar3788
@sangitadeokar3788 8 ай бұрын
Kiti bhari....
@vijayaketkar4133
@vijayaketkar4133 8 ай бұрын
भाऊ बानाईवहिनी किसन अर्चना आणि सागरबाळाला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@anjalinaik6075
@anjalinaik6075 7 ай бұрын
तुमची भांडीकुंडी, सगळ्या वस्तू स्वच्छ लखलखीत असतात. स्वैपाक पण दोघीजणी खूप निगुतीनं व स्वच्छपणे बनवतात. कष्टमय जीवन असूनही तुम्ही सर्वजण हसतखेळत, एकदिलाने, एकजुटीने, कामे वाटून घेऊन छान राहता!
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 8 ай бұрын
व्हिडीओ छान दादा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@vishnugaikwad5615
@vishnugaikwad5615 8 ай бұрын
Chan video Banai Tai dada
@saliyapatel5303
@saliyapatel5303 8 ай бұрын
Haky dada tumchi family bagun khup anand hoto 😘👌🌷💐🌹
@sunitakulkarni4309
@sunitakulkarni4309 4 ай бұрын
फार कठीण आहे तुमच जीवन सलाम तुमचच्या कठीन आहे जीवन❤😢
@ashakhachane2734
@ashakhachane2734 8 ай бұрын
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दादा आपल्या कुटुंबाला🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
@manishapatil9813
@manishapatil9813 8 ай бұрын
मी हि कोकणातली आहे पन आम्ही मुंबई ला रहातो. तुम्ही जे पाण्याच आणि मातीच वर्णन केले खुप बर वाटल. पाच वर्ष झाले मी गावी गेले नाही. खुप आठवण झाली गावची.माझं गाव राजापूर आहे. तुमच्या कडुन आज नवीन काही शिकायला मिळाल . कसा रस्ता काठीने करायचा, हे आम्हाला माहीत नव्हते. पण दादा जपुन पायात बूट घाला कोकणात साप खूप असतात. Banai काय फराळ बनवणार की नाही दिवाळी आली की. तुमच्या वाड्याला सजवलेल् दाखवा तुम्हा सर्वांना शुभ dipavli . दादा जरा सावध रहा मुंबई ला खूप जोराचा पाऊस पडला अचानक. तेव्हा तुम्ही छत घालून घ्या वाड्यावर. नाहितर सगळे भिजून जाईल. काळजी घ्या धन्यवाद .
@hemrajkhillari304
@hemrajkhillari304 8 ай бұрын
दादा तुम्हाला सर्व परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा
@Gavran_Tadka_Production4754
@Gavran_Tadka_Production4754 8 ай бұрын
वसुबारस दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हाके पाऊन ❤
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 186 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 77 МЛН