अपरिचित इतिहास - भाग ३१ - शनिवारवाड्यातील वास्तु

  Рет қаралды 255,397

Maratha History

Maratha History

4 жыл бұрын

#MarathaHistory #Shaniwarwada #Peshwe
शनिवार वाडा म्हणजे पुण्याचा मानबिंदू. पुण्याचे एके काळचे वैभव. शनिवारवाड्याने अनेक ऊन पावसाळे पाहिले. अनेक स्थित्यंतरे आणि चढ उतार अनुभवले. ह्या विडियो मध्ये आपण शनिवार वड्यातील अवशेष ह्यांचा जुन्या नोंदी द्वारे अभ्यास करण्याच्या आणि जुन्या संशोधकांनी केलेली स्थल निश्चिती दाखवण्याचा प्रायत्न करणार आहोत. थोरले बाजीराव पेशवे, राघोबा दादा, सदाशिवराव भाऊ, थोरले माधवराव हे वाड्यात नेमके कुठे राहायचे? दप्तरखाने, दिवाणखाने आणि रंगमहाल नेमके कुठे होते? हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
Special Thanks : Yash Tupkari - Drone image of Shaniwarwada | Instagram : @yasshvardhann
Image Credits - via Wikimedia Commons CC - Ulhas Gawit, Ashok Bagade, Mayur Thopate
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
चॅनलला सपोर्ट करण्यासाठी -
१) आपण आमचे मेंबर होऊ शकता / Join us on KZfaq - / @marathahistory
२) आमचे पॅट्रिऑन होऊ शकता. भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा.
Please subscribe to our channels -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
All images in the video are for representational purpose only.

Пікірлер: 259
@patilboys1
@patilboys1 4 жыл бұрын
शनिवार वाडा म्हणजे एक वेळचे हिंदुस्थानचे केंद्र बिंदू......
@rkn9033
@rkn9033 4 жыл бұрын
पानिपत कादंबरी वाचल्यानंतर मला जी माहिती हवी होती अगदी तीच माहिती तुम्ही दिल्याबद्दल तुमचे खुप खुप आभार!!
@thekiminthenorth504
@thekiminthenorth504 4 жыл бұрын
शनिवारवाड्यातल्या महत्त्वाच्या इमारतींची पुनर्बांधणी केली पाहिजे.
@nik2903
@nik2903 4 жыл бұрын
Tu pahila Motta varganidar zala pahijes
@swapnasuryavanshi7830
@swapnasuryavanshi7830 4 жыл бұрын
जर एवढी माहिती उपलब्ध आहे तर त्या आधारावर वाड्याची पुन्हा बांधणी का करत नाहीत? जर असं झालं तर इतिहास जास्त जवळुन अनुभवता येईल. Nice video
@Maharashtra_Dharma
@Maharashtra_Dharma 4 жыл бұрын
Politics ahe sagla......
@pravinsapate6016
@pravinsapate6016 4 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचले पाहिजे.
@shadabalibahadur9441
@shadabalibahadur9441 Жыл бұрын
I feel Proud that this Marvelous Shaniwar wada Was Built By My Ancestors and My 3 Generation lived there... Shrimant thorle Baji Rao Ballal Peshwa..Kunwar Mastani Judev Sahiba...Shamsher Bahadur Alias Krishn Rao And Nawab Ali Bahadur....And We are the Only Real and Direct Blood Relation 8th Descendants of Shrimant Baji Rao Peshwa left on this Earth.
@alphabetagamma4142
@alphabetagamma4142 Жыл бұрын
There still are peshwa descendants left.
