No video

Anna Bhau Sathe Powada - Babasaheb Deshmukh - Jai Lahuji - Music India

  Рет қаралды 530,250

Sumeet Music India

Sumeet Music India

Күн бұрын

Anna Bhau Sathe Powada - Babasaheb Deshmukh - Jai Lahuji - Music India
A life story of Anna Bhau Sathe, who was an Social Worker who brought change by his writings.
Story Told by Babasaheb Deshmukh

Пікірлер: 376
@adbrand7041
@adbrand7041 2 жыл бұрын
जगात भरपूर शाहीर परंतु अण्णाभाऊसाठे सारखा शिवशाहीर पुन्हा होणे शक्य
@vijay.s.manmothe1292
@vijay.s.manmothe1292 2 жыл бұрын
राष्ट्रशिवशाहिर बाबासाहेब देशमुख आपण खरे प्रामाणीक शाहिर आहात ! 🙏🙏🙏🙏🙏
@vithalarjune5007
@vithalarjune5007 5 жыл бұрын
बाबासाहेब देशमुख साहेब आपण पोवाड्या च्या माध्यमातून खुप छान अण्णाभाऊ सांगितले व समाज प्रबोधन केले त्या मी आपले मनस्वी आभार मानतो...... लातूर जिल्हा
@umeshjadhav3764
@umeshjadhav3764 4 жыл бұрын
Jai lahuji
@sandeepbhosale4616
@sandeepbhosale4616 3 жыл бұрын
Aamchya sangli che aahet babasaheb deshamukh
@dadasahebsathe1424
@dadasahebsathe1424 3 жыл бұрын
शाहिर आपन अतिशय अभयासपपुवकॅ पोवाडे गाता गाता पुण्यात माहिती व अभयस आहे मी अण्णा ना जवळ न पाहिले आहे मी वाटैगावचा आहे आता पुणे येथे राहत आहे
@shivajigaikwad8006
@shivajigaikwad8006 Ай бұрын
अभिमान आहे मला अण्णाभाऊ साठे बद्द्ल
@shivajigaikwad8006
@shivajigaikwad8006 Ай бұрын
जय लहुजी
@namdevkhilare2576
@namdevkhilare2576 5 жыл бұрын
लय भारी मनाचा मुजरा शाहीर देशमुख साहेब जय लहुजी जय अण्णा भाऊ
@vilasranshinge739
@vilasranshinge739 4 жыл бұрын
लय भारी शाहीर , आपल्याला मनाचा मुजरा,देशमुख साहेब,,
@gunvantsagat3983
@gunvantsagat3983 5 жыл бұрын
दमदार आवाज कडक कोरस जोरदार ढोलकी डफाच्या साथीने आमच दैवत श्री लोक शाहिर साहित्य रत्न आण्णा भाऊ साठे यांची जीवन गाथा महाराष्ट्रच्या काना कोपर्‍यात पोचवल्या बदल मी आपला शतशः आभारी आहे G. s. Sagat लातूर जिल्हा धन्यवाद
@kirandharmekar2008
@kirandharmekar2008 9 ай бұрын
😊😊😅😊😊
@bhupendrapawar969
@bhupendrapawar969 Жыл бұрын
,,,,, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध, अभ्यासु शाहीर सन्माननीय बाबासाहेब देशमुख यांना कोटी कोटी धन्यवाद,,,,,,, जग बदल घालुनी घाव, सांगुन गेले मज भिमराव,,,,,,,,, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
@harshadtupsaundar3220
@harshadtupsaundar3220 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद शाहीर.....आपण अण्णाभाऊ साठे यांच्या आयुष्यावर पोवाडा सादर केला ....खूप छान प्रकारे त्यांचे आयुष्य सादर केले ..🙏🙏🙏 । । जय लहुजी । जय शिवराय । जय भीम जय महाराष्ट्र । जय हिंद
@ganeshrandive5957
@ganeshrandive5957 5 жыл бұрын
आवडले राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख
@sandeepbabar1186
@sandeepbabar1186 5 жыл бұрын
