या वयात आजी -आजोबांच्या कष्टाचे कौतुक वाटते. सर्व संकटे झेलत तुम्ही पारंपारीक व्यवसाय करताय याचे कौतुक वाटते. सलाम तुम्हाला.
@hiteshpachkude6686 ай бұрын
भाऊ वडिलांबरोब बसून एकाच बाटलीत पिणारे खूप असतील, पण वडिलांच्या खांद्याला खांदा लावून आपले काम करणे यासारखा आनंद आणि भाग्य दुसरे नाही!!!!! तुमचे एकमेकांबद्दलचे प्रेम असेच राहूद्या 🙏🙏🙏🙏🙏
@Pratibha_Biraris6 ай бұрын
सिध्दू दादा पाऊस कमी झाल्याने चारा पाण्याची अडचण येत असेल , पण काळजी करू नका देव मल्हारी मार्तंड तुमच्या पाठीशी आहेत ❤🙏🙏
@NG-hj7zt6 ай бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@vaishalikumbhar56506 ай бұрын
रोजच कष्ट चालण्याचा व्यायाम ताईच्या हातचं पौष्टिक जेवण किती छान हसत बोलत रोजची कामे खूप छान परिवार आहे तुमचा
@sandhyakumbhar10976 ай бұрын
खूपच खडतर प्रवास आहे तुमचा .सलाम तुम्हाला.
@prakashshelar52586 ай бұрын
सिद्धू भाऊ तुमच्या परिवारातील एकमेकाशी असलेला सू संवाद छान आहे!
@yc48726 ай бұрын
गर्व आहे मला मी धनगर समाजाचा असल्याचा
@shirishdhayagude81726 ай бұрын
चिमणचा-याच्या शोधासाठीची संघर्षमय भटकंती धनगर बांधवांच्या पाचवीला पूजलेली.आता तर परिस्थिती बिकट होत जाणार आणखी.😢
@user-qp6sy1jv2u6 ай бұрын
दादा पूर्वी चा पावसाळा खुप वेगळा होता आता दिवस पूर्ण बदलेले आहेत हेही दिवस जातील आणि तुमची सर्व चिंता मिटेल
@prakashshelar27376 ай бұрын
खूप खडतर परिस्थितीत आहे दादा
@isakkurne52966 ай бұрын
मस्त आहे व्हिडिओ
@karankharat1666 ай бұрын
Tumchi amchya पाथर्डी तालुक्यातील सुसरे गावात या खूप चरायला आहे❤
@sakshichoukhande99926 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी या दादा वाडा घेऊन मेढराची खाण्यापिण्याची व सर्वच सोय एकाच ठिकाणी होईल दादांना खूप जुना अनुभव आहे विहीरीचे पाणी दाखवा खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@kishorDapke266 ай бұрын
दादा तुम्हाला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. दादांचा पाय घसरला होता तर काळजी घ्या दादांची. ईश्वर तुम्हाला शक्ती देवो ही ईश्वर चरणी प्रार्थणा❤❤
@ashokbandale49526 ай бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार 🎉
@archanadandekar65836 ай бұрын
जय श्रीराम, तुमचे सगळे कुटुंब छान प्रेमाने राहतात!
@piyusalve58006 ай бұрын
सिद्धू दादा क्यमेरा कोणी धरला आहे व्हिडिओ छान शुभेच्छा
@shriramsanap58806 ай бұрын
खूप छान संवाद आहे दादा
@minashelar69126 ай бұрын
खुपच छान जेवण बनविते बनायी 👌👌🎉🎉❤❤❤
@sushmashete73966 ай бұрын
खरं आहे पावसा आभावी एवढ्या जनावरांना चारा कसाबसा मिळणार त्यामुळे तूमचे पण कीती हाल होतात संघर्ष चालू च आसतो तरी तूम्हाला शुभेच्छा सिद्धूबाळा धन्यवाद आभारी आहे काळजी घ्या
@sagarshinde1466 ай бұрын
जय मल्हार हाके मामा कोकणी धनगर राजापूर रत्नागिरी
@user-ny1ob4kc3y6 ай бұрын
एका जागेवर जास्तीसजास्त दिवस निघतील अशी जागा बघा दादा. खूपच कष्टमय जीवन. जपून चाला.