@scionofvishwamitra6232
@scionofvishwamitra6232 Жыл бұрын
🙏
@ganeshpanchal8965
@ganeshpanchal8965 4 жыл бұрын
"मराठा हिस्ट्री" चॅनेल चे आभार. इतका सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला आहे. मी 2019 मध्ये खूप उत्साहात ही वास्तू पाहायला गेलो माझ्या कुटुंबासोबत, पण इतिहास सांगणारे कोणी नाही होते किंवा फक्त चौथरे शिल्लक राहिलेल्या वास्तूंची नावे दर्शवणारे फलक. थोरल्या छत्रपती महाराजांनी उभ्या केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे थोरले बाजीराव, आणि त्यांनी महत्प्रयासाने उभी केलेली शनिवारवाडा ही वास्तू. आज जर का ही वास्तू पहिल्यासारखी दिसत असती तर किती बहार आली असती ? आपण निव्वळ अनुमान काढले आहे आतमध्ये असणाऱ्या इमारत चौथऱ्यावरून. पुण्याचे वैभव ह्या वास्तूने पाहिले. रणधुरंधर सेनानी आणि मराठा पताका अटकेपार नेणारे दिग्गज पाहिले ह्या वास्तूने. थोरल्या बाजीरावांपासून ते दुसऱ्या बाजीरावांपर्यंत पेशवे पाहिले, अकल्पित आणि असामान्य घटनांच्या नोंदी असतील ह्या वास्तूत. नुसत्या कल्पनेने शहारे येतात अंगावर, तर प्रत्यक्षात वास्तू बोलू लागली तर ? निव्वळ एक फेरफटका मारण्याची जागा ती सुद्धा पैसे देऊन इतके ह्या जागेचे महत्व इतिहास माहीत नसणाऱ्या लोकांसाठी असावे. मराठा साम्राज्यात मोलाची भूमिका असणारी वास्तू बोलू लागली तर ? हे जुने वैभव पुन्हा उभे राहिले तर ? आपल्याकडे युरोपियन लोकांसारख्या रोजच्या नोंदी ठेवल्या जात असतील का ? रोजनिशी लिहल्या असतील तर त्या आपल्या उपयोगी पडल्या असत्या कदाचित इतिहास समजून घ्यायला. जतन आणि संवर्धन खूपच मोलाची कार्य आहेत.👍
@prasadnarode8081
@prasadnarode8081 4 жыл бұрын
सर विडिओ खूप आवडला, अगदी सविस्तर माहिती आणि समजेल या भाषेत मांडली आहे । तुमचे काम नेहमीच आवडते । असेच नव नवीन माहिती येऊ द्या । खूप खूप आभार ♥️🚩
@user-pb4gc4ln5h
@user-pb4gc4ln5h 3 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण या वास्तू मधून भारताचे राजकारण चालत आलेली आहे महाराष्ट्राच्या परंपरेत मानाचा तुरा शोभून दिसेल अशी हि वास्तू आहे
@kailasthakare4731
@kailasthakare4731 4 жыл бұрын
सलाम तुमच्या या भगव्या कार्याला💥
@shindesatish9241
@shindesatish9241 4 жыл бұрын
नेहमीप्रमाणे अत्यंत अप्रतिम सादरीकरण. ऊत्कृष्ट संदर्भ तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर प्रणव सरांचा गोड आवाज . ग .ह खरे सरांचा अफलातून नकाशा . सर्व व्यक्ती अन अवघड शब्दांची ऊकल अतिशय छान . आपल्या प्रिय प्र के घाणेकर सरांच्या शनिवारवाडा पुस्तकाचा चुकून ऊल्लेख राहुन गेला . पायखानाजवळच तुळशी वृदांवन पेशव्यांनी बांधले होते ह्यावरून अचंबित झालो . ह्यावर अछून दोन तीन भाग बनू शकतील . एक प्रदक्षिणा , बाह्यस्वरूप तसेच आसपासचा परीसर ह्यावरही प्रकाश टाकता येईल . दुदैर्वाने काही जातीय लोकांनी शनिवारवाडासंबधी असंख्य अफवांचे पीक पेरलेय . तर प्रेमांध जोडप्यांची टोळकी येथे प्रेमालाप करताना जागोजागी दिसून येतात . जेवढा रायगढ प्रिय व भहान तेवढाच शनिवारवाडा सुद्धा . मात्र संवर्धनाच्या नावाखाली येथे दमडीएवढेही कार्य नाही . आपणांस धन्यवाद व आभार
@omkarpadalkar804
@omkarpadalkar804 4 жыл бұрын
Agdi barobar dada🙌
@pankajgogte7618
@pankajgogte7618 4 жыл бұрын
आपल्या समाजाला स्वतःच्या इतिहासाबद्दल खुप अनास्था आहे. इतिहासाचा उपयोग एकमेकांमध्ये भांडणे लावण्यासाठी आणि इतिहास कालीन इमारतींचा उपयोग प्रेमीकांची नावे लिहिण्यासाठी केला जातो