आवडत्या शाहीराच पोवाडा गातो आवडीन नाव त्याच शाहीर बाबासाहेब देशमुख ... जय शिवराय जय लहुजी आण्णा जय भिम
@kajalsapkal5324
@kajalsapkal5324 4 жыл бұрын
🙏🏻विश्वरत्न,साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्रिवार अभिवादन. जय लहुजी💛💛
@pradipshinde9092
@pradipshinde9092 2 жыл бұрын
Nice comment so niceeeeee
@bharatbawne8735
@bharatbawne8735 Жыл бұрын
@@pradipshinde9092 qq
@rameshwarawasarmol2563
@rameshwarawasarmol2563 5 жыл бұрын
खुप सरळ‌सोप्या भाषेत तुम्ही‌ आण्णां चा ईतिहास या मांतग समाजात माडला ॰॰॰लहुजी मंडळ सावळी अभारी आहे ॰॰॰ जय लहुजी जय अण्णा
@balajilondhe1651
@balajilondhe1651 3 жыл бұрын
Jay lahuji jay annabhau
@sandeshsathe7475
@sandeshsathe7475 4 жыл бұрын
अण्णाभाऊ साठे यांचे सुंदर विचार चरित्र ऐकण्याचे भाग्य लाभले
@sanjayjogdand4810
@sanjayjogdand4810 Жыл бұрын
जय लहुजी जय अण्णा भाऊ साठे शाहीर साहित्य अण्णा भाऊ साठे यांचे पोवाडे एकुण खुप छान मनाला भुरळ पडली जय अण्णा भाऊ यांच्या जीवनावर आधारित पोवाडा खूप छान सुंदर आवाजात गोंड गायले जय अण्णा जय लहुजी जय महाराष्ट्र जय शिवराय
@yashlondhe1270
@yashlondhe1270 Жыл бұрын
डॉ.अण्णाभाऊ सारखे दुसरे शाहीर होणे नाही, कोटी कोटी प्रणाम 💐💐💛💛
@bharatadagale6328
@bharatadagale6328 2 жыл бұрын
विश्वरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांचा पोवाडा सादर करणारे राष्ट्रीय शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद
@avinashaghav6889
@avinashaghav6889 6 жыл бұрын
Very nice powada....Jai Lahuji , Jai Anna.
@Traveler0606
@Traveler0606 5 жыл бұрын
देशमुख साहेब तुम्ही ग्रेट आहात.
@shanjarbharaskar7804
@shanjarbharaskar7804 4 жыл бұрын
अभिनंदन शिव शाहीर बाबासाहेब देशमुख आपण सुंदर पोवाडा गायला बदल नेवासा तालुक्यातील सर्व मातंग समाजाच्या वतीने हार्दिक अभिनंदन एका मातंग समाजाच्या शाहीराची गाथा आपण आपल्या पाहाडी आवाजात गायले बदल मा पंचायत समिती सदस्य शंकरराव भारस्कर यांच्या कडून कुकाणा गण अभिनंदन करतो तुमचे शाहीर
@vilasshelke4777
@vilasshelke4777 6 жыл бұрын
बाबासाहेब देशमुख साहेब आपण पोवाड्या च्या माध्यमातून खुप छान अण्णाभाऊ सांगितले व समाज प्रबोधन केले त्या मी आपले मनस्वी आभार मानतो.......
@shivajisuryawanshi3369
@shivajisuryawanshi3369 4 жыл бұрын
शाहिर देशमुख साहेबांना मानाचा मुजरा जय आणा जय शिवराय जय भीम
@kpking6838
@kpking6838 5 жыл бұрын
🚩दलित बहुजन नेता 💪 🌐 कामगार नेता 📚✒साहित्यरत्न📘📙📗📖📚 🌻 शिवशाहीर 💎 🌍विश्वरत्न लो.डाॅ.आण्णाभाऊ साठे बालपण संघर्षाचा पोवाडा आहे हा. 🌷मानाचा मुजरा 🌷
@bhagwanghogare4555
@bhagwanghogare4555 4 жыл бұрын
H ,,,,,ii
@bhagwanghogare4555
@bhagwanghogare4555 4 жыл бұрын
Jay Jay lahuji
@indujadhav4612
@indujadhav4612 4 жыл бұрын
मानाचा मुजरा
@sandipbabar286
@sandipbabar286 4 жыл бұрын
जय शिवराय... जय लहुजी.... जय भीम... जय अण्णा ... जय महाराष्ट्र...