@samir.pathan.42836 ай бұрын
खूपच छान विडिओ
@sanjivanigaikwad83166 ай бұрын
खूप च अवघड परिस्थिती आहे सिध्दू🚩🚩🚩
@swapnalivankalas42886 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे दादा आणि आपा🙏🙏
@vdhande20136 ай бұрын
दादा तुम्ही आमचे जुन्नर तालुक्यात या..चार धरणे वर पाणी व खाद्य भरपूर आहे.जागाही मिळेल तुम्हाला वाडे लावण्यास..बरेच धनगर येतात मेंढरे घेऊन इकडे.आणि शेतकरी त्यांना बस्की पणं देतात...जमीन खतवून निघणे साठी
@user-eb6fb9mo9s6 ай бұрын
Khup chan 👌🙏
@arunsakharkar79055 ай бұрын
Sidu bhau Tumhala aani Tumche Daddala aamcha manacha namaskar Dhanya te wadil hya hi wayat mul natwansathi zatatat Aani sanskriti che jatan krtat
@annapurnakitchen55736 ай бұрын
खुप छान विडीओ बनवला 👌👌
@hemanimhan20086 ай бұрын
Khup छान दादा
@vandanakamble7136 ай бұрын
व्हिडिओ लय भारी
@sachinsapkal73626 ай бұрын
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
@virajhake46366 ай бұрын
लय संघर्ष माय जीवन
@manglaniklja72046 ай бұрын
खुप खुप छान भारी होता व्हिडिओ आवडला तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे
@ChhayaGhodke-uq7nw6 ай бұрын
Khup kasht ahet dada tumchya jivnat salam tumhala
@gokulkandalkar22006 ай бұрын
Ram Ram Dada
@nitinkavankar30456 ай бұрын
छान व्हिडिओ .
@santoshghate67276 ай бұрын
एक नंबर 👌
@rajeshpandit43996 ай бұрын
Very nice video Dada 🙏🙏🙏👍👍👍
@geetagurav34146 ай бұрын
किती तो संघर्ष करता ❤
@UjwalaBansode-ri4xc6 ай бұрын
❤❤chan ahat
@aakashirkule70006 ай бұрын
धनगरी जीवन म्हणजे खूपच खडतर प्रवास
@AshwiniKumatkar-ti5oy6 ай бұрын
खुप खुप छान विडीओ बनवता दादा तुम्ही तुमचा परिवार खुप छान साथ देतो तुमची कठीण परिस्थितीत राहतात ते पण हसत हसत
@sushilajadhav10216 ай бұрын
खूपच मेहत दादा तुम्हाला करावी लागते
@Infotech.25566 ай бұрын
❤❤❤❤❤ ...नमस्कार .... मसतच
@alkasurvase59556 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@sachinshinde82836 ай бұрын
Dada Balumamachya Navane Changbhala.Malhari Martand Deva kalji ghe saglyanchi.c u in Next video.
दादा लय चालायला लागते व्यवसाय म्ह्टलं म्हणजे ते आलच बाबा नां माणल पाहिजे 🎉😊👌👌🙏आणि उन्हाळ्या पर्यत कस व्हायचे आत्ताच पाणी कमी खायलाही कमी आहे काळजी घ्या
@user-yu6kz1fp2h6 ай бұрын
Jay malhar
@nitinkedare31286 ай бұрын
👍
@sanjayjagtap52716 ай бұрын
❤❤❤
@balasahebphule59736 ай бұрын
धनगरी जिवन बघन सोप आहे पण ती स्व:ता अनुभव घेताना त्याना काय आणि किती त्रास होतो त्यांनाच माहीत असतो तो त्रास त्यानीच सहन करावा फारच कष्टाच आणि तितकच धोक्याच पण असत जय बाळुमामा
@vikaspawar14116 ай бұрын
❤❤❤❤❤
@B-xe7cj6 ай бұрын
❤❤❤❤
@subhashadeokar39836 ай бұрын
तुमचेपतासागा❤❤❤❤😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤
@abhilashkumar92156 ай бұрын
Charyachi khup kathin paristhiti ahe.