@omkarkeshorsasane2796
@omkarkeshorsasane2796 4 жыл бұрын
सर खूप छान व्हिडिओ बनवलात. इतिहासाची पुनरावृत्ती व सविस्तर माहिती. संपूर्ण अवशेषांची माहिती खूप सुंदर रित्या सादर केलीत. खूप खूप धन्यवाद सर......🚩🙏🏻🚩
@pramodshetye8065
@pramodshetye8065 3 жыл бұрын
आज फक्त बांधकामाचे जोतेच शिल्लक आहेत आपण छान माहिती दिलीत. धन्यवाद
@rajmhamunkar9185
@rajmhamunkar9185 4 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडीओ👌👌तुम्ही तुमच्या चॅनल द्वारे आपला मराठी इतिहास सगळ्यान पर्यंत पोहचवण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करत आहात त्या साठी तुमचे आभार 🙏 हे कार्य करण खूप गरजेचेच होते आणि तुम्ही ते सातत्याने सुंदर रीत्या करत आहात त्या साठी तुमचे अभिनंदन💐जय शिवराय🙏🚩
@samirtamboli8079
@samirtamboli8079 4 жыл бұрын
काही पण असूदे पण त्यांनी ईतिहास लिहला पार अटक किला अखंड भारत सता राज्य केले हे किती धाडसी फौज जबरदस्त आत्मविश्वास होता पानिपत युद्ध जर झाल नसता तर आज परिणाम चांगला आसता
@nikhil-1301
@nikhil-1301 4 жыл бұрын
Khup sundar mahiti.. aaj shaniwar waada susthitit asayla hawa hota ase sarkh vatat
@chandrakantmakone970
@chandrakantmakone970 4 жыл бұрын
जय शिवराय ...जय बाजीराव पेशवे ...🚩🚩🚩
@sumitjagtap7372
@sumitjagtap7372 4 жыл бұрын
चांगली माहिती | धन्यवाद | आभारी आहोत
@sagarvaze6828
@sagarvaze6828 4 жыл бұрын
सर शनिवारवाड्याला लागलेल्या आगीबद्दल एखादा video करावा ही विनंती🙏🙏
@ashvatthjoshi4453
@ashvatthjoshi4453 3 жыл бұрын
भुयारी मार्ग नक्की दखवा हीच अपेक्षा धन्यवाद !
@sandeshpatil2122
@sandeshpatil2122 4 жыл бұрын
अतिशय सुंदर परिचय शनिवारवाडा
@srgvideos2235
@srgvideos2235 4 жыл бұрын
जय जिजाऊ, जय छत्रपती शिवाजी महाराज🚩
@sk-pg5pe
@sk-pg5pe 4 жыл бұрын
Khup chan mahiti deta tumhi.tumcha pratek video ha sanshodhan kelal asto
@ameyatanawade
@ameyatanawade 4 жыл бұрын
नेहमीप्रमाणे अतिशय अभ्यासपूर्ण व्हिडिओ. एक व्हिडिओ छत्रपती राजाराम ह्यांच्या कारकीर्दीवर करावा तसेच एक व्हिडिओ महादजी शिंदे आणि नाना फडणवीस ह्यांच्यावर करावा ही विनंती.
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
हो हे विषय घेऊन लवकरच video बनवू
@vishnupalve6993
@vishnupalve6993 4 жыл бұрын
पेशवे बाजीराव याचावर जास्त माहिती दिली जावी अशी विनती
@prakashvichare4244
@prakashvichare4244 4 жыл бұрын
Plz prepare one vdo on Maratha Subhedar Malharrao Holkar of Indore.
@amubhosale9773
@amubhosale9773 4 жыл бұрын
Ha
@anitaharrieshvlogs4163
@anitaharrieshvlogs4163 3 жыл бұрын
वाह फारच छान माहिती 🙏
@Diva95n
@Diva95n 10 ай бұрын
अप्रतिम 👍🏻👍🏻
@Prasadn02
@Prasadn02 4 жыл бұрын
तुमच्या व्हिडिओ बघून खुप माहिती मिळते,शनिवार वाड्या सारखे लाल महाल चे अवशेष आज असते तर महाराजांचा रहाता वाडा बघायला मिळाला असता, धन्यवाद
@parmabendkhale3116
@parmabendkhale3116 3 жыл бұрын
शनिवार वाड्याची माहिती खूप छान..🙏
@shankarbhujbal7107
@shankarbhujbal7107 4 жыл бұрын
We can't relate to our history just by reading, you are doing great job. Sir kindly try if it is possible to include 3d models of the possible design. Which will make it more memorable.