@vinodshinde8760
@vinodshinde8760 4 жыл бұрын
बाबासाहेब देशमुख साहेब आपण पोवाड्याच्या माध्यमातून खूप छान् . अण्णा भाऊ सांगितले व समाज प्रबोधन केले मी आपले मनस्वी आभार मानतो-उस्मानाबाद जिल्हा 🙏🙏🙏
@user-zk9uj7ut6o
@user-zk9uj7ut6o 2 жыл бұрын
अप्रतिम मि सात वेळा आयक ला पोवाडा . जग बदल घालुनी घाव . सांगुन गेले मज भिमराव . आण्णाभाऊ साठे रशियाने सोन्याचा पेन गिफ्ट दिला . विदेशात सन्मान झाला . जयभिम जय आण्णा . 🙏🙏🙏
@maheshshinge709
@maheshshinge709 Ай бұрын
जय भिम ग्रेट शाहिर
@sachinwaghmare7506
@sachinwaghmare7506 3 жыл бұрын
खुप छान पोवाडा आहे जय भीम जय लहुजी जय शिवराय जय महाराष्ट्र
@user-ur1rt4bb1c
@user-ur1rt4bb1c 3 жыл бұрын
जय लहूजी जय महाराष्ट्र
@pmgtechnical7639
@pmgtechnical7639 3 жыл бұрын
शिवशाहीर, आपणास दंडवत. आपण पहिला मराठा ,म्हणूनच म्हणतो. या पहिलं कोणत्याही पट्ट्याने असा पोवाडा म्हणले नाही.
@rahuldhok8233
@rahuldhok8233 4 жыл бұрын
वाजंञी nice. पाेवाडा खुप छान 👌
@prasadshelke33
@prasadshelke33 6 жыл бұрын
Jay Anna jay lahuji
@ravsahebzunjare2350
@ravsahebzunjare2350 4 жыл бұрын
जय लहुजी जय आण्णा आदरणीय शाहीर बाबासाहेब देशमुख यांचा खुप छान आवाज आहे
@padmakartambe2205
@padmakartambe2205 3 жыл бұрын
बाबासाहेब देशमुख खुप अभ्यासु , इतिहास संशोधक व आपल्या कामाशी अत्यंत प्रामाणिक शाहीर आहेत, जे चुकुन जरी चुक झाली , तर ती संशोधन करुन चुक दुरुस्त करण्याची क्षमता ठेवतात, त्यांना माणाचा मुजरा, जय लहुजी, जय अण्णा, जय मातंग
@sukhdevbachute4850
@sukhdevbachute4850 6 жыл бұрын
अप्रतिम अण्णा भाऊ साठे पोवाडा मानाचा मुजरा बाबासाहेब देशमुखाना
@t.tusharkshirsagar8903
@t.tusharkshirsagar8903 4 жыл бұрын
💛🙏🙏जय लहुजी जय आण्णा 💛💛💛🙏
@sachindhainje3040
@sachindhainje3040 6 жыл бұрын
Very nice powada
@amolwagh3584
@amolwagh3584 6 жыл бұрын
शरीर देशमुख आपले खूप आभार आपण आम्हाला अण्णाभाऊ यांचा इतिहास कवण केला ,जय लहुजी जय आण्णा
@vijaykhilare7414
@vijaykhilare7414 2 жыл бұрын
काय पहाडी आवाज आहे, राव साहेब तुमचा. आजच्या धांगडधिंगा च्या काळात तुमचे पोवाडे ऐकून मनाला शांती मिळते.