@prakashshelar27376 ай бұрын
ताई एकदा मिरची चा खर्डा बनवून दाखवा
@VijayM-qy8nw6 ай бұрын
Jai Sri Ram... Jai Manusmruti.
@nanakhomane1856 ай бұрын
🎉🎉❤❤
@pradipbadhe67106 ай бұрын
यंदा लै लवकर दुष्काळ पडला म्हणायच
@gaming_-_gangster6 ай бұрын
Mast video dada
@vatsalazende82566 ай бұрын
या वयात आज्जी आजोबा किती कस्ट करतात कौतुक आहे
@suvarna_deshmukh4 ай бұрын
Sidhu भाऊ, आमच्या शेतात पण मेंढ्या बसवायच्या आहेत, शिरुर, जिल्हा पुणे
@savitribharani58836 ай бұрын
🙏 dada and big dada 🙏
@ranjitshewate56436 ай бұрын
First view
@samadhansarak6 ай бұрын
भाऊ 1नंबर मिलन असच रान शोधत होतो. मिडियासमोर आलो नाहीत आपण तुम्हीच चांगल काम करतात दादासाहेब ना सकाळी पडल
@suhasjagtap096 ай бұрын
खूपच हलाकीचे दैनदिन जीवन शैली आहे
@swapnilkadam53256 ай бұрын
चाऱ्याच्या खूप अडचणीअसलयमुळे जनावरा सांभाळणं खूप अवघड आहे.....पाऊस कमी झाला आहे....
@kalyanraosonowane95876 ай бұрын
Kuch bikat ahe❤❤
@aparnaamriite81556 ай бұрын
Shri swami samarth
@ravikiranbhuse6246 ай бұрын
आत्ता ही अवस्था आहे उन्हाळ्यामध्ये कसं होणार दादा 😢😢
@madhavideorukhkar61235 ай бұрын
O tai
@siddhushingade28646 ай бұрын
Pahili coment ❤❤
@user-xb7jp7sk2n6 ай бұрын
आमचं गाव आंबिवली आहे दादा❤❤
@harichandratikore26226 ай бұрын
Nice. You face very hard life. But you are very happy. God always bless you. -Tikore Sir Kasegaon
@user-jq5wl8zf4j6 ай бұрын
धन्य ते दादा इतके चालतात
@manoj59276 ай бұрын
वरुन राजा रुसला चालु वर्षी 😢
@madhavideorukhkar61235 ай бұрын
Tumacha gaw konata
@madhavideorukhkar61235 ай бұрын
O dada
@atishjadhav87296 ай бұрын
नमस्कार ❤❤
@manishabarkade1186 ай бұрын
🎉😢
@ganeshdevkate46026 ай бұрын
पावन आमच्याकडं या आयरणीला तीकाटण किंवा उरुळ्या अस म्हणतात.
@nandajadhav-rn3fj6 ай бұрын
👌👌👌👌❤️❤️
@user-cb5ey4kw9z6 ай бұрын
Tumhi gharcha jo masala banvla ahe tasa mala banvun pahije hota
@chaggantelkhade47606 ай бұрын
नमस्कार
@SantoshPAldar6 ай бұрын
छान व्हिडीओ
@jayashreesandbhor45266 ай бұрын
Khup chan dada tumcha no द्या na please
@deepmalashinde33326 ай бұрын
Ya varshi paus kami zala na dada tyamule tumhalahi trass😔
@sandiplavate34136 ай бұрын
संघर्ष पाचवीलाच पुजलेला...
@user-cb5ey4kw9z6 ай бұрын
तुम्ही जो घरघूती मसाला वापरता तसा मला बनवून मिलेल का