@pankajgogte7618
@pankajgogte7618 4 жыл бұрын
प्रणव दादांच्या आवाजात ऐतिहासिक माहिती ऐकणे म्हणजे एक पर्वणीच, तुम्ही सांगत असलेला ससंदर्भ इतिहास ऐकण्याची सवय लागली आहे. कधी एकदा नविन video येतोय असे होते
@ShinilPayamal
@ShinilPayamal 4 жыл бұрын
Thanks for this very well made and well researched video.🙏🚩
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
You're very welcome
@manishambule6180
@manishambule6180 3 жыл бұрын
Khup sundar...
@sankettdhummal4962
@sankettdhummal4962 4 жыл бұрын
शनिवार वाड्याची संकल्पना सासवड येथील पुरंदरे वाड्यावरून आलेली आहे. पेशवे शनिवार वाड्यात राहायला येण्याआधी सासवड ला रहात होते. जमल तर एकदा पुरंदरे वाडा, सासवड तहसील कचेरी, पहिले पेशवा बाळाजी विश्वनाथ यांची समाधी या ठिकाणी भेट द्या. धन्यवाद
@Dips491
@Dips491 Жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ.... गेल्याच आठवड्यात ग ह खरेंच शनिवार वाडा हे पुस्तक वाचून समजावून घेत होतो. पण योगायोगाने हा व्हिडिओ समोर आला आणि समजणे सोप्प गेलं..
@manishdeore455
@manishdeore455 4 жыл бұрын
Khup Sundar
@chotabheem5642
@chotabheem5642 4 жыл бұрын
Best video sir
@chaitrajogle1198
@chaitrajogle1198 4 жыл бұрын
Khup chan mahiti sangitli aapan... Dhanyavad.
@JayvantGJadhav
@JayvantGJadhav Жыл бұрын
छान माहिती🙏🙏🚩🚩🚩
@anantj
@anantj 4 жыл бұрын
फारच छान माहिती दिली आहे
@vikaschavan2941
@vikaschavan2941 4 жыл бұрын
Khup br vatly sir mast
@shreyasb6210
@shreyasb6210 4 жыл бұрын
Khup sunder video...👌🏻
@Rushikesh_shelar
@Rushikesh_shelar Жыл бұрын
Mi punyatlach, kiti tri mhnje khup vela mi shaniwarvada phila mi pratyek jagevar jaun pahila ahe imagine karun fakt kalat hota ki kasa asel to kaal khup chan mahiti detay tumhi sir.
@bharatisoundattikar1798
@bharatisoundattikar1798 Жыл бұрын
Mi mool punekar nahi. Pan 30 varsh punyat rahate. Atishay prem aahe maze punyavar. Ani tumche channel mala faar aawadate. Aikat rahavas vatat. Khup aabhar🙏 Panipat che yuddha ha maza jivhalyacha vishay aahe.
@subhashdhere8439
@subhashdhere8439 4 жыл бұрын
व्वा , छानच झालाय व्हिडिओ . शुभेच्छा ..
@hrishikeshrajpathak2036
@hrishikeshrajpathak2036 4 жыл бұрын
Khup Chan mahiti milali.... 👍👍👍😊
@mayurikaranjkar7398
@mayurikaranjkar7398 4 жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम
@devendradube1244
@devendradube1244 4 жыл бұрын
Khup chan 👌👌
@vasantb7560
@vasantb7560 4 жыл бұрын
Thanks for wonderful information. Pleased to know your group has tried to make people aware about important historical place. Keep it up and all the best
@sumitagale9114
@sumitagale9114 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत ...👍
@RJTradingAcademy
@RJTradingAcademy 4 жыл бұрын
Khup Chan mahiti💌🍫
@sudhirumbre6685
@sudhirumbre6685 4 жыл бұрын
सर खूप छान माहिती मिळाली धन्यवाद . सर.नाशिक येथे पेसवे कालीन सरकार वाडा आहे ,त्या बद्दल पण माहिती सांगा ही विनंती
@hdkloh6857
@hdkloh6857 4 жыл бұрын
छान व्हिडिओ... बाजीराव पेशवे (दुसरे) यांचे बिठूर चे आयुष्य कसे होते. पुन्हा पुण्यात येण्याचा प्रयत्न करत होते का...? तसेच त्यांच्या बिठुरच्या वाड्याचे काही अवशेष आहेत का...? याबद्दलची माहिती द्यावी.