@ajayadgale917
@ajayadgale917 6 жыл бұрын
Jay lahuji jay bhim jay anna Friend Ekach number
@kpking6838
@kpking6838 6 жыл бұрын
🚩जय शिवराय जय लहूजी 🚩 जय भिम जय अण्णा
@gajanangadge3608
@gajanangadge3608 Жыл бұрын
नंत
@gajanangadge3608
@gajanangadge3608 Жыл бұрын
न नंतर नश वन
@prasadkamble5115
@prasadkamble5115 5 жыл бұрын
Manacha kadakk Jay Lahuji jay aanna
@padmakarwaghmare3935
@padmakarwaghmare3935 4 жыл бұрын
जय लहुजी जय भिम विश्वविख्यात विश्वरत्न साहित्यरत्न लोकशाहीर डाँ. अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त विन्रम अभिवादन ,राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना मानाचा मुजरा 🙏
@ashishjamdhade6470
@ashishjamdhade6470 2 жыл бұрын
अण्णाभाऊ साठे यांची phd कोणत्या विद्यापीठात झाली...
@landeramrao9159
@landeramrao9159 2 жыл бұрын
@@ashishjamdhade6470 c2
@kamajijogdale7214
@kamajijogdale7214 5 жыл бұрын
सप्रेम जय लहूजी । नांदेड़।
@ajaydetwe3324
@ajaydetwe3324 4 жыл бұрын
Jai anna Jai lahuji. Nanded.detwe a y .
@vitthalkamble8057
@vitthalkamble8057 2 жыл бұрын
द ग्रेट शाहीर देशमुख साहेब जय आण्णाभाऊ साठे ✌✌✌
@sitaramshirsath3805
@sitaramshirsath3805 6 жыл бұрын
सीताराम शिरसाठ जय लहुजी जय अण्णाभाऊ
@pradiieepmaske7535
@pradiieepmaske7535 3 жыл бұрын
जय भीम जय लहूजी
@s.s.waghmare9247
@s.s.waghmare9247 6 жыл бұрын
Very nice shahir deshamukh babasaheb
@HussainHussain-gk3mi
@HussainHussain-gk3mi 5 жыл бұрын
jai lahuji jai anna
@santoshkhandare5191
@santoshkhandare5191 2 жыл бұрын
अण्णाभाऊचे विचार ऐकून फार चांगले वाटले विर लहुजी सावळे यांचापन पोवाडा ऐकवा जय लहुजी जय अण्णाभाऊ
@somnathkadam6811
@somnathkadam6811 5 жыл бұрын
Ekach no powada Jay lahuji
@deepakathave3686
@deepakathave3686 5 жыл бұрын
जय लहूजी
@sidrampare6559
@sidrampare6559 Жыл бұрын
खूप जबरदस्त पोवाडा मला लय आवडला किती छान सांगितलं देशमुख साहेबांनी
@user-yj1vg4qu2f
@user-yj1vg4qu2f 6 жыл бұрын
Kadddddkkkkkk bhau
@mahadeoawale1879
@mahadeoawale1879 5 жыл бұрын
Nise
@dadasoawale2427
@dadasoawale2427 5 жыл бұрын
Kadak
@rahultupe2922
@rahultupe2922 4 жыл бұрын
शाहीर बाबासाहेब देशमुख जी अप्रतिम आवाज आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची मांडणी योग्यरीत्या शाहीर रुपात दर्शन घडवलं आपले आभार जय शिवराय जय लहुजी 🙏🚩
@sachinwaghmare7506
@sachinwaghmare7506 3 жыл бұрын
जय भीम म्हणायला लाज वाटते का
@sachinkhandale4817
@sachinkhandale4817 2 жыл бұрын
@@sachinwaghmare7506 jay bhim jay lahuji
@prafulsathe1986
@prafulsathe1986 Жыл бұрын
खूपच छान आवाजात पोवाडा ऐकायला मिळाला खरोखर दीर्घ आयुष्य लाभो तुम्हाला हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@kailasnampalle7812
@kailasnampalle7812 6 жыл бұрын
Jay Lahuji power man
@deepakambhore6175
@deepakambhore6175 6 жыл бұрын
महोदय बाबासाहेब देशमुख साहेबांना मनपूर्वक shubhechy ज्यांनी अण्णा भाऊ साठें चा इतिहास आमच्या पर्यंत पोहोचवला
@annamandlik8928
@annamandlik8928 4 жыл бұрын
Jay lahuji
@sachinkhilare6328
@sachinkhilare6328 6 жыл бұрын
Jay aana jay lahuji lahuji partistan katgun 🙏🙏🙏🙏🙏🙏
@bapughodke50
@bapughodke50 4 жыл бұрын
शाहीर बाबासाहेब देशमुख आणिभाऊ साठे पोवाडा मातऺग समाजास कवण केल्या बद्दल , Manasvi aabhar जय लहुजी जय अण्णा भाऊ
@ShankarGholap-lh1gx
@ShankarGholap-lh1gx 10 күн бұрын
राष्ट्र शिवशाहिर बाबाशहीर देशमुख साहेब आपन आंतकर्णातुन आन्नाभाऊ साठे यांचा पोवड़ा गायला यासाठी आपले मानपूर्वक अभिनंदन। जयहिंद
@satishkhandale9982
@satishkhandale9982 6 жыл бұрын
khup chaan powada nice
@akashgadekar7872
@akashgadekar7872 6 жыл бұрын
लहुजी,वसताद,चा,पवाडा,काडा,सायब
@laxmanvairage-fx2hu
@laxmanvairage-fx2hu Жыл бұрын
राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी गायलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित पोवाडा अप्रतिम असुन त्यांना मानाचा मुजरा
@atulgaikwad1749
@atulgaikwad1749 6 жыл бұрын
1NO Jay lahuji
@prathmeshcreationofficalyt7608
@prathmeshcreationofficalyt7608 3 жыл бұрын
आ वाज खूप छानआहे जय शिवराय जय लहुजी.जय आना भाऊ जय भीम
@poojakamble5539
@poojakamble5539 2 жыл бұрын
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर पोवाडा सादर करून अक्षरशः अण्णा डोळ्या समोर उभे आहेत अस वाटलं... धन्यवाद शाहीर बाबासाहेब देशमुख.. मी दिपक कैलास सोनवणे मु.पो.कुरण,ता.संगमनेर,जि.अहमदनगर.... तुमचे मनापासून आभार मानतो....
@krushnagaikwad4666
@krushnagaikwad4666 3 жыл бұрын
🙏 धन्यवाद राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख 🙏
@surajshinde6250
@surajshinde6250 6 жыл бұрын
Jay Lahuji Jay Annabhau
@yogeshkharat7156
@yogeshkharat7156 6 жыл бұрын
Virajkharat
@digambargophane5158
@digambargophane5158 6 жыл бұрын
Jay Lahuji Jay Aannabhau
@rajendrasherkar5
@rajendrasherkar5 5 жыл бұрын
Jay lahuji jay anna
@ashokmisal7830
@ashokmisal7830 5 жыл бұрын
देशमुख साहेब तुमाला मानाचा मुजरा ...लॉयन ग्रुप उमरी (बु़.)
@jaypatil1863
@jaypatil1863 6 жыл бұрын
brilliant
@adeshbhise3120
@adeshbhise3120 6 жыл бұрын
महाराष्ट्रासारखी भूमी अन्य कोठे नाही... आणि मराठी माणसासारखा माणूस शोधून सापडायचा नाही....
@user-eq2in8ui3v
@user-eq2in8ui3v 5 жыл бұрын
कडबथणतिईश
@goutamshelke3990
@goutamshelke3990 5 жыл бұрын
खुप छान गीत आहे
@akmohite6213
@akmohite6213 5 жыл бұрын
jay lahuji
@ramshinde3565
@ramshinde3565 3 жыл бұрын
नाद खुळा पोवाडा गायलाय साहेब आपण आपल्याला त्रिवार मानाचा मुजरा
@madhavkamble7464
@madhavkamble7464 5 жыл бұрын
जेय लहुजी
@prakashshelke8315
@prakashshelke8315 5 жыл бұрын
Very nice povada
@mahadeokshirsagar8627
@mahadeokshirsagar8627 Жыл бұрын
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना त्रिवार राम राम राम एव्हढा चांगला पोवाडा ऐकविल्याबध्दल... .