@kumarkadam1153
@kumarkadam1153 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत...
@sachinmatale887
@sachinmatale887 4 жыл бұрын
खुप छान माहिती!!! शिवरायांच्या पुण्यातील लाल महालाविषयी अजूनही खुप कमी माहिती आहे, त्यविषयीही एखादा वीडियो किंवा एखादा महितिपट बनवावा...
@sudarshanpotadar9604
@sudarshanpotadar9604 3 жыл бұрын
आपण अतिशय सुंदर माहिती दिली आहे. आपण काही इमारतीना 7 खणी,8 खणी ,15 खणी इमारत असेल संबोधले आहे याचा अर्थ किंवा विश्लेषण केले तर उत्तम होईल.
@TheTiger2912
@TheTiger2912 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत, परंतु जर animation चा वापर केला तर अजून रोचक झाले अस्ते!
@pranavmujumle1677
@pranavmujumle1677 4 жыл бұрын
अप्रतिम दादा
@mr.akashraopawar4644
@mr.akashraopawar4644 3 жыл бұрын
khupch mst 🍁🍁🍁
@pankajangre3917
@pankajangre3917 4 жыл бұрын
Khup masta mahiti....
@sunitadivekar5911
@sunitadivekar5911 3 жыл бұрын
So well planned just royal. Old is gold 👍👍🙏🙏 jai Maharashtra Jai shivaji maharaj Jai bhavani please do video on Lal mahal I want to all detail information of Lal mahal
@AbhishekFakirpure
@AbhishekFakirpure 2 жыл бұрын
Agadi apratim
@TOPGaming.646
@TOPGaming.646 4 жыл бұрын
Wow great💐💐💐👍👍👍
@vastubhushan
@vastubhushan 4 жыл бұрын
अप्रतिम.
@shridharmulam2164
@shridharmulam2164 3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली सर धन्यवाद.
@abhinaogodase2761
@abhinaogodase2761 Жыл бұрын
Good information
@swapnilbapat4889
@swapnilbapat4889 4 жыл бұрын
Khup chan
@samadhanpatil888
@samadhanpatil888 4 жыл бұрын
एकदम बरोबर
@chaitanyababrekar2986
@chaitanyababrekar2986 4 жыл бұрын
Awesome vedio
@rajeshkorale1804
@rajeshkorale1804 3 жыл бұрын
सर.जय शिवराय जय शंभूराजे ...
@siyaabodke8080
@siyaabodke8080 4 жыл бұрын
Thanku sar
@varshaghatpande4606
@varshaghatpande4606 3 жыл бұрын
Far सुंदर... नवीन माहिती kalai
@kaushalbachhav1996
@kaushalbachhav1996 4 жыл бұрын
Amazing sir
@prasad9349
@prasad9349 4 жыл бұрын
पुढे एक animation karun taka म्हणजे जास्त छान होईल हा व्हिडिओ..
@vinodkale342
@vinodkale342 4 жыл бұрын
Great information
@thekiminthenorth504
@thekiminthenorth504 4 жыл бұрын
छान माहिती. परंतु तुम्ही माहीत नसलेल्या शब्दांचे अर्थ सांगितले पाहिजेत. उदाहरणार्थ पैखाना.
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
Noted. पुढे तसे प्रयत्न करू. पैखाने म्हणजे Toilets.
@kamleshwarborkar1181
@kamleshwarborkar1181 4 жыл бұрын
@@MarathaHistory yes, please te suddha sangat jaava....aani asach quality che videos Maharaj Shivaji Raje hyanacha sambandhi pan banva pls........