@shrikantchavan6957
@shrikantchavan6957 5 жыл бұрын
हसीनाचा प्रसंग ऐकून खरच डोळ्यात पाणी आल
@kunalshinde7556
@kunalshinde7556 4 жыл бұрын
Jay Lahuji Jay Shivary Jay Bhim Jay annabhau....🙏🏻🙏🏻🚩
@santoshgaikawad5856
@santoshgaikawad5856 3 жыл бұрын
बाबा साहेब देशमुखांनी आण्णा भाऊचा खुप छान पोवाडा गाईलात
@akshaychavan4482
@akshaychavan4482 6 жыл бұрын
jay lahuji jay aana
@bapukuchekar2571
@bapukuchekar2571 2 жыл бұрын
जय,लहुजी,जय,आण्णा,भाऊ,साठे,देशमुख, साहेब,लय,भारी
@sugrivbhowal354
@sugrivbhowal354 6 жыл бұрын
Jay annabhau jay matang jay lahuji
@careerguidancepramodsakat530
@careerguidancepramodsakat530 5 жыл бұрын
Nice povda
@SulochanaGoinwad-qw6fm
@SulochanaGoinwad-qw6fm Жыл бұрын
खूप छान व सुंदर पोवाडा.......!!
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 Жыл бұрын
लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन...लाल सलाम जय भीम ❤💙🙏
@MaheshBulakhe
@MaheshBulakhe 26 күн бұрын
Khup Chan aavaj aangavar kata aala Jay lahuji Jay aanna
@deepakpawar6908
@deepakpawar6908 6 жыл бұрын
Jai anna jai lahuji
@nandagaikwad1010
@nandagaikwad1010 2 жыл бұрын
Dhanyavaad 🙏Rashtrashivshahir Babasaheb Deshmukh sir🙏Aapan Lokshahir Aannabhau Sathe yanchya aayushyavar sundar povada Apratim, Bhardast aavajat sadarikaran kele aahe. 👌👌🌹🌹👌👌Sahityaratann Aanna Bhau Sathe yanchya jayanti prityarth Vinamra Abhivadan🙏🙏🙏
@dipakkamble1277
@dipakkamble1277 6 жыл бұрын
Only lokshahir bhau sathe
@shahadevkamble4112
@shahadevkamble4112 4 жыл бұрын
No1
@digambarsonone9009
@digambarsonone9009 6 жыл бұрын
बाबासाहेब देशमुख साहेब आपले मनस्वी आभार खरच मोलाचा पोवाडा आहे
@flopvideo8242
@flopvideo8242 6 жыл бұрын
Jay lahuji
@sonuavhad3714
@sonuavhad3714 6 жыл бұрын
Khup chhan. Jay lahuji. Jay Anna
@all-in-one3846
@all-in-one3846 Жыл бұрын
Jay lahuji khup chan maje baba ha pawada aikun khup Khush zale 🙇🙇❤️✨✨
@dattatryakale5043
@dattatryakale5043 5 жыл бұрын
Good powada
@vaibhavdigital3019
@vaibhavdigital3019 5 жыл бұрын
जय लहुजी भाऊ 3 भाग च्या पुढचा पोवाडा अपलोड करा
@sunildabade7344
@sunildabade7344 5 жыл бұрын
खूप छान
@ajaysamudre8188
@ajaysamudre8188 Жыл бұрын
शाहिर मनापासुन धन्यवाद
@motivation0948
@motivation0948 6 жыл бұрын
jai anna jai lhuji
@marotikudkekar548
@marotikudkekar548 2 жыл бұрын
पोवाडा अप्रतिम गायल्या बद्दल खुप खुप धन्यवाद
Lahuchi Shakti  - Anna Bhau Sathe  -  Jai Lahuji - Music India
1:02:48
Sumeet Music India
Рет қаралды 223 М.
Magic? 😨
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 19 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 48 МЛН
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 43 МЛН
Kranti Singh Nana Patil
48:52
Rashtra Shiv Shahir Babasaheb Deshmukh - Topic
Рет қаралды 22 М.
Krantiveer Umaji Naik | Baba Saheb Deshmukh Powada | Sumeet Music
1:51:14
Sumeet Music
Рет қаралды 2,6 МЛН
AANNABHAVU.                            short film director : ravi gujar
22:51
Ravi gujar films
Рет қаралды 128 М.
Magic? 😨
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 19 МЛН