@zumbarlalkhadke5056
@zumbarlalkhadke5056 4 жыл бұрын
सर सरदार मुजूमदार वाडा आजही अस्तीत्वात आहे . त्या वीशईची व त्या भोवतालच्या परीसराची पेशवेकालीन माहीती असेल तर जरूर व्हीडीओ बनवा
@ashvatthjoshi4453
@ashvatthjoshi4453 3 жыл бұрын
भूयारी मार्ग दाखवा हीच अपेक्षा!!
@makarandmhatre2689
@makarandmhatre2689 4 жыл бұрын
Thanku sir 💯💯👏👏👏
@roshandhamde2601
@roshandhamde2601 3 жыл бұрын
खूप छान सर
@sagaringle5986
@sagaringle5986 4 жыл бұрын
chan mahiti dili sir
@achillesoak1988
@achillesoak1988 4 жыл бұрын
Khupach sundar abhyaspurna varnan. 1 video panipat chya 3rd battle var karava hi vinanti
@venkaalful
@venkaalful 4 жыл бұрын
वाड्याची सुरक्षा व्यवस्था कशी होती ह्यावर कृपया थोडे सांगा।।
@samikshakirve8251
@samikshakirve8251 3 жыл бұрын
Kup chan mahiti dili
@rahuldeshmukh1983
@rahuldeshmukh1983 4 жыл бұрын
Khup chaan mahiti.. FUTAKA BURUJ yabbadal kahi nond?
@aparnaabhyankar8410
@aparnaabhyankar8410 4 жыл бұрын
Very good video
@vishalnazre6290
@vishalnazre6290 4 жыл бұрын
Thanks for the knowledge sir, it would be awesome if you could include animated 3D models which will be easier for us to visualize it.
@shekharrevalkar6252
@shekharrevalkar6252 4 жыл бұрын
Very nice from many years I'm searching for this as a engineer I'm v curious @its structure ... really thanks ...
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
Glad you liked it
@vaibhavkulkarni7499
@vaibhavkulkarni7499 4 жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती !!या वर एक अनिमेटेड व्हिडीओ करा...!!! मस्त होईल👍🏾
@GaneshMandavkar
@GaneshMandavkar 3 жыл бұрын
सुंदर
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 4 жыл бұрын
Nice Explanation !!
@prabhakarpawar8398
@prabhakarpawar8398 4 жыл бұрын
Love from solapur
@siddheshphapale9508
@siddheshphapale9508 4 жыл бұрын
Very good :)
@akashkamble3092
@akashkamble3092 4 жыл бұрын
Very nice 👌👌
@bhaviktamore7086
@bhaviktamore7086 4 жыл бұрын
Jay maratha
@ashishbahirat844
@ashishbahirat844 4 жыл бұрын
👌👌👌
@yogeshparkhe8153
@yogeshparkhe8153 4 жыл бұрын
Khup chaan mahiti dilit..tumchya video varcha link header kadhlat tar ajun chaan disel video
@parmabendkhale3116
@parmabendkhale3116 Жыл бұрын
🚩🙏🚩
@shubhampalghare1029
@shubhampalghare1029 4 жыл бұрын
Yachi wait khup kart hoto mi
@manishambule6180
@manishambule6180 3 жыл бұрын
👍👍👍
@mhalappashejal2796
@mhalappashejal2796 4 жыл бұрын
Mast
@atulsonawane9968
@atulsonawane9968 4 жыл бұрын
Sir... me tumhala punha ekda vinanti karto plz tumhi bajirao peshve yanchya jeevnavaril ekhadi video karavi plz sir...
@shortminia
@shortminia 4 жыл бұрын
हा व्हिडिओ हिंदी मध्ये पण करा सर.. अप्रतिम माहिती होती.. माझी शनिवार वाडा पहणेची इच्छा अजून वाढली...👏👏
@cabworld6232
@cabworld6232 3 жыл бұрын
शनिवार वाडा पडला कसा? हा इतिहास जरा संक्षिप्त स्वरूपात सांगाल का?
@alphabetagamma4142
@alphabetagamma4142 Жыл бұрын
1828 madhe wadyala aag lagli Ani sagla udhvasta zala.
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 12 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 4,6 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
Cat Corn?! 🙀 #cat #cute #catlover
00:54
Stocat
Рет қаралды 15 МЛН
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 12 МЛН